खर आहे , मी पण हाच busnes करणार आर्मी रिटायर्ड झाल्यावर
@vilasmore313911 ай бұрын
काळे साहेब एक नंबर काम करता आहात
@sushilahake59487 ай бұрын
खूप चांगल्या पद्धतीने म्हशींचे व गोठ्याच्या स्वच्छतेचे नियोजन केले आहे.मी पुण्यात हे दूध खाल्ले आहे ,1 number quality अगदी घरच्यासारख.( लांबचा प्रवास असूनदेखील)
@narayandhanawade15482 жыл бұрын
आपल्या गोठ्याचे नियोजन भारी आहे सर... 🙏🙏
@bhaubelote85042 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सगळी माहिती खरीआहे
@shankarsurappagurav46992 жыл бұрын
फार छान माहिती दिलीत
@mohanselhke85062 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे
@sachindesai28672 жыл бұрын
आपला मराठी माणूस चांगल्या पद्धतीने धंदा करू शकतो आपण हे दाखवून दिले आहे. म्हशींचे प्रोडक्शन येथेच वाढवायचे ही पण चांगली कल्पना आहे. आताच्या तरुणांनी आपलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. स्वतःचा बिजनेस ही काळाची गरज आहे. माझ्या शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@anandp3647 Жыл бұрын
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा सर 🙏👍
@बाळूमामाभक्त Жыл бұрын
छान माहिती दिलीत
@vishnukardale66772 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सरांनी
@mahadevdake24472 жыл бұрын
👌👌 khupch chhan Mahiti Dilit sirji 🙏🙏
@mejorsachindevkate36902 жыл бұрын
UP, Bihar मेहनती लोक आहेत
@sanketchavan41182 жыл бұрын
Ek number
@madanetanaji84732 жыл бұрын
👍👌. खूप खूप सुंदर 👍🙏
@ganeshlatake31082 жыл бұрын
Jabardast
@babasahebjadhav78932 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@shyampatil87792 жыл бұрын
सुपर भाऊ 👌👌
@jaykisan4128 Жыл бұрын
🎉🎉🎉
@Sachina2zhai Жыл бұрын
Gabh gelyavar kiti mhahine dudh dete
@sopanjadhav90042 жыл бұрын
माझ्याजवळ पण एक मुरा जातीची म्हैस आहे पहिल्या वेताची साधारण दोघी टाईम दूध आठ लिटर देते
@ganeshpandit46752 жыл бұрын
किती एकर शेत आहे व चारयासाठी किती क्षेत्र वापरले आहे