सुहास शेठ तुमचा व्यवसाय तर आवडलाच पण तुमची हसत मुखत , मनमोकळेपणाने बोलण्याची पद्धत खूपच छान वाटली. 👌👌
@kisaandhansheti3 жыл бұрын
मी आज पहिल्यांदा एवढ सुंदर आणि मन मोकळे पणाने माहिती सांगितली की प्रत्येक माणसाला समजणार असं सांगितलं सुपर उद्योजक आहेत सर तुमि ग्रेट मानलं सर तुमाला आई भवानी उदंड आयुष्य लाभो जय भवानी जय महाराष्ट्र 🙏
एकदम मस्त भारी हसतमुख पणे माहिती दिली त्याबद्दल पोल्ट्री व्यवसाय दादांचे मनःपूर्वक धन्यवाद..! तसेच यूट्यूब चॅनल वाले दादा यांचे पण मनःपूर्वक धन्यवाद आभार..!❤️🙏👍👍
@vikasnikam7673 жыл бұрын
पोल्ट्री मालक तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार युट्युब चॅनेल यांचे देखील आभार
@kalpeshkokani77623 жыл бұрын
या सरांनी खुप छान माहिती दिली आणि आम्हा ला ही माहिती भेटली 😍
@ashokkhude83322 жыл бұрын
सुहास भाऊ खुपच छान माहीती दिली आणि तुमचा हसता चेहरा त्यामुळे पुर्ण व्हिडिओ पहावासा वाटला
@priteshpandit29474 жыл бұрын
Poultry मालकांनी खूप छान माहिती सांगितली अगदी छान खरी माहिती मनमोकळे पणाने सांगितली धन्यवाद सर 🙏🙏👌👌
@avinashpatil92463 жыл бұрын
अगदी बरोबर
@yogeshbarkale46763 жыл бұрын
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली ..पोल्ट्री मालकांनी..
@vivekkale49314 жыл бұрын
पोल्ट्री मालक खूप छान माहिती सांगतात , त्यांचे आभार🙏🏼🙏🏼🙏🏼
@vishwajeetgudale5463 жыл бұрын
Doghe Pan Bhari Boltar
@vimalbhosale84643 жыл бұрын
@@vishwajeetgudale546 and
@ashishsonawane7682 жыл бұрын
सोप्या भाषेत उत्तम मार्गदर्शन👍
@panduranggunjal54853 жыл бұрын
ग्रेट . बोलण्याची शैली खूपच छान 👍
@navalpatil32733 жыл бұрын
तुमच्या मुलाखत खरच नविन ऊधोग करणाऱ्या तरुण साठी प्रेरणादायी आहे
@kpmarathifilms3 жыл бұрын
Thanks to All
@ravimutkule52503 жыл бұрын
@@kpmarathifilms bhau cha nmb send kra na
@ravimutkule52503 жыл бұрын
@@kpmarathifilms bhau cha nmb send kra na
@umeshthakur69553 жыл бұрын
Mala KZbin var saglyat chhan asa video vatla Sir thank you so much Asech video banvat raha
@mohanbadade8083 жыл бұрын
मला आपला अभिमान आहे मराठी असल्याचा जिद्द ही खरी दौलत आहे
@123sandy113 жыл бұрын
Khupch chan vidio pahila khup divsani......khup mahiti milali....Thank you sir.......🙏🙏🙏🙏🙏
@amrutadeshmukh48593 жыл бұрын
Are wa suhas 👍👌👌👌 ek no.nanaware sir good job👍
@rajdeepsuryawanshi12003 жыл бұрын
खूपचं छान महिती दिली.
@harshadakamat84203 жыл бұрын
खूप सुंदर काम देव तुला भरभरून यश मिळेल
@ranganathkanhere84723 жыл бұрын
सर. खुप खुप सुंदर माहिती दिली सर.. धन्यवाद.....
@nileshrane2803 жыл бұрын
Genuine person👍 god bless you
@sanjeevparkar123 жыл бұрын
To start business very useful information..Proper Interview..Dhanyawad!!
@prashantshipkule2 жыл бұрын
खूप सुंदर व निखळ माहिती आवडली
@ajaykalaskar65563 жыл бұрын
खूप शान माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार 🙏............ सर तुमचा व्हाट्सअप नोम्बर मिळाला तर आमाला तुमच्या कडून आणखी माहिती मिळवता येईल सर धन्यवाद सर 👍👌🙏
@Cantv87923 жыл бұрын
So charming and positive man😊
@sandipgawale19343 жыл бұрын
खूप निरपेक्ष माहिती सांगितली
@santoshshivajichede21653 жыл бұрын
एकदम छान माहिती 🙏🙏🙏🙏
@gmsolutions96793 жыл бұрын
Chhan mahiti sir, encouraging smile..thank you sir
Tumchya sarkha information denaara akhya KZbin var nahi amchya sarvancha aashirwad tumchya dhandyala changla Yash deil aani tumcha hasraa chehra asach asude shevat paryanta🤗♥️❤️♥️❤️♥️❤️♥️
@kirankoli57813 жыл бұрын
खूप छान माहिती दिली,भाऊ भविष्यात मि पण हा व्यवसाय चालू करणार आहे,तेव्हा नक्की माहिती द्या
@मनोजसुर्वे3 жыл бұрын
खुपच चांगली माहिती
@versatilesandip4003 жыл бұрын
भाऊ अतिशय उत्कृष्ट माहिती दिली.मी नोकरीच्या शोधात आहे पण तुम्ही सांगितलं की सेंट्रल government cha जॉब रिझाईन करून बिझनेस टाकला बस आपण पण उतरणार बिझनेस मध्ये..thanks again