सगळे कुटुंब छान आहे...आई नातवंडांच्या काळजीने ४ला उठतात.. धन्य ती माऊली... सागर्याची भावंडे पण मस्त..तुमच्या पाठीशी बाळूमामा आहेत...🙏
@abhishekedake4282 Жыл бұрын
निराश झालेल्या आयुष्याला खुप मोठी प्रेरणा मिळते हे पाहुन खुप मस्त आजी तुम्हाला भरपुर आयुष्य लाभो 🙏🙏🙏
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा गावचे video खूप आवडतात👌👌👍 आईच्या हातची चुलीवरची चहा चपाती, अंड्याची पोळी, भुर्जी मस्तच मुलांना छान खाऊ घालते आई खूप छान मुलांची काळजी घेती 🙏🙏👌👍
@ashwininikam8670 Жыл бұрын
एवढा स्वयंपाक केला पण आईच्या डोक्यावरुन पदर काय खाली पडला नाही.. या जुन्या माणसांमुळे आजही आपली संस्कृती टिकून आहे..
@Nkumar-qk6lt Жыл бұрын
हेच खर जीवन शांत आनंददायक कोणतेही हेवेदावे नसलेल आयुष्य 👌👌👌
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
दादा तुमची आई देखील उत्तम सुगरण आहे आणि सोज्वळ पण .आता यापुढे ही संस्कृती दिसणार नाही❤❤
@jayantthorat4912 Жыл бұрын
दादा तुमच्यासाठी नेहमीच वाहवा असते, पण आज आपल्या आईसाठी वाहवा. 👌खुप मजा येते तुमचे विडिओ पाहून. आईचा उत्साह वाखांन्यजोगा आहे. आईला दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. 🙏
@nitinugale7346 Жыл бұрын
खुप छान सिद्धू दादा तुमचे सर्व व्हिडिओ मी खुप आवडीने पहातो... खूप छान व्हिडिओ आसतात तुमचे आपल्याकडे दुर्मिळ होत चाललेली एकत्र कुटुंब पद्धत , खुप छान आहे. असेच सर्वजण मिळून मिसळून आनंदी रहा. समाजाला खुप आदर वाटतो तुमचा...
@deepagodbole5166 Жыл бұрын
खेडे गावातील लोकांचे जीवन खूप च सुंदर असते
@manalijoshi5774 Жыл бұрын
सर्व कुटुंब छान आहे. सुंदर रेसिपी.
@mirataivlogs79 Жыл бұрын
छान आहे सर्व, मी पहिल्यांदा पाहते आहे तुमचा व्हिडीओ, नऊवारी साडी, नाकात नथ कपाळभरून कुंकू. पाहताच मन कस प्रसन्न वाटते.. भाग्यवान आहात तुम्ही सर्व. दगडी वाडा एक्दम झकास हाय समदं राव 🤗🤗🤗🤗
@shailendraborate6954 Жыл бұрын
अत्यंत सुंदर समाधानी परीवार! राजा मल्हारी मार्तण्ड आपल्या सर्व परिवाराला उदंड यश आयुष्य आरोग्य देवो!!! सप्रेम नमस्कार
@raigadchimejvani4838 Жыл бұрын
आईंसाठी एक लाईक,👌👌
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
खूप छान माझी आई सुद्धा नातवंडांना अशी चुलीवर स्वयंपाक करून घालावयाची व पाट्यावर वाटलेले मिश्रण तयार करून घालावयाची
@anitashinde...5953 Жыл бұрын
देव करो जीवनात अजून तुम्हाला भरभराट मिळो ☺️
@mr_abk Жыл бұрын
एकदम मस्त विडीओ 👍 या वयात देखील आईसाहेबांचा कामामधील उत्साह खरचं आणि नातवंडांची काळजी अफाट आहे ❤
@sonutai Жыл бұрын
आईच्या हातची रेसिपीचा खूपच छान👌👌👌
@travelandadventure9263 Жыл бұрын
5 स्टार हॉटेल झक मारते ,अशी हि रेसिपी आहे 😛😛😛
@gaurikolapate8005 Жыл бұрын
बालपणीची आठवण करून दिली त्याबद्दल धन्यवाद दादा 🙏👍 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
@arunagorde6942 Жыл бұрын
खुप सुंदर गाव आई व सर्व परिवार खुप छान वाटत
@rekhaparekar3918 Жыл бұрын
गावचे समृध्द जीवन खूप आनंद दाई आहे. दादा आणि आई दोघांना नमस्कार सांग आईंची मुला नातवंडं साठी किती प्रेमानी करत आहेत. आजचा व्हिडीओ एक नंबर आहे सीमा ला आशिर्वाद दिला आहे सांगा.
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@mulakhore- Жыл бұрын
जगात जगत असताना तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात यापेक्षा तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही तुमचा स्वभाव कसा ठेवता यावर तुमचं अस्तित्व असत आणि धनगर बांधवांची स्वभाव गुण खूप चांगला आहे म्हणूनच याच एक उदाहरण म्हणजे सिदू हाके..,.
@GaiaLoki16 Жыл бұрын
The eggs have deep golden yolks and not the light yellow yolks we get in our supermarkets. Lovely lady cooking the meal and communal scene in the kitchen. Thanks 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
@swatikadam3333 Жыл бұрын
आईच्या हातची अंडापोळी मस्तपैकी झाली. 👌👌
@sureshsonandkar1154 Жыл бұрын
अस्सल गावरान वातावरण ! असेच एकत्र रहा ! Best wishes !
@vedtg300 Жыл бұрын
खूपच छान पाहून अगदी भरून आलं आमची आजी पण अशीच होती😍
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Jevan &bhurji khupch sundar!
@poonamingulkar5038 Жыл бұрын
He sagl baghun balpnichi Aathavanch zali mast
@archanaphalke6728 Жыл бұрын
Dada khrach aaichi hatchi recipe ek number sarv parivar mst tumcha gav pn chan
@jayashreekaware3359 Жыл бұрын
आईने छान बनवले अंड्याची पोळी आणि भुर्जी
@jagdeepranbagle721 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम ,रेसिपी,,
@supriyawagh3383 Жыл бұрын
बाळू मामांच्या नावाने चांग भले 🙏🌹🙏
@sushmashete73966 ай бұрын
भारी नाष्टा व भारी कुंटूब धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
@amaypandit2673 Жыл бұрын
आई खुपच सुंदर जेवन बनवले मन अगदी भरून आले मला माझ्या आई ची आठवण आली
@sudhapatole5597 Жыл бұрын
Khupp Chan Bhari mast Anda Poli 👌👌👌👌👌👌👌👌
@jyotsnasave7766 Жыл бұрын
Añdyachi poli recipi khupacha masta ahe
@SS-ff3tx Жыл бұрын
एक मात्र खरं, मनुष्य शारीरिक कष्टाने नव्हे तर मानसिक त्रासाने जास्त खंगतो.
@seemakadam2677 Жыл бұрын
दादा तुमचा व्हिडिओ बघून तीस वर्ष पाठीमागे गेल्यासारखे वाटले आणि आमचे बालपण आठवले खूप छान आजी मीस यू
@anilbhosale2982 Жыл бұрын
आज तुमच्या आईला बघून मला माझ्या आजीची आठवण करून दिली जुने दिवस आठवले
@omdeshwant8407 Жыл бұрын
Khup. Sundr.
@mayashinde3455 Жыл бұрын
वा छान साधी आणि सोपी
@prashantjadhavadityaevents7711 Жыл бұрын
Hi Mauli kharrach Khup Changali Sugaran aahe. Kiti Swachch Ani Subak Tasty.👌 Maza Namaskar 🙏🚩 hya Maymaulila.
@birappamote6958 Жыл бұрын
खूपच छान 👌
@yashauti5422 Жыл бұрын
दादा तुमचा आजचा व्हिडिओ पाहून मला लहानपणाची आठवण आली.आमची अज्जी पण आम्हाला रोज सकाळी चहा चपाती खाऊ घालायची.खूप सुंदर
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vhorkateramchandra9644 Жыл бұрын
राम राम दादा छान विडिओ 👌👌
@satishlonkar6825 Жыл бұрын
आगा आया आया आया माझया लहान पणी माझी आजी आणी आई सुध्दा मला असच बनवुन देत शंभर कोबड्या होत्या .
@kishordinde7397 Жыл бұрын
सर्वात भारी लहान मुलांची मज्जा. लहान पण दे ग देवा .खूप छान
@aayushkaberad2468 Жыл бұрын
खूप छान कुटुंब माझ्या आईची आठवण करून
@s.r.j.musiccreation4958 Жыл бұрын
वीडियो खुप छान....❤️!!मस्त पैकी,😂
@rajendragopale8744 Жыл бұрын
आई साठी एक like
@Mahila_Shetkari_Jalgaon Жыл бұрын
आमच्या शेताजवळ पण धनगर काका राहतात ते पण असाच चुलीवर स्वयंपाक करतात 👌🏻👌🏻😊🙏🏻
@rahuljagtap5788 Жыл бұрын
प्रत्येकाच्या जीवनात आई च्या नंतर माया आणि लाड करते ती आज्जी i miss you aajji
@shalanraut9288 Жыл бұрын
आई ना नमस्कार छान बनविली पोळी
@Ashalikale Жыл бұрын
आम्ही भावंडं अशीच आई स्वयंपाक करताना तीच्या समोर बसायचो आज बालपणी चे दिवस आठवले 🙏🙏🙏
@ajitshingare4490 Жыл бұрын
खूपच छान आहे तुमची आई दादा 😊😊👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Tumchi family khupch chaan aahe dada 👌👌👌👌👌👌
@rajeshtambe2157 Жыл бұрын
छानच आई
@navnathSakore-ty2yb3 ай бұрын
आईच्या हातचे जेवण मस्त
@vitthalpatil4633 Жыл бұрын
खूप छान आहे आईच्या आज पण रेसिपी👌👌🙏🙏
@manishabhise7071 Жыл бұрын
मला लहानपणीची आठवण झाली अशीच आजी माझी चहा चपाती चुलीवरची द्यायची😋😘😍🙏😍😋😘😋😋😋