एकच सवाल आहे हसावं की रडावं ? | Sushil kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | UBT | Thackeray

  Рет қаралды 34,548

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 629
@krishnapadwal5049
@krishnapadwal5049 2 сағат бұрын
असला हलकट वृत्तीचा इसम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते?
@shivanibhalekar5272
@shivanibhalekar5272 2 сағат бұрын
कंगनाच्या शापा मुळे उद्धव ठाकरे भ्रमिस्ट झालेले दिसतात 😀
@dattudherange5052
@dattudherange5052 2 сағат бұрын
कगणा चेटकीण आहे असं शेखर सुमन चा पोरगा म्हणतो 😂😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Сағат бұрын
@@shivanibhalekar5272कंगना नारीशक्ती आहे
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 Сағат бұрын
ते ओरिजनल च तसे आहेत. कंगना is very sensible girl
@ushajoshi4339
@ushajoshi4339 35 минут бұрын
कंगना, साधू, राणा, राणे, केतकी, अर्णव, इ. इ. असे किती तर आहेत
@mahendrakokate644
@mahendrakokate644 11 минут бұрын
पवार काकांच्या नादाला लागून दिवसेंदिवस वेडा होत जाणार
@nitinbapat9829
@nitinbapat9829 Сағат бұрын
20/11/2024 ला मतदान करताना सर्वांनी ' कमळ ' बटण दाबावे हि हात जोडून विनंती , म्हणजे पुन्हा हे फेसबुक मुख्यमंत्री उबाठा आपल्याला दिसणार नाही जय श्रीराम जय हनुमान जय हिंदु राष्ट्र 🙏🛕🚩
@ushajoshi4339
@ushajoshi4339 31 минут бұрын
राज्याच्या विविध योजना बंद तर होतील त्यामुळेच रोजगारही मिळणार नाही. मुस्लिमांची अराजकता वाढेल, मत देवून वाटेल त्या मागण्या पूर्ण करून घेतील हे लोकसभेत दाखवून दिले. या बाबींचा विचार करणे अत्यावश्यक ठरेल.
@meghapatil4960
@meghapatil4960 16 минут бұрын
Jai shivray❤❤ BJP hatao. ।। Maharashtra bachao ll
@rajeshnalavde5212
@rajeshnalavde5212 3 сағат бұрын
मुस्लिम ह्रदय सम्राट =उद्धव ठाकरे
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 3 сағат бұрын
मियाँ उध्वस्त वाकरे!☺️😊😊
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 сағат бұрын
1988 पासुन सामना वृत्तपत्र सुरु झाल. 2019 पर्यंत ते मुसलमानां विरुद्ध लिहीत होते आपल हिन्दुत्व घासून दाखवत आता शेण गोड लागत ज्याना शिव्या घातल्या त्यांच.
@सच्चाहिंदूस्थानी
@सच्चाहिंदूस्थानी Сағат бұрын
हाजीसाहब,मिया गाध्दवजी टुकारे‌..साहबजी..
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Сағат бұрын
Sabandh Sharirat 🔥🔥🔥🔥🔥
@gunvantphulmante4339
@gunvantphulmante4339 5 минут бұрын
क्या बात है सही बात है 😂😂🤣🤣😂😂
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 3 сағат бұрын
याच्या पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांची कीव करावी वाटते 😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
त्यांची बुद्धी पण तितकीच
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 2 сағат бұрын
🎉🎉
@kiranphadke6557
@kiranphadke6557 2 сағат бұрын
Perfect
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 2 сағат бұрын
Te hi. besharam, with agenda, chattait, with some hope to grab some rikta seats
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 49 минут бұрын
Khare ahe ,
@santoshchavan6727
@santoshchavan6727 2 сағат бұрын
एक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्यांना गाय कशी संभाळावी कसा मुख्या प्राण्यांना जीव लावायचा ते कळत आणि एक हा अंहकारी घमडी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार खासदार व साधा घरगडी कसा सांभाळायचा याची अक्कल नाही चालले राज्य सांभाळायला
@jagdishsawant9841
@jagdishsawant9841 Сағат бұрын
ह्याला ह्याचे भाऊ सांभाळता आले नाहि, भर पावसात बाळासाहेबांना एकटे मातोश्रीवर ठेऊन हा पंचतारांकित हाॅटेल मध्ये राहिला, हा काय बाकिच्या ना सांभाळणार.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. समज नाहीच आहे.अशा माणसाला मुख्यमंत्री कसं करणार देवा परमेश्वरा वाचव महाराष्ट्राला
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Сағат бұрын
मतदान संपूपर्यंत "मुख्यमंत्री तुम्हीच आहात" असं म्हणून उठा ला हरभर्याच्या झाडावर चडवलं जाईल.😅
@sachincb555
@sachincb555 3 сағат бұрын
पप्पू च्या संगतीचा परिणाम होतोय तो ही असेच विसंगत बोलत असतो
@virajprabhu1153
@virajprabhu1153 3 сағат бұрын
उद्धव आणी आदित्यचे खर तर कौतुक केले पाहिजे की त्यांनी फक्त भाषण आणी आदेश न देता निदान संविधानिक पद स्वीकारून मराठी माणसाला ठाकरेंच्या पुढच्या पिढीच्या अकार्यक्षमतेची आणी नाकर्तेपणाची ओळख करून दिली.
@mansingraoghatage9649
@mansingraoghatage9649 3 сағат бұрын
संविधानिक पद स्विकारुन, झाकली मुठ उघडी पडली आणि दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे हे बाल हट्ट की स्त्री हट्ट हा प्रश्न आहे ❓
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 сағат бұрын
super balak buddhi - - working from home !!!!!!!!!!!! zero responsibity for the murders in 30 months of hindus - cine artists left from world all cases closed .......... by TV republic aranb arrested for 5 years old cout case !!!!!!!!!!!! one person got bullet shots recently - very for the loss of life ................ but balak buddhi want full ministry to resign !!!!!! pity these non sense leaders want to win election with hindu votes
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
​@@mansingraoghatage9649खरय स्त्रीहट्टच आहे
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 2 сағат бұрын
मानसिंग राव क्या बात है एकदम सही 😂😂😂😂😂😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Сағат бұрын
@@virajprabhu1153 स्त्रीहट्ट
@Di_Ajit
@Di_Ajit 3 сағат бұрын
नटसम्राट मधे अजुन एक संवाद आहे कोणी घर देता का घर, त्याच धरतीवर ऊबाठा म्हणतात "कोणी मुख्यमंत्री पद देता का"!!!!
@milindpatil445
@milindpatil445 3 сағат бұрын
दिल्लीकरांना काय हसावे केजरीवालला निवडून दिले म्हणून ? आपण महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा अडीच वर्षे उद्ध्वस्तला शांतपणे मुख्यमंत्री म्हणून सहन केलेच ना?
@KishGs
@KishGs 3 сағат бұрын
हा माणूस मला मुख्यमंत्री करा म्हणतो. मराठी राज्य भाषा आहे हे याला कळत.नाही.विधानसभेत मराठीत आमदार बोलतात. किती अनपड माणूस आहे
@jagdishsawant9841
@jagdishsawant9841 Сағат бұрын
हा विधानसभेत आला तर ह्याला समजेल. तो भोंगा लिहून देणार आणी हा आपलीच लाज काढणार.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Сағат бұрын
​@@jagdishsawant9841bhonga uptun feka pahije
@स्वप्निल-य5भ
@स्वप्निल-य5भ 3 сағат бұрын
उद्धव ठाकरेंच्या कोणत्याच बोलण्याला लॉजिक नसतं..!
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 3 сағат бұрын
असंच निखिल वागळे बोलला होता
@anaghabapat8350
@anaghabapat8350 3 сағат бұрын
अगदीं बरोब्बर
@chetannikam7283
@chetannikam7283 2 сағат бұрын
Tarihi lok tyanche bhashan aikayala jatat.
@chhayascreationschhayabhos6159
@chhayascreationschhayabhos6159 2 сағат бұрын
हो ना😂
@abusanas6244
@abusanas6244 2 сағат бұрын
Bagle
@marutimurkute5256
@marutimurkute5256 Сағат бұрын
खरंच पटलं तुम्हचे म्हणणें...... जनतेला कधी कळणार काय माहित...
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 58 минут бұрын
सुंदर विवेचन केले आहे श्री कुलकर्णी सर. श्री राम जय राम जय जय राम💐
@kishorahirrao8103
@kishorahirrao8103 Сағат бұрын
हे महाराष्ट्राचं दुदैव आहे कि हे माजी मामु तर आहे पण आता भावी मामु होण्याची स्वप्न बघत आहे.
@hogaderajendra5114
@hogaderajendra5114 3 сағат бұрын
एकाद्या चापराच्याशी बुद्धिमत्ता सुद्धा या पेक्षा चांगली असते. पवारसाहेब यांनी महाराष्ट्राला सर्वात निर्बुद्ध मुख्यमंत्री दिला.
@SB-by8dj
@SB-by8dj Сағат бұрын
समोर बसणारे कमाल आहेत, त्यांची कीव करावीशी वाटते
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 2 сағат бұрын
ऊद्धव तूम्हीं विधानसभा निवडणुकीला उभे राहून जिंकून दाखवा. गेल्या वेळी मागच्या दरवाजाने - विधानपरिषद - एंट्री केली होती.
@rajendrajoshi7245
@rajendrajoshi7245 3 сағат бұрын
आता कापून खाणार्या बरोबरच रहायचे व जायचे ठरल्यावर हंबरडा कुठून ऐकू येणार.
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 3 сағат бұрын
हे डोक्यावर पडलं असावं बहुतेक. किती जळजळ होते यांना. नेहमीच धूर सोडत असतो.
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll Сағат бұрын
Jalya ahe ha.
@RameshRaut-w8m
@RameshRaut-w8m 54 минут бұрын
खरोखर बुद्धीवान, अभ्यासु देवेंद्र हिंमतबाज एकनाथ,,चपळ अंजीत ☺️🙏😀
@alute431
@alute431 3 сағат бұрын
सत्तेसाठी हपापलेले कुजके नेतृत्व म्हणूनच पाहता पाहता पवारांनी यांना संपवले. यांनी किंवा यापूर्वीच्या नेतृत्वाने मराठीचा गौरव का करू शकले नाही याची यांना लाज वाटायला हवी
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu Сағат бұрын
सुशिलजी या मानसाच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे
@neymar1493
@neymar1493 19 минут бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 3 сағат бұрын
युतीने मुख्यमंत्री पद दिले नाही म्हणून युती सोडली.. आता आघाडी मुख्यमंत्री करणार नाही,मग काय सोडाल....
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 2 сағат бұрын
काय सोडणार सगळे सोडणार आणि घरी बसून फेसबुक Live करणार 😊😊😊😊😊😊
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll Сағат бұрын
Ghari basun tomane marnar, dusare tyala yet kay?
@ushajoshi4339
@ushajoshi4339 28 минут бұрын
​@@maheshkulkarni5769आता त्याचा तरी उपयोग होईल काय
@dilipyejare3869
@dilipyejare3869 3 сағат бұрын
सुशील जी उद्धव साहेबांच्या भाषणामध्ये कशाचा पत्ता कशाला नाही😢
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
अगदी बरोबर
@MilindPatil-t7l
@MilindPatil-t7l 2 сағат бұрын
खरोखर हसावं की रडावं, की डोक्यावर हात मारून घ्यावा हेच कळत नाही.
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 2 сағат бұрын
ऊबाठा पक्षाचे सेनाप्रमुख झाले म्हणजे मग ते बाळासाहेबांचा मुलगा नाही राहिले का??. हे असल निर्बुध्द बोलणारा माणूस आपल्या महाराष्ट्राचा CM होता याची लाज वाटते.
@jagdishsawant9841
@jagdishsawant9841 Сағат бұрын
ज्याला आपले भाऊ, आपले वडील संभाळता आले नाहि, तो काय शिवसैनिकांना सांभाळणार, हे ह्या बापबेट्या मागे धावणार्‍या शिवसैनिकांना कधी समजणार. बाळासाहेब सामान्य शिवसैनिकांना भेटायचे, ह्याच्या आमदार खासदारांना तिष्ठत बसावे लागते.
@bhanudashande6233
@bhanudashande6233 3 сағат бұрын
गरम पाणी पिऊन डोकं भ्रष्ट झालं त्याचा
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 3 сағат бұрын
मुळात त्यांना मराठी किती येतंय हाच मोठा प्रश्न आहे.. त्यांची मराठी फक्त टोमण्यापुरती मर्यादित आहे..
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
मराठी येण्या न येण्याचा प्रश्नच नाही वेड्यांचा बाजार नी खुळ्यांची जत्रा म्हण लागू
@rajeshghormade4447
@rajeshghormade4447 3 сағат бұрын
मा, बाळासाहेब क्षमा करा , ते वैभव पुन्हा मिळणे नाही । काय बोलतात , तेही कळत नाही ।
@kalpanachavan281
@kalpanachavan281 2 сағат бұрын
लोकाना मत कुणाला द्यायचे तेच कळत नाही लोकांचीच कीव येते
@nitinbhagwat8601
@nitinbhagwat8601 2 сағат бұрын
कर्तृत्व नसताना मोठेपण मिळालं की अशी भाषा येणारच....
@sushamaapte7268
@sushamaapte7268 2 сағат бұрын
खरं आहे
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 47 минут бұрын
धन्य आहात, उद्धव ठाकरे तुम्ही खरंच धन्य आहात, तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाच कळत नाही, (हसावं की रडावं)🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 2 сағат бұрын
हे सगळे विरोधी विकासावर का बोलत नाहीत? मग हे लोक महाराष्ट्राचा चेहरा मोहरा कसा बदलणार? तुम्हाला कशाला निवडून द्यायचे ते जनतेला सांगा. सत्ताधाऱ्यांना शिव्या देणे म्हणजे तुमचा विकास? नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@Khavchat
@Khavchat 3 сағат бұрын
😁अहो काही दिवस त्याच्यावर टीका करू नका. ॲडमिट झालाय. उगा गचकायचा टीकेने.
@sudhasaraf-w5g
@sudhasaraf-w5g 3 сағат бұрын
😂😂
@jagdishangolkar1920
@jagdishangolkar1920 3 сағат бұрын
😂😂😂😂
@sarangbankar467
@sarangbankar467 2 сағат бұрын
त्यांच्या मागे एक पत्नी आणी दोन नाकर्ती मुले आहेत....ईश्वर त्यांच्या....😅
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 2 сағат бұрын
😂😂😂👌👌👍👍
@lp34pune
@lp34pune 2 сағат бұрын
Gela tar chalnar
@bhusmang2
@bhusmang2 2 сағат бұрын
हसाव की रडाव,छान टायटल सुशील जी आणि अशा नेत्यांना लोक डोक्यावर घेतात हो 🤔 हे फार विचित्र वाटते राव.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 23 минут бұрын
वडापाव चे लाभार्थी असतात मग काय करणार
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Сағат бұрын
बाळासाहेब माझे श्रद्धास्थान आहेत आणि उध्दव बध्दल मी नक्कीच बोलणार.बाळासाहेबाना वाटरबोटमधून बाहेर काढण्यासाठी माझा गाववाला सुध्दा होता म्हणून मला हि घटना खुप वर्षापूर्वी माहीत आहे.
@praffulaher5965
@praffulaher5965 3 сағат бұрын
अगदी खरय शोक व्यक्त करण्या सारखच आहेच वाकड्याच ज्ञान। आणी संताप ही होतोय ऐकूण।
@girl-qg3zs
@girl-qg3zs 3 сағат бұрын
शरद पवारांनी यांच्या विचारांची झेप किती हे समजून घेतले म्हणून यांचा चेहरा मुख्यमंत्री पदाकरीता जाहीर करत नाही
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 3 сағат бұрын
प्रचंड विद्वान असल्यासारखे बोलतात, मुळात मराठीसारखी गोड भाषा दुसरी नाही. असल्या लोकांची कीव करावी वाटते.
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 3 сағат бұрын
या विधानानंतर सभेतून कोणतीच प्रतिक्रियाआली नाही.ऊबाठा फक्त इकडे तिकडे बघत राहिले .सर्व सभा शांत होती.त्यांच्याही हे लक्षात आले असेल कां?
@santoshshetkar3511
@santoshshetkar3511 2 сағат бұрын
जो माणूस लहानपणी लहानच होता तो मोठेपणी मोठा झाला पण त्याचा मेंदू अजूनही लहानच राहीला आहे
@surendragawas3183
@surendragawas3183 Сағат бұрын
बहुतेक मेंदू घुडग्या खाली असला पाहिजे
@archanabhatkulkar8820
@archanabhatkulkar8820 3 сағат бұрын
कुठे बाळासाहेबांचे भाषण आणि कुठे त्यांचे सुपुत्र.
@abusanas6244
@abusanas6244 2 сағат бұрын
Kuputra
@dilipphatak4705
@dilipphatak4705 2 сағат бұрын
सुपुत्र?अरे हा तर कुपुत्र!
@sureshgawali7754
@sureshgawali7754 Сағат бұрын
सुपुत्र नव्हे कुपुत्र म्हणा.
@सच्चाहिंदूस्थानी
@सच्चाहिंदूस्थानी Сағат бұрын
शेर के घर मे पैदा हूवा एक सूव्व..
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Сағат бұрын
Koooputr 😂😂😂😂😂
@prasannadhopate8513
@prasannadhopate8513 3 сағат бұрын
कचरा मेळावा!
@maheshsavley7650
@maheshsavley7650 2 сағат бұрын
सुशीलराव, उद्धवांना मुक्या भावना किती कळतय, देव जाणे.
@basveshwarkanje995
@basveshwarkanje995 3 сағат бұрын
कीव करावी तेवढी थोडीच आहे... जाऊद्या सुशीलजी विनोदच केलाय असं समजा...
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
असल्या विनोदाने महाराष्ट्राचा खेळखंडोबा होऊ नये
@arunkangaonkar2905
@arunkangaonkar2905 3 сағат бұрын
खरंच किव करावी वाटते 🙏🌻
@nileshthorat1609
@nileshthorat1609 2 сағат бұрын
कुठे गेलं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी वाक्य
@AshokIndurkar-vv3tt
@AshokIndurkar-vv3tt 3 сағат бұрын
सुशील जी आपण अगदी उपयुक्त ... हेडिंग दिले. हसावे की रडावे
@charuhasdeshpande473
@charuhasdeshpande473 3 сағат бұрын
मुख्यमंत्री झाल्यावर राजभाषेचा दर्जा परत रद्द करणार 😂😂😂
@indranathmante6644
@indranathmante6644 3 сағат бұрын
विचार भरकटले
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 3 сағат бұрын
शुध्द भंपक, धष्चोट, आचरट
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Сағат бұрын
शरद पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा. 💐🌕🌕💐🚩🚩
@sunilsawant5510
@sunilsawant5510 3 сағат бұрын
शेण भरलंय का डोक्यात?😮
@Dnyanhira
@Dnyanhira 3 сағат бұрын
बाळासाहेब यांचे पोटी दिवटा आणि त्यांच्या पोटी पावटा कळ काढून पळ काढणारी चिथावनिखोर यांना लढ म्हणावं
@neymar1493
@neymar1493 17 минут бұрын
😅😅😅😅😅😅😅😅
@neymar1493
@neymar1493 17 минут бұрын
😅😅😅😅😅😅😅😅
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 3 сағат бұрын
हे शिल्लक सेनेच्या पाठिराख्यांपर्यंत पोहोचायला हवं.
@mohanraokulkarni9688
@mohanraokulkarni9688 2 сағат бұрын
🕉 राम मंदिर बांधले राम लल्लाची स्थापना तिथे सीतामाई का नाही व गाईच्या हंबरण्याला महाराष्ट्राची राज्य भाषा म्हणणार्याची जोडी झकास आहे.अजब तुझे ---------🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@devidasshetkar1121
@devidasshetkar1121 3 сағат бұрын
कुठल्या शाळेत शिकला आणि प्रवेश तरी कसा मिळाला म्हणावं देवा
@shekharpurandare37
@shekharpurandare37 2 сағат бұрын
Balmohan Vidyamandir Shivaji Park Mumbai
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 3 сағат бұрын
चौकट राजा, असा कसा मी...
@nutanpathak1159
@nutanpathak1159 3 сағат бұрын
मोठा पपू उद्धव ठाकरे
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 3 сағат бұрын
ते मुख्यमंत्री झाल्यावर विकास काम काय करणार हे कधीच उद्दव बोलत नाहीत .
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 2 сағат бұрын
कशाला उगाच नको त्या अपेक्षा. .😂😂😂 आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Сағат бұрын
Sagle Vikaskame Stagit Karun Fkt Talgharach Vikas Waddhavnar 😂😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 24 минут бұрын
विकास कामे म्हणजे काय ते तर माहीत नाहीच व टक्केवारीमुळे समजतही नाही त्यामुळेच देवेंद्रींनी केलेली सहनही होत नाही
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 3 сағат бұрын
नटसम्राट नाही हो हे तर नटरंग
@Kathasar19
@Kathasar19 3 сағат бұрын
कटसम्राट उद्धटराव
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
​@@Kathasar19बरोबर कटसम्राट
@gajananamande4225
@gajananamande4225 Сағат бұрын
लाली लाऊन नटसम्राट 😂😂😂
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 2 сағат бұрын
वा अप्रतिम व्हिडिओ ओघवती तितकंच अर्थपूर्ण
@Pandurang-nb1rc
@Pandurang-nb1rc 3 сағат бұрын
उद्धव काई बोलतो त्याचा त्यालाच कळते नाही असा कसा नेता
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 3 сағат бұрын
जनाब वजिरेअजम असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र राज्यभाषा वजिरेअजम यांनी ठरवावी.
@prasannadhopate8513
@prasannadhopate8513 3 сағат бұрын
नटसम्राट नव्हे ह्या तर नाटकशाळा!
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 3 сағат бұрын
वग सम्राट तर नव्हे
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 46 минут бұрын
सुशिल सर नमस्कार. हसावं कि रडावं ह्या नाठाळांना निवडणुकीत पाडाव,हे सत्य आहे. जय श्री राम.
@ravindranavre196
@ravindranavre196 Сағат бұрын
असं भाषण ऐकणारे व देणारे एकच आहे.
@ashokgosavi9086
@ashokgosavi9086 3 сағат бұрын
जय गोमाता
@SanjayUlvekar-qc3su
@SanjayUlvekar-qc3su 37 минут бұрын
जनता उध्दटाला धडा शिकवणार . आततायीपणा उध्दटाला भारी पडणार !
@sachinbhoir8369
@sachinbhoir8369 54 минут бұрын
या उद्या ला वाटत असतं की हा जोक मारतोय पण खर तर हा स्वतःच हसं करून घेत असतो..
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 3 сағат бұрын
जशी प्रजा तसा राजा.
@Nation_first1
@Nation_first1 2 сағат бұрын
उध्दव ठाकरे यांचे बोलणे म्हणजे ना बुड ना शेंडा.
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 3 сағат бұрын
बोलते भाइजान कू दिल का दौरा पडेला ••
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 2 сағат бұрын
Next target apun to nahi na.. soch k .
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Сағат бұрын
Dil hai kanha Doura padneko Dil ko To Rasoi me Pada hai 😂😂😂😂😂
@dinkarkulkarni9662
@dinkarkulkarni9662 Сағат бұрын
देदिप्यमान वैचारिक परंपरेला लागलेला हा काळा डाग आहे .याला जबाबदार करामतीकर आहेत.उठा,जागे व्हा आणि त्यांची जागा दाखवा.जय श्रीराम.
@chandrakantpimpalkar1488
@chandrakantpimpalkar1488 2 сағат бұрын
स्वर्गात बाळासाहेबांना पण पश्चाताप होत असेल मी अशा पुत्राला जन्माला घातलं म्हणून
@vasudeopachpande4113
@vasudeopachpande4113 Сағат бұрын
अज्ञानी लोकांना, राजमाता आणि राज्यभाषा यातलं फरक कळत नाही, वारेमाप टोमणे मारणे,पण अर्थ समजत नाही,
@रमाकांतपरब
@रमाकांतपरब 3 сағат бұрын
अप्रतिम
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 2 сағат бұрын
अशाही नेत्यांना काही लोक समर्थन देतात, त्याला चण्याच्या झाडावर चढवतात हेच खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 Сағат бұрын
त्याच्या कुटुंबाची भाषा उर्दू करून टाक म्हणावं. बाकी महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्र बघून घेईल..
@TanajiHatkar-b1g
@TanajiHatkar-b1g 2 сағат бұрын
आदित्य हिरवे मुस्लीम सम्राट जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र हिंदू नो बटोगे तो कटोगे लक्षात ठेवा वेळ गेलेली नाही
@जयश्रीरामराम-भ5छ
@जयश्रीरामराम-भ5छ Сағат бұрын
बावळट नटसम्राट
@dilipkumar11-o1t
@dilipkumar11-o1t 2 сағат бұрын
Hindu हृदय सम्राट Balasaheb Thackerey यांच्या विचारांचा कडेलोट mhanava लागेल अशा बोलण्याला.
@babanjadhav3533
@babanjadhav3533 3 сағат бұрын
Rahul Gandhi sobat hech honar.
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 2 сағат бұрын
सुशिलजी, आता पर्यंत पोटात ढवळट होत, पण आता संपूर्ण शरीर धावळून निघालाय, काही राम राहिला नाही. हे राम!!!
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 3 сағат бұрын
कस काय होणार जर.....
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 3 сағат бұрын
नको रे बाप्पा असे नेते आणि होऊ घातलेले स्वप्नाळू मुख्यमंत्री काय बोलतात ते त्यानं चे त्यांना कळले तरी पुष्कळ 😂😂😂
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 Сағат бұрын
अतीउत्तम. अप्रतिम
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 55 минут бұрын
छान विश्लेषण सुशिलजी
@suhaspatil9175
@suhaspatil9175 3 сағат бұрын
सुशिलजी तुम्ही कोणावर बोलावे हा तुमचा अधिकार आहे. तरी सुध्धा तुम्ही ज्याच्या वर बोलत आहात त्याची उंची काय............
@GovardhanShindhey
@GovardhanShindhey 3 сағат бұрын
शांतता चालू दे भाऊ
@prakashvenkatpurwar8194
@prakashvenkatpurwar8194 39 минут бұрын
बाष्कळ पणाचा कळस ह्यापेक्षा काय असू शकतो. बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणजे आपल्याच मातृभाषेला असं हिणवावे.धन्य धन्य तुमच्या राजकीय भाषणाचे .
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 3 сағат бұрын
काय ती बडबड , असंबंध बडबड ,पुन्हा हे येऊ नयेत C M म्हणून.हे उपकार करावेत मतदारांनी.
@madhukarkale5220
@madhukarkale5220 3 сағат бұрын
आहे की, आपल्या संभाजीनगर मध्ये शांती नर्सिंग होम घ्या भरती करून
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 2 сағат бұрын
आहे की, आपल्या संभाजीनगर मध्ये शांती नर्सिंग ( mental ) होम घ्या भरती करून
@udayghate9760
@udayghate9760 Сағат бұрын
सहमत आहे.
@babanjadhav3533
@babanjadhav3533 3 сағат бұрын
Kulkarni sir 💐🙏
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os 2 сағат бұрын
मामू उदो दिन मामू मुझे माजी मुख्यमंत्री यांचा sunta jhalela आहे आता त्यांना मराठी किंवा हिंदुत्ववादी नको आहेत हा मुस्लिम सम्राट झालेला आहे
@milindlolekar776
@milindlolekar776 29 минут бұрын
ह्या २० नोव्हेंबर च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या वडलांचे, गोमातेचे आणि कंगना चा शाप २३.११.२०२४ ला ह्या उद्ववऊद्दिनला कळेल. पूर्ण सफाचाट होईल. जय हिंद.
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,3 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 6 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН