Rajni Patil speech on Budget: मी संसदेत मराठीतच बोलणार, रजनी पाटलांकडून बजेटची चिरफाड

  Рет қаралды 442,012

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #PuneRain #MumbaiRain #MaharashtraRain #Weather #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #Olymipics
Rajni Patil speech on Budget: मी संसदेत मराठीतच बोलणार, रजनी पाटलांकडून बजेटची चिरफाड
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 505
@ivenkya8474
@ivenkya8474 2 ай бұрын
रजनीताई, आपण हिंदूस्थानच्या संसदेत आपल्या महाराष्ट्राच्या 'मराठी' भाषेत बोललात त्याबद्दल मी एक महाराष्ट्राचा नागरिक आणि मराठी माणूस म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो ! जय जय जय जय जय महाराष्ट्र ! 🚩🚩🏹🏹🔥🔥👌👌🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@deepakpatil5279
@deepakpatil5279 2 ай бұрын
👍
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 2 ай бұрын
संसद न्याय मंदिरा मधे देशातील सामान्य जनतेला अशिक्षित शेतकरी बाधवा ला काय चालु आहे काय नाहि हे समजायला च पाहिजे आणी शेतकरी चे समस्या बद्दल ससदेत जो कोणी विचार माडीत असेल तर त्याला भरपुर वेळ मिळाला पाहिजे कीवा सत्ताधारी पार्टी कडुन आरडा ओरड वहायला नको पण तस होताना दिसत नाहि ऊलट शेतकरी बाधवा चे समस्या वर बोलणारयास दाबुन देतात
@शंकरमगर-ष1त
@शंकरमगर-ष1त 2 ай бұрын
रजनीताई आपण लोकसभेत मराठीत बोललो त्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@SahilSayyad-jk1xu
@SahilSayyad-jk1xu 2 ай бұрын
Rajyasabhet
@shambhurajepatil
@shambhurajepatil 2 ай бұрын
😅
@mohammadatif2330
@mohammadatif2330 2 ай бұрын
राज्य सभा😅
@sarojpethe4921
@sarojpethe4921 2 ай бұрын
रजनी ताई सौम्य भाषेत छोटे छोटे फटाके उडवत महाराष्ट्राच्या व्यथा छान मांडल्या धन्यवाद.
@Shankarpatre
@Shankarpatre 2 ай бұрын
महाराष्ट्र देशाला दिशा देऊ शकतो महाराष्ट्र बाजूला झाला तर दशा होईल."नारी शक्तीचा विजय असो"🎉
@sanjaychavan7378
@sanjaychavan7378 2 ай бұрын
अभ्यासपूर्वक पाटील ताईंना सलाम महाराष्ट्र बद्दल व्यथा मांडल्या त्याबद्दल
@vishaldhote9130
@vishaldhote9130 2 ай бұрын
रजनीताई आपण मराठीत बोलल्याबद्दल धन्यवाद आपण आपली भाषा जपली पाहिजे आपली संस्कृती आपली भाषा सर्वोत्तम परी
@PositivismAtItsBest
@PositivismAtItsBest 2 ай бұрын
उत्तम सादरीकरण. मला काँग्रेस च फारसं वेड नाही पण जो कुणी आमच्या मराठी भाषेला मान देईल त्याला आम्ही साथ देऊ. ❤
@RamdasNarawade-v5y
@RamdasNarawade-v5y 2 ай бұрын
पण आता वेड लागेल😂😂मराठीत बोलले म्हणजे प्रश्न सुटले... यांच काय योगदान आहे महाराष्ट्र साठी कुणी सांगेल का? 😂😂
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 ай бұрын
एका विरोधी पक्षाच्या महिला खासदाराने लोकसभेमध्ये देशाचे प्रश्न मांडतात, हे फार मोठे योगदान आहे हे मान्य करा....गल्ली बोळातील पुढाऱ्याला सभेमध्ये बोलता देखील नाही...... 😂😂😂,​@@RamdasNarawade-v5y
@savitakure9365
@savitakure9365 2 ай бұрын
कुणाच योगदान आहे अंधभक्त,महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेणारे मोदी शहा कंपनीचे​@@RamdasNarawade-v5y
@kantimaru9258
@kantimaru9258 2 ай бұрын
Bala.saheb cha apman karun congresh sobhat je pan janar te lokachi vat Lavi aami maja bala saheb je kam kela hota tenlahi apman karnar yencha porga aani sanjya rahit bhadveya bala saheb cha apman mi sahen nahi Karu sakto kongreshki udhav thokriya
@never_everddiss
@never_everddiss 2 ай бұрын
बाकीच्या चे काय योगदान मुदी च्या बुली चोळ्या 😂​@@RamdasNarawade-v5y
@thenextlevelagriculturegro5086
@thenextlevelagriculturegro5086 2 ай бұрын
मराठी संस्कृती जपावी लागणार जय महाराष्ट्र जय मराठी
@sureshfaye4024
@sureshfaye4024 2 ай бұрын
अभिमान आहे मा.रजनी ताई आपण मराठीतून संसदेत भाषण केले ते पण मुद्देसुत .आपले अभिनंदन👍🙏
@Shriramkakade123
@Shriramkakade123 2 ай бұрын
आमच्या बीड जिल्ह्यातील राज्य सभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनी मराठीतून राज्य सभेत संबोधले या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
@kamblevikram2895
@kamblevikram2895 2 ай бұрын
खरोखर रजनी ताईंच मनापासून अभिनंदन....
@GaneshShejul-y1h
@GaneshShejul-y1h 2 ай бұрын
कशासाठी पागल. डोक्यावर पडलेल्या 😂😂
@GaneshShejul-y1h
@GaneshShejul-y1h 2 ай бұрын
५ वेळा खासदार बिड महाराष्ट्र जिल्ह्यात एक काम केलेलें दाखव. म्हणतोय अभिनंदन 😂😂
@GaneshShejul-y1h
@GaneshShejul-y1h 2 ай бұрын
मराठीत बोलली. इंग्रजीत बोलता येत नाही. हिंदीत मराठीची मिसळ करुन बोलते. घ्या फाशी
@GaneshJadhav-fp7yy
@GaneshJadhav-fp7yy 2 ай бұрын
रजनी ताई आपण मराठी मध्ये बोलल्या बद्दल 🙏🙏👌👌
@ashahandibag9910
@ashahandibag9910 2 ай бұрын
अभिनंदन ताई खूप खूप धन्यवाद! 🎉🎉
@tukaramkhot5069
@tukaramkhot5069 2 ай бұрын
राजकारण सोडून बाकी महाराष्ट्राच्या वाघीणीने गोरगरीब जनतेसाठी खऱ्या अर्थाने आवाज उठविला. धन्यवाद
@jagdishc69
@jagdishc69 2 ай бұрын
मातृभाषेत भाषेत बोलल्याबद्दल अभिनंदन तर आहेच, परंतु महाराष्ट्राचे मुद्दे व्यवस्थित मांडल्याबद्दल सुद्धा खूप खूप अभिनंदन 💐💐
@sanjaychavan7378
@sanjaychavan7378 2 ай бұрын
शेतकऱ्यांच्या व्यथा पाटील ताईंचं अभिनंदन
@panditraomaske5590
@panditraomaske5590 2 ай бұрын
मा.रजनी पाटील यांनी लोकसभेत मराठीत विचार मांडले त्या बद्धल खुप खुप धन्यवाद....
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 2 ай бұрын
रजनीताई आपलं मनापासून अभिनंदन शुभेच्छा असे मराठी भाषेत सुंदर भावना मंडलात अभिनंदन
@geetamanjrekar4188
@geetamanjrekar4188 2 ай бұрын
छानच! मुद्देसूद, स्पष्ट आणि ठामपणे मांडले बाई तुम्ही तुमचे म्हणणे.
@parshuramkasule2409
@parshuramkasule2409 2 ай бұрын
ग्रेट स्पीक ताई साहेब ..शेतकऱ्यांचे जीवन व्यर्थ आहे या देशामध्य
@adv.rohitkamble2082
@adv.rohitkamble2082 2 ай бұрын
असे चांगले प्रतिनिधी निवडुन देणे गरजेचेच आहे..🎉
@pradeepkokate8092
@pradeepkokate8092 2 ай бұрын
रजनीताई पाटील तुम्ही संसदेत आवर्जून मराठीतून बोललात.छान वाटलं.धन्यवाद आणि अभिनंदन.
@yogeshgore572
@yogeshgore572 2 ай бұрын
खुप खुप आभारी
@ManoharAngre
@ManoharAngre 2 ай бұрын
खूप भारी वाटलं तुम्ही मराठीतून मुद्दे उपस्थित केले खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 2 ай бұрын
अभिनंदन ताई उत्तम विश्लेषण आहेत
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 ай бұрын
नेहमी मराठीत बोललं पाहिजे
@khaugalliindia954
@khaugalliindia954 2 ай бұрын
जो मराठी चा मान ठेवेल,. आम्ही त्याला vote देऊ 🙏राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार हे मराठी प्रिय नेते आहेत 😊 🙏 बाकी बीजेपी गुजराती, up, बिहारी प्रिय आहे
@nitinwakodkar4613
@nitinwakodkar4613 2 ай бұрын
मला अभिमान आहे जे खासदार संसदेत मराठीत भाषण करतात या पुढेही सर्व खासदारांनी मराठीतच भाषण करावे आमचे वर्धेचे खासदार श्री अमर काळे यांनी सुद्धा मराठीतच आपले मुद्दे मांडले त्यांचे खुप खुप अभिनंदन
@BabanShitole-pp9un
@BabanShitole-pp9un 2 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली जय महाराष्ट्र रजनीताई पाटील खूप छान बोलले आहेत महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे गर्व आहे रजनीताई चा पण आम्हाला गर्व आहे अभिमान आहे महाराष्ट्राची शान आणि मान राखून भाषण किती मराठीतून खूप खूप अभिनंदन
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 2 ай бұрын
मुंबई शहरातील लोक कायम मराठीतच बोलतात पण महाराष्ट्रातील इतर शहर व गावातील लोक तोडक्या मोडक्या हिंदीत बोलतात व पर प्रांतिय लोक यावरुनच ओळखतात हा मुंबई ठाणे किंवा पालघर मधला नाही. तुम्ही मुंबई मध्ये जर मराठीतच बोललात तर तुम्ही स्थानिक मुंबईकर वाटतात. - जय महाराष्ट्र
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 ай бұрын
महाराष्ट्राची बुलंद तोफ. अत्यन्त उद्बोधक आणि सडेतोड सादरीकरण.🚩🚩🙏
@appasahebbhapkar9677
@appasahebbhapkar9677 2 ай бұрын
मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे.मराठीत बोलतात अभिमान वाटतो तुमचा. जय महाराष्ट्र.
@pandurangwakure4061
@pandurangwakure4061 2 ай бұрын
खूप अभ्यास करून बोला त सार्थ अभिमान महाराष्ट्राला तुमचा आहे
@honmrprakashbapushendage-p8308
@honmrprakashbapushendage-p8308 2 ай бұрын
महाराष्ट्राला कॉंग्रेस ची गरज आहे पुन्हा एकदा
@War-kari
@War-kari 2 ай бұрын
उत्तम सादरीकरण....
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp 2 ай бұрын
महाराष्ट्रातून तुरळकच सत्य परिस्तिथी मांडणाऱ्या, अभ्यास पूर्वक आणि पोट तिडके पणाने बोलणाऱ्या नेत्यां पैकी एक म्हणजे मॅडम ....👍
@M.tShivalkar
@M.tShivalkar 2 ай бұрын
मराठी असे आमची मायबोली, रजनी मॅडम, मला तुमचा आदर आहे
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 2 ай бұрын
रजनी ताई महाराष्ट्राचा अभिमान आहे मराठी भाषा. आपले अभिनंदन🎉
@BhagwanHambarde-k2c
@BhagwanHambarde-k2c 2 ай бұрын
लोकशाहीचे ज्वलंत उदाहरण आता पटतंय लोकशाही या देशात आहे
@bacharamkharat668
@bacharamkharat668 2 ай бұрын
1नंबर ताई
@ArunaVyawhare
@ArunaVyawhare 2 ай бұрын
एक नंबर रजनीमॅम मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे ही आपण मराठी तुन बोललं पाहिजे खुप छान ❤❤ मराठ्यांचा
@vasantdhamande2401
@vasantdhamande2401 2 ай бұрын
हार्दिक अभिनन्दन, कांग्रेस पार्टी च्या न्याय पत्राचा भाजपा सरकार ने उपयोग केल्याच्या उल्लेख केला, म्हणजे भाजपा जवळ मुद्दे नाहीत हे सिध्द होते।
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 ай бұрын
चोऱ्या करण्याची सवय लागली .फक्त दिशाभूल करणाऱ्या घोषणा मागील दहा वर्षापासून चालू आहेत... 😂😂😂
@prakashgothivarekar2699
@prakashgothivarekar2699 2 ай бұрын
रजनी पाटील ताई, मला तुमचा खूप अभिमान वाटतो. कारण आपण राज्य सभेत मराठीत खूप प्रश्न माडलेत. धन्यवाद
@PDSschoolsarniaTQKaijDistBeed
@PDSschoolsarniaTQKaijDistBeed 2 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण व सरकारला धडकी भरवणार विश्लेषण केलं ताई आपण आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
@radheykumbhar5888
@radheykumbhar5888 2 ай бұрын
अतिशय सुंदर, आपला खूप आभिमान वाटलं, आपल्या संवादासाठी खूप खूप अभिनंदन🙏🙏🚩🚩
@mukeshpawar7430
@mukeshpawar7430 2 ай бұрын
मराठीचा नेहमीच अभिमान बाळगा. रजनीताई पाटील यांनी अप्रतिम भाषण मराठीतून केल आहे.
@narayangadekar6717
@narayangadekar6717 2 ай бұрын
जो कोणी दिल्ली मध्ये मराठी भाषेचा चा नारा बुलंद करील, त्याला आमचा सपोर्ट राहील, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल.
@shalanbhoite1073
@shalanbhoite1073 2 ай бұрын
माझ्या सारख्या गृहणीला तुमचा खुप खुप अभिमान आहे तुम्ही मर्यादित वेळेत महाराष्ट्राचेच नाहीतर देशाचे प़श्न मांडलेत तेही आपल्या मातृ भाषेतुन
@ashokathawale1801
@ashokathawale1801 2 ай бұрын
रजनीताई हार्दिक अभिनंदन
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 2 ай бұрын
अप्रतिम रजनी पाटील जय महाराष्ट्र
@maggic37
@maggic37 2 ай бұрын
मी मराठी फारच छान बोललात धन्यवाद सर्व महाराष्ट्र राज्यातील जनते चा नमस्कार❤
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 2 ай бұрын
रजनी ताई, आम्हाला तुमचा अभिमान आहे, खूप छान , संसदेत मराठी भाषेत भाषण केल्याबद्दल अभिनंदन.
@Mauli0707
@Mauli0707 2 ай бұрын
आपण मातृभाषा मध्ये बोलल्या बदल आपले मनःपूर्वक आभार 🎉
@nareshbalkawade4100
@nareshbalkawade4100 2 ай бұрын
खुप छान अभिनंदन
@ashvatwaghode6228
@ashvatwaghode6228 2 ай бұрын
Right speech
@GovindaSupe
@GovindaSupe 2 ай бұрын
रजनीताई ह्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा ज्या संसदेत सादरीकरण करत असताना स्पीकर मॅडम यांना न कळत महोदय ताई असा उच्चार ही आपल्या महाराष्ट्राची सुसंकृत विचार आहेत कधीही उधाट भाषा वापरत नाहीत म्हणुन काँग्रेस😢 पक्षाचे विचार लक्षात येते.
@mahendranavale5962
@mahendranavale5962 2 ай бұрын
Great submission 👏
@mamtamamta7326
@mamtamamta7326 2 ай бұрын
वा ताई साहेब फारच छान भाशन ❤
@yogeshmane2841
@yogeshmane2841 2 ай бұрын
मराठ मोळ गाणं,,लाख मोलाच सोनं,,माय मराठी,, जय महाराष्ट्र
@prakashKank-c2h
@prakashKank-c2h 2 ай бұрын
खुप छान
@PandurngDhepe
@PandurngDhepe 2 ай бұрын
पाटील ताई गूड ❤
@puredesi6278
@puredesi6278 2 ай бұрын
माझा अभिमान ❤ मराठी ❤
@Sumit_gawali
@Sumit_gawali 2 ай бұрын
जय मराठी
@sunitakodpe1653
@sunitakodpe1653 2 ай бұрын
Jai Maharashtra
@vishnushinde1237
@vishnushinde1237 2 ай бұрын
आधीच्या वक्त्याने मराठीतून भाषण केलेल्या चा फुगा फार फुगला त्याच फुग्यातील हवा आपण मराठीतूनच भाषण देऊन काढून टाकली काँग्रेस पक्षात भारताला सुवर्ण दिवस आणू शकतो❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 2 ай бұрын
शालिनतेनं ही छान विचार मांडू शकतो त्याचं हे सुंदर उदाहरण!.रजनी ता ई तुमचं खूप सुंदर भाषण ऐकून अभिमान वाटत आहे.तुम्ही अशाच विचार मांडत रहा यश मिळेल च.धन्यवाद ❤❤🎉🎉
@AniketSonawane-qq7ro
@AniketSonawane-qq7ro 2 ай бұрын
महाराष्ट्र म्हणजे भारताचे हृदय
@shrinivaskakade5383
@shrinivaskakade5383 2 ай бұрын
उत्तम आणि अभ्यासू भाषण.
@chandabaishimpi386
@chandabaishimpi386 2 ай бұрын
अतिशय सुंदर, साध्या सोप्या भाषेत योग्य शब्दात महाराष्ट्रदर्शन रजनीताईंनी प्रामाणिकपणे स्पष्टतेने सांगितले, पण् यां शब्दांचा अर्थबोध लक्षात घेणार नाही हे (अतिशय लबाड) सरकार
@humblepawn873
@humblepawn873 2 ай бұрын
एकदम भारी ... असाच आवाज पाहिजे आपला
@PadamraoDeshmukh
@PadamraoDeshmukh 2 ай бұрын
याला म्हणतात नेता आणि अभ्यापूर्ण सादरिकर जय हो काँग्रेस लीडर
@bhaskarbhorde2049
@bhaskarbhorde2049 2 ай бұрын
धन्यवाद मॅडम
@hazarishya1
@hazarishya1 2 ай бұрын
Excellent Madam. Very impressive and clear ideas.
@nareshrajguru5934
@nareshrajguru5934 2 ай бұрын
Far Shan Bolya madm.🎉🎉
@ParmarthPremi-oc9tq
@ParmarthPremi-oc9tq 2 ай бұрын
सार्थ अभिमान रजनीताई पाटील
@rajedeore3100
@rajedeore3100 2 ай бұрын
गरजा महाराष्ट्र माझा!
@shripadtakalkar1522
@shripadtakalkar1522 2 ай бұрын
जय महाराष्ट्र! मराठी आमची मायभाषा.
@manishajagtap5821
@manishajagtap5821 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई तुमचे महाराष्ट्राच्या व्यथा मांडल्या.महाराष्ट्राचे वास्तव मांडणले.🙏
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@ratilalchavan1286
@ratilalchavan1286 2 ай бұрын
Good speech mam patil Tai 🎉🎉🎉🎉🎉
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 2 ай бұрын
अभिनंदन...मराठीतील ज्ञान चोरुन त्यांच्या भाषेत घेता यावे म्हणुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत नाही.
@prashantpalkar-jv8je
@prashantpalkar-jv8je 2 ай бұрын
💐👍 अभिनंदन रजनी मॅडम.. मराठीत बोलण्याचं धाडस दाखवलं..👌
@ayushdound4478
@ayushdound4478 2 ай бұрын
मराठी भाषा वापरली त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय
@dilipingulkar8487
@dilipingulkar8487 2 ай бұрын
खूप सुंदर
@vishnumaske695
@vishnumaske695 2 ай бұрын
सर्व नवीन खासदारांनी याच भाषेत बोलत राहिले पाहिजे
@suvarnabansode5666
@suvarnabansode5666 2 ай бұрын
अप्रतिम रजनी ताई मराठी भाषचा झेंडा आपण मराठीत संसदेत सादर केला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ❤❤❤❤❤ कॉग्रेसच्या बजेट मध्ये कॉफी पेस्ट आणि सगळ्या योजना अशा प्रकारे अमलात आणतात??????
@dr.sureshkolekar9314
@dr.sureshkolekar9314 2 ай бұрын
धन्यवाद ताई
@RekhaDingorkar
@RekhaDingorkar 2 ай бұрын
मॅडम यू रिप्रेझेंट महाराष्ट्र व्हेरी गुड माय ऑल मीन्स❤
@gorakhnathr11-xe6qu
@gorakhnathr11-xe6qu 2 ай бұрын
तुम्ही मराठीत बोललात खूप आभिमान वाटलं आसाच मराठीत बोलत जा संसदेत. 🇮🇳 जय महाराष्ट्र,जय भारत,जय हिंद🇮🇳 लातूरकर.....
@Nsank29
@Nsank29 2 ай бұрын
Kuthle haav
@player8932
@player8932 2 ай бұрын
जय महाराष्ट्र ❤
@rambabar1393
@rambabar1393 2 ай бұрын
जय महाराष्ट्र।।
@selestindsilva9525
@selestindsilva9525 2 ай бұрын
रजनीताई मस्तच भाषण
@vishnumaske695
@vishnumaske695 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद रजनी ताई तुमचे असाच आवाज उठवला पाहिजे
@kewalgote2272
@kewalgote2272 2 ай бұрын
आवडले 🎉
@sujatapawar4717
@sujatapawar4717 2 ай бұрын
Salute Tai tumhi Maharashtra chi khari ranaragini aahat👍👍👍🙏🙏🙏 BJP bhagao modi bhagao evm bhagao, loktantra bachao samvidhan bachao 👍
@shubhadawadaye6188
@shubhadawadaye6188 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@musicwithspatilmahale1929
@musicwithspatilmahale1929 2 ай бұрын
रजनी ताईंचे आभार 🙏
@smb4459
@smb4459 2 ай бұрын
एक अभ्यासपूर्ण आणि सुसंस्कृत भाषण ताईसाहेब 🙏🙏🚩
@deepakdesale2979
@deepakdesale2979 2 ай бұрын
नमस्कार, छान ताई,मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे.
@ravindraraorane6196
@ravindraraorane6196 2 ай бұрын
सन्माननीय रजनीताई पाटील , खासदार यांचे त्रिवार अभिनंदन!
@YograjHalmare
@YograjHalmare 2 ай бұрын
रजनी ताई आपण महाराष्ट्राच्या मराठी भाषेत अभिमानाने बजेटचा चिरफाड केला त्या बदल आपले मनःपूर्वक अभिनंदन 21:27
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 110 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 38 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН