बाबा साहेबांच्या समाज सुधारण्याचे आपण आपल्या कीर्तनातून लोकांना उपदेश करीत आहात ,खरोखर तुम्ही प्रभोधनकार आहेत,सॅल्युट तुम्हाला,
@deepakbhalerao39463 жыл бұрын
बाबासाहेबांचं,बुद्धांचे, सावित्रीबाईंचे नाव कीर्तनात घेणारे क्रांतिकारी महाराज!
@krishnanetke3547 Жыл бұрын
अहो देवा ते क्रांतिकार❤
@kuldeepchavan5289 Жыл бұрын
वारकरी संप्रदायातील मी पहिलेच महाराज पाहीले तुम्हांस वंदन महाराज ....समाजात ज्या गोष्टींची गरज आहे ती गोष्ट तुम्ही समाजाला देता महाराज 🙏🙏🙏🙏🙏
@sunildipake73623 жыл бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन करणारे एकमेव महाराज तसेच आंबेडकरवादी विचारवंत विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात आपली योग्य भूमिका मांडणारे वन ऑफ द बेस्ट कीर्तनकार
@sureshthombre03583 жыл бұрын
महाराज तुम्ही सर्व खरा इतिहास सांगता...पण आजकाल लोकांना खोट ऐकाची सवय झाली त्यामुळे भरपूर खोटया लोकांना तुमचे कीर्तन झोंबणारच पण महाराज तुमच्या सारख्या विचारांची गरज आहे..कारण सत्य कधी झाकत नाही एक दिवस तुमच्या सारखे विचारांचे लोक जगासमोर सत्य आणतील याची माला खात्री आहे..वंदन महाराज तुम्हाला आणी तुमच्या विचारांना ,,,🙏🙏
@kunalnikam28873 жыл бұрын
Hi
@dilipranvir235226 күн бұрын
🙏🙏 वंदनीय वाबळे महाराज
@apalishalamarathishala42163 жыл бұрын
वाबळे महाराज हे आयुष्यभर अविवाहित राहून तब्बल 40 वर्षांपासून गाडगेबाबा महाराज,तुकडोजी महाराज यांचे परिवर्तनवादी विचार ग्रामीण भागात तळागाळात पोहच करत आहेत.आजही वयाच्या सुमारे 68 व्या वर्षातही ते परिवर्तन विचाराबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसनमुक्तीवर प्रबोधन करत आहेत.त्यांची कीर्तने मी समोर बसून ऐकली आहेत.खरे तर सर्वानी त्यांच्या या सर्व कीर्तनाच्या व्हिडिओ लिंक आवडेल त्यांनी जास्तीतजास्त शेअर करायला हव्यात जेणे करून सर्वांना त्याचा लाभ होईल असे वाटते.
@tukarammane1857 Жыл бұрын
महाराजांच्या ब्रम्हचर्य चा प्रताप आहे हा साष्टांग दंडवत महाराज
@jaydipnajan80332 жыл бұрын
या महाराजांचे विचार आपल्या देशाला भारत महासत्ता बनवणारे आहेत, फार छान कीर्तन.. खरे कीर्तन.. सत्य कीर्तन
@bharatshinde8205 Жыл бұрын
असे कीर्तनकार प्रवचनकार जगा त होणार नाही जय श्री राम
@vsdigip1063 жыл бұрын
अश्याच महाराजांची गरज आहे भटुड्यांना पळवुन लावण्यासाठी.
@vsdigip1063 жыл бұрын
@hari om Right Boss
@sachinkamble68763 жыл бұрын
करेक्ट बोलता साहेब तुम्ही
@namdevsawant167bsawant83 жыл бұрын
Exactly right sir
@SShendge-j2x24 күн бұрын
बरोबर ❤❤❤❤❤❤❤❤
@pramodthombre28127 ай бұрын
खूप खूप छान शब्दांकन
@rahulkhandare25524 ай бұрын
महाराज आपल्या विचारास त्रिवार अभिवादन करतो. महामानव , महापुरुष व राष्ट्रसंत यांचे महान विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहात. खरच या विचारांची राष्ट्राला गरज आहे .
@madhavraogaikwad1129 Жыл бұрын
फारच उत्तम उपदेश असे किर्तन फारच कमी आहेत. फारच सत्ये सांगता. धन्यवाद. जय भारत.
@akashdevre57093 жыл бұрын
खूप छान महाराज, तुम्ही खरे गाडगेबाबा चे विचारिक वारसा चालवते सलाम तुम्हाला
@geetabairokade695 Жыл бұрын
Sundar kirtan.
@Siddhantkhadse-v4s3 жыл бұрын
संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा यांचे खरे वारसदार संत ... महाराज तुम्हाला त्रिवार वंदन..🙏🙏🙏
@tejraosalve7764 Жыл бұрын
खास समाज प्रबोधन खूप खूप शुभेच्छा महाराज 🙏🎉🎖🎖🙏🎉
@Girijaprabhu_official_fanclub3 жыл бұрын
अतिशय उत्तम सुंदर किर्तन आहे महाराज तुमच खरच खूप सुंदर किर्तन आहे महाराज तुमच 👌👌🙏🙏🙏
@priyabrahmane72703 жыл бұрын
अस प्रबोधन करायला काळाची गरज आहे भावी पिढीला समजल पाहिजे सलाम महाराज तुमच्या प्रबोधनाला 🙏🙏🙏🙏
@sanjaylasure114110 ай бұрын
खरे कीर्तनकार असे असतात.
@anandgaikwad87852 жыл бұрын
डॉ बाबा साहेब भिमराव ambedkar यांचा वैचारिक, शाश्वत विचार, त्रिकालाबाधित सत्य, विचारांची पेरणी करणाऱ्या या महान समतावादी क्रांतिकारक अभंगाच्या निरुपण करणार्या ,या राष्ट्र संत ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांच्या चरणी नतमस्तक. Jaybhim ,जय जिजाऊ जय शिवराय ,जय हिंद.
@tejraosalve7764 Жыл бұрын
खुप छान माउली खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🎖🎉🎖🎉🎖
@lahudhainje97072 жыл бұрын
जय हरी महाराज अत्यंत सुंदर किर्तन खूप सुंदर विचार तुमचे तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हेच पांडुरंग बुद्ध चरणी प्रार्थना
@sandipborale86892 жыл бұрын
Khrach prbodhn asech zalepahije
@KapilMhaske-zk8wy Жыл бұрын
खर बोलणारे म्हाराज समाज prbodhan खर yela म्हणता
@sunilshinde55453 жыл бұрын
वा खूप खूप छान महाराज भारत देशात पाहिच बाबा असावा जय जिजाऊ जय वंचित
@ravsahebwaghamode-nh1vg10 ай бұрын
छान संदेश
@attamwaghmare88163 жыл бұрын
पहिले. महाराज. आहेत. समाज. काम. करतात. खुपच. खुश. आहे
@ashtpalsirsat40472 жыл бұрын
खूपच छान महाराज आपले प्रबोधन आहे... सप्रेम जयभीम 💐🙏
@stopinhumanity2 жыл бұрын
सत्य बोलणारे खुप कमी लोक असतात... 😌🙏
@AnkushShinde-t6g2 ай бұрын
शील प्रज्ञा सत्य***
@Sidharthujaga12343 жыл бұрын
वाबळे महाराज खरे आंबेडकरवादी महाराज
@madhavraogaikwad1129 Жыл бұрын
आदरणीय वाबळे महाराज आपण क्रांतीकारी किर्तनकार आहात .तुम्हाला धन्यवाद. जय भिम.जय संविधान.
@Dnyaneshwarkhandare6845 Жыл бұрын
महाराजांना खूप शुभेच्छा...... 🙏🌹🙏
@informativevinay3 жыл бұрын
महाराज फारच छान तुमच्या सारखे खर सांगून समाजाचे प्रबोधन करून खऱी संत पंरपरा जपली आहे.
@milindmohite20032 жыл бұрын
हे खरे कीर्तनकार.
@babakamble8269 Жыл бұрын
लय.भारी.हाय❤❤❤❤❤❤
@rameshdhawale80202 жыл бұрын
प्रबोधन पर किर्तनकार करणाऱ्या ह्या महाराजांना मानाचा मुजरा
@siddharthgawai6672 Жыл бұрын
आपणास हात जोडून वंदन महाराज की जे आरश्या सारखी खरी बाजू समाजासमोर मांडतात आणि झाडविष्यय खूप माहिती आपण सांगता की जे खरे आपले देव आहेत आपणस ऑक्सिजन देतात
@ramchandratantole12182 жыл бұрын
15एप्रिल 2022 ला आर पी आय सेक्युलर बाबासाहेब जयंती निमित्त ज्ञानेश्वर वाबले महाराज यांचे आम्ही मुरबाड कर सहर्ष स्वागत करीत आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्लीज महाराजांचा संपर्क. फोन. नंबर. कोणाकडे असेल तर प्लीज देणे खुप. छान. प्रभोधन
@rajendraiokhande7868 Жыл бұрын
Je jatiwadi manuwadi ahet tyani bagun sudra jara ata
@santoshambhore5573 Жыл бұрын
महाराजांचा फोन नंबर दया
@manchakjodh7723 жыл бұрын
व्वा .. रे... व्वा....! आपण बाबासाहेब आबेडकरांचे विचार पवित्र अशा नारदाच्या गादीवरून सांगावेत व आंबेडकरांनी व त्यांच्या अनुयायांनी राम व कृष्णा ला घाण घाण शिव्या द्याव्यात ... आपल्या हिंदू धर्मावर नास्तिकवादी, पुरोगामी व आंबेडकरी विचाराचे लोक रामकृष्णाला मानायला तयार नाहीत.... आणि हा पुरोगामी महाराज काय शिकवतोय पहा..... अशा लोकांना जनता धडा का शिकवत नाही.... काय करावं अशा महाराज लोकांचं तेच कळत नाही .... असे सडलेले आंबे इतरांना नासवतात... खरा ज्ञानोबा तुकोबारायांना अभिप्रेत असा परमार्थ या नालायकांना माहीतच नाही किंवा प्रसिद्धी व पैसे कमवण्यासाठी यांनी हा बाजार मांडलेला असतो ... यांना नाटकी महाराज म्हणायच .... याच ऐकूण यांना चांगलं म्हणणारे अज्ञानी ..... ॥ रामकृष्णहरि ॥
@varkariparvarvarkaripariva52233 жыл бұрын
आरे आंब्या पासुन पोर होतात ही भटांचे श्रद्धा आहे का
@shivshahi96123 жыл бұрын
@@varkariparvarvarkaripariva5223 आपण कोणत्या देवा साठी कीर्तन करत आहे ते तरी कळल पाहिजे ना नाहीतर कीर्तन तरी नाही करावं
@prasadpatil80774 ай бұрын
याला महाराज कशाला म्हणायचं ह भ प चा अर्थ तरी माहीत आहे का याला हा जेव्हा बोलतो तेव्हा फक्त हिंदू धर्मावर आणि देवी देवतावर बोलतो हा आणि फक्त शाहू फुले आंबेडकर विचार पाजळतो लोकांना याला बोलायचं असेल तर कीर्तनाचा कशाला आधार घेतो हा. एकदा याला खूप बोललोय मी या विषयावर चार प्रश्न विचारले हिंदू धर्माचे तर गप्प बसून निघून गेला याला महाराज नका म्हणू कोणीच