‘जया अमिताभ बच्चन’ म्हटल्यामुळे उपराष्ट्रपतींना हटवण्याचा प्रस्ताव? विरोधकांची नेमकी खेळी काय ?

  Рет қаралды 69,160

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 193
@avishmaru1887
@avishmaru1887 2 ай бұрын
जया बच्चन यांचा टोन चांगला नव्हता त्यांच्या वागण्यात मग्रुरी असते त्या स्वतः ला सभापतींपेक्षा मोठ्या समजतात जगदीप धनकड यांनी जयाजीना चांगलाच धडा शिकवला We salute Jagadishji Dhanakad.
@Ram-r9s2t
@Ram-r9s2t 2 ай бұрын
जया बच्चन ने संसदेमध्ये देशाच्या प्रगतीबद्दल बोलावे..... फक्त स्वतः चा फालतू अहंकार तुष्ट करण्याचा प्रयत्न सोडावा...... थोडे काही सुधा मूर्ती यांच्याकडून शिकावे
@gy4we
@gy4we 2 ай бұрын
कधी ही बाई म्हणते मला जया बच्चन म्हणावे तर कधी म्हणते जया अमिताभ बच्चन म्हणावे. हिला वाटते नवऱ्यासारखे आपण इतरांनाही बोटावर नाचवावे. घरी मुलीचा संसार मोडलाय. मुलाचाही मोडू पाहते आहे. बिचारी ऐश्वर्या खरच सहनशील आहे.
@vkmsd7714
@vkmsd7714 2 ай бұрын
रेखा अमिताभ बच्चन म्हणा मग 😂😂
@Dr.CoCo_1234
@Dr.CoCo_1234 2 ай бұрын
😂😂😂
@shailesh4297
@shailesh4297 2 ай бұрын
🤣🤣
@AbhishekJaybhave
@AbhishekJaybhave 2 ай бұрын
😂😂
@yadnyaghule1934
@yadnyaghule1934 2 ай бұрын
😂😂
@shrikantdu
@shrikantdu 2 ай бұрын
Anumodan
@iam_pratik_kharat
@iam_pratik_kharat 2 ай бұрын
जया बच्चन चा खरा चेहरा काय आहे ते राज ठाकरे नि 2009 लाच आपल्या भाषणात सांगितलं आहे
@coronawarrior5590
@coronawarrior5590 2 ай бұрын
Raj thakrey chi lay layki ahe suparibaz 2019 la mva cha ata mahayutu chi...swatch ek khajdar anyachi layki nahi
@sandi4062
@sandi4062 2 ай бұрын
​@@coronawarrior5590 are chut...tujhi layaki kay tu bolto kay
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 2 ай бұрын
​@@coronawarrior5590tuzya icha Dana ubathchya chatya
@sumitdhote4860
@sumitdhote4860 2 ай бұрын
​@@coronawarrior5590ho na aapn gavat sarpanch Banu shakt nahi pn lokanchi layki kadhaychi.Aapn gharat bande ghasayche aani lokanchi layki kadhaychi waa re duniya...😅
@iam_pratik_kharat
@iam_pratik_kharat 2 ай бұрын
@@coronawarrior5590 अरे केळ्या जया बच्चन ने सपा कडून उमेदवारी घेऊन मुंबईत राहत असताना काय बोलल आहे मराठी लोकांबद्दल ते बघ .... तू काय हे बघणार नाही , कारण तू काकाच्या नळाच पाणी पितोस
@BHARATAGROFARMOFFCL
@BHARATAGROFARMOFFCL 2 ай бұрын
"रेखा अमिताभ बच्चन" असं बोललं असतं तर बहुदा रेखा यांना चांगलंच वाटलं असतं. या बाईचं पूर्ण नाव घेतलं तरी हिला त्रास होतोय. नवऱ्याचं नाव घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? तसं असेल तर हिने नवऱ्याचं आडनाव ही नाही लावलं पाहिजे. किती हा फालतूपणा. तुमचं पद काय, त्याप्रमाणे तुमचं काम कसं असावं, वागणं कसं असावं, लोककल्याणासाठी तुमचं कर्तृत्व काय? माजलेत सगळे........
@pramodsandankar428
@pramodsandankar428 2 ай бұрын
मोदी साहेबांनी रेखाला संसदेत सदस्यपद द्यावे😂😂
@RohitSharma-m2y3q
@RohitSharma-m2y3q 2 ай бұрын
Aishwarya rai la dyve ya bai til a khup chalalay
@avinashhiwrale7079
@avinashhiwrale7079 2 ай бұрын
जया बच्चन हे संसदेत काय करतात हेच मला अजून समजले नाही
@sushant1492
@sushant1492 2 ай бұрын
तेच ना फालतू विषय घेवून संसदेचे वेळ वाया घालवतात.. जनते चे प्रश्न कधी मांडणार..
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 2 ай бұрын
Niwdun denare murkha ahet
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 2 ай бұрын
विरोधक पिसाळलेत
@Nomadic4592
@Nomadic4592 2 ай бұрын
आणि सत्ताधारी माजलेत 😂😂
@swapnilkulat5990
@swapnilkulat5990 2 ай бұрын
​@@Nomadic4592 kashavarun ??
@Nomadic4592
@Nomadic4592 2 ай бұрын
@@swapnilkulat5990 तू काय तुला दाखवेल तेवढंच बघतोस काय? जरा सगळ्यांची भाषण बघ नीट
@Aditya_jj
@Aditya_jj 2 ай бұрын
Big B : like dekha Mera lapvrwahi ka natiga😂😂😂
@govindjadhav4803
@govindjadhav4803 2 ай бұрын
माफी कशाची??? जया बच्चन ला मान आहे तो अमिताभ बच्चन मुळे... बच्चन आडनाव काढल्यावर हिची काय किंमत आहे
@dufus360
@dufus360 2 ай бұрын
तुझ्या आईला पण तुझ्या बापा मुळे व्हॅल्यू आहे नाहीतर कोण कुत्रा पण विचारात नाही तुझ्या आईला
@iindia18
@iindia18 2 ай бұрын
जया बच्चन यांनी जया बहादुरी असही नाव सहन झालं नाही पाहिजे कारण ते बहादुरी पण वडिलांकडून आलेलं आहे... प्रत्येक ठिकाणी स्त्रीवाद दाखवून काहीही सिद्ध होणार नाही...
@rahulpande6892
@rahulpande6892 2 ай бұрын
Halkat ah Jaya Amitabh Bachchan navani nhi boltil tr Kay krtil ... Svth la heroine smjhte sansad mdhe
@avi1165
@avi1165 2 ай бұрын
इतके दिवस जया बच्चन म्हणत होता, आणि आता मुद्दाम अमिताभ म्हणत आहे .... हलकट तर तो धनकड आहे , संघी
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 ай бұрын
​@avi1165राज्यसभेचे आवेदनपत्र कोणत्या नावाने दिले होते हे घोषित केले तर सर्व स्पष्ट होईल.
@rahulpande6892
@rahulpande6892 2 ай бұрын
@@avi1165 parliament member chi list mdhe je naav ah tech bolle nn kahi chukich bolle nhi tyat evdh raag yaych Kay hot , naav ah ghetla ti hai khote aarop lavat ah
@rahulpande6892
@rahulpande6892 2 ай бұрын
@@रोशनब्राह्मण Jaya Amitabh Bachchan ni ... Sabhapati ni spshth suddha kel jr patat nsel tr naav bdlayla yat evdh hype create karn chukich hot ... Parliament jante ch prashn sodvinyasathi aste ti halkat personal karun time waste karte
@A_S_K_3735
@A_S_K_3735 2 ай бұрын
​@@avi1165mg jaya bachchan tari kashala lavaych jaya bhaduri lava mg ky problem ch nahi. Bachchan navane olakh ahe he visrlya aaji bai🤡
@chandrakantmagdum5773
@chandrakantmagdum5773 2 ай бұрын
जया बच्चन यांनी आपला अंहकार बाजूला ठेवून राज्यसभेमध्ये प्रतिपादन करावे. त्यांना देशाची व गरीब जनतेविषयीं तरी माहिती आहे का? देशाचे प्रश्नाविषयी बोला म्हणावे? अशीच वागणूक करणार असतील तरी, त्यांचे खासदार पदच रद्ध करावे, आणि त्यांना खुशाल घरी बसावे म्हणावे.
@swapnilwakhare3411
@swapnilwakhare3411 2 ай бұрын
Hini register varch nav Jaya bacchan dycha na hila kay hotoy navrych nav lavla jasa kay dusra konacha nav lavlay
@ajeyingole7733
@ajeyingole7733 2 ай бұрын
मा. उपराष्ट्रपती यांचं वय हे ७३ वर्ष आणि जया बच्चन यांचं ७६ वर्ष वयोमान आहे.ह्या दोहोंच राज्यसभेतील कामकाज बघितल तर वयाला अनुसरून चिडचिड होते त्यांची... हे १००% खरं आहे. आपला देश फक्त गप्पा करायला तरुण देश आहे.१८ व्या लोकसभेच्या दोन्ही सदनातल सरासरी वय हे ५६ वर्ष आहे.राजकारणाला वयाची मर्यादा असावी का? हा माझा बोलभिडू आणि बोलभिडूच्या सुज्ञ दर्शकांना प्रश्न आहे?
@prashantsapkal9162
@prashantsapkal9162 2 ай бұрын
#बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
@Blackhero__125
@Blackhero__125 2 ай бұрын
हिला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलय की हीचा अहंकार जपण्यासाठी हेचं कळत नाही 😡😡
@yourphilopher8065
@yourphilopher8065 2 ай бұрын
Jaya Bachchan is toxic women and our opposition always likes to make noise pollution in parliament they dont talk on development they even doesn't hear parliamentary in silence 😢
@dufus360
@dufus360 2 ай бұрын
Toxic how ?
@ashvinisalvekar1007
@ashvinisalvekar1007 2 ай бұрын
When woman talks very straight forward , she is called toxic. If same is done by man it's fierce.
@krm412
@krm412 2 ай бұрын
😂😂😂
@amoldeshmukh6979
@amoldeshmukh6979 2 ай бұрын
what am i like? BJP's foreign policy is so useless that it has not improved our relations even a single bit. Idiots like devotees who tell log certificates cannot speak against Modi. BJP has worsened the situation of farmers and so have the players. If they are like Modi. PM will continue till the end to Indian farmers.
@neerajwandre9158
@neerajwandre9158 2 ай бұрын
गुड्डी अब .... हो गई - राज ठाकरे 😂
@AbhishekJaybhave
@AbhishekJaybhave 2 ай бұрын
😂😂
@pp_speaks
@pp_speaks 2 ай бұрын
जया बच्चन बद्दल बिलकुल सहानुभूती नाही. हे सभापती धनखड पण काय कमी विक्षिप्त पणा करत नाहीत, नेहमी पक्षपात करतात
@worldofwisdomreligionculture
@worldofwisdomreligionculture 2 ай бұрын
नियम आणि कायदे नको आहेत का? संविधानासमोर सर्व जण समान. उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पदाचा सन्मान केला पाहिजे.
@rupesh9585
@rupesh9585 2 ай бұрын
Ka karaycha?? Layki tevdi tyachi
@सत्य1111
@सत्य1111 2 ай бұрын
जगदिप धनकड हे REAL BOSS आहेत.
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
😂😂😂
@pp_speaks
@pp_speaks 2 ай бұрын
शेठ चे पण?
@neetavarute7121
@neetavarute7121 2 ай бұрын
मग जया भादुरी च लावायचं बच्चन नकोच की
@pallavigade580
@pallavigade580 2 ай бұрын
Ho n. Khup garvisth bai aahe
@drsunilbaravkar4161
@drsunilbaravkar4161 2 ай бұрын
This is best
@teleclipe8107
@teleclipe8107 2 ай бұрын
🧐 जया बच्चन Fight for self respect ❌ Fight for ego satisfaction ✅
@AshishA777
@AshishA777 2 ай бұрын
हा विडिओ अरुणराज सरांनी करायला हवा होता
@vinodshingan145
@vinodshingan145 2 ай бұрын
विरोधकांनी दोनही सभेत गेल्या 10 वर्षात देश हिताच्या किती कायद्यात आणि सुधारणात आणि काय योगदान दिले ? याचे आत्मचिंतन करावे. बेशरम शब्द ही फिका पडेल यांच्या साठी. जास्तीत जास्त गदारोळ करणे देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवणे हेच केले गेल्या 10 वर्षात.
@prakashjoshi7809
@prakashjoshi7809 2 ай бұрын
मूरख व्यक्तीच्या कमरेत लाथ घालणे हा पर्याय असू शकतो काय?
@HSG123-K9
@HSG123-K9 2 ай бұрын
या देशात विरोधी पक्षांची हुकूमशाही सुरू आहे. ते अस वागत आहे जसं त्यांना जनतेने बहुमत दिलं आहे. जनतेने NDA ला बहुमत दिलं आहे. बहुमताचा सन्मान करा.
@amartalware7118
@amartalware7118 2 ай бұрын
बहुमत दिलं म्हणजे मणमाणी करता येतं नाही. राज्यसभेत सभापती एकतर्फी निर्णय घेतो. जसे की बीजेपी चा एजंट प्रमाणे काम करतोय.
@ashvinisalvekar1007
@ashvinisalvekar1007 2 ай бұрын
Please check actual thing. It started earlier day when BJP sansad humiliated Kgargeji and Dankad didn't stop him. That person opolgized kharge in the cabin of dankad but he didn't opolgized in sansad. When he humiliated in sansad, he should apologise in sansad. That was the true narrative.
@HSG123-K9
@HSG123-K9 2 ай бұрын
@@amartalware7118 मविआ आणि I.N.D.I आघाडी वर लागू होतो. म.वि.आ सरकार वेळी विधानसभा अध्यक्ष यांनी 12 आमदारांना निलंबित केले होते. ही पण मनमानी होती. 2014 आधी जेव्हा मिरा कुमार लोकसभा अध्यक्ष होत्या ते पण विरोधी पक्षाला बोलू देत नव्हत्या. 2009 मध्ये अमित शाह यांना केंद्र सरकार ने तुरुंगात डांबलं होते ते पण मनमानी होती.
@HSG123-K9
@HSG123-K9 2 ай бұрын
@@ashvinisalvekar1007 आणीबाणी विसरला वाटतं? आता पर्यंत कोणीच माफी नाही माघितली. तुम्ही 2014 आधीची लोकसभा आणि राज्यसभा पाहिली आहे का? लोकसभा अध्यक्षा मीराकुमार आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे दोघे विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत काय वागणूक करीत होते बघा जरा.
@HSG123-K9
@HSG123-K9 2 ай бұрын
@@amartalware7118 जशी वागणूक महाराष्ट्र विधानभवनात म.वि.आ सरकारच्या विधानसभा अध्यक्ष यांनी 12 आमदारांना निलंबित करून केली होती तशीच ना.
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 2 ай бұрын
He is following the rules which is very good thing and jaya ji anger marks that there is something fishy in their family itself and instead of showing anger on other jaya ji should plan a family picnic and solve their family issue .
@vijayghumatkar9809
@vijayghumatkar9809 2 ай бұрын
बहुधा या प्रकरणात काॅंग्रेसच राज्यसभा विरोधीपक्षनेते पद पणाला लागणार असं दिसतंय. जर तसं झालं तर मोदींच्या कार्यकाळात एका सभागृहात विरोधीपक्षनेता नसण्याचा विक्रम नोंदविला जाईल.
@ajitnaik5992
@ajitnaik5992 2 ай бұрын
पहिल्यांदा एखाद्या लेडी खासदाराला तिच्या संपूर्ण नावाने बोलवले इतर कोणालाही बोलवत नाही जसे हेमामालिनी, कंगणा, स्मृती, जया , मायावती त्यामुळे जया बच्चन यांचा स्टँड बरोबर आहे
@gy4we
@gy4we 2 ай бұрын
अहो एकदा हीच बाई बोलली होती मला जया बच्चन म्हणावे एकदा म्हणते जया अमिताभ बच्चन म्हणावे. पण धनकड म्हणाले जे नाव रजिस्टर मध्ये नोंदवले जाते तेच म्हणतो. मग चूक कोणाची? वड्याचे तेल वांग्यावर काढायची सवय आहे तिला. पत्रकारांशी पण कशी वागत असते. जसे bollywood तिच्या मालकीच आहे
@sushant1492
@sushant1492 2 ай бұрын
पण त्यात वाइत वाटण्यासारखं काय आहे आणि त्यानी लिहिलेले नाव वाचले आहे एवढा त्रास असेल तर change करून घ्यावं
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 2 ай бұрын
जया बच्चनच मगरूर दिसते.
@CHETANKAPADNIS-q9o
@CHETANKAPADNIS-q9o 2 ай бұрын
महाभियोग नाही म्हणत त्याला मॅडम महाभियोग फक्त राष्ट्रपतीं साठी असतो... असो🙏
@India16586
@India16586 2 ай бұрын
जया बच्चन ज्या पध्दतीने life style maintain करतात ती त्यांच्या कमाईतून शक्य नाही. त्यासाठी अमिताभ बच्चन यांचे पैसे लागत असतील. जर अमिताभ बच्चन यांचा पैसा चालतो तर नाव का नाही चालत??
@Dr.CoCo_1234
@Dr.CoCo_1234 2 ай бұрын
शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे फालतू विषय सोडून खूप महत्त्वाच्या विषय घेतला आहे तर या वेळी...
@sushant1492
@sushant1492 2 ай бұрын
एकदम बरोबर किती फालतू प्रश्नावर वेळ घालवते ही बाई 😡
@Dharmik459
@Dharmik459 2 ай бұрын
पहिल्यांदा उपराष्ट्रपती नी सगळ्यांशी सारखा व्यवहार करायला पाहिजे. सत्ताधाऱ्यांशी वेगळा आणि विपक्षाला वेगळा असं नाही करायला पाहिजे. एक सन्मान जो पदाचा असतो तो फक्त विपक्षा ने करायला पाहिजे. 🙏
@indrajeetpatil1205
@indrajeetpatil1205 2 ай бұрын
Navryach nav lavayala kay problem ahe......😂
@sandeepjadhav6328
@sandeepjadhav6328 2 ай бұрын
जया बच्चन यांना नवऱ्याचा नावाची लाज वाटत असेल असे दिसत 😂😂😂
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 2 ай бұрын
जया अमिताभ बच्चन म्हटलं तर काय झालं??
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 2 ай бұрын
Jagdish Dhankad is a good man.
@PandurangChate-x1y
@PandurangChate-x1y 2 ай бұрын
टाका हटवून एकदाचे 😂😂😂😂 भारी होईल
@goodlistner25
@goodlistner25 2 ай бұрын
काय नमस्ते करतात गुरुजिन्ना
@kavitakarad4236
@kavitakarad4236 2 ай бұрын
Jaya Bachchan chya dokyat farak padla aahe, lokana ticha tras hoto aahe 😅😅
@sachinbharati373
@sachinbharati373 2 ай бұрын
तसे असेल तर मग सर्वांचे पूर्ण नावाने घ्यावे ना.....
@sushant1492
@sushant1492 2 ай бұрын
हो खुप महत्त्वाचा विषय आहे ना सामान्य लोकांन साठी
@pravinraskar2662
@pravinraskar2662 2 ай бұрын
जया बुक्कन ला बाहेर काढा पाहिले
@dattatraymahamulkar6138
@dattatraymahamulkar6138 2 ай бұрын
Narretive ahe ha
@ashir1212
@ashir1212 2 ай бұрын
नवरा आहे ना ।।।।।। मग अडचण काय आहे 😅
@proudtobeindian8617
@proudtobeindian8617 2 ай бұрын
Navryach nav nko tra sirname tri kashala lavte. Jaya bhaduri nav lav bghu kon vichart tula
@suryasurya-cr7lr
@suryasurya-cr7lr 2 ай бұрын
एवढंच आहे तर, जया बच्चन कशाला जया बादुरी नाव लावं, 😂😂😂😂😂
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 2 ай бұрын
What is her name on her aadhaar card?
@gsp2042
@gsp2042 2 ай бұрын
Up Rashtrapati!
@ganeshnandeshwar3338
@ganeshnandeshwar3338 2 ай бұрын
अहो दीदी महाभियोग हा शब्द तुमचा चुकीचा आहे महाभियोग हा फक्त राष्ट्रपती यांनाच लागू होतो
@shrirampatil1054
@shrirampatil1054 2 ай бұрын
उप राष्ट्रपति नी आपल्या पदाची गरीमा कमी केली ते राज्य सभा मध्ये कोणालाही कमी लेखता येत नाही ते एका पक्षाच्या पार्टी नुसार राज्य सभा चालवत आहे असे दिसुन आल्या मुले त्याच्यांवर हक्क भंग प्रस्ताव योग्य आहें
@guru4459
@guru4459 2 ай бұрын
अमिताभ बच्चन यांच्या पत्नी यांचे नाव माझ्या माहितीप्रमाणे जया हे आहे,,, ,जया भादूरी यांनी अमिताभ बच्चन यांच्या बरोबर लग्न केले आहे हे मला माहीत आहे (मी लग्नात आमंत्रण नसले मुळं हजर नव्हतो ) लोकं म्हणतात बाकी त्यांनाच माहीत,,धनकड विनाकारण का जया नंतर अमिताभ चा उल्लेख करतात आणि का करत आहेत 😂😂😂😂
@RohitSharma-m2y3q
@RohitSharma-m2y3q 2 ай бұрын
ही ला सासू म्हणून ऐश्वर्या कास साहन करत होती देव जाने
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 2 ай бұрын
Jagdip dhankad la support Hi bai bogus ahe paisyacha maj
@humblepawn873
@humblepawn873 2 ай бұрын
ह्या जया बच्चन चे योगदान काय ? काय म्हणून हिला तिथे पाठवले आहे ?
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 2 ай бұрын
She lives in Maharashtra but what has she done for our state.
@yd1824
@yd1824 2 ай бұрын
Hinderg cha founder Nathan Anderson var video banva
@getsharethink3353
@getsharethink3353 2 ай бұрын
Jaya haklun lava
@vaishalitathe2040
@vaishalitathe2040 2 ай бұрын
Amitabh la samjel ata fakt mothe kes baghun lagn kel ata navryachya navachi pan laj vatte hya baila😂
@hiteshpatil458
@hiteshpatil458 2 ай бұрын
Kya bat hai
@dr.saurabhmissar8378
@dr.saurabhmissar8378 2 ай бұрын
He karynapekasha Bangladesh hindu kattal vr nishedh ka nahi karat?
@asrafarm7033
@asrafarm7033 2 ай бұрын
रेखा तो कब से लगी पड़ी है नाम लगाने को उसे बोल दो वो दिन में 3 बार नाम लेगी रेखा अभिताबजी बच्चन ❤
@PavanKumar-o1o
@PavanKumar-o1o 2 ай бұрын
She should have changed her name to Jaya bachan
@ghaywatgv
@ghaywatgv 2 ай бұрын
अक्कल कमी पण पैशाचा माज.. जया बच्चन ला अमिताभ चे नाव आवडत नसेल तर तीने अमिताभ सोबत फारकत घ्यावी.
@ghaywatgv
@ghaywatgv 2 ай бұрын
अक्कल कमी पण पैशाचा माज.. जया बच्चन ला अमिताभ चे नाव आवडत नसेल तर तीने अमिताभ सोबत फारकत घ्यावी.अक्कल कमी पण पैशाचा माज.. जया बच्चन ला अमिताभ चे नाव आवडत नसेल तर तीने अमिताभ सोबत फारकत घ्यावी.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 ай бұрын
हा जगडीप खणखड लय नाजूक आहे.. काय बोलला की मला त्रास होतोय ... राम कदम चा भाऊ.😊😂
@shankarnimbale6702
@shankarnimbale6702 2 ай бұрын
अतिशय निर्लज्ज बाई आहे ही खासदार आहे तर विकासावर चर्चा कर नाही त्या विषयाला महत्व देतीय
@sairajkadam954
@sairajkadam954 2 ай бұрын
निर्लज्ज बाई आहे अहंकारी आहे ती जया अमीताभ बच्चन 😅
@nbwaves6202
@nbwaves6202 2 ай бұрын
Jaya cha hero dany hota tyamule Tula rag alla😊
@rajendralokhande5778
@rajendralokhande5778 2 ай бұрын
खडगेना देशात अशांतता पसरवत आहात असा आरोप करणे हे मूळ कारण आहे
@sharadbhosale9554
@sharadbhosale9554 2 ай бұрын
जया बच्चन ही बाई चावट आहे.
@prakashjoshi7809
@prakashjoshi7809 2 ай бұрын
निवेदिकेला धनखड हेच दोषी वाटत आहेत.😮
@atindrabardapurkar1138
@atindrabardapurkar1138 2 ай бұрын
नाव नवऱ्याच लावलं आहे ना मग अडचण काय आहे 😅
@ashvinisalvekar1007
@ashvinisalvekar1007 2 ай бұрын
Please give all information. What happened the earlier day. Why Dankad allowed BJP sansad to talk rubbish about Kharge
@ddmh3398
@ddmh3398 2 ай бұрын
गर्विष्ठ बाई ती
@prathamrathod1431
@prathamrathod1431 2 ай бұрын
नवऱ्याच्या नावाचा इतका त्रास असल तर नवरा कशाला करतात
@ashvinisalvekar1007
@ashvinisalvekar1007 2 ай бұрын
Wrong information given in video. Actually one day before it started when BJP sansad directly blamed Khargeji and then he apologized in the cabin of dankad. Opposition wanted that Sansad to apologize in rajyasabha. So jaya bacchan was the last one to talk about this incident.
@RupaliKalyan
@RupaliKalyan 2 ай бұрын
ह्या चॅनलचा जास्त कल इंडी अाघाडी कडे अाहे असे दिसते...
@A_S_K_3735
@A_S_K_3735 2 ай бұрын
Jaya amitabh Bachchan naav nako hote tr Jaya bhaduri lavayche na mg. Bachchan navamule ch olakh ahe he visrlya vatate aaji bai🤣
@PrashantSadar-mi2il
@PrashantSadar-mi2il 2 ай бұрын
Halki bai😂
@atishbankar8008
@atishbankar8008 2 ай бұрын
आता समजल अमिताभ बच्चन रिटायर का नाही होत
@virendragujar1433
@virendragujar1433 2 ай бұрын
She is frustrated political leader.
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 ай бұрын
Mag Nav Badal.
@SubodhSarvade29
@SubodhSarvade29 2 ай бұрын
परिणाम संविधान ❤❤
@suhasgavhane111
@suhasgavhane111 2 ай бұрын
Nauty buty bt60
@rajeshbhoirofficial2757
@rajeshbhoirofficial2757 2 ай бұрын
Kya leader banegi ye 🤦‍♂️there are many options available we recommend we should replace Jaya bacchan with some visionary leader
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 2 ай бұрын
Good job congress
@your5thdad.412
@your5thdad.412 2 ай бұрын
असले फालतू विषय बनवून मीडिया २४ तास दाखवते आणि मुख्य मुद्दे दुर्लक्षित केले जातात. आपल्याला सांगितलं जातं की हाच मुद्दा जास्त गरजेचा आहे ते.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 ай бұрын
उपराष्ट्रपती हटवला पाहिजे च बरोबर आहे 😊
@anilkawde3341
@anilkawde3341 2 ай бұрын
नवर्‍याचे नाव लावायला लाज वाटते मॅडम ला
@PratikTv-f9x
@PratikTv-f9x 2 ай бұрын
ya baaila navryacha naavachi laaj vatte ka?? 😅
@swapnilrajiwade8271
@swapnilrajiwade8271 2 ай бұрын
Ya news la views asu shaktat but practically With 0 impact.
@AshishJain-c9e
@AshishJain-c9e 2 ай бұрын
Ek no. Faaltu bai aahe he jaya bachan..
@vinodmodak7457
@vinodmodak7457 2 ай бұрын
Wrong narrative set kar rahe ho
@ashvinisalvekar1007
@ashvinisalvekar1007 2 ай бұрын
Yes. Actual thing started earlier day when BJP sansad humiliated Kgargeji and dankad didn't stop him.
@7755sAc
@7755sAc 2 ай бұрын
Aapsat guntle tar baki kay solve karnar? Vikas wait kartoy😁
@amoldeshmukh3554
@amoldeshmukh3554 2 ай бұрын
Godi media Banu naka .. Khar reason sanga vice president ni kay statement keli te kharge ji n vr
@shindesarkar466
@shindesarkar466 2 ай бұрын
बच्चन वारले.😂😂
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 23 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 83 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН