Maharashtra Vidhan Sabha : अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?

  Рет қаралды 285,858

ABP MAJHA

ABP MAJHA

4 күн бұрын

#Maharashtra #SanjayShirsat #PravinDarekar #BharatshetGogawale #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
Maharashtra Vidhan Sabha : अधिवेशनातील खडाजंगी : ठाकरे-फडणवीस भेट, शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?
Video Credit :#Maharashtra #SanjayShirsat #PravinDarekar #BharatshetGogawale Sachinp / Producer Imran Shaikh / Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 403
@sachinborate4058
@sachinborate4058 2 күн бұрын
तुम्हाला ठाकरे साहेब घेत नाहीत
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
Garaj pn nhi😂😂
@marathigamer7024
@marathigamer7024 2 күн бұрын
​@@discostation4539 Ghya kel
@anilkodag2127
@anilkodag2127 2 минут бұрын
गरज नाही
@vishnuchavan14
@vishnuchavan14 2 күн бұрын
भरत शेठ तुम्ही मावळा नाही कावळा आहे
@DeepGorivale
@DeepGorivale 2 күн бұрын
१००%
@SurajKadamofficial
@SurajKadamofficial 2 күн бұрын
ये शेमण्या तू गप
@atulsahane6719
@atulsahane6719 2 күн бұрын
😂😂😂
@chetanaher1487
@chetanaher1487 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 2 күн бұрын
😅😅😅😅
@sharaddhobale7845
@sharaddhobale7845 2 күн бұрын
तुम्ही महाराजचे मावळे नसून डोम कावळे आहत.
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 2 күн бұрын
Thevdhee taakad raahelee aahe ka ? Sampla tumcha kaalll hey jhanta daakhunch dile aahe v hyaa pudhe hee daakhun denaar aahe ,anubhav yeheellch ase vaatte.
@jagdishbharati8661
@jagdishbharati8661 2 күн бұрын
डोम कावळा फक्त एकच.ज्याच्या करामतीची शिक्षा म्हणून देवाने त्यांचं तोंड वाकडं केलं इतर सर्व मावळेच आहेत.
@sidharthtribhuvan9423
@sidharthtribhuvan9423 2 күн бұрын
😂
@_ruchitaa_10
@_ruchitaa_10 2 күн бұрын
😂
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 2 күн бұрын
😂🤣😂
@sandiprane8344
@sandiprane8344 2 күн бұрын
शिंदे साहेबांच्या आमदाराची फाटली वाटत
@sanjaymane5208
@sanjaymane5208 2 күн бұрын
अरे दरेकर, ठाकरे जेव्हा निवडणुकीत सोबत होते तेव्हा भाजपच्या 43 जागा महाराष्ट्रात होत्या आज काय परिस्थिती आहे, ठाकरे दरेकरला पहिला बाहेर काढा म्हणाले 😂😂😂😂
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 күн бұрын
पत्रकार मस्त खेचत आहे तिघांची..
@anitachavan8972
@anitachavan8972 2 күн бұрын
खरच गोळा आला असणार
@SainathWakodeSP..-tv6tp
@SainathWakodeSP..-tv6tp 2 күн бұрын
फाटली .. 😂😅
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
????😂😂😂 Shivun ghe mg
@srb6135
@srb6135 2 күн бұрын
Shivun ghe 😂😂😂😂
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 2 күн бұрын
गोगावले दर वेळेस कोट घालून येतो पण
@manohardabhane3397
@manohardabhane3397 2 күн бұрын
काय होणार नाही विजय हा महा विकास आघाडी चा च होणार आहे ✌️✌️
@RaviRajPophale_ravi
@RaviRajPophale_ravi 2 күн бұрын
Shett
@amolkhandekar1699
@amolkhandekar1699 2 күн бұрын
😂😂😂😂
@anilkodag2127
@anilkodag2127 2 минут бұрын
घंटा
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 2 күн бұрын
आहों भरतशेठ वाघाच काळीज नाही तुमचे तर बोकयाच काळीज आहे असे जनता म्हणतात.
@yashwajge1205
@yashwajge1205 2 күн бұрын
अडीच महिने वाट बघा दरेकर आणि गोगावले
@sattupamungurkar4491
@sattupamungurkar4491 2 күн бұрын
निर्भिड पत्रकार तुम्हाला सलाम असेच या पुढाऱ्यांना घाम फोडत रहा .
@marotidevde1503
@marotidevde1503 2 күн бұрын
महाराष्ट्राचा वाघ फक्त उद्धव साहेब ठाकरे हेच आहेत
@rohanpatil2557
@rohanpatil2557 2 күн бұрын
उंदिर बोल😂😂
@RajivKolhe
@RajivKolhe 2 күн бұрын
😂😂😂
@suniljagtap8098
@suniljagtap8098 2 күн бұрын
कोकणातून धनुष्य बाण गायब आणि म्हणे कोकणातले मावळे.
@GaneshShinde-bk3he
@GaneshShinde-bk3he 2 күн бұрын
तुम्हाला दाखवतो कोकणातुन
@shankarpatil3013
@shankarpatil3013 2 күн бұрын
दरेकर साहेब महाराष्ट्रतील जनतेला तुम्ही वेड्यात काढले म्हणूनच तुमची औकात जनतेने लोकसभेत दाखवून दिली आहे
@durgegajanan7305
@durgegajanan7305 2 күн бұрын
शिरसाठ लायकी नसताना खूप काही मिळाले आहे शिवसेना उद्धव ठाकरे मुळे
@user-bi5do4ur2y
@user-bi5do4ur2y 2 күн бұрын
शिवाजी महाराजांच्या मावळे पळून गेले नाहीत
@sachingajre5069
@sachingajre5069 2 күн бұрын
एकदम बरोबर बोलले भावा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@maheshkapte10
@maheshkapte10 2 күн бұрын
Bharat कावळा आहे लवकरच उडणार
@govindparab6638
@govindparab6638 2 күн бұрын
ताट मान करून नाही खाली मान घालून गुजरात ला पळाला
@manojpatil2440
@manojpatil2440 2 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sureshkasat4575
@sureshkasat4575 2 күн бұрын
यांच्या संगतीमुळे भाजपा नूऊवर आली आता तरी यांची संगत सोडा नाहीतर विधानसभेत 50 च्या वर जाणार नाही
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@satappahanchanale6492
@satappahanchanale6492 2 күн бұрын
मंत्री होणार म्हणत कार्यकाळ संपला तुम्ही आहे तेथेच समाधानी रहा
@saurabhnikam3618
@saurabhnikam3618 2 күн бұрын
भरत शेट मावळा नाही कावळा आहे
@RiteshGvhane12
@RiteshGvhane12 2 күн бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे❤
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 2 күн бұрын
आहों भारत शेठ मावळे म्हणून घेता आणि आठवा कसे सुरत, गोहात्ती, गोवा लपतछपत पळून गेले होते तेव्हा हा मावळेपणा कुठे गेला होता?
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 2 күн бұрын
अगदी बरोबर 😂
@chandupavale9662
@chandupavale9662 2 күн бұрын
मावळे नाही हे कावळे आहेतः 😅😅😅😅
@sachingajre5069
@sachingajre5069 2 күн бұрын
डोंग कावळे हो 👎👎👎👎👎
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 2 күн бұрын
आरे जो बापाला होत नाही तो जनताला काय होईल
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 2 күн бұрын
तुम्ही नक्कीच निवडुन येत नाही हे लक्षात ठेवा
@prabhakarphapale6325
@prabhakarphapale6325 2 күн бұрын
निष्टावंत नाहीत पांचट आहेत !
@firojshikalgar1088
@firojshikalgar1088 2 күн бұрын
भरत तुमचा कार्यक्रम होनार
@YuvarajNaerpagar
@YuvarajNaerpagar 2 күн бұрын
वाघ रात्रीच्या अंधारात व्हाया सुरत मार्गे गोहाटी पळून जात नाहीत,खरे वाघ ठाकरे साहेबांचेच....🐅🐅🐯🐯
@niteshmhatre893
@niteshmhatre893 2 күн бұрын
दरेकर तुम्ही आणि भरत शेठ तुम्हाला जगताप मॅडम तुम्हाला पाडणार आहेत
@rafikshaikh2010
@rafikshaikh2010 2 күн бұрын
पत्रकारांसाठी तरी तुम्ही एकमेकांना काना खाली मारा तेव्हा बर वाटेल त्याला 😂
@rajendrashinde7676
@rajendrashinde7676 21 сағат бұрын
असा पत्रकार पाहिजे, पावसाळ्यात घाम फोडणारा, सलाम भावा तुला
@shivanibhat5993
@shivanibhat5993 2 күн бұрын
Ha kas मीडिया चया माणसाला आरे तुरे बोलतो 😢
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 күн бұрын
चॉकलेट ची size बघ , खिशात मावतील का.
@Gauravsapte-hz1ti
@Gauravsapte-hz1ti 2 күн бұрын
महाराजांचे नाव घेण्या आधी छत्रपती बोलावे साहेब...
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 күн бұрын
दरेकरान उद्धव साहेब छान बोलले
@user-ns4wy7zt4i
@user-ns4wy7zt4i 2 күн бұрын
कोट शिवला
@yogeshnawalepatil8233
@yogeshnawalepatil8233 2 күн бұрын
भाऊ. अजित दादा तुला मंत्री करत नाही.
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 2 күн бұрын
हा ६३ व्या माळ्यावर रहायला कसा गेला, आणि पैसा कुठून आला.
@gsj733
@gsj733 2 күн бұрын
भरतशेठचं वांग्याच भरत झालं आहे 😂😂
@dnaneshwarhingmire768
@dnaneshwarhingmire768 2 күн бұрын
दादा च चॉकलेट खाल्ल का गोगावले
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 2 күн бұрын
आजचा अधिवेश अधिवेशनाचा दिवस ह्याच्यामध्ये गेला
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 күн бұрын
किती किती स्पष्टीकरण द्यावे लागते, अगदी दम लागला आहे
@vishnusarje1978
@vishnusarje1978 2 күн бұрын
सर काया फायदा झाल है सर्व करून
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 2 күн бұрын
हे ईडी मेंबर आहेत.
@sandeepshinde8966
@sandeepshinde8966 2 күн бұрын
फाटली 😂😂😂
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
Toh ky thakre😂😂😂 ahe
@maheshshivnekar1007
@maheshshivnekar1007 2 күн бұрын
एकच साहेब उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@kaustubh3748
@kaustubh3748 2 күн бұрын
काय झालं की गोगवलेंच एकच...आम्ही रायगड चे आम्ही मावळे... मावळे अख्ख्या महाराष्ट्रातील होते... राहिला विषय तुमचा तर तुम्ही मावळे नाही कावळे आहे दोन तीन महिने राहिलेत मिळालं तर घ्या मंत्रीपद😂😂
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 2 күн бұрын
ठाकरे, दरेकरला पहिले बाहेर काढा असे का म्हणाले?
@deepakdalvi5604
@deepakdalvi5604 2 күн бұрын
भरत शेठ आपण म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात परंतु शिवाजी महाराजांचे मावळे कधीही सुरत वाया इतर ठिकाणी पळून गेले नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे नाही मी ठामपणे सांगतो
@priyankalokhande4470
@priyankalokhande4470 2 күн бұрын
शिंदे गटाचे उलट दिवस सुरू
@dadapisal5666
@dadapisal5666 2 күн бұрын
पत्रकाराचा विजय आसो
@johnjadhav2019
@johnjadhav2019 2 күн бұрын
मोठे काळीज बैलाचे असते. तुमच्या काय किती आहात हे जनता जाणते.
@sagarmhaske7113
@sagarmhaske7113 2 күн бұрын
ही तीन माकडे उपाशी राहिली
@AnywherePrashant
@AnywherePrashant 2 күн бұрын
गोगावले तुम्ही मावळे होता तर का पळून गेला होता गुवाहाटी व्हाया सुरत.... स्वतःला मावळे म्हनु नका तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी गेला होता....
@trjadhav1712
@trjadhav1712 20 сағат бұрын
पत्रकार बेस्ट आहे गोगवलेला कुठे गप्प करायचे हे चांगलं माहीत आहे 😂😂
@vilasjadhav638
@vilasjadhav638 2 күн бұрын
अरे गुगल यश जॅकेट शिवल्या ला काय झालं बघ सगळं धूळ खात पडला टेलरच्या दुकानात
@jagdishpatil2502
@jagdishpatil2502 2 күн бұрын
तुम्ही सर्वजण एकत्र असता आज या पक्षात उद्या त्या पक्षात कार्यकर्त्यांनी आपापसात डोकी फोडून घ्यायची यांनी मजा बघायची
@yogeshkatale962
@yogeshkatale962 2 күн бұрын
हा काळा कावळा 😂😂😂😂😂😂
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj 2 күн бұрын
केळ दिली 😊😊😊😊
@ManojIngole-dd4mg
@ManojIngole-dd4mg 2 күн бұрын
पत्रकारिता छान करता आपण 😅👍
@anandjasdhav5898
@anandjasdhav5898 2 күн бұрын
कावळा आहे स्वप्न पडत असतील
@user-vq4yx9wr5v
@user-vq4yx9wr5v 2 күн бұрын
भरत कसला शेट खाली पण शेट असतात
@balupalaskar8434
@balupalaskar8434 2 күн бұрын
हे वाजंत्री आहे कोट घालून
@ravirajwagchaoure6879
@ravirajwagchaoure6879 2 күн бұрын
😂😂
@user-jg2hy6rj4l
@user-jg2hy6rj4l 2 күн бұрын
ठाकरे 🚩
@balakor3957
@balakor3957 2 күн бұрын
Bhart sheth hya veles bharpur matani padnar
@ramandavrung2709
@ramandavrung2709 Күн бұрын
महाराष्ट्राचा वाघ फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच ❤
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 2 күн бұрын
यांनी आता ठाकरेंना मसका लावणं सुरू केले आहे.
@deepakghag4679
@deepakghag4679 Күн бұрын
दरेकर साहेब किती पक्ष सोडून भाजपात आलात कसा साठी हे जनतेला माहीत आहे
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 2 күн бұрын
महायुती विधानसभा पहाल का...जय भवानी
@user-ek5fg2xm7n
@user-ek5fg2xm7n 2 күн бұрын
या अशा चर्चांनी लोकांची प्रश्ने सुटत नसतात. ही नेते मंडळी स्वताचे मनोरंजन करून जनतेची दिशाभूल करतात. आतून ही मंडळी मांडीला मांडी चहा पीत खुप एन्जॉय करीत असतात पाच वर्षे ही मंडळी वसुल करतात
@ramdassakpal3511
@ramdassakpal3511 2 күн бұрын
महाड किल्ले रायगड रस्ता ची अवस्था पाहून आता विधानसभा मध्ये बोलावं लवकरच रस्ता चे काम पूर्ण करावे
@abhiabhi1057
@abhiabhi1057 2 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ♥️💪🚩👍👍👌👍🚩🚩🚩💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashokwamane7963
@ashokwamane7963 19 сағат бұрын
महाराष्ट्राचा एकच वाघ तो म्हणजे उद्धव ठाकरे साहेब
@deepakaravkar8876
@deepakaravkar8876 2 күн бұрын
आई बाबा मलगा वेगळा rahato🥰
@hemantgosavi1406
@hemantgosavi1406 2 күн бұрын
g phatli
@maheshkapte10
@maheshkapte10 2 күн бұрын
नमस्कार पत्रकार
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 күн бұрын
तिघेही समदुखि आहे.
@santoshrane4603
@santoshrane4603 2 күн бұрын
हा दरेकर म्हणजे एक नाच्या आहे, हा एक दगडावर उभा राहणारा नाही.
@samadhanbande4351
@samadhanbande4351 2 күн бұрын
हे कावळे आहे 😂😂
@VilasMahajani-nz1ce
@VilasMahajani-nz1ce 2 күн бұрын
आहों जाऊ ध्या लिफ्ट मध्ये फडणवीसांनी उद्धवला विचारले "तुमचे पालखी कधी पंढरपूरच्या दिंडी मध्ये सामील होते"? आहों राहुलची पालखी निघते आहे आणि बारामतीतून ही तैयारी चालू आहे.आणि आठवण करून दिली की "हिरवा झेंडा घेऊन जाऊ नका,तुम्हाला गेल्या ४-५ महिन्यापासून सवय झाली आहे म्हणून आठवण करून दिली.😊
@bazilmurumkar4777
@bazilmurumkar4777 2 күн бұрын
palak mantri cha balak mantri honar 😂😂😂
@user-hq1th9kf7n
@user-hq1th9kf7n 2 күн бұрын
पत्रकार बधुनो जनतेने एक दिवस तुमच्याकडे टाईमपास म्हणून बघु नये हि वेळ आपल्यावर येऊ नये असे मला वाटते.
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 2 күн бұрын
हाच प्रश्न जयंत पाटील आनी पटोलेना विचारा
@ganeshmore3868
@ganeshmore3868 Күн бұрын
परतीचा प्रवास
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 2 күн бұрын
दरेकर खूप टेन्शनमध्ये दिसतात ?
@santoshharawade4988
@santoshharawade4988 2 күн бұрын
हे तिघे पके गधार आहेत 😅😅😅
@sahebraosakat5521
@sahebraosakat5521 2 күн бұрын
🎉
@user-fy2qk8jv6v
@user-fy2qk8jv6v 21 сағат бұрын
आ हो काही बोलू नका खरेतर शीवरायाचे माधवळे जागेवर आहेत हे खरे मावळे गेले ते कावळे काहीच बोलुन नका जनता हुच्यार आहे
@aniljagtap5061
@aniljagtap5061 2 күн бұрын
गोगावले टीका कुठे गेला कपाळाचा
@dattadhage3958
@dattadhage3958 2 күн бұрын
तम्ही मावळे नाहीत कावळे आहेत पळकुटे आहात आणि शिवाजी माहाराजाचे मावळे पळकुटे नव्हते
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 2 күн бұрын
साहेब यांना मोठे मोठे चॉकलेट ऑलरेडी घेतलेले आहेत ते काय दुखावणार नाही
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 2 күн бұрын
हा मावळा नाही कावळा आहे, हा उडत उडत गुहाटीला गेला होता.
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 2 күн бұрын
😂
@johnjadhav2019
@johnjadhav2019 2 күн бұрын
भिकाऱ्याला भीती नसते. तुम्ही कोण आहात समजावून घ्या.
@eknathpawaskar72
@eknathpawaskar72 2 күн бұрын
तुम्ही ताट मानाने चालता बोलता तुम्ही तर पळून गेलात
@user-sq1jq4bd8u
@user-sq1jq4bd8u 2 күн бұрын
याला बाहेर काढला उद्धव साहेबांनी
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 20 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 20 МЛН