Swapnil Rajshekhar: Kolhapuri जेवण, Filmy किस्से, Family शी नातं | Boys Talk | Maithily Apte| Aarpar

  Рет қаралды 29,115

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

Күн бұрын

Пікірлер: 189
@saeekagalkar7245
@saeekagalkar7245 2 күн бұрын
कसला भारी इंटरव्हिए... स्वप्नील दादा तुम्ही खूप खूप tallented आहात.. Such a versatile human being..❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप हसवलं... कोल्ला पुरी सच्चा दोस्ताला भेटल्यागत वाटलं बगा... भारी.. एन्जॉय केल्या तुमच्या गप्पा, किस्से, अनुभव 😍😍😍
@nehawagh417
@nehawagh417 Күн бұрын
खपच छान झाल्या गप्पा हो गप्पाच म्हणायला हव्या ऐकताना डोळ्यात पाणी येईस्तोवर हसू आले , स्वप्निलजी तुम्ही खरच कोल्हापुरी भाषेत तुमच्या मित्रांचे किस्से , तुमचे अनुभव ह्यांचा एकपात्री कार्यक्रम करा खूप मजा आली , तोणतीच मुलाखत एवढी श्रवणीय , हसत खेळत कोणाताही आव न आणता झाली धन्यवाद
@vasudhakulkarni2404
@vasudhakulkarni2404 Күн бұрын
एक नंबर मर्दा बोललस...जगात भारी कोल्हापुरी...❤मस्त मुलाखत,कोल्हापुर नादखुळा...अंबाबाई,कोल्हापुरी माणुस अतिशय प्रेमळ...ज़िंकल्स भावा
@asmitagite5327
@asmitagite5327 9 сағат бұрын
फारच सुंदर मुलाखत,ऐकत च रहावी अशी.बहुरंगी व्यक्तीमत्व आहेत स्वप्निलजी.
@padminidivekar254
@padminidivekar254 Күн бұрын
खूप दिवसांनी अतीशय सुरेख मुलाखत ऐकली..छान मराठी भाषा, प्रामाणिकपणा आणि प्रामुख्याने अतीशय सभ्य व्यक्तिमत्त्व.. आताच्या अन्नावरील..मेयो, शेझवानची टिप्पणी अगदी योग्य...
@PranotiJadhav-b1c
@PranotiJadhav-b1c Күн бұрын
अस्सल कोल्हापुरी वर्णन. आख्ख कोल्हापूर दर्शन घडवले. सर्व प्रकारचे ❤ लै भारी. नाद खुळा.🎉 😂👍
@neetajadhav757
@neetajadhav757 9 сағат бұрын
Kup chan podcast... He sacche kalakar.... Proud of u sir...❤️❤️
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Күн бұрын
स्वप्निलजी, तुला शिकवीन चांगलाच धडा ह्या मालिकेत मी तुमचं काम पहिल्यांदा बघितलं. तुमची ही भूमिका खूप छान जमली आहे, आवडते. तुमचं देखणं व्यक्तिमत्त्व ही तुम्हाला मिळालेली देणगी आहे. तुमची मुलाखत खूपच आवडली. तुमचं सिनेमावर असलेलं प्रेम, तुमच्यात असलेली विचारांची स्पष्टता, विचारांची समृद्धी आणि तुमचा भन्नाट कोल्हापूरी मोकळेपणा सगळंच खूप आवडलं. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा🎉
@AnilJadhav-xz1qm
@AnilJadhav-xz1qm Күн бұрын
परफेक्ट कोल्हापुरी पैकेज म्हणजे ही व्यक्ति...❤ Love you swapnil dada
@medhalonkar5554
@medhalonkar5554 Күн бұрын
फारच सुंदर मुलाखत झाली, स्वप्नील, अगदी सहज गप्पा
@maithilyapte
@maithilyapte 20 сағат бұрын
@ashokmestri1658
@ashokmestri1658 2 күн бұрын
राजशेखरजीं च्या चित्रपट प्रवासाबद्दल एखादे पुस्तक लिही. Great actor Rajshekhar...मराठी चित्रपटातील रांगडा व्हिलन...मराठीतील 'प्राण '
@zeilgurve748
@zeilgurve748 Күн бұрын
Best assal kolhapuri interview. ❤
@sudhirpatil2745
@sudhirpatil2745 12 сағат бұрын
राजशेखर ह्यांना शिवाजी पेठेत १९८५-१९८९च्या काळात अक्षरशः दररोज पाहत होतो. ग्रेट ऍक्टर. कोल्हापूरचा स्वार्थ अभिमान... खुपच छान 💐
@swapnilvaringe264
@swapnilvaringe264 18 сағат бұрын
Dada ek no.
@Sachinsalunkhe-cf3yx
@Sachinsalunkhe-cf3yx Күн бұрын
स्वप्नील... खूप छान... कोल्हापूरची भाषा अजब गजब आहे.. पण ही लिहिताना फार अवघड आहे.. 🙏
@jyotikhare3067
@jyotikhare3067 2 күн бұрын
अप्रतिम... स्वप्नीलजी मस्तच बोललात.. दिलखुलास... जुन्या आठवणी ऐकायला छान वाटलं.. तुमचा आवाज भाषा आणि शब्दफेक आणि विचार 1 no... 🎉 शिकवीन serial मधे तुम्ही दिसलात तेव्हा आनंद झाला आणि तुम्ही बोलतच नाही हे बघून खट्टू व्हायला झालं.. अरे काय हे??? एवढ्या चांगल्या नटाला डायलॉग नाहीत??? अर्थात अभिनयाने कसर भरून निघाली... But first impression was that😂
@nilimakale7650
@nilimakale7650 Күн бұрын
खरच भारी आहात तुम्ही,छान बोलता,आणि खूपच छान podcast झाला,तुमच्या बद्दल जास्त माहिती नव्हती त्या मुळे ही माहिती मिळाली.
@ajinkyajadhav8585
@ajinkyajadhav8585 Күн бұрын
अगदी खर आहे. स्वप्नील सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक जण कोल्हापूरच्या नावावर काय पण खपवतात आमच्या कोल्हापुरात मात्र इतर कोणत्या जिल्ह्याच्या नावावर काही खपवलं जात नाही.
@Charged_Particle07
@Charged_Particle07 15 сағат бұрын
मी सातारचा आहे, एक कोल्हापूरी शिव्यांवर पॉडकास्ट करा प्लीज... खूप भारी आहेत.. सातारा, सांगली, कोल्हापूर मधली माणसं जेव्हा महाराष्ट्राबाहेर भेटतात.. नुसतं ढीग प्रेम उतू जातात.❤❤
@amitmali3009
@amitmali3009 11 сағат бұрын
मला ही मुलाखत फारच आवडली.❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AtulBamne
@AtulBamne 10 сағат бұрын
Amazing interview. From the start to the end.
@रा.वि.कुलकर्णी
@रा.वि.कुलकर्णी 19 сағат бұрын
प्रचंड भारी..... सुरुवाती पासून शेवट पर्यंत एवढं खिळवून ठेवलं की मुलाखत संपूच नये असं वाटत होतं...❤
@ajayjagadale4689
@ajayjagadale4689 Күн бұрын
एक नंबर स्वप्निल दादा माणूस कोल्हापुरी लय भारी ❤ माझा जन्म पण छत्रपती शिवाजी पेठेतला पेठेतली भाषा perfect अवगत आहे स्वप्नील दादा तुम्हाला ❤
@ajinkyarajsalunkhe9338
@ajinkyarajsalunkhe9338 22 сағат бұрын
Ekk Number...🧡🧡🧡🧡
@kedargokhale3519
@kedargokhale3519 Күн бұрын
अप्रतिम! खूप शुभेच्छा!
@poojamane8004
@poojamane8004 21 сағат бұрын
खुपच सुंदर मुलाखत.
@dr.varshasachinpatil9001
@dr.varshasachinpatil9001 Күн бұрын
खुप छान आपल्या भाषेतील गप्पा.. मस्त कोल्हापुरी feel... छान आठवणी
@drnishigandhaabhang5645
@drnishigandhaabhang5645 2 күн бұрын
खूप दिवसांनी एक देखणा पाॅडकास्ट ऐकला. Swapnil Rajshekhar is my all time favourite ❤❤❤
@maithilyapte
@maithilyapte Күн бұрын
❤❤
@digrajerahul
@digrajerahul 21 сағат бұрын
नाद खुळा... लई भारी Podcast... जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@asd-ef6gk
@asd-ef6gk 2 күн бұрын
Free flowing conversation like this are a rarity. There is something so truly endearing about an actor who loves cinema more than himself. His showmanship was apparent and overflowing, hope the industry and he himself does justice to his talent and unique voice. You've earned a fan for life swapnil dada.. VIshay kelay rao
@H_A-q2r
@H_A-q2r 2 күн бұрын
His fakeness is apparent too. Someone who is ashamed of using a simple thing like surname.. And its not even weird one.
@rekhashetty5567
@rekhashetty5567 Күн бұрын
खूप छान स्वानील ही मस्तpan ज्येठ अभिनेते रजशेखर यांच्याविष इही खूप माहिती मिळाली
@aniketsutar8352
@aniketsutar8352 10 сағат бұрын
शेवट रे ❤😂
@ashishkamble2955
@ashishkamble2955 Күн бұрын
मी बरेच दिवस झाला कोणताही चित्रपट पाहिला नव्हता....हा संवाद पाहिल्यावर वाटलं की हे स्वप्निल दादाचं बोलणंच एक चित्रपट होता की काय..... इतका मोठा podcast मी एकाचवेळी दोनदा पाहिला....स्वप्नील दादा तुझ्या बोलण्यातून दिसलेला कोल्हापुरी लहेजा ...मूळ कोल्हापुरी काय असते याच उदाहरण असेल.....तुझी स्पर्शाची व्याख्या एखाद्याला आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करायला लावेल इतकी महत्वपूर्ण वाटली....खूप मोठा हो❤
@maithilyapte
@maithilyapte 20 сағат бұрын
@swapnilrajshekhar
@swapnilrajshekhar 15 сағат бұрын
❤️🤗
@sanjaypujari3006
@sanjaypujari3006 Күн бұрын
मी गडहिंग्लज कर असल्याने राजशेखर सर म्हणजे आमचे अभिमान आजही आहेत .
@gauriskitchen2315
@gauriskitchen2315 Күн бұрын
खूपच मस्त interview. खूप आवडला हा भाग.
@RenukaMisal-k2y
@RenukaMisal-k2y 17 сағат бұрын
We are proud of Rajashekhar sir.❤❤❤❤❤
@aparnas5823
@aparnas5823 16 сағат бұрын
खूप छान झाली मुलाखत ,,, खास करून बोली भाषे बाबत
@reshmasankpal9536
@reshmasankpal9536 2 күн бұрын
Ekdam chan interview Swapnil Dada... Ya ajkalachya marathi industry madhye Kolhapur la ajunahi ek harhunnari artist ahet hyachi janiv karun dilit.. Interview agadich chan kolhapurachya assal swadisht jevenasarakha... ❤❤❤❤❤ Tumachi Bhasha Shaili and mandani uttamach... Lekhan disate ... tumacha anubhav disto... Shubhechcha tumhala.. kahitari chan kalakruti ghado ...tumhala nav denari...❤❤❤❤❤
@surekhajamale651
@surekhajamale651 Күн бұрын
अस्सल कोल्हापूरी मुलाखत ❤️खूप खूप आवडली, ती भाषा, तो रांगडेपणा .
@JangUng-v1f
@JangUng-v1f 2 күн бұрын
Veg kolhapuri कोल्हापुरात प्रकारचं नाही त्यामुळे कोल्हापुरातच काय जगात कुठेच ते खाऊ नका 100% खरे आहे
@manishaghate5503
@manishaghate5503 2 күн бұрын
प्रचंड उत्कृष्ट मुलाखत
@priyaberde5273
@priyaberde5273 2 күн бұрын
Attishay sunder, khup aavadala पॉडकास्ट 👌👌
@KomalYadav-xp2bf
@KomalYadav-xp2bf Күн бұрын
मुळा नाही मोळा म्हणतात.भाषेबद्दल खूप परिपक्व, सुंदर बोलला. कोल्हापूरी veg बीज नसते,अगदी खरं आहे.हि खूप मोठी अफवा आहे.खूप सुंदर मुलाखत ! तुमच असं खुसखुशीत लेखन वाचायला आवडेल.
@shridharpatil2797
@shridharpatil2797 Күн бұрын
मी पाहिलेला आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट प्रोडकास्ट होता
@maithilyapte
@maithilyapte 20 сағат бұрын
❤❤
@prakashkale2539
@prakashkale2539 Күн бұрын
1.33.16....ह्यातेज्या 😂😂 Epic 😂
@vaijyantiurunkar8377
@vaijyantiurunkar8377 2 күн бұрын
स्वप्निल दादा अस्सल कोल्हापुरी बाणा दाखवून दिलात खूप खूप मनापासून धन्यवाद
@H_A-q2r
@H_A-q2r 2 күн бұрын
मग भूतकर आडनाव लावताना "बाणा" कुठे गेला होता शेण खायला.
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 22 сағат бұрын
आणि स्वप्नील ने न सांगितल की कोल्हापुरात शिव्या घालणं हे न्यूट्रल जेंडर आहे ! पोरी/बाया देखील छान इरसाल शिव्या घालतात ! 😂 😂
@dr.varshasachinpatil9001
@dr.varshasachinpatil9001 Күн бұрын
खऱ्या अर्थानी मोठे लोक काय असतात.... हेही सांगितलंत आणि त्यांच्याबाबतीत respect कसा असावा हेही
@sonalikhabiya5664
@sonalikhabiya5664 Күн бұрын
Liked ur❤ for ur roots.... N ❤ for kolhapur .... Respect
@kaushikpatil9696
@kaushikpatil9696 Күн бұрын
विषय हार्ड podcast ♥️
@surekhamahakal2671
@surekhamahakal2671 20 сағат бұрын
Superb sir realistic conversation
@r.s.kulkarni.1851
@r.s.kulkarni.1851 18 сағат бұрын
Good actor. He has acted well in Zee Marathi serial Tula shikvin changlach dhada
@kunthanpatil9154
@kunthanpatil9154 Күн бұрын
खूप भारी माणूस...कोल्हापूरकर...❤❤
@abhijeetmandlik5222
@abhijeetmandlik5222 Күн бұрын
कडक ....
@piyushrocks9278
@piyushrocks9278 Күн бұрын
ते न्हव... कोल्हापुरात येऊन राहू च वाटल ऐकून सगळ....😅 मज्जा च भारी कोल्हापूर ची 😊❤for मैथिली..you rocked as usual
@maithilyapte
@maithilyapte 20 сағат бұрын
❤😊
@piyushrocks9278
@piyushrocks9278 20 сағат бұрын
@maithilyapte thanks 🤗
@piyushrocks9278
@piyushrocks9278 20 сағат бұрын
@maithilyapte 🤗
@prachishinde6400
@prachishinde6400 2 күн бұрын
खूप छान मुलाखत !! मजा आली!! 🎉
@vijaymore7703
@vijaymore7703 9 сағат бұрын
नाद खुळा ❤
@sachinbolaikar1770
@sachinbolaikar1770 Күн бұрын
मी शाळेत असताना अनेकवेळा कपिलतीर्थ मार्केटमध्ये राजशेखर यांना भाजीपाला खरेदी करताना पाहिलंय.
@ManjiriKharade
@ManjiriKharade Күн бұрын
दिवाळीत संपल्यावर शेवटला लाडू, चकलीची खरवड ,चिवड्याच्या तळाचा चवदार चुरा, अशीच ही मैफल आहे 😊😊 खूप आवडल्या गप्पा!! स्वप्निल तुम्हाला खूप शुभेच्छा! मैथिली जी all the best!!
@maithilyapte
@maithilyapte Күн бұрын
Thank you 🥰
@sunilvanjiwale8115
@sunilvanjiwale8115 Күн бұрын
राज शेखर म्हणजे मराठीतले प्राण आहेत,अरुण सरनाईक all rounder
@manteshpatil1017
@manteshpatil1017 Күн бұрын
Eak number kolhapuri I like this interview swpnil sir lai bhari nadkhula jagat bhari apal kolhapur .
@ranajanasonwale3972
@ranajanasonwale3972 2 күн бұрын
खूप छान मुलाखत झाली...
@nilimajoshi6555
@nilimajoshi6555 2 күн бұрын
लई भारी मुलाखत..टांगा पलटी घोडं फरार 😊
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 20 сағат бұрын
Very beautiful debate
@theinfoworldbyyogita4963
@theinfoworldbyyogita4963 Күн бұрын
हा पॉडकास्ट.... नव्हताच..... कलेचा ...महापूर ...असलेल्या अस्सल कोल्हापुरी .....सिनेमाविश्र्व, मैत्रीचं विश्व, भवभवनाच....एक खूप वर्षांनंतर ....ऐकलेल ....छान ...अशी कोल्हापूर ची ...मेजवानी होती. लई भारी....ते काय असत य ते हेच असतय .... बगा.... तेन्हव......दाजी ...आमच्या ताई च पण ...उल्लेख ... कराय...पायजे व्हातासा..... मी कोल्हापुरी
@sanjaykharade9419
@sanjaykharade9419 Күн бұрын
अतिशय सुरेख मुलाखत
@sudhakarpowar1685
@sudhakarpowar1685 8 сағат бұрын
लय भारी राव
@dattatraytodkar8397
@dattatraytodkar8397 Күн бұрын
जगात भारी कोल्हापुरी 🙏🙏🙏
@RenukaMisal-k2y
@RenukaMisal-k2y 17 сағат бұрын
Khoop chhan❤❤❤❤
@sachinpatil-lq6jl
@sachinpatil-lq6jl Күн бұрын
Very nice interview 👍 👌
@vasudhabapat2773
@vasudhabapat2773 18 сағат бұрын
कौल्लापूरची चटणी भारीच असती व . पण चिंचगुळाची चवच न्यारी.सात्विक जेवण ते! मस्त गप्पा हं. स्वप्निल चांगले कलाकार आहेत.
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 2 күн бұрын
लय भारी ❤❤❤❤❤
@1727Sandeep
@1727Sandeep Күн бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
@diliparbooj6644
@diliparbooj6644 2 күн бұрын
फारच छान .. कोल्हापुरी भाषेचा गोडवा काही खासच असतो 🎉🎉🎉🎉🎉🎉
@RenukaMisal-k2y
@RenukaMisal-k2y 17 сағат бұрын
Kolhapuri bhasha.mast❤❤❤❤
@cherishingkishoreda4226
@cherishingkishoreda4226 Күн бұрын
Bhaavaaaa lai bhari ❤
@Pureheart574
@Pureheart574 15 сағат бұрын
Amazing artist ❤
@nellamwadkar4027
@nellamwadkar4027 Күн бұрын
जगात भारी कोल्हापूरी मॅडम
@tanmaysarnaik1531
@tanmaysarnaik1531 17 сағат бұрын
Super entertaining ❤
@vishalnalawade9662
@vishalnalawade9662 18 сағат бұрын
ग्रेट भेट ❤❤❤
@alpanashinde1857
@alpanashinde1857 2 күн бұрын
खूप छान झालाय हा इपिसोड!
@hemangishingare1410
@hemangishingare1410 Күн бұрын
खुप छान मुलाखत
@sweekarmathkar7287
@sweekarmathkar7287 Күн бұрын
Awesome
@truptisonawane9228
@truptisonawane9228 Күн бұрын
खुप खुप छान
@shitalrasal3771
@shitalrasal3771 Күн бұрын
Ek no interview 😊
@anwarhakim2211
@anwarhakim2211 Күн бұрын
नाद खुळा ❤❤❤❤❤
@maithilyapte
@maithilyapte 20 сағат бұрын
@muktrangproduction
@muktrangproduction Күн бұрын
सगळ्यात भारी छान शब्द कमी पडतील असा इंटरव्ह्यू झाला ❤❤
@maithilyapte
@maithilyapte 20 сағат бұрын
@tasmiyashek4669
@tasmiyashek4669 Күн бұрын
Swapnil....great
@Indianpekka
@Indianpekka Күн бұрын
55:50 एक नंबर गोष्ट बोलले
@surve9541
@surve9541 2 күн бұрын
जबरदस्त
@Mrinmayie24
@Mrinmayie24 2 күн бұрын
Lovely ❤❤
@priyankabhadale1452
@priyankabhadale1452 2 күн бұрын
I love❤ Kolhapur 🎉
@shivaniwaingade4761
@shivaniwaingade4761 Күн бұрын
आपलं कोल्हापूर ❤
@keskaromkar
@keskaromkar 2 күн бұрын
मजा आली..
@aditiarjunwadkar3623
@aditiarjunwadkar3623 Күн бұрын
साधी रहाणी उच्च विचारसरणी ... मी वैशालीजींना भेटलेली आहे त्यांनी खुप समाजकार्य केलय कोल्हापूरात .
@Daryasarang21
@Daryasarang21 Күн бұрын
यांनी mentioned केलं नाही पण नेतोजी पालकरांची राजा शिछत्रपती मधली भुमिका खुप छान केली होती त्यातले अनेक सीन्स हे न विसरण्या सारखे आहेत. मला यांचा चेहरा फक्तं त्या भूमिके मुळे लक्षात होता आज interview बघितला तेव्हां यांचं नाव कळालं
@shubhamdevare6481
@shubhamdevare6481 Күн бұрын
ते नव्ह...लय भारी झालाय हे!
@maithilyapte
@maithilyapte 20 сағат бұрын
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 16 сағат бұрын
मराठी सिनेमातील खरा राजशेखर हे उत्तम कलाकार होते मी तर ते असतील तर सिनेमा पहायचो च
@shilpanavadkar8250
@shilpanavadkar8250 3 сағат бұрын
Ly bhari mulakhat
@aparnas5823
@aparnas5823 15 сағат бұрын
टिव्ही चा किस्सा भन्नाट
@navinyesade2312
@navinyesade2312 Күн бұрын
दणका पॉडकास्ट 🎉🎉
@maithilyapte
@maithilyapte 20 сағат бұрын
PHULLWANTI MOVIE 🍿 OUT 🤩# HAPPY DIWALI TO U 🩷❤️🥹
2:10:57
Lai Bhari Shravani 😘
Рет қаралды 6 М.
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 156 МЛН
Who's spending her birthday with Harley Quinn on halloween?#Harley Quinn #joker
01:00
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 25 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 70 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 156 МЛН