UNCUT- मराठा आरक्षण कसं मिळणार? मा. न्यायमूर्ती पी बी सावंत यांची खास मुलाखत

  Рет қаралды 121,411

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 103
@koham6577
@koham6577 Жыл бұрын
आरक्षणाची गरज पडू नये असा समाज निर्माण केला पाहिजे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि खूप कठीण काम आहे...!!!!
@koham6577
@koham6577 Жыл бұрын
आरक्षण हे मृगजळ आहे...हे खूप महत्त्वाचे वाक्य आपण बोललात...!!!!
@amolbhaleraos
@amolbhaleraos 8 жыл бұрын
सर आपण अप्रतिम माहिती दिली आहे त्या बदल आपले आभार. सर्व धर्म समभाव राहण्याची आपल्या देशाला काळाची गरज आहे. नाही तर हे सर्व राजकीय लोक देशाला विकून खातील. जय भारत जय संविधान
@surajingale3005
@surajingale3005 6 жыл бұрын
तुमचा अनुभव आणी अभ्यास खरच खुप दांडगा आहे सर. मी तुमचे आभार मानतो.
@nice-eg9dx
@nice-eg9dx 6 жыл бұрын
अतिशय तर्कशुध्द माडंणी ... विद्यमान न्यायमुर्ती पी बी सावंत साहेब यांनी केलेली आहे त्याबद्दल आभार धन्यवाद....जय भिम जय भारत
@laxmanpatole263
@laxmanpatole263 5 жыл бұрын
VAijenath Kamble
@ashwinhinge7743
@ashwinhinge7743 8 жыл бұрын
सावंत साहेब किती व्यापक आणि सत्यशोधक विचार मांडलेत . तुमच्या सारख्या महामानवांमुळेच भारताचे बरे चाललंय. साहेब आपले खूप खूप आभार
@SwapnilMungashe21
@SwapnilMungashe21 8 жыл бұрын
सत्य शोधन्यातच वय गेला त्यांचा.
@arunkorde9722
@arunkorde9722 6 жыл бұрын
sir pan jamin tar milala paheje
@jyotigaikwad7027
@jyotigaikwad7027 6 жыл бұрын
ashwin hinge saglya deshat hech aahe barobar bolta
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 3 жыл бұрын
Savantsiranche apratim sundar analysis Morchekari ani rajkarni mandali yana disha denare jagrukta nirmaan karnare vastav vivechan. Sir Khup khup dhanyavaad
@deepakd.4115
@deepakd.4115 6 жыл бұрын
Hats off to you sir. U r study is very precise. If all of us watch this video all the misconception will get cleared. Thanks a tonnes.
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 3 жыл бұрын
Sir, your aspirations towards humanity and human society are very high... bow with respect, to you... for interpretation of constitution and your thoughts, sir.
@ravishinde6249
@ravishinde6249 8 жыл бұрын
Eye opener interview from one of the best Justice of India. Thanks Abp Majha Mandar - disappointed that you aren't aware of the 10 year limit applying only to political quota like MP ans MLAAnd you too had wrong notion like ignorant other people
@digambargaikwad1746
@digambargaikwad1746 6 жыл бұрын
Excellent analysis of reservation problem.Political leadership across political spectrum should follow advice of Justice PB.Savant.
@mangeshbhalerao8101
@mangeshbhalerao8101 8 жыл бұрын
बरं झालं दहा वर्षाचा मुद्दा उपस्थित केला, बऱ्याच लोकांना अर्धवट माहिती असते (मला वाटत पत्रकाराला पण माहित नव्हत बहुतेक) आणि तीच लोक समाजात गैरसमज पसरवतात.
@vikramgaikwad4694
@vikramgaikwad4694 7 жыл бұрын
I Agree Mangesh Bhalerao
@nitinlokhande8624
@nitinlokhande8624 6 жыл бұрын
Mangesh bhalerao hi
@tejraoneel1066
@tejraoneel1066 6 жыл бұрын
Mangesh bhalerao k
@shrimantshrikhande5664
@shrimantshrikhande5664 3 жыл бұрын
Mahan vichar ahet sir
@anandakamble9921
@anandakamble9921 6 жыл бұрын
Khupch Chan bolla savant Sr
@sunandakadam2200
@sunandakadam2200 6 жыл бұрын
You are right sir...
@bhalshankarprakash2806
@bhalshankarprakash2806 6 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@subhashsalunke4547
@subhashsalunke4547 3 жыл бұрын
Your think is all right for Martha arakshan.
@sarangharle8895
@sarangharle8895 8 жыл бұрын
khup changli mahiti dili sir
@vikramgaikwad4694
@vikramgaikwad4694 7 жыл бұрын
khup Chaan Analysis Kela Judge Saaheb
@dnyaneshwargalave28
@dnyaneshwargalave28 6 жыл бұрын
Great thoughts
@akashkmh1425
@akashkmh1425 6 жыл бұрын
खूप सविस्तर माहिती
@vijendradandge2806
@vijendradandge2806 6 жыл бұрын
sir realy you are great knowledge person
@rajendrakumarbarhate3119
@rajendrakumarbarhate3119 6 жыл бұрын
सावंत साहेब , नमस्कार !!! मी एक राजपत्रित अधिकारी आहे !!! माझी जात विचारु नका,धर्म विचारु नका !!! ह्या मराठ्यांसाठी ,मी एक जागा खाली करण्यास,सहर्षपणे व कोणत्याही दबावाखाली न करता,करण्यास तयार आहे !!! माझ्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ,यु.पी.मधील शक्तेषगढ आश्रमात होवु शकणार आहे !!! आपले अमुल्य मार्गदर्शन उपलब्ध करुन द्यावे,ही नम्र विनंती !!!
@anandraowankhede1461
@anandraowankhede1461 6 жыл бұрын
खराेखरच मानसे जाेडणारा व भारत देशातील जनतेचे समज गैरसमज दुर करणारा असुन समतेचा संदेश देनाराा आहे. त्यातुन संविधानाला मजबुत करनारा आहे आनंद वानखेडे वरा्ेरा
@bhimaraoaughade6025
@bhimaraoaughade6025 6 жыл бұрын
बरोबरसर
@piyushmate6883
@piyushmate6883 4 жыл бұрын
जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उत्नी भागीदारी,द्यावी निव्वळ ओपन समाजाचे ५०टक्के आरक्षण कमी करून मराठा यांनाही आरक्षण द्यावे.
@sandipgaikwad1030
@sandipgaikwad1030 6 жыл бұрын
खूप छान सर👍
@rameshjadhav1280
@rameshjadhav1280 3 жыл бұрын
कश्याला आता आरक्षणाचा पुळका उचलून धरलाय जे होयच तेच झालं आता कोणी काहीही करू शकत नाही सर्व मराठी तरुण वर्गाला एकाच सांगणं ह्या राजकीय नेत्यांच्या नादाला लागू नका हे सगळे डोम कावळे हरले आहेत पण मनातून खूप आनंदित आहेत पण युवा ताकत त्यांना मतदानातून दाखवून द्या
@mr.gkmaster2499
@mr.gkmaster2499 6 жыл бұрын
सर आपल्या विचाराना, सलाम
@rajendrakumarbarhate3119
@rajendrakumarbarhate3119 6 жыл бұрын
मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस हे ह्या देशाचे घटक नाही आहे काय ? त्यांच्या उपासनेचा अधिकार,ह्या धमक्यांनी डावलल्या गेला आहे,असे म्हटले तर बरोबर होईल काय !!! क्रुपया, घटनादत्त मार्गदर्शन करावे,ही नम्र विनंती !!!
@maheshjagdale8364
@maheshjagdale8364 6 жыл бұрын
Rajendrakumar Barhate
@manikwaghmare8244
@manikwaghmare8244 6 жыл бұрын
आ. सावंत साहेब,आपण आपल्या न्यायमूर्ती या पदाचा सन्मान किती तरी पटीने वाढवलेली आहे.सध्याच्या अत्यंत स्फोटक परिस्थितीत ही मांडणी केलेली आहे.कारण प्रत्येकजण सत्य मांडायला घाबरततोय.तेव्हा आपले हार्दिक आभार व अभिनंदन! य मांडायला त
@itanimulli6174
@itanimulli6174 8 жыл бұрын
मोर्च्याच्या आधी आयोजकांना अशा अनेक पंडितांच्या मुलाखतींतुन ज्ञान मिळवायला पाहिजे होते, व्याख्यानमाला दुर्मिळ झाल्यात पण लोकांनी मिडीयावर विश्वास न ठेवतां प्रत्यक्ष युट्यूब वरून तरी ज्ञान मिळवावे
@nitinlokhande8624
@nitinlokhande8624 6 жыл бұрын
Kamalakar Ayare z
@avinashkirte3275
@avinashkirte3275 6 жыл бұрын
हो welfare state cha विसर पडला.शिक्षण,आरोग्य, याचे खाजगीकरण करता येत नाही.जे केले ते घटना बाह्य आहे.घटनेची अमलबजावणी योग्य जहालि नाही म्हणून हे प्रॉब्लम निर्माण जहाले आहेत.
@anilsuttar135
@anilsuttar135 6 жыл бұрын
Reservation is not policy of garibi hatav. Or rojgar hami yojna jai bhim
@ayucareayurvedadr.hemantja7600
@ayucareayurvedadr.hemantja7600 6 жыл бұрын
अगदी अचूक माहित संविधान कायदे व कायद्याची फिलॉसॉफी याच
@prashantkadam453
@prashantkadam453 6 жыл бұрын
साहेब तुमच बरोबर आहे पण तुम्हाला जो आर्दश समाज निर्माण होवा आस वाटते ती ईच्छा शक्ती आहे का राजकारण्यात की केवळ मतासाठी आणखी किती जिव घेणार आणि कीती छेळणार आर्थिक दृष्ट्या त्यांना
@chandravadan555
@chandravadan555 6 жыл бұрын
बरोबर म्हणतात, भारतात घटनेत जातिनिहाय आरक्षण नाहीच आहे। आरक्षण जातिला देता येत नाही-तर आरक्षण हे केटेगरी ला दिले जाते। शिक्षकांचे , क्लास वन ऑफीसर चे पगार कमी करूँ टाकने ।म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त जातींना स्कॉलरशिप-फ्रीशिप देता येईल व शैक्षणिक फी कमी करता येईल।
@vi12332
@vi12332 6 жыл бұрын
तमाम मराठा तसेच सर्व जातीय बांधवाना आणि भगिनींना एक कळकळीची नम्र विनंती दोन ओळी कृपया वाचून घ्या.... जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस रयतेचा विचार केला.कोणताही भेदभाव न मानता जनता सुखी तरच आपण सुखी असं मानलं. सर्व तुम्ही आम्ही ज्या प्रकारे त्यांचे विचार आचरणात आणत आहोत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्याचप्रमाणे आपण कोणत्याही आरक्षणाला न आंदोलन करता आपण सर्व जनतेसाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी आपल्या सरकारला विनंती करावी. ज्या प्रकारे आपण बाहेर आता रोज ऐकतोय आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर असावे तर हो हे योग्य आहे.तुम्हीच विचार करा आपला महाराष्ट्र नाही तर आपला संपूर्ण देश या निर्णयामुळे खूप पुढे जाईल. पूर्ण देशाला आपल्या महाराष्ट्राची ताकद माहीत आहे.पण हेच महाराजांच राज्य जर असं आपापसात भांडत राहिलं तर तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांना भविष्यात खूप त्रास होईल कारण वाढणारी लोकसंख्या.आजची परिस्थिती अशी आहे की गरीब हा गरीब आणि श्रीमंत हा अजून श्रीमंत होत चालला आहे. मराठा बांधवाना विनंती आहे तुम्ही ज्या प्रकारे मोर्चे शांततेमध्ये काढले ते खूप चांगले झाले आपल्या कोणत्याही भावाला जीव गमवावा लागला नाही.पण आज ज्या प्रकारे निवडणूक आल्याकी राजकारण्यांकडून माथी भडकवून आपला मराठा बांधव आरक्षणासाठी स्वतःचा जीव देतो हे खूप दुःखद आहे. याच मराठा समाजाला विनंती करतो की जर आपण खरंच महाराजांचे मावळे मानतो तर आपलंच कर्तव्य आहे समाजाला सोबत घेऊन जाणे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून समान नागरी कायद्यासाठी लढा द्या.तुमच्या बरोबर सगळा समाज सर्व जाती मधील बंधू भगिणी या कायद्यासाठी उभे राहतील हे नक्की.हीच वेळ आहे राज्याला देशाला पूढे घेऊन जाण्याची.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 जय शिवराय जय भीम जय अहिल्या काही जास्त बोललो असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏
@virendradandekar7131
@virendradandekar7131 6 жыл бұрын
chetan kharje nahi bhava, tuzya manatali samajabaddal asleli kalkal samajte. Mhanane agdi barobar. Saman nagari kayada. Hach mudda jar swatantrya milale tyach veli ghetala asta tar aajche prashna ubhech rahile nasate. Rahila prashna jyana aapan aaj SC/ST/OBC category madhe pahato to varg arthik/shaikshanik drishtya saksham honyakarata aarakshan dile hote tehi pahile 10 varshe. Pan samajane aaple kartavya mhanun tya samajala var ananyacha prayatnach kela nahi. Jar swatantrya pasun aajpaveto Govt Ani Vidvat samajane darvarshi 2% samaj sakshar kela asta tar aataparyant purna desh sakshar zala asta. Tyach veli jar aapan industry la protsahan dile aste tar aaj nokarit aarakshan maganyachi vel Ali nasti. Hya drishtine vichar karun aapan pudhe jane ahe.
@vi12332
@vi12332 6 жыл бұрын
Virendra Dandekar agdi barobar ...pan hya sarkar la suddha mahit aahe ekda ka aarkshan band kela tar hyanchya kade nivadnuki sathi kahi mudde rahnar ch nahit...pan hech asach pudhe chalu rahila tar 2020 cha india APJ abdul kalamancha aaplyala 2050 aala tari baghayla bhetnar nahi ..karan hyach muddya mule india pudhe janya evji mage jail dange houn ..pudhe yenara kaal avghad asnar aarakshan chalu rahila tar.karan vadhti loksankhya
@ridhanshlife
@ridhanshlife 4 жыл бұрын
मित्रा तू माझ्या मराठा बांधवांना मूर्ख व दिशाभूल बनवू नकोस..तू स्व: तह आरक्षणाचा फायदा घेत असेल. मराठा आरक्षण हे राज्य सरकार च्या अखत्यारीत असलेला विषय आहे आणि मराठा समाजाचे मागासलेपण दुर करण्याचे आधिकार घटनेने राज्य सरकारला दिले आहे व ते याचा वापर करतील. समान नागरी कायदा हा वेगळा..फार वेगळा विषय , जाती वर नसुन धर्म आधारित विषय तसेच केंद्र सरकार च्या अधिन विषय आहे..देशातील 28 राज्यातील 8000 जाती विविध आरक्षण चा लाभ 70 वर्षा पासुन घेत अहे..मराठा समाजाला उल्लू बनवायचे काम तू करु नकोस. बकी ज्या भारतात 7999 जाती आरक्षण उपभोगत आहेत त्याना तू समान नागरी कायदा शिकव. कृपा करून मराठा समाजाचे वाटोळे करु नकोस..ही विनंती
@vi12332
@vi12332 4 жыл бұрын
@@ridhanshlife मान्य आहे समान नागरी कायदा हा केंद्राचा आणि हा नंतरच प्रश्न आहे .पण उत्पन्नांच्या बेसिस वर आरक्षण दिल तर त्याचा फायदा ज्यांना पाहिजे त्यांना होईल मग त्यात सगळा समाज आला. फक्त त्यात सरकारने काटेकोर पणे लक्ष घातलं पाहिजे. तूच सांग मित्रा मराठा समाज कीती मोठा आहे आणि या आरक्षणाने प्रश्न नाही सुटणार फक्त तात्पुरता विचार करून नाही चालणार.भविष्यात समाज अजून वाढेल आणि तेव्हा टिकेल ते आर्थिक बेसिस वरच आरक्षण. दिशाभूल तर नाही करत.काही चुकीच बोललो असेल तर त्या बद्दल क्षमस्व.
@nandkumarughade4828
@nandkumarughade4828 4 жыл бұрын
Bhava saman nagri kaydyacha arakshanashi kahi sambadh nahiye
@ashwinikamble4106
@ashwinikamble4106 6 жыл бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण हे घटनाबाह्य आहे , आणि घटना जरी बदलायचा प्रयत्न केला तरी चौकट बदलणे अशक्य आहे
@vijaymase9393
@vijaymase9393 4 жыл бұрын
हा विडिओ सर्व मागासवर्गीय लोकांनी पाहावा. आणि विचार करावा. बीजेपी उच्चं वर्गीय लोकांना धक्का लागू नये तसेच बहुजनांत वाद निर्माण करत असून याकरिता मराठा काही लोकांना हाताशी धरून असंतोष निर्माण करत आहे हे सर्व फडणवीस करीत आहे असे मला वाटते
@sonaliarkade7440
@sonaliarkade7440 6 жыл бұрын
Ekadam barobr Mangesh Bhalerao...
@ashokmahire6541
@ashokmahire6541 Жыл бұрын
There is no provision of reservation for maratha community because sc,St are getting educationally and socially backward communities are back ward class facilities,obc are socially backward class hence they are getting only economically backward class reservation, there is no provision for maratha community's to provision but they can be available ebc ground for reservation,nice explantion byrtd judge pb Savant
@rajendrakumarbarhate3119
@rajendrakumarbarhate3119 6 жыл бұрын
मग, घटनेचा अवमान केल्याबद्दल,संबंधित संघटनांच्या नेत्यांवर कारवाई नाही का करता येणार ? मराठा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे,तो न्यायप्रविष्ट आहै,व दि.13/08 ला त्यावर सुनावणीही आहे,मग हा दहशतवाद,ह्या धमक्पा गैर नाही का वाटत ? घटनादत्त मार्गदर्शन,अपेक्षित !!!
@vishnukadam5955
@vishnukadam5955 4 жыл бұрын
आरक्षण कोणत्याही जातीला नसून वर्गाला दिलेले आहे आणि ते वर्ग कोणते तर sc, st, obc.हे आहेत. वर्ग कसे पाडण्यात आले. जे लोक सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेले आहेत असे लोक ".असे आहे तर मग वर्गात जाती कशा आल्या." दुर्दैवाने आपल्या देशात ६५६३ जाती आहेत . आरक्षणाकरीता जेव्हा सर्व्हे करण्यात आला तेव्हा देशात अशी एकही व्यक्ती शोधून सापडली नाही की त्याला जात चिकटलेली नाही. सामाजिक परिस्थिती अशी असल्या मुळे वर्ग हा जातींचाच बनणार.म्हणून ते जातींना आरक्षण आहे असे होत नाही .हे सरळ आणि सोपे गणित आहे. आणि वर्ग तसाच बनलेला आहे.जातींचा समावेश आहे म्हणून सर्वसामान्य लोकांचा असा गैर समज मुद्दाम करून देण्यात आला(ज्याना हे सत्य माहीत आहे त्यांचे कारस्थान) किंवा काहीचा अज्ञानामुळे गैर समज झाला की ,आरक्षण हे जातींना दिलेले आहे.आता तरी गैरसमज आणि अज्ञानापासून आम्ही शहाण्यांनी दूर राहीले पाहिजे.तरच देशाचा विकास आणि प्रगती होईल.
@nishabhosale837
@nishabhosale837 3 жыл бұрын
आरक्षण हे स्वातंत्र्या नंतर घटनेने दिले आहे जाती हजारो वर्षापुर्वी पासून आहेत आजही धर्म सोडता येतो बदलता येतो पण जात सोडता येत नाही व बद्दलता हि येत नाही
@vilaspatil9694
@vilaspatil9694 6 жыл бұрын
Maratha Aarakshan.
@truptibhosale4938
@truptibhosale4938 6 жыл бұрын
CM PM yasarkhya pdansathi arkshn ka nahi? pratek pkshat ahet bahujan mg rotation pddhtin ya pdansathi ka nhi
@rajendrakumarbarhate3119
@rajendrakumarbarhate3119 6 жыл бұрын
घटनेतील उपासनेचे स्वातंत्र्य म्हणजे काय हो ?
@dipikaneware1659
@dipikaneware1659 4 жыл бұрын
Aarakshan fakt St, SC, obc VA garibasnsaathi astey
@rajnavgire7826
@rajnavgire7826 6 жыл бұрын
Sc st obc cya sarkari नोकरी वाल्यानी पुढील पिढीत आरक्ष न सोडावे
@rajendrakumarbarhate3119
@rajendrakumarbarhate3119 6 жыл бұрын
बहुमताने त्यांची निवड "मुख्यमंत्री" म्हणुन पद बहाल करण्यात आले आहे ना ?
@rajendrakumarbarhate3119
@rajendrakumarbarhate3119 6 жыл бұрын
मी मागासवर्गिय आहे !!! मला हे कळत नाही कि,"सर्वसमावेशक"म्हणजे काय ? ह्यांत,हिंदु कांवा ब्राह्मणांना ,बाबासाहेबांनी समाविष्ट केलेले नाही काय ?
@ganeshpathak8650
@ganeshpathak8650 6 жыл бұрын
Rajendrakumar Barhate LP
@sambhajipawale7316
@sambhajipawale7316 6 жыл бұрын
Are overall worldchi study karayla too much time kashala? Dyayche Adel tar lavkar dya .Devendra ji nahitar asehi bekari Suru ahech ki?
@rajendrakumarbarhate3119
@rajendrakumarbarhate3119 6 жыл бұрын
रा.पं,बर्‍हाटे,एम.टेक.(एज्येकेशन)बीड !!!
@bhanudasgorde3804
@bhanudasgorde3804 3 жыл бұрын
मिरिट वर विचार केला गेला पाहिजे
@purushottamgaikwad9571
@purushottamgaikwad9571 6 жыл бұрын
to much people are poor in india how to problem is sovle
@Shetkariporaga
@Shetkariporaga 6 жыл бұрын
सभी जाति का आरक्षण ० करे
@purushottamgaikwad9571
@purushottamgaikwad9571 6 жыл бұрын
no cheapest education in india no sufficient services in india government have not sovel this problem what they are doing
@rajdesaiish
@rajdesaiish 6 жыл бұрын
Maharashtra bhartatch aahe Saheb....bhartat 85% magas aahet yacha aartha maharashtrat dekhil aahet na....mag dya na reservation marathyana...
@ganeshpathak8650
@ganeshpathak8650 6 жыл бұрын
raj desai LP
@avinashkirte3275
@avinashkirte3275 6 жыл бұрын
आर काय फालतू पणा 10 वर्षांची आरक्षणाची मुदत नाही.आम्ही म्हणतो राजकिय आरक्षण संपवले पाहिजे. Cast, racial,gender,class discrimination संपवा आरक्षण संपेल.आरक्षण हे ultimate solution nahi. गरिब मराठा ला श्रीमंत मराठा आरक्षणाची वाट sodil का? सर proportional representative system शिवाय पर्याय नाही. मेरीट सर्वातच आहे, 15% संपन्न वर्गाला 15%आरक्षण योग्य.
@narayanraoukardepatil8809
@narayanraoukardepatil8809 6 жыл бұрын
Avinash Kirte I'm
@rajendrakumarbarhate3119
@rajendrakumarbarhate3119 6 жыл бұрын
एज्युकेशन !!! My D.O.Birth is 14/04 !!!
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 жыл бұрын
life sample atta tamasha suru atta paryant zople maratha yuwakana jagu dhapl vijay
@roshnikarale4367
@roshnikarale4367 6 жыл бұрын
प्रतेक व्यक्तिला अर् क्षण मील
@laxmanbodke3235
@laxmanbodke3235 6 жыл бұрын
बरोबर
@rajdesaiish
@rajdesaiish 6 жыл бұрын
Ha veglya padhatine ghas tondat ghalaycha prayatna aahe....jativar arakshan nahi mhanaycha ani tya class madhe samavesh jatichach karaycha ....deva ....Kay vhyaycha ya deshach....shame on judiciary.....ask judiciary about the way to give reservation and not about rejecting it
@kachalemayur1024
@kachalemayur1024 6 жыл бұрын
Are aarksana chi garj Kay aahe pn ...
@kachalemayur1024
@kachalemayur1024 6 жыл бұрын
Saman nagri kayda karun taka na
@nandkumarughade4828
@nandkumarughade4828 4 жыл бұрын
Saman nagri kaydyacha arakshanashi kahi sambdh nhi
@यशाचीकिल्ली
@यशाचीकिल्ली 6 жыл бұрын
Ata Muk morchha parat pahije aplya bhavancha jiv jata kama nahi He klave
@rajdesaiish
@rajdesaiish 6 жыл бұрын
Saheb ....class kadhale Tari tyamadhe samavesh jativarach dile na....aata economic backward class ha Navin class kadha tyana 25% Aarakshan dya tyamadhe marathyana 70% reservation dya.... reservation denyasathi sakaratmak ka pahat nahit lok mala yachach aascharya vatate.....Sawant Saheb....ghatana durusti Karun Navin annexure takun tamilnadu pramane reservation dya.....tamilnadumadhe ka ho aaplya sarvanche tatvadnyan ka chalat nahi....mala ya deshachach kahi bhavishya disat nahi
Dr.Sadanand More Interview on "Maratha Kranti Morcha" by Mahesh Mhatre
55:39
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 152 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 27 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 152 МЛН