Рет қаралды 115,354
#BolBhidu #AbdulkarimTelgi #ChaganBhujbal #sharadpawar
अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलताना शरद पवारांवर टीका करताना त्यांनी तेलगी प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर राज्यात चर्चेत आलं तेलगी प्रकरण, त्यात या चर्चांना हवा मिळाली ती तेलगीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या स्कॅम २००३ या सिरीजमुळे.
अब्दुल करीम तेलगी या व्यक्तीबद्दलचं गूढ मागच्या २० वर्षात कमी झालेलं नाही. त्याच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात, काही खऱ्या काही खोट्या. पण २००३ मध्ये याच तेलगीबद्दल एक बातमी आली, ज्यामुळं एक दोन नेते नाही, तर सगळा महाराष्ट्र हादरला होता. याच तेलगीबद्दलचा एक किस्सा या व्हिडीओतून जाणून घेवूयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/