Raj Thackeray Profile : पहिली अटक ते पहिला आमदार; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA

  Рет қаралды 107,406

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 250
@A_K_Facts_1
@A_K_Facts_1 3 күн бұрын
न्यूज चॅनल वाल्याने जे असेल ते राजसाहेब बद्दल सांगावे.... सगळ्या महाराष्ट्राला कळू दे काय आहेत राजसाहेब ... 😍❣️
@shaikhtabrej1064
@shaikhtabrej1064 3 күн бұрын
सुपारी किंग 😂😂😂
@A_K_Facts_1
@A_K_Facts_1 3 күн бұрын
@@shaikhtabrej1064 तुझी तर जळणारच रे 🔥🔥😹😹😹
@ganeshshedge2365
@ganeshshedge2365 3 күн бұрын
​@@shaikhtabrej1064kya re laande...
@aakashbhosale6977
@aakashbhosale6977 2 сағат бұрын
सुपारी बहाद्दूर 😂
@SanjayRautchhakka
@SanjayRautchhakka 3 күн бұрын
14 वर्षापासून त्याला फॉलो करायला सुरुवात केली. ही व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहे.. ❤
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 3 күн бұрын
Mi 2007 pasun
@VIJAYGACHANDES
@VIJAYGACHANDES 3 күн бұрын
​@seemadeorukhkar6152 मी पण ... 🚩🚩🚩
@RajA.N.3
@RajA.N.3 3 күн бұрын
Mi 2011 pasun​@@seemadeorukhkar6152
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 3 күн бұрын
288 जागा maharashtrat मनसे ne निवडून anale तर राज देशाचे pm banu शकताta . Constitution of India.
@mansainik09
@mansainik09 3 күн бұрын
इयत्ता नववी पासून मी
@spg7743
@spg7743 3 күн бұрын
धन्यवाद 🙏
@akashpawara6754
@akashpawara6754 3 күн бұрын
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एक मे एक दूरदृष्टी नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे
@shaikhtabrej1064
@shaikhtabrej1064 3 күн бұрын
ज्याला स्वतःच्या मुलाला इंग्रजीची गरज पडते अशाच्या बापाला तू सांगतो मुख्यमंत्री करायचा?😂😂 एकदा जाऊन विचार तुझ्या राज साहेबांना त्याचा मुलगा कोणत्या शाळेत शिकला?? माध्यम इंग्रजी होतं का मराठी होत😢😢
@mnsvruttant
@mnsvruttant 2 күн бұрын
❤❤
@rajanblogspot
@rajanblogspot 2 күн бұрын
​​@@shaikhtabrej1064अमित ठाकरे साहेब इंग्रजीमध्ये बोलतात काय? तुम्ही स्वतः फक्त मराठी बोलता की हिंदी पण बोलता? हिंदी पण बोलत असाल तर मग तुमचं महाराष्ट्रावर प्रेम नाही असा अर्थ होतो काय?
@aakashpatil5156
@aakashpatil5156 3 күн бұрын
आम्ही आधी महविकास आघाडीचे मतदार होतो. पण सध्या महायुती आणि आघाडीने महाराष्ट्राचा आणि राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे. जनतेचा विश्वासघात केला आहे. आज आम्हाला राज ठाकरे कळत आहे. ह्यावेळी आम्ही सर्वांनी राज ठाकरेंच्या मनसेला मतदान करायचं ठरवलं आहे.
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
😂
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
तो महायुतीचा भाग आहे... B team.. आत घेत नाहीत म्हणून बाहेरून सपोर्ट आहे..😂😂😂
@dipakp3023
@dipakp3023 2 күн бұрын
@@TheThoughtfulBiker Raj thackrey la ekda chance deun bagha…sarva prashnanchi uttare milun jatil.
@ujwalchoudhary4707
@ujwalchoudhary4707 2 сағат бұрын
महायुती ने चिखल केला कि कधी n झालेल्या भावी पंतप्रधान यांनी महाराष्ट्र च्या राजकारणाचा चिखल केला फक्त स्वतःच स्वार्थ बस राज्याचे देशाचे जेव्हयच ते होऊ दे पण मला सत्ता हवी त्याच च फळ भोगतोय आपण पण आता जनता हुशार झाली.
@Akashhhhh278
@Akashhhhh278 3 күн бұрын
मराठी भाषा , टोल माफी , फेरीवाले अशा अनेक आंदोलन मध्ये स्वतः राज ठाकरे यांच्यावर 100 च्या वर जास्त केसेस आहेत हा असा एकमेव नेता ...
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
सुपारी ब्बाज
@PBhosle23
@PBhosle23 3 күн бұрын
स्व अनुभव सांगतो कोण्या जातीचा असो आणि कोणी ही असो फक्त मराठी माणसासाठी न्याय देणारा एकमेव नेता राजसाहेब ❤❤❤
@Ipl23854
@Ipl23854 3 күн бұрын
Raj saheb Thackeray 🚩
@rutujabutere9303
@rutujabutere9303 3 күн бұрын
भाऊ या मध्ये अमित साहेब आजारी असताना राज साहेब 2 वर्ष काय परिस्थितीतून गेले हे नाही सांगितल, एक वडील म्हणून त्यांच्यावर आलेल्या परिस्थिती नाही सांगितली, याच कारणामुळे 2 वर्ष पक्ष थोडा मागे गेला हे सांगायचं राहून गेलं
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 3 күн бұрын
मराठी मनावर राज्य करणारा राजा माणूस राज ठाकरे 🔥
@VishalGaikwad-up4ir
@VishalGaikwad-up4ir 3 күн бұрын
महाराष्ट्र Brand
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
गुजराती ना बिनशर्त सपोर्ट 😂😅😅
@rakeshbhoir123
@rakeshbhoir123 2 күн бұрын
​@@TheThoughtfulBikerमग तुमच्यासाखा काँग्रेसला सपोर्ट करणार का तुम्हाला त्या लांड्यांची सत्ता पाहिजे हिंदूची नको
@marathispeakz
@marathispeakz 3 күн бұрын
एकदा राज ठाकरे आना फक्त 🙏🏻🙏🏻🥺
@sagargokai9712
@sagargokai9712 3 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये फक्त आता एकटाच ठाकरे आहे जो बाळासाहेांबद्दल प्रेम बाळगतो आणि तोच त्यांचा खरा वारस आहे आणि राहणार फक्त राजसाहेब
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
बाळासाहेब असताना हाकलल होता विसरला का ??
@BHAUFREE
@BHAUFREE 3 күн бұрын
*मराठीजननायक श्रीमान राज ठाकरे*
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
राजू गुजराती 😅😅😅
@BHAUFREE
@BHAUFREE 2 күн бұрын
@@TheThoughtfulBiker *कॉंग्रेस ची हमाली तर नाही ना*
@aadesh8881
@aadesh8881 3 күн бұрын
Hype🔥🌟
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
गुजराती बिनशर्त पाठिंबा 😅😅😅
@totalarmygaming6737
@totalarmygaming6737 3 күн бұрын
धन्यवाद दादा राजं साहेब ठाकरे यांच्या बदल सांगितलं
@yashsarvankar6250
@yashsarvankar6250 3 күн бұрын
those who watch this clip from start to end this are the real MNS supporters ....im the huge fan of raj thackare from my bottom of heart....two year ago, when i was in college i fight with college boys alone because they said bad words against raj thackare... i wish i was bala nandagavkar that time because he was the close friend of raj saheb......i wish god that he give a one chance to raj thackare to prove himself .....how his vision towords maharashtra.. but may be something is happaend in this vidhansabha election 2024 ...once again manse got sets ......
@NikChauhan9
@NikChauhan9 3 күн бұрын
मनसे 🚩
@prabhatpatil9118
@prabhatpatil9118 3 күн бұрын
२००६ चा फर्स्ट पॉलिटिकल इंटरव्हू म्हणजे राज साहेब शिव सेने तुन बाहेर, तेव्हा मी १८ वर्षाचा होतो आणि आज मनसे पक्षाला १८ वर्ष झाली, फॉरएवर मनसैनिक
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
सतरंजी स्पेशालिस्ट असशील मग..!!!
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 3 күн бұрын
जनमानसा तील लोकप्रिय नेते राज साहेब ठाकरे 🚩🚩
@योगीआदित्यनाथ-म7फ
@योगीआदित्यनाथ-म7फ 3 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे सळसळत रक्त कुणाला पण जमत नाही❤
@prashantnaik4772
@prashantnaik4772 3 күн бұрын
महाराष्टसाठी एक लढाऊ व अभ्यासू नेता व एक राजकारणातील शेवटची आशा ❤
@GiriishPatil
@GiriishPatil 3 күн бұрын
राजसाहेब ❤️🚩
@pravin_netke
@pravin_netke 3 күн бұрын
जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र नक्की घडणार.....आणि कुठल्याही क्षेत्रात प्रथम मराठी माणसाला प्राधान्य नंतर बाकी काय ते
@Kiran96kHinduMaratha
@Kiran96kHinduMaratha 3 күн бұрын
*मित्रांनो मुंबई मधी जर मराठी माणसाला जिवंत ठेवायचे असेल तर मनसे ला मतदान करा...* *पैश्यासाठी लाचार होऊ नका ...* *स्वतःची अस्मिता जिवंत ठेवा...* *आता पर्यंत सर्व पक्षांना संधी दिली* *फक्त एकदा मनसे ला संधी द्या...* *जय महाराष्ट्र 🚂🚩🙏*
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
गुजराती बिनशर्त पाठिंबा 😅😅😅
@premsir1507
@premsir1507 Күн бұрын
​@@TheThoughtfulBikerपाठिंबा लोकसभेला दिला होता राहुल गांधी साठी दुसरा पर्याय नाही त्यामुळे
@sagargokai9712
@sagargokai9712 3 күн бұрын
ह्या महाराष्ट्र ला कोणी आता विचार आणि दिशा दाखवू शकेल तर फक्त राजसाहेब आहेत कारण हे सगळे राहिलेले पक्ष फक्त गटार करत चालेल आहेत आणि सगळ्या महाराष्ट्र च्या लोकांना विनंती आहे की कृपया करून मनसे ला vote करा आणि एकदा त्यांना संधी देऊन बघा
@swayamjadhav5288
@swayamjadhav5288 3 күн бұрын
Raj❤
@rushikeshshrikhande1253
@rushikeshshrikhande1253 3 күн бұрын
Saheb 🚩🚂
@AshishZimbar
@AshishZimbar 3 күн бұрын
राज साहेबांनी जे काही त्यानच्या कारकिर्दीत बोले असतील तर ते महाराष्ट्र च्या हिता साठी बोलत आहेत जर का महाराष्ट्र च्या लोकांना कळत नसेल तर महाराष्ट्र चे दुर्दैव आहे बाळा साहेबांच्या नंतर खरा हिरा लागलायना तो आमचा राज साहेब आहेत ❤️यू राज साहेब 💐💐शुभेच्छा तुमाला
@sahilkhedkar12
@sahilkhedkar12 3 күн бұрын
मनसे 🚂🚩
@ankushsantoshwar8335
@ankushsantoshwar8335 3 күн бұрын
साहेब सदैव आपल्या सोबत आपला एकनिष्ठ मनसैनिक...जय महाराष्ट्र ❤❤
@vaibhavwaim4364
@vaibhavwaim4364 3 күн бұрын
श्री हिंदू जननायक मनसे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩🚩🚩
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 күн бұрын
गुजराती बिनशर्त पाठिंबा 😅😅😅
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 3 күн бұрын
क्या बात 😍😍ABP माझा
@prasadnagvekar3961
@prasadnagvekar3961 3 күн бұрын
जनतेने सगळयांना संधी दिली सन्माननीय राज ठाकरेंच दुरदूष्टी नेतृत्व आणि मराठी माणसाला रोजगार या साठी एक वेळ तरी संधी दिली पाहिजे
@hemantsunone2818
@hemantsunone2818 3 күн бұрын
फक्त राजसाहेब ठाकरे
@ramkasture879
@ramkasture879 3 күн бұрын
खूप छान🎉
@amolkhotmns9429
@amolkhotmns9429 3 күн бұрын
मराठी मनाचा मानबिंदू ❤
@Linux_enthusiast
@Linux_enthusiast 3 күн бұрын
उत्तम विश्लेषण राज ठाकरेंना एकदा संधी दिल्यास वेगळं चित्र ह्या महाराष्ट्रात दिसेल❤
@thefilmythings
@thefilmythings 3 күн бұрын
Vote For MNS कारण MNS Candidate मतदासंघां मधे चांगलेच कामं करणार....❤❤❤
@rohit-2630
@rohit-2630 3 күн бұрын
राजसाहेब ठाकरे आवाज मराठी मानसाचा आवाज हिंदुत्वाचा
@PankajKumar-vw7xo
@PankajKumar-vw7xo 3 күн бұрын
MH 10 राज ठाकरे राजकारनातील अभ्यासुव्यक्ति। ऐकदा सीएम झाले पाहिजेत
@swapnilkatkar229
@swapnilkatkar229 3 күн бұрын
एक संधी द्या राजसाहेबांना..
@mjsakpl2349
@mjsakpl2349 3 күн бұрын
राज साहेब ठाकरे …… झंझावात 🚩🚩🚩🚩🚩
@gadednyanu
@gadednyanu 3 күн бұрын
यावेळेस साहेब मुख्यमंत्री होणारच❤
@Suyash_9sms
@Suyash_9sms 3 күн бұрын
माझा नेता माझा अभिमान ❤
@niteshkoli3967
@niteshkoli3967 3 күн бұрын
जीवतील पहिले मत राज ठाकरे यांच्यासाठी....आणि जोपर्यंत सत्ता नाही येत तो पर्यंत शेवटचे मत सुद्या त्यांना.....❤
@Yashkalyani18
@Yashkalyani18 3 күн бұрын
एक संधी माझ्या राजाला❤
@Starpubg9067
@Starpubg9067 3 күн бұрын
आता मनसे लाच मतदान करणार ❤ यंदा परिवर्तन झालाच पाहिजे 🙏🏻✅🚩
@musafir_chetan
@musafir_chetan 3 күн бұрын
Great Abp maza 1 No
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 3 күн бұрын
मनासारखा राजा, राजासारखे मन..... जय मनसे साहेब 🔥❤️
@mohanthale1258
@mohanthale1258 3 күн бұрын
मराठी माणसा जागा हो जय मनसे
@Aj-tp
@Aj-tp 3 күн бұрын
Mhanun marathi ani Maharashtra sathi raj Thackerayn chi garaj ahe...
@shivshankar.7777
@shivshankar.7777 3 күн бұрын
intro 🔥🔥 राजसाहेब ❤
@sunilarvat47
@sunilarvat47 3 күн бұрын
Love u raj saheb ❤
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 3 күн бұрын
राज ठाकरे हे जाणीव ठेवणार माणूस आहे❤
@sagargokai9712
@sagargokai9712 3 күн бұрын
आमचा हिंदू जननायक फक्त राजसाहेब आहेत आणि राहणार
@samadhanpatil2931
@samadhanpatil2931 3 күн бұрын
सत्तेत नसताना आमूलाग्र बदल घडविणाऱ्या नेत्याला सत्ता दिलीच पाहिजे. यावेळेस मत मनसेलाच ❤
@DeveshChile
@DeveshChile 3 күн бұрын
Ek chance dila pahije
@omkar.381
@omkar.381 3 күн бұрын
Raj saheb ❤
@SunilSalunkhe1114
@SunilSalunkhe1114 3 күн бұрын
आता राज ठाकरेच पाहिजे! 🚂🚂🚂
@Sonawane1798
@Sonawane1798 3 күн бұрын
राज साहेब ❤
@जयमहाराष्ट्र-थ5थ
@जयमहाराष्ट्र-थ5थ 3 күн бұрын
साहेब 🚩🚩🙏🚩🚩
@manishjadhav5735
@manishjadhav5735 3 күн бұрын
साहेब ❤️ 🚩
@nileshpawar4572
@nileshpawar4572 3 күн бұрын
मनसे ❤❤❤
@amolkate3737
@amolkate3737 3 күн бұрын
राजसाहेब ❤
@KedarKumbhar
@KedarKumbhar 3 күн бұрын
Quality ❤
@योगीआदित्यनाथ-म7फ
@योगीआदित्यनाथ-म7फ 3 күн бұрын
राजसाहेब ठाकरे ❤
@Rohit-kf4oe
@Rohit-kf4oe 3 күн бұрын
0:12 18 varsh Marathi mansa sathi ladnara amcha dev rajsaheb thakare 🚩
@SarveshAarekar
@SarveshAarekar 3 күн бұрын
राज साहेब❤❤❤
@nandkumarkadam5317
@nandkumarkadam5317 3 күн бұрын
राजा माणुस राज साहेब ठाकरे ❤🚩
@vipuljain6487
@vipuljain6487 3 күн бұрын
❤❤
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 3 күн бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
@Gurubalwant
@Gurubalwant 3 күн бұрын
MNS ❤
@samirjadhav5856
@samirjadhav5856 3 күн бұрын
राजा 🚩🚩
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 3 күн бұрын
Saheb Maharashtra Ratna ahet
@vinudada2439
@vinudada2439 3 күн бұрын
Only MNS ❤
@santoshkorpe4950
@santoshkorpe4950 3 күн бұрын
Rajsaheb❤
@manoharsonawane2235
@manoharsonawane2235 3 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण 🎉🎉🎉
@sunilranpise1213
@sunilranpise1213 3 күн бұрын
लढाऊ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व.. राजसाहेब 🚩
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 3 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pradipshinde6606
@pradipshinde6606 3 күн бұрын
Raja ❤
@Aj-tp
@Aj-tp 3 күн бұрын
Raj Thackeray radtana disle pan Uddhav Thackeray disle ka???
@mkyt3755
@mkyt3755 3 күн бұрын
Udhav thackrey nehmich radtat te kashe disnar mag 😂😂
@Sachin_795
@Sachin_795 3 күн бұрын
जय मनसे ❤❤❤
@shridhar_patil_9700
@shridhar_patil_9700 3 күн бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक 🔥
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 3 күн бұрын
काँग्रेस राष्ट्रवादी ऊबाठा है फक्त सत्तेसाठी लाचार आहेत पण महाराष्ट्राला खरी गरज एका सक्षम नेतृत्वाची आहे ती म्हणजे मनसे मा.राजसाहेब ठाकरे म्हणून जनतेला सगळ्या समस्यांवर एकच पर्याय आहे.मनसे बाकी सगळ्यांनी राजकारणाचा चिखल करून ठेवलाय म्हणून एक संधी मनसेला दया बदल नक्कीच घडेल❤
@mahadevdeshmukh6865
@mahadevdeshmukh6865 3 күн бұрын
न्यूज चेनेल कसा नेरिटिव्ह सेट करतात त्यावर नेत्याची इमेज बनते.
@tejasbhoir1255
@tejasbhoir1255 3 күн бұрын
राज साहेबांचा काहीही दाखवलं तरी आम्ही बघतो... धन्यवाद abp माझा
@manasichavan.7285
@manasichavan.7285 3 күн бұрын
Mns❤🎉🚩
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq 2 күн бұрын
आता फक्त राजसाहेब ❤❤❤❤
@vaibhavbachkar6453
@vaibhavbachkar6453 3 күн бұрын
sir Raj saheban var 1 special Report banva 20 min cha
@devsuryavanshi7934
@devsuryavanshi7934 3 күн бұрын
Fakt Raj Saheb Thackeray🚂🚩
@jayu5137
@jayu5137 3 күн бұрын
असा नेता होणे नाही, फक्त राजसाहेब
@Irreplaceable777
@Irreplaceable777 3 күн бұрын
Raj Thackeray ❤❤❤
@yashrg9902
@yashrg9902 3 күн бұрын
खरंतर सगळ्या कॉमेंट्स वाचल्या तर जास्त करून मराठी कॉमेंट्स दिसत आहेत ही आपुलकी आहे ह्या माणसावर सर्व महाराष्ट्राच्या जनतेची. मी समजू शकतो की हा माणूस कूठे तर चूकला आहे पण आपण ह्या "राजा" ला एकदा तरी संधी देऊया काय होईल जास्तीत जास्त महाराष्ट्र अजून मागे पडले. परंतु हे विसरून चालणार नाही की ह्याच नेत्याने महाराष्ट्राची Blueprint आपल्या समोर मांडली होती. एक शेवटची विनंती आहे माझ्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला की आपण सर्व एकत्र येऊन आपली जात - पात घरी ठेवून...... एकदा फक्त महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी आपण ह्या नेत्याला सत्तेत आणू आणि...... "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्या हातून घडवू" हिच एक प्रामाणिक इच्छा ! 🙏
@maxmaharashtra4636
@maxmaharashtra4636 3 күн бұрын
Only mns
@sunilranpise1213
@sunilranpise1213 3 күн бұрын
आमचं ठरलंय आता मनसेला एक संधी दिली पायजे... 🚩
@atulkumbhar7352
@atulkumbhar7352 3 күн бұрын
सत्ता नसतानाही जो राज करतो तो राज साहेब ठाकरे ❤
@amitwalzade8461
@amitwalzade8461 3 күн бұрын
Raj sahib ❤
@mangesh.rajguru4813
@mangesh.rajguru4813 3 күн бұрын
हे वादळ नाही चक्री वादळ आहे, हे तर tornado आहे 🚩🚩🚩😂
@Srikanthjogdan
@Srikanthjogdan 3 күн бұрын
महाराष्ट्राचे अखेरची आशेची किरण म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩🚩🚂🚂
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 25 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,4 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 59 МЛН
Colorful Pasta Painting for Fun Times! 🍝 🎨
00:29
La La Learn
Рет қаралды 308 МЛН
Bollywood is in a BIG CRISIS! | Downfall of Bollywood | Dhruv Rathee
23:49
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 25 МЛН