खूप मस्त वाटतं आहे हे सगळे सांगताना पण एवढे लक्षात असू द्या तुम्ही सर्व सामान्य शिव सैनिकाला आणि शिवसेनेला धोका दिला आहे . तुम्ही तुमच्या नेतेचे नाही होउ शकला आम्हा सर्वसामान्य जनतेचे कधी होणार?
@salmantamboli3792 жыл бұрын
Yanla 2024 madhe kadel Nahi dipozit jabt kela na mang sanga
@marathanavimumbai27442 жыл бұрын
Gaddar sena chi Gaddari 2019 chi Marathi Manus NCP chya Nawab Sena barobar Nahi ⏰💀⏰💀
@shrikantpadvi2082 жыл бұрын
Aaila bjp che vote bhetle mhanun shivsena var ali 😂
@jaihind4212 жыл бұрын
उध्वस्तराव पवारांच्या आणि सोनियांच्या पायावर झोपले ते काय होते ?
@kirantawade34552 жыл бұрын
S Khare shivsainik kadhich ncp ani congress chi yuti mananar nahit..... Balasahebani sangitla hote.... Me maze dukan band karin..... Jevha he yuti zali tevach shivsena sampli.... Ugach swatala shivsainik mhanun balasahebancha apmaan karu naka
@ashokkadam62722 жыл бұрын
महापाप करून हा आमदार निर्लज्जपने हसतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव. कृपया परत यांना जनतेनं निवडून देऊ नये.
@dineshberdeberde16202 жыл бұрын
ह्यांच्या सारखे विधायक रद्द करून कमीत कमी १० वर्षासाठी ह्यांना राजकारणातून बडतर्फ केले पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असो असे कायद्यात बदल करून नवीन निर्णय न्यालयात मंजूर करण्यात आले पाहिजे. जय महाराष्ट्र.
@manineesawant2112 жыл бұрын
दिनेश भाई एकदम बरोबर बोललात. आम्ही काही तरी मोठी कामगिरी केली अस वाटतय ह्याला. ते पण हसून हसून सांगतोय. जेवढ्या शिव्या देऊ तेवढ्या कमी आहेत याला. 🥱
@shakershaha25952 жыл бұрын
Barobar
@revanborgad74162 жыл бұрын
जितक तुम्ही हसुन सांगितले ते ऐकून मतदाराच्या मनाची काय अवस्था होत असेल याची कल्पना येते काय तुम्हाला लाज लज्जा शरम वाटली पाहिजे
@bandupatil38322 жыл бұрын
फार मोठा पराक्रम केलात जमल तर लोकांची काम करा उगाचच बोंबळू नका ???
@prakashpol64242 жыл бұрын
Jantechya kamasathi asa parakram dakhavla asata tar bare zale asate.aata janta nirnay gheil
@CD-wn9gx2 жыл бұрын
देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣
@II-gt3gc2 жыл бұрын
आधी शेण खायचे आणि कसे खाल्ले हे पण आनंदाने लोकांना सांगायचे बुद्धिमत्तेला सलाम 🤣🤣🤣🤣
@rajpatare39218 ай бұрын
अगदी खर आहे
@mahendraraisoni76908 ай бұрын
❤😂😂
@dilipkotrange29862 жыл бұрын
काय पराक्रम केला? विकृति ची परीसीमा वाटत नाही का?
@jaydeepghodake99792 жыл бұрын
*जनतेने युती ला कौल दिला* *आत्ता कुठे युती चे सरकार आले* _15 बंडखोर विरोधात बसले तरी सरकार बहुमतात आहे_ 2014 निवडणूक युती ✌ 2019 युती✌ 2024 युती✌ विजयी
@narendrathakur77542 жыл бұрын
2014ला युती होती??? अगोदर ज्ञानात वाढ कर.
@mangeshshingate732 жыл бұрын
@@narendrathakur7754 😂😂 तेच ना
@rajkumarachrekar28792 жыл бұрын
@@narendrathakur7754 अंधभक्त आहे तो. खोटंच बोलणार.
@Sur_Taal_Lay2 жыл бұрын
@@narendrathakur7754 त्याला ज्ञान म्हणणं चुकीच ठरेल ती एक माहिती आहे..!
@yogeshsangle91052 жыл бұрын
"सुरतेकडे प्रयाण" ही कहाणी/ हकिकत अतिशय रंजकतेने सांगितली आहे साहेबांनी. आपल्या महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून घडलेल्या घडामोडींवर एक सुंदरसा मराठी चित्रपट होऊ शकतो.
@sunny081312 жыл бұрын
थांबा तर खरी महाराष्ट्राची जनता कशी बंडखोरांना बाहेर करते तेच पाहू...
@ashokfadtare683 Жыл бұрын
Are khokya thod thamb tuze hasnech band hoil
@sunilmusale47782 жыл бұрын
देशा साठी खूप मोठ काम केलं यांनी पुरस्कार द्यायला हवा.
@prasangkumar81772 жыл бұрын
तुला किती कोटी मीळाले ते साग आधी तुला काय हिंदुत्व वाच पडल आणी पन तुला दानवे साहेबाचा जवाई ते म्हणतो तेच खर आहे
@akashnimbalkar63362 жыл бұрын
Jawai kasa kay?😂
@abhiabhi10572 жыл бұрын
Only उद्धव ठाकरे साहेब 🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gajanansirsat39152 жыл бұрын
काय बेशरम सारखा हसतोय... एवढे निर्लज्ज ,बेलाज, आणि गद्दार आमदार लोकांनी निवडून दिले, ह्याचे च दुःख आहे
@pankajchavan48832 жыл бұрын
,हसा भरपूर मजा मारा , , काही विचारधारा नाही , काही जनतेच काम करत नाहीत सर्वे स्वतःसाठी च करतात .
@देवदासपाटील-ठ7ग2 жыл бұрын
बिर्याणी कशी वाटली . बिर्याणी खूप खाल्ली म्हणे. निर्लज्ज सदासुखी
@thegodfather22712 жыл бұрын
🐓👈😁 तू हे खा काँग्रेसी चाटू चमचा 😂😂🤣
@rajendraparihar83812 жыл бұрын
Tumhich nivdun dilay Prakash ambedkaranchya against aata bhoga.he kadhi hi konache jhale nahit.
@CD-wn9gx2 жыл бұрын
देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣
@dushanthire52302 жыл бұрын
Bc
@irfanmulani53672 жыл бұрын
7000 crore chi biryani khalli mhane saglyani milun
@mhendrapatil26862 жыл бұрын
तुम्ही सुद्धा एक वेळेस जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेच्या बाहेर जाणार आहेत हे शंभर टक्के सत्य
@deepakkhandait24502 жыл бұрын
या गद्दार लोकांना हिंदू मराठी बांधवांनी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे,मग कसे दात काढायचे ते समजेल
@anand58492 жыл бұрын
Bhua hindu ahe te pn amhi support krto hyanna .. udhhav Khan la nahi
@anand58492 жыл бұрын
Ha ek hindu nahiye baki trr sagle hindu ch ahet na
@Raysons22322 жыл бұрын
@@anand5849 बरोबर आहे तुमचं हिंदूच हिंदूंची मारतोय
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
@@anand5849 tuza hindu kon Abdul Sattar 😂
@santoshshirke44442 жыл бұрын
Barobar aahe
@suhaspinge45002 жыл бұрын
जो जास्त नोटा देईन तिकडं आम्ही जातो म्हणा... बाकी जनतेने जे विश्वास केला व मतं दिली ते गेलं का खड्ड्यात... कायले नेता बनता हो महाशय.... जनता ज्या दिवशी पेटेल न तृया दिवशी लपायला पण जागा भेटणार नाही
@durvasshinde99792 жыл бұрын
40. पैकीं 4 चार तरी निवडून येतील का? किती खोकी मिळाली? निर्लज्ज आहे यांना जनतेनी धडा शिकवला पाहिजे,
@virkantkumar14192 жыл бұрын
4 nahi 100 yetil don’t worry
@valueinvest92342 жыл бұрын
Bhonge n utravnyasathi kiti khoki milali rastrawadi aani congress kadun te pn sanga jara 😂
@yogesh49732 жыл бұрын
Right 👍
@yogesh49732 жыл бұрын
@@virkantkumar1419 tu janata ahes ka
@yogesh49732 жыл бұрын
40 chor
@beinghonest87302 жыл бұрын
याकडे पाहून एकच वाक्य सुचत...." निर्लज्जम सदासुखम"
@virendrashinde87682 жыл бұрын
इतके हसून इंटरव्ह्यू म्हणजे नक्कीच खोके भरपूर मोठ्या प्रमाणात मिळालेले दिसतेय .पाहूया नियती काय करतेय ?
@ulhasshanbhag56792 жыл бұрын
Nakkich💯
@satishshah91532 жыл бұрын
only shinde saheb aani fadanvis saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@satishshah91532 жыл бұрын
@@ulhasshanbhag5679 only shinde saheb aani fadanvis saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@rameshpatil19282 жыл бұрын
असून घ्या साहेब एक दिवस रडायची वेळ येणार आहे 🚩
@sonajikatekar53552 жыл бұрын
हा नालायक माणूस आहे जय महाराष्ट्र
@thegodfather22712 жыл бұрын
😆पळ ईथुन काँग्रेसी चाटू चमचा 😂😂🤣
@blackblack15532 жыл бұрын
ऊध्वव जीं नी हाकलला का नाही? हिंदू च्या वीरोधात बोलला तेंव्हा.
@hamidkha16632 жыл бұрын
याच वाटोळ झाल्या शिवाय रानाहणार नाही आज हसतोय याची ग्रा प सदस्य पण निवडून यायची लायकी राहिली नाही
@rameshpachorkar59772 жыл бұрын
ह्या लोकांना पगार मिळतो पेंशन मिळते त्या प्रमाणे रिटायरमेंट पण मिळायला पाहिजे. कारण तरूण भरपुर आहे.
@valueinvest92342 жыл бұрын
Mag pawar sahebana pn kara ki retired 😂
@aniketraut44532 жыл бұрын
@@valueinvest9234 अ
@गनेशराऊत2 жыл бұрын
चतुर्थी चतुर्थी चतुर्थी चतुर्थी
@CD-wn9gx2 жыл бұрын
देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣
@satishshah91532 жыл бұрын
only shinde saheb aani fadanvis saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@sachingarad9242 Жыл бұрын
याला निघताना हे पण माहीत नव्हती कि आपण कुठे चाललो नंतर समजले तरी त्याला गोड वाटत होते कारण खोके मिळणार होती व गद्दारी ह्याच्या नसानसामध्ये भरली होती हा जेवढा हसतोय ना त्याच्या कितीतरी पट अधिक रडला पाहिजे 2024 लोकसभा आणि विधानसभेनंतर आणि तेथून पुढेही
@omkanade1362 жыл бұрын
अगोदर भरपुर हसून घ्या....काय मुलखात..काय मंत्री... अश्या लोकांना मंत्री करून जनतेचं वाटुळ होतंय..
जे आले तेच खरे मर्द होते म्हणुन परत ऊद्वव साहेबांकडे आले काय हासतो सत्तार आगोदर त्याला हसून घे मग मुलाखत दे शिवसेने मुळे तुम्ही मोठे झाले जरा मनाची नसली तरी जनाची धरा
@anilkadam54342 жыл бұрын
निर्लज् सदा सुखी आहेत् हे
@dineshkhale33342 жыл бұрын
जनाची नाही तर मनाची तरी आहे का. लाज काय तरी बाळगा.
@bharatpatil10082 жыл бұрын
बाकीचे आमदार कसे पळून जाणार हो सत्तार, त्यांच्या ईडी च्या फायली तयार होत्या ना
@Rnikham7772 жыл бұрын
जेवढा हसतोय तेवढा रडणार हा
@Piyu6022 жыл бұрын
Pl lvdya, 😂😂😂
@suniljamkar2 жыл бұрын
Bhogus ahe ha
@valueinvest92342 жыл бұрын
Aaplya MAJI CM jasa radtoi tasa na 😂
@CD-wn9gx2 жыл бұрын
देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣
@hidden_bug2 жыл бұрын
सत्तार भाइ, आप की हस्तलेखा बहुत सुंदर है। हस्ताक्षर भी बहुत सुंदर है। अॉकसफोरड विश्वविद्यालय से पास हुऐ।???
@ranjitborkar80212 жыл бұрын
ही खुशी नक्की कशाची...ठाकरेंना संपवल्याची का ५० कोटीची का सत्तारांच्या खऱ्या हिंदुत्वाची का ई डी पासून संरक्षणाची
@jaihind4212 жыл бұрын
गद्दार हिंदुत्व विरोधी उध्वस्त ला पूर्ण नेस्तनाबूत केल्याची ...
@balw07742 жыл бұрын
असे किती लोकांना ईडी ची नोटीस अली माहीत नसेल तर चिवडा सैनिककनी चिवडा खाऊन सतरंजी उचलावी नको तिथं तोंड मारू नये ओन्ली चिवडा😂
@pushpabhoir98692 жыл бұрын
हा तर ई डी ला आणि बोबड्याला घाबरुन पळाला हे स्पष्ट दिसते
@vijaysalunke11102 жыл бұрын
आमदार साहेब आगोदर हासुन घ्या व नंतर मुलाखत घ्या
@narayanpawar76062 жыл бұрын
फक्त अडीच वर्षे सत्ता आहे,त्या नंतर काय
@indian86472 жыл бұрын
Right bro
@omkarsathe7872 жыл бұрын
🍌
@jaydeepghodake99792 жыл бұрын
*त्यानंतर पुन्हा युती चे सरकार*
@djadhav23402 жыл бұрын
🥕🥕🥕🍌🍌🍌
@sanjaybhosale50992 жыл бұрын
अडीच महीने फक्त, भिखारचोट भट फ़्रॉडनिस तेल लावून बसलाय
@dr.nitinbhandalkar74492 жыл бұрын
काय ती मुलाखत काय तो आमदार काय तो रिपोर्टर ओके मध्ये
@sangitaravji38712 жыл бұрын
आयुष्यात रद्दी मोजली नसेल येवढे पैसे मोजायला गेलात आणि विचारताय सुरतला कसे पोहचलो ?बाळासाहेबांचा बाजार मंडलात!
@sharvaridole42542 жыл бұрын
मौलाना उद्धव नी काय केलं मग?😂
@sangitaravji38712 жыл бұрын
एका व्यापाऱ्याने १७हजार कोटी रुपयाची फाईल u d la दिली त्याचे मंत्री अनाथ साहेब होते त्यांनी त्या व्यापरकडे १७कोटी मागितले व्यापाऱ्याने उद्धव कडे तक्रार केली तेव्हा पासून उद्धव सर्व फाईली तपासू लागले मग हे रक्त पिपसूना बंड नाहीं तर उठाव करावा लागला याचे एक मेव साक्षीदार मिरभाईंदर चे ढोले आहेत
@SPP-su7ll2 жыл бұрын
शिवसेना तो शिवसेना होती हैं भाई साहब सं
@santoshshirwadkar6712 жыл бұрын
फालतू माणूस. याला यापुढे आमदारकी नाही.
@Dhn555352 жыл бұрын
Bhava me sillod ch aahe..yala umedwari nhi dili tri kay farak nhu padat.. 🤣🤣 apaksh pan nivdun yeil . Competitor konich nhi yala
@yogesh49732 жыл бұрын
Janata ab to sudhro hum aise logo ko ghar bithai
@rupraopatil81482 жыл бұрын
@@Dhn55535 bhau ks re maze pn Mitra sangtat ye padtch nahi mhanun Vikas kelela ahe ka.?
@Dhn555352 жыл бұрын
@@rupraopatil8148 ho basic need jasa electricity, pani road wagere tr chngla aahe.. padayala samor pan tasach umedwar pahije bhau ..sillod madhe BJP ch strong manua nhiye
@CD-wn9gx2 жыл бұрын
देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣
@yuvrajjadhao6044 Жыл бұрын
जनता सर्व पाहात आहे संयम ठेवत आहे मना मध्ये खूप राग आहे आणि हा राग मतदानाच्या रूपात दाखवू तेव्हा अब्दुल सत्तार अस दात काढून हंस मनः
@NK-rv8eu2 жыл бұрын
मी काय म्हणतो अब्दुल सत्तार आज काय करत असेल ? बकरा कापला असेल की उपवास धरला असेल?
@lakhanjadhavlakhanjadhav83432 жыл бұрын
Tula kay vatat
@sarthakwalunj92442 жыл бұрын
रात्रीच खालासेल बकरा या bandakhoran
@chetanbhoyar66252 жыл бұрын
Paise mojat asel 50 core
@pl98772 жыл бұрын
याला निवडून देणाऱ्या जनतेचे आभार मानावेसे वाटतात 🙏
@sagarw41972 жыл бұрын
सर्वात आधी शिंदे साहेबांचे PA सचिन जोशी ED ची चौकशी लागल्यापासून एका महिन्याने या आठवडय़ात परत आले आणि पुढील ED चौकशीचा ससेमिरा टळला याबद्दल अभिनंदन 🚩✨️..विठुरायाच्या आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या पायी माथा टेकवून आभार आणि आशिर्वाद घ्यावेत. जहाल हिंदुत्वाचे शिलेदार आणि सावरकरांचे पुरस्कर्ते अब्दुल साहेब यांचा विजय असो 💪
@santoshmahajan98172 жыл бұрын
Hach khara Aaba Sutar
@rajaramgalande89122 жыл бұрын
😂😂
@CD-wn9gx2 жыл бұрын
देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣
@pramodmore5642 жыл бұрын
खोट बोलण्याची संधी मिळाली आणि बोलु लागले जनता बगतेय सतार घ्या मझ्या करुण नंतर घरी बसताय हे नक्की
@विष्णुजाधव-द1य8 ай бұрын
वाह क्या बात है काही वाटत नाही का
@gayatridhende23342 жыл бұрын
किती निर्णय जगत हसतोय हा माणूस
@chandrakantgode96062 жыл бұрын
जिकडे सत्ता तिकडे सत्त्तार
@atuljagdale1682 жыл бұрын
अब्दुल सत्तार ला काय हिन्दु जननायक म्हणायच का ?
@jaydeepghodake99792 жыл бұрын
*कांहीं जन राज ठाकरेना म्हणतात* आणि तुम्ही यांना???
@jaydeepghodake99792 жыл бұрын
*महाराष्ट्रातील सॉफ्ट हिंदुत्व हे सर्व सेकुलर्र जसे MIM राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोबत असावे* मुस्लिम बांधवांच्या अनुषंगाने चालणारे असावे. मनमोहन सिंग यांनी म्हणलेले आहे, भारतातील संसाधनांवर पहिला☝️ हक्क आपल्या मुस्लिम बांधवांचा आहे. त्यांनी आपले कुटुंब वाढवण्यासाठी पाकिस्तान चा त्याग करून भारताची निवड केली. 👍👍 जय भीम जाय मुम्मिन
@cskv32522 жыл бұрын
@@jaydeepghodake9979 😂😂😂
@vickymali43452 жыл бұрын
हाय
@atuljagdale1682 жыл бұрын
@@jaydeepghodake9979 अरे प्रश्न विचारला आहे
@SanjayPawar-em7yq2 жыл бұрын
सिल्लोड सोडून बाहेर नका निघू साहेब,अवघड होईल
@Xn12402 жыл бұрын
सगळ्यात निर्लज्ज माणूस अब्दुल
@jotiramkambale41472 жыл бұрын
Yn UK
@mansoorshaikh99942 жыл бұрын
satarai. maj aalye
@satishshah91532 жыл бұрын
only shinde saheb aani fadanvis saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@ra82082 жыл бұрын
आज पर्यंत अनेक बंड झाले पण महाराष्ट्रन कधीच गुजरातचा आदर घेतलं नाही
@manoharbhavarthe70132 жыл бұрын
50 कोटी मिळाले हा सर्व प्लॅन करून केलाय आत्ता बोलबच्चन काय देतो
@sureshmangle431 Жыл бұрын
किती निर्लज्ज माणूस आहे, हासून हसून बोलतोय, पुढच्या वेळेस याला कोणीही मत देणार नाहीत हे 100 टक्के सत्य आहे.
@satishgaidhane52792 жыл бұрын
शिंदे साहेब 40 आमदारांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसना नसून मराठी माणसाच्या छातीत खंजीर खुपसला आहे मुंबईत मराठी मराठी माणसाला सन्मानाने जगण्याची ताकद ही बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे ठाकरे हा एक ब्रॅंड आहे ठाकरे परिवाराशिवाय शिवसेना होऊच शकत नाही. ज्या दिवशी ठाकरे परिवारापासून शिवसेना हिसकावन्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी शिवसेना संपून जाईल तेव्हा महाराष्ट्र राज्यातील मराठी जनता तुम्हाला आणि तुमच्या या 40 चोरांना कधीच माफ करणार नाही!
@manineesawant2112 жыл бұрын
सतीश भाई 🙏👌👍🚩 अगदी बरोबर गुजरात च्या बोकाला तेच पाहिजे. म्हणून हे कारस्थान करत आहे. आपलीच लोक त्याला साथ देत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव. तस झालं तर खरच महाराष्ट्र या गद्दारांना कधीच माफ करणार नाही. बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस आज मुंबईमध्ये ताट मानाने जगतोय. 🙏
@sharvaridole42542 жыл бұрын
शिवसेना हा एक विचार आहे .. ठाकरेंची खाजगी प्रॉपर्टी नाही. त्यांना ती जवाबदारी सांभाळता येत नाहीय .. काम नाही आणि टोमणे मारायचं जमत फक्त .. त्यात b j p chi kay chuk ??
@mangeshshingate732 жыл бұрын
अगदी बरोबर सतिश भाऊ
@mangeshshingate732 жыл бұрын
@@sharvaridole4254 हे शिवसैनिकांना ठरवू द्यात. तुम्ही भाजपाला सांभाळा. मतदानाचा अधिकार नसल्यापासून लोक शिवसैनिक आहेत. त्यांचं त्यांना ठरवू द्यात. तुम्ही गोव्याच्या कोंग्रेसच्या अकरा आमदारांना फोडलंय त्यांना सांभाळा. शिवसेनेचे चाळीस आमदार फोडलेत त्यांना सांभाळा. शिवसेनेचे आम्ही बघून घेऊ .
@babasahebgund4132 жыл бұрын
भाजप हा नालायक पक्ष आहे सत्तेसाठी काही ही करू शकतो.
@kailassangale8091 Жыл бұрын
साहेब आपल्या मतदार संघात आपल्या नावाची भलतीच चर्चा आहे पहा तुम्ही आमदार होणार नाही
@rahulchavan95582 жыл бұрын
40 आमदार पुढच्या इलेक्शन मधे पडणार माला माहिती
@thegodfather22712 жыл бұрын
💪नाहीं पडणार 😁
@babasahebgund4132 жыл бұрын
पडणार पण आपटतात पण 😂😂😂
@raghunathbhosale4652 жыл бұрын
एक ही आमदार पडणार नाही
@premdere73672 жыл бұрын
चोरी कशी करायची हे पूढील भावी आमदारांनी शिकुन घ्यावे
@rajendrapowar652 жыл бұрын
महामुखऀ याला जनतेची काय पडलय,याला जनतेने धडा शिकवावा.निलऀज माणूस याला कोणाचही देणे घेणे नाही.हा स्व:ताच्या मुला बाळांचा नाही.
@vishnuyadav33662 жыл бұрын
Gandu log lathmali pahije
@tusharbhoye3953 Жыл бұрын
साहेब तुम्ही काय आहे माहीत आहे महाराष्ट्राला
@omkarmore29242 жыл бұрын
लाचार माणूस आहे हा याला पुढच्या निवडणुकीत जागा दाखवा खैरे बरोबर बोलले हा सारडा रंग बदलणार
@maheshd19502 жыл бұрын
Khaire 😸
@yuvrajdaundkar2783 Жыл бұрын
आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी एक सामान्य नागरिक उभा आहे तुमचं बघू 2024 अब्दुल सत्तार साहेब
@vittalwaske27312 жыл бұрын
सत्तार तीन वर्षापूर्वी शिवसेनेत आलास आता तर तु हिंदुत्ववादी झालास तुला भाजपने पंतप्रधान केला पाहिजेस
@aniruddhatambe82662 жыл бұрын
Chivseneni CM ka kela nahi
@djadhav23402 жыл бұрын
👌👌👌🤣🤣
@shaikhsaleh73112 жыл бұрын
😂😂😂🤣🤣 Abdul Sattar jo kela yeh dukhat aahe, Yenari election he harnar aahe. Hassu diya, kiti hastoy.
@dilippatil57056 ай бұрын
70r Tula aam milala.. pudhe tu lamb Keli khashil 24la..
@dilippatil57056 ай бұрын
Farach dat kadhu nakos .
@vinayakjadhav06942 жыл бұрын
पळून जाणाऱ्या आमदारांनी काय मिळवले. गद्दारीचा शिक्का तुमच्या कायम कपाळावर राहिल. हि महाराष्ट्राची परंपरा नाही.
@PritamJadhav-dh5ed2 жыл бұрын
जनता उपाशी आनी तुम्ही तुपाशी..लाज वाटू द्या..महारास्ट्रा चा विनोद करुन ठेवलाय..
@valueinvest92342 жыл бұрын
Maharashtra cha vinod aamdarani kela ki mukhamantrayane kela te bagha aadhi 😂
@shrinivaspatil32102 жыл бұрын
निर्लज्जम सदा सुखी हसत सांगत आहेत
@jaart80372 жыл бұрын
पाकिस्तान मध्ये घुसून पराक्रम केल्या सारखे सांगतात गद्दार
@shivajiraokarale10642 жыл бұрын
आपण मंत्रीमहोदय असून ही हसून सांगताय ही गद्दारी एकवत नाही शिवसेनेबरोबर जनतेचीही टिंगल करताय यामुळेच जनताही आपल्याकडेच दुर्लक्ष करेल.
@santoshsukate21182 жыл бұрын
त्याने सांगितलं बायको विक तर विकाशिल का सतार khotaradya तू परत नाही तू आमदार होणार तू परत बूट पॉलिश करणार
@ravirajwavhal98852 жыл бұрын
ते परत निवडुन आले तर तुम्ही मिश्या काढून टक्कल करून फिरायच जन्मात कधी मिश्या आणि डोक्यावर केस ठेवायचे नाहीत कुणालाही इतक्या खालच्या पातळीत बोलू नये कारण प्रतिप्रश्न आला तर ईजार गहाण ठेवून हो बोलावं लागतं
@jaihind4212 жыл бұрын
लैच जळली रे तुझी ...
@anil22kar67 Жыл бұрын
सिलोडची जनता बगा अशा माणसाला निवडून दिले
@sanjaypawar93452 жыл бұрын
शिवसैनिकांनी याला धडा शिकवलाच पाहिजे हसतो कसा बघा.
@murlidharpardeshi32012 жыл бұрын
शेवट कसा होईल ते सांगा वाईटच ना
@vasantkarande70062 жыл бұрын
लाजा कशा वाटत नाही जनतेच्या पैशावर मजा मारताना
@nsbomble57122 жыл бұрын
खरचं बापान कोणत्या मुलाल सांभाळावं आपल्याला सोडून पळून गेलेल्या की जवळ असलेल्या
@theray5802 жыл бұрын
अरे मनाची नाही तर मतदारसंघातील जनतेची तरी लाज राख गद्धार निर्लज्ज परत हसून सांगतो
@sayannagalpalli40302 жыл бұрын
आपण किती दिवस राजकारण करत आहेत आपलं राजकारण कच्चा आहे
@shivaji6172 жыл бұрын
बंडखोरा ना जनता दाखवेल काय झाडी काय डोंगर काय होटेल १ दम ओके 🥕🥕🥕
@manineesawant2112 жыл бұрын
मस्त 👌👌👌👌👌
@sameerg38382 жыл бұрын
Swapn bagha fakt atat...hahahaha
@amolkotwal48 ай бұрын
हे सगळे आमदार पडले पाहिजेत
@nitinvatte48922 жыл бұрын
2024 ला असाच आहे
@छत्रपतीशासन-ल1ड2 жыл бұрын
यांना खड्यासारखे बाजूला ठेवले पाहिजे
@srb61352 жыл бұрын
ह्यांचे बोलण्यात गांभीर्य नाही हे कधीही कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करु शकतात हे भविष्यात 100% सत्य असेल
@AbdulRahman-fb1eh Жыл бұрын
अब्दुल गटार हे लवकरच सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादाने माजी मंत्री होणार आहे त्यांना त्यासाठी आमच्या कडून मनापासून शुभेच्छा ! जय महाराष्ट्र
@jaynarayandhanrajsarojsaro10062 жыл бұрын
50 crore mila hai , besarm ko hasi to aayegi hi
@janardhanrathod4901 Жыл бұрын
निर्लज्ज सदा सुखी
@hindu7002 жыл бұрын
Ha zatua satar part nai yet nivdun 💯💯💯💯💪💪💪
@valueinvest92342 жыл бұрын
💯yenar
@prakashpol64242 жыл бұрын
Nahi yenar
@prasannap42192 жыл бұрын
Yenarch ✌🏻
@hindu7002 жыл бұрын
Abddul suttar🤣🤣2024
@yogeshpatil7799 Жыл бұрын
लोकांनी या निर्लजचे आमदारांना निवडून देऊ नये
@pallavikadam26202 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे
@sharvaridole42542 жыл бұрын
कशाची??
@inayatalisayyed83402 жыл бұрын
सत्तार साब बहोत शर्म आ रही है आप की हसी बेशर्मी की तुमने सारे मुसलमानो का सर निचे कर दिया मुसलमान आज तक इमानदारी वफादारी मे मशहूर था गदारी बेवफाई करके सारे इतिहास बदल डाले लेकीन अब ज्यादा से ज्यादा मुसलमान ऊधव और शिवसेना के साथ है की य के पुरे भारत में न.. १ का मुख्य मत्री रहा है को वीड और कोराण काल में बहोत अच्छा काम कीया है जो कीसी मुख्यमंत्री ने नही कीया अब हम हमेशा शिव सेना के साथ खडे है
@satishnavale33062 жыл бұрын
जरा विचार करा लाज धरा काय बोलतात
@pm61272 жыл бұрын
लाज कसली वाटायची?? त्याचा मतदार संघ आहे त्याच्या ताब्यात..
@karad_Ashok2 жыл бұрын
अरे हा त्या कपिल शर्मा शो मध्ये अर्चना पुरणसिंग ला रिप्लेस करणार वाटतं...प्रत्येक शब्दावर हसतोय 😅
@asmisworld19082 жыл бұрын
असा खंजीर खुपसून हसणाऱयांना निवडणुकीत पाडून सामान्य जनतेने त्यांची जागा दाखवावी
@indian86472 жыл бұрын
Right
@anandwagh32692 жыл бұрын
काय काय चाललय व काय काय चालले होते आणि आता काय घडतंय , त्याचा लोकांनी योग्य विचार करायला पाहीजे.कोण हसतय तर कोण रडून सांगतय .नीट पहा ,तरच खरी माणस कोण आणि खोटी कोण हे महाराष्ट्राला आणि देशाला कळेल.धन्यवाद .
@deepakkhandait24502 жыл бұрын
विदेशी आर्य बामण जनता पार्टीच,शिवसेना संपवायचे कट कारस्थान, गळाला लागला शिदे
@lalitjoshi13112 жыл бұрын
Hindu party bhau
@MaverickMaratha2 жыл бұрын
रझाकारांच्या झवलेल्या बाईचा
@praphullapatil95562 жыл бұрын
Faltu bolu nakos
@jitendrabargaje20392 жыл бұрын
कितीही केलात छळकपट पुरून उरला देवेन्द्रभट
@knowthefact79442 жыл бұрын
Arya videshi aahet he kon bolla? Mahabharata pasuncha itihas aahe ugach aaryavart mhanat nhavate bhartala.
@bhimsinggavit6536 Жыл бұрын
अश्या लोकांना तरी निवडून द्याल का? या लोकांना लाज वाटत नाही.