Рет қаралды 15,463
• Aadivasi Raja Re | आदि...
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने 🎵 स्मित म्युझिक प्रोडक्शन सादर करीत आहे एक धमाकेदार आदिवासी अभिमान गीत 'आदिवासी राजा रे ' ........
🌿निर्माता - प्रज्वल पवार
🌿गीतकार - मधु भोये
🌿गायक/गायिका - परेश पवार / आरती पाळेकर
🌿म्युझिक मास्टर - परेश पवार/कौशिक वाढे
🌿दिग्दर्शक - परेश पवार
🌿व्हिडीओ ग्राफी एडिटिंग - परेश पवार.
🌿 ड्रोन पायलट - परेश पवार.
🌿प्रमुख कलाकार - मधु भोये , मनीषा रंबाडे.
🌿सहकलाकार - पाटील पाडा डान्स ग्रुप, सकवार- पालघर
🌿विशेष आभार - दिलीप काठे,मनोज गोवारी,संजय वाघमारे,शांताराम वाघ,मनोज डावरे.
• Aadivasi Raja Re | आदि...
#smit music#
#आदिवासी राजा रे #marathi
#adivasi song#
हे गीत आवडल्यास Like.. Comments नक्की करा आणि जागतिक आदिवासी दिना पर्यंत ह्या गीता मधील भावना आपल्या आदिवासी बांधवांन पर्यंत पोचवा. .
तसेच आमच्या स्मित म्युझिक प्रोडक्शन ह्या यू ट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जेणे करून नव नवीन व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील. 🙏🙏
✊🏼 जय आदिवासी ..जय जोहर✊🏼