अजगराच्या 🐍 तावडीतून आपल्या शेळीला कसे वाचवले बघा | Payvata | Village Life

  Рет қаралды 190,249

Paayvata

Paayvata

Күн бұрын

बिबट्या 🐆आणि अजगराच्या 🐍 विळख्यातून आपल्या बकऱ्या🐐 सोडवणारी धाडसी हिरकणी | Payvata | Village Life
#payvata #villagelife #village
डोंगर दऱ्यातील वाघीण म्हणजे माझी आत्त्या.
लिंगाना, रायगड किल्ल्याच्या घनदाट जंगलात आपल्या शेळ्या चारायला जाते.
जंगलात अनेक जंगली प्राण्यांचा वावर असतो आणि या प्राण्यांचा तिच्या शेळ्यांवर बऱ्याचदा हल्ला झालेला आहे.
असे अनेक प्रसंग आहेत की ज्यातून तिने अगदी सुखरूपणे आपल्या शेळ्यांना सोडवले आहे.
अतिशय धाडसी असलेल्या माझ्या आत्ताच्या अशाच काही धाडसी प्रसंगांना व्हिडियो च्या माध्यमातुन आपल्या समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.
तीन दिवस आत्त्याच्या सिंगापूर या गावी मी राहिलो होतो.
हा संपूर्ण प्रवास पुढील काही व्हिडिओ मधून घेवून येत आहे.
धन्यवाद !
-----------------------------------------
Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
-----------------------------------------
ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews #marathi #kokan #kokan #कोकण
#marathinews #village_lifestyle
#linganafort #raigadfort
#marathiwomen #singapur
#payvata #village #villagelife #villagevlog
#inspairationalvideo #powerfullwomen
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
KZbin Music Library
Thanks 🙏 For Watching
‎@paayvata

Пікірлер: 93
@vidulabreed2798
@vidulabreed2798 3 ай бұрын
बोरट्याची नाळ, आम्ही शालेय मित्र मैत्रिणी 50 age मध्यें गेलेलो. बबन कचरे वाटाड्या होता. सिंगापूर गावातून मोहरी गावात गेलो आणि तिथून लिंगाणा आणि नाळ. सगळं आठवलं. 😊तुमचे सगळेच video मी आणि सुशील काका आवडीने बघतो. एका एका गावाची संस्कृती दाखवत तुम्ही ग्रामीण भारताची नव्याने ओळख करून देत आहात. तुमच्या प्रयत्नांना खूप यश मिळू दे 👍.
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 3 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ झाला आहे वाटेत घेतलेले निसर्गरम्य चित्रन एक नंबर ♥️♥️♥️👌👌
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@deepakbaeet8641
@deepakbaeet8641 3 ай бұрын
लहानपणी आईला जात्यावर दळण्यास मदत केल्याची आठव झाली सर 🎉🎉 असेच सुंदर व्हिडिओ बनवा
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@Siddhesh_Bhikule
@Siddhesh_Bhikule 3 ай бұрын
मी पण लहान असताना गेली होती आज तुझ्यामुळे पुन्हा एकदा बघायला भेटले धन्यवाद. आणी आत्या पण खुप गोड आहे भाच्यावर भरपूर जीव आहे. नाही बघायला भेटत अशी मायाळू माणसं
@aadityamore381
@aadityamore381 3 ай бұрын
माझ गाव आहे लय भारी ❤❤
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 ай бұрын
किती भारी दादा आत्या एक नंबर धाडसी खुप हूशार विडीओ बघायला छान पण तिथं राहिला पण कठीण आहे 🙏🏻🙏🏻
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@swapnildhindlefitness
@swapnildhindlefitness 3 ай бұрын
सह्याद्रीच्या कडेकपारीतील धाडसी, साहसी वाघिण आमची आत्या सोनाबाई मोरे ❤
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 3 ай бұрын
पुणे जिल्हा प्रगतीशील असून पण खेड्यां ची अवस्था फार बिकट आहे..
@BaluPawar-cc1yl
@BaluPawar-cc1yl 3 ай бұрын
नमस्कार महेश सर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावात राहायला खूप आवडतं तुमच्या आत्याचे गाव व घर खूप सुंदर आहे तुम्ही येणार आहे हे कळल्यावर खेकडे आणले भाजीसाठी माहेरचा माणूस म्हणल्यावर खूप आनंद असतो तुमची आत्या खूप धाडसी आहे वाघाच्या आणि अजगराच्या तावडीतून शेळीची सुटका करणे कठीण असते महेश सर एक ना एक दिवस मी तुमच्या बरोबर फिरायला येईल मला सुद्धा खूप आवडते मी सुद्धा तुमच्या वयाचा आहे तुमचा आवाज मला आवाज खूप आवडतो
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@MandakiniTonde-cq5kq
@MandakiniTonde-cq5kq 3 ай бұрын
❤सुंदर निसर्ग ,रानमाणसं आमच्या पर्यंत पोहचवणारे आपण!
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
धन्यवाद 🙏♥️
@swapnilsagar438
@swapnilsagar438 3 ай бұрын
राजगड तालुका हा निसर्ग संपन्न तालुका आहे #राजगडकर ❤
@milindkhodke2883
@milindkhodke2883 3 ай бұрын
आत्याचा लाडका भाचा 😊
@ganeshdhindle1292
@ganeshdhindle1292 3 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुझा भाऊ प्रभाकर
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@akshayagre7633
@akshayagre7633 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनविला आहे धन्यवाद
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@deepakdhindle9274
@deepakdhindle9274 3 ай бұрын
खूप छान ❤
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 3 ай бұрын
एकदम झककास व्हिडिओ धन्यवाद सर
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@deepakdhindle9274
@deepakdhindle9274 3 ай бұрын
मामाचे गाव ❤
@RatnaprabhaVaghela
@RatnaprabhaVaghela 2 ай бұрын
Khub mast vatat hota video,mi video pahanyan harun gele Khupach sundar ❤❤❤❤❤
@paayvata
@paayvata 2 ай бұрын
धन्यवाद 🙏♥️
@Sharyatkatta_77
@Sharyatkatta_77 3 ай бұрын
1 number video 📹 👌 😍
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@qayyumjaveeddhalayat5388
@qayyumjaveeddhalayat5388 3 ай бұрын
Maje atya this words really touches heart ❤
@VishwanathThombare-z6j
@VishwanathThombare-z6j 3 ай бұрын
खुप छान असेच व्हिडिओ टाकत जा.
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏👍
@varshaphopale
@varshaphopale 3 ай бұрын
👌👌
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏🙏
@deepakbaeet8641
@deepakbaeet8641 3 ай бұрын
Next ट्रीप मी स्पॉन्सर करतो सर पण दिवसभर ❤❤
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@Vishakha-vd8gy
@Vishakha-vd8gy 3 ай бұрын
तुमचे विडिओ बघून बाळ पणिचे दिवस आठवतात
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@avinashwanjale2412
@avinashwanjale2412 3 ай бұрын
Nice
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
Thanks!
@shankarpalav8383
@shankarpalav8383 3 ай бұрын
Mast BhaWa
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@heenamachhi6726
@heenamachhi6726 3 ай бұрын
Gavakadchi mansa❤
@Vaishali_N
@Vaishali_N 3 ай бұрын
Khup chhan aatyala namaste sanga title Varun vatla kharach singapur🤣👌👌👍👍
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 3 ай бұрын
धन्यवाद दादा मी मागे एकदा कमेंट केली होती.... सिंगापूर गाव दाखवण्याची.... त्याला प्रतिसाद दिल्या बद्दल आभारी
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏👍
@shummiraj
@shummiraj 2 ай бұрын
Beautiful video. Thanks for sharing
@paayvata
@paayvata 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dilipwaghmare7126
@dilipwaghmare7126 3 ай бұрын
Very nice
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
Thanks for watching!
@ManojSawantVlogs
@ManojSawantVlogs 3 ай бұрын
आमच्या कडे पण अशीच घरे अशीच माणस हसतात (सातारा पाटण तालुका)
@usmanmulla3891
@usmanmulla3891 3 ай бұрын
Very nice
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
Thanks
@BabuTalekar-y3w
@BabuTalekar-y3w 3 ай бұрын
👍
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 3 ай бұрын
पैसा विरहित जीवन किती आनंडाई आसंतं हे कळलं .
@ishwarlondhe3352
@ishwarlondhe3352 3 ай бұрын
तुझ्या Video ची नेहमी वाट पाहत असतो❤
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏♥️
@sahanurpatel1567
@sahanurpatel1567 3 ай бұрын
❤❤
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
♥️
@MandakiniTonde-cq5kq
@MandakiniTonde-cq5kq 3 ай бұрын
उत्तर प्रदेश, गाझियाबाद
@pushpabhalekar5835
@pushpabhalekar5835 3 ай бұрын
👌👌
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे Ай бұрын
दादा कधीतरी मुळशी तालुक्यातले पण व्हिडिओ टाकत जा इकडे पण असे जंगलात खूप लोक राहतात
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@Vaishali_N
@Vaishali_N 3 ай бұрын
Kiti niragas manasa aahet Kiti sadi ani Saral dev tyanch nehmi rakshan Karo 🙏
@ishwarleela4549
@ishwarleela4549 3 ай бұрын
Tumche video nehmi motivation deto khup chan sir
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shobhadumbare1644
@shobhadumbare1644 3 ай бұрын
खूप छान विडीओ दादा 👌 आत्याबाईला सलाम🙏 खूप कष्टाचे जीवन जगतात पण पुर्णपणे नैसर्गिक! काटले म्हणजे कोणते धान्य आहे? मला वाटते की, राळे असावे कृपया हे जरा सांगा, कारण ही धान्ये आता मिळत नाही पुढील पिढी ला सांगितले पाहिजे ना😊
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
धन्यवाद काठल्या म्हणतात स्थानिक भाषेत..पण व्हिडिओ Pouse करून तुम्ही बोलतात तेच पीक आहे का हे चेक करू शकता.
@shobhadumbare1644
@shobhadumbare1644 3 ай бұрын
@@paayvata राळ पाहीलेले नाही ना! आजी सांगायची कि, या चा भात बनवायचे पूवीर्ची लोक
@prafullkanekar1182
@prafullkanekar1182 3 ай бұрын
आमचे गाव पण असेच आहे कोकण sapirli
@vishalpatil8698
@vishalpatil8698 13 күн бұрын
Ti mule roj payi pravas karatat?
@paayvata
@paayvata 13 күн бұрын
हो
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 3 ай бұрын
अतिरिक्त पैसा हा नको इतकं मोतं घर सोनं व गाड्या या साठी लागतो नैसर्गीक जीवनाचा याचा काही सबंध नाही. याचा रोगाशी सबध आहे. मर्यादिक अपेक्षा थेउया आणी निसर्ग स्नेही जीवन जगुया.
@rashtrapalKhandare
@rashtrapalKhandare 3 ай бұрын
धारा बाई 😂😂
@Mahadev-e9t9x
@Mahadev-e9t9x 3 ай бұрын
Aavaj khup kami aahe
@swatishilimkar-e8e
@swatishilimkar-e8e 3 ай бұрын
कॅमेरा कोणता वापरता.
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
Mobile aani GoPro Moto Vlogging साठी GoPro
@ravirajghardale
@ravirajghardale 3 ай бұрын
Editing कशा मधे करता आणि mice वापरता का आवाज क्लिअर असतो खूप
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
Premier Pro
@dilippadher138
@dilippadher138 3 ай бұрын
तुमचं गांव कोणते सिंगापुर हे वेल्हे तालुक्यात आहे का
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
हो, वेल्हे तालुका
@PankajChavan-s2q
@PankajChavan-s2q 3 ай бұрын
मला हे काटल्याचे बि पाहिजे
@pradhyumndixit657
@pradhyumndixit657 3 ай бұрын
Dada mala pn ekkk trip tuzyabarobrrr karaychi aahe......
@ravidhindle
@ravidhindle 3 ай бұрын
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
♥️
@Sharyatkatta_77
@Sharyatkatta_77 3 ай бұрын
❤❤❤❤
@paayvata
@paayvata 3 ай бұрын
🙏
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
|हडसर_किल्ला_पर्वतगड| |HadasarGad|🍁
30:36