आसल्या पिकाच्या नादी लागून मी दोन एकर जमीन विकली रे भावा ..
@rajendrak9603 Жыл бұрын
🤣🤣🤣
@sandipdupade1006 Жыл бұрын
😀😀😀
@calligraphy_skills Жыл бұрын
तूला जमीन आहे का ? असेल तर आता पर्यन्त तु किती कोटीच उत्पन्न घेतले
@graduatesmp4177 Жыл бұрын
ऐकायला बरे वाटले पण खालच्या कमेंट वाचल्यानंतर हसायलाच आवरणा
@shrinivaschavhan3322 Жыл бұрын
गांजा लावल्यावर सुद्दा 35 लाख रु income मिळत नाही भाऊ साहेब
@dramarsinghpardeshi1025 Жыл бұрын
खुप छान सखोल माहिती दिली आहे धन्यवाद सर
@rajudaundkar5406 Жыл бұрын
कशाला शेतकऱ्यांना घोडा लावता खाऊद्या सुखासुखी
@gauravsutar5348 Жыл бұрын
सर रोप कुठे भेटेल ते सांगा खूप जणांनी हेच विचारले आहे प्लीज रिप्लाय द्या
@vilaskulkarni3304 Жыл бұрын
खुपच छान आहे धन्यवाद
@samarthmali1865 Жыл бұрын
आप आपल्या भागातील खमंग शीवी ह्याला द्या .
@prashantghanwat3659 Жыл бұрын
नाय नाय बाहेर चे देश आपले संस्कृती पाळतात आन पिकासाठी आपला भारत लय कडक आहे
@manohartidke5991 Жыл бұрын
या बाळाचं नाव काय आहे
@sharadlavand9568 Жыл бұрын
छान
@MaazShaikh-i4y5 ай бұрын
Chin la Exports karawa ka sheti vikayala lavtoka Dada?
@sampatbendre9720 Жыл бұрын
भाऊच्या गोळ्या संपल्या वाटतं
@satejpawar289 Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@chanduk1995 Жыл бұрын
गोळ्या नाही याची पूर्ण मेमरीच लॉस झाली
@eransarkhan Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@viralworld3377 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@TukaramArt Жыл бұрын
🤣🤣🤣
@santoshkajabe7184 Жыл бұрын
Sir खूप छान
@shambhunatu2474 Жыл бұрын
Gap zop baba
@SBSSuryawanshi Жыл бұрын
अरे भावनो मी दोन ओळी केल्या ,तेल आपल्या बाजारात कोणी नाही घेत, ऑरगॅनिक फार्मस मार्केटिंग चालते पण ते त्याच्यामानणे येतात ,आपला माल खराब होतो, सांगणारा खरा शेतकरी नाही,भाऊ शेती सारखा व्यवसाय सांगून नाही तो करून शिखतो
@revannathborse8910 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली
@babasahebkshirsagar2870 Жыл бұрын
Bhawa setkari karodpati honar pik ya dunyat nahi
@dilipthorave7264 Жыл бұрын
बोलचाच भात आणि बोलचीच कडी
@sureshmurchite29005 ай бұрын
Rope kothe Milatat Te Sanga w Dar Hi Sanga..
@chandrakantkhamitkar6396 Жыл бұрын
बोलाची कढी बोलाचा भात कगद रंगवण सोप आहे मातीत कष्ट करून बघ
@maheshjadhav5774 Жыл бұрын
Wa
@namdevpotdar1321 Жыл бұрын
आम्ही लावली होती यांच्या नादी लागु नका। खच निघाला नाही।
@rajendrak9603 Жыл бұрын
👍👍👍
@InternationalBusinesscrore Жыл бұрын
Uus kara.....nadala lagu naka, , kakadi,. Vangi kara, dokyat bhong zalay. Vishay soda
@abhijeetgharge9078 Жыл бұрын
झुचुनी नाय रे भावा, झुकीनी असतंय ते !!! झु .. की .. नी .. !!! कन्टेन्ट कॉपी पेस्ट केलं की असंच होतं !!! माहिती खरच छान होती, फक्त उत्पन्नात काही शून्य जास्त सांगितलीत तेवढी सुधारून सांगा !!!
@rameshwarzalke9861 Жыл бұрын
Bhavu mala vatate tumchya holya samplya.
@Sheticha_Doctor Жыл бұрын
मित्रा मुळात तुला या सर्व फळांचे नाव माहीत नाही याला झुकीनी म्हणतात तू झुचीनी म्हणतोय 1:45 माहिती काढून लिहून वाचून सांगितलंस पण टेक्निकल माहिती अशी आहे की 250 ते300 ग्राम जास्तीत जास्त 350 ग्राम हे मार्केट ला चालते 450ग्राम चालत नाही... 4:27 दुसरी गोष्ट मार्केट स्टेबल नाही व्यापारी लूट आहे.. प्रति 1 किलो फळ काढण्यासाठी व पाठवण्यासाठी उत्पादन खर्च (लागवड, खत,पेकिंग, ट्रान्सपोर्ट,कमिशन 10 ते 13 रु आह.. हे पीक परवड नाही असे नाही... पण तुम्ही दाखवता तितका नफा नाही.. विडिओ शेतकरी पाहून शेतकरी लावतील खरे पण फसतील ही.... आपली विडिओ च्या सुरुवातीला थंम्बनेलं व टॅग लाईन भारी आहे पण अशी टाकू नका शेतकरी फसतात.... आपण पिक विषयी माहिती द्या किती भाव राहतो एवढं सांगा पण 70 दिवसात 35 लाख कर्ज निल झाले ही टायटल लाईन वापरून शेतकरी ची दिशा भूल करू नका... काही चुकीचे बोललो असेल तर माफी असावी...
@Sheticha_Doctor Жыл бұрын
मागील 2 माझा स्वतः चा प्लॉट आहे.. kzbin.info/aero/PLKJ00E7ki312g-uOEZ0RU6PHpbozOnkZW
@sandipkhabale8435 Жыл бұрын
साहेब तुम्हाला आमची जमीन देतो मजूर पुरवतो सर्व प्रकारचा सहकार्य करतो आम्हाला काही नको या
@sa...5257 Жыл бұрын
शेतकऱ्याला कोणी पण वेड्यात कडायल राव आता...
@gajudange9690 Жыл бұрын
😂
@saraswatisamajiksevasantha2327 Жыл бұрын
तुमची जमींन कुठे आहे,व कीती आहे आमच्या संस्थेला कसण्यासाठी द्या मानधन देवू
@vishnusangale9929 Жыл бұрын
अरे हो तुला माझी जमीन दहा हजार रुपये 70 दिवस देतो भाड्याने तो कम होते पैसे
@yogeshtalawnekar1213 Жыл бұрын
@@saraswatisamajiksevasantha2327 kokan madhe at post nirawde tal sawantwadi district sindhudurg
व्यवसाय कोणताहि असो जो पर्यत मार्केटींगची जबाबदारी आपण घेतली तरच व्यवसाया मध्ये फायदा मिळेल नाही तर 100%नुकसान होणार
@sunilamup7848 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली! सगळं खरं आहे, पण विक्री व्यवस्था कठीण आहे . मार्केटिंग ची जबाबदारी आपण घेतली तरच शेतकरी विश्वास ठेवू शकतो!!! तरी पण धन्यवाद!
@ruturajpatil9722 Жыл бұрын
Wat lavli zucchini n amchi
@jalindarlande9710 Жыл бұрын
साहेब याचे रूप कुठे भेटतील आणि तुम्ही दिलेली माहिती खरोखर खूप छान आहे तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे पण शेतकरी राजाने हे मनापासून जर करायचं ठरलं तर तो करू शकतो असा कोणी नाही की शेतकरी शेतकऱ्यासारखा विद्वान कोणीच नाही धन्यवाद सर
@bapusahebjaradpatil42928 ай бұрын
तुम्हीच करा लागवड. त्यासाठी जमीन देतो. निम्मा हिस्सा तुम्ही घ्या आणि निम्मा मला द्या राजे.
@VDarwha Жыл бұрын
सगळं बरोबर आहे तुमचं,,, पण याला मार्केट अजिबात च नाही आहे,मग तुम्ही विकसाल कुठं??
@krishnabiradar9291 Жыл бұрын
🥭Mango chi transport kas krti sir
@sandeepjadhav3492 Жыл бұрын
भाऊ ला शेतकऱ्यांशी काही घेणे देणे नाही, फक्त व्हिडिओ ला व्ह्यू वाढले पाहिजे म्हणून या भूलथापा.....!!!! व्हिडिओ मध्ये सगळे शेतकरी इन्फोसिस मध्ये जॉब करणारे दिसतात.😄😄😄😄
@tusharlokare9315 Жыл бұрын
आओ आमच्यात बांधावर ढिग लागलाय दर नाहीत
@dipakdabhade5240 Жыл бұрын
वीस वर्षांपूर्वी पासून हे पिक महाराष्ट्रात घेतले जाते.. याला नवीन काय म्हणतात
@pravindeshmukh9399 Жыл бұрын
Yedyat naka kadhu shetkari tasa khup hushar ahe
@kailaskasar9697 Жыл бұрын
साहेब आमचे शेत देतो तुम्ही करा
@indian-sc7oy Жыл бұрын
साहेब परत परत मोठी मोठी आकडे सांगू naka👌🏻
@scorecard1007 Жыл бұрын
👍
@amoltakte4176 Жыл бұрын
What about India's squash market size and if we have produce 2 tons of zucchini on daily basis , who's to purchase this quantity ? Who is our targeted customers and any hotel purchased single product from farmers like this quantity ?
@dayanandpawar5116 Жыл бұрын
Don't take this person seriously. Just ignore. He is not a farmer and don't have any knowledge about farming. He won't give you any necessary information, even basic information.
@bharatvidhate6845 Жыл бұрын
सर रोप कुठे मिळेल किंवा बी कुठे मिळेल
@mukeshkale4249 Жыл бұрын
शेतकरी नंबर दे लागवड केलेल्या
@santoshjadhav3505 Жыл бұрын
Ropte kothe milatil
@dhandoreson240 Жыл бұрын
शेतकऱ्यांना भुलथापा देऊ नका
@vaibhavpatil3673 Жыл бұрын
🤪🤪🙏🙏
@marutiborude4244 Жыл бұрын
5t
@nileshamrale2608 Жыл бұрын
Tujhyakad sheti aahe ka pls reply
@saraswatisamajiksevasantha2327 Жыл бұрын
कडकनाथ कोबड्याच्या योजनेत शेतकऱ्यानां आत्महत्या करण्याची वेळ आणली शेतकऱ्यानी विचार करूनच नवीन व्यवसाय सुरू करावा ही विनंती 🤔🤫🤔🤫
@shubhamalone7701 Жыл бұрын
शेतकऱ्यांना चिवत्या मोका बनवू साहेब, तुम्ही घेता का करत करून, मार्केट असून पण खूप लोचे आहे देवाण घेवाण चे
@ganeshdandekar9978 Жыл бұрын
रोपे कुठे मिळतील
@narendraghodke7646 Жыл бұрын
थांबव रे बाबा माहिती एकदा विकला होता माल व्यापारी देखील नाही व पैसा देखील नाही तिथे
तुम्ही बाँड वर गारेंटी घेता काय0? नाहीतर माझी शेती आपल्याला करारावर देतो तुम्ही 70कमवा,त्यातून मला केवळ एकरी 5लाख द्या. कीती एकर पाहिजे ते सांगा
@milindbhende2155 ай бұрын
व्हिडिओ काढतांना हे पीक घेतलेल्या शेतकरी लोकांचे संपूर्ण पत्ते आणी मोबाईल नंबर द्या.. फक्त व्हिडीओ काढून पैसा कमावता तर ते चुकीचे आहे..
@Blackscreen-black Жыл бұрын
KZbin varun hakka re yala
@radhekawre5602 Жыл бұрын
तुझा व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाहिलं,तुला सत्तर दिवसात पस्तीस लाख नक्की च मिळतील.
@anantagaikwad1936 Жыл бұрын
तु नक्की कोणत्या ग्रहावरून आलास ते सांग
@hirabhujade6216 Жыл бұрын
तुम्ही केलेले आहे काय सेती
@mubarakgavandi3426 Жыл бұрын
सर बियाणेकोठे मिलेल
@samadhanahirrao9322 Жыл бұрын
नादी लागू नका
@akshataroadways6047 Жыл бұрын
संपूर्ण लागवडीसाठी लागणारी रोपे कुठे भेटतील व नंबर पण ह्या माहिती बरोबर द्यावी, जेणेकरून हा व्हिडिओ बद्दल सत्यता समजली जाईल.
@bhaskarchikare1985 Жыл бұрын
शेतकरीवर्ग स चुकीची माहिती दत असतो.....माझी शती एक लाख रु. वर्षां प्रमाणे देतो 500/रू.च्या बाडवर लिहून देतो....तीन एकर रोडटच भरपुर पाणी असलेली थिबक व मिनी स्पिकलर ची सोईची शेती देतोय....कधीपासून येतोय...नालायक माणूस.. ...पुनश्च असे व्हिडिओ टाकून शिव्या घालून . ....बेकार बेकार शिव्यादेईल....याद राख....नालायक... नालायक....
@vikassonawane6115 Жыл бұрын
पट्टया चिपकल्या भावाच्या
@naryankawade9832 Жыл бұрын
आरे भाऊ तुला दोन लाख आम्हाला दे आम्ही शेती भाडेतत्वावर देतो तु नफा कमव
@dnyandeorote9152 Жыл бұрын
आयुशी मधे बसुन लेक्चर देते तु
@trishwartarfe3841 Жыл бұрын
एकाच वर्षात बुगदा शेतकऱ्याच शेतकऱ्याला जमीन विकायला लावतू भाऊ तू
@rodepatil2185 Жыл бұрын
शमन
@sunandabansode5595 Жыл бұрын
रोप कुठे मिकेल आणि ती कधी लावायची
@dailymotivation4660 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण विडियो बनवत जावा.... तुमाला जुकीनी म्हनता पन येत नाहीये
@maheshdeshmukh1793 Жыл бұрын
तु कुठे राहतो भाऊ
@shilpasawant1134 Жыл бұрын
Report button press Kru k
@sangramdhulgande1813 Жыл бұрын
आस जर झाले तर भरत जास्त पुढे गेला असता
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
रोपे कुठं मिळतील
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
रोप कुठे मिळतील सांगा की परत परत काय तेच व्हिडिओ टाकताय
@dattabiradar3771 Жыл бұрын
Rupaye kuthe beti sir
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
@@dattabiradar3771 रोपं कु टे मी लेळ ते काढावे लागेल सागा
@vivekkale4931 Жыл бұрын
नरसरी मध्ये भेटतात..रोपे
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
@@vivekkale4931 नाव गाव पत्ता पत्ता काय आहे का नाही नर्सरी चा पत्ता पाहिजे
@akdraganfruitsfaram5471 Жыл бұрын
कशाचा पण व्हिडिओ टाकतात राव
@jayantchaudhari2214 Жыл бұрын
काय गोळ्या मारतो आम्ही हे करून बसलो भाऊ
@rushikeshtanpure7277 Жыл бұрын
भाई मला एवढंच बोलायचे कि तु इकडे you tub वर टाईम पास का करतोय मग
@jeetendrakarande4316 Жыл бұрын
यामध्ये व्यापारी फसवेगिरी खूप करतात
@babusonawane871 Жыл бұрын
मी.ऐक.नविन.शेतकरी.आहे.मलामदत.करा.हि.विनती
@vaibhavwakchaure7723 Жыл бұрын
Hi kartoy mi
@RustamTayade-zu6gp2 ай бұрын
पिकाचे नाव काय आहे, व मो नं पाठवा
@srepoul2167 Жыл бұрын
असे काही होत नसत. झाले तर एखाद्याचे नशीब. पण KZbin बनवून तुम्हाला मात्र पैसे मिळतात.
@swatiugale7696 Жыл бұрын
हा फक्त मुर्ख पणाचा कळस आहे.आम्ही केली होती .व्यापारी नाही कोणी घ्यायचा .मार्केट ला चालत नाही .हा फक्त गप्पा मारतोय.