Agryahun Sutka Story in Marathi: शोध राजांच्या Agra भेटीचा, आग्र्याहून सुटका - Shivaji Maharaj

  Рет қаралды 1,422,801

ABP MAJHA

ABP MAJHA

8 жыл бұрын

#ChhatrapatiShivajiMaharaj #AgryahunSutka #shivajimaharaj #abpmajha #abpमाझा #Maharashtranews #Marathi
Agryahun Sutka Story in Marathi: शोध राजांच्या आग्रा भेटीचा, आग्र्याहून सुटका - Shivaji Maharaj

Пікірлер: 701
@rahulgodse5193
@rahulgodse5193 5 жыл бұрын
राहुल , तुमची पत्रकारिकेल सलाम. माझ्या राज्यांबद्दालची पत्रे बघुन धन्यंच झालो.
@maheshmane11
@maheshmane11 5 жыл бұрын
तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला आणि त्याच सार्थक केलं. असा इतिहास पुराव्यासह दाखवून तुम्ही महाराष्ट्र म्हणजे काय हे दाखवलं.
@devmodak1049
@devmodak1049 3 жыл бұрын
Qq1
@madhaobdeshmukh
@madhaobdeshmukh 3 жыл бұрын
जबरदस्त
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 жыл бұрын
खरा आणि पुराव्यानिशी वस्तुनिष्ठ इतिहास आपण आपल्या माध्यमातून जनतेसमोर ़मांडला आहे त्याबद्दल आपल्या वाहिनी चे व सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद.हा इतिहास जतन करणे ही काळाची गरज आहे.
@shrikantbagade9016
@shrikantbagade9016 4 жыл бұрын
एबीपी माझा माझा तुम्हाला मुजरा... खरोखर तुम्ही लाख मोलाचे काम केलेत. आपल्या समाजाला खऱ्या इतिहासाची गरज आहे जे तुम्ही आमच्या समोर आणलेत.. तुमच्या कार्याला माझा नमस्कार....
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 2 жыл бұрын
ABP majha ला लाख सलाम , महत्वा ची माहिती दिली.
@sunilnagargoje7464
@sunilnagargoje7464 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्यामुळे महाराजचा इतिहास समजला...
@SandipPatil-nj7ni
@SandipPatil-nj7ni 7 жыл бұрын
राहुल कुलकर्णी, आपले खरोखर अभिनंदन छत्रपतींच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या घटनेची आपण दखल घेऊन त्यावर एक सुंदर डॉक्युमेंटरी बनविली, आणि त्या वेळचा इतिहास साक्षात आमच्या समोर ठेवला, आपण इतरही वेगवेगळ्या विषयांवर डॉक्युमेंटरी बनवत असतात, दुष्काळ असो, विविध विषय हाताळतात, पुन्हा तुमच आणि तुमच्या टीमचं अभिनंदन, बनसोडे आणि कांबळे यांचंही अभिनंदन, एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही जे आग्र्याच्या दरबारात तो लेख वाचला, ज्यामध्ये चुकीचा इतिहास लिहिला आहे, त्याबद्दल काही दखल घ्यावी, हि विनंती, कारण आमच्या स्वयंघोषित राजांबद्दल प्रेम असणार्यांना याबद्दल काही देणे घेणे नसते, निवडणूक झाली कि त्यांचे काम संपते. आपण याबद्दल दखल घ्याल हि अपेक्षा एक शिवप्रेमी, संदीप पाटील.
@jaganlute2032
@jaganlute2032 5 жыл бұрын
M l. I i iviviviiihi hhiii i i I i ii. I i iviviviiihi. IHI ii ihihhi ivi oh. I i I ivi i i 8vi I ii ii.
@vaishalishelke5126
@vaishalishelke5126 5 жыл бұрын
DJ5fifjfjlmb. Falling
@vinoddhumal3268
@vinoddhumal3268 5 жыл бұрын
अभिमान वाटतोय कारण राहुल कुलकर्णी आमच्या लातूरचे आहेत
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
ह्या तहाची ओरिजिनल कागदपत्र माझ्याकडे आहेत, याचा मला अभिमान व आनंद आहे
@shivajikalunke3371
@shivajikalunke3371 3 жыл бұрын
पाटिल आपली टिफनी आवडली
@sureshkhot3554
@sureshkhot3554 Жыл бұрын
हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
@vitthalnile9982
@vitthalnile9982 4 ай бұрын
साहेब तुमच्या पत्रकरिकेला मनाचा मुजरा. छत्रपती शिाजीमहाराजांच्या शौर्याचा इतिहास त्तुम्ही सविस्तर आम्हा समोर तुमच्या माध्यमातून कळला. खरेच मी आणि तमाम श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेलो. धन्य झालो ❤🎉
@raghunathchoudhari6749
@raghunathchoudhari6749 6 жыл бұрын
*सह्याद्रीचा सिँह जन्मला* _आई जिजाऊ पोटी!_ *हर हर महादेवाची घुमली गर्जना* *गड किल्याच्या ओठी!* _रायगडावर तुम्ही ऊभारली_ *... शिवराष्ट्राची गुढी!* _राजे तुम्ही नसता तर_ *सडली असती हिँदुची मढी!* _तुम्हा मुळे तर आम्ही_ *पाहतो देवळाचे कळस,* _तुम्ही नसता तर नसती_ *दिसली अंगनात तुळस!* *||जय भवानी जय शिवाजी ||* *।।जय शिवराय।।* *।।शिवसकाळ।।*
@kishorjain179
@kishorjain179 6 жыл бұрын
🍁 जगदंब 🍁 🍁 जय माँ भवानी 🍁 जय माँ जिजाऊ 🍁 🍁 !! क्षत्रिय कुलावतंस 🍁!! सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज !🍁 🍁!! छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!🍁🍁 जय शंभुराजे 🍁🌼 🌹जय महाराष्ट्र🍁.
@user-y410
@user-y410 5 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र राहुल कुलकर्णी यांचे कोटी कोटी धन्यवाद व नमन
@harshalbharaskar8185
@harshalbharaskar8185 2 жыл бұрын
छाती गर्वाने मोठी होते... छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास ऐकतांना..
@vijayparase5905
@vijayparase5905 3 жыл бұрын
जय शीवज्योतीभिम
@bandalesanket6976
@bandalesanket6976 3 жыл бұрын
खूप छान काम केलं आहे आपल्या टीमने असेच अनेक शोध लावत जा आपल्या महाराष्ट्रात देखील खूप किस्से आहेत जे की महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाही🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र
@ramraoidhole4186
@ramraoidhole4186 4 жыл бұрын
छ. शिवाजी महाराजांनी खरी धर्मनिरपेक्ष राज्याची मुहुर्त मेढ रोवली. त्यांनी माणसातील धर्म वा जात न बघता, गुणवत्ता बघूनच गुणवान माणसांचे रूपांतर आदर्श व्यक्तींमध्ये केलं.
@user-tj3lm6gc7u
@user-tj3lm6gc7u 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माधिष्ठित राज्याची मुहूर्तमेढरोवली ! धर्मनिरपेक्ष राज्याची नाही !
@muktaramphoke9839
@muktaramphoke9839 Жыл бұрын
माझे राजे छत्रपती किती हुशार, शुरवीर होते , स्वराज्य निर्मिती साठी माझ्या राजांना किती कष्ट करावे लागले हे कळाले..... मिर्जा राजे जयसिंग यांची समाधी चे विश्लेषण कसे जीवन जगावे याची खुप मोठी शिकवण आहे ABP माझा चे खुप खुप धन्यवाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर ही माहिती दाखवल्याबद्दल महाराष्ट्रच्या नरसिंहाचा पराक्रम पाहून अजूनही अंगावर काटा येतो
@ravirajawari3170
@ravirajawari3170 4 жыл бұрын
ABP माझा चा मी खूप खूप आभारी आहे की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास पाहायला मिळतो यापूर्वीही मी आपले तंजावरचे मराठे तसेच पानिपतची लढाई आणि तेथील आजचे मराठे हा पूर्ण इतिहास आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला त्यामुळे मी आपला खूप आभारी आहे यापुढेही आपण अश्याच इतिहाच्या आठवणी करून देत राहाल हीच इच्छा 🚩जय भवानी🚩जय शिवाजी 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@adarshgaikwad9716
@adarshgaikwad9716 4 жыл бұрын
तो संगमवर दगड ज्यात खोटा इतिहास लिहला आहे तो हटवा...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@palmore3456
@palmore3456 3 жыл бұрын
Is it pol ji ni
@ganeshchavhan3370
@ganeshchavhan3370 3 жыл бұрын
एबीपी माझा तुमचे आम्ही खूप आभारी आहोत जे लोक छञपती शिवाजी महाराजांना एकेरी नावाने बोलतात तेव्हा त्या लोकांना सांगा की माझ्या व तूमच्या राजांना छञपती शिवाजी महाराज या पूर्ण नावानी बोलावे ही विनंती आपणास व आपल्या एबीपी माझा या लाडक्या च्यायनला मी ऐक मावळा म्हनुन विनंती करतो ध्यनवाद
@kalyankadam134
@kalyankadam134 5 жыл бұрын
वा ! क्या बात है ! माहिती दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे, जय शिवराय
@juberattar7312
@juberattar7312 6 жыл бұрын
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विनंती आहे की त्यानी आमच्या महाराज चे खर्या डाक्यूमेंट जपावे . . . . . . ? कारण आमचे राजे होते म्हणून आम्ही आहे . । जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभू राजे
@milindpatil9070
@milindpatil9070 3 жыл бұрын
Amche maharaj hote mhanun modi ahe
@kailasghuge8694
@kailasghuge8694 3 жыл бұрын
विनंती.. नका करू सर, अभिमानाने सांगा...
@vijayasabe2603
@vijayasabe2603 3 жыл бұрын
जुबेर भाईजान छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस स्वराज्य निर्माण केले म्हणून आज भारतीय हिंदूसंस्कृती जिवंत आहे , आणि तुमचा मोदीजीं बद्दलचा द्वेष स्पष्टपणे दिसतोय.
@DanceGreeshu
@DanceGreeshu 3 жыл бұрын
@@kailasghuge8694 बरोबर
@pawanduruskar2182
@pawanduruskar2182 3 жыл бұрын
@@vijayasabe2603 खर बोले भाऊ तुमी ?
@pubgnewstate1293
@pubgnewstate1293 Жыл бұрын
राहुल सर धन्यवाद
@raghunathchoudhari6749
@raghunathchoudhari6749 6 жыл бұрын
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत . श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩🎪🎪🎪🎪🎪⛳⛳⛳⛳⛳⛳
@sanjaysalvi8937
@sanjaysalvi8937 5 жыл бұрын
श्री. राहुल कुलकर्णी यांचे शतशः आभार कि त्यांनी या अत्यंत महत्वाच्या घटनेचा छडा लावून लोकांच्या समोर ठेवला. आग्रा भेटीचे कसे विखोटारडेपण दिवाण ऐ-खास च्या समोरील संगमरवरावर कोरले आहे हे आता सरकार पर्यंत पोहचलेच पाहिजे. महाराजांना म्हणे आग्र्याची गर्मी सहन झाली नाही आणि त्यांना भोवळ येवून त्यांनी बाजूच्या खांबाचा आधार घेतला, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगझेबाचा नक्षा उतरवला त्या गोष्टी चा उल्लेख नसावा, किती विपर्यास!
@gunghuge
@gunghuge 4 жыл бұрын
ह्या कागदपत्राची चांगली देखभाल घेणे गरजेचे आहे! सध्या ज्या स्थितीत हे कागदपत्रं आहे ते बघून वाईट वाटते.. ही कागदपत्र महाराष्ट्रात आणावी व ह्यांची चांगली देखभाल घेण्यात यावी!!
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
ही ओरिजिनल कागदपत्र आहेत माझ्या कडे
@ravindrasasamkar6114
@ravindrasasamkar6114 3 жыл бұрын
हे कागदपत्र तिकडेच सुरक्षित आहेत....तिथे आता डिजिटल संग्रहालय झाले आहे.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@ravindrasasamkar6114 होय. माझ्या कडे तहाची कागदे आहेत, लवकरच अजून कागदपत्र उपलब्ध होतील😊
@shankarmendhe8495
@shankarmendhe8495 3 жыл бұрын
एबीपी माझा ही बातमी दाखवत आहे ती खरी आहे परंतु जो हरतो तो तह करू शकत नाही त्यामुळे महाराज हरले नव्हते तरी महाराजांनीप्रजेच्या हितासाठी मोगलांशी तह केला होता हे लक्षात घ्यावे तुम्ही ची माहिती दाखवली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन परंतु महाराज हरले नव्हते तह हा प्रजेच्या आणि स्वराज्याच्या हितासाठी केला होता
@ankush07ankush89
@ankush07ankush89 4 жыл бұрын
*प्रौढप्रतापपुरंदर* *महापराक्रमी रणधुरंधर* *क्षत्रियकुलावतंस* *गोब्राह्मणप्रतिपालक* *हिंदवीस्वराज्यसंस्था­पक* *यशवंत* *कीर्तीवंत* *सामर्थ्यवंत* *वरदवंत* *नीतीवंत* *पुण्यवंत* *आचारशील* *विचारशील* *धर्मशील* *सर्वज्ञपणे सुशील* *जाणता राजा* *महाराजाधिराज* *श्रीमंतयोगी* *छत्रपती* *श्री श्री श्री शिवाजी महाराज* *की जय !!!* 🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩
@meenasurve7253
@meenasurve7253 10 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏🙏 Dhanyawad ABP maza🙏
@dnayneshdeshmukh9170
@dnayneshdeshmukh9170 4 жыл бұрын
माझा राज एवढा शूर वीर जगात कुणीच नव्हतं न होणार
@jayhind9516
@jayhind9516 6 жыл бұрын
क्षत्रिय मराठा. हिंदुस्थानचे रक्षनदार. जय छत्रपति शिवाजी महाराज
@pankaja5379
@pankaja5379 3 жыл бұрын
सुटका ही सोडलेलया नंतर होत असते..पन इथं. महाराज स्वतहा त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटून आले. (त्याना सोडल नव्हत) म्हणून सुटका न म्हणता. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून 🚩गरूडझेप🚩 अस म्हणायला हव. 🚩जय शिवराय 🚩
@jyotisakhare3635
@jyotisakhare3635 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏
@jyotisakhare3635
@jyotisakhare3635 4 жыл бұрын
🙏🙏
@jyotisakhare3635
@jyotisakhare3635 4 жыл бұрын
🙏🙏
@atulthite6042
@atulthite6042 4 жыл бұрын
राहूल कुलकर्णि आणि ABP माझा चे धन्यवाद... अतीशय छान डॉकुमेंटरी पुराव्यानिशी बघायला भेटली...
@smitakarnik3193
@smitakarnik3193 3 жыл бұрын
शिव भक्त, मानाचा मुजरा
@swaruprajput6586
@swaruprajput6586 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की.....जय
@vijayparase5905
@vijayparase5905 Жыл бұрын
काश राजे जैसिग और. हमारे राजे छत्रपति शिवाजी महाराज. एक साथ मिल जाते. तो इतिहास कुच और होता.
@prashantbhoir6122
@prashantbhoir6122 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
@tirupatikshirsagar2003
@tirupatikshirsagar2003 3 жыл бұрын
जय शिवराय .एकेरी उल्लेख टाळा
@sudhadeshpande5790
@sudhadeshpande5790 6 жыл бұрын
जाणता राजा आमचा शिवाजी राजा एक आदर्श राजा यांचा इतिहासातील कारकीर्द उलगडून दाखवली राहुल कुलकर्णी तुमचे आभार
@m.kmusic2175
@m.kmusic2175 6 жыл бұрын
जबरदस्त रिपोर्ट . तुमचं खूप अभिनंदन मी ही क्लिप जवळपास 6 वेळा बघितली.
@gopalbhandare6293
@gopalbhandare6293 2 жыл бұрын
Me sudhha
@manojkshirsagar161
@manojkshirsagar161 5 жыл бұрын
खुपचं चांगल्याप्रकारे माहिती दिली....abp माझा चे आभार
@santoshvinayaklokhande2313
@santoshvinayaklokhande2313 4 жыл бұрын
ऐ बी पी न्यूज चॅनलचे खुप खुप धन्यवाद. जयशिवराय
@bhausahebzalatepatil5448
@bhausahebzalatepatil5448 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.... छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय महाराष्ट्र
@sangeetkasbe4109
@sangeetkasbe4109 3 жыл бұрын
अप्रतीम,इतकी छान व उपयुक्त माहीती मिळवण्यासाठीचा एबीपी माझाने केलेल्या मेहनतीबाबत देश विशेष सदैव रुणी राहील,कुलकर्णी,कांबळे व बनसोडे यांचे व संपुर्ण टीमचे विशेष आभार.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतीहास ऐकुन परत छाती फुगली,मराजांना माझा साष्टांग दंडवत.ऐसा राजा होणे नाही,
@kishoramale3100
@kishoramale3100 3 жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 3 жыл бұрын
अभिनंदन abp माझा .रिपोर्टस खुपच कष्टाने सर्व माहिती पुराव्यानिशी मांडली आहे,
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 3 жыл бұрын
येक आतिशय चांगला विडिओ, छत्रपती शिवाजी महाराजा ना त्रिवार नमन, जय शिवराय ,जय जिजाऊ
@sunilkulkarni334
@sunilkulkarni334 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज.... यांचा किती ही अभ्यास केला तरी कमीच पडणार आहे पृथ्वी वर असा राजा कधीच होणे नाही . आपले वर्णन कोणत्याच शब्दांमधे करता येणार नाही ....जागतिक कीर्तीचा राजा माझ्या भूमी मधे जाहला जय शिवाजी जय भवानी ,हर हर महादेव ....मुजरा महाराज.
@jiteshthorat8892
@jiteshthorat8892 3 жыл бұрын
खूप छान भावा
@niteshsharma7201
@niteshsharma7201 5 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ आपला आवाज फ़ार छान आहे abp माझा चे आभार अजुन असें शोध घेत रहा
@rahulgunjal5848
@rahulgunjal5848 3 жыл бұрын
जय शिवराय चां माहिती
@rajendrakadam7940
@rajendrakadam7940 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vikaspatil4405
@vikaspatil4405 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी साहेब आपले शतशः आभार आपण खर्या अर्थाने सखोल व वस्तू स्थिला अनुसरून स्थळ दर्शन राखून महाराजांची आग्रा भेट विषयी माहिती दिली आपण महाराज कशे होते हे देखील माहित झाले
@ganeshkhodke2489
@ganeshkhodke2489 3 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय🚩🚩
@sudhirmane8540
@sudhirmane8540 4 жыл бұрын
राजस्थान मधले ओ अधिकारी शिवाजी नाही शिवाजी महाराज म्हणायचे
@digvijaymanepatil2383
@digvijaymanepatil2383 3 жыл бұрын
जस सुधीर जी तस शिवा जी ...अस म्हणत असतील हिन्दी लोक अस वाटतय पण असो जी नाही लवल तरी नावात्च जी आहे
@SarveshGamer123
@SarveshGamer123 3 жыл бұрын
खुप छान खूप छान माहिती म्हणजे महाराजांचा इतिहास खूप अतिशय उत्कृष्टपणे आपण मांडला महाराजांबद्दल बऱ्याच न माहिती असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि दस्तावेज सुरेखपणे मांडलेत एबीपी माझाच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद
@kamleshbhor9439
@kamleshbhor9439 6 жыл бұрын
जगदंब जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩
@kashidpradip3631
@kashidpradip3631 3 жыл бұрын
शिवाजी महाराज हे छत्रपती होते मूर्खा शिवाजी काय म्हणतो ते हरले नव्हते ती संधी होती काही पण काय सांगतो
@santoshvinayaklokhande2313
@santoshvinayaklokhande2313 6 жыл бұрын
ABP माझा ला शतशः प्रणाम अग्रा भेटी चा खुप छान शोध घेतला
@sunilrathod3639
@sunilrathod3639 3 жыл бұрын
राजा असावा तर शिवबा सारखा.
@ramdaspolekar4717
@ramdaspolekar4717 6 жыл бұрын
सर्वोत्तम डॉक्युमेंटरी.. खूपच छान..अप्रतिम माहिती... जय शिवराय🚩🚩 उत्कृष्ठ चॅनल abp माझा
@_harshad_patole_25
@_harshad_patole_25 5 жыл бұрын
राजा शिवछत्रपती की जय 🔥🔥🚩🙏
@ashoksurve8316
@ashoksurve8316 3 жыл бұрын
खरोखर तुम्ही खुप छान माहिती दिली त्या बदल खुप खूप धन्यवाद.
@marutizodge604
@marutizodge604 11 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@yogeshjadhav8525
@yogeshjadhav8525 3 жыл бұрын
Shivaji maharaj mhan re
@nitindeshmukh3461
@nitindeshmukh3461 3 жыл бұрын
Kuph kuph Dhanyawad
@dineshhelekar7805
@dineshhelekar7805 Жыл бұрын
🙏जय भवानी जय शिवाजी 🙏👍👍
@suniljadhaw4815
@suniljadhaw4815 5 жыл бұрын
ABP माझा तुमचे आम्ही खूप आभारी आहोत आमच्या राजाची माहिती दिल्या बद्दल व असेच देत राहा हीच अपेक्षा बालकतो जय शिवराय जय शंभू राजे
@shubhamkale1555
@shubhamkale1555 5 жыл бұрын
एकदम मस्त documentry सर खूपच छान आहे असं वाटत होतं की आपण याच कालखंडात आहोत, आणि आपली या पहिली documentry "पानिपत चा रणसंग्राम " हा भाग पण खुपच छान होता अशीच पुढे इतिहासावर documentry बनवत जा सर आणि महाराष्ट्राची खरी ताकत दाखवत जा जय महाराष्ट्र
@shankargorade1700
@shankargorade1700 3 жыл бұрын
शिवाजी तुझा बाप नवता रताळ्या छञपती शिवाजी महाराज म्हण
@anandaphagare8668
@anandaphagare8668 3 жыл бұрын
श्री आनंदा दादू फगरे, जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय👍👍
@user-wo6to1kz4l
@user-wo6to1kz4l 3 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@sachinkhandve421
@sachinkhandve421 5 жыл бұрын
खुब लढा मरहट्टा...... जय भवानी जय शिवाजी ⛳
@hanudeokar8743
@hanudeokar8743 4 жыл бұрын
जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज
@adityakale0648
@adityakale0648 4 жыл бұрын
आमचे ते शिवाजी आणि तुमचे ते मिरजा राजे जयसिंग महाराज म्हणायच, छत्रपती शिवाजी महाराज.
@Bobojain
@Bobojain 3 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 жыл бұрын
*_""" जय छ्त्रपती शिवराय..."""_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
@anitasawant7307
@anitasawant7307 Жыл бұрын
एबीपी माझा न्युज खूप खूप धन्यवाद महाराजांबद्दल खूप चांगली आणि उत्कृष्ट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी🙏🙏
@kevinjohn2243
@kevinjohn2243 4 жыл бұрын
I am getting goosebumps thinking of how Shivaji Maharaj must have escaped from Agra...Jai Shivaji..
@vilasgopalchavan4299
@vilasgopalchavan4299 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.... संपूर्ण महाराष्ट्र राज्य वतीने खुप खुप धन्यवाद
@vijaykumarpasalkar2154
@vijaykumarpasalkar2154 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@amoldhole9902
@amoldhole9902 7 ай бұрын
किती क वेळ स बघीतले पन मन भरत नाही धन्यवाद ABP majha
@vijaykale7931
@vijaykale7931 3 жыл бұрын
तुमच्याबद्दल आदर आहे एबीपी माझा. तुम्ही अशी घटना लाक्षात अनलात.
@avinashjoshi1646
@avinashjoshi1646 4 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली. सलाम तुमच्या कष्टाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय
@keshavpisal9987
@keshavpisal9987 Жыл бұрын
अप्रतिम अभिनंदन आभार या लेखा चे हिन्दी अनवाद आज च्या परिस्थितीत अति आवश्यक आहेत सुन्दर 👍👌🌻🥀⚘🙏
@thedoctorking2003
@thedoctorking2003 2 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj ani Chhatrapati sambhaji maharajanchye sagle jivan prasang tumhi dakhwal tar bar hoeel
@onlysuccess3538
@onlysuccess3538 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब आपल्याला अनेक एबीपी माझा ला खूप खूप धन्यवाद.... छत्रपतींचा आग्रा सुटकेचा हा रोमहर्षक इतिहास दस्तऐवज साक्षी पुराव्यानिशी खूपच सुंदर रीतीने आपण इथे दाखवला..... याआधी असे कधीही बघायला मिळाले नव्हते....
@rahulsalunkhe4716
@rahulsalunkhe4716 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती,धन्यवाद ABP माझा आणि राहुल सर.
@user-ro8hz3dk6h
@user-ro8hz3dk6h 4 жыл бұрын
शिवरायांची आग्रा भेटीची युट्युब ला दाखवलेली माहितीबद्दल आम्ही बी पी माझा मानाचा नमस्कार
@REVENGERSRAVI1234
@REVENGERSRAVI1234 Жыл бұрын
A kon lavnar 😂😂😂
@pravinwamanwaman9826
@pravinwamanwaman9826 3 жыл бұрын
मन अगदी सुन्न झाल राव खरच खूप छान वाटलं 🙏🙏🚩🚩
@ganeshtathe6074
@ganeshtathe6074 5 жыл бұрын
महेंद्र खळगावकर मेरी उमर लगे आपने हमारे छञपती शिवराय राजे का इतिहास सभाल के रखा जय शिवराय जय शंभू राजे
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
ह्या तहाची ओरिजिनल कागदपत्र आहेत माझ्या कडे
@niteshsharma7201
@niteshsharma7201 5 жыл бұрын
महाराज बेशुध्द होत नाही त्यांना पाहिल्यावर चांगले चांगले बेशुध्द होतात ती खोटी पाटी काढून फेकली पाहिजे लाल किल्यात ली
@ravindrasasamkar6114
@ravindrasasamkar6114 3 жыл бұрын
ती पाटी आता काढून टाकली आहे....ब्रिजेश मोगरे या शिवभक्ताने ही बाब राज्यपाल राम नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
@ravigavalivideosong3727
@ravigavalivideosong3727 Жыл бұрын
@@ravindrasasamkar6114 hai i
@doreimonnobita5105
@doreimonnobita5105 3 жыл бұрын
Chhatrapatti Shivaji Maharaj ki Jai 🚩❤️ Har Har Maha Dev 🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️
@DattaPawar-td9um
@DattaPawar-td9um Жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay
@akkhare7642
@akkhare7642 6 жыл бұрын
Best information. Every body is proud of Shivaji Maharaj. Jay Shivray
@SanishShendge
@SanishShendge 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हनायला सांगायला पाहिजे होते त्याला....
@tirupatikshirsagar2003
@tirupatikshirsagar2003 3 жыл бұрын
एकदम बरोबर
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 3 жыл бұрын
जय-जिजाऊ-जय-शिवराय-जय-शंभुराजे
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 2 жыл бұрын
शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे रूप द ग्रेट
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 Жыл бұрын
Chhatrapati shivajimaharajkijay
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 30 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 49 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,7 МЛН
shivcharitra full by ninad bedekar part 01
1:19:03
Vandana Digital Art
Рет қаралды 1,5 МЛН
आग्रा भेट व आग्र्यावरून सुटका full movie | गरुड झेप
53:47
मी मावळा शिवरायांचा
Рет қаралды 69 М.
Tornagad - Powada | Shiwaji Maharaj | Shahir Babasaheb Deshmukh
48:51
shivcharitra part 03 ninad bedekar shivcharitra che mahatva
1:15:32
Vandana Digital Art
Рет қаралды 595 М.
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 30 МЛН