🎉sir आति सुंदर ऊतम रीतसर शिवाजी चरित्र आपण सांगीतले धन्यवाद
@ketanphepade8342 жыл бұрын
खुप छान अभ्यास आहे सर तुमचा तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी मन आतुर असते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात काय घडले होते त्यांचा कला मध्ये हे नव्याने आम्हाला तुमच्या व्हिडिओ मधून समजते.. छत्रपती शिवाजी महाराज की.... जय 🚩📿🙏
@chhabusanap810 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@savitamahajan-xz1kf11 ай бұрын
सर मी काय बोलू मला तूम्ही राजा महाराज शिवछत्रपती महाराज यांचे डोळे भरृन दर्शन घडवून दीले.