अतिशय मार्मिक वास्तवतेची जाणीव करून देणारी कविता. धन्यवाद कांबळे सर.
@skirjad7411 ай бұрын
सुंदर रचना! सद्य परिस्थितीचे वैश्विक विश्लेषण करत उत्तम प्रबोधन!!
@suryakantshejwal1860 Жыл бұрын
सर अतिशय मार्मिक भाष्य सद्यस्थितीवर आपण केलेत. फुलें सारखेच आसूड ओढलेत! आपणास शाल्यूट. आपल्या पिढीतील परखड विचार मांडणारे थोडेच राहिलेत! पुढचं सर्व अलबेल आहे...❤