अटलबिहारी वाजपेयींच्या एका विधानामुळे भाजपच्याच उमेदवाराचा पराभव झाला होता, पण कसा त्याचाच हा किस्सा

  Рет қаралды 386,528

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #AtalBihariVajpayee #ShivrajPatilChakurkar #latur
निवडणूक आली कि राजकारणी नेते, उमेदवार बोलताना शंभरदा विचार करतील कारण प्रश्न मतांच्या राजकारणाचा असतो. अनावधानाने काही बोलून गेलो आणि मतदारांनी फाट्यावर मारलं तर कसं व्हायचं म्हणून नेते निवडणुकीत प्रत्येक शब्द मोजून मापून बोलतात. पण तरीही इथे अटलबिहारी वाजपेयी एकदा चुकलेच होते. वाजपेयी मराठवाड्याच्या लातुरात बोलता बोलता असं एक वाक्य बोलून गेले कि त्या वाक्याने भाजपच्याच उमेदवाराचा पराभव झाला होता. ते उमेदवार कोण तर डॉ.गोपाळराव पाटील. नेमकं काय बोलले वाजपेयी ? नक्की काय घडलं होतं?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 401
@realindian278
@realindian278 Жыл бұрын
वाजपेयी सर ग्रेट माणूस..... आज वाजपेयी सरांचे गुण असणारा भाजप मधील आणि देशाच्या राजकारणातील एकमेव माणूस म्हणजे "द ग्रेट नितीन गडकरी सर "
@shambhuraje
@shambhuraje Жыл бұрын
पण ते चक्कर येऊन कधी व कुठेही पडतात.
@prathamesharage
@prathamesharage 10 ай бұрын
The great ni 250 crore cha 1km rasta kela ,..congress ni 18 crore madhye kelela...ata bgha....hypocracy ki bhi sima hoti he
@the_silent_killer001
@the_silent_killer001 2 ай бұрын
MEGHA ENGINEERING ani ELECTORAL BONDS he don shabd Kdhi aiklet ka
@gauravsalunkhe1324
@gauravsalunkhe1324 Жыл бұрын
भारत भूमीच्या इतिहासात अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या सारखा दुसरा राजकारणी होन आता शक्य नाही.
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
ANDHBHAKT
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
stupid andhbhakt
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
bhakt
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
bhakt
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
bhakt soptted
@ishowspeedreacts1551
@ishowspeedreacts1551 Жыл бұрын
माझे आवडते पंतप्रधान फक्त आणि फक्त अटलबिहारी वाजपेयी☺☺
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
Adult Bihari भंपक होता
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
NDM
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
​@@Renaissance861👈😡 मदरसा छाप
@versatile__
@versatile__ Жыл бұрын
​@@Renaissance861 साधं नाव माहीत नाही आणि मोठ बोलतोय🤦🤦😂😂
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
अटल जी, मोदीजी, योगिजी
@prakashnagarkar6104
@prakashnagarkar6104 Жыл бұрын
असा नेता होणे शक्य नाही ❤❤❤
@onkarlokhande8571
@onkarlokhande8571 Жыл бұрын
Respected Atal bihari Vajpayee and Respected Shivraj patil Chakurkar sir both were great leaders in indian politics
@manojpatokar786
@manojpatokar786 Жыл бұрын
का??? स्व. वाजपयी साहेब यांच्याबद्दल अख्या भरताला प्रेम आहे... आणि का आज नाही... विचार करा भाऊ बहीणींनो मातांनो... कारण आज त्यांचे विचार फक्त एकच माणूस पुढे नेत अहे ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके श्री श्री श्री.. मा. नितीनजी गडकरी सर...वंन्दे....... मातरम ❤️
@gajanankhorne3202
@gajanankhorne3202 Жыл бұрын
भारतीय राजकारणातील महत्त्वाचे हिरा भारतीय राजकारणां ने गमावला वाजपेयी जी नं मुळेच आज भारत देश न्युक्लिअर पावर आहे ....
@arunmandwe3137
@arunmandwe3137 4 ай бұрын
अटलजी अगदी योग्य बोलले होते. तसे बोलल्याने भाजपचा उमेदवार पडला ही पण वस्तुस्थिती नाही, तो तर वाजपेयी चा मोठे पणा होता त्यानी पराभवाची जबाबदारी स्वतः कडे घेतली.
@sagarphadnis3852
@sagarphadnis3852 Жыл бұрын
भाजपच्या चुका काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा वाजपेयी साहेबांनी खूप खूप चांगल्या गोष्टी केल्यात त्या दाखवा.
@sanjayofficials18
@sanjayofficials18 Жыл бұрын
व्हिडिओ नीट ऐक. यात चूका नाही वाजपेयींची महानता सांगितली आहे. जी आजच्या फेकू कडे नाहीय. अंडभक्तांची टोळी.
@prathamesharage
@prathamesharage 10 ай бұрын
@@sanjayofficials18 bhai to andbhakt nahiye ,,to landbhakt ahe ,,mhanunch tyachi aai tyla gheun modi chya rockeg vr geleli 😂😂
@surendrakhamkar4236
@surendrakhamkar4236 Жыл бұрын
खरंच ' ग्रेट होते अटलजी
@namdevmutake6389
@namdevmutake6389 Жыл бұрын
वाचपेयजी महान होते देश भक्त होते आता आशी माणस शोधन आवघड
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
Adult Bihari भंपक होता
@jagdishdhake9451
@jagdishdhake9451 Жыл бұрын
भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी ❤️❤️❤️
@ramkadam6656
@ramkadam6656 Жыл бұрын
सुंदर व्यक्तिमत्त्व
@superinvestor4022
@superinvestor4022 Жыл бұрын
VAJPAYEE REAL MAN OF MORAL VALUES...VERY RARE THESE DAYS..🙏🙏
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
Modi is a dacoit
@nitinkumarwattamwar622
@nitinkumarwattamwar622 Жыл бұрын
@@rockybhaisworld286 for.
@nitinkumarwattamwar622
@nitinkumarwattamwar622 Жыл бұрын
.!,,,,
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
Adult Bihari भंपक होता
@shubhammahind7188
@shubhammahind7188 Жыл бұрын
@@Renaissance861 Tuzi comment sagalyac thikani aahe damla asashil bas kar aata
@maheshdeshpande6351
@maheshdeshpande6351 Жыл бұрын
बरोबर हेच वाक्य कारणी भूत ठरलं होतं त्यावेळी... .
@sanjayvedpathak1420
@sanjayvedpathak1420 Жыл бұрын
Really great spirit Atalji
@balajipatilbennalkar5198
@balajipatilbennalkar5198 Жыл бұрын
अटल बिहारी वाजपेयी एक आदर्श व्यक्तिमत्व होते एक चांगली पंतप्रधान होते त्यांच्याबद्दल मला आदर आहे पण आता भारत देशामध्ये राज्यामध्ये का चालला आहे सामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम विरोधी पक्षाचे नेते करतात पण मी याच नेत्यांना ईडीची चौकशी असे अनेक गुणांमध्ये अडकवत आहेत हे दबाव तंत्र आहे लोकशाही जिवंत राहील किंवा नाही याचा भरोसा उरलेला नाही एडी काय आहे ही भारतातील बारा वर्षाच्या मुलांना माहिती झालेला आहे देशातील जनतेला हळूहळू समजू लागलेला आहे याचाच एक भाग म्हणून कर्नाटकामध्ये सत्तेचा परिवर्तन झालेला आहे
@raymer.8055
@raymer.8055 Жыл бұрын
🚩💪🏻🕉KATTAR HINDU 🕉 🚩💪🏻 जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।। रामदूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा।। महाबीर बिक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी।। कंचन बरन बिराज सुबेसा। कानन कुंडल कुंचित केसा।। हाथ बज्र औ ध्वजा बिराजै। कांधे मूंज जनेऊ साजै। संकर सुवन केसरीनंदन। तेज प्रताप महा जग बन्दन।। विद्यावान गुनी अति चातुर। राम काज करिबे को आतुर।। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया। राम लखन सीता मन बसिया।। सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा। बिकट रूप धरि लंक जरावा।। भीम रूप धरि असुर संहारे। रामचंद्र के काज संवारे।। लाय सजीवन लखन जियाये। श्रीरघुबीर हरषि उर लाये।। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।। सहस बदन तुम्हरो जस गावैं। अस कहि श्रीपति कंठ लगावैं।। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा। नारद सारद सहित अहीसा।। जम कुबेर दिगपाल जहां ते। कबि कोबिद कहि सके कहां ते।। तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा। राम मिलाय राज पद दीन्हा।। तुम्हरो मंत्र बिभीषन माना। लंकेस्वर भए सब जग जाना।। जुग सहस्र जोजन पर भानू। लील्यो ताहि मधुर फल जानू।। प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं। जलधि लांघि गये अचरज नाहीं।। दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।। राम दुआरे तुम रखवारे। होत न आज्ञा बिनु पैसारे।। सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डर ना।। आपन तेज सम्हारो आपै। तीनों लोक हांक तें कांपै।। भूत पिसाच निकट नहिं आवै। महाबीर जब नाम सुनावै।। नासै रोग हरै सब पीरा। जपत निरंतर हनुमत बीरा।। संकट तें हनुमान छुड़ावै। मन क्रम बचन ध्यान जो लावै।। सब पर राम तपस्वी राजा। तिन के काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावै। सोइ अमित जीवन फल पावै।। चारों जुग परताप तुम्हारा। है परसिद्ध जगत उजियारा।। साधु-संत के तुम रखवारे। असुर निकंदन राम दुलारे।। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता। अस बर दीन जानकी माता।। राम रसायन तुम्हरे पासा। सदा रहो रघुपति के दासा।। तुम्हरे भजन राम को पावै। जनम-जनम के दुख बिसरावै।। अन्तकाल रघुबर पुर जाई। जहां जन्म हरि-भक्त कहाई।। और देवता चित्त न धरई। हनुमत सेइ सर्ब सुख करई।। संकट कटै मिटै सब पीरा। जो सुमिरै हनुमत बलबीरा।। जै जै जै हनुमान गोसाईं। कृपा करहु गुरुदेव की नाईं।। जो सत बार पाठ कर कोई। छूटहि बंदि महा सुख होई।। जो यह पढ़ै हनुमान चालीसा। होय सिद्धि साखी गौरीसा।। तुलसीदास सदा हरि चेरा। कीजै नाथ हृदय मंह डेरा।।
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
जय हनुमान जय शिवराय 🧡
@vikasgiram4588
@vikasgiram4588 Жыл бұрын
जय श्री राम जय हनुमान
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
पोपटासारखी गोष्ट फक्त बामनच करू शकते
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
@@pratikkharat144 आरे गप रे आयघाल्या bhimtya
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सूर भूप जय सीताराम जय हनुमान🙏🙏🚩🚩 भावा तिथं **शत बार पाठ असे आहे
@blackpearl9309
@blackpearl9309 Жыл бұрын
मी पुण्याच्या आहे पण महाराष्ट्र मधे लातूर चे खूप महत्व आहे... लातूर is great 👍
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Жыл бұрын
कभी नांदेड आना पता चलेगा किसकी चलती है महाराष्ट्र और देश मे
@blackpearl9309
@blackpearl9309 Жыл бұрын
@@rahulkendre7752 नांदेड is geart ❤️
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Жыл бұрын
@@blackpearl9309 Nanded ka naam pure desh aur videsh me malum hai latur ko koi kutta nhi puchta latur tahsil ke bahar
@sbs1098
@sbs1098 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shailesh4297
@shailesh4297 Жыл бұрын
​@@rahulkendre7752आधी महाराष्ट्रात का तेलंगणात टे ठरवा 🤣🤣
@ganeshpalavi898
@ganeshpalavi898 Жыл бұрын
आवश्यक असलेलं उत्तर 4:02 ला आहे.
@shrimukade8496
@shrimukade8496 Жыл бұрын
अटल बिहारी आणि शिवराज पाटील ही त्या त्यावेळेस राजकारणातली संत म्हणून प्रतिमा होती
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 Жыл бұрын
आता उलट होत आहे माणूस नालायक असला तरी तो आपल्या पक्षात घेतला की चांगला होतो.
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Жыл бұрын
माननीय अटलजी वाजपेयी निर्विवाद सरळमार्गी आणि सच्चेपणा असलेले पंतप्रधान होते, परंतु त्यांनाही फक्त एकच मताने खाली खेचण्यात आले.चांगल्याची किंमत रहात नाही.हेच दुर्दैवी आहे
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 Жыл бұрын
@@namdeodudhale9750 राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं परंतु राजकारणाचा स्थरच घसरला आहे इथे. अटलजी स्वतः बोललेले सरकारे आयेगी जायेगी. मोठ्या मनाने त्यांनी शरद पवारांचे भूकंप पुनर्वसन साठी कौतुक केलेले. काँग्रेसने कधीही विरोधी लोकांना अडकवले नाही.
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Жыл бұрын
@@swapnilshinde9884 हे फक्त वैयक्तिक वाजपेयी विषयी असलेली श्रद्धा आणि आदर याचा परिणाम
@Dhumalmadhav8347
@Dhumalmadhav8347 Жыл бұрын
आम्ही लातूरकर
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Жыл бұрын
चल निघ येथुन लातुरड्या
@SurajPatilsrj
@SurajPatilsrj Жыл бұрын
thank you for keeling Latur in news and discussions. mainstream media clearly ignores Marathwada and Latur-Nanded specially. keep it up, "aadmi accha hai paksh galat hai" he lahan pani pasun aikla hota. thus vdo clears what happened that time
@dilselive6875
@dilselive6875 Жыл бұрын
राजकारणातील सर्वोत्तम नेता अटल बिहारी बाजपेयी❤
@abhishekjagtap9149
@abhishekjagtap9149 Жыл бұрын
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर पण एक व्हिडीओ तयार करा 👍
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील jay bhim jay bhim eu eu
@vishnudasbiradar9849
@vishnudasbiradar9849 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम व्यवस्थित माहीती दिली आहे.
@latagaikwad2971
@latagaikwad2971 Жыл бұрын
अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी आज सत्तेत आहे सत्य बोलणारा. नेता,
@arifsayyad5628
@arifsayyad5628 Жыл бұрын
आदर्श व्यक्तिमत्व
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
मोदानी उल्लू
@shubhammahind7188
@shubhammahind7188 Жыл бұрын
Atal bihari 🔥🔥🔥
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@shubhammahind7188 Adult Bihari भंपक होता
@shubhammahind7188
@shubhammahind7188 Жыл бұрын
@@Renaissance861 नुक्लिअर टेस्ट केली होती अटल बिहारी वाजपेयींनी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajitsutar9997
@ajitsutar9997 Жыл бұрын
हिंदुस्तानातील लोक मोदींना विसरतील पण मा.श्री.अटलजींना कधीच विसरणार नाहीत. एक कट्टर -शिवसैनिक
@rameshbombe7521
@rameshbombe7521 Жыл бұрын
विरोधी पक्षातही आदर असणारे फक्त अटलजी
@yuvrajkalunge1242
@yuvrajkalunge1242 Жыл бұрын
असा देशाला पंतप्रधान होने नाही फेवरेट अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असा नेता होने नाही
@ganeshmule6343
@ganeshmule6343 Жыл бұрын
दोन आोळी सांगायला ५ मिनिटं लागले.फार लांबवत जाऊ नका . बाकि माहिती छान होती
@sanjivgandhi6801
@sanjivgandhi6801 Жыл бұрын
Great leader🙏🙏
@nareshmajge2245
@nareshmajge2245 Жыл бұрын
शिवराज पाटील चाकूरकर साहेब म्हणजे राजकीय प्रामाणिकपणा यांचे मूर्तिमंत उदाहरण.
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
अटलजी ची भाजप आणि मोदीजींची भाजप तुलनात्मक व्हिडिओ बनवा एक
@prakashdhainje494
@prakashdhainje494 Жыл бұрын
अटलजींची वैचारिक उंची, शिक्षण, ज्ञान या गोष्टी खूप उंची होती.
@therisingsun1872
@therisingsun1872 Жыл бұрын
वाजपेयींच्या एका वाक्याने उमेदवार पराभूत झाला, हे म्हणणं जरा अतिशयोक्ती वाटतं. कारण त्याआधीही सहा वेळा चाकूरकर निवडून आले, मग ते कशामुळे ?
@access00
@access00 10 ай бұрын
Chakurkar saheb pm post aplyach latur chya netya mule hukli hoti 😢
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 Жыл бұрын
4:04 Reason..🙏🙏
@PratikBhake
@PratikBhake Жыл бұрын
Thank you so much
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 Жыл бұрын
हा व्हिडिओ सध्याच्या भाजप कारभारयांना दाखवा 😂
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
😂😂andhbhakt ahit sagle yedi lok hindu andhbhakt
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
​@@pratikkharat144 gap aaighalya bhimtya
@dhirajahire2470
@dhirajahire2470 Жыл бұрын
मग का निवडलं नाही पुन्हा लोकांनी वाजपेयी ना लोकांनी २००४ मध्ये. विरोधी पक्षसोबत साम, दाम, दंड, भेद असच वागायला पाहिजे. जेव्हा लोकांनी वाजपेयी ना २००४ मध्ये नाकारलं तेव्हाच समजलं लोकांना चांगला माणूस लागत नाही.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
बोलताना जरा जास्तच काळजी घेणे आवश्यक आहे स्वर्गीय शिवाजीराव भोसले यांच्या सारखे भाषण करणे जरुरीचे आहे
@kirankantode-tt1bo
@kirankantode-tt1bo Жыл бұрын
Barobar ahe
@karanjankut8221
@karanjankut8221 Жыл бұрын
शरद पवार यांची हकालपट्टी करण्यात आली होती अंतानिओ मैनो कडून😂😂😂😂 स्वतः सांगितल्या बद्दल धन्यवाद! १;१५ सेकंद
@nishantkad1776
@nishantkad1776 Жыл бұрын
अटलजी खुप भारी व्यक्तिमत्व होऊन गेलं
@santoshgodase3047
@santoshgodase3047 Жыл бұрын
हेच विधान काल परवा कसबा विधानसभा पोटनिडणुकीत चंद्रकांत पाटलाकडून रविभाऊ धंगेकार यांना वापरले होते. अणि याचा परिणाम आपण सर्वांना माहिती आहे.
@JayeshShewale01
@JayeshShewale01 Жыл бұрын
Come with crisp, you made it short and sweet. When will people watch videos of bolbhidu.
@nitinlonkar-ti8ym
@nitinlonkar-ti8ym Жыл бұрын
आत्ता काही जुमलाभाऊ तयार झालेत 😄😄😄😄
@Raysons2232
@Raysons2232 Жыл бұрын
Great man
@FoodieSumdya
@FoodieSumdya 9 ай бұрын
Hon.Shivraj Patil Chakurkar gem of marathwada
@KSW5555
@KSW5555 Жыл бұрын
मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मला हेच माहित होतं की अटलजी म्हणजेच बीजेपी आणि मी बीजेपीचा समर्थक बनलो , २०१४ सारी मी मोदींच्या समर्थनार्थ सर्व सीमा पार केल्या परंतु आज मला खूप अपराधी असल्या सारखं वाटतयं म्हणून मी २०१९ पासून ठरवलंय आयुष्यात याच्यापुढे मी बीजेपीचं समर्थन व मतदान कधीच करणार नाही आणि माझा सर्वाधिक रोष हा त्या मोदीवर आणि टरबुज्या म्हणजेच देव्या वर आहे.
@sambhajipatil1553
@sambhajipatil1553 Жыл бұрын
भावा मनातलं बोललास 🙏
@ravindrapatil8856
@ravindrapatil8856 Жыл бұрын
Bhau. Eakdam. Satya. Sangital
@shridharkelkar5360
@shridharkelkar5360 Жыл бұрын
Sw herbal golicha effect 😅
@dabhadeganesh4753
@dabhadeganesh4753 Жыл бұрын
Same here
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
तुझ्याकडून मोदी आणि टरबूज दोघांचेही केस सुद्धा वाकडे व्हायचे नाहीत. तू फक्त तडफडत राहा
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise Жыл бұрын
सध्याच्या काळात असे थोर लोकनेता होणे नाही
@ganeshdike4523
@ganeshdike4523 Жыл бұрын
खुप छान वाटले
@madhukarjondhale7245
@madhukarjondhale7245 Жыл бұрын
अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे व्यक्तिमत्व सत्याला सत्य मानणारे विरळाच!
@user-mj7cu1kh6k
@user-mj7cu1kh6k Жыл бұрын
Kanya khoop chhan ahe uchhr bhasha style uttam ahe beti khush raho aage bdho
@stayraw2009
@stayraw2009 Жыл бұрын
That time BJP was actually good party. . Good leader always comes with quality
@ashishkumarkadam5915
@ashishkumarkadam5915 10 ай бұрын
या वाक्या मुळे नाही तर चाकूरकर हे लातूर जिल्ह्यातील स्ट्रॉंग नेते होते बोल भिडू काय म्हणेल याचा काही भरवसा नाही
@vikassathe1597
@vikassathe1597 Жыл бұрын
अटलजींना अभिवादण ऐसा नेता होने नाही,आदर्श व्यक्तीमत्व..
@shashankbasargekar3797
@shashankbasargekar3797 Жыл бұрын
हेच ते शिवराज पाटील ज्यांना अपघाता ठिकाणी फॅशन परेड साठी राजीनामा द्यायला लागला होतां….
@sanjayshitole511
@sanjayshitole511 Жыл бұрын
सत्य आणि सत्व यापासून फारकत घेतलेले गट आणि संख्या यात अडकलेले राजकारण चांगला देश घडवू शकणार नाही हे सत्य आहे. माननीय अटलजी आणि त्याकाळी असणारे देशप्रेमी राजकारणी आणि राजकारण आता होणे नाही.
@dinkarzade7769
@dinkarzade7769 Жыл бұрын
त्या वेळी अटलजी आणि आता नितीन गडकरीजी यांच्या सारखे नेते होणे शक्यच नाही
@the_silent_killer001
@the_silent_killer001 2 ай бұрын
MEGHA ENGINEERING ani ELECTORAL BONDS he don shabd Kdhi aiklet ka
@raosaheb5637
@raosaheb5637 Жыл бұрын
lal bahadur shastri and atal bihari vajpayee. best of the best humans we have seen as politicians in India. statesman should be cunning and dedicated to serve the nation though. good people dont belong
@nilambarimodsingh3190
@nilambarimodsingh3190 Жыл бұрын
Greattttttt Atal ji ❤️
@savitrizambare6814
@savitrizambare6814 Жыл бұрын
सर्वोत्तम पंतप्रधान!
@roshanpund3419
@roshanpund3419 Жыл бұрын
अटल जी चा अशा खरे बोलणे ह्या स्वभाव मूळे त्यांनी मित्र पक्ष मिळवले होते।।।। तेच मित्र पक्ष मोदी शहा मैत्री तोडून शत्रू बनवले
@surajkalase4171
@surajkalase4171 Жыл бұрын
Right informational sir
@user-wv4ij2nl1g
@user-wv4ij2nl1g Жыл бұрын
नितीन गडकरी पुढचे पंतप्रधान व्हायला हवेत 💯💯
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
Nako.......
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
RAHUL GANDHI IS A TRUE DEMOCRAT. आता HUKUMSHAHI नको
@aryanwaghmare1217
@aryanwaghmare1217 Жыл бұрын
​@@Renaissance861 nepotism cha talentless pappu
@amitbhau
@amitbhau Жыл бұрын
@@Renaissance861 पाहिला डेमो कारटं 🤣 स्वतःच्या पंतप्रधानाने संसदेत पारीत केलेल्या कायद्याचे जाहीर पत्रकारपरिषदेत चिंध्या केल्या होत्या बावळटने 🤣🤣🤣🤣 तो डेमोक्रॅट नाही डेमो कारटंच आहे
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@amitbhau तू नक्कीच त्याच लोकांपैकी आहे मानतात राम पुष्पक विमानातून फिरत होता अन् कृष्ण गरुडवर बसून फिरत होता 😂😂😂😂😂😂😂
@eternalindia1812
@eternalindia1812 Жыл бұрын
He was a great man.
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 Жыл бұрын
ताई तुमचे वीडियो खुप छान असतात। अभिनंदन। एक सूचना ण आणि न चा उच्चार करताना काळजी घ्या
@amitbhau
@amitbhau Жыл бұрын
तो कम्पनी फौल्ट आहे, दुरुस्त नाही होऊ शकत 😇
@dnyandeovarpe5604
@dnyandeovarpe5604 Жыл бұрын
Excellent
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
वाजपेयी 🧡 20 वर्ष तरी त्यांना चान्स भेटला पाहिजे होता देश लय पुढं गेला असता............ पण इटलीच्या डान्सर ने सगळी वाट लावली
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
आता सध्या त्यांच्या शिष्यच राज्य बघू भारत कोणत्या थराला नेतो. परराष्ट्र सचिव यांची बायको जपानची आहे मग जपान ना जाणार का,,?
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
ANDHBHAKT
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
@@gopaladamande8649 काय बोलता......... इटली ची आहे म्हणून नाही राग येत घाण काम केलं म्हणून राग येतो जयशंकर सर ला कुठं त्या दरिद्री बाई सोबत compare करता
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
@@S.E.K1194 bjp it cell andhbhakt
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
@@pratikkharat144 boobasaheb lund bhakt
@RoshaniRajput-ij8kl
@RoshaniRajput-ij8kl Жыл бұрын
क्या बात है
@Raghu...07
@Raghu...07 Жыл бұрын
लातूर... 💯🔥
@sahadeoshinde272
@sahadeoshinde272 Жыл бұрын
Very nice detail neuj
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 Жыл бұрын
अटलबिहारी वाजपेयी देशावर प्रेम करणारे पंतप्रधान होतें
@sirajfaras3470
@sirajfaras3470 Жыл бұрын
वाजपई साहेब खुप चंगली व्यक्ती होती परंतु ते ज्या पक्षात होते तो पक्ष चांगला नाही
@rupalimohite5124
@rupalimohite5124 Жыл бұрын
किस्सा खुप छान वाटला.
@amita9388
@amita9388 Жыл бұрын
👍🏻👍🏻
@rohanpatil2639
@rohanpatil2639 Жыл бұрын
Gopalrao patil is President of Shahu College Famous for education in marathwada
@pranavpatil2783
@pranavpatil2783 Жыл бұрын
Video cha background tumhi itka dark thevla ahe ki mala asa vatayala lagla ki mi andhalach zaloy😂
@yogeshbauskar515
@yogeshbauskar515 9 ай бұрын
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सारखे नेते आता होणार नाही
@pramodjadhav5773
@pramodjadhav5773 Жыл бұрын
Video starts at 4:02
@Atharva5650
@Atharva5650 Жыл бұрын
धन्यवाद
@sanketmalve7264
@sanketmalve7264 Жыл бұрын
धन्यवाद
@sayajipawar2468
@sayajipawar2468 4 ай бұрын
हे खर असेल तर वाजपेयींना पक्षापेक्षा स्वतःची प्रतिमा जास्त प्रिय होती असं म्हणावं लागेल. पण या एका वाक्यामुळे फार मोठा फरक पडला असावा असं वाटत नाही
@newsfilter24
@newsfilter24 Жыл бұрын
@manjifera
@manjifera Жыл бұрын
4:00
@sudarshanpuri4014
@sudarshanpuri4014 Жыл бұрын
I Love Latur
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Жыл бұрын
अति दानशूरपणान कर्णाची काय हालत झालेली ? आणि असे अटलजी दूसर्‍या पक्षातही निर्माण व्हायला पाहिजे ना ! नाहीतर ईट का जबाब पत्थरसे । ही उक्ती जन्माला येते.
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
मोरारजी देसाई यांच्या वर video बनवावा पाकिस्तान ne त्यांना पाकिस्तान e निशाण पद का बहाल केले
@Hindu_2003.
@Hindu_2003. Жыл бұрын
Tyo tyancha chatya hoth deshdrohi
@manoj7alkar
@manoj7alkar 4 ай бұрын
चाकुरकराची वाट देशमुखांनी लावली
@shivspeaks21
@shivspeaks21 Жыл бұрын
सर, ही स्टोरी बोल भिडू साठी मी लिहिली होती की
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 Жыл бұрын
याला म्हणतात खरे राजकारण
@bhaiyasahebsonawane7620
@bhaiyasahebsonawane7620 Жыл бұрын
Great Vajpeiji
@sanjaybhusappa587
@sanjaybhusappa587 Жыл бұрын
My favrate pm atal bhihari vajpayee 🙏🙏
@vasantkakade5422
@vasantkakade5422 Жыл бұрын
🙏🚩🇮🇳
@amarswami5426
@amarswami5426 Жыл бұрын
लातूर is great👌
@packupxpress6588
@packupxpress6588 Жыл бұрын
Swach.pratimeche.prime.minister.ase.hote.swargiya.atal.bihari.vajpae.🙏🏻.
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
😁😁😁 असले *भाजपच्या पराभवा* चे जुने किस्से *हुडकून हुडकून* मनाचं समाधान करावं लागतंय… तेवढंच मनाला बरं वाटतं! आणि येणारी अनेक वर्षे हे असंच करावं लागणार आहे.
@sunildeokar5924
@sunildeokar5924 Жыл бұрын
🌶️🌶️🌶️
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
ondhbhkata tarbujjya boomtya bamny
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@pratikkharat144 चाऽऽऽट्या नीघ!! 👆 हे खास ‘अंधभक्त’ म्हटल्यामुळे! बाकी जातीवाचक अपशब्दासाठी माझ्याकडे उत्तर नाही कारण कोणत्याही जातीविषयी माझ्या मनात राग-द्वेष नाही.
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@sunildeokar5924 🍌🍌🍌
@mmk2044
@mmk2044 Жыл бұрын
खवचट शेंडी शेण खाऊन कॉमेंट. 40पैसे प्लस
@SharadPadghan-ro3jx
@SharadPadghan-ro3jx Жыл бұрын
Latur 🎉
@vishalpatil6740
@vishalpatil6740 4 ай бұрын
4:10 te vakya
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 4 ай бұрын
खुप छान
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 Жыл бұрын
असं असावं राजकारण
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 62 МЛН
Dattatray Bharne यांची Ajit Pawar यांना साथ, Harshvardhan Patil यांची झोप उडणार?
3:46
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 121 М.
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН