मी १९८९ ते १९९४ पर्यंत या गारजाईवाडी ला प्राथमिक शिक्षक होतो माझी बदली झाल्यावर कोणीही शिक्षक शाळेवर रुजू झाले नाही परिणामी सर्व विद्यार्थी खाली सावरट, सांदोशी व मुंबई ला पालक घेऊन गेले
@paayvata3 ай бұрын
@@devramgaikwad1946 1994 बापरे 🙏🙏
@SanjayShinde-hp4tr3 ай бұрын
❤👍👍👌
@omkarspatil01103 ай бұрын
Very good sir
@meghamane42153 ай бұрын
Mast 1994 mahnje aamhi khup lahan hoto
@balirammore84553 ай бұрын
तुम्ही रहात ्होता कुठे
@vijayelectricalworks3 ай бұрын
डोक्यावर पदर घेणारी शेवटची पीडी फोटो घेताना खूप छान वाटले
@bhalchandraparab-k8h3 ай бұрын
खूप छान व्हिडीओ.. आज हा व्हीडीओ पाहिल्यानंतर असेच मंगोलियाच्या उत्तरेच्या तैगा मैदानावर रेनडियर पाळणाऱ्या एका जमातीचा आणि तिबेटच्या एका जमातीचा व्हिडीओ पाहिला.. सगळीकडे गावपण .. पारंपारिक जीवन .. ती माणसे संपत चालली आहेत/ संपवले जात आहे... कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात कळ उठत आहे आणि आपण हे चित्र बदलू शकत नसल्याची खंत लागून राहिली आहे... तू हे जगासमोर आणत आहेस ... तुझे खूपखूप आभार.
@paayvata3 ай бұрын
@@bhalchandraparab-k8h 🙏
@ganeshdhindle12923 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचे मी फार कौतुक करतो आम्हाला त्यांचे दर्शन झाल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार मानतो तुझाच भाऊ प्रभाकर
@paayvata3 ай бұрын
🙏
@jamesnigrel9170Ай бұрын
Video फारच सुरेख बनवला आहे. गावातले सौंदर्य फारच अप्रतिम.Very well explained. परंतु विडिओ बघत असताना मन फार खिन्न झाले. कारण गावात म्हताऱ्या व्यक्ती शिवाय कोणीही नाही. तरीही आनंदाने जीवन जगत आहेत . देव त्यांचे रक्षण करो.
@paayvataАй бұрын
@@jamesnigrel9170 धन्यवाद 🙏
@Madansonawane-z9s20 күн бұрын
Xa XD xatffffffefeeffeffeeeeeefeefffffff d🎉fat tr te li
@shobhadumbare16443 ай бұрын
खूप छान! तुम्ही proper खेड्यात वाढलेले आहात म्हणूनच एवढया दुर्गम भागात अगदी सराईत पणे गाडी चालवता! विडिओ तर अप्रतिम असतात नयनरम्य निसर्ग दाखवता दुरुन डोंगर जरी साजिरे दिसत असले तरी आतल्या व्यथा कोणाला माहित नसतात त्या तुमच्या मुळे समजतात धन्यवाद महेश सर 🙏🙏😊
@paayvata3 ай бұрын
🙏🙏
@kashinathjangam13872 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे.very natural. छोटे छोटे विषय.पण खूप मेहनत घेताय.विषय लहान असेल तरी अर्थ महान आहे.विषय म्हणजे दुर्गम भागातलं जीवन.जस आहे तस दाखवत आहात.त्यातच खर सौंदर्य आहे मस्त.अभिनंदन.
@paayvata2 ай бұрын
@@kashinathjangam1387 धन्यवाद 🙏🙏
@shekharkhule98903 ай бұрын
खरंतर तुमच्या कॅमेरा आणी भटकंती स्वभामुळं सह्याद्रीमधील ग्रामीण भागाच दर्शन घडवून आणतात धन्यवाद अनेक वर्षांपासून आम्हीसुद्धा बाइक वर जायचो अगदी कोकणदिवा घोळ पर्यंत तेव्हा डाबरी रस्ताच नव्हता ... ❤
@paayvata3 ай бұрын
@@shekharkhule9890 🙏
@sangitapolekar74633 ай бұрын
हे आमचं गाव आहे
@sangitapolekar74633 ай бұрын
माझं गाव घोल माझं सासर आहे माझं माहेर कशेडी आहे
@anaghabarve27092 ай бұрын
@@sangitapolekar7463गाववाले मिळून गावात काही करु शकणार नाही का.
@aradhyaandadhira16203 ай бұрын
खूप छान काम करता तुम्ही दादा. नोकरीं निमित्त गावापासून दूर झालो आपण. तुमच्या या पायावटेमूळ मन दाटून येत. या विडिओ मध्ये वयस्कर असलेल्या आजी जेव्हा डोक्यावर पदर घेतात तेव्हा असं वाटत शिकून सावरून पण आपण अडाणी आहोत. नमस्कार त्या सर्व आज्जीना 🙏🙏🙏
@paayvata3 ай бұрын
🙏
@vilaskubal69543 ай бұрын
महेश दादा नमस्कार , नगरे तुडुंब भरली गावे ओसाड पडली अशी परिस्थिती आहे सध्या गावची , अतिशय दयनीय परिस्थिती , रोजगाराचे साधन नसल्यामुळे तरुण वर्ग शहराकडे गेलाय आणि म्हातारी कोतारी डोळे लावून बसलेत त्यांच्या वाटेकडे 😔😔
@paayvata3 ай бұрын
@@vilaskubal6954 🙏😌
@meghamane42153 ай бұрын
Ho khar ahe
@imp86032 ай бұрын
या परस्थिती ला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारणी लोक जबाबदार आहेत यांच्या मुळे गावांचा विकास झाला नाही आणि गावे भकास झाली आहेत
@saliljoshi24702 ай бұрын
वा.तुमच्या मूळ अशी ठिकाणं निदान बघता तरी येतात घर बसल्या.आपलीच माणस की ती.किती दुर्गम भागात रहातात.सलाम त्यांना नी तुम्हाला धन्यवाद.🎉❤
@paayvata2 ай бұрын
@@saliljoshi2470 धन्यवाद 🙏
@Komn8633 ай бұрын
तुमचे video खुप छान असतात . तुम्ही खेड्या - पाड्यामध्ये पोहचता ' वाईट फक्त एका गोष्टीचे वाटते की राजकारणी फक्त निवडणुका जवळ आल्यावर पोहचतात
@omkarspatil01103 ай бұрын
अगदीच निराळी ही भटकंती सह्याद्रीत जगण्यातील दिशा आणि दशा...
@Anita-zq5gn3 ай бұрын
किती छान चॅनेल आहे दादा तुमचा इथे आल्यावर मनाला शांतता मिळते 🙏
@paayvata3 ай бұрын
@@Anita-zq5gn 🙏
@somnathbhosale1052 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ,तुमच्या मुळे कोकण आणि त्या लोकांच्या व्यथा तरी समजतात.
@paayvata2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vijaykamble95783 ай бұрын
सौंदर्याने नटलेल्या ह्या निसर्गाचा विलोभनीय दर्शन मनाला कुठेतरी तुझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून भुरळ घालत होता.प्रत्यक्षात नसले तरी स्क्रीन शॉट घेऊन समाधान मानून फोटो जतन केले आहेत. खूप छान व्हिडिओ चित्रीकरण आणि तुझे ते प्रेम....
@paayvata3 ай бұрын
@@vijaykamble9578 🙏
@rajendrapatil35353 ай бұрын
गावात लाईट आहे,बाईक गावापर्यंत जाते,१९८९ साली शाळा ,शिक्षक होते,डॉक्टर गावात येतात म्हणजे शासनाने दुर्गम वस्तीकडे सुध्दा बारकाईने लक्ष पुरवले आहे.
@girishthakare34842 ай бұрын
🇮🇳🙏🌹🌸🍀👌दादा खूप सुंदर निसर्गाचे विहंगम दृश्य मन अगदी आनंदाने मोहरून गेले अशी प्रेमळ माणसे भेटणे दुर्मिळ आहे धन्यवाद
@paayvata2 ай бұрын
@@girishthakare3484 धन्यवाद 🙏
@kishortanwar313Ай бұрын
खूप छान वीडियो बनविला l या पेक्षा ही अती दुर्गम ठिकाणी खोल दरी मध्ये एक गाव आहे जेथे फक्त पांच सहाच घरे आहेत आणि दरीच्या दोन्ही कडा जेथे मिळतात त्या ठिकाणी हे गाव आहे.खरोखर अती दुर्गम आहे .गावात जायला दरी मध्ये उतरावे लागते l परतवडा ते धारनी रोड वर घटांग म्हणून गाव आहे तेथे या दरी मध्ये ""लोकल दरी ""नावाचे है गाव आहे l
@paayvataАй бұрын
तालुका जिल्हा ?
@VishwasGhule-p2w3 ай бұрын
Keep it up dear always. Very nice presentation. God bless you
@paayvata3 ай бұрын
Thanks 🙏
@madanh9999Ай бұрын
खऱ्या अर्थाने माणसांची ओळख करून देतो दादा तू, नाहीतर आजकाल शहरी भागात फक्त अपेक्षा अन वासनाचं ओझे वाहणारे सजीव मशीनच राहतात असं वाटतंय.
@paayvataАй бұрын
🙏
@hilalmulani9452 ай бұрын
Amchi sabhyata ani shalinteche darshan ghadvale. Dhanyavad. Vidio lajawab
@paayvata2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Siddhesh_Bhikule3 ай бұрын
बापरे थोडया वेळासाठी मी हरवून गेले .गाव होती म्हणून बालपण होत .पण ही गावच हरवत गेली खुप वाईट वाटत बाकी तुझी पायवाट छान आहे खुप छान
@paayvata3 ай бұрын
🙏
@meghamane42153 ай бұрын
Ho dada
@heenamachhi67263 ай бұрын
Gavatala nisarga.....khup chan
@vikasdabir2 ай бұрын
फारच सुरेख व्हिडियो.धन्यवाद
@paayvata2 ай бұрын
@@vikasdabir धन्यवाद 🙏
@latabule64362 ай бұрын
खूप छान व्हिडिओ.बहुतेक ही या गावातील राहणारी शेवटची पिढी असावी असे वाटते.
@paayvata2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Nagnika3 ай бұрын
अप्रतिम सौंदर्य आणि आपले सादरीकरण ❤
@paayvata3 ай бұрын
@@Nagnika 🙏
@sarjeraopatil2433Ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ कडी कपाऱ्या मध्ये राहणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांना खाऊ देऊन पैसे देऊन त्यांचा आभार किती भाग्याचे काम केले तुम्ही तुमचं मनापासून आभार मी कोल्हापूरकर
@paayvataАй бұрын
@@sarjeraopatil2433 धन्यवाद 🙏
@kailasbiramane4000Ай бұрын
खूप छान काम करीत आहात धन्यवाद
@paayvataАй бұрын
@@kailasbiramane4000 धन्यवाद 🙏
@RokhthokMaharashtaLive18 күн бұрын
घोल गावात दहा वर्षापूर्वी गेलो होतो सर आजूबाजूला काय आहे हे माहीत ही नव्हते तुमच्या व्हिडिओ मुळे माहिती मिळाली 🙏🏻
@paayvata17 күн бұрын
🙏
@chandamane64963 ай бұрын
निसर्गाच्या कुशीत.... खूप छान व्हिडिओ दादा...
@paayvata3 ай бұрын
@@chandamane6496 🙏
@milindkulkarni52443 ай бұрын
पायवाट या चॅनलच्या माध्यमातून निसर्गाचा खजिनाच पाहायला मिळाला मिळाला पुणे जिल्हा व परिसर खूपच पाहण्यासारखं आहे हे या माध्यमातून समजले
@paayvata3 ай бұрын
@@milindkulkarni5244 🙏
@dr.sandeephake5672 ай бұрын
👍 great work
@paayvata2 ай бұрын
@@dr.sandeephake567 Thanks 🙏
@manishabhoyar289914 күн бұрын
Khup chhan kam karata dada tumhi🎉😢.......tumachya ya kamala khup khup shubhechya......pahun angala kata aala
@paayvata14 күн бұрын
@@manishabhoyar2899 धन्यवाद 🙏
@farooqshaikh28013 ай бұрын
अजून एक नवीन सुंदर निसर्गरम्य गाव ❤❤❤
@paayvata3 ай бұрын
@@farooqshaikh2801 🙏♥️
@sureshshelke30742 ай бұрын
सुंदर गाव व तेथील निसर्ग.
@chandrakantmhatre7980Ай бұрын
अति सुंदर , हृदयस्पर्शी
@paayvataАй бұрын
@@chandrakantmhatre7980 🙏
@SurekhaSahane-v1c3 ай бұрын
खुप छान एकदम मस्त सगळं काही आवडलं
@paayvata3 ай бұрын
@@SurekhaSahane-v1c धन्यवाद 🙏
@arvindmhatre31722 ай бұрын
खूप छान 🙏🏻
@paayvata2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@yashwantdalavi8043 ай бұрын
Jabardast video.. khup chhan..
@paayvata3 ай бұрын
@@yashwantdalavi804 🙏
@sanjaysalvi90622 ай бұрын
हृदयस्पर्शी विडिओ
@paayvata2 ай бұрын
@@sanjaysalvi9062 धन्यवाद 🙏
@SonuakashGurnule3 ай бұрын
खरच खूप छान आजी पण गोड होत्या की 😊मस्त गावाकडे च रहाव असे वाटते याना पाहून खूप छान vidoe Dada🤗
@paayvata3 ай бұрын
@@SonuakashGurnule 🙏
@alkabendre4287Ай бұрын
खूप छान. पुढची पिढी या निसर्गसौंदर्याचा लाभ घेईल का.असा विचार आला की जीवाची कालवाकालव होते हे नक्की.
@paayvataАй бұрын
@@alkabendre4287 हो, धन्यवाद
@sumittambe27873 ай бұрын
Khupach chan❤
@paayvata3 ай бұрын
@@sumittambe2787 🙏
@samadhanpandit22683 ай бұрын
एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर
@paayvata3 ай бұрын
@@samadhanpandit2268 🙏
@nazirshaikh1672 ай бұрын
सुंदर व्हिडिओ आहे
@paayvata2 ай бұрын
@@nazirshaikh167 धन्यवाद 🙏
@ravipawar99826 күн бұрын
Nice
@paayvata6 күн бұрын
Thanks
@VijaysinhPatil-y7v2 ай бұрын
महेशराव, आपल्याही सुरक्षतेची काळजी घेणे जरुरीचे आहे.आपण खरे हाडाचे शिक्षक आहात. आपणास खूप शुभेच्छा!!👍😌🌹
@paayvata2 ай бұрын
🙏
@liyaquatalipanvel2092 ай бұрын
तुमच्या सांगण्याची पध्दत 👌👌👌👍
@paayvata2 ай бұрын
@@liyaquatalipanvel209 धन्यवाद 🙏
@vandanathakur23743 ай бұрын
Khup chan video ❤
@paayvata3 ай бұрын
🙏
@ramdasbabar39843 ай бұрын
सुंदर व्हिडिओ,दुर्गम भाग.
@paayvata3 ай бұрын
@@ramdasbabar3984 🙏
@rameshgaikwad76593 ай бұрын
छान माहिती 🎉
@paayvata3 ай бұрын
@@rameshgaikwad7659 🙏
@Vaishali_N3 ай бұрын
Mala khup avdtat tuze video chhan 👍
@paayvata3 ай бұрын
@@Vaishali_N 🙏
@sunitakadam13743 ай бұрын
Kiti Chan mast
@paayvata3 ай бұрын
@@sunitakadam1374 धन्यवाद 🙏🙏
@nirmalapatil94253 ай бұрын
ATI manmohak nisarag wow ati sunda
@shamlimbore94063 ай бұрын
Nisargache.kushit. Khoop. Sundar 💓
@paayvata3 ай бұрын
@@shamlimbore9406 धन्यवाद 🙏
@TulashiramKalamkar3 ай бұрын
फारच छान माहिती.
@paayvata3 ай бұрын
@@TulashiramKalamkar 🙏
@vitthalshendage94882 ай бұрын
Very good
@paayvata2 ай бұрын
Thanks 🙏
@priyankajadhav23173 ай бұрын
Khup chan👌👌
@paayvata3 ай бұрын
@@priyankajadhav2317 🙏
@artisanas53393 ай бұрын
Khup chan kam karat aahat tumhi.
@paayvata3 ай бұрын
@@artisanas5339 🙏
@sandipjadhav61803 ай бұрын
Very nice and beautiful ❤❤❤❤❤
@paayvata3 ай бұрын
@@sandipjadhav6180 🙏♥️
@poonampolekar21833 ай бұрын
This is my village ❤️✨️
@paayvata3 ай бұрын
@@poonampolekar2183 👍
@poonampolekar21833 ай бұрын
@@paayvata khasalagala village
@paayvata3 ай бұрын
@@poonampolekar2183 समजले नाही..?
@poonampolekar21833 ай бұрын
Maja aai aap ko
@poonampolekar21833 ай бұрын
Maja aa ya
@1212rajendra3 ай бұрын
मी गोंडेखल येथे असताना चालत फिरलोय दापसरे, घोल, गारजाईवाडी, सांदोशी इ.
@nitinkamble43543 ай бұрын
Kup chan ahi thumcha video
@paayvata3 ай бұрын
@@nitinkamble4354 🙏
@deepakdhindle92743 ай бұрын
खुप छान 🎉🎉
@paayvata3 ай бұрын
@@deepakdhindle9274 🙏
@changdevmasurkar31199 күн бұрын
महेश पायवाटा या विषयावर पुस्तक लिहा.
@paayvata9 күн бұрын
👍
@Baba-Bholenath-oe8oy3 ай бұрын
Superb video!
@balabhagade3 ай бұрын
खुपच छान, पूढ़े जाऊन ह्या गावांच काय आणि कस होईल 😢
@chandrakantkate2265Ай бұрын
महेश धिंडले तुमच्या माध्यमातून तोरण्यामागची गावं बघायला मिळतात
@paayvataАй бұрын
@@chandrakantkate2265 🙏
@MahadevKharat-c2o2 ай бұрын
Last la don aajibai photo mhatlyawar ajibai ne dokyawar padar kasa ghetla❤❤
@paayvata2 ай бұрын
😊
@sujitwarkari71082 ай бұрын
महाराष्ट्र अप्रतिम आहे.
@paayvata2 ай бұрын
@@sujitwarkari7108 ⛰️🌲🙏
@pandurangbhorde47963 ай бұрын
पायवाट ग्रामीण दर्शन
@dattatrayvelankar43313 ай бұрын
Must.
@paayvata3 ай бұрын
@@dattatrayvelankar4331 🙏
@बाळासाहेबठाकरेहरहरमहादेव3 ай бұрын
Bhari ha Chan
@paayvata3 ай бұрын
🙏
@akshayagre76333 ай бұрын
महेश भाऊ आपणास धन्यवाद डोंगर दऱ्या मध्ये जावून माहिती घेता
@paayvata3 ай бұрын
@@akshayagre7633 🙏
@shubhamshitole98863 ай бұрын
सुंदर video
@paayvata3 ай бұрын
@@shubhamshitole9886 🙏
@revatipawar8793 ай бұрын
Dhanyawad!
@paayvata3 ай бұрын
@@revatipawar879 🙏
@meghamane42153 ай бұрын
Dada tumchy video etke chan astat ki shbd apure padtil mast vatat bgun lokanche prashn ky ahet te kashi rahtat he sarv bgun lahanpn atvte
@smitam6856Ай бұрын
तू त्या लोकांना आपलेपणाने खाऊ देतोस,दुसर्याने पैसे दिले हे पाहून मन भरून आले.खूप बरे वाटले. रिकाम्या चौकशा न वाटता आपुलकी भाव दिसला🙏🙏🙏
@paayvataАй бұрын
@@smitam6856 धन्यवाद 🙏
@KailasKaranjkar-y1t2 ай бұрын
सात घरांच्या गावामध्ये सुद्धा मंदिर हा आपला हिंदू धर्म.