नेहमीप्रमाणे गजानन काळे साहेब तुम्हाला आणि मनसे ला दिल से सलाम या वेळेस सत्ता मनसेला
@djyrtsfwo9164811 ай бұрын
😂😂 bhai,,काही झालं की लगेच सत्ता मध्ये घुसवता;धन्य आहे भाऊ!!!
@romelkulkarni595511 ай бұрын
😅@@djyrtsfwo91648
@OM-jc9mh11 ай бұрын
0:19 saheb shantpane bola.. 😂😂
@satishshelar88711 ай бұрын
Ye Bhau, swapna bagh
@Aldar17910 ай бұрын
🔔🔔
@mr.kishormohite754911 ай бұрын
गजानन काळे चे वैचारिक मतभेद असतील पण या कामासाठी १००% समर्थन..❤
@Prat202311 ай бұрын
Bhai tula matter cha Kay Satya mahit ahe je amhala disat nahi
@vilasnarkar184511 ай бұрын
अशा gundda अणि सुपारी बाज लोकांना कोण मत देणार.
@childhoodmemories803510 ай бұрын
@@Prat2023 are tu tujhi ghaaal na dalllyaa jaa dallali kree naaa chatukarr dalllyaaa
@sagar_S91811 ай бұрын
एक नंबर दादा यांचा सारख्या माणसांना हीच वागणूक पहिजेन मुंबई मध्ये मराठी माणूस वर मान करून उभा राहिला पाहिजे 🙏
@nileshrahate671111 ай бұрын
त्या मॅनेजर ची बाजू ऐकूनच नाही घेतली त्यांनी तिच्याशी कसे बोलत होते .म्हणून आपल्याला कोणी मत देत नाही
@Arrjun_Pandit11 ай бұрын
Only drama @@nileshrahate6711
@deepakkudtarkar955011 ай бұрын
त@@nileshrahate6711 साहेब तुम्ही त्या मुलीची बाजू समजून घ्या. ती मॅनेजर मॅडम मॅनेजमेंट ची बाजूला बोलते मराठी असून मराठी मुलीची बाजू समजून देत नाही आहे
@abhiyou0tube11 ай бұрын
asach haat ugaarla tya isamavar. tyaachi kaahi chook hoti ka? toh kadhihi ya pudhe vote denaar nahi MaNaSe la.
@rajshinde770911 ай бұрын
पण आज उशीर झाला. कारण मुंबई त मराठी माणूस १८% आलाय ? कारण...
@sushilrane5211 ай бұрын
मी मनसे समर्थक आहे आपले काम पण चांगले आहे. पण आपल्याकडे पक्षाची कायतरी जबाबदारी आहे उगाचच कोणावरही हात उचलता तुम्ही. माणूस मराठी आहे त्यात तो चांगल्या घरातला संस्कारी पण वाटत आहे. कॅमेरा समोर मारणे योग्य नाही दादा सर्व माणसाला आपली इज्जत असते त्याची मूल बाळ त्याची पत्नी नातेवाईक मित्रमंडळी हा व्हिडीओ पाहतील तेव्हा त्या माणसाला मानसिक त्रास होईल. अश्याने पक्षावर पण वाईट परिणाम होतील
@kakjhal10 ай бұрын
आवाज उठवू न शकणाऱ्या गरीब माणसाला मारहाण करणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे. मी तिथे असतो तर या चारित्र्यहीन माणसाला स्थानिक मराठी माणसांना हात लावला तर काय होते ते मी दाखवले असते. हा कोण आहे? त्याचे चरित्र काय आहे? काही महिन्यांपूर्वी/वर्षापूर्वी इतर महिलांशी अवैध संबंध ठेवल्याबद्दल पत्नीने मीडियामध्ये त्याला जाहीरपणे फटकारले होते. ज्यांना नगरसेवक बनण्याची लायकी नाही त्यांना आमदाराचे तिकीट दिले तर हेच होते.राजसाहेब कृपया विचार करा! कुठे अविनाश दादा, कुठे राजू दादा आणि आम्हा नवी मुंबईकरांना या चारित्र्यहीन व्यक्तीला का सहन करावे लागते?
@akashkavitake863410 ай бұрын
Correct!! Ase Marne Chukiche ahe
@swapnilpawar328410 ай бұрын
to marathi manus avadach jababdar asel tar mag ti mulgi mns kade ka geli tyanchya compnit ka sutala nahi vishay tyancha .......
@Kk_8563_9 ай бұрын
Gap zaatya tuzya bahinila koni haat lavala tar tu kay gapp basnar ka, ka tyala dhada shikavnar
@yeshupalvasave68053 ай бұрын
Barobar bola Bhava..@sushilrane52
@DESHMAJHA11 ай бұрын
गजानन काळे ह्यांस संभाजीनगरकर म्हणून तमाम संभाजीनगर वासियांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🙏🙏आमचा पूर्ण पाठिंबा गजानन काळे यांना 👍👍👍👍💯💯💯
@manasmekhe485111 ай бұрын
मी मनसेचा समर्थक नाही पण या कामासाठी 100%समर्थन आहे🚩
@PratikKharge11 ай бұрын
काम असलं की मनसे आठवते
@SkullRanger994611 ай бұрын
I don't understand Marathi.. if anyone couldn't explain 🤔
@its_me863811 ай бұрын
मनसे मध्ये जाम भारी माणसे आहेत अभिमान वाटतो आणि दोन तीन महिला कार्यकर्ता पण पाहिजेत अश्या वेळी महिला कार्यकर्त्या अस्त्या ना आत्ता त्या हुशार मॅडम ला ही फटाके दिले असते ✌️😎 गजानन भाऊ ना कडक जय महाराष्ट्र🙋
@harshalborase987411 ай бұрын
@@PratikKhargeekdum barobar
@zahidroowala3547 ай бұрын
Just because that woman is crying means she's correct? If she has misbehaved company will take disciplinary action.
@ashokkarche290611 ай бұрын
काळे साहेब तुमच्या कार्याला सलाम
@rushabhgir708911 ай бұрын
खुप छान गजानन भाऊ जय महाराष्ट्र ❤
@shekharbhoir436911 ай бұрын
मराठी हक्का साठी एकच आवाज फक्त मनसे ❤🔥🙏
@mangeshphadtare52188 ай бұрын
Ya sathi mns lagte ani yuti keli mns chukiche wah re janta
@swap75511 ай бұрын
बिचारा जो शांत पणे बोलुया अस बोलला त्याच्या खाली फुकट कानाखाली पडली, त्याने काय केलं पण नसेल .
@SevenTimes24911 ай бұрын
😅😂😂😂
@ravipandit487511 ай бұрын
😅😅
@SahilMangade-go9ry11 ай бұрын
😮😅
@tejaspatil817211 ай бұрын
मग परिस्थिती चे गांभीर्य ओळखायला हवे त्याने
@TheMrbindaasbol10 ай бұрын
ho na tyat toh marathi hota
@ashfaqueshaikh290711 ай бұрын
Good support to needy people kale saheb.
@vncvlog11 ай бұрын
खरी ताकद मराठी माणसाची ♥️
@jagdishmehta915311 ай бұрын
Hindutva chi saheb
@vivekmhatre148710 ай бұрын
मराठी माणसाचा एकमेव पक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना✅
@amolkamble452611 ай бұрын
गजानन काळे साहेब अनेक दिवसा पासून बघत आहोत आम्ही. सदैव मराठी माणसासाठी मदतीला धावून जातात हिचं तर तुमची मनसे style आम्हाला खूप आवडते आम्ही राजसाहेबांचे चाहते आहोत. जय महाराष्ट्र 🚩
@butter_naan_yt11 ай бұрын
I am Marathi. But slapping innocent people and threatening a woman (HR) to be slapped is not justified. The woman (victim) might be harrased but taking law into own hands is not good. Imagine the guy who got slapped in the beginning of the video is your younger brother/son. There is always a possibility that victim is not really a victim.
@pramodlad216611 ай бұрын
तुला कोणी विचारलं??
@Ethenn55511 ай бұрын
असला बिनकामाचा पुळका असल्याने भैय्या लोक माज दाखवतात...
@ankurmahadik11 ай бұрын
First of all have guts to keep your real name as id and then give the gyan
@tejasmondhe11 ай бұрын
Gapre. Tuzya baiko la kinva bahini la asach satavla asta office mdhe tr hech bolla asta ka? Jr bolla asta tr tusya sarkha shandh tuch asashil.
@NiteshPawar-r3i11 ай бұрын
जर मराठी आहेस तर मराठीत बोल इंग्रजी झाडू नको
@sanjaykunte878011 ай бұрын
अभिनंदन काळे साहेब.
@rohitdhede469111 ай бұрын
मस्त काम केलं साहेब. ...तुम्हाला एक विनंती आहे साहेब महाराष्ट्रातील प्रत्येक रेल्वे स्टेशन मध्ये जे यूपी आणि बिहारी कर्मचारी आहेत ते मराठी लोकांना खूप त्रास देतात...rpf वाले पण तसेच दुकानदार,अहो पुणे रेल्वे स्टेशन मध्ये तर बाथरूम मध्ये लेडीज लां पण पैसे घेतात, आणि पुरुषाकडून लघवीचे पाच रुपये घेतात, रेल्वे स्टेशन मधील सर्व हॉटेल आणि इतर सगळे धंदे बिहारी आणि यूपी वाल्यांचे आहेत,सांगा मराठी लोकांनी काय करायचं.... प्लीज तुम्ही लक्ष घ्या... हे सगळं फक्त मनसे च बदलू शकते 🙏🙏🙏🙏🙏
@SachinSawant-kp5hl10 ай бұрын
मुलीवर खरेच अन्याय झालेला आहे असे कितीतर केसेस असतील नोकरी साठी सहन करावं लागतं😢
@siddharthd888811 ай бұрын
गरजू लोकांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे पण एकाच बाजू ऐकुन मारहाण करणे हे चुकीचे आहे. We one should not take law and order in hands.
@Manishsawant-mr1yg10 ай бұрын
Tuzy bahin asate tar
@mayurjoshi811910 ай бұрын
Ye mag please tumi jaun justice dya tyna law tumchya hata made aahe
@Kk_8563_9 ай бұрын
@@mayurjoshi8119 bhau tyachaat evdha dam nahi. Nusta KZbin comment madhe gyan chodnar te
@saurabhdesale67011 ай бұрын
आपल्या कामाचं समर्थन 👏👏
@marathispeakz11 ай бұрын
आता वेळ आली आहे राज साहेब ठाकरे यांना सत्ता द्यायची 🙏🏻🚩
@prakashtiwari615111 ай бұрын
Ho apan tyana PM karu Aab ki baar MNS 400 ke par loksabha madhe
@mr_tushar898 ай бұрын
Aapan hya veli nakkich record banvu 1 seat Varun 500 seat jinkvun deu fakt 5 varshat MnS jindabaad😂
@mr_tushar898 ай бұрын
@user-xz1qk7hi6k MNS Mumbai sarkhya ilakyat pahije jithe Hindi boltat bakichya rajyacha kaay...Amala tr ikda marathwadyat kahich fayda nhi na
@kishanvalrea14613 ай бұрын
हो राज साहेब ह्यांना सत्ता दिलीच पाहिजे
@vitthalbhondve493511 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@KiddieKingdom-TV11 ай бұрын
मनसे आहे तोपर्यंत तरी महाराष्ट्रातील मराठी माणसाचं अस्तित्व जीवंत असेल येवढं मात्र नक्की 🚩🚩🚩
@singhrupeshk10 ай бұрын
Great job sir. Respect. Keep it up
@arpitpatel581411 ай бұрын
Very Good ... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Helping needy people is always appreciated.
@raviraut831311 ай бұрын
त्या व्यक्तीला का मारता आहे? त्याचा काही दोष होता का? तो बसला सांगत होता? गुन्हेगार ला शिक्षा करा पण उगाच धाक दाखवू नका
@vijendrakoli792011 ай бұрын
तुला कोणी विचारलं रे .तुझं बघ पाहिले
@kakjhal11 ай бұрын
निव्वळ गुंडगिरी! आणि मग राजसाहेबांना प्रश्न पडतो की लोक नवी मुंबईत त्यांच्या उमेदवाराला मत का देत नाहीत
@djyrtsfwo9164811 ай бұрын
मुख्य व्यक्तिला सोडून जो हेल्प करतो त्यालाचं मार खावा लागत आहे... मस्त आहे... जो गुन्हा करतो त्याला बदडा ना!!
@sanketbhujbal111 ай бұрын
Jara vichar karun donhi pakshach aikl pahije nusti gunda giri changli nahi
@Manish_Chavan711 ай бұрын
@@kakjhalआता बाकीच्या पक्षाकडून ५०० घेऊन त्यांना मतदान करनारी लोक असतील तर मनसेला कसे काय मतदान होईल.. शेवटी किती काम केली मनसेने तरी लोक फक्त भ्रष्टाचार करणारा आणि निवडणुकीत पैसे वाटणाऱ्याला मतदान करतात. 😊👍🏻
@tusharbidawe782111 ай бұрын
100% Agree With Mr. Gajajan Kale And MNS Team For This Time
@dattapotekar10011 ай бұрын
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म न से ओन्ली. जय महाराष्ट्र जय म न से
@tejassalve897610 ай бұрын
आज खरंच मनसे चा अभिमान वाटत आहे खरोखर मनसेला सपोर्ट करायला पाहिजे 👌👌👌👌👌
@positivekumar354611 ай бұрын
बाई कशावरुन खोट बोलत नसेल? Verification कोण करणार?
@nileshrahate671111 ай бұрын
Verification न करता हे त्या मॅनेजर शी पण कसे उद्धट बोलत आहे ही bai khota bolat asel तर तिची बाजू पण ऐकायला पाहिजे होती
@Sagara7811 ай бұрын
बरोबर, Sarfaraz आणि sharma khara bolta aahet
@iloveindia407811 ай бұрын
का खोटं बोलेल ती आणि बोलत आसेल तर तिला परिणामाची भीती नाही का प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती आसते.थोडी जरी पॉवर आली की वरचे लोक आरेरावी करतात.
@omkar127511 ай бұрын
@@Sagara78surfraj an sharma spdla asta on the spot tr mja ali asti to bichara chashme wala fukt mde zapd khala 😂
@akashkank810010 ай бұрын
आरे तुम्ही मराठी मानसाला कयकाय खोट ठरवता रे
@marathispeakz11 ай бұрын
आता मतदान पण करा भावांनो 🙏🏻
@Aldar17910 ай бұрын
🔔🔔
@NehalYadav1246 ай бұрын
Take my penis 😂
@sachinkate567511 ай бұрын
काही मराठी माणसे परक्यांची खिळत स्विकारुन आपला स्वाभिमान घाण ठेवतात यांच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे
@omkar127511 ай бұрын
भाई त्याचा तो जोब आहे, त्याची चूक फक्त एवढी झाली कि त्यानं सर्फराज अन शर्मा ला पुढे न करता स्वतः पुढे आला पण तो एक साधा एम्प्लॉयी आहे त्याच्या हातात कायच असणार 👍
@shirishkharpude202511 ай бұрын
मस्तच 👌😇 सत्य मेव जयते जय महाराष्ट्र 🚩
@YogeshPatil_074 ай бұрын
मनसैनिक मराठी माणसाना स्वताच्या कुटुंबातिल व्यक्ती प्रमाणे त्यांच्या संकटात धाउन जातात हे नक्कीच मोठ काम आहे... सलाम आपल्या कार्याला गजानन काळे 🔥🙏🏻
@meenkkashilabdhe179611 ай бұрын
असचं आवाज बिर्जभूषण चरण सींग वर पण काढायचं नं तेथ तर 12 13 14 वर्षाच्या मुली होत्या त्यानी किती आणि काय काय सहन केलं दिल्लीच्या जंतर मंत्रत मैदाणा वर अंदोलन केली पोलिसांची मार खाल्लं शेवटी कुस्ती सोडली पण एक मनसेचा पठ्ठा सदा निषेध सुद्धा करत नाही
@amolkhotmns942911 ай бұрын
काल ज्या मुलीबरोबर हे घडलं तेथे तु असायला हवी होतीस किंवा तुझी आई, म्हणजे तेव्हा तुला कळल असत comment करताना......
@SevenTimes24911 ай бұрын
@@amolkhotmns9429barobar
@SK-xo4hy11 ай бұрын
ती Total fake case आहे खाँग्रेस ची
@djyrtsfwo9164811 ай бұрын
@@amolkhotmns9429तु होतास काय तिथे??
@deepakb.27711 ай бұрын
A Bai te utterech rajkaran ithe anu Nako 😏
@BALAJI-WHEELS-Navi_Mumbaii11 ай бұрын
गजानन काळे साहेब तुमच्या कार्याला सलाम ❤
@raivhonb813210 ай бұрын
Assessment of the situation is necessary, decision making capabilities are necessary right could be wrong and wrong could be right . Even the judge takes 4 to 2 years to come to an conclusion. If someone misbehaves fight your own battle.
@kakjhal11 ай бұрын
मला बरोबर आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने त्याच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता आणि विवाहित असताना त्याचे इतर महिलांशी असलेले संबंध उघड केले होते. आता असे लोक इतरांना शिकवत आहेत स्त्रीशी कसे वागावे. हे हास्यास्पद आहे 😂 राजसाहेब कृपया तुमच्या पक्षासाठी चांगल्या, सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांना नियुक्त करा, यासारखे लोक नको. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटते की लोक तुम्हाला किंवा तुमच्या पक्षाला (विशेषत: नवी मुंबईत) मत का देत नाहीत.
@9000.011 ай бұрын
gu kami kha re 😂
@Rajararamkapadi-tp8po11 ай бұрын
हे पण तेवढेच खर आहे
@DESIBOY-fe7nm11 ай бұрын
सुशिक्षित सुसंस्कृत लोकांच्या डांगीत दम नसतो असल काम करायला.
@kakjhal11 ай бұрын
@@DESIBOY-fe7nm जर तुम्हाला असा मूर्खपणा आवडत असेल तर मग त्याला तुमचा जावई करा. नवी मुंबईच्या जनतेने त्यांना गेल्या निवडणुकीत नाकारले आहे, ते डिपॉझिटही वाचवू शकले होते का आठवत नाही. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा यावर राजसाहेब नेहमी बोलतात - हा त्यांची आदर्श लोकप्रतिनिधी आहे का? गावगुंड बरे मग . अशा लोकांना पक्षात ठेवायचे असेल तर त्यांनी सुशिक्षित तरुणांना राजकारणात येण्यास सांगू नये.
@vijendrakoli792011 ай бұрын
अरे भाऊ काम करतोय तो माणूस रिकाम कसायला पर्सनल लाईफ मध्ये घुसतो.
@haddipehelvan900911 ай бұрын
Great Thanks for Standing for the Needy People
@vaibhavpanchal708411 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤❤
@vitthalbhondve493511 ай бұрын
यांची मारा जय महाराष्ट्र 🚩🚩
@santoshjadhavrao697710 ай бұрын
महाराष्ट्र प्रत्येक मनसे सैनिकांनी असेच मराठी माणसाच्या मागे उभे राहावे
@AM-rl2ok11 ай бұрын
ज्यावर हात उचलला तो एकदम गरीब माणूस दिसत होता...😅
@MatoshrreHorse11 ай бұрын
tuzy Ghari gheun ja
@Arrjun_Pandit11 ай бұрын
Manse fakt Garib Manasala Maru Shakte.. 😅
@swapnilsalvi527511 ай бұрын
अबू आझमी जर तुझ्यासाठी गरीब असेल... तर हो .. गरीबांना मारते
@testing1252111 ай бұрын
कोणाला हनल्याशिवय स्टंट कसा होणार भाऊ .. हाणला समोर येईल त्याला😂😂😂
@omkar127511 ай бұрын
काहीही असो हा चष्मेवाला परत कधी दुसऱ्याच्या मॅटर मधे पुढं पुढं करणार नाही 😂😂
@shankarkhorgade302510 ай бұрын
Thank SIR.
@omkar_d_swami11 ай бұрын
Respect for Gajanan Kale❤
@rupeshpatil198811 ай бұрын
हीच ताकत आहे मराठी माणसाची जय मनसे
@adityam280311 ай бұрын
असा मराठी माणसाला मारुन काय होणार??? त्या माणसाचा असं on video काना खाली मारणे योग्य नाही
@rahulmhatre147110 ай бұрын
कोणावरही अत्याचार झाला की राज साहेबांचे कार्यकर्ते पुढे येतात 🙏🏻 असा काम पाहिजे, महाराष्ट्रात मनसे शिवाय पर्याय नाही 🚩🚩🚩 जनतेने विचार करून लोकांना निवडून दिले पाहिजे 🙏🏻
@mrunuu9910 ай бұрын
It's the harsh reality of the hotel industry even i suffered alot
@Pranoti1510 ай бұрын
फक्त मनसेच हे करू शकते. बाकी सर्व पार्टी मराठी लोकांवर झालेले अत्याचार बघत बसणार. महाराष्ट्रात राहुन आपले हल चालले आहेत. नोकरी बळकवतात बाहेरून येऊन आणि हुषाऱ्याही करतात👍
@samikshakale290111 ай бұрын
जय महाराष्ट्र 🙏🙏👏👏👏🤗
@sachin_awale10 ай бұрын
We'll done❤
@SHIWANSH-p9t11 ай бұрын
Police station ला जाऊन तक्रार दाखल करायला हवी होती.... Police घेतं नसतील तक्रार तर ऑनलाईन तक्रार द्यावी किंवा कोर्ट मध्ये सर्व लोक कायदा हातात ह्याला लागले तर लोकशाही संकटात येईल.....
@vinodchate980911 ай бұрын
Tuzya sobat as ghadlyas kalel kiti police madat karatat te bagh adhi ....
@Samrudhi7911 ай бұрын
मर्डर केलेली लोक बोंबलत बाहेर फिरत आहेत.आणि या माझ्या ताई ची कोण दखल घेणार.आपली न्याय व्यवस्थाच इतकी ढिसाळ आहे की ती नको असलेली च बरी.कायदा माझ्या राजा सारखा पाहिजे .जाग्यावर न्याय
Court kahi karat nahi , murder waale mokat firta aahet . Total fail corrupt aahe judges court
@SK-xo4hy11 ай бұрын
@@Samrudhi79कोर्ट सोडून देते रेपिस्ट , मर्डरल ला , कोर्ट जज पोलिस सगळे हरामखोर १२ च आहेत
@dhanashrithombare44069 ай бұрын
Jay Maharashtra 🔥
@vinodjungharesatara11 ай бұрын
निरपराध व्यक्ती वर कशाला हात उचलायचा❓❓❓
@patilsunil93104 ай бұрын
बरोबर वाजवली
@narayantipale65134 ай бұрын
💯@@patilsunil9310
@navalbhagwat11211 ай бұрын
शाबास 👍🏼 असा राजकारणी हवा 🙏🏽
@RohanPatil-ft3xb10 ай бұрын
Waiting 2nd part great work MNS🚩
@prabhakarkondalkar110111 ай бұрын
Good work 🔥
@jagannathrajguru594811 ай бұрын
ग्रेट... 👌
@rajeshmj704511 ай бұрын
Hats off sirji
@yogimukadam958611 ай бұрын
Good job manse jay Maharashtra
@roaster43779 ай бұрын
0:22 bhau nanatar gapch basla 🤣
@rahulnarsingraodombale92311 ай бұрын
जय महाराष्ट्र
@kiranakhadmal20669 ай бұрын
असा नेता महाराष्ट्राला हवा 💓💪👍
@sinisterMOS10 ай бұрын
Sad to see violence being appreciated
@रायबा11 ай бұрын
MNS आहे म्हणुन बरं आहे BHAI लोग... यावेळेस यांना मतदान केलं पाहिजे. ⛳जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳
@JHON_Cena711 ай бұрын
MNS HE TO MUNKEEN HE
@sunitashinde576310 ай бұрын
भेया मी पण खोप दुखी आहे पिलीज तुम्हचा नबंर भेटेल का मी पुणे यथे राहाते पिलीज मदत करा😢
@prashantkratos11 ай бұрын
Gajanan bhai should listen to both parties and then take appropriate actions.
@rishabhchauhan828710 ай бұрын
@@Surajyadav.indianFir ek case 5 saal baad haat me aayega.....fakt marathi manus.
@swapnilpawar328410 ай бұрын
both side aikalya asatya tar ti tyanchyakade ka aali asati ...? golu molu karbhar nahi chalat golu molu mulech parprantiy marathi lokanchya aaya bahini parynt aale .......ashya bhumika soda ..ulat yanchi himat kashi hote dusrya prantat jaun ...tumi kara as baher jaun konachya ledies lokana pareshan mag samajel
@mysticman94259 ай бұрын
And who appointed him? There is rule of law in this country, there is police and there are courts.
एका महिलेला न्याय देताना दुसरी महिलेचा अपमान करू नका
@TitaniumYes11 ай бұрын
ती बाई बघ कशी बोलतीये
@chillucho303211 ай бұрын
@@TitaniumYesती तिची बाजू मांडते आहे, तिचा चेहरा उघडा दाखवताय आणि स्कार्फ वाली रडतीय(खोटं)म्हणून तिचा ब्लर करताय हे बरोबर आहे का?
@satishgawade-ry9jbАй бұрын
महिलेने महिला असल्यासारखं वागावं
@ankushmohite981911 ай бұрын
हा गजा काळे महेश दादा जाधव यांच्यासमोर चकार शब्द काढणार नाही😂😂
@dr.akshayadsul343911 ай бұрын
Tujhya ghari ghevun jaa jadhav la 😂
@travelsphere740211 ай бұрын
He is not listening to the lady HR and is been disrespectful to her. Gives a clear picture that they are not there to resolve the issue, but to create ruckus to get limelight.
Ай бұрын
that's what MNS is famous for
@rajeshmamlekar549711 ай бұрын
अभिनंदन गजानन साहेब
@PravinJadhav-of3nm7 ай бұрын
Ek no.saheb khupch chan kam kartay apn
@amolkusale246911 ай бұрын
गरीब माणसाला मारहाण करणे बरोबर आहे का
@sohailshaikh133411 ай бұрын
Anyone that Cries is an Innocent. Source : MNS Jurisprudence😂😂
@masterrrr12311 ай бұрын
Sarfaraz nav yekun dang jalali ka tuji ...jaticha ahe mhanun 😂
@abhishekpingulkar10 ай бұрын
GREAT......
@ashaysant11 ай бұрын
जबरदस्त🎉
@rajendraghosale35743 ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤
@vinayakhiwale216411 ай бұрын
माणुसकीला जगणारा पक्ष ❤🙌🙏💯🔥
@AbhayKacharekar9 ай бұрын
साहेब,,, अशीच एक केस आहे,,, मिरा रोड SRL लेब मधे,,, एका गरीब महीलेची छळणुक होत आहे,,, तीला कामावरुन काढण्याची धमकी देत आहेत,,, तक्रार करावी तीने तर कुठे करावी,,,, बॉस युपी वाला आहे,,,,
@alwaysadarsh10 ай бұрын
He is coming for Justice he has to listen both ...this is one side..ek vinanti aahe .plzzz dont raise hand to any one ...self respect saabko chaiye Jai Maharashtra
@pravinpatil343811 ай бұрын
कळबोली मध्ये माथाडी कामगारांना पण न्या पाहिजे तुम्ही जर न्या दिला तर तुमचे खूप आभार होतील......
@maheshpujari884911 ай бұрын
Boss Nice 👍👍
@ajinkyagaikar522510 ай бұрын
काले साहेब तुम्ही 100 टक्के बरोबर केले we support ❤
@parmatmaeksevakpan435011 ай бұрын
01 No 👌👌
@ggvlogs.6311 ай бұрын
आयाबहीणींवर अन्याय करता तर सावध रहा त्या आयाबहीणींसाठी मनसे भावाच्या रूपात उभी आहे❤❤❤❤
@chillucho303211 ай бұрын
तिच्यावर नेमका काय अन्याय झाला ?
@shrikulkarni7911 ай бұрын
Jay manse
@bhimraobache64848 ай бұрын
मानल गजानन भाऊ तुम्हाला 🙏🙏👍👍 दीलसे सलाम
@Swuup9811 ай бұрын
We need justice like this. Beyond the cast and religion humanity always stands first.
@darshantambe24719 күн бұрын
1:57 त्यांचं complete होऊ दे. 2:11 मला ना कशी साहेब मस्करी मध्ये काम करण्याची सवय आहे. 3:48 अहो ते पोलीस वाले आहेत
@fitmanrohitvishe445011 ай бұрын
❤👌
@Quick-Concepts-53Ай бұрын
Thankyou Dada tumchya sarkhich loka havi ahet Maharashtra la