Devendra Fadnavis Full Speech : मी आज पर्यंत कधीच नशा केला नाही, ऑफर देण्याची कोणात हिंमतही नव्हती

  Рет қаралды 37,076

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 119
@dattatraygholap2197
@dattatraygholap2197 5 күн бұрын
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक देवेंद्र फडणवीस, प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार लोकप्रिय जननायक नेतृत्व. वंदेमातरम.
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 4 күн бұрын
सुसंस्कृत तर अज्जीबात म्हणू नको भक्ता 😡 मामीला बघून तरी अज्जीबात वाटत नाही..
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 4 күн бұрын
😂😂
@GorakhDhube
@GorakhDhube 5 күн бұрын
साहेब तुमच्यात फक्त एकच नशा आहे ती म्हणजे महाराष्ट्राची प्रगती जय श्रीराम 🚩🚩
@mrunalagashd5277
@mrunalagashd5277 5 күн бұрын
BJP walyani drugs gheun te gapchup rahile tar ya deshat dangech honar nahit.....for peace in country saglya BJP walyana Daru Ani drugs deun jhopvun taka
@mahi-16
@mahi-16 4 күн бұрын
Mhanun Engineering base companya gujrat gelya aani ..Amul sarkha majur base plant .. antoy
@pratapraut2164
@pratapraut2164 4 күн бұрын
बरबाद
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 4 күн бұрын
😂😂
@shrutitamhankar9051
@shrutitamhankar9051 5 күн бұрын
ग्रेट नेतृत्व महाराष्ट्राला मिळालय... नक्कीच महाराष्ट्र ाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही❤
@ppj4047
@ppj4047 5 күн бұрын
ग्रेट देवेंद्र जी आपण खूप छान काम करत आहात एवढा निर्व्यसनी नेता, चारित्र्य वान नेता, संस्कारी, आदर्श असणारा म्हणजे आमचे देवाभाऊ
@parmeshwarade5092
@parmeshwarade5092 5 күн бұрын
ड्रग्स च्या विरोधात नक्कीच कार्यवाही झाली पाहिजे साहेब.खूप चांगले विचार मांडले आहेत तुम्ही आणि व्हिजन पण चांगलं आहे.पण हे तडीस नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित खास करून पोलिस आणि स्वयंसेवी संस्था व जाॅन सारखे लोकं.
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 5 күн бұрын
आमचा नेता आमचा अभिमान देवेंद्र जी ❤❤🎉🎉
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 5 күн бұрын
ब्यूटीफुल 💐
@MMR-FOODS
@MMR-FOODS 5 күн бұрын
साहेब तूम्ही ग्रेट अहात आम्हाला तुमचा अभिमान आहे
@sanjaygosavi920
@sanjaygosavi920 5 күн бұрын
फडणवीस साहेब आपणास सादर प्रणाम. माझी आपणास नम्र विनंती आहे की त्या सर्वज्ञानी बी जी कोळसे पाटलांचा खरपूस समाचार घ्यावा. विचारांना विचारांनीच गाडून टाका. आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
@suvarnapande4876
@suvarnapande4876 5 күн бұрын
खूपच छान
@SudhirKulkarni-p9k
@SudhirKulkarni-p9k 5 күн бұрын
👍👍👌👌🚩 जय हिंद.
@supriyapotnis2090
@supriyapotnis2090 4 күн бұрын
आपल्यासारखा प्रामाणिक,सुसंस्कृत ,अतिशय हुशार नेता आम्हाला लाभला आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे देवेंद्र जी..खूप विश्वास आहे आता महाराष्ट्राची प्रगती थांबणार नाही याची खात्री आहे..🎉🎉
@VickyDudhe-h9p
@VickyDudhe-h9p 5 күн бұрын
खूप छान संबोधन केल
@MahajanSaravade
@MahajanSaravade 5 күн бұрын
Good 👍🙏
@कडूपाटीलसातारकर
@कडूपाटीलसातारकर 4 күн бұрын
समीर वानखेडे साहेबाना पून्हा NCB मधे घ्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@banjeepalebaliram6291
@banjeepalebaliram6291 5 күн бұрын
Great ..Deva Bhau
@sanjaydandawate82
@sanjaydandawate82 5 күн бұрын
सर्वांचे अभिनंदन.
@ashatarunvorani3569
@ashatarunvorani3569 5 күн бұрын
Devendra fadnvish is great C M 0d Maharashtra
@malsingvasave8249
@malsingvasave8249 5 күн бұрын
नशा मुक्तो महाराष्ट्र करा.😊😊
@RajeshPawar-h3z
@RajeshPawar-h3z 4 күн бұрын
Chief Minister, you are speaking very honestly and truthfully. Drug abuse is a different issue. We also feel really good about what you have said, but at least once in the life of a common man like us,
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 5 күн бұрын
देवा भाऊ जिंदाबाद
@piush2288
@piush2288 5 күн бұрын
Good
@ssawant3841
@ssawant3841 5 күн бұрын
Great
@MehjabeenTambe-iv9rm
@MehjabeenTambe-iv9rm 3 күн бұрын
Deva
@sanjaychavan9493
@sanjaychavan9493 5 күн бұрын
Davendra 100000√℅ Good
@user-em1ru1yx5f
@user-em1ru1yx5f 4 күн бұрын
Deva bhau... future PM❤
@nileshbidkar1536
@nileshbidkar1536 4 күн бұрын
महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये एमडी नावाचे ड्रग्स पोहोचले आहे. भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी व आता शाळेत दाखल झालेल्या मुलांसाठी हे अत्यंत घातक आहे
@gopalpaliwal6107
@gopalpaliwal6107 5 күн бұрын
Best
@kiranwadne1137
@kiranwadne1137 5 күн бұрын
महाराष्ट्राचा वाघ जो नडला त्याला आडवा केला , देवेंद्र 👍
@bittertruth5632
@bittertruth5632 4 күн бұрын
अखिलेश शुक्ला हा सुद्धा वाघ आहे तो सुद्धा नडला आणि मराठी माणसाला आडवा नाही तर फोडला.
@NivruttiIngle-e3w
@NivruttiIngle-e3w 4 күн бұрын
साहेब दारूच्या फॅक्ट्री आणि दारूच्या दुकानांचे परवाने का रद्द करत नाही. फक्त राज्याला टॅक्स मिळतो म्हणून कित्येक लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत. फक्त बोलून होत नाही निर्णय घ्या आणि राज्यातील तरुण पिढी वाचवा साहेब.
@BhuwaneshwariBisen
@BhuwaneshwariBisen 4 күн бұрын
Ekdam right bol le sir apn ❤
@Qualityfindswithsaving
@Qualityfindswithsaving 5 күн бұрын
Great cm ❤️
@EknathKini-us7je
@EknathKini-us7je 3 күн бұрын
जय हो
@urmilapatkar2183
@urmilapatkar2183 4 күн бұрын
Very nice devendraji 🙏🙏
@minalpatil8951
@minalpatil8951 4 күн бұрын
पोलिस खात्याला फक्त एक दिवस सांगा नवी मुंबई तील सगळया कॉलेज च्या परिसरातील सिगारेट तंबाखू गुटखा विक्री ची दुकान आहेत त्यांची तपासणी करा . सगळं बाहेर येईल .
@shiv4809
@shiv4809 5 күн бұрын
Khupch chan saheb nahitar aaj kalache nete ani karykarte nusate pidade
@sunitasshorts
@sunitasshorts 5 күн бұрын
जनतेचे विश्वासू नेतृत्व देवेंद्र फडणवीस
@drmanojtiwari294
@drmanojtiwari294 4 күн бұрын
Well done cm Devendra ji
@pallavibhole4337
@pallavibhole4337 4 күн бұрын
आदर्श व्यक्तिमत्त्व फडणवीसजी....
@ranjanajadav493
@ranjanajadav493 3 күн бұрын
Great sir.
@anjalisalunkhe3244
@anjalisalunkhe3244 5 күн бұрын
👍
@PK-qe2py
@PK-qe2py 4 күн бұрын
२०१९ ला म्हणाला होतात राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही...... तरी सकाळी सकाळी काय नशा केली होती अजित पवार सोबत सरकार स्थापन करण्यासाठी शपथ घेतली? अध्यक्ष महोदय ह्याचे उत्तर मिळाले पाहिजे.
@sampatzolekar1283
@sampatzolekar1283 4 күн бұрын
दररोज भाषण केल्याशिवाय व TV वर चमकल्या शिवाय यांना झोप येत नाही . तेवढा बीड च्या देशमुखांना न्याय द्या .
@abhaypatil2093
@abhaypatil2093 5 күн бұрын
हे सगळं नाईट लाईफ वाल्यांना काय कळणार.
@hemprabhakumbhar7294
@hemprabhakumbhar7294 4 күн бұрын
excellent great cm 🎉🎉🎉🎉
@AtulMahabare
@AtulMahabare 5 күн бұрын
Only BJP ❤
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 5 күн бұрын
जॉन अब्राहम चा एक मूवी पाहून लहान लहान पोरे दारू पिऊन रस्त्यावर पडायला लागली होती …काय नाव बरं त्या पिक्चर चे ..आठवत नाही ..😅 बट ठीक आहे बाहेर चांगलं काम करतोय ना .. आम्हाला तर वाटलं होतं की हा रियल लाइफ मध्ये पण असाच असेल . जय महाराष्ट्र 🚩
@marutipatil3192
@marutipatil3192 5 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍
@Adarsh-jk5ez
@Adarsh-jk5ez 5 күн бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍🙏
@sachinpore7490
@sachinpore7490 5 күн бұрын
आता आहेत की नाही माहित नाही पण बऱ्याच वर्षांपासून ऐकून आहे पुणे मुंबई मध्ये ड्रग्स पुरवणारे नायजेरीयन काळी माणसे आहेत. अजूनही असतील तर देशाबाहेर हाकला
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 3 күн бұрын
आता मुंबई पनं झोपड़पट्टी मुक्त कंरा
@balasahebgawade-nk1dy
@balasahebgawade-nk1dy 4 күн бұрын
डॅशिंग. C. M.
@Boy.423
@Boy.423 4 күн бұрын
Devendra fedanvis ❤ sir..
@ganeshshinde1768
@ganeshshinde1768 4 күн бұрын
It's great leadership Saheb..Give order to Police take strictly action against drugs otherwise our compain and not only compain our stae or nation will be failure. So need first Police no corruption against drugs. Be proud of देवाभाऊ❤
@rashtrapalKhandare
@rashtrapalKhandare 3 күн бұрын
देवराव भाई
@neelashidhaye8653
@neelashidhaye8653 4 күн бұрын
नमस्कार
@kailashmadewad6875
@kailashmadewad6875 4 күн бұрын
नशामुक्त महाराष्ट्र करा तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे
@minalpatil8951
@minalpatil8951 4 күн бұрын
खूप छान तुमचा आदरच आहे साहेब तुम्ही उत्तम व्यक्ती आहातच पण माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व बार आणि दारूची दुकान बंद करा .
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 3 күн бұрын
मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त कंधी करनार देशाला आजाद होउन 79वर्ष चालु झांल तंरी मुंबई झोपड़पट्टी मुक्त झांली नाही झोपड़पट्टी मुळे, प्रदूषण वांढतय मुंबई चं आनी झोपड़पट्टी नुकसानदायक आहें मुंबई साठी आनी देशासाठी
@bhagvatpathak1853
@bhagvatpathak1853 4 күн бұрын
साहेब खारघर नवी मुंबई येथे सर्वात जास्त निग्रो राहतात त्यांचा व्यवसाय काय आहे नेमकी,म्हणजे मी रिक्षा चालवतो रात्री अकरा बारा वाजता त्या लेडीज बाहेर जातात त्या मूळ संशय येतो....
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 5 күн бұрын
देवा जी ,नशा असणे चांगले,(फाल्तु नशा नाही ) पाहा आम्हाला गाण्याची नशा आहे, आणि ती नशाच आम्हाला जगवते.आता आम्ही देवा च्या गाण्यांबरोबर रोमांटिक गाणी म्हणतो म्हणजे काय आम्हाला रोमँटिकी नशा आहे का ? 🥴 बाकी आपण खूपच बुवा सीरियस आहात. जय महाराष्ट्र , जय हिंद 🚩💐
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 5 күн бұрын
विषय seriously घ्या sir
@pravinmutake4583
@pravinmutake4583 4 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही फक्त मसाज उपचार सरपंचाला न्याय द्या दुसरं काहीच करू नका कोणालाही लपवण्याचा प्रयत्न करू नका कोणी असू द्या
@pravinmutake4583
@pravinmutake4583 4 күн бұрын
तुम्ही न्याय दिला तर आम्ही मत देऊ
@civilpractical8845
@civilpractical8845 4 күн бұрын
नेते है कधी पण विरोध बोलतात 😢😢😢 .
@anantanare
@anantanare 4 күн бұрын
दारू ची लायसेन्स कशी मिळता यांना
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 5 күн бұрын
ड्रग्ज हा किती गंभीर प्रश्न आहे, हे शाळा काॅलेजभोवती असलेल्या टप-यांवर तरूणतरूणींची गर्दी बघितल्यावर समजते! शाळेतच मुले-मुली सिगरेटची सुरूवात करतात..त्यानंतर ड्रग्जची स्टेप सहज घेतली जाते आणि हे व्यसन आपलं आयुष्य उध्वस्त करणार आहे, याची जराही जाणीव या मुलामुलींना नसते. जेव्हा होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते!.😮
@santoshkode3511
@santoshkode3511 5 күн бұрын
तुमची नशा वेगळीच आहे
@anantanare
@anantanare 4 күн бұрын
दारू ची दुकाने दिवसेंदिवस वाढतच आहे साहेब
@Aaddittya
@Aaddittya 4 күн бұрын
Request police to please check the dark and isolated places around mulund airoli bridge airoli end in evening and night time some youngsters are sitting in groups doing this activity.
@pratikshaparmar8315
@pratikshaparmar8315 5 күн бұрын
DaDa, Desh bhakti pan nasha ch aahe , Pan, Nasha sotache bhavishya che chaangla naahi te vichaar na karta jo majja fakt aani fakt sota saathi nasha karu jagtoh toh vyakti Desh Duniya che hit kasa vicharun karnaar toh kadi jo sota che bhavishya che chaangla vichaar naahi karat te. Desh Duniya che kaay vichaar karnaar, haa nasha, Aani DaDa, tumhi Desh Duniya che hit karne toh pan ak nasha ch aahe DaDa tumi janseve cha nasha sotache naahi fakt Desh Duniya hit karne te pan ak nasha ch aahe DaDa, Nasha Nasha he fark aahe DaDa,👌👌👌👌👌👍👍👍👍👍🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪jai shree ram jai jai hind, you are a very power men great Deva bhau Eknath DaDa, deva DaDa,👍👍👍👍👍👌👌👌👌👌🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@amulyam.15
@amulyam.15 4 күн бұрын
मूड बना लिया,, Talk about this
@rajeshgupta-hb2px
@rajeshgupta-hb2px 5 күн бұрын
साहेब तुम्ही सता चा नासा
@Arun-g8o7k
@Arun-g8o7k 5 күн бұрын
शेतकरी मेला इकडे
@छत्रपतीशिवाजीमहाराज999
@छत्रपतीशिवाजीमहाराज999 5 күн бұрын
*साहेब तुम्हीं नशीबवान आहात ब्राम्हण सामज्यात जन्म झाला ब्राम्हण धर्म समजून घ्या जाती जाती वाद नका लावू खूप मोठं पातक आहे याची परतफेड ग्रंथ पुराण वाचा अवघड आहे नसेल जमत तर सोडून द्या प्रायचीत करा हा जन्म करणी लावा जय श्रीराम* 🙏🚩
@dhanashreeupalekar4519
@dhanashreeupalekar4519 5 күн бұрын
ये दिड शहाण्या त्यांनी काय कोणाच्या त भांडण लावले स्वतः च माज आल्या सारखे दुसर्‍याला जातीवरून बोलायचे अणि जो माणूस फक्त ब्राह्मण समाजाचा आहे म्हणून बोलणे. जो हे सहन करतोय त्यालाच dnyan दे
@narendramantri682
@narendramantri682 5 күн бұрын
कोण जाती जातीत वाद लावत नीट इंद्रिय जागृत अवस्थेत व nutral विचार ठेऊन करा उत्तर जरूर मिळेल.... सविस्तर चर्चा करायची इच्छा असेल तर मुद्देसूद करा.... तयारी आहे... जय श्रीराम 👍👍🙏🙏🙏
@छत्रपतीशिवाजीमहाराज999
@छत्रपतीशिवाजीमहाराज999 5 күн бұрын
@narendramantri682 *तुम्हीचं तुमच्या डोळ्याने वास्तव बघा खर तुम्हाला पचानार नाहीं सत्य दिसून सुद्धा तुम्हीं लोकं तूमचे च खर करनार* 😆
@jalinderkarpe2950
@jalinderkarpe2950 5 күн бұрын
चांगल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये असे वाटते
@छत्रपतीशिवाजीमहाराज999
@छत्रपतीशिवाजीमहाराज999 5 күн бұрын
@@jalinderkarpe2950 *व्यक्ती खूप चांगला होता मी सव्हतः 2014/19 ल मत दिलें पण अखेर हे रक्तावर गेले किडा कांडी करून राज्य देश देशातील हिंदू आज अस्थिर केला आणि त्यात ले त्यात गुजराथी व्यापारी नि देशातील हिंदू चे आर्थिक कंबरडे मोडले*
@35858
@35858 4 күн бұрын
Adani port drgs bhul gaye
@RamkrushnaGhadge
@RamkrushnaGhadge 5 күн бұрын
नशा चढलीय मराठा समाज संपवण्याची, भले भले आले आणी संपून गेले, कारण जिजाऊ मां साहेब यांनी पेरलेल मराठा बी ( मावळा) कधीच संपत नसत, एक बी पासुन लाखो मावळारुपी कणसे ऊगवतील जजज
@ajaydherange5832
@ajaydherange5832 5 күн бұрын
धनंजय देशमुख ला न्याय मिळू शकत नाही
@sureshjoshi4491
@sureshjoshi4491 5 күн бұрын
देवा भाऊला दिवसातून किमान दोन चांगले भाषण दिल्या शिवाय आई जेवायला देत नसतील असे वाटत …
@SantoshKharat-tx7lp
@SantoshKharat-tx7lp 5 күн бұрын
Ganesh नाईक ची हात भट्टी चालत होती त्याच काय
@vyankateshsuryawanshi6931
@vyankateshsuryawanshi6931 5 күн бұрын
फक्त सत्तेचा नशा केला
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 5 күн бұрын
राजकीय पक्ष फोडणे हि नशा नसानसात भिनलेली आहे.
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 5 күн бұрын
मोतीलाल शर्मा. मग कुणी नशा केली.? 😅😅😅😅😅
@dilipkumar11-o1t
@dilipkumar11-o1t 5 күн бұрын
Tobacco, Cigarate, Daru ya sarv goshti tabadtob band kara mhanaje आपोआप drug सुद्धा band व्हायला सुरू होईल. Night life ani permit bar band kara. Daru che उत्पादन band kara.
@RajeshPawar-h3z
@RajeshPawar-h3z 4 күн бұрын
तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे तुम्हाला देश घडवायचा आहे मग देशातला तरुण कसा असायला पाहिजे देशात तरुणा विषयी तुमचे सरकार काय करू शकतो तरुणासाठी
@Arun-g8o7k
@Arun-g8o7k 5 күн бұрын
कर्ज माफी करा 😭😭😭
@mrunalagashd5277
@mrunalagashd5277 5 күн бұрын
Adani Mundra port war kay udbatya magvay ahe afganistan warun ?
@chaitanyajagtap9213
@chaitanyajagtap9213 5 күн бұрын
Police khatyala pn daru lagte khup hahahahahahahha .............
@mrunalagashd5277
@mrunalagashd5277 5 күн бұрын
Gujrathyancha sarkar...ata Maharashtra pan dry dry honar
@mrunalagashd5277
@mrunalagashd5277 5 күн бұрын
Drugs gheun pan itka mendu war parinam hot nasel jitka Rss cha shakhet jaun hoto !..Rss war ban taka ..samajat jast sukh milel
@balasahebjadhav7313
@balasahebjadhav7313 5 күн бұрын
खोटं भाषण
@leelatrans7443
@leelatrans7443 5 күн бұрын
Navi Mumbai madhale hafte gheun chalnare online jugarache casino band kara tar balshali bharat hoil
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 4 күн бұрын
या सगळ्यांसाठी आदर्श म्हणून संजय दत्तला पण घेऊ शकता खरं म्हणजे संजू बाबा या गोष्टींमधून खूप जबरदस्त पणे बाहेर पडला...
@bittertruth5632
@bittertruth5632 4 күн бұрын
GDP ५ टक्कयांवर आला साहेब. वस्तुस्थिती वेगळी आहे. बाकी तुमचं प्रवचन चांगलं होत. जय देवेंद्र महाराज.
@Abhi12Official
@Abhi12Official 4 күн бұрын
तुम्ही नशा नाही केली पण दादा आणि शिंदेंचे काय सांगणार. दादा ला तर वेगळेच व्यसन आहे 😂
@PrathmeshRane-u2x
@PrathmeshRane-u2x 5 күн бұрын
Rummy add band kadhi honar KZbin Facebook Instagram Metro station vr
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 күн бұрын
Mobile also
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 4 күн бұрын
ईवीएम सेटिंग का नशा ...
@mandartare1767
@mandartare1767 4 күн бұрын
Are yedzavya jevhdha pan drugs deshat milala ahe to ekach rajyatun alay te mhanje gujrat Ani gujrat tar tujya pappachach rajya ahe Ani adani tujha thokya jyachya port varun drugs deshat yetoy
@vaishalibhagoji7803
@vaishalibhagoji7803 5 күн бұрын
Great
@madhuribhamare9410
@madhuribhamare9410 5 күн бұрын
Great
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН