सर' अतिशय सखोल अभ्यास व ओजश्वी भाषेत माहिती दिली .आजवर न ऐकलेली काही माहिती मिळाली ' . धन्यवाद !
@nevergiveup52352 жыл бұрын
म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे देव आहेत अखंड महाराष्ट्रसाठी , प्रत्येक हिंदू घासाचे आणि श्वासाचे उपकार आहेत आपल्या वर महाराजांचे . जय शिवराय, जय शंभूराजे,जय हिंद, जय महाराष्ट्र🙏🇮🇳🚩
@sureshpashamwad27142 жыл бұрын
Sir apan khoop sunder mahiti dili tya badal abhari she tasesh apnas vinanti ahe ki khabar dar jar tach Marino chal pude chindya hi Kavita sadar karavi .
@umeshsolse19642 жыл бұрын
⛳खूप छान आहेत गोष्ट 😊👌🏻👌🏼👌🏼 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे🚩🚩🚩
@sudhirmali45733 ай бұрын
जय भवानी जय शिवराय क्रुपया यास गोष्ट म्हणू नये.हा ईतिहास आहे.
@snehaldarekar98382 жыл бұрын
अप्रतिम.....
@rahulsali49122 жыл бұрын
सर खुपच सुंदर माहिती आवडली धन्यवाद
@dnyaneshwarwaikar16412 жыл бұрын
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की🔱🔱🔱🔱🔱 जय
@shambho32 жыл бұрын
सर तुम्हाला वेळ असेल तर save soil campaign वर video बनवा जनजागृती साठी sadhguru 30000 km ची rally करत europe ते india 100 days ची
@shubhampokale90872 жыл бұрын
सर माहिती आवडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भागांबद्दल माहिती सांगा
@amitgraphic11572 жыл бұрын
सर माहिती आवडली. दुसरी माहिती सांगा ताराराणी साहेब जिंजीला केव्हा गेल्या याच्यावर एखादा व्हिडिओ
@goodhuman54522 жыл бұрын
Excellent.
@sandnyyadav74212 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@bhuvaneshsatam46142 жыл бұрын
सभासद बखरीनुसार, आई भवानी शिवाजी महाराजांना अवघड प्रसंगी कौल देत असे. मिर्झा राजे जयसिंहांच्या आक्रमणावेळी देवीने शिवरायांना सांगितले की, यंदा कठीण प्रसंग आहे. मिर्झा राजास मारवत नाही... तिकडे मिर्झा राजाने मात्र नवकोट चंडी, अकरा कोट लिंगे आणि कामनार्थ बगळामुखी हे मारक तंत्रोक्त विधी केले होते. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले होते... सभासद बखर विश्वसनीय मानली जाते कारण ती शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या आदेशानुसार लिहिली गेली होती. इष्टदेवी भवानी मातेने प्रतिकूल कौल दिल्यामुळेच मिर्झा राजांविरुद्धची लढाई महाराजांनी लवकर आवरली असावी, असे दिसते...
43-45 मिनिटा दरम्यान जे वाक्य तुम्ही बोललात की राजे जर पाच दिवसात किल्ल्यावर गेले नसते ,तर सर्व मराठ्यांनी मुघलांना अटी टती ची झुंज दिली असती यावरून महाराजांची इज्जत व प्रेम बघून भा रा वून गेलो ,राजे तर महान आहेतच पण त्यांच्यावर प्रेम करणारे मावळे ही म हा न आहेत
@shriramgujar19052 жыл бұрын
महाराज कधीच कुणासमोर झुकले नव्हते. शिवरायांनी फक्त तह केला होता. Title विचार करून लिहावा.जय शिवराय 🔥🚩
Saheb tumhi khrch chan history sngtaa Full comedy 🤣🤣🤣 Mee mazya ajji sobat aikat asto tumche vdo
@animalentertainment82792 жыл бұрын
Pawan khinda vr pn video banva na 🙏🙏 mala kahi jaan boltat Shiva kashid imaginary ahe .. ekda hya vr study krun video banva na sir🙏
@shambho32 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@ssm75932 жыл бұрын
27:30 Mirza Singh इतना अत्याचार तो शाईस्ता खान ने भी नहीं किया 😔
@abhishekyelikar45552 жыл бұрын
Sir, were there any battles fought between Marathas and Qutubshai dynasty? Tumhi ya var ek video banvu shakta ka please?
@animalentertainment82792 жыл бұрын
😭😭 premier chi vaat bghavat ny dada direct public kra na🙏
@ShubhamGangurde12 жыл бұрын
🙏🚩
@medhadikshit8766 Жыл бұрын
Very nice information! JAI BHAVANI JAI SHIVAJI !
@santoshrathi6216 Жыл бұрын
31.25 जावळीचे ' खेळोजी भोसले ' कोण होते ?
@SanjeevBorse-vw1kj Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही कुणाच्याही पुढे छुकले नाही शिरावळी ओळ चुकीची लिहिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून वरील ओळ दुरूस्त करा व पुन्हा असं धाडस करू नका जय शिवराय जय महाराष्ट्र
@Krushnat_Kamble_11032 жыл бұрын
मिर्झाराजे जयसिंग सामान्य जनतेला त्रास देणं एका राजपुताला शोभत नाही ☹️😔
@dagadusangale29202 жыл бұрын
मी वा
@vikas1121.. Жыл бұрын
Video ch tital chukle ..Shivrayani taha kela hota zalele navhate baki video bhari ahe
@vishalkarande6927 Жыл бұрын
आपण काय लिहतो हे विचारपूरवाक लिहावं महाराज कोना समोर कधी जुकले नाही आपल्या हिंदू विरोधी लाडायला नको म्हणून तह केला होता
@pune99562 жыл бұрын
सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या विषयी व्हिडिओ बनवा ( बहलोल खान लढाई )🙏🙏🙏
@mohanpatil77762 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏🙏
@shetkaribarndAK2 жыл бұрын
🙏
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
सुरतेच्या लुटी ची बातमी त्यावेळेस इंग्रज लोक वर्तमान पत्रात वाचत होते ....किती पुढं आहेत ही माणस आपल्या.....🤣🤣🤣
पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी खरंच औरं झेबाची माफी मागितली होती का
@vishal_insulkar Жыл бұрын
Ghaphics ani animation thode update kara sir
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
नक्की प्रयत्न करीन
@samadhanaherpatil53702 жыл бұрын
काबुल कंदाहार ही मोहेमेवरती सेनापती नेताजी पालकर होते का व मोगली सरदार नामदारखान आणि नेताजी यांच्या मध्ये लढाई झाली होती का व तो नामदारखान झाफरखान चा मुलगा आहे होता का यावरती व्हिडिओ बनवा सर🚩🚩🚩🙏🙏
@coolcatool2 жыл бұрын
28:00 Krupaya hya Mirza la Mirza Raje mhanun ajibaat maan deu naye. Ha aani hyache purvaz aani yachi vansahaaval hyanchi ijjat Bajirao ne pun kadhli. Hyancha mule bharat ha mleccha lokaancha gulamgirit rahila mag te mughal aso kiva ingraz.
@ShaileshKharat-up4kk2 ай бұрын
नंतर महाराजांचा 1674 ला राज्याभिषेक झाला आणि सर्व कील्ले परत घेतले
@mangeshpawar57934 ай бұрын
CUT PIECE AURANGZEB...
@umeshkale52047 ай бұрын
Mirza khup mussdi hota
@sandipm79502 жыл бұрын
Murkh Rajput...murkh hindu hota Mirja Raja
@pavanrrr10212 жыл бұрын
इसलिए पानीपत में हार गए थे तुम
@bhuvaneshsatam46142 жыл бұрын
@@pavanrrr1021 कम से कम हम परदेसी आक्रांता के खिलाफ लडे तो सही!...भूखे रहे लेकिन डटे रहे. अकेले पड गये लेकिन दुश्मन से भिड गये...दो राजपूत राजाओं ने अब्दाली को जो सजदा किया, उससे तो हमने लड मरना बेहतर समझा!...
@kedarkelkar4139 Жыл бұрын
Wa Mirza ....one of Aurangzeb daughter is your wife..... that is why you were loyal to Muslims
@skbaabar8299 Жыл бұрын
बामणी इतिहास सांगितला. मुस्लिम दवेश्टा माणूस आहे तू