लग्नाला नकार हे डिप्रेशनचं कारण का बनतंय?। Behind The Scenes | Gauri Kanitkar | EP - 2/2

  Рет қаралды 59,707

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

भारतात घटस्फोटांचं प्रमाण का वाढतंय? नात्यांत एकमेकांना स्वातंत्र्य न दिल्याने वितुष्ट निर्माण होतंय का? लग्नासाठी नकार न मिळाल्याने नैराश्य येण्याचे प्रकार का घडत आहेत?
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO, गौरी कानिटकर यांची मुलाखत, भाग २

Пікірлер: 181
@a8894tina
@a8894tina Жыл бұрын
काही उपयोग नाही या टिप्सचा कारण आपण कितीही ओलाव्याने मेसेज केले, किंवा कितीही चांगुलपणा दाखवला तरीही समोरचा व्यक्ती मात्र व्यवहारी असते, आणि आपला चांगुलपणा म्हणजे आपला मुर्खपणाच समजला जातो. शेवटी आपल्याला पण रूक्ष व्हाव लागतं. खुप unforgiving जग आहे, कोणाला काही फरक पडत नाही कि तुम्ही किती चांगल्या स्वभावाचे आहे, एखाद्या दारूड्या गुंड वृत्तीच्या मुलांचं चटकन लग्न होतं जर त्याच्याकडे पैसा आणि भरपूर जमीन असेल तर, तसेच एखाद्या चालू गर्विष्ठ लफडेबाज उद्धट मुलीचही चटकन लग्न होतं जर ती सुंदर असेल तर. थोडक्यात काय, तुमच्या स्वभाव आणि चरित्राला काहीच किंमत नाही.
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
हे अगदी बरोबर निरीक्षण नोंदवलं
@Dd_12348
@Dd_12348 Жыл бұрын
Follow antinatlisam
@chinkyp8585
@chinkyp8585 Жыл бұрын
Have patience...Negative thoughts ale tari .patkan jhatkun.... Positive mindset thevava....Khup lokana bhetave ....Mana sarkha jodidaar milato ...
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 Жыл бұрын
झूठ कितनिही तेजी से क्यो ना दौड़ ले सच लेकिन दिन उसे पकड़ ही लेता है. थोडक्यात काय चरित्र हे एके दिवशी कामालाच येत.
@saltnpepper6675
@saltnpepper6675 Жыл бұрын
Very true
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
अनेक मुद्दे बोल्या जातच नाहीत अनुरूप कडून.. १) एकी कडे आम्ही कसे परदेशात पण आहोत हे बोलायचं..पण दुसरी कडे पारमपारिक विचार ठेवायचे लग्ना च्या बाबतीत...आता वेस्टर्न देशान मधे जी जोडपी आहेत भारतीय त्यांची मुलं तिथलीच संस्कृती घेणार ना ? मग कुठे राहिली तुमची पारमपारिक कुटुंब संस्था ? २) टॉक्सिक मॅरेज...भारता सारख्या देशात त्याच्या तून बाहेर पडण किती कठीण आहे.. हा इशु बोलतच नाहीत तुम्ही... ३) टक्के वारी जेव्हा सांगता तेव्हा त्या कुठून आल्या ते पण सांगाव...नाहीतर विश्र्वास ठेवता येणार नाही... कुठला सर्व्हे सांगतो की फक्त २-३ टक्के भारतीय तरूणानची मतं मुलं जन्माला न घालणं अशी आहेत ? ४) एकी कडे बोलायचं की पत्रिके ला महत्त्व देऊ नका..मग वेब साईट वर तो ऑप्शन का ठेवला आहे ? ५) लग्न ह्या नात्या च देफिनेशन काय तुम्हाला विज्ञानाच्या पुस्तकात मिळणार नाही...त्या मुळे जे दोष तुम्ही लग्न सोडून जे पर्यायी मार्ग आहेत त्यातले दाखवता तेच दोष लग्न या नात्या मधे येऊ शकतात की.. शब्द शहा बघीतल तर लग्न हे फक्त एक सरकार मान्य सर्टिफिकेट आहे.. व्यक्ती स्वातंत्र्य असल्या मुळे लग्न झालं असेल तरी कायदेशीर रित्या कोणी कोणाला बरोबर रहा अशी बळजोब्री करू शकत नाही... जरका सगळा खेळ भावना, विश्वास आणि देवाण घेवाणी चाच असेल तर मग लग्न हे फक्त एक सरकारी सर्टिफिकेट ज्याने काही कायदेशीर गोष्टी सोप्या होतील हे सोडून तरी दुसरं काय ?
@ashishrn2
@ashishrn2 Жыл бұрын
नात्यात व्यावहारिकता वाढलीय.. आपण किती चांगल स्थळ पाहिलं हे गर्वानं सांगता येईल आणि अशी दर्पोक्ती मिरवायला लोक आसुसलेत.
@samadhanpangavhane6530
@samadhanpangavhane6530 Жыл бұрын
थिंक बॅंक खुप छान सामाजिक प्रश्नांवर सामाजिक माध्यमांवर चर्चा घडवून आणत आहेत, त्या बद्दल धन्यवाद 👍 आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...! 💯
@pranavgodbole4524
@pranavgodbole4524 Жыл бұрын
खूपच वरवरच बोलण वाटत आहे.. मुलामुलींची वाढलेली व्यसनाधीनता, लग्नाआधी आणि लग्नानंतरची अफेअरस, आणि फक्त पैशा आधारित सगळी समाज व्यवस्था हा खूप मोठा विषय आहे. पण हा विषय टाळला गेलाय. विनायक पाचलग ह्यांनी हा विषय घ्यावा.
@ushaphatak6539
@ushaphatak6539 Жыл бұрын
मॅडमचे बऱ्याच , विषयावरचें विचार , ऐकलेलें आहेत . अभ्यासपूर्ण , मनोज्ञ विचार आजच्या पिढीला , दीपस्तंभासारखें मार्गदर्शन करणारें आहेत . त्यांच्या या , व्यक्तित्त्वाला सादर प्रणाम ... धन्यवाद 🙏 🙏
@atulkarmarkar7919
@atulkarmarkar7919 Жыл бұрын
उत्तम व thought provoking discussion
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 Жыл бұрын
Thanks sahib, for deep discussion on this topic. Nice video.
@a8894tina
@a8894tina Жыл бұрын
भरपूर जण फक्त प्रेमभंग झाल्यामुळेच नाईलाजाने अरेंज मॅरेज चा मार्ग पत्करतात.त्यांचं हृदय अगदी दगड झालेलं असतं आणि लग्न ते फॉर्मॅलिटी साठी करत असतात किंवा आईवडीलांच्या आग्रहामुळे करत असतात. त्यांना स्थळ पाहतांना काही भावना नसतात. ते पुर्णपणे एक्सच्या आठवणीत असतात. लग्न झाल्यावर ते कधीच आधीसारखं खर प्रेम करू शकत नाही आणि बिचार्या पार्टनरची कोंडी होत असते.
@a8894tina
@a8894tina Жыл бұрын
@@Maharashtra-e2f म्हणजे आधी जसं निरागस निर्मळ प्रेम असतं तसं तो व्यक्ती परत करु शकत नाही कारण त्याला आधी ठोकर लागलेली असते.
@a8894tina
@a8894tina Жыл бұрын
@@Maharashtra-e2f ज्याने केल आहे तोच समजू शकतो
@Mayee1010
@Mayee1010 Жыл бұрын
@@Maharashtra-e2f Khara aahe... Aani aajkal ashihi kahi mula aahet ki te सुंदरतेला matter nahi karat saglech kashi distey kinva kasa distoy hyapeksha Swabhav kasa aahe hyala importance detat... Swabhavch changla nasel kinva match hot nasel tar Kay Sundar चेह-याचं लोणचं घालायचं??
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 Жыл бұрын
Are you Bengali? Your Marathi is pretty good for Bengali person 😀.
@Mayee1010
@Mayee1010 Жыл бұрын
@@Maharashtra-e2f Ho... Kharay... Fakt Paisa asun nahi chalat... I know financially secure life havich aste pratyekala aani correct aahe te pn Swabhav aani Aavdinivdi pn bghayla havyat...
@krishnajadhav61
@krishnajadhav61 Жыл бұрын
छान विडिओ. हल्ली, समान शिक्षण, समान पगार, समान अधिकार ह्या विचारामुळे घरात नवरा बायको समान ह्या बाबत हट्टी होतात. त्यावेळी हे विसरतात की पेन आणि टोपण असेल तर पेन उपयुक्त. Gas आणि तवा असेल तर भाकरी. तलवार आणि म्यान असेल तर तलवार सुरक्षित आणि उपयुक्त. तसेच जीवनात एक बोलणारा तर दुसरा ऐकणारा असेल तरच संवाद. तेव्हा लग्न ठरवताना प्रथम bio data वाचा, आवडला तर भेटा, चेहरा, कद आवडला तर दोन्ही कुटुंब एकमेकांना बोलाव, समजून घ्यावं, आपली मुलगी ह्या घरात कशी रुजेल वा मुलीला ह्या घरात रहाणं, वागण, बोलण आवडेल का? त्यांचे खाण्याचे पदार्थ, करण्याची पद्धत, चव आपल्या मुलीला आवडेल का? हे सत्य कळावं म्हणून मुलगी आणि तिचे आईवडील ह्यांनी तीन चार वेळा अवचित न सांगता मुलाच्या घरी जावं, बघावं, सत्य कळेल, त्यावर निर्णय घ्यावा. का? मुलीला त्या घरात जगायचं आहे,24 तास रहायचं आहे, हे लक्षात ठेवावं. तेव्हा तिने किती वेळा तडजोड करावी ह्याला मर्यादा असतात व सतत तडजोड करणं मरण मारणं अवघड, त्यामुळे पतीपत्नी भांडतात, विभक्त होतात घटस्फोट घेतात का नाही हे वेगळं तेव्हा ह्या विषयावर प्रभोधन व्हावं. आणि मुलगा आणि मुलगी दोघांना हट्टी होण्यापासून रोखावे वा जीवनात तडजोड कशी करावी हे शिकवावं. त्यामुळे ती व्यक्ती लग्नानंन्तर घरात नव्हे तर समाजात हर घडी यशस्वी असेल, आनंदी असेल 🙏
@giridharkolkar9075
@giridharkolkar9075 Жыл бұрын
खरंच ताई आपला महिला पुरुषांबाबत म्हणजेच नवरा बायकोच्या वादाबाबत,भांडणांबाबत सत्य माहिती सांगितली,त्याबद्दल धन्यवाद. आजच्या काळात मुलींची किंवा मुलांची लग्न जुळण्यात वय वाढत जातं.याला कारण त्यांच्या आईवडिलांच्या अव्यवहारी अपेक्षा.उदा.मुलाचा पगार मुलीच्या पगारापेक्षा जास्त पाहिजे.मुलाची स्वतंत्र रुम (कमीत कमी टू रूम किचन),आई वडीलांचा एकुलता एक मुलगा असला तरी सोबत आई वडील नकोत.परंतु आपल्या मुलांसोबत मात्र ही लोक रहाणार.मुलगी चांगल्या पदावर काम करीत असेल‌ व नवराही उच्च्य पदावर काम करीत असेल,तर मुलांच कोणी बघायचं यावरून होणारे वाद.तसंच,जर नवरा बायको मध्ये सामंजसपणा असेल,तर हे वाद होणार नाहीत. हल्ली नोकरी करणाऱ्या कांही महिलांमध्ये आलेला अहंपणा वादाला कारण ठरत आहे. ज्या घरातील किंवा कुटुं बातील महिला समंजस व सुस्वभावी असेल त्या कुटुंबामध्ये कधीही कलह निर्माण होत नाही आणि अशा ठिकाणीच लक्ष्मी सदैव वास करत असते.
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 Жыл бұрын
चांगली चर्चा पण ---लक्षात कोण घेतो ?पालक लग्न जमवताना सर्व पाहतात मुलं मुलीही पसंती देतात तरीही घटस्फोट -- पैसे मिळणारे शिक्षण उच्च असू शकतं पण जीवनाकडे पाहण्याचा,भावनिक,वैचारिक ,दृष्टिकोनही विकसित हवा .
@NoOne-bx4yk
@NoOne-bx4yk 11 ай бұрын
पुर्वी महिलांमुलींमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी व माफक असेपर्यंत, "आपल शील पवित्र आहे, त्यामुळे ते आपण आपल्या लग्नापर्यंत जपलंच पाहिजे व त्या आपल्या पवित्र शीलावर लग्नानंतर 'फक्त आणि फक्त' पतीचा अधिकार असतो" हा एक अत्यंत महत्वपूर्ण सुसंस्कार मुलींवर लहानपणापासून रुजवला जात होता‌. त्यामुळे, समाजांसमाजांत व्यभिचाराचे प्रमाण अतिशय अल्प प्रमाणात होते! नंतरच्या काळात मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार वाढत असल्यामुळे मुलींच शिक्षणाच्या निमित्ताने परगावी रुमवर किंवा होस्टेलवर राहायला जाण्याचं प्रमाण वाढलं‌. त्यातचं जवळजवळ सर्वच मुलींच्या हातात लहानपणापासूनच मोबाईल हातात आल्यामुळे, जे नको तेच मोबाईलवर 'बघायला व शिकायला' मिळायला लागले. त्यामुळे मुलींमध्ये व पर्यायाने महिलांमध्ये बेदरकारपणाने वागण्याचे प्रकार दिसू लागले. या सर्वांचा परिणाम समाजांसमाजांत किळसवाण्या व्यभिचाराचे वाढते प्रमाण लक्षणीय स्वरूपात ठळकपणे दिसू लागले आहे. दुर्दैवाने, 'आता हे चालायचचं' अशी घृणास्पद मानसिकता पालकांमध्ये जन्माला आली. त्यामुळेच, आपली पवित्र विवाहसंस्था आज अत्यंत धोक्याच्या वळणावर उभी राहिली आहे!
@ra12896
@ra12896 7 ай бұрын
Ekach Bajune vichar kelela distoy
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
मॅम कित्ती छान पद्धतीनं समजावून सांगत आहेत
@saltnpepper6675
@saltnpepper6675 Жыл бұрын
भरपूर सेक्स आणि भरपूर पैसा या दोन जरी गोष्टी असल्या तरी त्या लग्न टिकून राहण्यासाठी पुरेशा आहेत आजच्या जगात.. मग जरी मुलाने कितीही शेn खाल्ले किंवा मुलीने कितीही शेn खाल्ले तरी काहीही फरक पडत नाही, दोघेही एखाद्या बिझनेस पार्टनर सारखे राहतात व एकमेकांना सांभाळून घेतात. चांगले चारित्र्य व चांगला स्वभाव यांना आजकालच्या जगात काहीही किंमत राहिलेली नाही.
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
पहिलं वाक्य वाटून लजलो मी 😆..भारता सारख्या देशात अश्या गोष्टी बोलायच्या नसतात..एकशे पस्तीस करोड लोक वरतून खाली आली डायरेक्ट😂
@vishalkamble4536
@vishalkamble4536 Жыл бұрын
Khup Chan bolalet aapan
@cheetababar4263
@cheetababar4263 Жыл бұрын
नमस्ते चंगळवाद स्वैराचार मुक्त संबंध बेबंद भौतिक सुखलौलुपतेमुळे जबाबदारी बंधने कर्तव्य पार पाडू वाटत नाही संतती नियोजनाच्या औषधांचा वापर मग निसंतान चांगल्या विषयाची चांगली सविस्तरपणे माहिती ज्ञान दिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद
@vidyagangal4187
@vidyagangal4187 Жыл бұрын
Khup chhan 👌👌
@radhikaborfalkar1823
@radhikaborfalkar1823 Жыл бұрын
Chan topic ahe
@besttrendingindia1264
@besttrendingindia1264 6 ай бұрын
Khup chan vicharat samajaun sangeeta sambhodhan kara like❤❤❤
@tejaniruddha
@tejaniruddha Жыл бұрын
Just to add statistics for reference: While India's divorce rates are relatively lower, the numbers have doubled over the past two decades, according to a United Nations report. India has a divorce rate of roughly 1-2%, which is not to say that we've cracked the formula for happy marriages, but it does go to show how averse we are to the idea of divorce.
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 Жыл бұрын
कानिटकर मॅडम नोकरी करणाऱ्या मुलामुलींची लग्न जमवतात, पण नोकरी न करता स्वयंरोजगार करणाऱ्या मुलांची लग्ने सध्या जमत नाही, अश्या स्वतः चा छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्या मुलांना लग्नाच्या बाजारात स्वीकारले जात नाही यावर चर्चा घडवून आणा
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
मग नका उतरू लग्ना चा बाजारात... स्वतः हा पटवा कोणीतरी आवडणारी व्यक्ती आणि करा लग्न
@PyaarBaato
@PyaarBaato Жыл бұрын
Rich business walyanchi hotat lagna. Tumhi failure business madhe asal tar kon deil tumahal por? Gujaratyan madhe pan rich astil tar hotat.
@tejassuryawanshi7320
@tejassuryawanshi7320 Жыл бұрын
प्रेम, विश्वास, आदर 💕👌
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
अगदी बरोबर
@rameshnarhare4054
@rameshnarhare4054 Жыл бұрын
लग्नाच्या पवित्र नात्यात पैशाला आलेलं महत्व,त्यातुन मग खोट्या प्रतिष्ठेसाठी मिरवणूक,आणि शेवट काय दोन व्यक्तींच्या आयुष्याचं वाटोळं.
@t33554
@t33554 Жыл бұрын
पैसाच नाही तर सौंदर्यालाही अतिमहत्त्व देण्यामुळे होतंय
@tejassuryawanshi7320
@tejassuryawanshi7320 Жыл бұрын
And communication is the 🗝️🗝️🗝️💫⭐✨
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 Жыл бұрын
21st Century madhe 99% Males ani 99% Females yana "Compatible-Life-Partner" ani "Typical-Outdated-Married-Life" nako asatat --- tar "Rich-Lavish-Lifestyle ani Status" ekdusarya-la denare "STATUS-SYMBOL" (Party-Animals) ani "LIVE-IN-FREEDOM" -ch hava asata..... "A Complete Paradigm-Shift in YOUTH In 21st century".....😃😃😃
@kk-mg7gs
@kk-mg7gs Жыл бұрын
Good one mam😊
@ra12896
@ra12896 7 ай бұрын
Aajkal DINK(Double Income No Kids) hi lifestyle lokpriya hot challi ahe.
@justsketch2501
@justsketch2501 Жыл бұрын
Marraiges cant be saved by any methodology..it entirely depends on the couple and problems faced by them and the situations
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
True
@siddharthgawai5386
@siddharthgawai5386 9 ай бұрын
Nice discuss
@shailendralipane3009
@shailendralipane3009 11 ай бұрын
तुम्ही फक्त शहरी भाग च विचारात घेतला असून ग्रामीण भागातील प्रश्न वर काहीच चर्चा नाही केली
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 Жыл бұрын
Jya Females ani Males na FAKTA -- Love, Beloved, Relationship, Compatibility, Completeness ani Lifetime- Loyalty, Commitment, Togetherness Evadha Pura waatat nahi "Soul-Satisfaction"-sathi --- ashya Females, Males na Life madhe Kadhich Kahich Pura waatat nahi "Kiti-hi Milala tari" ani te kayam dis-satisfied with Unstable-Mind rahatat Lifetime.....( ek na dhad bharabhar chindhya 😂😂)
@backupmyphone9585
@backupmyphone9585 Жыл бұрын
498a, DV act misuse Ani sagla dosh मुलांवर ढकलण्याचा ट्रेण्ड आहे सररास
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@anilar7849
@anilar7849 Жыл бұрын
🙏👍🎉
@ajvloger7736
@ajvloger7736 Жыл бұрын
Mast video Halli Apeksha khup vadhala aht 1. Pune mdhe job ani package changle pahje 2. Pune mdhe 2bhk asava 3. Height and disla changal asva
@a8894tina
@a8894tina Жыл бұрын
Mag kay zal? Tumhi ashya mulinna ka magni ghaltay jyanchya apekshet tumhi basatach nahi? Bharpur muli ahet jyanchya ya apeksha nahit.
@a8894tina
@a8894tina Жыл бұрын
Apeksha mulankadun pan tar astat bharpur, tyanchyahi anek avastav apeksha ahetach.
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
@@a8894tina रेश्मा पुण्यातुन मराठवाड्यात लग्न करून जाणारया मुलींची संख्या अगदीच बोटावर मोजण्याइतकी पण नाही. आणि समजा एखाद्या वेळी मुलगी तयार असते पुण्यातुन मराठवाड्यात लग्न करून जायला पण तिची आई खास करून या साठी तयार नसते. पण त्याच पुण्यातील वन रूम किचन मध्ये राहणार्या सासुला सुन मात्र नक्की मराठवाड्यातील हवी कारण पुण्यासारख्या ठिकाणी तिचा मुलगा अगदी बेरोजगार असतो , या दोन गोष्टी ची सांगड कशी घालायची
@PyaarBaato
@PyaarBaato Жыл бұрын
Mag tumhi sundar mulgi jicha changla job aahe aani motha hunda gheun yet aahe ashi baghu naka. Tumhi saadhi mulgi ji chya kade simple job aahe aani bapakade hunda naahi ashi bagha. Tichya kaahich apeksha nastil😂 ashya muli konashi pan lagna kartat. Tyatli bagha tumhi.
@ramdaskholavdikar8963
@ramdaskholavdikar8963 Жыл бұрын
Madam, in indian culture bride's parents are not considered as groom's responsibility.... The increase in Divorce is nothing but acceptance of western culture & so called EQUALITY concept.. Sorry to say
@dilipmaske4240
@dilipmaske4240 Жыл бұрын
Sdhyachi महिला सुरक्षा पाहता विवाह प्रथा बंद व्हावी व केवळ मैत्री सुरू व्हावी
@heartbeat9455
@heartbeat9455 Жыл бұрын
आज वय 25 तरी लग्नाचं बोल की मुला कडचे बोलतात जॉब करणारी हवी... एवढ सोप आहे का higher education घेताघेता 24 ची झाले मग experience नाही म्हणून selection होत नाही..
@Siddya_5545
@Siddya_5545 11 ай бұрын
Ho khar aahe experience walyana hire kartat pn experience dila tr ghenar na 😢
@t33554
@t33554 Жыл бұрын
मुलगा जरा काही पैसे कमवायला लागला तर स्वतःला मोठा तीसमार खान समजायला लागतो. लग्नासाठी स्वर्गसुंदरी मागायला लागतो. मुलीपण जरा उजळ नीटस असल्या तर स्वतःला ऐश्वर्या राय समजायला लागतात, डायरेक्ट क्लास वन अधिकारी मागायला लागतात.एक बांबू घेऊन अशा मुलामुलींना सोलायला पाहिजे.
@ashishrn2
@ashishrn2 Жыл бұрын
जवळपास ... जवळपास सर्व लोक व्यावहारिक व्हायला लागलेत. समंजस आणि होतकरू हे शब्द फक्त डिक्शनरीत मिळतील .. ज्यांच्याकडे ते गुण आहेत ते समोर असून सुध्दा संपत्तीमुळे मागे पडतात..
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
सोलायला जायला पाहिजे...तुमच्या बापाचा माल वाटला का
@t33554
@t33554 Жыл бұрын
@@Arin9626 हो आमच्या बापाचा माल असल्यासारखं हाणू कारण दुसऱ्याला कमी लेखून अपमान करुन रिजेक्ट करायचा अधिकार नाही कोणालाही, आमचा वेळ जो वाया घालवतात आणि अपमान करतात त्याची भरपाई काय तुमचा बाप करत नाही, आमच्याच पैशाने आम्हाला डिप्रेशनची मेडिसीन घ्यावी लागते.
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
@@t33554 मग नका उतरू लग्ना च्या बाजारात..वेळ कोणी कोणाचा वाया घालवत नाही या बाबतीत...वेळ आपणच आपला वाया घालवतो.. कोणी बांधील नाही आहे जगा मधे आपल्या शी कुठल पण नात ठेवायला... एकट राहण्या ची सवय करा...
@PyaarBaato
@PyaarBaato Жыл бұрын
@@t33554ho asla attitudr asel tar mag kon karel lagna. Tya peksha saadhi mulgi bagh. Majhya bhachyanni kalya mulinshi lagne keli. Tya disayla pan majhya bhanchyab peksha sadhya aahet pan nature ne changlya aahet. Ashya muli jya disayla khaas naahit tyanchya faltu apeksha nastat.
@aniketmodak488
@aniketmodak488 Жыл бұрын
Please talk of disabled marriages
@ushatambe1453
@ushatambe1453 Жыл бұрын
मॅडम कुटुंब नकोय, एकुलताएक हवाय, स्ट्रगल न करता त्याच सगळच आयत हवय आणि मग एकदा लग्न झाल की तुझ मला कुणीच नकोय ही अट, आणि मग ते म्हणण सक्सेस व्हाव म्हणून कटकटी त्याला प्रायव्हेसी अस गोंडस नाव द्यायच,
@yugaurangabadkar3128
@yugaurangabadkar3128 Жыл бұрын
Exactly mjya manatla bolat ahe. Help me i need to talk madam
@MRC647
@MRC647 Жыл бұрын
Even within the caste now people have gone crazy worshipping guru or mata at homes and driving other people also crazy
@narendrabhagwat9108
@narendrabhagwat9108 Жыл бұрын
अनुरुप नी नाव नोंदणीसाठी नकार देणे हे डिप्रेशन चे महत्वाचे कारण आहे......
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
एव्हढ्या फुटकळ करणा मुळे नका जाऊ depression मधे
@skp1793
@skp1793 Жыл бұрын
Shaniwar, ravivar kay karatos....eka number bolalat
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
योग्य तर आहे प्रश्न . सगळे प्रश्न काय गीते मधल्या श्लोकान सारखे क्लिष्ट असले पाहिजेत का ? त्या प्रश्नावर हसणं म्हणजे आपण किती महान आहोत है दाखवण्या चा केले ला पोकळ प्रयत्न
@veerabhadrabirajdar-ss8zo
@veerabhadrabirajdar-ss8zo 7 ай бұрын
2:23 2:25 जगणं म्हणजे ही सर्व रुतून.सहन.करावे.च.लागेल
@kirtidahiwalkar5249
@kirtidahiwalkar5249 Жыл бұрын
Ekmekana tyancha chuka sahit accept karayache after marraige ,mala tuzi garaj ahe ase samjave
@Dd_12348
@Dd_12348 Жыл бұрын
Marriage he optional pahije aani मुले पण optionals पाहिजे कोणत्याही couple varti मुले जन्माला घालण्यासाठी दबाव nasava
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
Optional तर आहेच already..कायदेशीर बंधन थोडी आहे लग्न करण्या च...समाज काय म्हणेल वगरे याचा विचार करू नये..समाज गेला तेल लावत...आणि खर सांगायचं तर समाजा मधल्या बहु संख्य लोकांना पडले ली नसते हल्ली...प्रत्येक जण आपापल्या आयुश्या मधेच इतका अडकले ला असतो की कोण धूणी धूीइल इतरांची..
@MsCvb85
@MsCvb85 Жыл бұрын
दबाव करून घ्यायचा कशाला? जो दबाव टाकतोय त्याला स्पष्ट सांगावं हा आमचा दोघांचा प्रश्न आहे आम्ही बघून घेऊ. आपण वाईटपणा येऊ नये म्हणून स्पष्ट बोलत नाही म्हणून नातेवाईक पालक बोलतात एकदा स्पष्ट सांगावं सल्ला दिलात आम्ही ऐकला आता आम्ही ठरवू आमचं . आणि विषय बंद. बरेचदा आपण स्पष्ट बोलत नाही आणि मग दबाव निर्माण करून घेतो स्वतःवर.
@Dd_12348
@Dd_12348 Жыл бұрын
@@MsCvb85 बरोबर
@monoj3299
@monoj3299 5 ай бұрын
Security पण optional हवी ना?? सैनिक का आकाशातून टपकतात का कि त्यांना जन्माला घालून घडवाव लागतात?
@Dd_12348
@Dd_12348 5 ай бұрын
@@monoj3299 tula Kay karyche te kar
@helloarenes
@helloarenes Жыл бұрын
At 26:43 onwards 😊mam shikvat ahet how to communicate and yes many people lack in this and they don't get reply..so it's needed skill.
@snehaldhumal9924
@snehaldhumal9924 11 ай бұрын
Same jati peksha same profession aslela kara. Tumhi ekmekana as human being mhnun respect kara. Hi women and men mhnun respect or treat naka karu. Ektra hasta aala paije ektra radata aal paije pn tevdch strong sath dili paije. Ajkal mulina ghar javai hi chalto even she is ok to live with both parents. Juni parmpara band jali paije. Mulinech sasari geli paije. Main junya rudhi peksha to human rights kiti janto he smjl paije.
@seemakamat6405
@seemakamat6405 Жыл бұрын
Today's world hs become more materialistic,evryone wants rich,well to do husband with car ,bunglow etc,but they should look fr other qualities like loving,carying undestanding helpful husband etc
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
👌🏻
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
बोलणं व दुसर्यांना सांगणं सोपं असतं. तुम्ही लग्न करताना जोडिदाराची व्यवहारिक क्षमता बघितलयाच असत्या. Preaching is very easy thing
@pagaresaheb2628
@pagaresaheb2628 Жыл бұрын
Nice
@purushottamkulkarni6022
@purushottamkulkarni6022 Жыл бұрын
Reshma Dutta is right
@ravindrakumarkatkar2636
@ravindrakumarkatkar2636 Жыл бұрын
विनायकजी मी सगळी lecture ऐकतो मला वाटत वर्तमान स्थितीतील समाजाचं आरोग्य फॅमिली phyisician असा विषय घेऊ शकता का मी स्वतः 25वर्षाहून जास्त काळ मेडिकल प्रॅक्टिस करतोय मी किमान 5लाख रुग्ण तपासले असतील कॉर्पोरेट हॉस्पिटल जमान्यात मला माझे अँगल समाजासमोर आणायचे आहेत मला आपला प्लॅटफॉर्म योग्य वाटतो कशा मार्गाने आपणास अँप्रोच होऊ शकतो
@shreyaspunde2868
@shreyaspunde2868 Жыл бұрын
विनायक पाचलग यांच्या फेसबुक अकौंटवरून त्यांना संपर्क करू शकता !!!
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 Жыл бұрын
You must be having enormous experience and exposure, you can start your own KZbin channel without depending on any other youtube channel to take your interview. Huge population, including me would be happy to listen if you have valuable information to share. Think about it seriously than just casual suggestion.
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 Жыл бұрын
हे सर्व पाहून आणि ऐकून असं वाटतं कि पूर्वीचे लोक स्त्रीयाना घराबाहेर पाठवत नव्हते ते किती योग्य होतं स्त्रीया घराबाहेर पडून शिकल्या आणि नोकरी करायला लागल्या तेव्हा पासून हे प्रश्न सुरु झाले आणि बघता बघता हे प्रश्न ऊग्र रुप धारण करुन बसले आणि सोशल मिडीयामुळे घटस्फोटाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललाय.
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
तुम्हाला गुलाम स्त्री बायको म्हणून पाहिजे असे दिसते.
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 10 ай бұрын
वेद काळात गार्गि आणि मैत्रयी या नावाच्या दोन स्त्रिया विद्वान पंडीत होत्या त्या मोठमोठया पुरुष पंडीताना वादविवादात हरवत होत्या यावरुन काय सिद्ध होतं की त्या काळात बायका पुरुषांच्या बरोबरीने शिकत होत्या. पण मग कालांतराने त्यांना चूल आणि मूल यातच अडकवून ठेवण्याची वेळ का आली ह्याचाही गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे
@monoj3299
@monoj3299 5 ай бұрын
वृद्धाश्रम हिन्दू समाज में ही क्यूँ होते हैं??? क्यों बेटे के विवाह पश्चात ही माता- पिता को वृद्धाश्रम जाना पडता हैं??? याने बहु ही जिम्मेदार हैं वर्ना बेटे विवाह पूर्व ही अपने माता-पिता को वृद्धाश्रम भेज देते!!!hvyf7 jvug7g7g j uv6g7
@poonamtupe5463
@poonamtupe5463 Жыл бұрын
Sarve jan fakta mula muli aani divorce baddal bolatat pan divorce nanta tyancha mulancha kay yavishai kadhich charcha hot nahi khar tar tya navra bayko sarkha mulana pan tras hoto
@vikrantmore5761
@vikrantmore5761 Жыл бұрын
Distance relationship madhe rahun apan जास्त सुखात राहू ,weekend marriage sarkha rahu,असं माझ्या partner (wife)la वाटत असेल, tar te योग्य ka?just because tila aramat rahaycha ahe tar...
@badri555
@badri555 Жыл бұрын
योग्य / अयोग्य हा subjective मुद्दा आहे ... हे असं वाटण्यामागचे कारण स्पष्टपणे आपल्या बायकोला विचारावे. एकत्र कुटुंबात राहत असल्यास त्यामुळे असलेल्या बाकीच्यांच्या expectation चे परिणाम असू शकतात. तसे असल्यास काही महीने तुम्ही दोघांनीच वेगळ राहून बघावे. हे केल्यावर पण जर बायकोचे असेच विचार असतील तर काही दिवस (दोघांनी चर्चा करून हा काळ किती असावा हे ठरवावे) weekend marriage try करून बघण्यात हरकत नसावी.पण दोघांनी एकट राहावं. कदाचित लांब राहिल्यावर एकमेकांबद्दलची किम्मत चांगली कळू शकेल दोघांना आणी गोष्टी चांगल्यासाठी बदलू शकतील. ह्या काळाच्या शेवटी दोघांचे जर एकमत असेल आणी एकमेकांबद्दलच्या भावना जर सारख्या असतील तर प्रश्न सुटला. कोणी एक खुश / सुखी असेल आणी दुसरा कुढत असेल आणी दुर्दैवाने ह्याचा पार्टनर ला काहीच फरक पडत नसेल तर मात्र एखादा चांगला सल्लागार शोधून दोघांच्या भल्यासाठी योग्य तो सल्ला घ्यावा. हे माझे वैयक्तिक मत आहे.
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 Жыл бұрын
Man-Made-Calamities 👇👇 Lifetime ani Pidhi-dar-Pidhi Laadalya jaatat ka India ani Jagaat !??????? 😳🤔🤔 👉 Recession ( dar 10-12 varshani ) Ani 👉 Pandemic/ Biological-War ongoing every month, every year !??????? 😏😏
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 8 ай бұрын
फोटो पाहून नकार देतात त्यामुळे भेट तर दुरापास्त होते...
@vikrantmore5761
@vikrantmore5761 Жыл бұрын
Weekend marriages ha kharach yogya paryay vatto ka?ani ha nirnay ekhadya parterchya pressuremule ghyava lagat asel tar kay karava...
@jay-oc3zu
@jay-oc3zu Жыл бұрын
दोन्ही सरकारी नोकरी असलेले कितेक जन Sunday marriage करायचे आणि ते पण ३,५ वर्षा पर्यंत जेव्हा दळणवळणाचे साधने खूप कमी होते. माझ्या मते एकमेकात जिव्हाळा निर्माण करायला 1,2 वर्ष लागतात त्या नंतर weekend marriage करू शकतात आणि ते टिकेल पण. जिव्हाळा होय पर्यंत थांबलेले बरे सोबत
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
हे ज्याच्या ताच्या वर आहे ना... ह्याचं दुसरी व्यक्ती तरी काय उत्तर देणार
@poojakoyande626
@poojakoyande626 Жыл бұрын
Mulgi Ghari jr kamahoon yayla ratri 10 vajta yetat tr ti mulgi jevn Kay bnvnar
@user-jr8ph9ev2e
@user-jr8ph9ev2e 11 ай бұрын
ठाणे शाखा चालू आहे का
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
जात ही गोष्ट विनायक अक्षरशः डोक्यात थैमान घालत असते ,
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
@@dnyaneshvarpol960 तो विषय इंडिया मध्ये नाही येत . त्या साठी एखाद्या भारतात ( ग्रामीण) हवाय.. आणि चर्चा करून काही होत नाही. मी अशी परिस्थिती पाहिली पुण्यातील वन रूम किचन मध्ये राहणार्या मुलीच्या आईला उस्मानाबाद सारख्या ठिकाणी मोठ्या बंगल्यात सुध्दा मुलगी देताना अक्षरशः लाज वाटते, पण तिच्या बेरोजगार मुलासाठी मात्र ग्रामीण भागातीलच मुलगी सुन म्हणुन हवी हा अट्टाहास असतो. इंडिया आणि भारतातील दरी कधी मिटायची मिटो ..
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
@@dnyaneshvarpol960 काय बोलणार..मुलगी मिळणं काय हक्क नाही आहे
@PyaarBaato
@PyaarBaato Жыл бұрын
@@dnyaneshvarpol960tumhi gareeb mulgi shi lagna kara. Tya kartil . Tumahala kashala saavkarachi lek havi? Shetkari mulanni pan simple muli baghavyat.
@MRC647
@MRC647 Жыл бұрын
He asa Mulala tar amchya community madhe kuni vicharu ch Shaknar nahi..aadhich ti mulgi reject hoil
@user-fx5qo6tw2e
@user-fx5qo6tw2e 11 ай бұрын
काहीही होणार नाही कारण .लग्न मधे पैसे कारण आहे.
@bepositive7880
@bepositive7880 Жыл бұрын
Patrika julat asel aani antargrah sudhdha vyavsthit asel tar kahihi kel tari tokachi bhandan,matbhed houu shakat nahi,aapanch aaplya rishi muni ni shodhun thevlelya dnyanavar vishwas dakhaoo naye
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
👏🏼...पसरावा अजून अंध श्रद्धा...अहो जग कुठे चालल आहे आहे...आणि तुम्ही कुठे आहात... तिथे मंगळ मोहिमे साठी तयारी चालू आहे आणि तुम्ही अजून पत्रिका वगरे अश्या पोकळ अशासत्रिय गोष्टीन मधे अडकलेला आहात..
@ruturajkore5085
@ruturajkore5085 11 ай бұрын
आज ना उद्या मरायच आहे त्यालमुळे लग्न न केलेलं बरं
@hardeeprajput6564
@hardeeprajput6564 Жыл бұрын
मॅडम गप्प एक नंबर करतात मात्र अर्थ शून्य असतात
@rohan7315
@rohan7315 Жыл бұрын
Nako bghus mag
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
@@rohan7315 😂
@pachlagfamily
@pachlagfamily Жыл бұрын
आपली मुले लग्नच करायला नाही म्हणतात तर काहीजण लग्नानंतर मुल नको म्हणतात. त्यामुळेच हिंदू लोकांची लोकसंख्या कमी होईल व इतर लोकांची वाढत जाईल असे वाटते.कारण ते फॅमिली प्लॅनिंग करत नाहीत .आजची तरूण पिढी देशाचा विचार करत नाही का?
@a8894tina
@a8894tina Жыл бұрын
देशातले लोक येत नाही मुलांना खाऊपिऊ घालण्यासाठी. जर सरकार नोकरी देणार नाही तर कसे पोसणार लोक मुलांना? नोकरीचे सोडा पण बिझनेस सुद्धा सगळ्यांना नाही जमत. आणि मुलांना गोरी सुंदर जातीची मुलगी हवी, मुलींना सरकारी कर्मचारी आणि जमीन असलेला मुलगा हवा. मग कसे होणार लग्न? तुम्ही मुलं तरी करणार का काळ्या आणि जाड मुलीशी आनंदात लग्न? तुमची बहीण ४ हजार पागारवाल्याशी करेल लग्न? जर उत्तर हो असेल तर मानेल.
@monoj3299
@monoj3299 5 ай бұрын
आज आप में 1 से अधिक बच्चों को पालने का सामर्थ्य नहीं ... तो 30 वर्ष बाद ... आपका 1 बच्चा आप 2 वृद्धों और अपने परिवार का बोझ कैसे उठा लेगा ? परिवार_बचाओ 🚩🇮🇳 आनंद ही आनंद 🇮🇳🚩 हिन्दुओं के पतन का कारण: 1. हम दो हमारे दो (~1990) 2. हम दो हमारा एक (~2000) 3. हम दो हमारा कुत्ता और बिल्ली (~2011) 4. केवल हम दो (~2021) 5. केवल मैं और कोई नहीं (passion वाले) जो समाज अपनी संख्या तक नहीं बढ़ा सकता उसको क्यूँ कोई राजनीतिक दल महत्व देगी!!! जोकतंत्र में तो संख्या महत्व रखती हैं!!! भारत की कुल जनसंख्या में मुस्लिम आबादी 2001 में 13.4% थी जो 10 साल बाद बढ़कर 14.2% हो गई। वहीं, इस एक दशक में हिंदुओं कुल जनसंख्या में आबादी 80.45% से घटकर 79.8% हो गई। 2021 की जनसंख्या का census तो हुआ ही नही ...या जान-बूझकर किया नहीं??? Up y8 vug7g7g8
@sagarchavan101
@sagarchavan101 Жыл бұрын
Dads, when kids done something wrong. Then: I will scold him, he should not repeat this. Now: It's not about he, it's about his hormones.
@skp1793
@skp1793 Жыл бұрын
पैसे खर्च करतात लग्नात.. 1कोटी साधारण 8 दिवस चालत लग्न
@a8894tina
@a8894tina Жыл бұрын
White money wala 1 koti kharch karuch shakat nahi lagnat. 2 number chi income walech karu shaktat.
@skp1793
@skp1793 Жыл бұрын
अगदीं बरोबर बोललात
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
असं का..बरं
@PyaarBaato
@PyaarBaato Жыл бұрын
Netyan chya pori aani business men chi pora naahi aahet ya chats war. Tyanchi lagna ashi astat bhava.
@raghavendra5311
@raghavendra5311 Жыл бұрын
Gauri madam navrach nahi bayko pan navryala marte Ani tras detat tumhi ekach kadna bolu naka
@PyaarBaato
@PyaarBaato Жыл бұрын
Tumchi bayko tumahala maarte?
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
कदाचित नवरा आधीपासून मारत असेल न सतत सहन न झाल्या ने बायकोने हात उचलला असेल..
@tejaswale8049
@tejaswale8049 4 ай бұрын
😂
@jitendrabansode800
@jitendrabansode800 25 күн бұрын
Sampurn episodes ka nahi..post karat tumhi..1 2 3 4 5 6 7 He kay ahe.. 😡😡😡😡
@AmrutaS-ed4ub
@AmrutaS-ed4ub Жыл бұрын
Mam you are gem person as a Luv cum arrange marriage trylu guide and teacher . #Blessed #Spot on #Perfect ....just apply as per own requirements to get holy marriage successful. 😎 ...🤷‍♂️💘🤷‍♀️
@user-fx5qo6tw2e
@user-fx5qo6tw2e 11 ай бұрын
काहीही होत नाही सिंगल आहे महणुन.
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Жыл бұрын
Just blaming and shaming....instead look rationally at reality of institute of marriage which is failed across generations 🙄
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
असं काही नाही हो
@king_prashant
@king_prashant Жыл бұрын
Madam khup chukicha msg detay abuse mulala pan kela jara hey adhorekhit kara aaj kal kon mulgi sahan nahi karat , ulat jithe shant pn asto tithe law cha dhak dakhva jato muddam conditions manya nahi kela tar
@MrBlackjack456
@MrBlackjack456 Жыл бұрын
Hyacha kaaran aahe woke culture and feminism sarkhya vahiyat concepts.
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
बरं
@PyaarBaato
@PyaarBaato Жыл бұрын
Mag tujhya leki la pan koni lula paangla kar. Feminism means equality of genders. Swatahchya porgi saathi mag asech baap nantar radat bastat. Dusryachi asli ki feminism aathavta jyacha neet meaning pan ya marathi madhyam walyala maahit naahi.
@MrBlackjack456
@MrBlackjack456 Жыл бұрын
@@PyaarBaato Feminism mhanje equal rights asta pan responsibility kon tujha baap ghenaar ka re? murkha!!
@tejasrane2908
@tejasrane2908 2 ай бұрын
Kitihi..charcha keli..teri kahi fayda nahi..
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,2 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 12 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН
सिलॅबस लग्नाचा! | With Tanmay Kanitkar | Sanika Mutalik
38:38
आरपार | Aarpaar
Рет қаралды 33 М.