Sir maza mo vr dusrya shetkari nodni keli ahe mazi nod hot nahi ahe te dilet karta yete ka
@RizwanKhan-tc6hy28 күн бұрын
सर खरीदी सेंटर वर ऑनलाईन च्या क्रमांक गाराहय धरत नाही.
@meghrajubale138020 күн бұрын
13/01/2025 ऑनलाइन खरेदी बंद झाली आहे. आता काय करावे
@Bhandas9527 күн бұрын
200रू खरचं आहे हमीभाव laa 150रू चाळना करणे 12चे मावचर लागते आज मी पाहिले मऊचर 12च्या वर असेल तर वापस पाठवत आहे
@arvindmetange1280Ай бұрын
नाफेड अकाऊंट नंबर चुकला १महिना झाले अजून पैसे जमा झाले नाहीत रिटर्न पण झाले नाहीत side अपडेट्स झाल्यावर येतील असे सांगितले. खरे आहे का. चुकलेला नंबर अस्तित्वात नाही
@Radheradhe108154 ай бұрын
जय शिवराय साहेब, आपण जी माहिती देता त्याचा आम्हाला खूप फायदा होतो . खूप धन्यवाद साहेब ,अशीच माहिती देत जा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो
@maheshsurwase9242Ай бұрын
Sir scheduling ks kalnar Scheme add kelyachya nantar kahi procedure karavi lagte ka
@somnathnevhalwadhona8687Ай бұрын
Satbara sathi chalate ka digital lagte?
@snehalthokare954Ай бұрын
Sir nafed cha soyabean registration centr var ghevun ya message aala aahe.pan. center var chukasi Keli tar yadi madye nav nahi mantat. Nav aalyavar phone kare mantat phone yato ka saga.
@amolshinde81672 ай бұрын
नाफेड खरेदी केंद्रावर (नाफेड मार्फत नेमलेल्या सब एजंट संस्था) चाळणी करतात त्यासाठी पैसे घेतात का? ते कायदेशीर आहेत का? धाराशिव खरेदी केंद्रावर 1क्विंटलला चाळणी साठी 100 रुपये मागितले आहेत. कृपया स्पष्ट करावे का नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांची लूट केली जाणार आहे.
@GrShetiYojna2 ай бұрын
कोणते केंद्र आहे पत्ता द्या
@amolshinde81672 ай бұрын
@GrShetiYojna उस्मानाबाद तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. उस्मानाबाद.
@amolshinde81672 ай бұрын
केंद्र धाराशिव मार्केट यार्ड मध्येच सुरु आहे.
@रामदासपाटीलवारले4 ай бұрын
धन्यवाद माऊली
@shivlingdeglure75674 ай бұрын
अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत त्याविषयी अपडेट कळवा जय शिवराय सर
@naraynjagtap96784 ай бұрын
पैसे नाहीत सरकारकडे शेतकऱ्यांसाठी लाडकी बहिणीसाठी खूप पैसे आहेत 😢😢
@govindkale9184 ай бұрын
लाडकी बहीण ही आपल्याच घरातील महिला आहे की हो@@naraynjagtap9678
@भारत-म8झ4 ай бұрын
इथ सरकारी नौकरदार असून तीन महिने झाले पगार नाही केला शासनाने 😢😢 फुकट हमाली सुरू आहे
@mayurnagargoje68734 ай бұрын
😂@@भारत-म8झ
@dhanrajbiradar8544 ай бұрын
सरकारला भिक लागली आहे 🍌🍌🍌🍌🍌🍌🥕🥕🥕🥕🥕
@govindchopane8609Ай бұрын
त्याच login मध्ये दुसरया शेतकऱ्यांचे नाव कसं करायचं आहे
@jitendravaidya54002 ай бұрын
3:38 dhan pik opation madhe yat nahi ahe
@manojkhobare5853Ай бұрын
Status modified dhakvat ahe sir..
@rameshwarbade6204Ай бұрын
Payment status ks baghaych sir
@arunmore42054 ай бұрын
चांगली माहिती आहे ही
@alandikarmauli6505Ай бұрын
डॉक्युमेंट अपलोड होत नाहीत प्लीज
@mahirtrics0369Ай бұрын
dhan kharedi chi websites konti aahe
@Royalshetiwadi.2 ай бұрын
सर माझ्याकडून वडिलाचे आधार verify झाले आहे फार्म र 🆔 पण आला आहे पण जमीन आजोबांच्या नावें आहे आता आजोबांच्या नावे ragistration कसे करता येईल
@Vedant_Deshmukh007Ай бұрын
Pacs kay aahe load hot nahi ahe
@Rohaneninad4 ай бұрын
मी सुरेश रोहणे.ता.कल्याण. सर आपण पुरवत असलेली माहीती शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. धन्येवाद.
@mangeshpardhi51962 ай бұрын
Dhan kharedi nondni kasi karavi sir
@saipanchal19723 ай бұрын
Sir kharide kendra yet nahi lock aheya
@ASHISHGadchiroli3 ай бұрын
Dhan kharedi sati option nahi ahe tr kontya website madhun bharava
@bhagavatgadhave86094 ай бұрын
सर कापूस सोयाबीन अनुदान येणार होते आले नाही आज यांच्यावर एक विडिओ बनवा प्लीज
@GrShetiYojna4 ай бұрын
Ho
@shrikrushnasalunke22784 ай бұрын
Adress detail detana home district dycha ki land district cha dycha
@nileshsidam12644 ай бұрын
Battery pump spray sathi second list lagel ka
@ASHISHGadchiroli3 ай бұрын
धान्य खरेदीसाठी कोणत्या वेबसाईट वरून भरायचा
@rajeshamale58424 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी खुप कीचकट प्रोसेस आहे.😢
@jhondeerechannel4 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद सर🎉
@rajebhaujanardhanardad25394 ай бұрын
जय शिवराय
@ShivThakare-yu8wu4 ай бұрын
Sir survey number vr dusrich jamin dakhavat aahe match ch nahi hot aahe konta pan gat kramank takala tr ekch name dakhavat aaye
@maheshkalewwwe98494 ай бұрын
Sir ifsc cod dccbank search hot nahi
@dipakghumar52424 ай бұрын
सोयाबीनची नोंद चालू झाल्यावर एक व्हिडिओ बनवा जर
@GrShetiYojna4 ай бұрын
Ho
@anku87294 ай бұрын
E samridhi aani nafed vegvegal ahe ka
@GrShetiYojna4 ай бұрын
नाही
@the-nikhil85024 ай бұрын
सर जर या मध्ये नोंदणी केली तर धान्य कम्पल्सरी यांनाच विकावे लागते का दुसरीकडे पण विकता येईल
@GrShetiYojna4 ай бұрын
कुठं हि विका
@RizwanKhan-tc6hy4 ай бұрын
योजना दुत मध्ये शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी भाग घेऊ शकता का?
@GrShetiYojna4 ай бұрын
नाही
@rajuanantwad86594 ай бұрын
soyabean kharedi scheme dakhavat nahi.....kadi paryant ti scheme add hoil
@sureshmorey93414 ай бұрын
Pacs option kay ahe
@pratapsonkamble36044 ай бұрын
Sir adhar Card size 10 mb chya var upload keli tar ghet nahi ahe Ani Kami keli tarila pan upload hot nahi
@DadaShisode4 ай бұрын
2०22,२3 पिक विमा क्यालक्युलेट दाखवतो तर विमा मिळेल का परभणी.
@Mahiti_Prasaran3 ай бұрын
भटक्या जमाती वाले कोणती cast निवडायचे
@ShivThakare-yu8wu4 ай бұрын
Sir information direct fill up झालेली hoti aani update ch option hot yevdhi kahi mqhiti bharach kam nahi pdl registration jhal asel ki nahi sir
@adityaadhau5634 ай бұрын
bank information madhe branch name add nahi hott ahe
@anildhere40214 ай бұрын
सर आज सोयाबीन कापूस अनुदान देण्यात होते काही जमा झाले नाही.कृपाया अपडेट कळवा
@GrShetiYojna4 ай бұрын
हो नक्की
@RaviMaske-ij1gy4 ай бұрын
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🌹🙏🙏
@yogeshbagade10534 ай бұрын
सर सर्वे न,गट न टाकल्या नंतर विलेज नॉट मपिन्ग असा eroor येत आहे यावर काही उपाय आहे का
@sureshmorey93414 ай бұрын
Form pending ahe
@maulalishaikh17674 ай бұрын
Aaj 10 September la kapus Soyabin anudan bhetnar hot aal nahi
@tusharnighot5314 ай бұрын
मी सर्वे नंबर गट नंबर 1 महिन्या पासून झटके घेतोय पण तो काही verify होईना! Invalid village mapping असा error येतोय , तुम्ही कळवा काय करायचं तर?
@gajanansukre52034 ай бұрын
जय शिवराय सर
@shrikrushnasalunke22784 ай бұрын
Adress detana adhar detail dycha ka land che details cha dycha amch donhii different ahe
@mahadevwankhade32144 ай бұрын
सर माल खरेदी करत आहेत की शेतकऱ्यांची कुंडली बनवायची आहे
@mininathsonawane97794 ай бұрын
Sir सोयाबीन कापूस अनुदान आज येणार होते ना , आपडेट द्या
@GrShetiYojna4 ай бұрын
घेतोय अपडेट
@vaibhavdhande55044 ай бұрын
Rabbi makka jwari aapti nuksan yadi madhe nav aale nahi yavar upay v video banva dada
@popularsong073884 ай бұрын
Sir khata no. Kay takayacha
@raviohol8544 ай бұрын
Sir दूध अनुदानावर् विडिओ बनवा
@aniketdhande70154 ай бұрын
Sir soyabeans kapus anudaan kadi yenar ahes
@amolgulhane43354 ай бұрын
pm किसान सम्मान निधीच्या लाभार्थ्यांकडे farmer ID असतो तर esamruddhi portal ला हा farmer ID टाकून registration होईल का ?
@GrShetiYojna4 ай бұрын
आधार कार्ड असताना हे कशासाठी
@amolgulhane43354 ай бұрын
@@GrShetiYojna farmer ID ज्यांच्याकडे असते त्याला registration करण्याची गरज नसते असे माझ्या ऐकण्यात होते. माझी माहिती चुकीचीही असू शकते. माझ्या कडे हा sms आला होता. ऋतु खरीप वर्ष 2023 तुम्ही पीएमएफबीवाय अंतर्गत नोंदणीकृत आहात. भारत सरकारच्या तूर पीएसएफ खरेदी योजनेंतर्गत आपण आपली तूर बाजार संबंधित किंमतीवर देखील विक्री करू शकता.
@baburaojadhav54004 ай бұрын
Jay shivaray
@Yash....___664704 ай бұрын
सर एकाच मोबाईल नंबर वरून ..2 शेतकऱ्यांची नोंदणी कशी करायची ..
@fanofindianfootball39884 ай бұрын
क्रीम कशाप्रकारेसिलेक्ट करावे याबद्दलचा व्हिडिओ तयार करा
@pravin77984 ай бұрын
HELLO ADHAR CARD VERIFY HOT NAHI NAVAMADHE SPECEL CARETOR AHE SIR VERYFY PROCESS SANGA
@fanofindianfootball39884 ай бұрын
2024 चे खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन किम सिलेक्शन चाव्हिडिओ तयार करा
@surajghagare16674 ай бұрын
जय शिवराय सर🙏, मला एक गोष्ट समजत नाही, हमीभाव तर सर्वच शेतकरी बांधवांना पाहिजे, मग हे सरकार form वगैरे कशाला भरायला लावत आहे, अरे जेव्हा शेतकरी आपले पीक विकायला घेऊन येईल तेव्हा जो हमीभाव त्या वर्षाकरीता ठरविला आहे की यापेक्षा कमी भाव तर नाही पण याच्या वरती कितीही जाऊ शकते, अश्या भावावर त्यांच्या पिकाच्या गुणवत्ते नुसार त्याचा मोबदला सर्वांना मिळायला पाहिजे; सध्या होत असलेल्या Global warming🌎📛 आणी त्यामुळे होणाऱ्या Climate Crisis च्या कारणाने शेतीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, तर भाव हा नक्की वाढनारच, पण तेव्हा खुप वेळ होऊन जाईल, किंवा त्याला अर्थ राहणार नाही. कारण तोपर्यंत पिण्याकरिताच पाणी मिळणार नाही तर शेतीला कुठून लावनार... 💯☠️🔥
@yuvrajhadbefromhadbewadi37204 ай бұрын
Sir समाहीक क्षेत्र कस करायचं
@bhagwatnawale86194 ай бұрын
नियमित कर्जफेड प्रोत्साहन kyc केली आहे अपडेट असेल तर सांगा
@ravindrapwagh97404 ай бұрын
जय शिवराय सरजी..e samruddi पोर्टल वरती माझा मोबाईल नंबर टाकून लोगिन केल्यानंतर मला रजिस्टर वरती नाव आणि आधार नंबर वेगळाच दिसत आहे. आणि ते बदलल्या जात नाही आहे. शिवाय त्यामध्ये दोन-तीन पिके सिल्क सुद्धा केलेली दिसत आहेत. याचा अर्थ या अगोदर माझ्या मोबाईल नंबर वरती कोणाच्यातरी वेगळ्याच नावाची नोंदणी झालेली आहे. आणि मी मोबाईल नंबर जर दुसरा टाकतो तर तो नंबर माझ्या आधर व बँकेशी लिंक नाही आहे. तर मला आहे तोच नंबर टाकावा लागणार आहे आणि त्याच्याशी वेगळेच नाव संलग्न दाखवत आहे.. तर मी माझ्या मोबाईल नंबर वरून माझ्या नावाची नोंदणी करण्यासाठी काय करावे... कृपया उत्तर द्या खूप मनस्ताप होत आहे
@royalclasher48954 ай бұрын
Sir scheme madhe fkt maize for ethanol production dakhvt ahe... Soya baddal khi option nhi
@royalclasher48954 ай бұрын
Sorry video n bgta comment keli
@GrShetiYojna4 ай бұрын
भाऊ व्हिडिओ नाही का पाहिलं ही नोंदणी आहे s सोयाबीन खरेदी सुरू करताना येईल ऑप्शन
@ganeshphate19944 ай бұрын
माझ्या खाते नंबर वर दुसऱ्याच कुणाचे नाव दाखवत आहे ,आता काय करायचं
@ash73334 ай бұрын
Land record upload kay करावे
@gopalmadake214 ай бұрын
सामाईक क्षेत्राची नोंदणी कशी करायची मार्गदर्शन करावे..🙏
@Amolrashinkar-r5u4 ай бұрын
सर2023 चा 75टक्के विमा जमा होणार का नाही कृपया सांगा
@aashishmisal4 ай бұрын
१० tarkhila jama honar hote anudan ...ajun kahihi nhi 😢
@arjunagrawal50934 ай бұрын
Soyabin Kapasache Paise aale Nahi update kadawa
@dipakghumar52424 ай бұрын
7/12 डिजिटल लागेल का साधा लागेल
@GrShetiYojna4 ай бұрын
डिजीटल
@Pravi1234-fq6oq4 ай бұрын
Provisional farmer registration already done as mnt ahe but mi nhi kel😢
@dattushirsath8194 ай бұрын
अहिल्यानगर विषयी काय अपडेट आहे
@shivajisarode80444 ай бұрын
जय शिवराय दादा
@ashwinchafle87504 ай бұрын
सर धानावर बोनास वगेरे मिडतो तो राजिश्टेशन आहे काय हा खरेदी विक्री चा
@rustumjadhav92304 ай бұрын
सोयाबीन नोंदणी ना फेडला आधीच केली आहे 5 सप्टेंबरला आता पुन्हा करावे लागेल का
@vishwnathgavhane32624 ай бұрын
मोबाईल वर नोंदणी करता यईल का ? गाव पेगरगव्हाण ता.परभणी 🙏
@vishuchaudhari7774 ай бұрын
Village mapping error yet ahe
@popularsong073884 ай бұрын
खाता न कोणता असतो?
@MangalMunde-e4l4 ай бұрын
Sir please kapus soyabean anudan aaj jama hoar hot.mahiti sanga
@amoldongare10794 ай бұрын
ॲपद्वारे करायचे सांगितले होते न अगोदर
@haridasrajankar66104 ай бұрын
ई पीक पाहणी केली आहे मात्र सातबारावर नोंद नाही 2024.25
@bapuraomalge30672 ай бұрын
नोंदनी 7/12वर दाखवत नाही
@roshanbarsagade85454 ай бұрын
सर आमच्या कडे धान उत्पादक असल्यामुळे आम्ही महामंडळ ला रजेट्रेशन करतो तर इथे केला तरी चालेल का सर
@jagdishchaudhari99454 ай бұрын
कापसासाठी पण नोदणी करू शकतो का कापूस खरेदी पण अस्तेका सर त्यात
@venkateshsonwane12384 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@nilugaurkar3284 ай бұрын
Mahadbt var document upload kase karayache
@jagdishchaudhari99454 ай бұрын
Kapus hoil ka sir
@naraynjagtap96784 ай бұрын
कापूस सोयाबीन भावांतर अनुदान सरकार विसरून गेले जय शिवराय सर माहिती सांगा
@GrShetiYojna4 ай бұрын
येईल
@मंगेशसानप4 ай бұрын
सोयाबीन हमीभाव रजिस्ट्रेशन करून ठेवले पण शेवटी सबमिट करताना फक्त मका हे पीक दिसत आहे व उन्हाळी हंगाम म्हणून मग सोयाबीन नोंदणी फक्त register करून ठेवले आहे असे चालेल का प्रभू सर
@electricalgroup76434 ай бұрын
धान पण येणार का हमीभाव या पोर्टलला
@jaywantraojondhale13584 ай бұрын
शेतकऱ्याला एवढे करायला जमेल काय?
@GrShetiYojna4 ай бұрын
कृषी मित्र, योजनादुत मदत करतील
@umeshthorat22024 ай бұрын
ठिबक अनुदान कधी वाटप होईल
@nilkanthpatil12414 ай бұрын
सर 2024 चा खरीप अग्रीम पीक विमा 25% मंजूर झाला म्हणून video येत आहेत खरी बातमी आहे का