Abhang। Majhya Vadilanchi Mirasi Ga Deva। Vithhal Devotional Bhajan Song। Vishal Rasal Bhajan। Music

  Рет қаралды 360

Prabhat Parv Bhajan Kirtan

Prabhat Parv Bhajan Kirtan

Күн бұрын

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा। गोड अभंग चाल। Abhang। Majhya Vadilanchi Mirasi Ga Deva। Vithhal Devotional Bhajan Song। Vishal Rasal Bhajan। Music
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥
उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवटा आम्हालागी ॥ध्रु.॥
वंशपरंपरा दास मी अंकिता । तुका मोकलितां लाज कोणां ॥२॥
अभंगाचा अर्थ :
पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा करणे ही माझ्या वडिलांची वतनदारी आहे. उपवास करून, पारणे करून माझ्या पूर्वजांनी तुझ्या द्वाराचे रक्षण केले आहे. आणि आम्हाला सुखोपभोग घेण्यासाठी ही वतनदारी ची तरतूद करून ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझा अंकित दास आहे आणि तुम्ही जर माझी उपेक्षा केली तर याची लाज कोणाला आहे, अर्थात तुमच्याशिवाय कोणाला असणार?
अभंग: माझ्या वडिलांची मिरासी गा देवा
गायक : विशाल रसाळ
संगीतकार: आदिनाथ सटले गुरूजी
तबला : अनिकेत गिरी
पखवाज : प्रणित गवस्कर
कोरस : त्रऋषीं घारे, वैभव रसाळ, सोनल रसाळ जिनगरे
अभंग रचना : संत तुकाराम महाराज
Disclaimer:
Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangas, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangas are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
मराठी:
प्रभात पर्व भजन किर्तन या चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर संतांनी शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या अभंगांचे संकलन आहे, ज्यांचे गायन प्रख्यात पारंपारिक गायक आणि नवीन पिढीच्या कलाकारांनी केले आहे. हे रेकॉर्डिंग संबंधित कलाकारांच्या परवानगीने अपलोड केले जातात आणि त्याचे संगीत अधिकार त्यांच्याकडे आहेत. हे व्हिडिओ शैक्षणिक आणि आध्यात्मिक वापरासाठी आहेत. कृपया लक्षात घ्या की अभंग हे संतांच्या रचनांचा भाग आहेत, परंतु संगीत रचना ही कलाकारांची सृजनशीलता आहे आणि ती त्यांची बौद्धिक संपदा आहे. आपल्याला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया आम्हाला sagarraje20@gmail.com वर संपर्क करा. धन्यवाद.
संत तुकाराम महाराज अभंग।
अभंग । मराठी भजन।भक्तीगीत। विठ्ठल अभंग। संतांची रचना। भजनी कलाकार। लोकसंगीत गायक। शास्त्रीय संगीत। महाराष्ट्र भजन। देवता भक्तीगीत।
प्रभात पर्व भजन कीर्तन
Vishal Rasal Bhajan । Abhang Marathi Song । Devotional Bhajan Song Marathi । Sant Tukaram Maharaj Abhang । Marathi Devotional Songs । Abhangwani । Santa Namdev Abhang । Vithhal Bhajan। Vithhal Devotional Songs Marathi । Pandurang Vitthal Abhang । Sangeet Bhajan । Chakri Bhajan । Dabal Bari Bhajan

Пікірлер
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,4 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН