80. ग्रीन झोन चे रूपांतर यलो झोन मध्ये कसे करायचे ?

  Рет қаралды 23,943

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Күн бұрын

How to Convert Green Zone to Yellow or any other Zone | Revision or Modification | Maharashtra Town Planning Act 1966 | Legal Literacy | Pralhad Kachare
Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @pralhadkachare-legall...
Download App: Learn at your pace
mgkgip.on-app....
For Serious Learner Members and above
Download : drive.google.c...
Email : legalliteracy1@gmail.com
Visit Blog : legalliteracy2...
प्रादेशिक योजनेतील घटक
विविध वापरासाठी जमिनीचे वाटप.
खुल्या जमिनी, उदयाने, प्राणीसंग्रहालये, अभयारण्ये,दुग्धशाला इ. वापरांसाठी जमिनीचे आरक्षण करणे.
पाणीपुरवठा, मलनित्सारण, घनकचरा, वीज इ. सुविधांसाठी तरतूदी करणे.
नविन नगरासाठी स्थळनिश्चिती करणे.
औद्योगिक वसाहती, म.औ.वि.म. यांचे क्षेत्र.
पर्यटण विकास प्रकल्प.
वाहतुक व दळणवळण.
संरक्षण विभागाचे क्षेत्र.
पाणीपुरवठा प्रकल्प.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २० अन्वये मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये, जमीन वापराच्या बदलामध्ये फेरबदल करण्यात येतात.
शासनास स्वत:हून आवश्यकता वाटल्यास अथवा
जनतेकडून प्राप्त होणाऱ्या विनंती अर्जावर,
आवश्यक चौकशी करुन वापर विभाग बदल तसेच
नियमावलीमधील बदलांबाबत उक्त अधिनियमातील कलम २० मध्ये नमूद केलेली विहित कार्यवाही करुन शासनाकडून उचित निर्णय घेण्यात येतो.
#Greenzone
#Yellowzone
#Nodevelopmentzone
#Regionaldevelopmenteplan
#Developmentplan
#Revision
#Modification
#Resiedentialzone
#Commercialzone
#Industrialzone
#Townplanning
#Zonechangecommittee
#RegionalBoard
#ADTP
#NA
#Layout
#Advocate
#Lawyer

Пікірлер: 173
८१ . विकास योजना आराखडयातील ना विकास क्षेत्र
18:28
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 6 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
१७०. भूसंपादनातील फळझाडांचे मुल्यांकन
19:07
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 10 М.
२२२. जमीनीचे कोर्ट वाटप | दरखास्त प्रक्रिया
17:57
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 1,8 М.