सर, अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे, ज्या मध्ये आपण तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदी सामान्य व्यक्तीला समजतील अशा रीतीने व अत्यंत सुलभ भाषेत समजावून सांगितलेल्या आहेत, हा व्हिडिओ पाहील्यानंतर त्यांच्या मनामधील तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदींबाबत असलेल्या शंकांचे निश्चितच निरसन होईल, यात काहीही शंका नाही.विधीसाक्षरतेसाठीचे आपले प्रयत्न अत्यंत स्पृहणीय आहेत, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार!!!
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.....
@shivanandbidwe75633 жыл бұрын
आदरणीय सर, खूपच छान व उपयुक्त माहिती दिलीत. मनःपूर्वक धन्यवाद
@chaitali44273 жыл бұрын
खूपच छान माहिती
@rajanladkat91643 жыл бұрын
Very valuable content Sir.
@umeshchavan47513 жыл бұрын
धन्यवाद सर. छान माहिती दिली तुम्ही.
@anup100lowcarbonsociety93 жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत सर आपले
@vishnunsahane17543 жыл бұрын
Good Information
@theotherside24063 жыл бұрын
धन्यवाद सर
@chandrakantmunoli39063 жыл бұрын
Thank-you sir🙏🙏
@sdsutar13 жыл бұрын
नमस्कार सर खूपच उत्तम माहिती दिली तुमचे खूप आभार,माझी एक शंका आहे.गावाला लागून डांबररोड ला लागून १२ गुंठेचे दोन प्लॉट आहेत आणि दोन खातेदार आहेत.सातबारावर भात,सोयाबीन असे आहे असे आहे तर १२ गुंठेचा व्यवहार करता येईल का?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
दोन्ही चा. 7/12 एक आहे का ? शेतजमीन असल्यास ४० गुंठे पेक्षा कमी म्हणजे तुकडा, १२+१२= २४ आर म्हणजे पण जिरायत असेल तर तुकडा पण बागायत समजल्यास तुकडा नाही. हा भाग रस्त्यालगत आहे, तर मग प्रादेशिक विकास अरखड्यात झोन कोणता ते तपासा, तो जर निवासी, वाणिज्य, आयुद्योगिक पैकी काही असेल तर तुकडेबंदी लागू होणार नाही कलम ८ब प्रमाणे. मात्र आराखड्यात हा भाग नाविकास म्हणजे ग्रीन म्हणार शेती असेल तर मुश्किल आहे तेथे तुकडेबंदी लागू म्हणजे वरील ४० गुंठे जिरायत, २० गुंठे बागायत हे सूत्र लागू होणार. या व्हिडिओ चे Description मध्ये बरेच संदर्भ दिलेत, ते वाचून पहा.
@sdsutar13 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy ननमस्कार सर ,सात बारा एकच आहे गट नंबर एक आहे पण सामायिक हिस्सेदार आहेत.जमीन बागायत नाही पण सातबारावर भुईमूग,भात असे लिहिले आहे तर १२ गुंठे घेऊ शकतो का?कमीत कमी किती क्षेत्र घ्यावे लागेल.झोन ची माहिती काढण्याचा प्रयत्न करतो.तुकडे बंदी लागू होणार असेल , पण त्याच्या वाट्याला तेवढेच १२ गुंठेच क्षेत्र असेल तर १२ गुंठे नाही का विकता येणार.?
@anantchavanv38338 ай бұрын
❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokpatil87733 жыл бұрын
लोहगांव महसूली एरिया मध्य शेति व ना विकास जोनेमधे रोहाउसेस बांधकाम आहे सदर रोहाउस subragistrar Karyayakdun खरीदी होते का? मार्गदर्शन करा ही विनती
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
ना विकास विभागात असेल व ले आऊट मंजूर असेल तर खरेदी होऊ शकते. मात्र ले आऊट मंजूर नसेल तर अडचण येऊ शकेल.
@ashokpatil87733 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Thanks
@santoshdhadave73363 жыл бұрын
मांजरी सर्व्ह नंबर 129मध्ये मला 2गुंठे प्लॉट मधील 1गुंठा जमीन घेणे आहे त्याचे खरेदीखत होईल का
@kalpanaambarte80963 жыл бұрын
Sir 1200 plot paiki 600 plot cha tukda padun amravati mahanagar palike madhe tyachi kharedi aamhi karu shaku ka NA jhalela aahe 4 mahinya aadhi hisar pan zhalela aahe
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
हो महापालिका त्या प्लॉट चा सब डिव्हिजन पाडून बांधकाम परवानगी देणार असेल तर हरकत नाही.
@kalpanaambarte80963 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Pan niyamane subdivision hou shakel ka
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
@@kalpanaambarte8096 आधीच एन ए झालेला असल्याने sub division होऊ शकेल पण पूर्वीच ले आउट मागतील. एकवेळ तुमच्या महानगर पालिकेत अथवा जवळच्या एखाद्या आर्किटेक्ट / लायसेनसड इंजीनियर कडे विचारून पहा.
@kalpanaambarte80963 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Dhanyavaad sir🙏🙏🙏
@sandeepraval91792 жыл бұрын
मला नगरपालिका क्षेत्रात 19.13 गुंठे कृषी क्षेत्र खरेदी करावयाचे आहे
@bjeetendra25562 жыл бұрын
78 r जमीन विकता येते का अमरावती जिल्हा
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
हो....
@devidaskathe21002 жыл бұрын
Sir TMC area I will purchase 2000sq. Land but not layout it is legal
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
If without NA, without layout you purchase, there will be problem at the stage of registration of sake deed, mutation entry in ७/१२ or property card. You may face problem if you need Bank loan........ You may take appropriate decision based on above lo legal position.
@dnyaneshwarbarde14472 жыл бұрын
सर माझी 8 गूंटे जमीन 3गूटे विकता येइलका
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
तुकडा पडेल, ना, एन ए असेल तर ले out manjur karun घ्या आणि मग विका...
@vinayakwadode36213 жыл бұрын
सर आमची जमीनीची खरेदी खुप जुनी आहे आणि आम्ही ति जमिन खुप वर्षांपासून पेरणी करत आहोत आता आम्हाला ति जमिन आमच्या नावावर करायची आहे तर ते आता होनार का
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
म्हणजे तुम्ही खरेदी केल्यावर तुमचे नावावर झाली नाही का ? इतके दिवस हा मुद्दा का आला नाही ? जमीन जुमल्याच्या व्यवहारात इतके बेफिकीर कसे राहिलात तुम्ही ? खरेदीखत झाले की खरेदी घेनाराचे नाव ७/१२ यायलाच हवे. आता ७/१२ जोडा तलाठी यांचेकडे अर्ज करा,नोंद घ्यावी लागेल त्यांना.
@surajmohite193 жыл бұрын
साहेब आपण स्पष्टपणे मुद्देसूद शासनाने नोंदणी महानिरीक्षक यांना पाठवलेल्या पत्रातील बाबी अधोरेखित केल्या. नुकतेच सदर शासनाच्या पत्रासंबंधी नों म नि यांनी परिपत्रक काढले. मी आपणास ई मेल केले आहे. आपले त्वरित उत्तर आले. म्हणून मी व्हिडिओ पुनः पुन्हा पाहिला. शासनाच्या पत्राचा विपर्यास करून परिपत्रक काढले आहे ते अगदी स्पष्ट आहे. मुळात दस्त नोंदणी अडवतात याकडे शासनाने लक्ष वेधले होते. त्यात भरीस भर म्हणून जास्तच गोंधळ उडवून दिला आहे. याबाबत नेमकी कुठे तक्रार करावी.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
शासनाकडे एक वेळ तक्रार करून पहा, नाही तर उच्च न्यायालयात गेलात तर ते परिपत्रक टिकेल असे वाटत नाही. त्यांनी परिपत्रकात नमूद केलेला नियम ४४ स्पष्ट आहे त्यात असेवडवता येत नाही. नोंदणी अधिनियमाचे असे नोंदणी अडविण्याचा कलम २२ तर सर्वोच्च न्यायालयानेच रद्द केलेला आहे.वत्यामुळे असे अडवणे कायदेशीर वाटत नाही.
@Pk-ki1st3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy नमस्कार सर. मा. नोंदणी महानिरीक्षक पुणे यांचे पत्रा प्रमाणे दस्तऐवज मुखत्यारपत्र व साठेखत करण्या करीता अडचणी येत आहेत.
@balajimamilwad34713 жыл бұрын
डेव्हलपमेंट झोन कुठे पाहायला मिळेल 🙏🏻
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
तुमच्याकडे जिथे बांधकाम परवानगी मिळते तिथे म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका. ग्रामीण भाग असल्यास जिल्ह्याचे सहायक संचालक नगर रचना यांचेकडे.
@theotherside24063 жыл бұрын
आदरणीय सर आपन दिलेल्या pdf चे वाचन केले परंतु शेतजमिनीवर येणे जाणे साठी रस्त्यासाठी तुकडा पाडता येतो किंवा नाही याचे समर्पक उत्तर वरील कायद्यात मिळत नाही कृपया मार्गदर्शन मिळावे.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
There can be no such provision in any Act for every facility. If your land us adjacent you can take benefit of section 7(2) last part i.e. "to any person other than a person..... ......." If it is not adjecent land than there will be fragment and all provisions may stract.
@kamleshpatil1912 жыл бұрын
Sir tukda 1468 manje Kay
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
१४६८ हा फेरफार नंबर असेल तो तलाठी यांचेकडून किंवा तहसील ऑफिस मधून काढून वाचा
@mahadevbhilare30183 жыл бұрын
Dear Sir, if plot is falls under R zone and not having NA order and lay out plan then fragmentation act is applicable or not. How can we go ahed with this plot
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
If it is in R zone, then prepare layout, get it approved by your planning authority, and it will be sent to Collectors office,there you can pay NA tax, conversion tax and get Sanad....i.e. NA.... Now seperate NA permission is not required.
@mahadevbhilare30183 жыл бұрын
You mean basis R zone certificate we can not sale or mortgage the plot in this regards
@user-cl3xw6rn4v3 жыл бұрын
Sir bin sheti zaga aahe. Ya jage mdhe tukrabandi honar ka?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
नाही, मात्र विक्री करताना प्लॉट चे सब डीव्हिजन मंजूर करून घ्या.
@user-cl3xw6rn4v3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy sir pls explain. Please
@user-cl3xw6rn4v3 жыл бұрын
Sir tumcha number pathwa.
@zoresuhas3 жыл бұрын
Sir zoning dhakla kuthey milto .
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
तुम्ही महापालिका / नगर पालिका हद्दीत असाल तर त्यांचे बांधकाम परवानगी देणारे विभागात मिळेल, ग्रामीण भागात असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणी सहायक संचालक नगर रचना यांचेकडे मिळेल.
@vidyapagar3 жыл бұрын
सर सहा महिन्यापूर्वी सात गुंठ्याचा स्वतंत्र गट असलेला शेतजमिनीचा तुकडा जो आमच्या बांधाला लागूनच आहे तो खरेदी केला तर हा व्यवहार कायदेशीर आहे का?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
तुमच्या जमिनी शेजारी असेल तर तुकडेबंदी कायद्याच्या कलम ३१(३)(दोन) प्रमाणे तुकडा समजला जात नाही त्यामुळे काही अडचण यायला नको.
@vidyapagar3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर 🙏तुम्ही नेहमीच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून कायद्याचे ज्ञान सरळ सोप्या भाषेत समजावून सांगतात.खूप खूप धन्यवाद 🙏
@laxmanpashtepatil16953 жыл бұрын
सर नमस्कार माझी ग्रामीण भागात 20 गुंठे जागा आहे , तो तुकडा म्हणून च आहे. त्यापैकी ८ गुंठे जागा मि विकली आहे. ती विकताना फक्त ८ गुंठे जागा बिनशेती केली आहे. तर तो व्यवहार कायदेशीर आहे का ?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
बिनशेती झाली असेल तर प्रश्न मिटलं
@nitashiral78763 жыл бұрын
सर आर झोनमध्ये तुकडे बंदी लागू आहे का तसेच बिनताबा साठे खते नोंद करण्यासाठी तुकडे बंदी लागू आहे का
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
आर झोन नगर पालिका, महानगरपालिका हद्दीत असेल तर तुकडेबंदी लागू नाही.
@bhagwansalve90303 жыл бұрын
सर नमस्कार, सर आम्हाला सिलिंग मध्ये साडेचार एकर जमीन मिळाली होती. ति विक्री केली आहे. 10 गुंठे बाकी आहे. तर हा व्यवहार बेकायदेशीर झाला आहे का ? आणि सर आता बाकी जमीनवर वारस नोंद साठी हेअरशिप सर्टिफिकेटस लागेल असे तलाठी सांगत आहे. सर 10 गुठं साठी हेअरशिप सर्टिफिकेटस आणे नाही परवडत आहे. तहसीलदार यांच्याकडून वारस प्रमाणपत्र मिळू शकेल का ? कृपया मार्गदर्शन करावे.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
वारस नोंद तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून करायची असते. असे सर्टिफिकेट मागणे हे नवीनच वाटते. नोंदीसाठी नाही लागत ते. वरसविषयी काही वाद नसतील तर गरज नाही असे वाटते.
@ganeshhekade30763 жыл бұрын
मनपा हद्दीत yellow zone मध्ये गुंठेवारी प्लॉट खरेदी केल्यास सदर प्लॉटला मानीव अकृषक समजायचे का?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
तहसील कार्यालयाने जर एन ए टॅक्स लावला, रूपांतर कर भरून घेऊन सनद दिली तर मणिव अकृषिक समजावे. एकदा तहसील कार्यालयात विचारून पहा. ते नाही म्हणत असतील तर मग गुंठेवारी नियमित होईल तेव्हा आपोआप माणिव अकृषिक होईल.
@leenafalkedhenge13232 жыл бұрын
सर,1947 पासून 2016 पर्यंत पडलेले अकृषक तुकडे 25 टक्के प्रमाणे नियमानुकूल करता येतील. मात्र 42 d प्रमाणे आज रोजी deemed n a ला तुकडे बंदी लागू होणार नाही. असा अर्थ आहे. मग 42 ड च्या यादीतील survey kr तुकडे असतील व आज रोजी ते n a असल्यास व हे तुकडे 2016 पूर्वी पडले असतील तर त्यावर 25 टक्के आकारणी होणार नाही का? ह्यात शासनाचे नुकसान नाही का होणार?
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
२०१६ पूर्वी तुकडे पडले असतील तर ७/१२ वर त्याच्या नोंदी व्हायला नकोत, ते गुंठेवारी नियमित करण्याच्या प्रक्रियेत बसले तर नियमित होतील, किंवा डीमड एन ए क्या प्रक्रियेत जातील. तुकडे नियमित करण्याचा निर्णय हा वाढते शहरीकरण व व्यवसाय सुलभता यासाठी आहे, त्या निमित्ताने अधिमुल्य लावून महसूल मिळतो, पण महसूल वाढीचा हा उपाय नाही.
@dattatrayparihar43553 жыл бұрын
सर, एका नगर परिषद हद्दलगतच्या क्षेत्रात NA झालेला आहे . त्यात 2400 sq feet छा एक प्लॉट आहे. घेताना तो एकाने अर्धा म्हणजे 1200 sq feet घेतला आहे. परंतु ऑफिस वाले तुकडा आहे म्हणून त्याची नोंदणी करण्यास नकार देत आहेत. या प्रकरणात ही बाब लागू होईल का?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
चुकीचे आहे एन ए प्लॉट ला तुकडेबंदी लागू नसते. नगर पंचायत म्हणजे रिजनल प्लॅन झाला असणार त्यामुळे तुकडेबंदी लागू होणार नाही. हा फार तर तुम्ही नगरपालिकेकडे प्लॉटची sub-division मंजूर करून घेतले नसेल तर ते करून घ्यावे.
@dattatrayparihar43553 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank you very much sir
@sharadalonkar8443 жыл бұрын
Sir 17.6.2021 pasun nivasi zone la 1,2, guntha nod ka hot nahi
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
कायद्यात अशी अडचण दिसून येत नाही. ही अमलबजावनितील अडचणीचा ओप्रेशनल बाब असावी.
@ramchandradeshmukh23263 жыл бұрын
🙏sir ek guntha बकषिसपत्र chalu zale aahe ka 🙄 please reply 👍
@sureshsave26972 жыл бұрын
माझी आठ अ मध्ये माझ्या एकट्या च्या नावावर नमूद असलेली 23 गुंठे शेत जमीन मला बक्षीस पत्राने द्यायची आहे तर मी देऊ शकतो का?
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
हो देऊ शकता, पण २३ गुंठे हा पूर्वीपासून तुकडा आहे की सामाईक जमिनितला तुमचा हिस्सा आहे ते पहा, तुकडे बंदीची अडचण येऊ शकते ही बाब तपासून घ्या.
@SachinDeshmukh13523 жыл бұрын
ग्रामीण भागात(अविभाज्य हिस्याची संपूर्ण विक्री) 2 gunthe जमीन खरेदी केली असेल तर काय करायचे
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
ग्रामीण भागातील एक एकर पेक्षा कमी क्षेत्राची खरेदी सर्वसाधारणपणे तुकडा समजतात, त्यामुळे नोंद घेत नसावेत. तुमचा प्लॉट रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कोणत्या झोन मध्ये आहे ते जरा खात्री करा.
@madhavtelwad18323 жыл бұрын
सर please आपला मोबाईल नंबर द्या आपली मदत पाहिजे खूप उपकार होतील 🙏
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
Email : legalliteracy1@gmail.com
@jitendraraskar06 Жыл бұрын
साहेब 50 वर्ष झाले एकत्रीकरण होवून त्याआधी सातबारा आमच्या नावावर होता व तसेच,70 वर्ष वर होवून गेले ताबा आमचा आहे. परंतु एकत्रिकरण झाल्यानंतर सातबारा शेजारच्या नावावर झाला आहे.. गटवारी मध्ये झाले आहे ३ गट आहेत.. 1977 मध्ये गटवारी झाली आहे. काय करावे लागेल?
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
खरे तर खूप विलंब झालेला आहे. शेजारचे शेतकरी तयार असतील तर सलोखा योजना आहे त्यामध्ये होऊ शकेल. शेजारचे शेतकरी यांना घेऊन तहसील कार्यालयात चौकशी करा.
@jitendraraskar06 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy शेजारचे शेतकरी सही देत नाही
@SHIVAM_fr3 жыл бұрын
तालुका निहाय प्रमाणभूत क्षेत्राची यादी कुठे उपलब्ध होईल सर?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
तुमचे तालुक्याचे उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयात प्रमाणित प्रत मागा मिळेल.
@surajmohite193 жыл бұрын
It is on the website of Department of land records
@santoshsalunkhe46623 жыл бұрын
माझ्या 2.50 आर क्षेत्रातून जर 10*77एवढा रास्ता दिला तर त्याचा दस्त होतो का आणि झाला तर रेजिस्ट्रेशन होतो का नाही तर दुसरा पर्याय काय आहे मार्गदर्शन करा
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
हे सर्व पूर्वी होत होते, हल्ली तुकडेबंदी बाबत एक परिपत्रक आले आहे त्यामुळे अशी खरेदी नोंदली जाणार नाही. सद्या तरी केवळ तेवढ्या भागातून रस्त्याचा हक्क आहे अग्रीमेंत करा. म्हणजे ट्रान्स्फर होणार नाही, केवळ रस्ता वापरण्याचे हक्क दिल्याचे दस्त होईल.
@santoshsalunkhe46623 жыл бұрын
कोणते अग्रीमेंट करावे नॉटरी का प्रतिज्ञापत्र आणि 7 12 वरील नोंद कमी होईल का
@jitendraraskar06 Жыл бұрын
साहेब 70 वर्ष वर होवून गेले ताबा आमचा आहे परंतु सातबारा शेजारच्या नावावर आहे.. गटवारी मध्ये झाले आहे ३ गट आहेत.. 1975 मध्ये गटवारी झाली आहे
@jitendraraskar06 Жыл бұрын
साहेब काय करावे लागेल ती लोक सही देत नाही
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
मग जरा मुश्किल आहे, चूक एकत्रीकरण चे अधिकारी लोकांनी केली, त्रास तुम्हाला होतोय. ती जमीन एकात्रिकरण scheme मंजूर झाल्याने व खूप कालावधी उलटून गेल्या असल्याने अडचणीचे झाले आहे.
@jitendraraskar06 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy option नाही का काय साहेब
@jitendraraskar06 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy आता काय करावे लागेल साहेब
@sayyadyunus62963 жыл бұрын
नगर पंचायतीला विकास शुक्ल च्या नावावर साधारण पावती देऊन शुल्क घेऊन नागरी वस्ती लगत असलेल्या जमिनीत अकृषिक न करता मनमानी प्लॉटिंग टाकलेली नोंद घेऊन नमुना 43 देण्याचे अधिकार आहेत का
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
आकृषिक न करता प्लॉटिंग चुकीचे आहे. नमूना ४३ काय आहे ते पहावे लागेल मला ते माहीत नाही.
@sayyadyunus62963 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy नमुना 43 म्हणजे मालमत्ता कर,आणि क्रमांक,नाव हस्तांतरण करून देण्यात येतो जसे की ग्रामपंचायत नमुना 8 देते तसेच आमच्या कडे नगर पंचायत नमुना 43 देते
@siddharamramshetti32973 жыл бұрын
आमची जमीन ग्रामीण हद्दीमध्ये आहे त्यामध्ये आम्ही प्लॉटिंग टाकलेले आहे त्यामधील काही आम्ही प्लॉट विकलेली आहे 1997 मध्ये प्लॉट टाकलेले आहे,,, तर आता त्या राहिलेल्या प्लॉटची खरेदी होईल का सर
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
मंजूर ले आऊट एन ए असेल तर प्लॉटची विक्री होईल....
@siddharamramshetti32973 жыл бұрын
🙏🙏
@user-cl3xw6rn4v3 жыл бұрын
Sir manzur layout kuthe hoyil
@ameykulkarni60413 жыл бұрын
7 12 ला विहीर नोंद असल्यास आणि त्यातील हिस्सा द्यायचा असल्यास काय करायचं
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
आपसात हिस्सा ठरवा, हवा तर त्याचा लेख किंवा करार करा, नोंदणी करा व हवा तर ७/१२ वर नोंद करायची असेल तर तसा तलाठी यांचेकडे अर्ज करा.
@theprakashkadu3 жыл бұрын
सर, माझी काही मिळकत आहे. जी नगरपरिषद हद्दीत आहे आणि मंजूर झालेल्या नगर विकास आरखड्या निवासी क्षेत्रात येते. त्यावर आम्ही तहसील कार्यालय मध्ये अकृषिक निवासी कामे त्याची फी भरून बिनशेती करून घेतली आहे. तरी देखील नोंदणी अधिकारी आम्हला ती गुंठया प्रमाणे विकण्यास असमती दर्शवत आहेत, ८ ब नुसार मी काय करावे जेणे करून मला ती विकता येईल व माझे काम सोपे होईल. माझी आर्थिक पारिस्थी देखील सध्या खराब आहे. 🙏
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
रेखांकन म्हणजे ले आऊट मंजूर करून घ्या आणि विका काही अडचण येणार नाही.
@theprakashkadu3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy सर ले आऊट कोणत्या सरकारी विभाग कडून मंजूर करून घ्यावे. नगरपरिषद का?
@SHIVAM_fr3 жыл бұрын
सर ,विकास योजना नकाशा मध्ये निवासी झोन असेल मात्र भूखंड नियोजन प्राधिकरण किंवा जिल्हाधिकारी यांनी रेखांकन/ पोट विभाग मंजूर केलेले नसेल तर 8ब लागू होणार की नाही?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
निवासी झोन आहे म्हणजे डीमड रन ए आहे, म्हणजे ८ब लागू होईल व कलम ७, ८, ८अ, लागू होणार नाही.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
Deemed NA
@SHIVAM_fr3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thanks सर, पण मग अश्याने अनधिकृत पणे पाडलेल्या भूखंडाची सुद्धा खरेदी विक्री होईल व अनधिकृत बांधकामे वाढतील. रेखांकन मंजूर असल्याशिवाय भूखंडाचे हस्तांतरण नाही झाले पाहिजे.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कायद्यात तशी precondition नाही असे plain reading varing वाटते तुम्ही कलम ८ब चे परांतुक वाचा तो अपवाद आहे तिथे मात्र अशी precondition स्पष्ट दिसते. मुळ 8ब मध्ये दिसत नाही. याचे काय बरे वाईट परिणाम होणार हे काळच ठरवेल पण सद्या तरी मला हे खूप open ended दिसते आहे. तसे पाहाल तर MLRC सेक्शन 42ब, क, ड आणि ही 8ब एकत्र वाचा तुम्हाला खूप loose ends दिसतील. पण कायदा झाला आहे, वापर चालू आहे. यथावकाश त्याचे मूल्यमापन होईलच.
Dear pralhad sir, very useful information. Thanks a lot. I have one concern, if land is agriculture land under residential zone but located in *Grampanchayat* and not in municipal corporation , do land fragmentation act is applicable for such property?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
Please download the copy if act from download link given in description of video. Read section 8b there will be quite good clarity. It talks about area covered by regional plan . If Grampanchayat is in regional plan and your land zone is residential fragmentation restrictions will not apply. If it is in agricultural zone of regional plan in your Grampanchayat area then all restrictions will apply.
@Pk-ki1st3 жыл бұрын
नोंदणी महानिरीक्षक पुणे यांचे दुय्यम निबंधक यांना पाठविलेल्या पत्रा प्रमाणे तुकडेबंदी तुकडेजोड या कारणास्तव दस्तऐवज तयार करता येणार नाहीत. पहा. क्रं. का. 4/प्र.क्रं. 249/2013/454 दिं 12/7/2021
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
हो पहिले.
@Pk-ki1st3 жыл бұрын
🙏 Thanks
@babankumthe16433 жыл бұрын
साहेब न प व महानगरपालिका हद्दीतील जमीन खरेदी विक्री करता येते 2016 पासून तुकडेबंदी कायदा लागू होत नाही .त्यासाठी निवासी, वाणिज्य व औद्योगिक प्रयोजन ची गरज नाही
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
बरोबर आहे .....पण मानिव आकृषिक Deemed NA ची व्हिडिओ मध्ये सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागते ..