वाह वाह काय गायन केले आहे बुवांनी. शतशः आभार तुमच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. असे बुवा आता होणे नाही.
@vilaspadave44723 жыл бұрын
खोपकर बुवां सारखा भजनकार आता होणे नाही
@siddheshborkar74674 жыл бұрын
तुम्ही जे करून ठेवलय ते कार्य खूप मोठा आहे अप्रतिम
@nkcrazy38922 жыл бұрын
आताची भजन आणि पूर्वीच भजन मधील फरक हे भजन ऐकल्यावर कळतं. हे भजन ऐकताना साक्षात देव पाहिल्या सारखा वाटलं. खूपच छान अजून बुवांचे भजन असेल तर अपलोड करा.
@vijaybhagade49076 жыл бұрын
खोपकर बुवा म्हणजे भजनाचे राजे अप्रतीम आवाज
@pratibhanarkar46526 жыл бұрын
. . .
@giridharmahajan45652 жыл бұрын
आता आठवणी राहीले आता भजन संपले
@m.ssawant534 жыл бұрын
खूप छान.. असे भजन सम्राट पुन्हा होणे नाही..
@shambhurajdurge34955 жыл бұрын
खुपच सूंदर अभंग म्हणालात काका आपण या वयात तुमचा आवाज खुपच छान आहे आणि तुम्ही अभंगात जे आलाप घेतले त्याला तोड़ नाही वाक्यातील शब्द एकदम शुद्ध म्हटले आहेत आपन माझा नमस्कार तुम्हाला
@balupathare77484 ай бұрын
सुंदर गायन वादन आहे बागेश्री राग
@balupathare53183 жыл бұрын
Sundar buva atigod rag gaila bagesri no 1👌👌👌👏
@rajugolatkar62205 жыл бұрын
अप्रतिम ..... भजनांचा स्वराधीश ।।।
@sandeeppatilsandeeppatil54966 жыл бұрын
वाहवा रे वाहवा हो वाहवा रे वाहवा खोपकर खोपकर खोपकर भजनाचा राजा
@prakashkulye60835 жыл бұрын
खोपकर भजनाचा राजा - संग्रह मिळेल का?
@nambandbe86183 жыл бұрын
छान सुस्वर भजन
@pravinnaik22922 жыл бұрын
Superb... Greatest.
@siddheshborkar74674 жыл бұрын
तुमच्या वेळची भजन रत्ने आज हवी होती आज काळाची गरजही आहे पारंपरिक भजनाला कुठेतरी गालबोट लागलं आजच्या काळात,
@mangeshghosalkar31305 жыл бұрын
Khup Chhan Mauli
@anantpawar24024 жыл бұрын
अप्रतिम बाबा.
@surajmayekar52032 жыл бұрын
मस्त वा काय आवाज पहाटी
@mandargurav8206 жыл бұрын
Kaljala bhidnara aavaj.mast vatla bhajan aikun. Man prasana zhale..