सर,सत्य हे नामर्दानां पचण्यास कठीण असते.स्वराज्यात सर्वांनी योगदान दिले आहे.आणि शेवट पर्यंत महार,मांग,न्हावी यांच्या सारखेच लोक माहाराजान सोबत व संभाजीराजे यांच्या सोबत शेवट पर्यंत निष्ठावान होते.
@konkan1459 ай бұрын
Tu boltoys te barober mag tu mala atta he sang maratha jaat ahe ki nahi te.
@rambhagwat62599 ай бұрын
बरोबर
@Indian128919 ай бұрын
मराठा हा धर्म आहे त्यात अनेक जाती चे लोग समाविष्ट होती
@Indian128919 ай бұрын
एव मावळा स्वतला मराठा समजत त्यावरू मराठा हा धर्म आहे असे दिसते त्यात सर्व जाती लोक एकत्र होते
@konkan1459 ай бұрын
@@Indian12891 मग मराठ्यांना आरक्षण का नाही मराठा ही जात नाही तर मग आरक्षण का नाही मराठा का कुणबी च आहे.
@devraolone59533 ай бұрын
सुंदर अती सुंदर जय शिवराय जय माता जिजावु,जय छत्रपति शाहूजी महाराज सप्रेम जयभिम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
@DnyandevTakawane-f9k9 ай бұрын
छान माहिती दिलीत.... मला वाटते कोणतीही जात नीच अथवा उच्च नसते.... सगळ्या जाती समान आहेत..... प्रत्येक जातीत काही कर्तुत्व असलेली माणसं असतात.....
@haribhaukale93099 ай бұрын
10:52 you are right.
@krushnadasdesale10759 ай бұрын
कोणत्याही महान थोर महा पराक्रमी पुरुषांना जाती बंधनात अडकवून नये ते देशाची राज्याची शान असतात जीवा महाला हिंदवी स्वराज्य रक्षक मावळे होते ते सगळ्यांचे महाराष्ट्राचे होते आहेत
@amitbhau9 ай бұрын
नक्कीच पण एका विशिष्ट जातीचा उल्लेख आला कि त्यांच्यातील चांगले काम केलेल्या बद्दल चांगले उदगार काढतात आणी व्यक्तीबद्दल बोलतांना "पण " लावतात, कारण त्या जातीचे कामं म्हटले कि.....
@Devadi7969 ай бұрын
@@amitbhau❤
@sambhajizadte21109 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@digamberwaigaonkar29808 ай бұрын
ते महारच होते ही गोष्ट अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधनातून सिध्द केले त्याबद्दल धन्यवाद सर .असेच संशोधन चालू ठेवावे
@MaratheShahiPravinBhosale8 ай бұрын
चुकीचा अर्थ काढू नका. ते न्हावी होते.
@abhijeetborse3 ай бұрын
दिगंबर बेटा मोज कर दिया 😂😂
@brightman13983 ай бұрын
जिवा हे महार होते. एवढेच नव्हे तर शोधायला गेलं की शिव-ईतिहासात इतके महार निघतील इतके महार निघतील की आजपर्यंतचा सगळा इतिहास पुन्हा लिहावा लागेल. महार हे 52 प्रकारचे व्यवसाय करीत म्हणजे महार ह्या 52 जाती आहेत. आज महाराष्ट्रातील अनेक जाती वंशशास्त्राच्या दृष्टीने महारच आहेत.
@roopvatkumar20013 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale kay jaat paat krta rao...kontyahi jatiche asle tari te maharajanche nishthavan mavla hote
@prafulchunarkar48813 ай бұрын
तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही वाटते..
@sudhakarnagare60329 ай бұрын
भोसले साहेब खरंच एखादा शूरवीर मावळा जातीतील लोकांना स्वाभिमान आणि ओळख देऊ शकतो 💐🙏🏽
@sudhakarnagare60329 ай бұрын
जसे की रामोशी, भिल्ल, वैदू, डोंबारी, सर्जा डोंबारी, अनेकजण 💐💐💐💐
@rajeshsapkal59718 ай бұрын
साहेब खूप धन्यवाद 🙏🙏 मी सद्या सपकाळ ( मुळ संकपाळ ) म्हणणे महालेच…माझे मूळ वंशज हे कोंढवलीचे महाले . तुम्ही सांगितलेला इतिहास खरा आहे कारण मी स्वतः याचा अभ्यास केला आहे. जय शिवराय 🙏🚩 माझ्या राजाला मानाचा मुजरा
@nitinsapkal84902 ай бұрын
आम्ही त्यांचे वंशज आहे
@SSS.G.1452 ай бұрын
सकपाळ हे महार आहेत... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव सकपाळ /.सपकाळ ( अपभ्रंश )आहे... आंबवडे गावावरून आंबेडकर करण्यात आले.
@rajeshsapkal59712 ай бұрын
@@SSS.G.145 कीव करावी वाटते तुमच्या हुशारीची …..
@krushnadasdesale10759 ай бұрын
ते कोण होते तर ते एक महान पराक्रमी स्वराज्य रक्षक मावळे होते हीच त्यांची खरी ओळख
@hanmantpol84239 ай бұрын
Fine Speech with Reality explained By Sh Bhosale Sir. Jai Shivrai Jai Jijau mata.
@GVAjay-wp4tj9 ай бұрын
Yes, very true. While describing any dedicated sardar or soldier, we should never see his cast. Maharaj himself never bothered about it. Only merrit is his loyalty, his braveness and dedication.
@ashokshinge88669 ай бұрын
Nice work history,
@aisakyu74809 ай бұрын
He ale swarajya rakshak vale , Hindavi swarajya rakshak😅
@BabaInamdar-zg2rp9 ай бұрын
जीवा महालेंची जात एकच शिवरायांचे कट्टर मावळे
@umeshpotdar25299 ай бұрын
जीवा महाले हे जातीने कोणीही असोत काय फरक पडतो. त्यांनी सय्यद बंडाला ठार मारून आमच्या राजाचं रक्षण केलं म्हणून त्यांना मानाचा मुजरा.❤❤❤❤❤
@niteshkumarmeshram47272 ай бұрын
महार होते हे सिद्ध होताना दिसत आहे म्हणून आता रीतसर पल्ला झाडण्याचा प्रयत्न😂😂
@pramodkshirsagar15042 ай бұрын
मग त्या जातींच आ आदर सन्मान कारा.
@abhi-iw9pk2 ай бұрын
@@niteshkumarmeshram4727sagle saman aahe bhava swarajyat jiva mahala yanna manacha mujra jai bhim jai shivray
@AjjuBhay-f6nАй бұрын
@@niteshkumarmeshram4727nabhik hote
@vineetkirloskar96848 ай бұрын
शिवरायांशी, स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले,हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले,प्राणार्पण केलेले सर्व वीर मावळे कोणत्याही जातीचे,धर्माचे असले तरी ते मराठेच म्हणजेच मावळे.असे वीर मावळे आपणा सर्वांसाठी सदैव आदरणीय आणि वंदनीयच आहेत.🙏🙏
@arvinddalvi48879 ай бұрын
प्रविण भोसले सर तुम्ही नेहमीच योग्य माहिती अगदी अस्सल पुराव्यासह सादर करत असता. तुमचे खुप खुप अभिनंदन. तुमचे चॅनल त्यामुळेच आम्ही नेहमी उत्सुकतेने ऐकत असतो
@GauravSathe64999 ай бұрын
कोणत्याही जातीचे असोत पण, जिवा महाला शुरवीर होते... छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी ज्या ज्या मावळ्यांनी प्राणपणाला लावले ते सर्व लोक महान आहेत...🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@@nidhilandge3147 barobar he andbhkt manuvadi lok shivray che dushaman hote
@madhukarmohod83779 ай бұрын
खूप छान विश्लेषण जात सांगितलीच पाहिजे त्यामुळे प्रत्येक कळेल की आपण किती शूर होतो, जय भीम जय शिवराय अतिउत्तम सर
@bsmuley23158 ай бұрын
जय भिम,जय शिवाजी.
@Satyajeet-Giri9 ай бұрын
कुणाला काहीही म्हणू द्या सर, प्रत्येक मावळ्याची जात ही त्या जातीसाठी अभिमानास्पद बाब आहे. कुठल्या जातीच्या मावळ्याने शिवरायांना स्वराज्य उभे करण्यासाठी मोलाची साथ दिली त्याची जात माहित असणं ही संजीवनीच आहे. जात सांगितली नाही तर ती त्या मावळ्याची उपेक्षाच होईल. भोसले सर, तुम्ही चालत रहा धन्यवाद!
@RavindraRuke3 ай бұрын
अरे तु खरा जातीयवादी आहेस हाजोकोण माहिती सांगत आहे तो सुध्दा जाती जाती मधे तेढ निर्माण करीत आहे कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व समाजाचे लोक होते शिवाजी महाराजानी कधी जातीयवाद केला व हा शहाणा उगाच कोणाचाही जातीची बदनामी करत आहे तुझ्या जवळचे पुरावे आहेत ते कशावरून खरे जयशिवराय जय मावळे
@rahulsalvi79109 ай бұрын
भोसले सर तुम्ही जे पुराव्यानिशी इतिहास सांगता ते अतिशय उत्तम आहे.त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.जयभिम जयशिवराय
@sirajdongre56992 ай бұрын
स्वराज्य चे रक्षक बनुन आज जे . फिरतायत त्यांच्या पुर्व ज्यांनी महाराजांना किती त्रास दिला होता ते पण सगळं तुमच्या अशा ह्या प्रयतनाने लोकांना कळेल.आपला खुप खुप धन्यवाद.
@dadaraojangam46669 ай бұрын
हजारो वर्षापासुन महार जाति चा खरा इतिहास लपवन्यात आला आहे ! सर तुम्ही खरा इतिहास सांगत असालं हीचं आशा करतो ! आपले खुप खुप धन्यवाद ! जय शिवराय जय भीम 🙏🏼🙏🏼
@amarshinde83592 ай бұрын
😂aare ka lapvatil itihas?uthun sutun tumhala saglyat swtacha baap distoy amchi kay chuk je changle ahe te pn shivya khatet
@Omsonawane74972 ай бұрын
गाप्रे लावडे जय भीम डे 😂😂
@Indian128919 ай бұрын
बरोबर आहे sir तुम्ही खरोखर उघड पणे इतिहास पुरव्या निशी सांगता आणि लोकांना बरीच माहिती न्हवती ती तुमच्या मुळे मिळत आहे चांगले काम करत आहे तुम्ही
@rajiv63364 ай бұрын
आम्हा पामरांसाठी महाराजांचे सगळेच मावळे, सरदार किंवा शिपाई...वंदनीय आहेत 🙏
@BhagwanSalve-gx7wh9 ай бұрын
Sir. तुम्ही.पुरव्ह्या. सहित माहिती. देतात. खूप छान.परंतु.सकपाळ.है. आडनाव. महार. समाजामध्ये आहे
@Ladyfromassam3 ай бұрын
आंबेडकर हे आडनाव चित्पावन कोकणस्थ ब्राम्हणांचे आहे
@sunilpatekar-fitnesspersonaltr8 ай бұрын
कर्तृत्व मनगटात असेल तर ती कोणतीही जात असुदे ती श्रेष्ठ असते, शूरवीर जीवा महाले हे महान योध्दा आहेत ❤
@_yatharth_ramteke9 ай бұрын
सर्वप्रथम धन्यवाद ! मी ऍड.रामटेके ,माझा सुध्दा हाच समाज होता की जीव हे महर योध्दा होते. आपण पुराव्या दाखल हे सिद्ध केले की जीव हे नावी होते तसे,नव्ह्याला मली सुध्दा म्हणतात. माझा समज clear zala. आपले पुन्हा एकदा.अभिनंदन !
@bsmuley23158 ай бұрын
रामटेके सर ,माझ सुद्धा मनातिल गैर समज दुर झाले .भोसले सराचे फार फार आभारी.जीवा महाले हे महार होते ,अस हमेशा वाटत होत.जय भिम जय भारत.
@devajipatil82722 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहीती प्रविण भोसले सरांनापुढील संशोधनासाठी मनापासून शुभेच्छा !!
@vinitakamble67769 ай бұрын
तुम्ही करत असलेले काम महत्वाचे आहे. यातून सर्व धर्म समभाव जागृत होऊन सगळ्यांना संमती मिळावी.हीच प्रार्थना
@sahebraoshelke64789 ай бұрын
स.भोसले सर आपले अ.भा. जिवा सेनेच्या वतीने मनपुर्वक धन्यवाद ! जय जिजाऊ ... जय जिवाजी ... जय शिवराय.
@anilkamble64713 ай бұрын
मवळळ्याची जात सांगितल्यामुळेच शिवराय हे जातीच्या पलिकडे जाऊन रयतेला आसरा देणारे होते,हे ही कळण्यास मदत होते
@VaibhavSalunkhe-g3w2 ай бұрын
जिवा महाले हे नाभिक समाजातील होते, शिवाजी महाराजांनी लष्करी सेवेत जे मावळे भरती केले,ते त्यांची जात बघून नाही तर काम बघुन. सिद्धी बर्बर हा शिवाजी महाराजांचा अंगरखशक होता ,🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshkamble36792 ай бұрын
सर खूप छान व्हिडिओ ऐकला इतिहास सांगत असताना तो जसाच्या तसा सांगता अगदी त्यांची जात असो वा काहीही हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण इतिहास सर्वांच्या समोर जसा होता तसा आला पाहिजे तरच तो सध्याच्या पिढीला समजेल नाहीतर आपल्याला माहीतच आहे इतिहास सध्याच्या पाठ्यपुस्तकांमध्ये काय काय दाखविले गेले आहे त्यांना जे हवे असते ते त्यांनी इतिहास म्हणून सांगितले आणि आम्ही तसेच ते घ्यायचे 18 पगड जाती छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते आतूनच महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ते सर्वच वंदनीय आहेत तुम्ही अभ्यास करून पूर्ण माहिती सांगता याबद्दल आपले विशेष आभार
@vs_creation-eo4jg9 ай бұрын
एकदम बरोबर आहे सर कुठल्या जातीचे स्वराज्यासाठी काय योगदान आहे हे समजण्यासाठी जात सांगावी लागते 🙏
@KVS3229 ай бұрын
साहेब महार समाजाचा काय योगदान होते स्वराज्यात हे ऐकायला आवडेल कृपया ह्यावर पण व्हिडिओ बनवावा ही आपणास नम्र विनंती
@MaratheShahiPravinBhosale9 ай бұрын
माहजूर महार पाटील यांचा व्हिडिओ चॅनेलवर आहे. बघा. आणखी पाच महार वीरांचे येत आहेत.
@maxstanderdbusiness51789 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale आपण सर्व किलल्या चे सरदार आणि सुभेदार महार होते . किंबहुना ते महार वाडे तिथे होते... उदा. रायगड पायथ्याशी ,देवगड,.. कीला महार राहतात ..
@milindbansode7019 ай бұрын
Yanha maharcha itihaas mahit nahi, ani sangnar hi nahi. Sahebana Apmaan watato.
@AviJadhav9 ай бұрын
@@milindbansode701सर तुम्ही एखादे पुस्तक सांगा ज्यात आम्हाला वाचायला मिळेल. धन्यवाद
@prashantchikane14308 ай бұрын
सध्या महार हे बौध झालेत व हिंदू विरोधी व द्वेशी आहेत.
@faltoonbaatein18819 ай бұрын
सकपाळ हे महारांचे आडनाव आहे, बाबासाहेबांचे ही पूर्वीचे आड़नाव सकपाळ, होते, धन्यवाद्
@ronaldoKing231458 ай бұрын
Sapkal he 96k maratha madhehi ahet
@hirarajvasarnikar8 ай бұрын
@@ronaldoKing23145ब्राम्हनांच्या द्रश्टिने मराठे है शुद्रच है पुस्तक वाचा जरांगे यांची मागनी बरोबरच आहै ।
@ronaldoKing231458 ай бұрын
@@hirarajvasarnikar are baba sudra aslo tari man amala brahman loka peksha asto
@abc-ng2rl7 ай бұрын
सपकाळ कोकणातील मराठ्यांचे कुळ आहे. सरखेल आंग्रे यांचे कुळ सपकाळ, अंगरवाडी या त्यांच्या वतनावरून आंग्रे झाले. आंबेडकर हे मूळ कोकणातील महार. या समाजात धान्याचे आडनाव लावल्याचे बरेच उदाहरण इतिहासात आहेत. हा त्यातील प्रकार.
@hirarajvasarnikar7 ай бұрын
@@ronaldoKing23145 काही समजल नाही Clear बोल भावा
@rameshviveky42469 ай бұрын
जीवा महाला महार असो की न्हावी, ते एक शूर वीर मावळे होते , हीच त्यांची खरी ओळख.
@pushparajshetty28489 ай бұрын
जिवा महाले महार असो कि न्हावी हे महत्वाचं नाही. ते मावळे होते आणि शिवरायांनी जातीला महत्व दिलं नाही पण कर्तृत्वाला महत्व दिलं आहे. ❤
@loksansadnews249 ай бұрын
अत्यंत स्ष्टीकरणात्मक पुराव्यानिशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, मी सुद्धा जीवा हे महार होते असे समजायचो...., आपले मनःपूर्वक आभार 🙏
@santoshpatharkar96679 ай бұрын
सर आपण सांगितलेली अत्यंत ज्ञानवर्धक आहे व इतिहास अभ्यासक ,इतिहास प्रेमिंसाठी खुप रोचक वाटते . धन्यवाद
@sameerbhosle30853 ай бұрын
खूप छान माहिती होता जिवा म्हणून वाचला शिवा
@hanumanttupsoundar60832 ай бұрын
अतिशय सुंदर आणि पूर्व्यानिशी माहिती दिल्यामुळे तुमचे खूप आभार चाईंनेला सबस्क्राइब केलं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤❤
@prafullayewle86979 ай бұрын
सर जीवा महालाबद्दल आपण फार मोलाची माहिती दिली. आपल्या कार्यास सलाम.
@hemlatakulkarni86415 ай бұрын
आपली तटस्थपणे आणि अभ्यासपूर्वक इतिहास कथन करण्याची पध्दती प्रशंसनीय आहे. आपण ऐतिहासिक वस्तुस्थिती निखळपणे भावनाविवशतेला वजा करून निवेदन केले आहे, असे आपण केलेल्या इंदुलकरांबाबतच्या कथनावरून जाणवते . इतिहासाचा अभ्यास असाच असायला हवा !
@sanjayahire46879 ай бұрын
महान इतिहासकार श्री प्रवीण जी भोसले यांना मानाचा मुजरा व शत शत नमन नरवीर नरकेसरी श्री जिवाजी महाला हे नाभिक (न्हावी ) समाजाचेच होते . हे महान इतिहासकार श्री प्रवीण भोसले सरांनी सिद्ध करून दाखविले त्याबद्दल सर्व नाभिक समाजाकडून त्यांना शतशत नमन व मानाचा मुजरा...❤❤❤❤❤
@nikhilpawar1012 ай бұрын
प्रवीण भोसले साहेब ,,,,,आपण फार मोठे इतिहास कार्य विश्लेषण करून सांगत आमहाच्या ज्ञानात भर घालत आहात ,,,मोठे शिवकार्यच पुढे चालवीत आहात ,,त्याबद्दल आपले मानावे तितके आभार कमीच आहेत ,,,पण धन्यवाद ,,एव्हढ्यासाठीच ,,की चुकीचे इतिहास लिहीत ,,सांगत ,,वाचकांची दिशाभूल करत आहेत त्यांना चपराक लागावत ,,त्यांची बींगे बाहेर काढत आहात म्हणून , आपले हेच कार्य यापुढे ,,अधिक जोमाने ,,शक्तीने चालू ठेवावे ही विनंती ,,,नि पाठिंबा ।माझी आपणास आणखी एक विनंती आहे की ,,,,,आमच्या वाडवडळांना ,,किल्ले कावळा ,,वारांध घाट ,,,याची किल्लेफरी ,,वतन ,,मिळालेले आहे ,,, 5 गांवे घेरा परिसरातील मिळालेली आहेत ,,,या संदर्भीचा ताम्रपट ,,जो अर्धगोळाला कार आकारातील होता ,,तो इ लहानपणात पाहिलेला आहे ,,तलवारी ,,ढाली ,,भाले ही पाहिलेले आहेत ,pujle jaat , पण लहानपणीच शिक्षणासाठी भावाने पुण्यास नेल्याने ,,,त्यांचे पुढे काय झाले ,,ते माहिती नाही ,,,चोरी की विकून खाल्ले भाऊबंधांनी ते माहिती पडत नाही ,,,,तरी आपणण्या संदर्भी शोध घेऊन इतिहास पुरावे सादर करावेत ,,,ही कळकळीची विनंती आहे आपणास , आमच्या पूर्वजांवर अन्याय झालाय त्यास नय्यआय द्यावा ही विनंती । नि दुसरी ही विनंती की , शहाजी राजांनी ,jijaavu माँ साहेब ,ni baal shivaajin ,,यां सोबत जेष्ठ अनुभवी सरदार म्हणून ,,साबाजी किंवा शिवाजी पवार यांनाही पुनवडीस पाठविले होते ,,नि तोरणा घेतेवेळी ते पुढे होते लढाईत ,,पण त्यांचा उल्लेख कागदोपत्री का नाही ,,याचा पण शोध घ्यावा ,,,आपले उपकार जन्मभर विसरणार नाही ,,मी ,,आमचे भाऊबंध ,,नि वंशज । आपण जातीने सत्वर यावर लक्ष घालावे ,,अशी परत पुन्हा एकदा कळकळीची विनंती ।वाट पाहत आहे ,,डोळे लावून बसलो आहे ,,,,देव आपणास बाळ देवो ,यासंदर्भी ,,हीच प्रार्थना ।।
@rameshwarkale72289 ай бұрын
इंजिनियर प्रवीण भोसले साहेब खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा धन्यवाद
@ananddalvi49309 ай бұрын
शतशः प्रणाम आणि आभार आपण आपले मत त्या वीरांची कथा परखड आणि स्पष्ट मांडली जय शिवराय जय सर्व मावळे यांचा विजय असो.
@ravindrajadhav17149 ай бұрын
आपण खरोखर खूप छान माहिती दिली परंतु अजुनही काही लोकांना असे वाटत नाही की शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केल
@nanawagh-sg7hp9 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा सर आणि हे कार्य असेच चालू ठेवा यामुळें शुर वीरांची शौर्य गाथा सर्वांना कळेल खुप खुप धन्यवाद
@pratikpatil42819 ай бұрын
खऱ्या अर्थाने आज नरवीर श्री जिवाजी महाले यांची जात समजली.. नरवीर श्री शिवा काशीद हेही न्हावी समाजाचेच...या वीरांना मनाचा मुजरा
@durgeshmesat47078 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ खूप सुंदर माहिती सांगितली आहे आपले खुप खुप आभार
@RevanIndurkar9 ай бұрын
इतिहास अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रवीण भोसले सर आपला अभिमान आहे. जय शिवराय जय महाले
@dattaraymisal46623 ай бұрын
तुमचे इतिहासाचे विश्लेषण फारच अभ्यासपूर्ण आहे
@chintamanwankhade58779 ай бұрын
जिवा कोणत्याहि जातिचे असले तरी ते सर्वांसाठी ऐतिहासिक आदरणीय सैनिक आहेत.
@AnandIngale-u2u4 ай бұрын
साहेब चांभार समाजाचे काय योगदान होते स्वराज्यात ह्या बद्दल माहिती अवश्य द्यावी , आपण जे माहिती देता त्या बद्दल धन्यवाद 🚩🌻जय शिवराय 🌻🚩🙏🙏
@santoshwagh9699 ай бұрын
भोसले साहेब तुमच्या निस्पृह इतिहास संशोधनाने ब्राह्मणांना कायमच खलनायक ठरवणाऱ्या पिवळ्या पुस्तक वाल्यांना आणि त्यांच्या वाचकांना चांगलीच चपराक बसली आहे . पुन्हा एकदा धन्यवाद .
@dipakjade6336Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@pravinkamble23539 ай бұрын
तुम्ही नेहमीच चांगली व पुराव्यानिशी माहित देता...
@dwaitastroguru51878 ай бұрын
काय खरं आणी काय खोट हे देवालाच माहीत .
@rsarode359 ай бұрын
सत्य परखड आणि अभिमानास्पद कामगिरी होत आहे आपल्या कडून .
@sampatraut14489 ай бұрын
धन्यवाद सर स्वराज्य रक्षक जिवा महाले हे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये निष्ठावान मावळे होते तेच्या आम्हाला अभिमान आहे व ते नाव्ही समाज योग पुरुष होते जय शिवराय जय जिवा महाले
@impvideo39679 ай бұрын
सर शूरवीरांची जात सांगितल्याने प्रत्येकाला आनंद वाटतो माझ्या जातीचा सरदार मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधे होते सर आपण फार छान माहिती देतात. धन्यवाद
@SunilKamble-dr4tj3 ай бұрын
सर तुम्ही एकदम इतिहास चांगलाच सांगितले
@kiranshinde31139 ай бұрын
महाराजांचा परतेक मावळा हा हृदयशी गुंतलेला असेल❤❤❤.जात फक्त एक स्वराज्य🚩🚩🚩🚩
@marotijalmile23422 ай бұрын
🙏🏼नमस्कार Sir खुप खुप छान माहिती सांगितली बदल. Sir. धन्यवाद आणि आभार 🙏🏼...
@anilmulay28399 ай бұрын
स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते हीच अभिमानाने भरुन पावनारी गोष्ट आहे. त्याचा गर्व,अभिमान वाटनारच।
@prashantpawar3562 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत जय शिवराय
@dattalambe39409 ай бұрын
आम्हाला काल्पनिक गोष्टी एकाची सवय झाली आहे,,पुरावा नसला तरी चालेल,,पण कावळ्या चां बाप कोल्हा, मंग त्यांच्या पूर्व जन्माची कथा,, पटून सांगतो आणि ते 100/ पटते,,❤
@chagannangre25523 ай бұрын
आतीशय समर्पक उत्तर भोसले करावी दिले ते आमाला भावले. त्यात त्यात त्यांचा किती उदात्त हेतू असलेले त्यानी पटवून दिले. जर छ. शिवरायानी अठरा पगड जाती वीर म्हणजेच मावळे घेवून स्वराज्य निर्मिले....तो आपला स्वाभिमानाचा विषय आहे. धन्यवाद सर.
@chagannangre25523 ай бұрын
सरांनी वाचावे.
@santoshsukale70989 ай бұрын
सर तुमी जातीचा उल्लेख करताय हे खूप अभिमानाची बाब आहे .धन्यवाद यामुळे खरोखरच इतिहास आपण पुराव्यनीशी मांडतात .
@ganpatjadhav28359 ай бұрын
सर आपण येथे खूप खूप महान कार्य करीत आहात. यामुळे शिव काळ मनापुढे अक्षरशः मनापुढे सजीव उभा राहतो. आपले हार्दिक अभिनंदन व हे कार्य वाढत राहावो हीच सदिच्छा. जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.
@mdd11949 ай бұрын
सर. न्हावी समाजात महाले हे आडनाव अढळत नाही. बामण इतिहास करांनी खऱ्या इतिहास चे पोष्ट मार्टम करून पार वाट लावली आहे. आणि आज ही संकपाळ हे आडनाव आज ही महार जातीत उपलब्ध आहे. महाराष्ट्र मराठवाडा मधे भरपूर आहेत.
@Ladyfromassam3 ай бұрын
आंबेडकर हे आडनाव चित्पावन कोकणस्थ ब्राम्हनात आढळते
@ChandrakantWaghmare-dx1dv9 ай бұрын
सर खुपच सुंदर माहिती दिलित❤❤❤जय भीम जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र
नमस्कार सर, जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म. आपले विश्लेषण नेहमीच पुराव्यासह आणि कालसुसंगत असते. मावळ्यांच्या जातीचा उल्लेख इतिहासात जसा आहे तसा मांडणे यात चूक काय? पूर्वी जात व्यवस्था आज पेक्षा खूप अधिक खोलवर रुजलेली आणि व्यक्ती (जात)अधोरेखित होती. असे असले तरी महाराजां कडे, स्वराज्यात असा जात-पात अथवा धार्मिक भेदभाव नव्हताच म्हणुन स्वराज्य उभारले आणि सर्व प्रजा एका छत्र छायेत येऊन सुखी पावली. मी व्यवसायाने न्हावी नसून जातीने मात्र न्हावी आहे. सर्वांनाच आपआपल्या जातीतील महापुरुषांचा आणि शूरांचा निश्चितच अभिमान वाटत होता,आहे आणि राहील. पण त्या पलिकडे जाऊन सर्व मावळे हे केवळ स्वराज्य आणि महाराष्ट्र धर्मा साठी लढले आणि प्रसंगी आपले प्राण अर्पण केले. त्या सर्वांनाच जातीने नव्हेत तर आपल्या कर्तृत्वाने स्वराज्य निष्ठेने महान केले. जाती पलीकडे जाऊन ते सर्वच आपल्या सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र....
@RashidShaikh-c4t9 ай бұрын
चां गली भुमिका
@manasijadhav27259 ай бұрын
👌🏻👍🏻
@रोशनब्राह्मण9 ай бұрын
जय हिंदवी स्वराज्य.
@mahendrajadhav3119 ай бұрын
जिवाजी महाले हे दांड पट्टा फिरविण्यात तरबेज होते म्हणून महाराजांनी त्यांना अंगरक्षक म्हणून नेमले होते. आपले विश्लेषण फार छान असते. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🌄
@sumangaldudhane66429 ай бұрын
अगदी बरोबर बोलत सर जात लपून ठेवायची काहीच गरज नाही जय शिवराय जय भारत❤💙🙏👌👍👏👏
@rajendrasonawane288 ай бұрын
🙏🏿सर आपण खूप छान माहिती सांगता त्या बद्दल अभिनंदन सर मला फक्त ऐक माहिती हवी शिवकाळात चांभारानचे स्थान काय होते आणि महाराष्ट्रत चांभार शिव कळतं अस्तित्वात होते का 🙏🏿
@sanjaydhawale53249 ай бұрын
खूप छान जय शिवराय जय शंभुराजे जय भीम...
@dattatraykondhalkar51259 ай бұрын
सर आपणास खूप खूप धन्यवाद आपण अस्सल पुराव्यांसह महाराष्ट्राला इतिहास सांगत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आशिष शिवरायांची महती सांगत राहावी या शुभेच्छा
@AshishMestry299 ай бұрын
छान माहिती. आम्हाला सुतार जातीच्या लोकांचे काय योगदान होते हे ऐकायला आवडेल 🙏🏼
@bharatjanaj57786 ай бұрын
खूप अभ्यास आहे आपला . सदैव आपल्याला शुभेछा
@AmarnathPatankar9 ай бұрын
सर अतिशय चांगली माहिती आपण देता आणि ती पुराव्यानिशी देता तेव्हा कोणीही काही बोलू त्याने पुराव्यानिशी बोलावे त्याचे स्वागत असेल पण फालतू नावे ठेवण्याचा प्रयत्न करू नये एवढेच सांगणे
@Ashwinikasabe45939 ай бұрын
Khup chan sir 🚩🚩🚩Jaati mulech sarv samjte ani Abhiman vatato ❤❤❤
@shantaramholey64119 ай бұрын
माहिती सूंदर सत्य आहॆ, मीच जीवा म्हणालेच्या जातीचा प्रश्न विचारला होता, शिवकालीन स्वराज्यात लढलेल्या विरांच्या जाती सांगण्यात गैर काहीच नाही, असेच व्हीडिओ बनवत चला, त्यामुळे आमच्या ज्ञा नातं भर पडते.
@Kishordhamal999 ай бұрын
जातींचे स्वराज्यातील कार्य/योगदान याबद्दल तुमचे विचार अगदी बरोबर आहेत. शेवटी जातीपेक्षा स्वराज कार्य महत्वाचे आहे
@kalpeshvakharemusic13709 ай бұрын
वीर जिवाजी महाले हे नाव्ही समाजाचेच शुरवीर होते.
@user-ce7vm7if5g9 ай бұрын
छान माहीती दिली. शुर विरांची जात सांगितल्याने जातबंधुसाठी ही बाब निच्छीतच भूषणावह व अभिमानास्पद वाटते
@sureshmasram76269 ай бұрын
Very good analysis. Its important to emphasise the caste of warriors so that it get reveal that every caste fought for Hindwi Swaraj and every caste is brave. Bravery is not monopoly of any caste. Once again I congratulate you.❤❤❤
@kaustubhk86482 ай бұрын
.... कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगातून सतत जातीपातीची चर्चा घडवून आणायची... ..... महापुरुषांच्या जाती शोधायच्या... ... आणि समाजात दुही पसरवायची हाच ह्या चॅनेल चा हेतू दिसतो
@Ss-co1wq9 ай бұрын
खरा इतिहास फक्त प्रवीण भोसले सर ❤️❤️
@SanjayNavre-w3j3 ай бұрын
आपले विचार अभ्यास शोध मेहनत याला जयमुळनिवासी
@digambarsutah9 ай бұрын
आपला शेवट चा मुद्दा विचारात घेतला. आम्ही भगव्या खाली ऊभा रहाणारा तो मराठाच मग तो साळी माळी कोळी रामोशी मांग महार ब्राह्मण तेली तांबोळी कोणी ही असो आणि हिरव्या खाली ऊभा रहाणारा तो ९६कुळी मराठा असला तरी मोगल च असे मानतो सामाईक केले.
@marutikamble61639 ай бұрын
Tumhi Ekdum khara bolalat
@digambarsutah9 ай бұрын
@@marutikamble6163 आपले आभार
@JivanKaradkar9 ай бұрын
He bolnyasathi thik aahe pn lokanchi vaichrik shamta tevdhi nahi...
@digambarsutah9 ай бұрын
@@JivanKaradkar अहो समाज ह्मणजे कोण. आपण पण समाजाचा भाग आहोत. आपणच बदल्यात. समाज आपोआप बदलेल.
@JivanKaradkar9 ай бұрын
@@digambarsutah mi bolalo te samjun ghya mg bola...tumhi bolala tehi khar aahe...
@avinashkale37103 ай бұрын
म्हणून तर आम्ही तुमचे चॅनल आवडीने पाहतो , आपल्या कडे पुरावे असतात व ते लिखित असतात म्हणूनच विश्वसनीय असतात , मी इतिहास प्रेमी आहे , छत्रपती शिवरायांचा अभिमान ही जाती भेदाच्या पलीकडे महाराष्ट्रातील माणसांची अस्मिता आहे , हे सांगताना माझे नवबौध्द असणे आडवे येत नाही . अठरा पगड जातीतील शुर विर व गुणवंत निवडताना त्यांनी जातीभेद मानला नाही म्हणूनच ते स्वराज्य निर्माण करू शकले , आदर्श राज्यकारभार कसा करावा हे कृती तून दर्शवून देणारे ते जगाच्या पाठीवरील एकमेव राजे झाले आहेत ❤❤❤❤❤ ऍड अविनाश टी काले , अकलूज माजी संपादक दैनिक महापर्व ,
@jaymaharashtrajaymaharasht61109 ай бұрын
स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सच्चे मावळे म्हणून मला अभिमान आहे कारण मी महार आहे 🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🙏🙏
@ravindrasonawane63369 ай бұрын
Khooopach chaan vishleshan aahe. Tumhaala maanacha JaiBhim, Jai Shivray
@govindpimpalgaonkar84969 ай бұрын
सर आपन वीर जिवाजी महाले यांची माहिती दिला बद्दल आपले अभिनंदन
@bhimraomaske89154 ай бұрын
सर्व मावळे हे सर्व शिवप्रेमी साठी आदरणीय आहेत त्यात मग ते कोणत्याही जातींचे असोत त्यांचे स्वराज्य उभारणीसाठीचे योगदान आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद व उर भरून आणणारे आहे. जय शिवराय जय भीमराय जय महाराष्ट्र 🙏
@hemeshpatil5633 ай бұрын
ते महार होते की न्हावी हे महत्वाचं नाही आहे ते हिंदु होते आणि स्वराज्यासाठी त्यांनी त्याचं रक्त वाहील आहे तर ते माझ्यासाठी ते महाराजांन प्रमाणेच देवापेक्षा कमी नाही हर हर महादेव
@chetanchopade6512 ай бұрын
swarajyasathi muslim lokkani pn rakt vahil
@gk22389 ай бұрын
पुराव्यासह खरी माहिती दिल्यामुळे धन्यवाद, काही समाजकंटक खोटी माहिती पसरवीत आहेत
@sunandahilgude9 ай бұрын
इतक्या दिवस आम्हाला फक्त मावळा होता हेच माहित होत पण तो महार, न्हावी, मराठा, कुणबी,ब्राह्मण, मुसलमान मावळा हे नंतर माहित झालं. महाराज 350वर्षा नंतर नेत्यांकडून हारले. महाराजांनी एका झेद्या खाली एकत्र केलेला समाज आज परत जाती पातीत विभागला.
@ashawaghmare66909 ай бұрын
Hya deshasathi Brahman andbhkt che kahich yogdan nahi nuste jativad karun thevla manuvadi lokane
@sunandahilgude9 ай бұрын
@@ashawaghmare6690 कधी अंदमान च्या selluler जेल ला गेला आहेत का? नसताल गेला तर जा एकदा. काय ते कळेल
@PradipDongardive-by6lt9 ай бұрын
JAY. BHIM. JAY. SHIVAGI
@vaijashrichinchole3 ай бұрын
@@sunandahilgude जायची वेळ आली तर नक्की जाईल पण ब्रिटिश समोर माफिनामेच्या भिक मागणार नाही .....
@sunandahilgude3 ай бұрын
@@vaijashrichinchole ब्रिटिश गेले तुमच्या माफी नाम्याल कोण कुत्र विचारत.आणि माफीनामा माफीनामा गळे काढणाऱ्यांना फक्त व्हॉटसअप युनिव्हर्सिटी ची अक्कल.तुमच्या सारखे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आग्रव रून सुटल्यावर केलेल्या पत्र व्यवहारवरून माफिविर म्हणतील. आणि तुमच्यात एवढीच हिम्मत असेल ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात असलेली भवानी तलवार आणून दाखवा.माफी न मागता.
@mehabubshaikh23766 ай бұрын
अप्रतिम माहिती भोसले सर जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म
@omom-ek3fh9 ай бұрын
गर्व आहे मला नावी होन्याच्या जय महाराष्ट्र
@prasadsurve45969 ай бұрын
पूर्व्यानिशी तुमची मांडणी फार छान आहे. तुमच्या माहिती वरून हे वाटते की त्याकाळी जात ही उच्च नीच असे काही नसावे. प्रत्येक जात अभिमानाने आपल्या नाव सह जोडत असावे. तुमच्या पुरव्या मध्ये असे काही आढळले का की फक्त शिवराय यांच्या सैन्यामध्ये भेदभाव नव्हता की त्याकाळी सर्व राज्याच्या सैन्य मध्ये नव्हता
@ravindrakavathe33219 ай бұрын
जीवा महाले हे महारच होते आणि छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या आई जिजाबाई यांची खानदान सुद्धा महारच होते .
@moredipikat8379 ай бұрын
बरोबर दादा तुला कड्क जय भीम जयभीम
@Ladyfromassam3 ай бұрын
आंबेडकर हा चित्पावन कोकणस्थ ब्राम्हणांची अक्करमाशी औलाद होती .
@harishchandralade56969 ай бұрын
आपले संशोधन मला पटलेले आहे. खूप छान आपण मांडणी करून ते सुस्पष्ट केले आहे . छान उदाहरणे देवून समजावून दिले आहे. अभिनंदन सर.