A1 आणि A2 दुधाचं लपलेले सत्य । The truth behind A1 & A2 milk । Is buffalo milk A1 or A2 type milk

  Рет қаралды 60,500

Dr Charuta Koparkar

Dr Charuta Koparkar

Күн бұрын

Пікірлер
@rajnikantbelsare-kq7es
@rajnikantbelsare-kq7es 3 ай бұрын
A video onA1 and A2 milk.This concept is comparatively new..We have been informed that A2 milk is preferable. Though this video covered a difficult subject,, the simplified and easy to understand exposition made everything crystal clear .Thank you Madam for the fresh and novel video.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
thanks so much for detailed feedback😊😊
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 3 ай бұрын
छान माहिती दिलीत आणि हो प्रत्येक शेतकऱ्यांनी एक देशी गाय ठेवायला पाहिजे मी स्वतः घरी देशी गिर गाय ठेवतो त्या मुळे ताजे दूध तर मिळतेच सोबत शुद्ध तुप ताक व दही सुध्दा मिळते,,
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 3 ай бұрын
उत्तम माहिती मिळाली, असाच व्हिडिओ खाण्याच्या तेलाबद्दलही बनवाल का? खूप ब्रॅण्ड आणि फिल्टर्ड, रिफाईन्ड , राईस ब्रान की सूर्यफूल, शेंगदाणे की तीळ असा भयंकर गोंधळ आणि विविध मते आहेत. तो गोंधळ कमी केलात तर बरं होईल 🙏🙏🙏
@bharatikelkar159
@bharatikelkar159 3 ай бұрын
अगदी बरोबर माहिती. ही माहिती असल्यामुळेच मी वर्षानुवर्षे म्हशीचं दूध तापवून फ्रिजमध्ये ठेवून साय (फॅट्स) काढून वापरत आहे. सायीला विरजण लावून घुसळून लोणी आणि तूपही मिळतच. मला आनंद आहे की I am on the right track.
@sureshvaidya4948
@sureshvaidya4948 3 ай бұрын
खुप खुप हार्दिक अभिनंदन. आपल्या मुळे दुधा बद्दलचे समज गैरसमज सर्व दुर झाले. धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
तुम्हाला याचा उपयोग झाल्याचे समाधान आहे😊धन्यवाद😊
@nandaborade5682
@nandaborade5682 10 күн бұрын
खूप सुंदर व्हिडीओ !!👍👌👌 Thanks❤
@sunitadhond1448
@sunitadhond1448 3 ай бұрын
Thanks very infiormative
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Glad it was helpful!😊
@janardansane9159
@janardansane9159 3 ай бұрын
सामान्य माणसांसाठी फार महत्त्वाची माहिती. अत्यंत आभारी आहे.
@AG-eh6zy
@AG-eh6zy 3 ай бұрын
वाह खरच खूप छान माहिती दिली आहे मॅडम. मी पण जर्शी गाई च्या दुधाच्या विरोधात आहे. अजिबात चांगले नाही शरीरासाठी.. धन्यवाद मॅडम 👌🙏🏻
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
हो खरच आहे👍 धन्यवाद😊
@mrsanjivhk
@mrsanjivhk 2 ай бұрын
Thanks
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 2 ай бұрын
Thanks so much ❤️
@nayanajoshi8616
@nayanajoshi8616 3 ай бұрын
खूपच सुंदर आणि आवश्यक माहितीपूर्ण गोष्ट सांगीतली धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@antypg5486
@antypg5486 3 ай бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद.
@Essar-p1j
@Essar-p1j 3 ай бұрын
अतिशय विस्तृत आणि समजणाऱ्या भाषेत केलेले विवेचन आहे 😊
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@manojarekar3048
@manojarekar3048 3 ай бұрын
Namskar mam, uttam prakare,savistar mahiti dilya baddal aabhar 💐👌👍✌️🙏💯
@ramsarode9718
@ramsarode9718 3 ай бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 👌👌👍🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Thank you 😊
@adv.rahulrisbud8550
@adv.rahulrisbud8550 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत. कन्सेप्ट सगळे क्लियर होतील अशा प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हा. धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@yashwantpatil487
@yashwantpatil487 3 ай бұрын
आपण दिलेल्या अभ्यासपूर्ण माहिती छान आहे धन्यवाद 🙏🙏
@vaidehijoshi9592
@vaidehijoshi9592 3 ай бұрын
Dr. चारुता, खूप छान माहिती आणि सोपी करून सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@SujitRaut-wi4ed
@SujitRaut-wi4ed 3 ай бұрын
देशी गाई च्य दुधा सटी जात्त किंमत देनासाती लोक तयार नसतात हा माझा अनुभव आहे मी एक गवळी आहे
@aanand2017
@aanand2017 3 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर. 🙏🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@vikaskedare6395
@vikaskedare6395 3 ай бұрын
मेडम आपले विश्लेषण नेहमीच अभ्यासपूर्ण आणि सुदंर असते
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
compliment साठी खुप खुप धन्यवाद😊 it means a lot🙏
@AparnaS-x6k
@AparnaS-x6k 3 ай бұрын
अभ्यासपूर्ण. उपयुक्त. ज्ञान वर्धक अप्रतिम माहिती. धन्यवाद मॅडम 👏
@vrushalideosthali5783
@vrushalideosthali5783 3 ай бұрын
उत्तम माहिती पूर्ण video आहे . त्या बद्दल धन्यवाद .
@SandeshBandre-z4j
@SandeshBandre-z4j 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपण धन्यवाद 🙏🙏🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@ushapimple8957
@ushapimple8957 3 ай бұрын
मॅडम खूप छान उपयुक्त माहिती दिलीत🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@HidayatSemna
@HidayatSemna 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.गोंधळ कमी झाला माम.
@ChidanandPote
@ChidanandPote 3 ай бұрын
आपण छान माहिती दिलीत, धन्यवाद. आमच्या वाचण्यात आणि ऐकण्यात आलं आहे की गाढवीनीचे दूध हे फार औषधी आहे तरी त्याबद्धल शास्तरोक्त माहिती द्यावी.
@ajaykulkarni8451
@ajaykulkarni8451 3 ай бұрын
Very very informative video thak you
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Glad it was helpful!😊
@baluwaghmare370
@baluwaghmare370 3 ай бұрын
Sundar vivechan kele ahe abhyaspurn vidio samja sathi atishay Upyukta
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 3 ай бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली
@u19ish
@u19ish 3 ай бұрын
मॅडम, खूपच छान माहिती दिलीत. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
thanks😊
@rajantalathi
@rajantalathi 3 ай бұрын
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@nilampansare4466
@nilampansare4466 3 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली आपण. धन्यवाद.
@VandanaPatil-e2y
@VandanaPatil-e2y 3 ай бұрын
आभारी आहे मॅडम.खुपच सुंदर माहिती आणि अभ्यास पुर्ण. मॅडम केस खुपच गळतात व लगेच पांढरे होतात, उपाय सांगा.
@ChidanandPote
@ChidanandPote 3 ай бұрын
मॅडम आपण छान माहिती दिलीत. आम्ही असे ऐकतो आहोत की, गाढवीनीचे दूध हे फार औषधी आहे तरी त्याबद्धल माहिती द्यावी हि विनंती.
@shekharjoshi2072
@shekharjoshi2072 3 ай бұрын
खुपच छान
@kathalujadhav8042
@kathalujadhav8042 3 ай бұрын
छान माहिती दिलीत....hump ला मराठी भाषेत वशिंड म्हणतात...आम्ही त्याला मराठवाड्यात बैलाचा खांदा पण म्हणतो... घरच्या गायीचे ताजे दुध केव्हाही चांगले... कारण त्या गाईला कुठला चारा दिला गेला आहे हे आपल्याला माहीत असते....गाय देशी असली तरी चारा रासायनिक खत युक्त असेल तर दुधात पण त्याचे अवशेष आढळतात....
@sandhyachaware7690
@sandhyachaware7690 3 ай бұрын
उत्तम माहिती. माझ्या सर्व शंका दूर झाल्या
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@rameshvaze5496
@rameshvaze5496 3 ай бұрын
Thank you for the information
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@dattatrayaghurye4853
@dattatrayaghurye4853 3 ай бұрын
वाह सुंदर माहिती. उत्तम विश्लेषण❤
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@rekhalele6854
@rekhalele6854 3 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती!!
@ManojAmshekar
@ManojAmshekar 3 ай бұрын
वाह, खूप माहिती पूर्ण
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 3 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@ashokshirole417
@ashokshirole417 3 ай бұрын
Mam आपण गाढविणी च्या दुधाबददल काहीच माहिती दिली नाही ? तरी A1 A2 दुधाबददल खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 3 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@prabhakarkulkarni1362
@prabhakarkulkarni1362 3 ай бұрын
VERY NICE INFORMATION.THANKS
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Welcome😊
@vinayakdalvie5618
@vinayakdalvie5618 3 ай бұрын
फारच छान 2 मुद्दे राहिले 1) A2 तुप (I think senseless since A2 stands for protein and not fat) 2) गाढवाचे दूध A2 पण काही पोषक तत्त्व आहेत काय?
@anantpatil4187
@anantpatil4187 3 ай бұрын
अगदी बरोबर तुमचं काही लोग स्वतःजवळ माहिती नसताना ज्ञान वाटत असतात
@manishbagul2327
@manishbagul2327 3 ай бұрын
Thank you Doctor. Is it possible to identify, if the cow milk is A2?
@sudhirkoparkar1803
@sudhirkoparkar1803 3 ай бұрын
वा खूप छान अभ्यास आपला 👌👌👌🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@mugdhadhaygude9258
@mugdhadhaygude9258 3 ай бұрын
उत्तम माहिती
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Thank you 😊
@durgakhandare8313
@durgakhandare8313 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली पण गाढवांच्या दुधाचे उपयोग सांगितले नाही व बकरीच्या दुधाचे
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
नेक्स्ट वीडियो मधे सांगण्याचा प्रयत्न करेन👍 धन्यवाद😊
@SUDESHNADIGHE
@SUDESHNADIGHE 3 ай бұрын
Manapasun.dhanywad
@vilasukirde1865
@vilasukirde1865 3 ай бұрын
धन्यवाद मॅडम, खूप अभ्यास पुर्वक माहिती . म्हशी चे व शेळी चे दुध A2 आहे हे एकुण बरं वाटलं परंतु म्हशी ने जास्त दूध द्यावे म्हणून काही गवळी त्यांना दुध काढण्यापूर्वी इंजेक्शन देतात व दुध काढतात ते दुध आरोग्य ला पोषक असते का याची माहिती मिळावी ही विनंती.
@dilipsinghrajput8740
@dilipsinghrajput8740 3 ай бұрын
Very useful information
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Thanks a lot😊
@liveloveprosper2560
@liveloveprosper2560 3 ай бұрын
Chan mahiti
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@sudhirpatki1912
@sudhirpatki1912 3 ай бұрын
Nice information.
@liveloveprosper2560
@liveloveprosper2560 3 ай бұрын
Milk protein allergy asel (maazya mulala ahe) tar konta doodh dyave. Plant based milk madhla kuthla option ahe jyat same (animal milk) protein nasta. Jara please sanga. Thank you
@kalyanisomase
@kalyanisomase 26 күн бұрын
Kai guarantee packet dudh made bhesal nasel.. Company made kai roj checking hote ka...vikat gheteleli kontich food safe nahiye
@pratham1920
@pratham1920 5 күн бұрын
Madam aami mumbait rahto aamala kasa bhetnar deshi gaich dudh hithe paketa tal madhal dudh bhet t
@strikerop8815
@strikerop8815 3 ай бұрын
Super nice 👍👍
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Thank you 😊
@mangeshshinde9822
@mangeshshinde9822 3 ай бұрын
nice discribe
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Thanks😊
@ashokshedge2716
@ashokshedge2716 3 ай бұрын
आशिर्वाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@jayprakashraut4127
@jayprakashraut4127 3 ай бұрын
छान माहिती, लहान बाळाला कुठचे दुध द्यावे?
@abdussamadshaikh3467
@abdussamadshaikh3467 3 ай бұрын
Local gavlipeksha katraj chitale Gokul bhuleshwar Amul aani mahanand dairy var vishwas thevne kadhihi changle. Companies kadun quality aani process check karun surakshit aani paushtik doodh milte
@gupterepro
@gupterepro 3 ай бұрын
What about pasteurisation of milk? If we buy locally the milk is not pasteurised, kindly guide us, thanks 🙏
@shloktelore5569
@shloktelore5569 3 ай бұрын
छान आहे माहिती आहे मलां पण हा त्रास आहे.mam मला 2 वर्षापासून गुडघे दुःखी पण चालू झाली dr. सांगितलं की oil संपलं आहे.maz वय 36 आहे मला काही तरी उपाय सांगेल का pls
@ajinkyanagare6835
@ajinkyanagare6835 3 ай бұрын
Try carnivore diet
@yashwantpatil487
@yashwantpatil487 3 ай бұрын
दुधामध्ये भेसळ आहेच, Ptsd म्हशी ईजंकशन दिल्याशिवाय दुध देतच नाही. पाणी टाकल्यशीवाय दुधाचा धदां होऊ कत नाही. ख प्रत्येक ्ठिकानी सरकारी यंत्रणा लक्ष देऊ शकत नाही🙏
@harishdave9841
@harishdave9841 3 ай бұрын
👌🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
@satishdeokar6048
@satishdeokar6048 3 ай бұрын
दुधा विषयी सर्व शंका दूर केल्या बद्दल धन्यवाद. 💐💐👍🙏
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 ай бұрын
देशी गायींचे (A2) दूध उपलब्ध नसेल तर म्हशीचे दूध पिणे कधीही चांगले.. विदेशी वंशाच्या (जर्सी, H. F. वगैरे..) गायींचे दूध टाळलेलेच बरे.. ज्याला A1 प्रकारचे दूध असे म्हणतात..
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
true👍धन्यवाद😊
@vijaysinhjadhav3871
@vijaysinhjadhav3871 3 ай бұрын
Please read a book viz Davil in the A1 milk . Written by doctor from New Zealand
@sandeepnipane3417
@sandeepnipane3417 3 ай бұрын
मॅडम एक माहिती हवी होती की lactose free milk घरी बनवता येईल का
@seemashinde7772
@seemashinde7772 3 ай бұрын
🙏🙏
@satishchaudhari56
@satishchaudhari56 3 ай бұрын
डॉक्टर एक पाश्चराईजड दूधाबद्दल सांगायचे राहिले. त्याचबरोबर पुर्वी गावात सकाळच्या वेळेस गाढवीणीचे दूध विकले जात असे. त्याबद्दल आपण खुलासा केलात तर बरे होईल.
@Blackstone00701
@Blackstone00701 2 ай бұрын
पॅकेट मिल्क हे पावडर पासून तयार केलेले असते का
@ajinkyanagare6835
@ajinkyanagare6835 3 ай бұрын
Buffalo milk no allergy..my experience
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
👍👍
@ShivajiSathe-q8x
@ShivajiSathe-q8x 3 ай бұрын
Milk made from chemical mix was accepted by some dairys. Which was found after few days latter
@saching9210
@saching9210 3 ай бұрын
आपली सांगितलेली माहिती चुकीची आहे होमोजेनायझेषण मुळे self life वाढत नाही तर अल्ट्रा हीट ट्रीटमेंट मुळे जे tetra पॅक मध्ये पॅक केले जाते त्याची self life वाढते.
@vilaskulkarni3304
@vilaskulkarni3304 3 ай бұрын
मॅडम कोसटीक मिसळतात
@JeevanGaonkar
@JeevanGaonkar 3 ай бұрын
Ka tumhara dairy industry madhil honare krurta Badal mahiti aahe
@JeevanGaonkar
@JeevanGaonkar 3 ай бұрын
India top beef export countries yato
@MM-hv5cd
@MM-hv5cd 3 ай бұрын
दूध सोडणे सर्वोत्तम पर्याय .😂
@kedarpethkar9743
@kedarpethkar9743 3 ай бұрын
Jercy हा वेगळा प्राणी आहे, गाय नाही
@balwantyamalwad2728
@balwantyamalwad2728 3 ай бұрын
आठवडा, महिना साठवणे हा जर दुषपरिणाम असेल तर हे चुकीच आहे का?
@mohanpatankar318
@mohanpatankar318 3 ай бұрын
म्हशीचे दुध घेऊच नये का?
@chandrashekharj.539
@chandrashekharj.539 3 ай бұрын
राजस्थानी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे उंटाच्या दुधामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते व ज्या प्रदेशात राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात जेथे उंट असतात तेथील लोकच सांगतात की उंटाच्या दुधामुळे जंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे भारतातील इतर प्रदेश जिथे राजस्थान सारख उष्ण वातावरण नाही किंवा त्या वातावरणाची ज्याना सवय नाही त्या प्रदेशातील लोकांनी म्हणजे भारतातील इतर प्रदेशातील लोकांनी उंटाचे दूध न पिण हेच बरं. त्यामुळे असं म्हणतात ना की ज्या ठिकाणी तुम्ही जन्मता किंवा राहता त्या ठिकाणची फळं अन्न किंवा रस खाणं पिणं हेच सर्वात उत्तम. कदाचित या विचारापाठी जेनेटिक्स सायन्स असू शकत.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
True 👍thanks
@ChandrashekharPhadke-s4m
@ChandrashekharPhadke-s4m 3 ай бұрын
Buffaluw milk is A2 milk.
@adiera2742
@adiera2742 3 ай бұрын
देशी गाई बदद्ल चांगली महिती दिली, पण म्हशी बदद्ल चुकिची दिली
@maniksathe6973
@maniksathe6973 3 ай бұрын
फॉर्म्युला मिल्क लहान बाळाला देणे योग्य आहे का?
@sunilghadge2833
@sunilghadge2833 3 ай бұрын
खूपच छान तांत्रिक विश्लेषण केलेत आपण.. Thanks.. एक विनंती..थोडा make up करत जा ना 😂
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😀 त्याने काय होणार🤓आहे तशीच दिसेल तरीही😊 पण सुचवल्याबद्दल धन्यवाद👍
@sunilghadge2833
@sunilghadge2833 3 ай бұрын
@@CharutaKoparkar 👍🤗
@SuperVilasini
@SuperVilasini 3 ай бұрын
A2 milk भलेही कमी प्रमाणात प्यावे पण तेच प्यावे
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
true👍धन्यवाद😊
@999dhananjay
@999dhananjay 3 ай бұрын
देशी गायींना oxytocin दिले जाते दुध जास्त येण्यासाठी त्याचा काय दुष्परिणाम होतो
@sachinchandraji
@sachinchandraji 3 ай бұрын
किती कट मारले एडिटिंग साठी. पण पाश्चराईज दुध, गाढव, हत्ती,उंट, शेळी असे पाच प्राण्यांचे दुध पिण्यासाठी योग्य आणि A2 आहे असे ऐकले आहे. दुधाचा पातळपणा पावसाळ्यात आणि हिरवा चार मिळणे यावर आहे.
@Blackstone00701
@Blackstone00701 2 ай бұрын
कोणत्या कंपनी चे दूध चांगले आहे. शहरात A2 मिल्क मिळणे कठीण आहे
@ashishbhobe1622
@ashishbhobe1622 3 ай бұрын
Madam don’t spread lies on homogenised milk. Homogenisation has nothing to do with shelf life increase. It is UHT sterilisation helps increasing the shelf life. It distributes the fat uniformly and to some extent improves the digestion because of breakdown of fat molecules.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
Thanks for the comment. Intent is to educate general audience to understand difference between fresh milk and milk with extended shelf life. Please watch my other videos and comment.
@sandeepnipane3417
@sandeepnipane3417 3 ай бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद
@milindjoshi7025
@milindjoshi7025 3 ай бұрын
Mazayakade dangi ahet. Tyanchyapasun me gir ani sahival bail nirman kele ahet. Pan tya doodh kuthlyaprkaracha doodh detat te mahit nahi.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 3 ай бұрын
धन्यवाद😊
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
A1 vs A2 Milk 🥛- The Real Difference & Why A2 milk is Better ??
12:11
घोरणे कसे होते? कारणे आणि उपाययोजना
15:55