तर्काधिष्ठित चर्चा म्हणुनच शाश्वतनिय विवेचन. लग्नसंस्थेचे प्रयोजन, नियोजन व आयोजन याचं सत्यस्थितीला सुसंगत उत्कृष्ठ स्पष्टीकरण.. सानिका व तन्मय यांचे खूप खूप अभिनंदन !
@paragrane4760 Жыл бұрын
एखादी मुलगी किंवा मुलगा sexually आवडायला हवा . त्याच्या कडे बघून feeling यायला हव्यातच . त्यानंतरच पुढक्या आयुष्यात प्रेम निर्माण होऊ शकत
@bepositive63485 ай бұрын
अगदी बरोबर आहे..जर हे नसेल तर प्रेम होत नाही नात पुढे टिकत नाही...लोक ते रेटत जीवन जगतात
@nehakhanapurkar2231 Жыл бұрын
लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे की ॔कोणीही perfect नसतो,जसा मी perfect नाही तशीच समोरची व्यक्ती perfect नसणार आहे. Life partnerने perfect असावं ही अपेक्षा करणं चूक आहे ॓.
@sanjaysalvi90622 жыл бұрын
आईकडून उत्तम बोलण्याचा छान गुण घेतलाय तन्मयतेने तन्मयने
@surajpatil65982 жыл бұрын
आजचा एपिसोड परिपक्व होता... सानिकाच्या थेट प्रश्नांना दिलेली उत्तरे किंवा तन्मय कानिटकरांकडून दिलेला guidance matured वाटला. उपवर मंडळींनी नक्कीच बघावा हा एपिसोड.....
@shailasawant9802 Жыл бұрын
खूपच चांगली चर्चा झालीय. धन्यवाद.
@manalivaidya61822 жыл бұрын
तन्मय कानिटकरांची मुलाखत खूप छान.छान पध्दतीन त्यांनी सांगितले
@suhaskulkarni21912 жыл бұрын
व्वा व्वा सानिका... खूप छान घेतली आहेस मुलाखत.. मस्तच. 👌👌🌹🌹
Websitvr ekda login kel ki evde message yetatn KY bolv kahich kalt nahi
@SurekhaShinde-q2t7 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤❤
@vidyadharpathak30782 жыл бұрын
अशा संस्था चालकांनी Total Loving हे पुस्तक वाचलेच पाहिजे. लेखिकेचे नाव आठवत नाही. ते मला एका रद्दीच्या दुकानात मिळाले होते, कोळशाच्या खाणीत जणू हिराच सापडला. विवाह या विषयावरचे ते सर्वात उत्तम पुस्तक आहे.
@asavaridesai3929 Жыл бұрын
Total Loving by J अस आहे का नाव ?
@sunitarankhambe507411 ай бұрын
मराठी मद्ये आहे का?
@vidyadharpathak307811 ай бұрын
@@sunitarankhambe5074ते इंग्रजी आहे . एका स्त्रीने लिहिले आहे . मी नेट वर शोधले पण मिळाले नाही . लेखिकेचे नाव आठवले तर कदाचित मिळेल . मिळाले तर सांगेन .
@seemakalyani67286 ай бұрын
मुलाखत ऐकून छान माहितीपूर्ण वाटली माझ्या मुलाच नाव अनुरूप मध्ये दिले आहे आपण मदत कराल का.
@narayansonare65819 ай бұрын
How i can get anurup form?
@kundabramhapurikar90812 жыл бұрын
खूप छान एपिसोड आहे.
@201037tp20082 жыл бұрын
Khoop masta sanika 💫
@varadlanke89032 жыл бұрын
वा सानिका!
@veenasafai666711 ай бұрын
Right
@sujatagarud3162 Жыл бұрын
Gouri tai has trained him well
@swatisaoji1966 Жыл бұрын
ग्रामीण भागात आणि सरकारी नोकरी किंवा नोकरी नसलेल्या उद्योग, व्यवसाय, शेती करणाऱ्या वर्गासाठी आपण मार्गदर्शन करावं ही विनंती आहे.भाषेतील सर्व इंग्रजी शब्द मराठीत वापरलेत तर ग्रामीण भागातील लोकांना लवकर स्पष्ट समजेल. ग्रामीण भागात लिव्ह इन, फ्रेंडशिप पद्धत जवळजवळ नाहीच. डेट वैगरे असे स्पष्ट बोलणार नाहीत पण लपून छपून, चुकीची पाऊल उचलत असू शकतात.
@sunitaraste17002 жыл бұрын
Episode khoop awadla. 👌👌
@seemaranade9730 Жыл бұрын
तिने जो विचार केला नव्हता..तो साधं शेंबड पोर पण करेल😆
@madhuripol6405 Жыл бұрын
...काही नाही...मुली फाsssरच शहाण्या झालेल्या आहेत...शेवटी मुलाच्या घरीच जाऊन रहायचे असते...थोडीशी अॅडजेस्टमेंट करावीच लागते...आणि..मुलींमध्ये पुण्याचे फॅड फारच असते...
@ashutoshkulkarni55111 ай бұрын
पुण्याचे फॅड? म्हणजे नक्की काय ताई?
@chitrashinde19267 ай бұрын
Mul yetil ka sagal sodun .. Adjust kartil ka...
@KalpanaShivarkar6 ай бұрын
कल्पना शिवरकर
@Arin9626 Жыл бұрын
आधीच्या रिलेशनशिप चा काही प्रॉब्लेम नाही ठेवला पाहिजे ? हा लग्न संस्था चालवतोय का डेटिंग वेब साइट ? 😂
@mandarshelar6580 Жыл бұрын
Prtyek samajatil jyeshta lokani ektra ya hynche dhande band hotil
@--varshasidhaye59842 жыл бұрын
डॉक्टर ने शक्यतो डॉक्टर च जोडीदार निवडावा याचे कारण समजूतदार पणा असण्यापेक्षा एखाद्या सेटल न होणाऱ्या पेशंट बद्दल डिस्कशन करता येते. ते वेगळेच टेन्शन असते . अशावेळी जोडीदार एखादा छानसा सल्ला देऊ शकतो
@shishiriyengar271 Жыл бұрын
He is promoting marriage because that's their. Family business. He has to get sales so he is promoting his business. And also he state numbers of people who are in live in relationship and wishing to get married. his information is hollow. He needs to state whether have they done a survey or how many people were surveyed in this. Wishing to get married is each person's decision.
@shobhayamgar11495 ай бұрын
Aata mulanich sasari rahayla ja mhnje lagan lavkar julel.
@dancerchick Жыл бұрын
Mi ek hi Marathi interview nahi pahilay jithe anchor ne faltu cha English ghusavla nai... To Tanmay kiti vyavasthit boltoy...pan hi baya ka ugach nasta English zadtey?
@mandarshelar6580 Жыл бұрын
Hyani lagn cha dhanda karu n taklay
@rameshshinde47572 жыл бұрын
'अनुरूप 'बकवास आहे..
@oldagecourage713 Жыл бұрын
तूमचा अनुभव काय आहे.
@madhurijagtap1286 Жыл бұрын
Tumcha experience kahi aahe ka sanga na mala pan registration karycha aahe
@nehakhanapurkar2231 Жыл бұрын
लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे की ॔कोणीही perfect नसतो,जसा मी perfect नाही तशीच समोरची व्यक्ती perfect नसणार आहे. Life partnerने perfect असावं ही अपेक्षा करणं चूक आहे ॓.