शासकीय कर्मचारी दर्जा द्या मानधन नको वेतन द्या ज्यास्त पगार मिळतो ते कमी वेळ काम करतात आणि आम्ही सुट्टी च्या दिवशी पण अंगणवाडी चालू असते बंद फक्त रविवारी कमीतकमी जिवनजगण्याईतके तरी वेतन मिळाले पाहिजे तरच मुलांना शिक्षण आरोग्य घेता येईल तुटपुंज्या पगारात काही च होत नाही
@saritamore5308Ай бұрын
बरोबर बोलत
@PratibhaGhule-p5tАй бұрын
मदतीचा थोडा तरी विचार करा. सेवी के बराबर काम करते आणि पगार सेविकेच्या निम्मा
@rupaliwankhede8911Ай бұрын
मदतनीस, खूप कमी पगार आहे, दादा
@SuryakantDudhagawliАй бұрын
मदतनिसला खुप कमी मानधन आहे
@harshaltayade5715Ай бұрын
खुपच कमी आहे मदतनीस चा पगार
@sunandapondkule332Ай бұрын
आशा कार्यकर्तीला फिक्स पेमेंट करा
@sunitawankhade9504Ай бұрын
मानधनात वाढ झाली पण म्हातारपणात पेंशन कमीत कमी पाच हजार रुपये सरकारनी दयायला पाहिजे भाऊसाहेब विचार करा बहीण चा
@saritamore5308Ай бұрын
ताई पाच हजार नको पंधरा हजार बोला तेव्हा कुठे 10000 मिळेल आणि द्यायला पाहिजे पर सेविका आणि मदतनीस
@saritamore5308Ай бұрын
मदतनीस ला पगार कमी आहे पण सेविकेला जास्त पगार आहे अस बरच जणांना वाटत पण त्याच काम खूप आणि मानधन कमी त्यामुळे मानधन नको वेतन पाहिजे
@pallaviwalde3567Ай бұрын
मदतनीस हमाल गिरी करा फक्त... सेविके साठी आहे फक्त....मदतनीस का ५००० मानधन मिळतो सरम लागायला पाहिजे बरोबरीचे काम करून सुध्दा एवढासा मानधनात कसे जीवन काढतो.....आम्ही
@pragatirisbud945Ай бұрын
दादासाहेब आम्हाला पगार वाढवू नका .....कारण काम करून घेतात आणि हातावर तुरी देतात .....जर तुम्हाला अंगणवाडी सेविका ..मदतनीस यांना कयम करून घ्या ....अनंत उपकार होती ल .....नुसते पोपट पंंची आहेत .....खूपच काम आहे ....शिक्षिकेचा दर्जा द्या बाकी काही च नको
@ombande4333Ай бұрын
मदतनीस चे मानधन हे त्यांच्या कामाच्या मनाने खूपच कमी आहे कृपा करून मदतनीस चे मानधन वाढवावे ही नम्र विंनती
@VarshaBarge-j2bАй бұрын
मदतनीस ला खुप कमी पगार आहे
@sureshmeshram8089Ай бұрын
यांच्या. सरकार ने काहीही वाढविले नाहीपंदरा हजार तर सुरुवातीला च झालं होतं
@JanabaiChavan-nw6jcАй бұрын
वेतन पाहिजे आहे विमा नको त्याऐवजी पेन्शन हवी
@artiGavhane-rk9tmАй бұрын
मदतनीस ला पगार सेविका एवढं करा..
@SunitaDhandar-i6fАй бұрын
खरोखरचं आहे का सर
@manojgawanade1399Ай бұрын
मदतनीस यांना पगार खुप कमी आहे
@ArohiSabareАй бұрын
आशा वर्कर जागा कधीनिघनार
@shobhawakse3800Ай бұрын
Dada Anganvadi karyakarti na vetan karave hi vinanti 🙏🙏 Amhi ata 8 tas Kam karto mg sarkari karmchari pan karave
Asha workar la sarkari karmcharyacha darja dya parmanant kra vetan lagu kara
@NatwadaShirpur-02Ай бұрын
खुप मोठी तपश्चर्या आहे दादा आगंणवाडि सेविकांच्या कष्टाने काम करते मानधन कमी किंवा जास्त हे कधीच आडवं येऊ दिलं नाही निस्वार्थी पुणे शेवा दिली वाढ वेतनवाढ खरोखरच द्यावे सरकारला वेळोवेळी मदत च केली लाडक्या बहिणीच्या फार्म भरले रात्री अपरात्री फार्म भरले कोरोना काळात पण आम्ही ठामपणे उभे राहिले घरोघर शेवा पुरविल्या धन्यवाद
@AnilLabade-pr6tbАй бұрын
मदतनीस चे पगार खूप कमी आहे असे का
@kavitaasawale4351Ай бұрын
आशा गटप्रवर्तक नाही का यामध्ये
@ShardaRupnarАй бұрын
मदतनीस पगार का कमी आहेत
@AlkaKadukar-q8xАй бұрын
😂🎉🎉🎉🎉
@sachinjedgule3230Ай бұрын
Madatnis la khup Kami pagar ahe
@pragatirisbud945Ай бұрын
५५००आणि१००००हमध्ये काय येतय का
@MandodhariKathar-hi4rdАй бұрын
अंगणवाडीसेवीकाजि.संभाजीनगर
@Kanchan-r9o1pАй бұрын
धन्यवाद सर
@nikhatpathan9609Ай бұрын
Pach hajar nko 25000 penshan pahije mhatar pani mule baghat nahi
@RukminWaghmare-b4cАй бұрын
अंगणवाडीत सेविकेला मोबाईल मधे भरपूर काम करावे लागते रेकॉर्ड पन लेखी ठेवावे लागते घरी पन आल्यावर लेखी काम करावे लागते बालकांना शिकवावे लागते