मुलांना वाढवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे.. | Woman Ki Baat With Aditi Sarangdhar | Aarpaar Marathi

  Рет қаралды 217,661

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

Күн бұрын

#Aarpaar #आरपार
तुम्हाला ती वादळवाट मधली वकील मुलगी आठवतेय का? किंवा, लक्ष्य मालिकेतली पोलीस ऑफिसर?
टेलिव्हिजन गाजवलेला हा चेहरा आता यूट्यूबवर, आपल्या चॅनलवर आलाय.. आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे अदिती सारंगधर.. अदिती या एपिसोडमध्ये तिच्या ग्लॅमबद्दल कमी आणि पॅरेंटिंग बद्दल जास्त बोलली आहे. आणि हेच आपल्या 'वुमन की बात' या सेगमेंटचं वैशिष्ट्य आहे. इथे येणारी प्रत्येक स्त्री आपल्याशी अगदी मनापासून संवाद साधते.. थेट संवाद साधते. आजचाही हा संवाद असाच आहे.. थेट, मनमोकळा आणि खरा. हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा..
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav.
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team / Akki Paranjape & Team.
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya

Пікірлер: 301
@rajeshreealchetty5603
@rajeshreealchetty5603 2 ай бұрын
Mazya pregnancy madhe mala Jijaun sarkhe swarajjyache dohale lagawet hi deva kade prarthana 🙏
@178_SnehaPadalkar_SYLLB
@178_SnehaPadalkar_SYLLB 3 ай бұрын
मुंबईत राहून मुंबईला नावे ठेवता मग पुण्यातच रहा की जिथे गुंडगिरी , ड्रगचा खुलेआम वापर आहे,तिथेच रहा.नुसते प्रोफेशन साठी मुंबईला वापरू नका. बॉलिवूड वाले पण एवढी नावे ठेवत नाहीत.
@214KP
@214KP 2 ай бұрын
Irony is people r appreciating alcoholic women who has taken alcohol while being pregnant & calling it pregnancy craving & giving lecture on parenting.such irresponsible person is also glorified
@wamanbhide4410
@wamanbhide4410 3 ай бұрын
तुमचे मत योग्य आहे. माझे मत तसेच आहे की, तिचे मूल बरोबर तिच्या आईचा मूल जन्माचा वाढदिवस साजरा करावा. घरात मोठी माणसं(बाई माणसं,) असती तर तुला जो त्रास झाला नसता.
@vab-kj8qe
@vab-kj8qe 3 ай бұрын
काही वेळा आजी आजोबा अति लाड करतात...TV ,मोबाईल, junk food etc
@alaknandasarang5908
@alaknandasarang5908 3 ай бұрын
वेळच्या वेळेवर योग्य गोष्टी करायच्या नाहीत, manage काही होत नाही आणि म्हणे कर्तुत्व वान..😅
@manjirip654
@manjirip654 3 ай бұрын
😂
@varshag.8398
@varshag.8398 3 ай бұрын
म्हणे बिअर चे डोहाळे?....काहीही..
@abhijeetborse
@abhijeetborse 3 ай бұрын
😂 आदी पासून पितड असणार मग काय रोज घेऊ सकाळ संध्याकाळ 😜
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 3 ай бұрын
Bear che dohale pan kharach lagtat.. Ani he allowed asat.. 😱😱 🤔
@varshag.8398
@varshag.8398 3 ай бұрын
@@anitakulkarni8024 तूम्हाला काय माहित?...भारतात बिअर माहित तरी होती का अगोदर...उगाच काहीही ठोकून द्यायचं
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 3 ай бұрын
डोहाळ्यांच्या नावावर व्यसनं पुरी करतात.
@savvy15
@savvy15 3 ай бұрын
होऊ शकत अस..
@chhayabendre4013
@chhayabendre4013 3 ай бұрын
खुपच विचारदाई मुलाखत .आई झाल्या वर त्या बाईची खुप घुसमट होती .तिला समजून घेतले पाहिजे .ऐकून खुप छान वाटले .
@sangeetashiveshwarkar6178
@sangeetashiveshwarkar6178 Күн бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. मनापासून आवडली.आदिती जेवढी सुंदर आहे.तेवढीच बुद्धिमान आहे.खूप खूप शुभेच्छा.
@RadhikaPatange-rs1hn
@RadhikaPatange-rs1hn 2 ай бұрын
अदिती खूप छान माहिती दिली आहेस , काही लोकांनी फक्त एक मुद्दा उचलून धरला या interview मधला पण तिने पूर्ण उपयोगी माहिती दिली आहे ते नाही rost करणाऱ्यांना दिसलं , एका नवीन आई साठी खूप खूप चांगली माहिती दिली आहे तिने , प्रत्येका मधे एखादा वाईट गुण असतो याचा अर्थ ती व्यक्ती वाईट असते असं होत नाही ना
@questfornone6792
@questfornone6792 2 ай бұрын
Aajch khup jawalchya maitrinichya funeral warun ale ani ha video pahtey. Eka mahinyachya tanhya goad mulila mage thevun post patrum depression mule jagala sodun geli ti.. Dhanyawad hya baddal bolun jagrukta wadhavlyabaddal ❤
@seemakarande8366
@seemakarande8366 3 ай бұрын
स्वतः वर प्रेम करा......खुपच चांगला विचार मांडला बोलायला किती सोपे असले तरी प्रत्यक्षात खूप कठीण आहे......पण प्रत्येक स्त्रीने हे केले पाहिजे....हे तितकेच खरे आहे
@madhurapatil147
@madhurapatil147 3 ай бұрын
Khup chan episode.....pratek navin aai baba ni pahava asa episode...khup chan bolalis aditi...👌👌
@bharatipatil2199
@bharatipatil2199 3 ай бұрын
आदिती तुला सांगावं वाटत की तू इतकं महत्वाचं नि योग्य बोलली आहेस,सगळ्या आई ,वडिलांनी ,नि त्याला सांभाळणाऱ्या घरच्या जेष्ट याना एक वर्कशॉप दिलंस❤
@manemonica888
@manemonica888 3 ай бұрын
Yeravi koni vicharat hi nahi hyana...Ani kadhi navhe to chance milala ki kahihi baralat sutaych...Kay tar mhane beer che dohale lagle hote....😂😂😂😂 Kahihi bolatana pan jara buddhi vaparavi lagte evdhi suddha akkal nahi...Ani lok ayanch kautuk kartat...
@abhijeetborse
@abhijeetborse 3 ай бұрын
आधी पासून पित असणार बियर मग काय रोज सकाळ संध्याकाळ पित बसुया 😂
@poonamtarade2633
@poonamtarade2633 2 ай бұрын
Ekda aai houn bagha kas vatel
@sonalpawar7300
@sonalpawar7300 3 ай бұрын
॰ खूप सुंदर मुलाखत खूप आवडली मनाला भावली शब्दच नाहीत खूप सुंदर तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@797-pr9
@797-pr9 3 ай бұрын
शाळेतील आमची अल्लड, बडबडी अदिती आणी आजची mature अदिती , proud of you dear .
@matsoman3144
@matsoman3144 2 ай бұрын
बावळट आणि थर्ड क्लास...
@dineshpendharkar7210
@dineshpendharkar7210 2 ай бұрын
बिअरचा विषय खूप पटला नाही, केवळ तू मुलगी आहेस म्हणून नव्हे. मुलगा असता तरी हेच म्हटले असते. पण बाकी छान मुलाखत. मुलाला मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी घेतलेले कष्टही कौतुकास्पद, सध्याच्या पालकांपेक्षा वेगळे
@Aparichit_9
@Aparichit_9 2 ай бұрын
अरेरावी तू करते. स्वतःला किती शहाणी समजते. कॅब ड्रायव्हर च्या बाजूने च सगळे होते, तुझ्या बाजूने कोणी च नव्हतं 😂😂😂😂
@namratashedage8724
@namratashedage8724 3 ай бұрын
Tulika....H.M. Bane. T.M.Bane...khup mast serial...mi ani mazya muline khup enjoy Keli lockdown madhe...❤❤
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 3 ай бұрын
Chan mulakat aahe Ani Tula dipression je aale te gharat mansach aasa it tar trasahi hoto pun pun khup garaj aahe
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 3 ай бұрын
Ani mitaparivar pahijech pun shewati aaple natewaikach pahije
@prajaktakadkol796
@prajaktakadkol796 3 ай бұрын
खूप छान मस्तच अदिती. इतकं छान बोललीस. Post partum, स्त्रियाने स्वतः विषयी घ्यायची काळजी, मुलांना वाढवणे, वाढताना बद्दल... छान बोललीस.वादळवाट मध्ये मला तू खूप आवडलीस त्यानंतर ह. म. ब. ने मध्येही. आरपार चा हा एपिसोड ही छान आहे.
@KAJALBANSODE-i2o
@KAJALBANSODE-i2o 3 ай бұрын
Beer piliye hi bayya ani tyacha parinam pn bgha aggregation alel tichya mulat ..tyala deal karayla 2 varsh gele pn 9 mahine beer 🍺 ky ahe hey asl influencer,acto.😂😂
@Swami-v4p
@Swami-v4p 3 ай бұрын
Aditi tumhe khup sunder bolta me Sudha majha dusra delivery same situation face ke liye aahe ani mal mulaga aahe
@rutabhide2430
@rutabhide2430 3 ай бұрын
काही गोष्टी खटकणाऱ्या असल्या तरी बाकी विचार खूप छान वाटले.
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 3 ай бұрын
अदिती छान गायलीस. तुझा हा पैलू माहिती नव्हता. शैला तुझ्या आईची आठवण आली. - दीप्ती मावशी
@vinamratapatil1793
@vinamratapatil1793 3 ай бұрын
I think अदिती mam tumi pratek woman chya मनातलं बोलात,yes gharat understanding Manas नसली की त्रास तर सहन करावा लागतो. पाचवावा ही लागतो. You are fantastic woman and mother.🎉❤khup amhi mothe ahot as म्हणाऱ्या घरातल्यांना मोठेपण काय आहे हे कळायला हवाय.
@sushiladhomse862
@sushiladhomse862 3 ай бұрын
अदिती तुझी मुलाखत मला खूप आवडली माझ्या मुलीचा मुलगा एक वरश्याचा आहे तुझा सल्ला मला आवडला मी तिला तुझे विचार नक्की सांगणार मी कल्याण ची आहे आवडते तू मला सुदंर विचार
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 3 ай бұрын
आयुष्यात पुढे निघणं फार गरजेचं असते..ह्यांनी या आधी एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते सरांना..स्वत: ची अवस्था काय होती ते सांगितले होते🙏🙏
@wonder-buddy
@wonder-buddy 2 ай бұрын
She poured so much wisdom on parenting with so much humility in this video ❤ and people are only talking about beer 😂
@manjireevaidya695
@manjireevaidya695 3 ай бұрын
आदिती , फारच छान आणि रोखठोक बोललीयस तू , विशेषतः पालकांनी मुलांची कशी आणि काय काळजी घ्यावी याबद्दल खरच मार्गदर्शक आहे
@priyankadongre9833
@priyankadongre9833 2 ай бұрын
7:00- Chukicha, areravicha vagna baher gela pahije. While, 4:46- Ac lav na re tula kalat nahi ka. Waa re Hippocrates
@anitamore9244
@anitamore9244 3 ай бұрын
खूपच छान मुलाखत झाली अदिती .खरंच तुझे कौतक करायचे तेवढे कमी आहे.ह्या मुलाखतीमुळे आम्हाला तुझ्या बद्दल समजले. खरच खूप great आहेस तू. स्वामी तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना.तुला खूप खूप शुभेच्छा. व आशिर्वाद ही.❤
@aachalbhangre9114
@aachalbhangre9114 3 ай бұрын
Much needed session..... husbands are another child. So 1st he has to growup before having child..
@pravinretawade647
@pravinretawade647 3 ай бұрын
आदिती शक्यतो राजकारणापासून दूर राहिलात तर आयुष्य जास्त मजेत जाईल. बघा विचार करा.
@MS-me1nw
@MS-me1nw 2 ай бұрын
Alcohol is a depressant. That beer during pregnancy backfired.
@MS-me1nw
@MS-me1nw 2 ай бұрын
Alcohol is a depressant. That beer during pregnancy backfired.
@ankitavartak2646
@ankitavartak2646 3 ай бұрын
Ha video dakhvla pahije Prtyekv family la hya mule 1% divorce hot aahet after baby
@manjirip654
@manjirip654 3 ай бұрын
अगदीच विचित्र विचार वाटले..माझे वैयक्तिक मत आहे...कधीच आवडली नाही .. आता कधी आवडणार पण नाही
@kirtisagar6821
@kirtisagar6821 3 ай бұрын
Mala suddha, vadalvaat pahili hoti , kanache padade fatatil asshya surat bolate, disat pan nahi changli. Bekkar.
@Donaldasdf
@Donaldasdf 3 ай бұрын
@kirti...... आम्हाला आवडते....... चांगली स्मार्ट आहे...... कुणालाही घेत नाहीत टीव्ही वर........ 😀😀😀
@rekhabhoir7114
@rekhabhoir7114 3 ай бұрын
Nice voice mi pan against comment keli hoti taxi satbhi pan mi sudha ola maddhe basle hote tyane 3 var Ac thevla hota aani sangunahi vadhvat nahi te मुद्दामून kartat tas mala tevha tuz vagan बरोबर hot as vatal ...
@rekhabhoir7114
@rekhabhoir7114 3 ай бұрын
Khup chan mahiti
@aditip7547
@aditip7547 3 ай бұрын
Aditi kuddos to you ! I literally cried somewhere you mentioned regarding post partum depression. But you taught new age parenting in a very good manner !!❤
@handmade_nath
@handmade_nath 3 ай бұрын
जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरून तर असच दिसतंय की ड्रायव्हर इतका पण उद्धट न्हवता जितकं या सांगतात. यांचा व्हिडिओ मधला बोलायचा टोन आणि आता सांगायचा टोन दोन्ही मध्ये खुप फरक आहे. ट्रोलिंग झाल्या नंतर इथ येऊन सारवासारव करत आहेत असं प्रकर्षाने जाणवतंय.
@pc9520
@pc9520 3 ай бұрын
त्याने त्या पोराला मारले त्याबद्दल काय बोलाल मग? नम्रपणे मारले, त्याची चूक नाही... असे सांगणार का?
@handmade_nath
@handmade_nath 3 ай бұрын
@@pc9520 तुम्ही बघितलं का मारलेल? कशावरून खरंच मारलंय ?
@mugdhapurohit1972
@mugdhapurohit1972 2 ай бұрын
Khup chan bolleyes Tu Mala ek aai mhanun ya goshtincha chan upyog hoil.
@vinitaranade5563
@vinitaranade5563 3 ай бұрын
अदिती mam, खुप सुरात आणि भाव पूर्ण गाता आपण. गाण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्याचं पण सोन कराल अस वाटतं. Best wishes
@samidhahatlunkar2384
@samidhahatlunkar2384 3 ай бұрын
Khare aahe after delivery aapan khup emotionally disturb asto, khup vela mala tar mothyane radavese watayche, total life change houn jate, khup chan bolalya Aditi mam, episode khup chan zala
@archanamumbarkar9835
@archanamumbarkar9835 3 ай бұрын
karan aaplyaa var responcebility yete..aapan aai jhalyawar..सुरवातीला असे होते..
@rajanikhasnis7088
@rajanikhasnis7088 3 ай бұрын
मी रोज पाहते. अतिशय चांगले संस्कार करणारी उत्कृष्ट मालिका. अतिशय मनाला भावलेली मालिका
@priyaghadge6216
@priyaghadge6216 3 ай бұрын
Konti malika
@avinashkale8556
@avinashkale8556 3 ай бұрын
एक कलाकार म्हणून खूप आदर होताच पण या इंटरव्ह्यू नंतर आई म्हणून तो आणखी जास्त वाढला.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 3 ай бұрын
आताच्या पिढीच वेगळंच आहे आमच्या पिढीत इतकं प्रकार नव्हते एवढा विचार करायलाही वेळ नसायचा
@vrushalic3389
@vrushalic3389 3 ай бұрын
उगाच नाटके .कारण वेगळीच असतात हयाच कश्या डिप्रेशन मध्ये जातात सगळे असुन सुध्दा मग इतर बायका काय करतात.
@varshajoshi1081
@varshajoshi1081 3 ай бұрын
जे suffered. होतात त्यानाच कळेल. त्याला relatives पण जबाबदार असतात कारण ते समजून घेत नाही .
@sulbhasawant4
@sulbhasawant4 3 ай бұрын
Pahile joint family asaychya ..apan manatl share karayla khup Jan asaychi .. main mhnje ektepana navhta ..
@anujapagare7517
@anujapagare7517 3 ай бұрын
खूप छान गाणे गायले आहे आदिती सारंगधर यांनी, बिनधास्त स्वच्छ बोलतात मनात काही नाही
@pooja9726
@pooja9726 3 ай бұрын
Aditi mam me pn ya post partum depression madhun jat aahe,, aaj maza mulaga sava varshacha aahes,, tri pn jra mla te janavat aahe
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 3 ай бұрын
ताक प्यायला हव होत बीअर म्हणजे काय तरीच
@silk007able
@silk007able 3 ай бұрын
evdhya politely nahi bolali tu. kashi bolat hoti tyacha shi video baghitla
@tejagawde7560
@tejagawde7560 3 ай бұрын
Tu Mazi favourite actress aahe....tuza vadalvat cha roll khup mast hota...u prove that family is most important too.... enjoy ur life....best wishes dear....v love to you on social media....
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 3 ай бұрын
हिच्या मुलाला पाहायचे आहे मला. बीयर वर मोठा झालेला 😮
@vrundak424
@vrundak424 3 ай бұрын
Seasined mother dusar mul hou de ,khup healthy aahe tuza bala karata ...ani marathi chi savay lav mulala ...far engraji nako
@Swami-v4p
@Swami-v4p 3 ай бұрын
❤me satarche aahe khup Chann vatl aaekun
@snehamukadam8675
@snehamukadam8675 3 ай бұрын
स्मिता मावशी सारखा आवाज आहे. बेलसरे फॅमिली कडून कलागुण आले आहेत.🎉🎉
@gayatribhagwat7304
@gayatribhagwat7304 3 ай бұрын
सुरूवातीला तीच विचारते कोण आदिती शारंगधर 🤭🤭🤔😂😂
@meghanajoglekar7387
@meghanajoglekar7387 3 ай бұрын
आदिती मंजुळा , वादळवाट बघितली तेव्हा पासूनच पण खूप आवडते.पण आजचे विचार ऐकुन तर आणखीनच आवडली.
@smrutiathalye7800
@smrutiathalye7800 3 ай бұрын
Camera sarkhhha satat zoom in zoom out kashalla?? Kitti tras hoto😢
@PastelNuages
@PastelNuages 3 ай бұрын
असले डोहाळे ? 😑 डॉक्टर नक्की शुद्धीत होते ना असलं allow करायला? आणि मुलगा स्वतःच्या आईवडिलांशी विनाकारण इंग्लिश का बोलतो? किती विचित्र पणा 😂
@vidulakoli-kulkarni7829
@vidulakoli-kulkarni7829 3 ай бұрын
आयुष्यात येणाऱ्या संकटांकडे गंमत म्हणून बघण्याचा दृष्टीकोन खरंच ग्रेट आहे. मस्ट वॉच इंटरव्ह्यू आहे. पालक म्हणून बऱ्याच गोष्टी कनेक्ट झाल्या. हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल अदितीचे आणि इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल आरपारच्या टिमचे आभार.
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 3 ай бұрын
मुलाखत छान गाणं आवडलं आम्हाला 👌👍🍫🌹🥳❤️🌈☔💐
@sheetalborekar3336
@sheetalborekar3336 3 ай бұрын
Kitti goad aani manapasun bollis Aditi, so proud of u...khup khup shubheccha je kahi karshil tya sathi and b as u r ❤❤
@vg7500
@vg7500 3 ай бұрын
आदिती योग्य काही लपवाछपवी न करता स्पष्ट बोलली स्पष्टवक्ता आवडला मला मी पण या फेसमधून गेले आहे माझ्या मोठ्या मुला नंतर नऊ वर्षांनी दुसर मुल झाल्यावर मी सुद्धा खुप चिडचिड करायचे मुलांना मारायची कारण मला सासरचे कुणीच समजून घेत नव्हते त्यांना वाटत होते कि मी मुद्दाम करते मी स्वतःला संपवण्याचा नाही दगडाने मारून घेतले होते आता एवढ्या वर्षा नंतर पस्तावा होतोय कुणी काहीही म्हणो आपल्या त्रासाच्या वेळी आपणच असतो
@amrutashinde7069
@amrutashinde7069 3 ай бұрын
Fakt बीयर ani salad....kahi.... अतिशयोक्ति... Test report pahun doctor na chalal he asa?
@swatideshpande3208
@swatideshpande3208 3 ай бұрын
खुप छान‌ मुलाखत.. अतिशय ‌खर बोललीस.
@kalpanalate6878
@kalpanalate6878 3 ай бұрын
खूप छान अदिती.तुझ्या भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा
@vandanasutavane5736
@vandanasutavane5736 3 ай бұрын
रोखठोक बोललीस ,खूपच भारी वाटले!
@swapanalipawar9365
@swapanalipawar9365 2 ай бұрын
आदिती तु खुप छान सांगितले.तुझी मुलाखत नवरा आणि बायको ह्या दोघांनी ऐक्याला हवीय.. आदिती ला खूप खूप शुभेच्छा ❤❤😊
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 3 ай бұрын
आदितीचया मनातील माणूस जागा झाला हे तिला पटले असे सर्वांना वाटुदे
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 3 ай бұрын
माझे उत्तर कसे वाटले ते लिहा
@varshadhande2970
@varshadhande2970 3 ай бұрын
आदिती तु संपुर्ण योग आपल्या जगण्याचा भाग बनव नंतर बघ तुझ आयुष्य आणखी चांगले बदल दिसुन येतिल.
@hrushikeshpardhi
@hrushikeshpardhi 3 ай бұрын
Wasn’t expecting this conversation from this episode ….so good ,,thank you for this subject about parenting
@ameyapawar3191
@ameyapawar3191 3 ай бұрын
खूप थेट आणि सुंदर पद्धतीने विचार मांडले आहेत...❤❤
@vaishnavitillu5140
@vaishnavitillu5140 3 ай бұрын
You being vocal about your experiences with your kid are so valuable. it will be helpful for all young parents if you document it, may be by way of book, vlog etc... kitti chan goshti karun ghetes mula kadun... ha awarenessch nasto... you can really guide other mothers...
@DeepaLone-e5l
@DeepaLone-e5l 3 ай бұрын
It's totaly wrong.....Aai होण खूप magical think asty after dilevrd baby in our life only magical moments happen in frist baby It's Blessing ❤ native vibes comes but when we see our kid It's our whole world
@shraddhadalvi6644
@shraddhadalvi6644 3 ай бұрын
Seriously Project !!! Lots of love on behalf of all new age mother❤😊..
@Dake702
@Dake702 3 ай бұрын
This is very True. I can Relate this and very important talk and thank you so much for sharing this
@MrsRohini
@MrsRohini 3 ай бұрын
आदिती तू खूप रोखठोक आणी नेमक बोललीस पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणी प्रेम ❤
@rupaligaikwad-nh7yg
@rupaligaikwad-nh7yg 3 ай бұрын
खुप काही शिकायला मिळालं.❤❤❤
@anaghakakade3539
@anaghakakade3539 3 ай бұрын
पहिल्यांदा कुणीतरी ह्या विषयावर अगदी अचूक पणे मत मांडलं.
@Vidhirane92
@Vidhirane92 3 ай бұрын
She did not wanted to be a mother at first ,but she became a very good mother later... touch wood.....❤❤🧿
@mamatalk1693
@mamatalk1693 3 ай бұрын
आदिती खुप छान गायलीस. मी मधे सर्व वादळवाट पाहिले. खुप छान वाटले पण त्याबरोबर च काळ बदलला याची जाणीव होते आहे. ❤
@yogagaargi
@yogagaargi 3 ай бұрын
Khup khup sunder pod cast..kharach mi suddha ya sarv phase madhun jaat ahe..thanks you Aditi for such an amezing interview
@AkshataSakhale
@AkshataSakhale 3 ай бұрын
Very Nice conversation, really motivational
@madhuripandit4039
@madhuripandit4039 3 ай бұрын
Post partum depression needs to be addressed
@reshmamalshe8649
@reshmamalshe8649 3 ай бұрын
गोडबोले मॅडम ना मिस केलं
@aparnananiwadekar4
@aparnananiwadekar4 3 ай бұрын
Hi mulakhat far chhan aani mnmokli vatli Khup khup shubhechcha aditi
@SharadAwachar-nv3ev
@SharadAwachar-nv3ev 3 ай бұрын
शरद पोक्शे होता... काय या बाईची भाषा ? शरद सर ही खुप व्यक्ती आहेत
@gayatridahibawkar
@gayatridahibawkar 3 ай бұрын
शरद पोंक्षे होता? की होते?
@wisecritic7197
@wisecritic7197 3 ай бұрын
Psychiatrists recommend the tablets instead of counseling which results in habitual intake of drugs by the patient !
@sarojininerurkar5218
@sarojininerurkar5218 3 ай бұрын
असे विषय ऐकताना समाधान वाटतं
@vidyabhapkar3416
@vidyabhapkar3416 3 ай бұрын
So motivational
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 3 ай бұрын
आदिती दिसायला म्हणजे चेहरा हिंदीतील एक अभिनेत्री रिचा चढ्ढा सारखीच दिसते. अर्थात आपली आदिती ॲक्टिंग मध्ये ए-1 आहे.
@jaishreemataji43
@jaishreemataji43 3 ай бұрын
Very nice interview. Really Aditi suggested many things for parents it is appriciable
@TheAbsoluteDiya
@TheAbsoluteDiya 2 ай бұрын
Yes yes...beer pya Khup Chan suggestion ahe😂😂😂
@smitagavankar9133
@smitagavankar9133 3 ай бұрын
Khupach mast Aditi
@surekhakhatavkar3662
@surekhakhatavkar3662 3 ай бұрын
खूप खूप छान सांगितले तु आदिती धन्यवाद
@vimaljadhav8242
@vimaljadhav8242 2 ай бұрын
Really very interesting and informative interview.Many many thanks to Aaditi madam
@sheetalindurkar
@sheetalindurkar 3 ай бұрын
Each woman goes through a tough phase after pregnancy. family should understand all these Husband should support each phase
@CITY_spock
@CITY_spock 3 ай бұрын
I think खूप बायका ह्यातून जातात पण ते बोलायची हिम्मत कोणताही नसते. Kudos to आदिती. किती honestly बोलली, सुंदर. मूल वाढवताना स्वतःसाठी जगणे आया विसरून जातात. काही गैर नाही जर कोणी मूल सांभाळून स्वतःची काळजी घेऊ शकते तर... Very proud of you.
@utkarshaprabhushirodkar5832
@utkarshaprabhushirodkar5832 3 ай бұрын
Yasathi family support at first n most partner cha support mahtvacha asto .
@pritib574
@pritib574 2 ай бұрын
अदिती खूपच महत्वाचं बोललीस विशेष करून मुलांना वाढवणं हे एक प्रोजेक्ट आहे. सध्याच्या काळात हे अतिशय महत्वाचं आहे.आज काल पहिली दुसरितली मूळ पण आपापसात अग्रेसिव होत आहेत
@pritib574
@pritib574 2 ай бұрын
मुलांना वेळ दिला पाहिजे
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 76 МЛН
Acting and Beyond: Sanskruti Balgude Interview | Mitramhane
1:17:49
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН