धर्मांध आणि बेअक्कल बायांचा फालतू त्रागा ! अभिव्यक्ती I Abhivyakti I

  Рет қаралды 31,469

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

शाळेत 'ईदगाह' चं सादरीकरण :-
धर्मांध आणि बेअक्कल बायांचा फालतू त्रागा !
#munshi_premchand #punenews #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 527
@STTeaching
@STTeaching 11 сағат бұрын
सर, अशा बायका फक्त राहणीमानाने आधुनिक असतात आणि या बायकांना शिकवून सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी सोसलेल्या वेदना निरर्थक ठरल्या आहेत. धन्यवाद सर!
@RJagdale11
@RJagdale11 10 сағат бұрын
Yes
@sushmashinkar2535
@sushmashinkar2535 8 сағат бұрын
अगदी खरंय
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 7 сағат бұрын
असे दिसतेय की या हुशार बायका सतीप्रथा अन स्त्री उद्धारक सनातन प्रथा पुनरुज्जीवन केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत।
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 6 сағат бұрын
सत्य दर्शन धन्यवाद.
@Hasantakildar
@Hasantakildar 5 сағат бұрын
❤❤❤अगदी बरोबर सर
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 11 сағат бұрын
मानवाला नुसत्या विद्येचा उपयोग नाही विद्ये बरोबर प्रज्ञा, शिल, करुणा, ही असलीच पाहिजे -डॉ. बी. आर आंबेडकर
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 8 сағат бұрын
❤❤❤
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official 11 сағат бұрын
पारदर्शक,रोखठोक,निर्भिड, वास्तव मांडणारा आणि शोसल मिडिया वर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या या गुणी पत्रकाराला सॅल्युट आहे
@shailajabangar1374
@shailajabangar1374 10 сағат бұрын
💯✅✅✅🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 сағат бұрын
@@Ram_bidkar_official 🙏🙏🙏
@shobhapatil6811
@shobhapatil6811 8 сағат бұрын
एवढी हिम्मत, आणि निर्भिडपण फक्त याच पत्रकारा मधे दिसली खुपचं कौतुकास्पद आहे 🙏🙏🙏🙏💯💯💯
@abhivyakti1965
@abhivyakti1965 8 сағат бұрын
@@shobhapatil6811 🙏🙏🙏
@vinaykapadnis5366
@vinaykapadnis5366 11 сағат бұрын
प्रत्येक शाळेत दररोज हिंदू धर्माची प्रार्थना घेतली जाते यावर कुठल्याही धर्माचे लोक आक्षेप घेत नाहीत पण इतर धर्मीय बाबत काही केले तर यांचा आक्षेप असतो
@RJagdale11
@RJagdale11 10 сағат бұрын
Dharm bu dato
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 10 сағат бұрын
प्रत्येकाची विचारशक्ती असते. त्याच तो विचार करत असतो.
@sandi4062
@sandi4062 9 сағат бұрын
Convent school madhe kuthli prarthana hote.
@shirishjadhav926
@shirishjadhav926 11 сағат бұрын
मानवता संपत चालली आहे धर्मांधता वाढत चालली आहे. महत्वपूर्ण विषय मांडला आहे. धन्यवाद सर 🙏
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 8 сағат бұрын
❤❤
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 11 сағат бұрын
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
@manojparakh426
@manojparakh426 11 сағат бұрын
एक नंबर सुंदर कथा संवेदना बोथट झाल्या आहेत ही कथा ऐकून डोळ्यात अश्रू आले
@anisattar4848
@anisattar4848 11 сағат бұрын
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
@SurendraKhade-z1r
@SurendraKhade-z1r 11 сағат бұрын
सर्वधर्म समभाव हा विचारच या राजकारणी लोकांनी मोडीत काढायला निघालेत खूप वाईट वाटते
@sudhirbasare1603
@sudhirbasare1603 11 сағат бұрын
आपण समाजातील बुरसटलेल्या विषयांना हात घालत आहात. खुप छान!
@pry896
@pry896 10 сағат бұрын
खरोखर पु.ल. म्हणतात, त्याप्रमाणे पूर्वीचे पुणे राहीले नाही. त्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. व्हिडीओ मधील विकृत बाया बघून लाज वाटली.
@shubharaoindulkar5727
@shubharaoindulkar5727 11 сағат бұрын
माननिय श्री रविंद्रजी साहेब खरोखरच छान, विश्लेषण, ऐकून धन्य झालो, म्हणून आपल्याला मानाचा साष्टांग दंडवत, जय महाराष्ट्र.
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 11 сағат бұрын
" ते शेजारचे दार ठोठावत होते तेव्हा मी माझेदार उघडलेच नाही. आता मला नेण्यासाठी माझेदार जेव्हा ठोठावले. तेव्हा शेजारी कोणीच उरली नाही | || सप्रेम क्रांतिकारी जय भीम || जय जवान जय किसान जय संविधान 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 8 сағат бұрын
❤❤❤
@rdmomin5160
@rdmomin5160 7 сағат бұрын
❤❤❤
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 11 сағат бұрын
प्रत्येक धर्मियांनी आपापले सणसुद शेजारी पाजारी यांना कोणताही त्रास न होता साजरे करावेत
@SunilPatil-jp7wi
@SunilPatil-jp7wi 10 сағат бұрын
आपण व्याख्याने ठेवावीत.... लोकांमधील सलोखा नक्की च वाढेल...
@RamakantDhawle
@RamakantDhawle 11 сағат бұрын
अप्रतिम सादरीकरण...सर...!! संवेदना हारवलेली माणसं.. आजही एकविसाव्या शतकात आहेत..याची खंत वाटते... सरजी...!! संवेदना मेलेल्या माणसांना वेगळे मारण्याची गरज नसते...काळच त्यांना उत्तर असते....असे समजायच व शांत बसायचं हेच आपल्या हातात आहे...!! आशाही काळात परखड मत मांडणारी आपल्या सारखी मंडळी आहेत म्हणून तरी प्रबोधन होत आहे..!! आपल्या कार्याला शुभेच्छा...!! जय संविधान...!!!
@santoshkoshti6093
@santoshkoshti6093 9 сағат бұрын
आपली प्रगती उलट दिशेने सुरू आहे.
@vishalwadkar2154
@vishalwadkar2154 10 сағат бұрын
हमीद चे त्याचा आजी वरिल प्रेम आणि त्याच्या मनावर झालेले चांगले संस्कार हेचं आजच्या लहान मुलांवर झाले पाहिजे तरच येणार्या भविष्यात वाईट विचारांना आणि वाईट प्रवृत्तींना आळा बसेल..🙏🙏
@shahajishinde8492
@shahajishinde8492 11 сағат бұрын
नेहमी प्रमाणे विश्लेषण पत्रकार साहेब एक नंबर
@sudhirbasare1603
@sudhirbasare1603 11 сағат бұрын
पोखरकर साहेब, आपली भाषा खुप छान आहे. मला खुप आवडते आणि अभिमान वाटतो!
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 11 сағат бұрын
संवेदनशील विषय शांततेने पण प्रभावी पणे हाताळला आहे धन्यवाद
@jawaharkabra8184
@jawaharkabra8184 11 сағат бұрын
हिन्दी साहित्य के फनकार मूंशी प्रेमचंद की एक बेहतरीन कहानी। बाल मनोविज्ञान गरीबी और मानवीय संवेदना से सरोबर यह कहानी मन को झकझोरने के साथ ही चिंतन को मजबूर करती हैं। ❤
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 11 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण केले सर जय महाराष्ट्र
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 11 сағат бұрын
मन हेलावून जाते !😢 पण पुढचे विकृत वृत्तांत ऐकून मन सुन्न झाले ! आशा करूया पुढे काही तरी चांगले होईल ❤
@MAHEBUBMULLA-kt9cw
@MAHEBUBMULLA-kt9cw 8 сағат бұрын
सर धर्म हा व्यक्तिगत विषय आहे.जगाच्या पाठीवर खूप देशांत एकच धर्म, कुठे मिश्रित धर्म आहेत पण जेंव्हा जेंव्हा धर्मांधता माजते तेंव्हा तेंव्हा तो देश अधोगतीकडे वळला आहे इतिहास याचा साक्षी आहे.
@sarwarshaikh5762
@sarwarshaikh5762 11 сағат бұрын
आपल्या सारखे मानसं बधीतल्यावर बरं वाटतं
@bashirsayyed6399
@bashirsayyed6399 11 сағат бұрын
विनम्र अभिवादन 👏🏼👏🏼 पोखरकर सर जी
@GausMuhammadkhan-o2n
@GausMuhammadkhan-o2n 8 сағат бұрын
Pokharkar saheb AAP ka tahe dil se shukriya
@shahabuddinshaikh4083
@shahabuddinshaikh4083 11 сағат бұрын
नमस्कार सर मी आपले सर्व मेसेजेस पाहत असतो. सर्व मेसेज मी पाहिले व पुढे पाठविले. परंतु हा मेसेज पाहून प्रथमच आपले आभार मानतो. निर्भिड बिनधास्त आपण प्रखड पणे मुद्दे समज पुढे मांडता. आभारी आणि आभार.❤❤
@subhashminde6316
@subhashminde6316 10 сағат бұрын
मी आपल्या विचाराशी सहमत आहे. 👍
@shailajabangar1374
@shailajabangar1374 10 сағат бұрын
आ.रवींद्रजी,🙏 अत्यंत भावस्पर्शी.🤝😊
@sachinavhad9083
@sachinavhad9083 11 сағат бұрын
तुमच्या कडून ही गोष्ट ऐकून शाळेतल्या आठवणी जिंवंत झाल्या
@shashikantkamble3940
@shashikantkamble3940 10 сағат бұрын
सर आपली माहिती अतिशय वास्तववादी व समाज प्रबोधनाची असते. धन्यवाद सर!
@gaikwadajitk4091
@gaikwadajitk4091 10 сағат бұрын
सर तुम्ही ज्या वेळेस आणि नातवाची हमीद गोष्ट सांगत होते तेव्हा माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.😢
@milindvarale4191
@milindvarale4191 7 сағат бұрын
Same feelings me too
@abdulhamidshaikh6437
@abdulhamidshaikh6437 11 сағат бұрын
Jab tak aap jaise INSAN hai, insaniyat jinda hai. GREAT HO AAP.
@aruntayade6228
@aruntayade6228 10 сағат бұрын
सर आपण खूप मोलाचा विषय मांडला . ब्राम्हणांनी लोकांच्या मेंदूवर कब्जा केलेला असल्याने दिवसेंदिवस लोक असे निर्बुद्ध वागणारच . गेल्या १२ वर्षांपासून या गोष्टींना प्रोत्साहन ब्राम्हणांचे सरकारच देत आहे .
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 11 сағат бұрын
Kharech Aahe Sir
@shrutihadkar129
@shrutihadkar129 7 сағат бұрын
किती सुंदर कथा आहे.. शाळेच्या व्यवस्थापनाने या या मोर्चाला भिक घातली नाही, त्यासाठी खरंच खूप आभार.. बाकी बिनडोक लोक कुरघोडी करत बसतील, तटस्थ राहणे योग्यच आहे.. शाळेचे अँड शिक्षिका चे मनापासून आभार
@urmilaamate9933
@urmilaamate9933 10 сағат бұрын
मुंशी प्रेमचंद यांचा हा पाठ मुलाला शिकवताना माझा कंठ दाटून आला होता. शब्द फुटत नव्हते मला. माझ्या मुलाचेही डोळे भरून आले होते. आणि ह्या so called आधुनिक बायांना यातही धर्म दिसत आहे. आपल्या मुलांना काय शिकवण देत असतील ह्या.
@mahavirpawar8252
@mahavirpawar8252 5 сағат бұрын
अहो या भाडोत्री बायका असतात. मालक सांगतील तसे भुंकायचे एवढेच यांचे काम..
@ashamhatre1018
@ashamhatre1018 4 сағат бұрын
Kathinch distay tya mulanch bhavitavya
@dilippawar7805
@dilippawar7805 8 сағат бұрын
म्हणजेच या शिकलेल्या अडाणी बायका आहेत ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@sanjaymali7754
@sanjaymali7754 9 сағат бұрын
खुपच बोध घेण्यासाठी योग्य कथानक साहेब... 👌👍 आपणास सप्रेम नमस्कार... 🙏🌹
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 9 сағат бұрын
सर्व धर्म समभाव ,एकदम उत्तम सुरेख सुंदर परखड विश्लेषण 🙏🏻 पोखरकर साहेब .जय हिंद जय महाराष्ट्र.
@Dr.Mahadeo
@Dr.Mahadeo 10 сағат бұрын
सर खुप सुंदर विश्लेषण धन्यवाद
@mythicalamyth
@mythicalamyth 11 сағат бұрын
अंदमान तुरुंगातील सत्यकथा सोडा पण भारतीय मुस्लिमांनी वेळोवेळी त्यांचा राष्ट्रवाद सिद्ध केला होता.शिवाजी हवा पण शेजाऱ्यांच्या घरी ही म्हण अशा स्त्री-पुरुषांना शोभते दुर्दैवाने, तेही पुण्यात.शिक्षणाचे माहेर म्हणे😂😂😂
@shaukathakim9609
@shaukathakim9609 8 сағат бұрын
पोखरकर तुम्हारा लाखो सलाम सत्य परिस्थिति स्पष्ट केल्याबद्दल,, आमचा सुध्दा गैरसमज होता.
@NiranjanBharose-sz1jb
@NiranjanBharose-sz1jb 7 сағат бұрын
रवींद्र सर, खरोखर आजी आणि नातवाच प्रेम आयकून डोळे पानावले. काय पडल आहे त्या जाती, धर्माच ज्याला जो पटते तो स्वीकारते, नाही पटला तर धर्म परिवर्तन करू सक्ता. तो वैयक्तिक अधिकार आहे. पण माणसाने माणूस पण विसराच नाही. का कोणच्या मागे हात धुन लागाचे. मग शिकून काय उपयोग, फक्त मोठे पणा दाखवासाठी आणि इकडून तिकळे मिर्वासाठी. अरे जांनी तुम्हा आम्हाला जाती शिकवल्या त्यांच काय योगदान आहे या देशासाठी. उलटे मुस्लिमांचे आहे. त्यांनी इतिहास खंगालून पाहावा. नुसता आपला फालतू मोठेपणाला आव आणू नये. माणसाने, माणसाशी, माणसाप्रमाणे वागावे. ही तुकारामची, शिकवण तरी लक्ष्यात घ्यावी. Obc होते ना ते! त्यांनी तर कोणाचा द्वेष केला नाही ना! नुसत श्यालेय शिक्षण घेऊन लोकांमध्ये मिरवण सोप आहे. वेतेरिक्त ग्रंथाचे सुद्धा पठण करावे. आणि डोक ध्यानावर आणावे. जय संविधान 🙏.
@charushilamohite6262
@charushilamohite6262 11 сағат бұрын
मस्तच
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 10 сағат бұрын
मी तुमच्याशी 100% सहमत आहे
@heenakulkarni1227
@heenakulkarni1227 10 сағат бұрын
Ekdam barobar
@rudra369gl
@rudra369gl 10 сағат бұрын
जळगाव जिल्ह्यातील त्या शिक्षक असलेल्या ताईंना खरं तर सन्मानित करण्यात आलं पाहिजे होते....मी स्वतः दोन मुली व दोन मुलांचा पालक आहे... माझ्या मोठ्या मुलीला पहिल्या मासिक पाळी सुरू झाली त्या दिवशी आम्ही सर्व कुटुंबीय आनंदाने एकत्र येऊन मेजवानी केली होती....❤ ती आता नवव्या वर्गात शिकत आहे...
@vilashowal9482
@vilashowal9482 8 сағат бұрын
अती सुंदर कथा . डोळ्यात अश्रू आले . आपले हार्दिक अभिनंदन❤
@CIDतपास
@CIDतपास 10 сағат бұрын
खूप छान सर ,निर्भीड मत ,आपल्या कार्याला सलाम❤❤❤❤❤
@patilniranjan9228
@patilniranjan9228 11 сағат бұрын
फारच छान साहेब,असाच प्रबोधन आवश्यक आहे ❤
@shriprakashadhikari1371
@shriprakashadhikari1371 9 сағат бұрын
फार चांगल्या प्रकारे मांडणी केलीत धन्यवाद किमान अद्यापही ज्यांची सारासार विचारशक्ती जागृत आहे त्यांच्यासाठी हे अतिशय मोलाचाआहे
@aaryaratnakamble5986
@aaryaratnakamble5986 11 сағат бұрын
ग्रेट 👍
@User20399
@User20399 10 сағат бұрын
खूप छान सर. निदर्शनं करणारेही या व्हिडिओतून खूप काही शिकतील.अशी आशा आहे.
@roohinatabassum7491
@roohinatabassum7491 4 сағат бұрын
दिल को छू लेने वाली कहानी दिल मे उतर जाने वाला बयान आज का सुलगता सवाल जवाब किस से मांगे बहुत खुब
@krishnagavit8622
@krishnagavit8622 5 сағат бұрын
सर बिलकुल सुंदर सादरीकरण.. ब्राम्हणवादी धार्मिकतेचे अंधानुकरणाचे सडेतोड मार्गदर्शन ❤
@BalasahebKolhe-c6d
@BalasahebKolhe-c6d 11 сағат бұрын
जय महाराष्ट्र. पोखरकर साहेब
@SubhashKamble-bk9hp
@SubhashKamble-bk9hp 10 сағат бұрын
म्हणून च फक्त शिकणे किंवा शिक्षण घेणे यापेक्षा वाचणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या शाखेत पदवीधर आहात कुठे आणि कोणत्या पदावर नोकरी करता यापेक्षा, तुम्ही काय आणि किती वाचलं आहे . या वरुन वैचारीक पात्रता आणि नैतिकता ठरते. ....
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 9 сағат бұрын
दादा आपल्या विचार नेहमी योग्य असतात ❤
@basheerahmed8383
@basheerahmed8383 7 сағат бұрын
अतिशय ह्रदयस्पर्शी प्रसंग .👌 अरेरे , हळू हळू नमाज पढणे पण सुरु होईल असे म्हणाली एक मावशी .😢
@rahulyetale9494
@rahulyetale9494 8 сағат бұрын
आपण सांगितलेली गोष्ट ऐकून मन गहिवरून आलं. लोकांना धर्मा शिवाय काही दिसतं नाही.
@asholpawar3583
@asholpawar3583 11 сағат бұрын
Great sir
@ashokkamble4512
@ashokkamble4512 11 сағат бұрын
खूप सुंदर कथा; पण कथा सादरीकरणानंतर घातलेला गोंधळ हा निव्वळ आक्रस्ताळेपणा व टोकाची धर्मांधता कुठल्या थराला जाऊन पोहोचलीय हे अत्यंत धैर्याने व चांगल्या प्रकारे विवेचन करून सांगितलेत ते मनाला पटले. धन्यवाद, सर.keep it up.
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we 5 сағат бұрын
मुंशी प्रेमचंद यांच्या कथा हृदयाला हात घालतात किती हृदयस्पर्शी वर्णन ❤
@yusufbagwan9565
@yusufbagwan9565 10 сағат бұрын
सर, आपण खरोखर समाजाच्या हिताच्या गोष्टी प्रसारीत करतात. पण समाजाचा दुभंग इच्छीणा-यांची संख्या ही सध्या वाली आहे. ईश्वर तुमच्या प्रयत्नांना यश देवो.
@nileshgangurde9044
@nileshgangurde9044 11 сағат бұрын
We always waiting for ur comments....
@yashwantpawar8414
@yashwantpawar8414 11 сағат бұрын
खूपच वास्तव विश्लेषण
@charushilamohite6262
@charushilamohite6262 11 сағат бұрын
आजचा विषय वेगळा होता पण छान होता !!
@salimbarshikar7248
@salimbarshikar7248 11 сағат бұрын
God bless you Sir
@sunilk_
@sunilk_ 11 сағат бұрын
काय होणार आहे पुढे नवीन पिढीचे 😢😢
@arunanimale6742
@arunanimale6742 10 сағат бұрын
पहिले प्रत्येक काही घरात आई वडील मुलांना तडजोड करायला शिकवतात आणि माणुसकी शिकवीत होते पण आता हे सर्व विसरीत होत चालले आहे आता ह्या काळात माझच खर अशी निती चालली आहे
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 4 сағат бұрын
खरोखरच आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आपली समाजाबद्दल असलेली तळमळ व्यक्त केलीत.
@mazhar7849
@mazhar7849 11 сағат бұрын
Hya deshamadhe aaplyasarkhya lokancha deshala Abhiman ahe
@surekhajadhav4926
@surekhajadhav4926 7 сағат бұрын
कुठे चाललाय महाराष्ट्र आपला ...खरंच हे पाहून अतिशय वाईट वाटते...ह्या महिलांचं किती ब्रेनवाॕश झालेलं आहे ते दिसून येतं ज्या सारासार विचार करु शकत नाही....
@vikashphanse3618
@vikashphanse3618 11 сағат бұрын
Khup touching video
@SURABHI-e2s
@SURABHI-e2s 7 сағат бұрын
अतिशय संवेदनशील मनाने सादर केलेला आजचा हा एपिसोड माणसाच्या आत आत खरा प्रकाश टाकणारा
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 5 сағат бұрын
आपले महाराष्ट्र राज्य आता पुरोगामी न राहाता, मध्ययुगीन होत चाललाय,चिंताजनक आहे सर...... जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏
@vithobashirsat3381
@vithobashirsat3381 8 сағат бұрын
अजूनही काही स्री वर्गाची मानसिकता बदललेली नाही.ते असो,पण सर आपण अतिशय परखड विचारांचे पत्रकार आहात.आपल्या बोलण्यात नेहमी वास्तवपणा दिसून येतो. त्याबद्दल आपले आभार.असेच व्यक्त वाहा आणि भेटत राहा. धन्यवाद.
@shailasawant9802
@shailasawant9802 8 сағат бұрын
लाज वाटते , अशा समाजातील आपण एक घटक आहोत याची. सर तुमचे खूप आभार.
@Om-te6oy
@Om-te6oy 12 сағат бұрын
Mala tumchyawar garv ahe saheb
@arvindagale8543
@arvindagale8543 11 сағат бұрын
Khup Chhan sir
@nurmansuri332
@nurmansuri332 11 сағат бұрын
Dhanyavad🎉sir🙏🙏🙏🙏🙏
@SureshPatil-b5h
@SureshPatil-b5h 2 сағат бұрын
आदरणीय आणि आदरातिथ्य श्री साखरकर साहेब खरंच खुप छान गोष्ट सांगितली आहे निदर्शने कोण करत आहेत बामणांच्या विचाराशी सहमत आसणारे महीलामंडळ आहे कोण विचारतो यांना कोणीही विचारत नाही निधर्मवादी जनतेकडुन यांना चोख उत्तर दिले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सुध्दा असे घडत नव्हते जवळपास आध्यात्मिक दृष्ट्या जिव हा सर्वांचा सारखाच असतो जर मदारी मेहतर सारखे स्वच्छ विचारप्रणाली दुश्मनासाठी पण ठेवतात आणि रयतेच्या राज्यात गुण्यागोविंदाने स्वराज्याची सेवा केली तर या बायकांना निदर्शने करुन जी दाखवली त्या बिंडोक बायकांना डोके आहे का तर नाही मनुस्मृती विचाराने भारवलेल्या लोकांना आक्कल आसते का तर नसते डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनी मनुस्मृती का जाळली याचा थौडा तरी विचार केला तर नक्कीच स्वतामध्ये सुधारणा होईल पण काहीतरी कुणासाठी तरी करुन दाखवायचे म्हणुनच देश अधोगती कडे चालला आहे एक दिवस असा येईल की भाजपामुळे उपाशीपोटी रहाण्याची वेळ भारतावर येईल हे नक्की आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@plpatil2024
@plpatil2024 6 сағат бұрын
माझ्या आजीची आठवण झाली. तिने माझ्यासाठी घेतलेले कष्ट आणि गरीबी असूनसुद्धा दिलेले प्रेम. हुंदके आले. आज डोळे पाणावले. खूप दिवसांनी हृदय हेलावणारी गोष्ट ऐकली. शब्दात व्यक्त करण्यास असमर्थ आहे.🙏
@slaer
@slaer 7 сағат бұрын
बऱ्याच वर्षांपूर्वी ईदगाह चे नाट्य रूपांतर DD NATIONAL वर पाहिले होते. नितांत सुंदर कथा. अशा कथेला विरोध करणारे बहुतेक गुढग्यात मेंदू घेवून फिरत असावेत.
@paragshinde293
@paragshinde293 4 сағат бұрын
मुंशी प्रेमचंद यांची अप्रतीम कथा आहे. त्यातल्यात्यात "ईदगाह" अतिशय संवेदनशील व गहिवरून टाकणारी कथा आहे. ही कथा वाचल्यावर पु. साने गुरुजी यांचे नितांत सुंदर वाङमय आठवतेय. सर तुम्ही अतिशय सुंदर विश्लेषण केलेत. सर तुमचे परखडपणे विचार मांडणे असेच सुरू ठेवा. सुविचारांचा सुगंध पसरत जाईल व संथपणे का होइना प्रबोधन होत राहिल. धन्यवाद!
@amolawatade3887
@amolawatade3887 11 сағат бұрын
खूप छान तुमचे विचार आम्हाला खूप आवडतात
@rajanbutala7059
@rajanbutala7059 5 сағат бұрын
आजी आणि नातवाचे सुंदर नाते. सहिष्णुता,प्रेम जपायला हवं.
@asmashaikh622
@asmashaikh622 10 сағат бұрын
सर माझी मुलगी हे रोज सहन करतेय मुल पण अशीच आणि शिक्षक पण भेदभाव करतात ,मुस्लिम मुलांना मुलींच्या लाईन मध्ये बसण्याची शिक्षा देतात खूप त्रास होतोय सर 😔😔😔😔😔
@kirankeni8323
@kirankeni8323 10 сағат бұрын
जबरदस्त सर💐💐💐💐
@babasopatil5983
@babasopatil5983 11 сағат бұрын
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
@PatveAkil
@PatveAkil 6 сағат бұрын
Apratim vishleshan sir
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 3 сағат бұрын
सर जय महाराष्ट्र.हुजूरपागा शाळे बाहेर निर्देशन करणार्या निदर्शकांनी एक प्रज्ञा घ्यावी आम्हाला कधी कुठल्या आजारात रक्ता ची गरज पडली तर ब्लड बँके‌तून आम्ही फक्त आमच्याच धर्माचं ब्लड घेणार. जय महाराष्ट्र.
@manusvlog2858
@manusvlog2858 10 сағат бұрын
भारत व पाकिस्तान च्या युद्धात आबदुल हमीद पाकिस्तान चे रनगाडे नष्ट करून शहीद झाला त्याचा धर्म कोण ता होता
@KamleshDesai-ux2sz
@KamleshDesai-ux2sz 5 сағат бұрын
अब्दुल हमीद च्या बहाद्दूरी वरच whatsapp युनिव्हर्सिटी मध्ये शंका घेतली गेली आहे.😢
@ravishsanil9913
@ravishsanil9913 10 сағат бұрын
Great Sir.proud of you ❤
@gajananjumade1975
@gajananjumade1975 8 сағат бұрын
अतिशय दुर्देवी घटना 🙏 शिक्षक हा देशाचे भावी भवितव्य घडवित असतो. विविध संस्कार मुलांवर करीत असतो. अशा धर्मांध लोकांमुळे देशाचे भावी भवितव्य कसे घडेल या विषयी शंका वाटते.
@abhayalhat5628
@abhayalhat5628 11 сағат бұрын
Mast Sir
@milindvarale4191
@milindvarale4191 7 сағат бұрын
My feelings are same as yours. I am with you. We should progress as a society for a better tomorrow. 👍
@rahulshinde554
@rahulshinde554 10 сағат бұрын
खुप सुंदर विश्लेषण
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,4 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,3 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН
Why 99.6% of Indians Aren't Rich
18:22
Mohak Mangal
Рет қаралды 223 М.
Ansuni Aur Anokhi Sikh Kahaniyaan Ft. Sarbpreet Singh - Guru Gobind Singh Ji & More
2:21:40
फडणवीसांना झालंय तरी काय ? Abhivyakti I अभिव्यक्ती I
18:42