ताई ऐकुन अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आले 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️
@Swati10Vijay2 жыл бұрын
ताई ऐकताक्षणी अंगावरती काटा. ताई मी अनुभव घेतलेला आहे खरच महाराज आहेत...श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@vinoadbade39852 жыл бұрын
खूप छान अनूभव आहे ताई अंगाला काटा येतो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@sheelamane37602 жыл бұрын
ताई तुम्ही सांगता ते बरोबर आहे जीवनात खूप संकट येतात पण स्वामी आपल्या पाठीशी उभे राहून संकट दूर करतात. श्री स्वामी समर्थ
@yogitatambe38732 жыл бұрын
खरच अनुभव ऐकून अंगावर काटा आला स्वामी खरच हाकेला धावून येतात आम्हाला हि अनुभव आला आहे. आपल्या सगळ्यांना तारणारी आपली स्वामी आई आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@rudrakshnangare28912 жыл бұрын
.
@mylovelyfamily38072 жыл бұрын
hi tai mala Swapnil dada cha no milel ka plz
@खंडूपवार-ड2व Жыл бұрын
@@rudrakshnangare2891 ghv
@amrutavardam33942 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ! ताई मी पण गेले दीड वर्ष माहेरी आहे. 1 जुलैला आमच्या मुलीला 2 वर्ष पुर्ण होतील. माझ्या सासूबाई आणि दिराने आमचा संसार मोडला आमची कोर्टात केस सुरू आहे. ताई 1 वर्ष आमचा संसार सुखाचा सुरु होता. आता तिसरं वर्ष सुरू आहे. जो नवरा माझ्याशी खूप प्रेमाने वागत होता त्याला आता माझी काहीही पडलेली नाहीयं. सगळे संपल्यात जमा दिसतयं ताई तुझे व्हिडिओ पाहून स्वामी सेवा संकल्पयुक्त 11 गुरुवार करते आहे. माझा स्वामींवर पुर्णपणे विश्वास आहे. 🙏🙏
@priyankaghogare17872 жыл бұрын
खूप छान सेवा करतात करणे मी तुमचे व्हिडिओ गेले दोन महिने आता आहे मलापण स्वामींची सेवा करायची आहे तुम्ही सांगितलेला अनुभव पाहून अंगावर शहारे आले 🙏🙏 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌺🌷🌸💮💐
@shobhaprabhu2381 Жыл бұрын
तुझ्या गोड मुलीला माझे खूप खूप आशिर्वाद! जिवेत शरदःशतम!
@alkashinde44182 жыл бұрын
खूपच छान अनुभव आहे ताई, खरंच स्वामींची लीला अगाध आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@varshakshirsagar96252 жыл бұрын
खरंच!! ऐकत असताना अंगावर शहारे आले . खरंच स्वामी महाराज आपल्या सोबत च असतात 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@sanskrutishinde95222 жыл бұрын
ताई अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. खरच महाराज आपल्या भक्ताला कधी ही एकटे सोडत नाही नेहमी पाठीशी असतात 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@shubhangipawar11772 жыл бұрын
खरच ताई स्वामींची लीला अगाध आहे श्री स्वामी समर्थ
@priyankamore2952 жыл бұрын
खरच महाराज आहे आपल्या भक्तां साठी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ , मला सुद्धा नेहमी अनुभव येतात
@pallavikhangate93952 жыл бұрын
अग खरच किती मन हेलावनारी घटना ऐकून डोळ्यात पाणी आले पण खरच आपले स्वामी आहेत
@manalimore30302 жыл бұрын
ताई खर आहे हे मला सुद्धा असा अनुभव आला आहे 🌼🌼श्री स्वामी समर्थ🌼🌼
@sambhajimule18682 жыл бұрын
ताई अनुभव ऐकून खूप छान वाटले खरच स्वामी ची लिली आगद आहे 🌺🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🌸🌸🌸🙏🙏🙏
@suvarnarajput19882 жыл бұрын
Shree swami samartha Tai 👌👌🙏🙏mharajanchi aghadh lila aahe .swapanil Dada tula pan🙏tuz man kiti chagal re tuze sarv swapan sakhar ho hi mharajana prarthana karte 🙏🙏
@meghnachavan3282 жыл бұрын
Khup chhan vatat ase anubhav aiklyavr... he tumchyamul amchyaparyant pohocht.... श्री स्वामी समर्थ 🙏
@swamimaylifeshital2 жыл бұрын
काळी कपडे घालायची नाही आस सांगते तु ताई मग तु पण नको घालूस ..खूप छान सेवा करती तु.
@minakshidilipkale18582 жыл бұрын
खरंच ताई ऐकून छान वाटलं स्वामींची लीला अगाध आहे जय श्री स्वामी
@pratibhadesai21172 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@jayshreemondhe25422 жыл бұрын
खरच ताई ऐकून अंगाला शाहरे आहे डोळ्यात पाणी आल अकल्यावर श्री स्वामी समर्थ 🙏
@pratikshadhanawade7982 жыл бұрын
Chan vate tuji mahiti yekayla. Me tu sangitleli seva keli aahe aaj kunku marchan aani aamche paise yeka mansani ghetle aahet te parqt milany sathi pan seva keli aaj. Thanku tai khup Chan kam kartes tu.
@kiransaptasagar29912 жыл бұрын
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 ताई मला स्वामींची मूर्ती हवी आहे.
@surekhakorde93222 жыл бұрын
ताई मला ही स्वामी मूर्ती हावी आहे. श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹
@aartipowar15642 жыл бұрын
खरच अंगावर काटा आला ताई श्री स्वामी समर्थ ताई मला देखील हवी आहे स्वामी ची मूर्ती
@minalkhedekar7962 жыл бұрын
Tai kharokharch SWAMI chi LEELA AGADHA AHE SWAMI NAHAMICH APLYA BHAKATACHYA SUKKHAT DUKHAT PATHISHI ASATAT 🙏🌹🌹
@mrunalbagul75172 жыл бұрын
Khara tai swami smarth saglyanchi kalji gheta 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌸🌺🌺🌺🌸
@lokeshgirase84222 жыл бұрын
ताई तु जेव्हा असे अनुभव शेर करतेस ना तेव्हा मनाला एक असी शांतता वाटते, की नाही महाराज आपल्या सोबत आहेत .🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏📿
@mirabaigholap66522 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
@prajaktagajmal2 жыл бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ ll जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 खरच स्वामींची लीला अगाध आहे...अश्यक ही शक्य करतील स्वामी 🙏🙏
@snehalbachate1052 жыл бұрын
🙏 ताई दोन्ही अनुभव ऐकून खुप छान म्हणजे खुप छान वाटले आपल्या महाराजांची लिला अपरंपार आहे अनुभव ऐकून असे वाटले की आपले महाराज आपल्या मध्येच आहेत 🌹 श्री स्वामी समर्थ 🙏
@shindesanjivani2722 жыл бұрын
Kal mi swami chya mathat gele aani kamalgathyachi mal Aanli mla khup chhan watl. श्री स्वामी समर्थ🙏
@chandnikhade17102 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@shravni2112 жыл бұрын
माझ्या आयुष्यात पण खूप संकटं येतात पण मीपण महाराजान वरचा विश्वास कमी होऊ देत नाही श्री स्वामी समर्थ
@sheelaratnaparkhi51822 жыл бұрын
जिथे स्वामी पाय तिथे कोणाचेच चालत नाही श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@madhuriahire45772 жыл бұрын
मी पण सांगितलं ताई मूर्ती श्री स्वामी समर्थ ताई🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
@jayashreehajare24442 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 💐💐🙏
@smitakolthur23292 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍
@sunitachavan10692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏 हो ताई खरचं स्वामी महाराज आपल्या संकटात धावून येतात मला माझा एक अनुभव शेअर करायचा आहे. मी आणि माझ्या मैत्रीणी आता चार पाच दिवसा आधी बाहेर ट्रीप साठी गेलो होतो आणि आमच्या सोबत आमचे मुल होते आणि आम्ही ट्रीप करून परत येत असताना एक टर्नवर समोरून जवळ पास १२० ते १३० च्या स्पीड ने समोरून कार येऊन आम्हाला धडकणार तोच त्या गाडी वाल्याने ब्रेक दाबून त्याची गाडी दान तीन पलटया मारल्या पण कोणाला काहीच झाले नाही फक्त एकाला पायाला लागल पण जीवीत हानी झाली नाही कारण माझ्या पर्स मध्ये मी कुंकुमार्चन केलेले कुंकु आणि मुखात फक्त स्वामींचे नाव होते ती गाडी आमच्या गाडीच्या दोन ते तीन हातावर च होती काय नसतं घडलं पण स्वामीच्या कृपेने अस काहीच घडल नाही🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
@ashwinilondhe6996 Жыл бұрын
Shree Swami Samarth..🙏🙏🙏
@omkathole96942 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@nandajoshi42562 жыл бұрын
खूप छान जय श्री स्वामी समर्थ खरच स्वामी ची लीला अपरंपार आहे
@pratikshadhanawade7982 жыл бұрын
Hi tai mala pan murti havi aahe pan majay sawtachya gharat gelayvar havi aahe. Maji aashi ichya aahe ki maje sawtache ghar hav aahe mhanun.🙏
Shree Swami Samarth tai ..swami n chi Krupa drushti kaymch asel swami bhaktanvar
@j.kpatil89082 жыл бұрын
🙏 shree swami samarth 🙏kharaj khup chhaan Anubhav ahe tai,,,maji pan khup ichha ahe ki ki jast jast seva karu but job mule nai hote majane,,,pls mala pan swaminchi murti dyal,,, 🙏mala khup stres ahe Pooja tai Kay karu Kai j nai kadate,,divas ratr fakt bhandan navra ikat nai Kai,,,😭aaj ter sakali aarti an tarak mantra bolta bolta khup radu ale mala 🙏ki as ka hotaye swami 🙏❤️