अशा प्रकारे करून पहा तव्यावरील भरलेली कारली | अजिबात कडू न लागणारी भरली कारली | Stuffed BitterGourd

  Рет қаралды 873,775

गावाकडची टेस्ट - Gavakadchi Taste

गावाकडची टेस्ट - Gavakadchi Taste

Күн бұрын

Пікірлер: 832
@shubhadakhole9661
@shubhadakhole9661 3 жыл бұрын
खूप चांझलेतकरली शुभेच्या recipeesathi froms s khole
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद शुभदा ताई आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@arvindmahajan7234
@arvindmahajan7234 11 ай бұрын
खूप छान साधी सोपी पद्धत आहे तुम्हां दोघान मनःपूर्वक धन्यवाद ताई आणि दादा
@GeetaKadam-p2f
@GeetaKadam-p2f 6 ай бұрын
छान माऊली आपली रेसिपी
@dipakkawale6910
@dipakkawale6910 2 жыл бұрын
खुप छान कारल्याची भाजी केली मला पनखुप आवडते.पनीर.भाजी.करुन दाखवा
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@nandataikamble7940
@nandataikamble7940 Жыл бұрын
बरेच वर्षे झाली फुंकणीचा आवाज ऐकला नव्हता आज ऐकायला मिळाला रेसिपी खूप छान अप्रतिम आहे मला खूप आवडली मसाला खलबत्त्यामध्ये कुठून केल्यामुळे जास्त चविष्ट होणार ताई तुम्ही खरेच सुगरण आहात छान अप्रतिम आहे
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@laxmigaonkar7124
@laxmigaonkar7124 2 жыл бұрын
बायकोच खुपच प्रेम आहे रे भाऊ नशीबवान आहेस जुगजुग जीवोअशी बायको मिळत कठीन नवरा जेवला कि नाही हे माहीत नसत रे भाऊ रेसिपी तर छान आहे धन्यवाद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर नक्की करून बघेन
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@alkatoge8195
@alkatoge8195 Жыл бұрын
खुप छान ताई
@LataDeshmukh-qm5mr
@LataDeshmukh-qm5mr Жыл бұрын
खूपच छान, पण तुम्ही स्वतः ही खायला घ्या❤
@madanlaldhanja544
@madanlaldhanja544 Жыл бұрын
कमी वयात इतका सुन्दर स्वयंपाक बनवतेस, फारच छान
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 жыл бұрын
खूप छान, सोपी कारले रेसिपी वाटली. मी करून पाहीन.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@vaishalipatil6571
@vaishalipatil6571 3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@prakashdixit2221
@prakashdixit2221 2 ай бұрын
दादा तुमची खूप मजा आहे बुवा , नशीबवान आहे🎉
@sunandagangurde347
@sunandagangurde347 Жыл бұрын
Wow छान च आजकाल गॅसवर करायला महिला ची जीवांवर येते पण ताईने चुलीवरची इतकी टेस्टी कारलेभाजी किती आनंदाने केली खुपचं छान भाग्यवान आहे भैय्या अभिनंदन दोघांचं...👌👌👌😋😋😋
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@arsheen.shaikh.255
@arsheen.shaikh.255 3 жыл бұрын
तुमची जोडी खूप छान आहे स्वयंपाक छान करता अतिसुंदर 💐
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunandaawari2790
@sunandaawari2790 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे ताई
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@boosgamer5711
@boosgamer5711 3 жыл бұрын
नुसती मिठाची पण कारली बनवतात ते पण तव्यावर जुनी पद्धत आहे छान सूनबाई ही पण रेसिपी छान आहे
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sandhyajoshi2504
@sandhyajoshi2504 3 жыл бұрын
Khupac chan. Mi nakki karun baghin
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@SaritabhagvatBhagvat
@SaritabhagvatBhagvat 5 ай бұрын
कारल्याची भाजी करण्याची नवीन पद्धत खूप सुंदर दादा वहिनी सरीता भागवत वसमत जिल्हा हिंगोली
@sandhyakadam7831
@sandhyakadam7831 Жыл бұрын
Aajach banavnar. Ashi chavisht karli.
@meenapande9159
@meenapande9159 5 ай бұрын
Bhaji Khub chan keli Tai kharch chagla aahet😊
@jyotikatkar1620
@jyotikatkar1620 3 жыл бұрын
खुप छान आम्ही पण करून पाहू भरली कारली मला तर खुप आवडते
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 2 жыл бұрын
छान रेसिपी आहे कारल्याची.गावाकडची टेस्ट लय भारी.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@priyankakudav7941
@priyankakudav7941 9 ай бұрын
Chan bharli karli kelis. Thanks for sharing good receipe.lahan mule pan avdine khatil. Abhinandan bhavoji tumhala chan sugran bayko milali.farach chan .
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Priyankadesai87
@Priyankadesai87 Жыл бұрын
Khup Chhan. Vahini pn chhan distayt..
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ashwinisanyasiujwal419
@ashwinisanyasiujwal419 2 жыл бұрын
Me resapi try keli khup chaan jhali
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
अश्विनी ताई आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@pratikpatil2335
@pratikpatil2335 3 жыл бұрын
Khup Chan received Mast karte bhaji karun khali watae
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 3 жыл бұрын
बेटा अतिशय सुंदर 0सांगणे पण गोड जसे तुम्ही दोघेही गोड
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@nandataikamble7940
@nandataikamble7940 Жыл бұрын
खूप छान अभिनंदन ताई तुमची रेसिपी खूप आवडली मसाला खलबत्त्यामध्ये कुठून केल्यामुळे जास्त चविष्ट झाली असणार
@maliniwatharkar1693
@maliniwatharkar1693 Жыл бұрын
खूप छान पण लाम बड जास्त आहे कोल्हापूर😂😂
@mandakalamkar9726
@mandakalamkar9726 Жыл бұрын
छान व सोपी पध्दतीनं समजावून सांगितले.
@kamalnirphale4596
@kamalnirphale4596 3 жыл бұрын
छान च।नक्की. करून पाहू।
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@aparnagovalkar3901
@aparnagovalkar3901 3 жыл бұрын
Khoop chhan dhakavali tai me pan ashach Karlie banavnar
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@suchitaraje4710
@suchitaraje4710 6 ай бұрын
Muli tujhya receipes khup chhan astat, tujhya sarkhya chaan., mala tu khup aavdtes ❤
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ganeshkharat5095
@ganeshkharat5095 11 ай бұрын
Khup chan dakhval tai,dodkyachi baji dakhva
@sunitapandit6785
@sunitapandit6785 Жыл бұрын
खुप छान तोंडाला पाणी सोडणारी रेसिपी आहे.नक्की करुन पाहु धन्यवाद ताई.
@ankitavibhute6004
@ankitavibhute6004 2 жыл бұрын
vac khop mast tumhala khop like milaylac pahijet
@pravindive9256
@pravindive9256 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली .....वांग्याचं भरीत बनवून दाखवा....धन्यवाद....
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@sunitasaklecha5838
@sunitasaklecha5838 2 жыл бұрын
बोहोत बढीयॉ बनती है धनयवाद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@sandhyavairalkar1463
@sandhyavairalkar1463 7 ай бұрын
खुप छान रेसीपी 👌👌👌
@shailabadekar6138
@shailabadekar6138 3 жыл бұрын
छान झाली कारली ताई तुमचे सगळें विडियो मी बघते लाइक पन रोज करते
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@गौरीतनयरेसिपी
@गौरीतनयरेसिपी 2 жыл бұрын
ताई कारल्याची भाजी करून पाहिली मी आज. खरच कडू नाही होत... 👍👍👌👌👌👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
मनीषा ताई आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@mangeshkhedekar5172
@mangeshkhedekar5172 9 ай бұрын
😊😅😮😢😂😂1 Xdry😅​@@GavakdachiTaste
@mayatrivedi9304
@mayatrivedi9304 11 ай бұрын
Bahut badhiya banakar dekhenge
@yamundhavane1788
@yamundhavane1788 3 жыл бұрын
अतिशय छान
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@mangalsavant5177
@mangalsavant5177 2 жыл бұрын
दादा वहिनी नमस्कार एक लाख सदस्यांचे कूटूब झाले त्या बद्दल खूपखूप मनापासून अभिनंदन आजवरच्या सगळ्या रेसिपीज खूप छान पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@nayanapatil442
@nayanapatil442 3 жыл бұрын
खप छान रेसिपी सारणात लिंबू पिळला तर आणि थोडा गूळ घातला तर आजुन टेस्ट भारी लागते
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@sanjaypawar9538
@sanjaypawar9538 3 жыл бұрын
@@GavakdachiTaste लय भारी
@sushamgamre2435
@sushamgamre2435 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी असतात
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@radhikaalashi1520
@radhikaalashi1520 3 жыл бұрын
भाऊपण खूप छान बोलतात
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
राधिका ताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@jyotimuley4282
@jyotimuley4282 3 жыл бұрын
खुब छान मस्त मस्त आहे पाहील्या वर च पाणी आल तोणडाला
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@supriyasawant1625
@supriyasawant1625 Жыл бұрын
चांगली चव चवदार रेसिपी बनवले ताईनी
@nitapatil8143
@nitapatil8143 3 жыл бұрын
खूप सोपी रेसिपी करून दाखवली ताई मस्त असे वाटत होते की लगेच येवून दादा बरोबर जेवण करावे खूप सुंदर 👌👌👌👌👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@nitapatil8143
@nitapatil8143 3 жыл бұрын
@@GavakdachiTaste हो ♥️♥️
@KamalKarande-u3p
@KamalKarande-u3p Жыл бұрын
Changli bhaji
@vijayshinde6257
@vijayshinde6257 2 жыл бұрын
🙏मला गावा कडे राहायाला ज्यास्त आवडते.रेसीपी आणि तुम्ही उभयता छान आहात.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@vijayshinde6257
@vijayshinde6257 2 жыл бұрын
@@GavakdachiTaste आपला आभारी आहे.
@sunandabharambe7639
@sunandabharambe7639 3 жыл бұрын
खुप छान रेसीपी मला तर कारले खुप आवडते
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@meenaldeshsnde7141
@meenaldeshsnde7141 3 жыл бұрын
अप्रतिम
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@chandamanjrekar5902
@chandamanjrekar5902 6 ай бұрын
सुटसुटीत सोप्या पद्धतीने सांगितले.
@kanchanpol7130
@kanchanpol7130 2 жыл бұрын
खूप छान कारले रेसीपी
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@yuvarajtapase7958
@yuvarajtapase7958 2 жыл бұрын
खुप छान दादा वहिनी
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@snehajoshi5600
@snehajoshi5600 Жыл бұрын
Saral aani Chan recepi..sugaran tai....
@sunandasasane-xb3lk
@sunandasasane-xb3lk Жыл бұрын
Khupc bhaRi resipi karlyaci mast,
@nayanagaikwad364
@nayanagaikwad364 2 жыл бұрын
Khup khup mast mi karun bhaghin mije business karte tana pan,jarur sagin
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@bhagyashreebajpeyee935
@bhagyashreebajpeyee935 10 ай бұрын
Bahut badhiya sabji ki recipe 👍
@sunitagajarmal9230
@sunitagajarmal9230 3 жыл бұрын
फारच छान
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@sulochanaahire9531
@sulochanaahire9531 2 жыл бұрын
Chan शिमला मिरची रेसिपी दाखवा
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
हो लवकरच व्हिडीओ येईल 👍🙏
@nandataikamble7940
@nandataikamble7940 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम आहे मला खूप आवडली मसाला खलबत्त्यामध्ये कुठून केल्यामुळे जास्त चविष्ट झाली असणार
@jayamjayaram6764
@jayamjayaram6764 2 жыл бұрын
Chaan chaan laagla.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@ckpatekar
@ckpatekar 3 жыл бұрын
कारल्याची भाजीची रेसिपी मस्त वहिनी चे सांगणे पण गोड .
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ckpatekar
@ckpatekar 3 жыл бұрын
@@GavakdachiTaste नक्कीच .
@shakuntalasonej2335
@shakuntalasonej2335 3 жыл бұрын
छान बनवलेली कारल्याची भाजी ताईने यम्मी यम्मी 😘👍👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@OpportunityMobile
@OpportunityMobile Жыл бұрын
दादा आणि वहिनी दोघांना नमस्कार आपण खूप मन लावून केलेले तव्यावरील भरली कारली रेसिपी आम्हाला खुप आवडली धन्यवाद ज्याची बायको खरी सुगरण तो माणूस दमदार आणि स्वस्थ असणारच खास म्हणजे बाहेरचं खायला टाळणार.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@darshanakawale878
@darshanakawale878 3 жыл бұрын
Mazyakde dekhil sasupasuncha asach dagdi khalbatta aahe
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
खुप छान 👌
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs 3 жыл бұрын
खूप छान आहेत कारली आनी भाजी तर खूप छान अप्रतिम
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@shraddhakulkarni7928
@shraddhakulkarni7928 2 жыл бұрын
Kupach chan recipe
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 2 жыл бұрын
एकदम भारी.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@MayaKotawar
@MayaKotawar Жыл бұрын
खूप छान रेसिपी
@dilipshinde5612
@dilipshinde5612 3 жыл бұрын
अतिशय छान रेसीपीज.अतिशय सोज्वळ जोडपं आहे हे.आणि दादा,तुमची सहचारीणी खरो खरच अगदी गोड,निरागस,निगरवी, सोज्वळ,जमिनीवर घट्ट पाय असलेली आणि विशेष म्हणजे खानदानी आहे.तुम्ही खरोखर नशीबवान आहात.वहिनी तुमचे काम करणारे हात सोडले तर शरीराचा कुठलाही भाग दिसत नाही हे विशेष. तुम्ही असाल तर आम्हाला कुठल्या ही संजीव कपूर किंवा विष्णू मनोहर जे की सुप्रसिद्ध स्वयंपाकी आहेत त्यांची गरज लागणार नाही.दोघांना ही मनःपूर्वक नमस्कार!!
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@chitrabokade9070
@chitrabokade9070 2 жыл бұрын
Vahini.... Apratim recipe ahe tumchi ho...
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
@@chitrabokade9070 धन्यवाद 🙏
@seemakarve3133
@seemakarve3133 10 ай бұрын
आम्हाला katvat पाहिजे, पीठ bhjvayla. प्लीज तुमचा नो.पाठवा.
@shailajanalawade3254
@shailajanalawade3254 3 жыл бұрын
अप्रतिम कारल्याची भाजी दादा वहीणी
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 3 жыл бұрын
Vahini so beautiful green sadi madhye chhan distat bhaji mast
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@minalgosavi5744
@minalgosavi5744 Жыл бұрын
Khup chan recipeTai
@poojachaudhari9286
@poojachaudhari9286 3 жыл бұрын
खुपच छान रेसिपी आहे पाणी सुटले तोंडाला
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vanitabele893
@vanitabele893 3 жыл бұрын
Vahini khup chhan recipe.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद वनिता ताई आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@karishmakohle7507
@karishmakohle7507 3 жыл бұрын
Chan ki tai.....ashyach navya navya resipis aamhala sangit jaa ki
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@anitarengade1041
@anitarengade1041 3 жыл бұрын
कारल्याची रेसिपी खूप च छान!
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@kanchanghanghav684
@kanchanghanghav684 Жыл бұрын
Khupch chhan zali karli
@saritadangle326
@saritadangle326 Жыл бұрын
Asha padhati dakhwa ki padartha paushtik ,jivansatve n vaya ghalavta sharirala tyacha upyog zala pahije nustya jibhela nahi kahi bhajyancha kadwatpana hach tyancha praan aahe
@jayashrikulkarni4519
@jayashrikulkarni4519 3 жыл бұрын
कारल्याची भाजी घरातल्यांना फार आवडली धन्यवाद ताई.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
जयश्री ताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 3 жыл бұрын
Khupach sunuder
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@alkaborade9094
@alkaborade9094 3 жыл бұрын
खुपच छान ताई मी आताच बनवायला घेते मला खुप आवडते कारल्याची भाजी
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@malansahani9880
@malansahani9880 3 жыл бұрын
खरच वहीनी कारली मी करून. बघीतली खुप च छान झाली कडू लागत नाही अशाच गावाकडील रेसीपी दाखवा ध्यनवादं!
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ushavaidya3995
@ushavaidya3995 3 жыл бұрын
थँक्यु नक्की भरली कार्ली करते.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@marathikathamahima
@marathikathamahima 3 жыл бұрын
खुपच छान
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@arohiparihar1620
@arohiparihar1620 2 жыл бұрын
Nice dada vahini
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sudhirshewalkar
@sudhirshewalkar 3 жыл бұрын
खुपच छान दाखवली आहे कारल्याची भाजी . धन्यवाद
@sudhirshewalkar
@sudhirshewalkar 3 жыл бұрын
ताई खरच खुप गोड आहेत तुम्ही
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभारी आहोत 🙏
@vandanalimaye574
@vandanalimaye574 3 жыл бұрын
फारच टेस्टी
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद वंदना ताई आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@harshalhandore6635
@harshalhandore6635 3 жыл бұрын
Khup chan chuli vrcha jevan tar mast cha
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@dayanandparab3432
@dayanandparab3432 Жыл бұрын
Ek number bhaji zali.
@shobhanadalavi985
@shobhanadalavi985 Жыл бұрын
चुल आणि तवा असला म्हणजे भाजीची लज्जत वाढणारच .ताई आपण छान रेसिपी दाखवली .कार्ल माझं आवडतं आहे आजच करुन बघते
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@mumtajshaikh2849
@mumtajshaikh2849 7 ай бұрын
1nabar mast
@NsSawalkar
@NsSawalkar Жыл бұрын
रेसिपी एकदम भारी आहे तुमच्या कडे येऊनच अशी भरली कारली.खवेशी.आहे.पत्ता.पाठवा.की
@savitakamble5622
@savitakamble5622 2 жыл бұрын
Tai kharach khup god ahe! Ani bharli karli 1number👍👌
@madhushricalindi9822
@madhushricalindi9822 2 жыл бұрын
Recipe too good. Pun khatana awaz mudam kadatath aisa watath ahe
@subhashkarate1252
@subhashkarate1252 3 жыл бұрын
लय च भारी👌👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@riyajmulla4893
@riyajmulla4893 3 жыл бұрын
मस्त,खूपच छान.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. असेच सहकार्य आमच्यावर राहूदे 🙏
@bhagirathidevkatte9627
@bhagirathidevkatte9627 3 жыл бұрын
Mast khup aavdali resipy nice
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@mayatrivedi9304
@mayatrivedi9304 11 ай бұрын
Sach me aapki patni bahut achhi hai
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН