आदरणीय श्री जितेन्द्र आव्हाड साहेब.... आपण वाचा फोडताय... अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अचूक निरीक्षण... आपण असेच देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी उभे रहावे...हिच माफक अपेक्षा
@Ghadge2 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@shrirambapat77632 күн бұрын
अनिल देशमुख ? 😂😅
@Rajsonmale28592 күн бұрын
@@shrirambapat7763 तुझ्या घरी गेलेत
@patilmillind79872 күн бұрын
नुसता त्यांनीच नाहीं तर आपल्या सारख्या सामान्य लोकांनी देखील त्यांच्या मागे रहल्या पाहिजे...हे सगळं खूप भयानक आहे...फडणवीस नुसता बीड ल नाही तर पूर्ण महाराष्ट्राला बिहार करायचं प्रयत्न आहे...
काल धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, आज आरोपी हजर, आपले सरकार पारदर्शक कारभार सबका साथ सबका विकास आरोपी स्वतः हून सरेंडर होताहेत, मग पोलीस 22 दिवस काय करत होते
@jemipher2 күн бұрын
Ditoyet ki saglyanchya gharatlya baykana mahina 1500..fukat detoyet ka mg
@nisha2802 күн бұрын
यांच्या घरी भांडी घासत होती.
@Bablu1324-p5f2 күн бұрын
शेट्ट उपटत होते...😡
@heenakulkarni12272 күн бұрын
Kiti khoke bhetale
@Bablu1324-p5f2 күн бұрын
आज लगेच जामीन होऊन उद्या परत आपल्या उरावर बसणार
@narendragongale89452 күн бұрын
जितेंद्र आवाड यांचे मनापासून अभिनंदन
@AbasahebMuley-ky6zb2 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब आपण या क्रूर खून प्रकरणाची बाजू लाऊन धरता.हा वाल्मीक कराड दोशी आहेच.त्याने परळी व बीड मध्ये खूपच दहशत माजवली आहे.कायदा नी याला व याच्या अकला सोडू नका.सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे.आपण निश्चित मिळून द्याल
@rahulbagul67452 күн бұрын
देवेंद्र फडणीस महाराष्ट्राचा आजपर्यंतचा सर्वात वाईट मुख्यमंत्री Shame on you.सर्वकाही Manage केले.
@Rashtravadi-m2d2 күн бұрын
अनंत करमुसे ❤️❤️👏👏
@kiranwadne11372 күн бұрын
करमुसेला कोणी आणि किती मारले हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि तो ज्ञान देत आहे 😂🤣🤣
@vinodbodke18432 күн бұрын
Tyala anant karmuse baddhal vichar...toch ek Gund ahe
@maheshbondar9352 күн бұрын
😅@@Rashtravadi-m2d
@ananya57542 күн бұрын
काल मुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि आज कराड शरण आला सर्व काही सेटलमेंट झाल्यावर समोर हजर केले गेले आहे
@Agricos502 күн бұрын
व्यवस्थित Setting केलीय सरकारने
@semmytt3722 күн бұрын
जित्या ने घरी नेहून मारला होता. बाप लागतो का जित्या?
@dadasahebdabade29922 күн бұрын
योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री बनवा .....सर्व राजकीय सेटलमेंट थांबतील...
@irfanmodi27252 күн бұрын
Tyapeksha tu up la jaa😂
@vaibhav.t2 күн бұрын
फक्त मुस्लिम पकडतील दोषी असो नको आणि बाकी तसेच!
@civilpractical88452 күн бұрын
इतकं नाटकी काम गृह मंत्री लय मध्ये चालु आहे इतकी गाजा बाजा करत आहे अणि पुणे मध्ये असून तो सापडत नाही असे होऊ शकत नाही. 😅😅
@shravankondalkar91442 күн бұрын
सेटिंग वाटते आरोपी आत जातिल पण आका सुटतील असे वाटते
@ashwiniwalke93082 күн бұрын
जनतेने मेंदू असेल तर नक्की बघा राजकारण काय असतं.... बरोबर बोलत आहे आव्हाड साहेब
@gajendranangare87372 күн бұрын
Awhad Saheb... Garibala nyay dya... Don't stop your mission....!!
@ThetKarbhar2 күн бұрын
👏🙏🙏🙏🙏 खरच saheb तुम्ही च nyay देऊ शकता 🙏Deshmukh family la nyay द्या 😒😒😒
@kishorchaudhari64812 күн бұрын
भाऊ 1500 रुपयांसाठी आपणच सर्वांनी महाराष्ट्र चुकीच्या माणसांच्या हातात दिला आहे. आव्हाड काय आणि विरोधी पक्ष काय विधानसभेत संख्या बळ अतिशय कमी असल्यामुळे अतिशय कमकुवत आहे त्यामुळे आजचा काळा दिवस आपल्याला पहायला लागला.
@ThetKarbhar2 күн бұрын
@kishorchaudhari6481 भाऊ मराठा समाजाने BJP madtan केल् ch nahi... sagale EVM manage karun aalet he
@Ghadge2 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍@@kishorchaudhari6481
@Ghadge2 күн бұрын
@@ThetKarbhar👌👌👌👌👍👍👍🙏
@b.rjadhavpatil15032 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 बीड पोलिस 😢
@vitthaljadhav24752 күн бұрын
गृह खात्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@sandeshjagtap62732 күн бұрын
Mva चे सरकार असताना ग्रहखते कोणाकडे होते मन्सुक हिरेन दिशा सालियन सुशांत रजपूत मर्डर झाली त्या वेळीस काय उखडत होतास त्या वेळेस का नाही दिली सर्ददांजली 🏹🚩
@shoaibsayyed48102 күн бұрын
Lachar police
@arvindbedre76132 күн бұрын
बरोबर आहे आवड साहेब तुमचे अभिनंदन सर्वाची खुणाची.कोणाची तपासणी झाली पाहिजे.
@kakasahebvalte41962 күн бұрын
संजय राठोड चा राजीनामा घेतला तसा धनंजय मुंडेचा का नाही. चित्रा वाघ,दरेकर,फडणवीस आपण संजय राठोडचा राजीनामा घेताना आकाश पाताळ एक केला मग आता गप्प का बसलात.
@sandeepsalve50162 күн бұрын
ते कुठे गप्प आहे.बिनडोक काही पण, इतके कुणी हे प्रकरण लावून धरलेले आहे दिसतं नाही का?
@arun.khojekhoje67942 күн бұрын
हे सगळे हरामखोर आहेत
@dddoifode2 күн бұрын
Kay kele Mundhe sanga? Fakt Gungegar tyancha jatiche ahet mhnun? M jewde Maratha gungegar jale tyancha netyanna rajinama magitla ka kadhi? Ambad? Kalyan ghatna!?
@yashwantguttesanskar60342 күн бұрын
Rajinama munde cha ka. Rathod yani Eka mulicha... Kel tyat tin susaid keli aas hot munde cha rajinama👌magnaryachya kona sobt munden aas kel aahe ka mg ghya
@TukramGite2 күн бұрын
Tujhe item
@BapuDane2 күн бұрын
एक महीनाभरात जामीन मंजूर केला तर समजून घ्या डील झालं पणं महाराष्ट्रातील जणता माफ करणार नाही हे लक्षात ठेवावे सरकारने
@venkats11302 күн бұрын
इन्काँटर केले असते जर मुख्य मंत्री यूपी योंगी आतीत्य नाथ या ठिकाणी असते तर. लहान मुले सुध्हा आश्च्यकारक होत आहेत
@satishpandit53862 күн бұрын
योगींनी आतापर्यंत..जयहिंद, जय महाराष्ट्र केले असते..😂😂😂
@ashawaghmare66902 күн бұрын
Yogi jat baghun martat Brahman manuvadi la nahi mart ok andbhkt 😂😂
@dilipkamthe41892 күн бұрын
वाल्या पुण्यात कुठे होता तो कोणापाशी थांबलो आता याचा शोध पोलिसांनी घ्यावा पुण्यातील सर्व सीसीटीव्हीचे करा
@sandeshjagtap62732 күн бұрын
जसे सुशांत राजपूची मर्डर केली त्या वेळेस cctv कॅमेरे चेक केलेका 🏹🚩
@mukeshkakade47922 күн бұрын
बुल्लमखान सुशांत सिंग चा काय संबंध इथ@@sandeshjagtap6273
@shilpagaikwad26852 күн бұрын
माळी फार्महाऊस
@prasadpatil17302 күн бұрын
तो जिथं होता तिथून एक व्यक्ती सि आय डी पथकाशी 8तास चर्चा करुन परत वाल्मिक कडे गेली होती,
@shindepn2 күн бұрын
कदाचित मंत्र्याच्या बंगल्यात असेल
@Namrtaadhav25592 күн бұрын
सामान्य जनतेने पोलीस यंत्रणेवर विश् वास ठेवू की नये...हे मात्र सिद्ध झालं.... भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या पोलिस खात्याला 😮
@madhukarpatil79342 күн бұрын
असं फक्त दक्षिणेकडील सिनेमात बगायला मिळत होते ते आता प्रत्यक्ष दिसतंय
@Shiv-shelke2 күн бұрын
याला नशीब म्हणतात 😅
@sandeshjagtap62732 күн бұрын
का झोपला होता का mva चे सरकार असताना सुशांत राजपूत दिशा सालियन याची मर्डर झाली तो सिन केरला सिनेमाचा होता का
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
संतोष देशमुख ला 🙏तसच मारले आहे, उसातील पैदाशीने 😡😡
@Rocket_T22 күн бұрын
@sandeshjagtap6273 सुशांत आणि दिशाचे प्रकरण "आत्महत्या" दाखवण्यात पेंग्विन आणि तेव्हाच्या सरकारला जमलं या नवीन yz सरकारला जमत नाही अशा गोष्टी.
@nileshkale84782 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्ही फ़ार ग्रेट आहे जय शिवराय
@somalashkare36332 күн бұрын
उज्वल निकम ला सरकारी वकील म्हणून नेमू नका तू बीजेपी चा माणूस आहे या केसमध्ये दम राहणार नाही उज्वल निकम असल्यावर
@Ghadge2 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@hemantkumaraher-vm4jf2 күн бұрын
सर्व पुरावे नष्ट करुन हा वाल्मिक कराडला निर्दोष सोडेल
@VasantraoDesai-z9i2 күн бұрын
आव्हाड साहेब नमस्कार खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला
@rahulshirole59472 күн бұрын
आव्हाड साहेब धनंजय मुंडे यांचे फडणवीसांची भेट हनी वाल्मीक कराडचा आज पोलीस स्टेशनला हजर राहणं खूप संशयास्पद आहे आता असं वाटायला लागली आहे की देवा भाऊला मुख्यमंत्री पद मिळायला नको होते एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री पाहिजे होते हे बरोबर नाही झाले माय बहिणीची फसवणूक आहे लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्रीपद मिळाले भावाला पण भावाने गुन्हेगारांना पाठीशी घालू नाही साध नी सोपं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपदा पासून दूर ठेवा. पंकजा मुंडे 15 दिवसांनी मीडियासमोर आली होती आता लोकांच्या डोक्यातून उतरलीपंकू बाई आणिधनु भाऊ या दोन व्यक्तीला मंत्रालयाच्या खुर्चीवर बसू नये तातडीने यांचे मंत्री पद काढून टाका
@arun.khojekhoje67942 күн бұрын
3rd क्लास ग्रहमंत्री
@babansalukhe86062 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहात गुंडांना पोलिसांची भीती वाटली पाहिजे
@kusumkumbhare85962 күн бұрын
Dhany sadha saheb
@balajipatil55142 күн бұрын
आव्हाड साहेब आपल्यासारखे नेत्याची गरज आहे
@maulipaperpletsbusinessidi14292 күн бұрын
DM na yachya virodhat prachar kelay mhanun badbbad karalay he konthh sahan hay prabhu rama var arop kelta budhi bhrastt he sagle akach ahet he tumchya sahanubhuti saathi nahich hyachya pottath dusrach gadda hai
@santoshjadhav-gk4sw2 күн бұрын
निष्क्रिय गृहमंत्री फडणविस राजीनामे द्या
@Ghadge2 күн бұрын
👌👌👌👍👍👍
@Shiv-shelke2 күн бұрын
तु होतो का आता मंत्री 😅
@sandeshjagtap62732 күн бұрын
तुला काय झाटा समजते तुजी लायकी नाही राजीनामा मागायची mva चे सरकार असताना किती जणांचे मर्डर झाले त्या वेळेस काय झाटा उपटत होता का रे 🚩🏹😃😃
@mahendrabiraris2 күн бұрын
राज्यामध्ये गुन्हेगारीचा राज्य आहे
@kiranwadne11372 күн бұрын
तुला मुलगा झाल्यावर फडणवीस नाव घेऊ नको म्हणजे झाले 😂😂😂
@devanandbarkul5312 күн бұрын
सत्य परिस्थिती ऐकदम बरोबर आवाड साहेब
@bapuravmahagovind28872 күн бұрын
बरोबर साहेब खरोखरच न्याय मिळायला मुष्किल
@sampatjadhav92352 күн бұрын
एकदम बरोबर आणि खरं सत्य आहे भावांनो,,🎉🎉मा, जितेंद्र जी आव्हाड साहेब,, जिंदाबाद,,🎉 लोकशाही जिंदाबाद,, संविधान जिंदाबाद,जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी, लोकसभा मतदारसंघ, नाशिक 🎉🎉
@SidhuMore-jz6tg2 күн бұрын
Great sir
@sanjaypawar73532 күн бұрын
गृहमंत्री खातं भावपूर्ण श्रद्धांजली
@sunilsatam2 күн бұрын
एन्काऊंटर करून आता "देवाभाऊ" असे बॅनर महाराष्ट्रात दिसणार का ?
@nanawaghmale34342 күн бұрын
❤असे बोलायला हिम्मत असावी लागते खरे तेच सांगत आहेत
@SandipPunde-f5d2 күн бұрын
जर वाल्मीकि याच्या मधे नव्हता तर इतक्या दिवस का लपून बसला
@prakashpalve99062 күн бұрын
are tu
@bhausahebavhad64432 күн бұрын
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व मंत्र्यांची संपत्ती जप्त करावी आणि मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी.
@dilipkamthe41892 күн бұрын
आव्हाड साहेब वाल्या पुण्यात कुठे थांबला होता हे शोधायला पोलिसांना लावा
@sandeshjagtap62732 күн бұрын
अरे ते काय सांगणार अनंत करमुसेला घरी बोलून बडवला होता त्यांनी केस चालू आहे 😃😃😃🏹🚩
@RajendraGhumbarde-eo6re2 күн бұрын
तुला माहित आहे का भाऊ करमुसे त्यांच्या मुली विषयी काही तरी वाईट बोलला होता म्हणे.@@sandeshjagtap6273
@Rocket_T22 күн бұрын
या आव्हाडच्या PA ने आत्महत्या केलीय की याने करायला लावली याची चौकशी झाली नाही अजून
@BsfManoj2 күн бұрын
तुझ्या मायचा नवरा आहे का रे मौलाना आव्हाड 😂
@santoshkadam14872 күн бұрын
Cbi कोणाची. Cid कोणाची Sit कोणाची वाल्मिक कोणाचं सरकारच
@vilaskadam66932 күн бұрын
खर आहे
@vilaskadam66932 күн бұрын
सर्व तुमचाच आहे
@somalashkare36332 күн бұрын
या आरोपीला सरकार पाठीशी घालते चार आठ दिवस अध्याय आठ मध्ये ठेवणे चौकशी करणे कोर्टात नेणे जेजला विकत घेणे असं करणार हे सरकार जसं बदलापूर चे प्रकरण झालं तसंच करणार हे पण प्रकरणांमध्ये
@Sulemansurve-x1y2 күн бұрын
बरोब्बर आहे मा.जितेंद्र आव्हाड साहेबांचं👌 कारण आव्हाड साहेबांनी मावा आघाडी सरकार मध्ये मंत्री असताना अनंत करमूसे या इंजिनिअर तरुणाला उचलून नेऊन बेदम मारहान केली होती पण त्यांनी त्यास जीवे ठार मारले नाही. म्हणून मा.जितेंद्र आव्हाड हे खरेच महान आहेत.☝️
@SantoshPawar-ko8bc2 күн бұрын
बरोबर आहे सर
@वामनरणनवरे2 күн бұрын
बरोबर आहे
@vishnuraut51142 күн бұрын
Right 👍
@PradeepMahadeshwar2 күн бұрын
वाल्मिक कराडचा भाजप मध्ये प्रवेश! विधान परिषदेवर नियुक्ती आणि गृहराज्य मंत्रिपद. मग साहिल जोशी, अनुजा त्याच विश्लेषण करणार. विषयच खल्लास!!!
@satishpharande49072 күн бұрын
देशाचे आणि राज्याचे गृह मंत्री अमर रहे
@pradipspatil80772 күн бұрын
फडणवीस हे तो मुमकिन हे यार 😍😍
@meenarasal18972 күн бұрын
साहेब आपण लढाई सोडू नका आम्ही आपल्या सोबत आहोत गरिबाला कोणीही वाली नाही
@Mr.T.N.MundheOriginal2 күн бұрын
स्व. संतोष देशमुख यांची पत्नी सरकारची लाडकी बहीण नाहीये वाटतं, म्हणून त्या माऊलीला या सरकारकडून न्याय मिळेल अशी आशा करणे चुकीचे वाटतं आहे. Justice for Santosh Deshmukh Justice for Baban Gitte
@Expers4932 күн бұрын
गृहमंत्रीच सेट झालेत का? 😢
@HemantKulkarni-t6t2 күн бұрын
गृहमंत्री अडाणी ल मागे टाकतो आता श्रीमंती मध्ये..
@HindaviAgro69682 күн бұрын
सेट नाही शे....😂
@shindepn2 күн бұрын
तो जन्मतः सेट आहे
@SuhasDinde-z4p2 күн бұрын
हो
@Satish4822 күн бұрын
१०० टक्के
@navnathKharate2 күн бұрын
मनापासुन अभिनंदन जितेंद्र आव्हाड साहेब आपण ऐका मुलीला बापा बदल आवाज ऊठवतायते धन्यवाद साहेब
@progamerz68192 күн бұрын
Nice Mr Aavhad
@NavnathSurate2 күн бұрын
महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष नेतृत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज जितेंद्र आव्हाड साहेब
@sakaramgungrad11662 күн бұрын
सरकार पाठीशी घालताना दिसतंय 🙏🙏 आव्हाड सर तुम्ही बरोबरच बोलत आहात
@sunilkhedekar37322 күн бұрын
एकदम बरोबर साहेब 💯💯
@YogeshYogeshshendkar2 күн бұрын
Right sir
@anandjadhao862 күн бұрын
Yes Your Right sir 👍
@ravindranakhate-ue7ut2 күн бұрын
आव्हाड साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला. असेच लढत रहा.
@ravindrashinde43812 күн бұрын
फडणवीस मॅनेज झाले आहे
@hemantgaikwad8442 күн бұрын
नाग दिश शाली यान सुशांत सिंग प्रकरणात अनिल देशमुख माझी गृहमंत्री मॅनेज झाला होता का उद्धव ठाकरे साठी आदित्य ठाकरे साठी
@arungore38782 күн бұрын
फडविस या प्रकरणात मॅनेज झाला आहे
@bapudeshmukh40372 күн бұрын
जो पर्यंत मंत्रिपद आहे तो पर्यंत निपक्षांपाती चौकशी होणारच नाही.
@shivandro69362 күн бұрын
उज्वल निकम यांना सरकारी वकील अजिबातच ठेऊ देऊ नका . योग्य न्याय मिळणार नाही . जय शिवराय , जय संविधान .
@dipaksarodevblog48162 күн бұрын
Right
@GanpatraoPatil-k6e2 күн бұрын
फार आवघड आहे कसा न्या मिळेल
@jagdishnandagawali51012 күн бұрын
आव्हाड साहेब एकेक सत्य आहे तुमचं.कराडचा देशमुख खूनासी संबंध आहे हे सिआयडी चौकसीत येणे गरजेचे अन्यथा उपयोग नाही,सगळी खोटी स्क्रीप्ट ठरेल
@atish007-j9m2 күн бұрын
Great work avhad saheb
@sadhanatiwari2836Күн бұрын
💯☑️बरोबर आहे सर👏👍👍
@somalashkare36332 күн бұрын
या सरकारने धनंजय मुंडे पंकजा मुंडे अजित पवार यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा यांचे पण चौकशी लावावी
@akshayrakh47332 күн бұрын
😂😂jaljal
@madangavakare65252 күн бұрын
या तिघांना रिमांड मध्ये घेतलं पाहिजे
@dddoifode2 күн бұрын
Eknath Shinde ch pn naav add Kara tyat.
@ShabanaShaikh-mv4ob2 күн бұрын
😂mast joke
@ShaileshGavali-o4l2 күн бұрын
जितेन्द्र आव्हाड बोलतात हे अगदी योग्य आहे
@sunilingawale2172 күн бұрын
बरोबर आहे आका नी कालच सेटिंग केली आहे
@BhausahebNavale-r6k2 күн бұрын
आव्हाड साहेबांची मत मला पटत नाही तरी विरोधात बसल्यावर देशमुख प्रकरण पद्धतीने लावून धरली आणि बीड मध्ये गुंडगिरी चालू आहे योग्य रीतीने विरोध करत आहेत त्या साठी 🙏👍
@sunilkhedekar37322 күн бұрын
आव्हाड साहेब महाराष्ट्रात एकमेव सच्चा माणूस आहे 💯💯💯💯💯💯💯💯
@nitinparadkar22812 күн бұрын
वाल्मिक कराड ने अख्खा गुजराथी पक्ष विकत घेतला 😂 हि मराठी ताकद आहे
@tusharpol61602 күн бұрын
Dev akkal det hota tevha tu kuthe i ghalat hotas re chutya
@gulabpatil29062 күн бұрын
तुमच्या सारख्याच लोकप्रतिनिधीची खरी गरज आहे लोकशाहीला
@vaijanathdev98072 күн бұрын
हे सर्व पाहून मन सुन्न होतय..सर्व ठरलेलं
@bodkheHanuman2 күн бұрын
पुर्ण प्लानिंग ने शरण झाला आहे
@BajiraoPatil-h6w2 күн бұрын
साहेब काहिच सजा वगेरे होनार नाही
@sandeshjagtap62732 күн бұрын
अरे त्यांनी एकाला bddla मारला त्यांचं काय नाही झालं तर आता पण काय नाही होणार अनंत करमुसेला त्यांनी झोडला होता 😃😃😃😃
@sheshraojagtap2 күн бұрын
Behatrin Aadhav saheb ,la jawab ,press conference,Thanks very much.
@damankatre61272 күн бұрын
आव्हाडजी आपले इतिहास फार पक्का आहे. अनंत करमुसे की जय.
@shindepn2 күн бұрын
मेला का काय तुझा करमुसे ?
@akshayrakh47332 күн бұрын
Maruster Marla hota. Ajun video ahet😂😂
@shindepn2 күн бұрын
@akshayrakh4733 मेला का ? आणि त्याने काय आय घातली होती ?
@damankatre61272 күн бұрын
प्रश्न वृत्तीचा आहे. मेला का नाही मेला हा नंतरचा भाग . चोरी ही चोरीच असते, ती रुपयाचीअसू दे किंवा लाखाची असू दे.. खुद काच की घर मे रहने वाले लोगों के घर पर पत्थर फेका नही करते.,,😄😅
@shindepn2 күн бұрын
@damankatre6127 बरोबर . करमुसे हा संघी वृत्तीचा होता . त्याच्या कलाकारीवर तुझ्यासारखे संघी गडगडा लोळून हसले असतील . दुसऱ्याची बदनामी स्वतःमध्ये दम नसताना करू नये . म्हणून करमुसे ने ठोके खाल्ले .
@omandnatem42522 күн бұрын
मा.जितेंद्रजी आव्हाड साहेब आपण हे सिद्ध करून दाखवलं कि सरपंच देशमुख यांच्या खुणाचा खरा सूत्रदार धनंजय मुंढेच आहे...त्यामुळे मा.मुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणविस यांनी धनंजय मुंढे यांना मंत्रिमंडळातून तात्काळ काढून टाकावे.. अजितदादा कडून महाराष्टाच्या जनतेचा अपेक्षा भंग झाला..... छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे चालणार नाही हे राज्य अठरापगड रायतेच अन छत्रपतींच आहे.. मा. संभाजी राजे त्यांचे वंशज आहे... आणि आम्ही आजही त्यांचे मावळे आहोत... राज्यांनकडे कुणी वाकड्या नजरेने जरी पहिले तर त्यांचे डोळे काडून घेण्याची हिम्मत या राज्यांच्या मावळ्यात आहे.. जय जिजाऊ जय शिवराय...जय शंभूराजे.. 🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव..
@falcigo2 күн бұрын
आव्हाड साहेब सत्ते बाहेर असले कि ह्यांच्या अंगात साक्षात न्याय देवता घुसते! सत्तेत गेले कि हे लोकांना घरी नेऊन मारहाण करतात 😂
@Shrinivas-w8c2 күн бұрын
भाई ,आपण अत्यंत प्रकर्षाने आपली बाजू मांडताय ,खरोखरच आपण लोकशाही मानणारे एक जिवंत माणूस आहात ,भाई आपणास सलाम...........❤
@rameshwarpatil3192 күн бұрын
वाल्मिकी कराड स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर राहत असेल किंवा शरण येत असेल तर महाराष्ट्रातील पोलीस खात्याला श्रद्धांजली वाहिली पाहिजे
@shishirpolproudofmyindia92792 күн бұрын
Kal setting kele dhanune
@PoojaAmbolkar-y2m2 күн бұрын
Behatrin Aadhav saheb la jawab press conference thanks very much
@pandarinathtakne67652 күн бұрын
बिड जिल्हा एक वर्ष योगी अदितयनाथ याना दत्तक द्या आणी फडतुसटरबूज ला भावपूर्ण ....
@ramdasbhokre6262 күн бұрын
महाराष्ट्रात पोलिसांचा भय राहिला नाही. महाराष्ट्र राज्य शासन तसेच पोलिस डीपाटमेंट बरखास्त केले पाहिजे.