आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रात असा बैल झाला नाही...आज अखंड राऊंड क्षेत्रात ज्या मैदानाला हिंदकेसरी हरण्या जाणार आहे तिथे 90% पब्लिक हरण्याला बघायला खुप लांबून येतात...कोरोना नंतर सलग पाचव्या वर्षी हा बैल कायम एक च होत आलाय...असा बैल आमच्या जिवनात आम्हास बघायला मिळाला हे आम्ही आमच भाग्य मानतो...आपल्या लाडक्या हरण्याला वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा तसेच हिंदकेसरी मालक संदिप दादा आणि सचिन दादा यांना ही शुभेच्छा कारण असा बैल तूमच्या दावणीत आहे जो आरत परत मैदानातला बादशाह..पब्लिक किंग..पब्लिक च भिताड...सावकार केसरी असे अनेक खिताब मालकाला पटकावून दिलेल आहे...
@sumitparit725024 күн бұрын
पोमजे मामा च आण्ण्या (गोड्याळ )
@prasadkumbhar559124 күн бұрын
मेजर आता आतुरता तुमच्या बैलाची हाय काढा लवकर मैदानात
@vandanagidde85323 күн бұрын
👍
@pradipdudharkar249922 күн бұрын
टॅापचा बैलाचे टॅापचे मालक संदिप दादा❤️👑
@pradipdudharkar249922 күн бұрын
टॅापचा बैलाचे टॅापचे मालक संदिप दादा❤️👑
@PriyankaPowar-lm1wx23 күн бұрын
मुलाखत छान झाली माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी व हिंदकेसरी बैल म्हणुन हरणया आहे मी हरणया प्रेमी आहे संदीप दादा पाटील व संदीप झिंजे यांना मनपूर्वक सलाम
@kirankamble716723 күн бұрын
सुदीप दादानी भेट घेऊन व्हिडिओ कराय पाहिजे होता..पण या दादांनी भेट घेऊन व्हिडिओ केला त्या बद्दल तुमचे आभारी आहोत दादा...❤🎉....आणि एक सांगतो बैल म्हणजे काय आणि त्याचा ताव काय असतो ते तुम्ही सर्वांनी बघितल आहेच आणि खर सांगतो हारण्या ला बघितल की बाकी मन भरून येत आणि मनाला बर वाटत असा हा बैल आमच्या मनात रुजलेला आहे....एकच हिंदकेसरी हारण्या..सुट्टी नाही..एकच वाघ 🔥🔥🔥🔥💪💪
@sudhirpatil546824 күн бұрын
एक नंबर काम केले सगळ्यात अगोदर मुलाखत घेतला.धन्यवाद भाऊ
@kishorbarad179821 күн бұрын
सुदीप दादा तुम्ही एकदा हारण्याची मुलाखत घ्या कि
@sanglikarsudip17 күн бұрын
@@kishorbarad1798 सब्र का फल मिठा होता हैं 🥰👍
@AmolNalawade-x8h23 күн бұрын
आतापर्यंत कुणाला मुलाखत घेणं जमलं नाही ते तुम्ही आज करून दाखवल खूप छान मुलाखत झाली आणि ही मुलाखत घेतल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टींचे निरसन झाले माझ्याकडून तुम्हाला मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन अभिनंदन अभिनंदन हरणाचा विषय असा आहे तो कोणाला न समजणारा विषय आहे हत्यार टॉपचे आहे हो लय जणांनी प्रयत्न केला गाडी मारायचा लय बैल घरात बसली
@rahulshinde-lm8ps23 күн бұрын
पब्लिकचे भीताड वेगाचा बादशहा आणि लाखो दिलो की धडकन हा असा हरण्या पुन्हा असा होणे शक्य नाही हरण्यामुळेच आम्हाला बैलगाडीचा नाद लागला संदीप दादा आणि सचिन दादा यांचा नादच करायचा नाही खरोखर सर्व हरण्या शौकिनांची एक इच्छा आहे की बंडाभाऊ आणि हरण्या परत एकत्र यावे ❤
@RSP-wz9qe4ml5g24 күн бұрын
ऐक नंबर दादा❤ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉
@ajitjadhav152324 күн бұрын
हरण्या सारखा बैल पुन्हा होणे नाही ❤
@shardulvanjole676924 күн бұрын
जे प्रश्न पाहिजे होते तेच विचारले ,सगळे doudt clear zale ,एक नंबर मुलाखत 🤝👍✌️
@prashantpatil742924 күн бұрын
किती पण समोर येऊ द्या.... एकटा बास..हे गाणं ह्या वाघासाठी च❤
@siddeshwarbenade384120 күн бұрын
💪👀एकच असाव वाघासारख दिसाव आणि नागासारक असाव 💪🤞हिंदकेसरी हरण्या 💪🤞💝
@yogeshkhade804924 күн бұрын
देव आमचा सप्त हिंदकेसरी हारण्या❤❤
@sl74k24 күн бұрын
हरण्यासारखी चाल कोणत्याच बैलाची नाही मी पाहिलेला एक नंबर बैल ❤
@rutikhemgire715523 күн бұрын
मुलाखत घेतल्याबद्दल आभारी आहे दादा एक नंबर मुलाखत घेतली
@akshaytale636624 күн бұрын
# मोठ्या मैदानाचा मोठ्ठा वस्ताद 👑💣💥🚩
@amolmail26023 күн бұрын
❤❤❤दादा तुम्ही मुलाखत घेतला हे खूप छान केलात ❤❤❤ सांगलीकर सुदीप पक्का राजकारणी माणूस आहे... त्यानं आज अखेर हरण्या ची मुलाखत नाही घेतला तुमचं खुप खुप आभार..... 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@amolmail26023 күн бұрын
@sanglikarsudip हसू नका सुदीप राव..... किती बैलांच्या मुलाखती हिंद केसरी बैल म्हणून घेतलात..... पण खऱ्या हिंद केसरी हरण्याला का डावललात... याच उत्तर दया... सर्व हरण्या प्रेमीनां..
@sanglikarsudip23 күн бұрын
@@amolmail260 या हिंदकेसरी बैलाची मुलाखत फक्त 28 मिनिट 🤔 28 मिनिटात मुलाखत व्हावी एवढा साधारण बैलं तर नक्कीच नाही , या मुलाखतीत हरण्याचा किती इतिहास कळाला मला सांगा , मी जेव्हा मुलाखत घेईन तेव्हा ती मुलाखत एकच पार्ट मध्ये तर येणं शक्य नाही किमान 20 20 मिनिटांचे 4 ते 5 पार्ट नक्की येतील आणि तेव्हा कळेल मुलाखत काय असते 😊😊 तोपर्यंत मला काय शिव्या शाप द्यायचा ते दया मी फार विचार नाही करत असल्या गोष्टीचा ❤❤
@sanglikarsudip23 күн бұрын
@@amolmail260जेव्हा सकाळी सकाळी घेरडी कड सांगोला कड मैदान व्हायची हरण्या तिथं पळायचं कुणाला माहिती नसायचं तेव्हा डोळ चोळत चोळत उटून मग कळायचं माझा व्हिडिओ आल्यावर हरण्य पळाला म्हणून तेव्हा तर आवडीने व्हिडिओ बघत होता की आणि आज काय मी राजकारणी झालो वा रे , पहाटे 2 आणि 3 लं उठून थंडी वाऱ्यात मी आणि निखिल पदरच तेल जाळून जात होतो तेव्हा बर दिसलो नाही राजकारणी 😊
@ARSHUUIJAHHJ22 күн бұрын
अमोल माळी तस काय नाही सुदीप राव माणूस चांगला आहे
@prasadhavaldar547520 күн бұрын
@@ARSHUUIJAHHJmanus chngla asta tr duzhabhav kela nsta mulakhat ghetla asta
@amitpatil814424 күн бұрын
एक नंबर मुलाखत झाली हिंदीकेसरी हरण्या असा बैल भूतो ना भविष्य परत होणे नाही.
@appa_graphics474724 күн бұрын
जे प्रश्न सगळ्या हरण्या प्रेमींच्या मनात होते ते सगळे आले भाऊ 1 नंबर ❤️
@alokkamble178719 күн бұрын
असा वाघ पुन्हा होणे शक्य नाही # हिंदकेसरी हारण्या 👑💥
@pratikpatil789323 күн бұрын
Ek number sachin ani sandip dada. ❤
@ketanchavan295623 күн бұрын
शर्यत क्षेत्रातला देव आहे सप्तहिंदकेसरी हरण्या❤❤❤❤❤❤❤❤
@santoshbelekar928623 күн бұрын
सांगलीकर सुदीप का सांगून दमलो त्यांनी काय घेतली नाय पण तुम्ही खुप छान मुलाकात घेतली
सांगलीकर सुदीप दादा ना किति वेळा कॉमेंट केली पण त्यांनी घेतल नाही तुम्ही ती घेतल दादा खूप आभारी आहोत तुमचे
@gotupatil980924 күн бұрын
हरण्या 👑👑🔥🔥
@Shyam-t5l23 күн бұрын
एकच नंबर हारण्या ❤❤
@RUSHI-g7x24 күн бұрын
हरण्या पब्लिक किंग आता 97 मैदान एक नंबर चा मानकरी हाय.. 🐎💯🔥😎
@AbhijitNarute-y1c23 күн бұрын
❤दादा तुम्ही मुलाखत घेतला हे खूप छान ❤
@rohandesai981122 күн бұрын
कोल्हापूर चा वाघ सप्त हिंदकेसरी हरण्या.. ❤️💯✌️👑
@rajvrdhnbandgar704924 күн бұрын
Wagh apla 🎉🎉❤❤
@AvinashSuryawanshi-c4t24 күн бұрын
Royal संदीप दादांचा हुकमी एक्का. हरण्या❤
@dattababar148618 күн бұрын
1 Number
@jaydeepsarnaik58323 күн бұрын
Happy birthday 🎂 हरण्या
@amolmail26023 күн бұрын
❤❤❤ मस्त मुलाखत.... खुप खुप आभारी आहे दादा ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
@daulatpatil25322 күн бұрын
बैल फायनल ला गाडीच्या मागे आजिबात पळत नाही हा गुण आहे त्याच्यात डायरेक्ट साईट कडून पुढेच जातो❤❤
@jitendraPadalkar16 күн бұрын
हारण्या ❤❤❤
@BhagawanPatil-kt2ww24 күн бұрын
हिंदकेसरीहरण्या ❤❤❤प्रेमी 🎉🎉🎉
@RushikeshAlavane17 күн бұрын
King of Kolhapur ❤
@VasantWaghmode-zx5cz23 күн бұрын
Ek न मुलाकात
@rayman968723 күн бұрын
खूप छान काम केलं आहे.. धन्यवाद🎉🎉
@AbhiAyare23 күн бұрын
डब्बल हिंदकेसरी हारण्या 👑✌🏻💯
@akshaypatil68224 күн бұрын
संदीप दादांनी शेवटी स्वागत कमान बद्द्ल सांगितलं ती स्वागत कमान दि ग्रेट मराठा 🚩 मित्र मंडळ नागाव कवठे , आम्हीच विजयादशमी दसरा निमित्त उभारलेली होती आम्ही नागावकर, कट्टर हरण्या प्रेमी 😍
@anilpatil217721 күн бұрын
❤
@typing221724 күн бұрын
संदीप पाटील माणूस ऐक नंबर आहे🎉
@Vikasyap21 күн бұрын
समस्त सांगली कोल्हापूर हरण्या प्रेमी यांच्या कडून माननीय संदीप दादा ना एवढच सांगणं आहे कि हरण्याची पहिली मुलाखात झाली ते पण ज्यांनी घेतली त्यांना न सांगता घेतली त्या बद्दल प्रथम त्यांचे आभार.. या पुढे संदीप दादांनी लवकर मुलाखात देऊ नये... कारण खूप हरण्या प्रेमीची ईच्या असताना मुद्दाम मुलाखात घेतली नाही.. त्यांना फक्त वेळ देऊ नका.. समस्त हरण्या प्रेमी 🎉🎉🎉नाद kara पण वाघाचा नाय...
@@AtulSonule-f9kएकदम बरोबर बोललास भावा तो सुदीप जळतोय हारण्यावर
@Vikasyap23 күн бұрын
@@matkastarrp1396 ya bhawLa support kra ajun chan video karel pratek harnya chya maidan la bhau sandeep dadacha dabal hindkesri harnya mhanun olkh sangt asto ❤️
10-10 बैल घ्यायची नाहीत...हे एक नंम्बर डॉच होता दादा😅😅😅
@sudarshanpatil941123 күн бұрын
दहा दहा बैल संभाळायला पण दम लागतोय
@ompatil090923 күн бұрын
एकच असावं वाघासारखं दिसावं आणि नागासारख चपळ असावं.
@ranisavekar795423 күн бұрын
Mast zala ahe video 1 number
@pravinsalunkhe771424 күн бұрын
ओन्ली संदीप दादा सचिन दादा पाटील प्रेमी आडी ❤❤
@newheroineoldheroine590323 күн бұрын
हिंदकेसरी हरण्या प्रेमी...
@akashsalgar-j6t23 күн бұрын
हरण्या वाघ असा बैल परत तयार होणे नाही 🎉❤😮😊
@konsk378824 күн бұрын
असा वाघ नंतर होणे शक्य नाही हिंदकेसरी हरण्या आणि नशीबवान मालक संदीप दादा पाटील कोल्हापूर
@amitpatil814424 күн бұрын
संदीप झिंजेंची पण मुलाखत घ्या
@rohitbhole788524 күн бұрын
Na bhuto na bhavishati hatyar aahea harnya ❤
@Shubham0125623 күн бұрын
काेल्हापूरचा वाघ ❤👑
@amolmane106522 күн бұрын
दादा पुन्हा असिच मुलाकत घेत रहा खुप छान वाटते ओ अमच्चा हरन्याच कौतुक आयकायला आणि हरन्याने नंबर मारलेले बक्षीसचा हि व्हिडिओ करा
@SurekhaParit-c1x23 күн бұрын
Happy birthday Harnya🎉🎉
@newheroineoldheroine590323 күн бұрын
दादा अशीच मुलाखत बंडा भाऊंची घ्या हरण्या विषय प्रश्न विचारा जसा पाटील बंधू ना विचारलं आम्हाला पण या दोघा णा पट्ट्यावर बघायला आवडेल
@kapildevkurane411324 күн бұрын
हरण्या.... कोल्हापूरचा वाघ🎉🎉
@typing221724 күн бұрын
विषय हार्ड ओ❤
@volatileprince23 күн бұрын
भाऊ एकच पैरा करा त्याची हार होताना सहन नाही होत खूप वाईट वाटत जेव्हा त्याचा जोडीदार कमी पळतो तेव्हा मैदानाची आवड परत याच्या मुळेच झाली एक ग्योड्याल नंतर हारण्या
@amolmail26023 күн бұрын
बरोबर भाऊ 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@amolmane7724 күн бұрын
हिंदकेसरी हरण्या प्रेमी❤❤
@sangramjitdhadas10222 күн бұрын
King harna
@ANIKETLAD-d7n23 күн бұрын
हरण्या ✌️🔥❤🩹
@vaibhavpatil827324 күн бұрын
Harnya Don 🔥❤❤
@shakilshaikh674323 күн бұрын
काटा किर्र मुलाकात 💥💥💨 दादा
@SanjayPatil-f6v24 күн бұрын
हरण्या सारखा बैल परत होणार नाही. ❤❤
@surajmane125324 күн бұрын
म्हैस लय जोरात ❤❤❤❤
@dhirajbanasode228624 күн бұрын
Only haranya 🎉🎉🎉❤❤
@santoshgharage172124 күн бұрын
खतरनाक मुलाखत ❤❤
@विठठ्लनामदेवमाने24 күн бұрын
हरण्या मुळे बंडा च नाव झाले होते... बंडा मुळे हरण्याच नाही...
@vishalbhandigare596624 күн бұрын
💯
@upendrrapatil2824 күн бұрын
एकदम बरोबर 💯 निर्विवाद
@surajmane125324 күн бұрын
✔️✔️✔️
@amolmail26023 күн бұрын
अगदी बरोबर..... 👍🏻👍🏻👍🏻
@Vikasyap23 күн бұрын
😎...
@Hanmant670722 күн бұрын
Dada nad karaycha nahi ek no. Sandip dada
@जयगोमाता-स6व20 күн бұрын
शर्यत क्षेत्रातील सर्वात देखणा आणि जातीवंत बैल
@sourabhshindesarkar492922 күн бұрын
2 दिवसात 29k views top cha vishy
@sandipkumbhar376923 күн бұрын
मी कट्टर हरण्या प्रेमी आहे
@nileshgurav307124 күн бұрын
नाद खुळा
@sm-fk4gs24 күн бұрын
विषय कट 🎉
@badampatil713624 күн бұрын
1 namber dada
@pratapyadav903924 күн бұрын
Haranya ❤
@ajitupadhye723824 күн бұрын
Go dhan Is great You are lucky Baswanna prasann.
@GuduDevane23 күн бұрын
🎉कोल्हापूर चा वाघ
@amarthombare44124 күн бұрын
Nice video ❤
@ketanchavan295623 күн бұрын
सुदीप च्या हातून झाले नाही ते तुम्ही करुन दाकवले
@amolmail26023 күн бұрын
सुदीप पक्का राजकारणी आहे..
@newheroineoldheroine590323 күн бұрын
बरोबर
@sanglikarsudip23 күн бұрын
@amolmail260 या हिंदकेसरी बैलाची मुलाखत फक्त 28 मिनिट 🤔 28 मिनिटात मुलाखत व्हावी एवढा साधारण बैलं तर नक्कीच नाही , या मुलाखतीत हरण्याचा किती इतिहास कळाला मला सांगा , मी जेव्हा मुलाखत घेईन तेव्हा ती मुलाखत एकच पार्ट मध्ये तर येणं शक्य नाही किमान 20 20 मिनिटांचे 4 ते 5 पार्ट नक्की येतील आणि तेव्हा कळेल मुलाखत काय असते 😊😊 तोपर्यंत मला काय शिव्या शाप द्यायचा ते दया मी फार विचार नाही करत असल्या गोष्टीचा ❤❤