✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 / 274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
Пікірлер: 16
@navidkazi7360 Жыл бұрын
उत्तम प्रयोग,महाराष्ट्र ।मधे आजवर काही शेतकरीनी 10 फूट पर्यंत उस लावून पाहिला त्याना सहज 50 ते 55 टन उत्पादन मिळाल ,पण याची माहीती सर्वाना झाली नाही आपन करत असलेला प्रयोग नक्कीच सर्वाना मार्गदर्शक ठरेल 👍👍👌👌👌
@rajendrarathod159217 күн бұрын
आक्टोबर २० च्यापुढे लागवड करायची परंतु रिकाम्या सरित फेक कांदा करता येईल का
@Picaulhas2 ай бұрын
माझे शेत रोड वर आहे. शेतकरयांना बघण्यासाठी सोपे आहे. ड्रिप केलेले आहे.
@KiranPatil-br8po Жыл бұрын
Suresh Anna kabade sahebana khup vela photo pathavale pan pratek veli ignore kela shevati tumhala tari samjala
@ajayshinde7550 Жыл бұрын
खूप छान प्रयोग
@rajendrchaudhari1725 Жыл бұрын
Namaskar. Bau. Apple. Banana. Master. Che. Ket. Ahey ka. Asel. Tar. Kemat. Kete. Please. Reply. Me.
@bhausahabgawali82726 ай бұрын
सर संभाजीनगरला उसाची रोपांची भेटतील का
@radheradhe2675 Жыл бұрын
नमस्कार सर, मी उस लागवड करून 7 दिवस झालेत , तनंनाशक कोणते फवारू
@amolghumare2733 Жыл бұрын
उस CO 0265 असेल तर 1 महिन्यानंतर मारा...तमर 1kg + 24D 1kg = 200 ltr पाणी मारा
@yashpawar2517 Жыл бұрын
कोणत्या जातीचा ऊस आहे
@aruntayade62288 ай бұрын
डोंगर पोखरून उंदीर निघाला
@gannamaster8 ай бұрын
Br
@nitinbarwade42649 ай бұрын
नमस्कार दादा 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
@rajeshbhosale5056 Жыл бұрын
Uss motha hoil tase vidio banva
@yashsarnaik492 Жыл бұрын
ऊसावर ड्रोन द्वारे टॉनीक मारले तर त्याचा फायदा ऊसाला होतो काय? ते टॉनीक निट बसतय काय ? रिझल्ट कसा आहे . त्यच्या वरती एक विडीओ बनवा सर 🙏
@rightdestination807711 ай бұрын
तुमचे एकरी 20 टन उत्पादन वाढते 4 फवारणी प्रत्येक वेळी नॅनो dap+5 gm ga3 + cheleted Zink 250gm khatarnak result milto