DevendraFadnavis VS BhaskarJadhavअध्यक्षांशी वाकडं नाही,सभागृहात बोलण्यावरुन फडणवीस-जाधव आमने-सामने

  Рет қаралды 720,762

ABP MAJHA

ABP MAJHA

11 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #monsoonsession #maharashtraassembly #maharashtrarainupdates #rain #ekanthshinde #ajitpawar #devendrafadnavis #uddhavthackeray #marathinews #maharashtrapolitics
Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates 2023 | Ajit Pawar Vidhan Sabha LIVE | | Sharad Pawar | CM Eknath Shinde | DCM Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | महाराष्ट्र विधानसभा 2023 | पावसाळी अधिवेशन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार विरुद्ध अजित पवार | उद्धव ठाकरे शिवसेना
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today Live | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 309
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब सुपर विचार मांडले super man आहेत तुम्ही जय महाराष्ट्र
@gajanansonwalkar7260
@gajanansonwalkar7260 11 ай бұрын
खरा नेता भास्कर जाधव, लढा कोकण तुमच्या पाठीमागे आहे, कर नाही तर डर कशाला खरच वाघ आहे
@abhikhetr3149
@abhikhetr3149 11 ай бұрын
👍👍👍👍
@sagargawade7817
@sagargawade7817 11 ай бұрын
wagh😂😂😂😂😂
@arjunkumbhar1698
@arjunkumbhar1698 7 ай бұрын
😂😂😂😂
@TheGreateVision
@TheGreateVision 7 ай бұрын
​@@sagargawade7817वाघच
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 11 ай бұрын
आदरणीय भास्कर जाधव साहेब बरोबर बोलले आहे फडणवीस साहेब आपण सरकारमध्ये ऐकून घ्यायचा प्रयत्न करा लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न बरोबर म्हणून आदरणीय आमदार भास्कर जाधव साहेब जे विधानसभेत बोलतात ते एकदम योग्य रीतीने योग्य प्रश्न मांडत आहेत त्याबद्दल महाराष्ट्रातील जनता खुश आहे
@tusharnikam423
@tusharnikam423 11 ай бұрын
भास्कर जाधव सध्या superman आहे Maharastra चे.. सगळ्यांना बरोबर घेतात..😂
@tukaramjadhav4396
@tukaramjadhav4396 11 ай бұрын
सोमय्या प्रकरणामुळे फडण२० यांचा आवाज कमी झाला का?
@nandkushormule1373
@nandkushormule1373 11 ай бұрын
फडणवीस ह्यांचा आवाज आजिबात कमी झाला नाही.योग्य वेळ येते तेव्हा बोलतात.
@tukaramjadhav4396
@tukaramjadhav4396 11 ай бұрын
@@nandkushormule1373 योग्य वेळ म्हणजे सत्तेतून पाय उतार
@suhaskadam4164
@suhaskadam4164 11 ай бұрын
​@@nandkushormule1373फौजदार चा हवालदार झाला....अजून काय वेळ आली पाहिजे.... एवढ चाटूगिरी बर नाही😂😂
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 11 ай бұрын
हे देखील त्याच माळीचे मनी आहेत
@xzab2691
@xzab2691 11 ай бұрын
Adhyakshani pakshpati asan barobar nahi 3:28
@varshakarande-bu8tm
@varshakarande-bu8tm 11 ай бұрын
Bhaskar saheb super
@vijaybhill2238
@vijaybhill2238 11 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 👍👌👍❤❤❤
@ganga269
@ganga269 11 ай бұрын
सोमय्या च बरोबर आहे. तुमचं सर्व बरोबर😊
@Hard55555
@Hard55555 11 ай бұрын
My hands with CORRUPTION ganga269
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 11 ай бұрын
सोमया महीलाना हॉटेल मध्ये बोलावून अत्याचार करतोय ते तुला बरोबर वाटत बायल्या
@ganga269
@ganga269 11 ай бұрын
@@AmchiMumbai261 आरे तुला समजत का तो बातमीदार सोमय्या ची वाहवा वाहवा करतोय,त्याला टोमणा मी मरतोय आणि तू मूर्खा सारखा बायल्या म्हणतोय .तुला आक्ककल आहे की नाही.आज त्या तोतल्याला कोण बरोबर म्हणेल.
@mahadevpatil-ed2dy
@mahadevpatil-ed2dy 11 ай бұрын
योग्य काय ते फडणवीस सांगा बर............
@mangalsingrajput5079
@mangalsingrajput5079 11 ай бұрын
मीच हुशार, मिच ईमानदार
@ashokdevale2356
@ashokdevale2356 11 ай бұрын
Trbuj swtala shhana smjto
@PK-qe2py
@PK-qe2py 11 ай бұрын
@@ashokdevale2356 मागून चावी लावायला आहेतच की त्यांची टाळकी.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 11 ай бұрын
देवेंद्र अती शाहाने.
@sandipahire8282
@sandipahire8282 11 ай бұрын
हे असे पहिले अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष कमी आणि भाजपा चा कार्यकर्ता म्हणून जास्त काम करतात. असे लोक नको पाहिजे अशा पदावर.
@dilipdongare4976
@dilipdongare4976 11 ай бұрын
ओरिजनल शिवसैनिक जाधव साहेब
@deepalivishe3578
@deepalivishe3578 11 ай бұрын
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩 एकच वाघ जाधव साहेब
@Shubham_jogi712
@Shubham_jogi712 11 ай бұрын
Bhaskarrao🔥🔥🔥
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 11 ай бұрын
सगळ्यांना संधी टरबुज्या कोण ठरवणार.
@hanmantraoyadavdesai3573
@hanmantraoyadavdesai3573 11 ай бұрын
हे घटनाबाह्य सरकार आहे तर सभापती सुध्दा घटनाबाह्य आहे आणि हे अधिवेशन ही घटनाबाह्य आहे हा सर्व खर्च या सर्व आमदारांवर टाकावा
@romeopradip6590
@romeopradip6590 11 ай бұрын
कलंक
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 11 ай бұрын
फडणवीस मान खाली घालून आणि नजर खाली घालून बोलत आहेत , ह्यातच सगळं आलं. अध्यक्षांची बाजू हेच मांडणार. ऊपमुख्यमंत्री हे पद कायदेशीर नाही हेच अध्यक्षांना माहिती नाही.
@p.k.rathod3916
@p.k.rathod3916 11 ай бұрын
योग्य काय नी अयोग्य काय हे यांनीच ठरवावे.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 11 ай бұрын
घटणा बाह्य सरकार आहे
@bandanikam1999
@bandanikam1999 11 ай бұрын
अनाजीपंत चा पण व्हिडीओ आहे
@drsahebraogadade2921
@drsahebraogadade2921 11 ай бұрын
भास्कर जाधव बरोबर बोलले
@Aakanksha-xo9dp
@Aakanksha-xo9dp 11 ай бұрын
जाधव साहेब ग्रेट
@abhijeetdada4417
@abhijeetdada4417 11 ай бұрын
Tarbuj
@vijaynaik6262
@vijaynaik6262 11 ай бұрын
विधानसभेचा कालावधी वाढवा आणि सर्व आमदाराना बोलण्याची संधी द्या.
@dhanaji1704
@dhanaji1704 11 ай бұрын
भास्करराव जाधव वाघ ❤
@arunsawant5602
@arunsawant5602 11 ай бұрын
सोमैयांनी त्यांच्या सर्व पोपटांचा आवाज सध्या बंद केलेला आहे.तेव्हा विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी आपापले कायदेशीर व्यवहार जरा जपूनच करावेत,नाहितर कुठल्यातरी प्रकरणात विनाकारण अडकवतील.सावध राहा आणि जनतेची कामे व्यवस्थित करा.
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब निष्ठावंत शिवसैनिक येणाऱ्या प्रत्येक संकटाला सडेतोड उत्तर. एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र
@SachinRajpure-jn2gq
@SachinRajpure-jn2gq 11 ай бұрын
भास्कर जाधव 100% सत्याचाच बोलतो
@venkatbodke-eu9nj
@venkatbodke-eu9nj 11 ай бұрын
ग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीन बियाणे बोगस निघाले तरी बियाणे कंपनीवर योग्य ती कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 11 ай бұрын
इथं तक्रार करुन् काय उपयोग बियाण्याची पावती लॉट no घेऊन क्रशी विभागाकडे जा त्याची लेखी तक्रार करा पोच घ्या व सर्व पोच पोस्टाने कलेक्टर क्रॅशी मंत्री यांना पाठवा
@dnyaneshwarmahale5645
@dnyaneshwarmahale5645 11 ай бұрын
सगळ्या प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री महोदय एकटेच देतात मग बाकी मंत्र्याची काय गरज आहे
@krushnadeshmukh3967
@krushnadeshmukh3967 11 ай бұрын
तुम्ही योग्य अयोग्य ची बोलण्याची ठेवलीच नाही फडणविस साहेब😡
@sureshpawar7022
@sureshpawar7022 11 ай бұрын
फडणवीस साहेब बरोबर सोमय्याला ह्या प्रकरणातून पद्धतशीर पणे बाहेर काढणार
@rajashreejadhav3373
@rajashreejadhav3373 11 ай бұрын
आमचा बाप शिवसेना वाघाची डरकाळी फोडली भास्कर जाधव
@Klajshdhdh
@Klajshdhdh 11 ай бұрын
भिडले म्हणजे मारामारी वगैरे केली नाही ना असल्या बातम्यांपेक्षा प्रत्येकाने काय विकास केला या बातम्या दाखवा
@yashsabale4336
@yashsabale4336 11 ай бұрын
Ha khup hushar ahe
@chandpathan1764
@chandpathan1764 6 ай бұрын
काही लोक स्वतःला खूप हुशार समजतात(अविवाहित राहणारे😅)
@ashirwadpavaskar1784
@ashirwadpavaskar1784 11 ай бұрын
एकच शिवसेनेचा वाघ विरोधकांना भारी ठरला...
@gajanangurav5786
@gajanangurav5786 11 ай бұрын
भास्कर जाधव कोकणचा ढा न्या वाघ
@sopanwagh369
@sopanwagh369 11 ай бұрын
कापसाला हमीभाव जाहीर करा❤
@dattadhage3958
@dattadhage3958 11 ай бұрын
भास्कर साहेब no1 🚩🧡🔥🙏💐
@SatishTarawade
@SatishTarawade 11 ай бұрын
या पाच वर्षात सत्तेचा मलिदा सगळ्या राजकारण्यांनी मिळून मिसळून खाल्ला,आता सर्व सामान्य जनता,शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले तर बरे होईल,कर्जमाफी,कृषी पंपाची वीज बिल माफी केली पाहिजे.
@gajuthakur4084
@gajuthakur4084 11 ай бұрын
फडणवीस हे अति हुशार माणूस आहे त्यांना दूसर कोणी बोल की झोंबत..
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or 11 ай бұрын
फडण20 यांनी प्रचंड वाट लावली.
@sandeepagare5354
@sandeepagare5354 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब आपण बिन्दास्त लढा यांना हाकलवून लावा यांना दुसऱ्या राज्यात
@shivajigaikwad3373
@shivajigaikwad3373 6 ай бұрын
जाधव साहेब तुम्हाला माझा नतमस्तक नमस्कार
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 6 ай бұрын
भास्कर जाधव साहेब एकदम बरोबर बोललात
@vaibhavbthorat6604
@vaibhavbthorat6604 11 ай бұрын
निष्ठावंत कार्यकर्ते भास्करराव जाधव
@balajipalve5058
@balajipalve5058 11 ай бұрын
Great Bhaskar jadhav saheb Jai maharashtra
@prakashpokale9379
@prakashpokale9379 11 ай бұрын
स्वतः मुख्यमंत्री असताना उप मुख्यामंत्री ठेवला नव्हतं आणि स्वतः सर्वच समजतात 😄
@sk-rt3qf
@sk-rt3qf 11 ай бұрын
भास्कर तापला आहे 😂😂
@deepakyallurkar9043
@deepakyallurkar9043 11 ай бұрын
Mast jadhav sir. Mast fadla tarbuj la..
@gahininthjaybhay937
@gahininthjaybhay937 11 ай бұрын
फडतूस
@tushargaidhane2968
@tushargaidhane2968 11 ай бұрын
सगळे मानतात। वाक पटुता कोणामध्ये आहे? संपूर्ण सभागृह एकटा सांभाळणारा फक्त एकच। कर्तृव दक्ष अभ्यासू देवेंद्र जी only।
@dnyaneshwarmundhe457
@dnyaneshwarmundhe457 11 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@rakeshshinde5689
@rakeshshinde5689 11 ай бұрын
विरोधी पक्षात कोण बसलय....
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 11 ай бұрын
Bhaskar jadhav 💪💪🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤
@sureshgurav5708
@sureshgurav5708 11 ай бұрын
फक्त India
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 11 ай бұрын
अहो देवेंद्र तुम्ही मोनूवादी आहात पेशवेकालीन जसे वागत होते तसे तुम्ही वागत आहात महाराष्ट्र बघत आहे दम असेल तर इलेक्शन लगेच डिक्लेअर करा
@rj6169
@rj6169 11 ай бұрын
Muddyach bola, kiti divas tech te bolta.. kantala yet nahi ka
@user-uh7id2lg5j
@user-uh7id2lg5j 6 ай бұрын
Annaji pant
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 6 ай бұрын
मनुवादी देवेंद्र
@patilravindra7049
@patilravindra7049 11 ай бұрын
अहो दादा तुमच्या बांधणीमध्ये आमच्या धुळे जिल्ह्याच्या 90% शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही आम्ही 72 तासात नोंदणी केली होती तरीही आम्हाला विमा
@BhimaraoKhillare
@BhimaraoKhillare 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब ग्रेट
@anandkamble680
@anandkamble680 11 ай бұрын
गृहमंत्री म्हणून जबाबदारीने उत्तर दिले पाहिजे
@bharatrane5086
@bharatrane5086 11 ай бұрын
चिडतात हे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकण चे बुलंद आवाज आहेत
@deepaklembhe5605
@deepaklembhe5605 11 ай бұрын
जी लोकं आज जबाबदारी पदावर विराजमान झाली आहेत त्यांनी आपल बोलण, वागणं हे मत देणारे लोकं करमणूक म्हणून बघत नाहीत त्यांना कामा बाबत काय योग्य ती माहिती मिळते हया कडे लक्ष असते आणि त्यावर ते त्यांची पुढील भूमिका ठरवतात.
@pandupadule938
@pandupadule938 11 ай бұрын
😮😮
@siddheshgaikwad5640
@siddheshgaikwad5640 11 ай бұрын
Bhaskar jadhav 🔥🔥
@bandanikam1999
@bandanikam1999 11 ай бұрын
कलंकित
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 6 ай бұрын
अनुवाद देवेंद्र हटाव महाराष्ट्र बचाव
@user-tu2bz8tw4p
@user-tu2bz8tw4p 11 ай бұрын
साहेब divyang लोकांची पेन्शन सरकारी प्रमाणे करा पुणे पिंपरी चिंचवड
@rahulbujawade2506
@rahulbujawade2506 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब तुम्हाला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 11 ай бұрын
BHASKAR JADHAV SAHEB BAROBR AAHE
@sunilkulkarni2503
@sunilkulkarni2503 11 ай бұрын
देवेन भाऊ तुमच्या कडे खूप वेळ नाही , भास्कर चा अस्थ करून केंद्रात जायचे आहे .pm होयचे आहेच त्या लेवल च राजकरण करावे 🎉
@govindgadekar4078
@govindgadekar4078 11 ай бұрын
काय बरोबर आहे
@user-lr4gt2qe2m
@user-lr4gt2qe2m 6 ай бұрын
Bhaskar ji Jadhav saheb jai Maharashtra real tiger
@bharatgurav2092
@bharatgurav2092 11 ай бұрын
उपमुख्यमंत्री यांना सगळं कळते
@user-bg7tk7de4d
@user-bg7tk7de4d 11 ай бұрын
Shavsenecha wagh Bhaskar jadhav. Ekta wagh bhari padat aje
@sudhirovhal
@sudhirovhal 6 ай бұрын
फडणीसांनी आणि नार्वेकर कला नागडे करुन मानले पाहिजे
@TWOSISTERSOFFICIAL...
@TWOSISTERSOFFICIAL... 11 ай бұрын
Jangli sur
@amolmane4582
@amolmane4582 11 ай бұрын
जाधव साहेब ⛳️⛳️
@kurase
@kurase 11 ай бұрын
तुम्ही कलंक आहात हे सत्य आहेकाळ्या दगडावर ची रेग आहे 🙏 छे
@shreeswamisamarth996
@shreeswamisamarth996 11 ай бұрын
आता उप मुख्यमंत्री सर्वच मंत्री अध्यक्ष याची कामे पाहायला लागले आहेत का ? बसविलेले अध्यक्ष काम करण्यासाठी असमर्थ आहेत असेच वाटते
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl 11 ай бұрын
Shivsenecha dhanya wag Bhaskararao jadhav saheb
@udayambre4796
@udayambre4796 11 ай бұрын
आरे अधिवेन चालवताय की आपलेच दात घासत बसताय.
@udayambre4796
@udayambre4796 11 ай бұрын
जनतेच्या पैशावर मजा मारा कुठे तुमच्या बापाच् आहे
@shivajijadhav7003
@shivajijadhav7003 11 ай бұрын
किती मजा करता
@ashokdhanvade5558
@ashokdhanvade5558 6 ай бұрын
Bhaskar jadhav saheb ek Nambar Nete
@madankadam3231
@madankadam3231 6 ай бұрын
सत्ता गेली होती ते दिवस आठवत का ,कशी तडफड चालू होती,आज किती समजदार पण दाखवतात.
@madukarkarche542
@madukarkarche542 11 ай бұрын
केजरीवालांचा महाराष्ट्रात आला पाहिजे जनतेने आपला मतदान केलं पाहिजे महाराष्ट्रात चौथा पर्याय म्हणून जनतेला सगळं कळालेला आहे सर्व मतदार आणि बंधू-भगिनींना महाराष्ट्रात हा पक्षी तयार झाला पाहिजे
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 11 ай бұрын
आज अनाजीपंताचा आवाज फारच कमी वाटतोय काय झालयं
@dilipshedage3789
@dilipshedage3789 11 ай бұрын
हेट
@prakashpokale9379
@prakashpokale9379 11 ай бұрын
अध्यक्ष त्यांचाच आहे.
@chetanbhere6303
@chetanbhere6303 11 ай бұрын
बरोबर बोलत आहेत भास्कर जाधव साहेब
@ashokpawde
@ashokpawde 11 ай бұрын
जय श्री जाधव साहेब 🎉🎉🎉🎉
@Yohank9j
@Yohank9j 11 ай бұрын
जयश्री जाधव नाही भास्कर जाधव आहे तो 😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉
@prakashpokale9379
@prakashpokale9379 11 ай бұрын
अध्यक्ष सुद्धा बनवलं आहे
@ankushthakare8019
@ankushthakare8019 11 ай бұрын
आदळआपट करणे म्हणजे मोठा नेता नाही होत
@sharadgaikwad1326
@sharadgaikwad1326 11 ай бұрын
🚩🚩🚩 *MANNIYA BHASKAR JADHAV, MANNIYA DANVE SAHEB, MANNIYA SACHIN AHIR SAHEB TUMCHYA MULE KHAR TAR ANNYAYA VIRUDDH THUMI AWAZ UTHVLA UTHVTA TYA MULE TARI YA RAJJYYAAKARTYANA LAGAM LAGTO* 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩💯💯💯
@yogeshdeore2164
@yogeshdeore2164 11 ай бұрын
Aanaji path bolto
@abhinav2766
@abhinav2766 11 ай бұрын
ChUddhav kay mhnte
@mmk2044
@mmk2044 11 ай бұрын
​@@abhinav2766भक्तांनी सुंथा करावा. आणि शेंडी गाडीत घालून घ्यावी
@abhinav2766
@abhinav2766 11 ай бұрын
@@mmk2044 uchlun jhalya asel tr sang satranjya
@ravi8574
@ravi8574 11 ай бұрын
फावडे
@mmk2044
@mmk2044 11 ай бұрын
@@abhinav2766 जा जरा भिक्षे चा राऊंड मारून ये. पोटात दोन घसा पडतील
@gopalpandule-yy9hw
@gopalpandule-yy9hw 11 ай бұрын
केक म्हणजे पार्टीत घेणे
@nitesh7292
@nitesh7292 11 ай бұрын
Deva bhau 🙏🙏
@dasharthnere7893
@dasharthnere7893 7 ай бұрын
आस वागणं बरोबर नाही आरे मग कसं बोलायचं
@avinashpatil1255
@avinashpatil1255 11 ай бұрын
या सभागृहाची शोभा फडणवीसांमुळे बिघडली
@firojsayyad1998
@firojsayyad1998 11 ай бұрын
बराबर जाधव साहेब
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 39 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 14 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 30 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН