सर ते घर शेवटचे नसून भारताचे पहिले घर आहे. व्हिडिओ बघून खूप भारी वाटले. Thank you 🙏
@pralhaddongare19122 жыл бұрын
कुलकर्णी साहेब...मला तुमचा अभिमान वाटतो की,मराठवाड्यात असं इतकं व्यक्तिमत्त्व आहे म्हणुन.... पत्रकारितेची शान आहात आपण....
@vishnudhakne50882 жыл бұрын
आपले मानावे तेवढे आभार कमीच. कारण एव्हढ्या खालच्या पातळीवर राज्यात राजकारण सुरु असताना आपण एक वेगळे दर्शन घडवले. हल्ली च्या राजकीय बातम्यांनी डोकं दुखणं सुरु झालं
@sushmadeokar10912 жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्या मुळे आम्हाला भारताचे शेवटचे घर 🏠 बघायला मिळाले 🙏
@sureshghogare60412 жыл бұрын
जिल्ह्याची शान राहुल कुलकर्णी जिवंत पत्रकारिता👌👍
@रविंद्रमारुतीजांभुळकर2 жыл бұрын
राहुल सर तुमची प्रत्येक बातमी,मनाला टच करणारी असते, सच्चा पत्रकार....
@ashokparjane98132 жыл бұрын
BJP bhagat hai ye
@manishashedge85982 жыл бұрын
👏👏👏👌👌👌😍
@ashokingle22932 жыл бұрын
आम्ही आमच्या मित्रपरिवार आणि कुटूंबसह याच तुर्तुक गावाला २०१५ साली जुलै महिन्यात भेट दिली होती आणि आम्हाला हे गाव तुम्हाला जसं वाटलं तसंच आम्हालाही वाटलं. तेथिल एका स्थनिक तरुणाने आम्हाला अत्यंत आपुलकी दाखवून आम्हाला सर्वांना संपूर्ण गावाची माहिती देऊन आपलं संपूर्ण गाव फिरवून आपल्या घरी नेलं होतं आणि स्वतः त्याने आपल्या शेतात जाऊन तेथून आमच्यासाठी भरपूर ब्लॅकबेरी आणून आम्हा सर्वांना अगदी प्रेमपूर्वक खाऊ घातली होती , तसंच हे गावही अत्यंत सुंदर असून तेथील लोकांमध्ये बाहेरुन येणाऱ्यांबद्दल खूपच प्रेमभाव आणि आदरभाव दिसला. आपल्या या तेथील भेटीमुळे आमचीही तेथील जुनी आठवण जागी झाली आणि म्हणूनच हे आम्ही लिहिलं आहे....👍👌💐
@arjunjadhav95982 жыл бұрын
खुप सुंदर आहे आणि राहुलजी तुमचं अभिनंदन( वा रे धाराशिवचा पठ्ठ्या)
@surajsingrajput86202 жыл бұрын
खरंच मनापासून कौतुक करावे लागेल की केंद्र सरकार च की ज्यांनी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत,,, आणि राहुलजी आपलं पण खुप खुप धन्यवाद , माझ्या विचारापालिकडची जागा तुम्ही दाखवली
@harunrashidshaikh70352 жыл бұрын
राहुलजी आपले व फातिमाजी चे मनपुर्वक आभार
@bharatiandhale20202 жыл бұрын
राहुल बेटा , पहिले आपको दीलसे धन्यवाद . आज आपकी वजाह से हम जैसे , भारत की बॉर्डर पर पहुंच गए . एबीपी के माध्यम से . बहोत अच्छा लगा . ऑर फातिमा जैसी लडकी भी कितनी हिम्मत से वहा रहती है . आखिर आर्मी वलेकी पत्नी , हिम्मत तो होगीही . जियो मेरे लाल.
@sandipmane51672 жыл бұрын
राहुल जी तुमचा एकदम फॅन आहे नवीन नवीन बातम्या अनेकांना उपयुक्त ठरत आहेत एखाद्या सामान्य वर्गाची मुलाखत घेतला धन्यवाद
@varshapawar8462 жыл бұрын
B b
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन राहुल सर व फातीमाचे देखील खुप सहजता आहे बोलण्यात घर पण खुप छान🙏🙏🙏
@dakornathbaxi62442 жыл бұрын
Thank s for rial patrakarita
@mh42sandy82 жыл бұрын
राहुल सरांचे सर्व फॅमिली आर्मी मध्ये आहे, हे ऐकून खूप अभिमान वाटला
@dilipsarkate68242 жыл бұрын
Tb Jude
@Indubai_762 жыл бұрын
राहूल सर आपण खूप भाग्यवान आहात आपल्या ला एबीपी माझा मुळें म्हणा किंवा आपल्या स्वयंम करतूतवाने म्हणा आपण खूप लकी आहात की आपल्या ला अशा ठिकाणी भेट देता आली आणि आपल्या मुळे आम्हाला घर बसल्या लडाख आणि शेवटचे घर बघता आली त्यामुळे तुमचे म्हणा पासून आभारी आहोत खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 धन्यवाद 👍👌👌🙏
@annasahebkale90612 жыл бұрын
राहुल जी खुपच छान आपणास पंढरपूर येथून अण्णा साहेब काळेंचा अंतःकरण ण पूर्व क सलाम
@vijaysuryavanshi45062 жыл бұрын
सीमेवर राहणारे मुस्लिम किती सुशिक्षित स्वछ आणि देशभक्त आहेत हे शहरात राहणार्या मुस्लिम समाजाने शिकावे.
@chandrakantmali40342 жыл бұрын
राहुल sir आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो.उस्मानाबाद चे पत्रकार आहेत.
@dhulajihandal59282 жыл бұрын
राहुल सर तुमचा स्वभाव लय भारी आहे राव
@bajrangjadhav7482 жыл бұрын
एक सलुट आर्मी जवान के बिवी के लीए 🙏🙏
@kiranmantri70922 жыл бұрын
Salute
@vasantsurya3682 жыл бұрын
Thanks 🙏👍 you are brave and fearless in this group with the greatest critic like Voltaire, very good and nice jaiyogeshwar
@avinashkhalate21452 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद राहुल सर मराठवाठ्यातील सर्वात मोठा आवाज......
@असीरोदिनकाजी2 жыл бұрын
बहुत बढ़िया राहुल सर शुक्रिया आपका इतनी अच्छी मालूमात दे दी
@ankushlanghi75372 жыл бұрын
खूप सुंदर भारतातील शेवटच्या टोकाकडील गाव बघून प्रत्येक्ष जावून आलो असे वाटले.खूपचं छान
@shivajikhande59562 жыл бұрын
अतिशय सुंदर, आकर्षक, पर्यावरण पुरक, निसर्ग रम्य,खेडं-गाव आणि तेथील घर बांधणी,सजावट,भारत-पाक सिमेवर बर्फाळ पर्वत रांगेत वसलेलं गाव, सन्माननीय फातिमाजी,भारतीय सैनिकाची पत्नी,So Proud🏆✌️🎉🎉🎉🎉🎉जय हिंद,जय महाराष्ट्र,जय शिवराय 🙏
@pavanbapmare7192 жыл бұрын
जिवंत पत्रकारिता म्हणजे राहुल सर खूप खूप आभार राहुल सर 🙏🙏
@dadakjadhav55332 жыл бұрын
राहुल सर दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं तुमचा अभिमान वाटतो जय हिंद जय भारत
@Marathiinfotadka10102 жыл бұрын
राहुल सर ग्रेट आहेत कारण सर ग्राउंड लेवल जाऊन news कव्हर करतात भारी.. 👌
@shootoutmarathi93592 жыл бұрын
S
@shrenikmagdum71992 жыл бұрын
प्रत्यक्ष तुमच्या सोबत असल्यासारखं वाटलं... खूप छान.... तुमचे आणि फातिमा चे खूप खूप आभार... 🙏
@sutargovind252 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वात भारी पत्रकार आपल्या धाराशिव चे राहुल कुलकर्णी साहेब 👏👍👌.
@nandkishorkorgaonkar32802 жыл бұрын
राहुलजी सर्व बघून मन भरून आले आपले रिपोर्ट वैशिष्ट्य पूर्ण असतात आभारी
@pradeepraokharadepatil92892 жыл бұрын
राहुल जी खरी पत्रकारी याला म्हणतात तुम्हाला अतिशय धन्यवाद! नाही तर Tvच्या बातम्या बघायच्या म्हणले तर हे असे म्हणाले मग तुम्हाला काय म्हणायचे. या पलिकडे दिवस भर काय नसते या मुळे जनतेची भावना नकारात्मक होत आहे पण तुम्ही भारत देश किती सुंदर आहे हे नेहमी दाखवता. असता.परत एकदा अभिनंदन!
@vitthalnandan7173 Жыл бұрын
काहीतरी नवीन बघायला मिळालं फारच सुंदर ... ..अप्रतिम...!!
@vedantbangar1702 жыл бұрын
सर खुप छान वाटलं... तुमचे अधिक अधिक धन्यवाद हे गाव दाखवल्या बदल...
@bhagwatbodoke37982 жыл бұрын
माझ्या मराठवाड्याची शान राहुल सर
@Op_Gameingdj2 жыл бұрын
आर्मी मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक असतात.देशात जाती-धर्मावरुन दंगे होतात.तेव्हा सिमेवर कोणी त्यांच्यासाठीच लढत असतं शाहिद होत असतं,मग ते कोणत्याही जातीचा धर्माचा असतो.फातिमाची हिंदी खूप छान आहे.मला खूप अभिमान आहे मी एका फौजीची नातं आहे, मुलगी आहे, एका फौजीची पत्नी आहे....
@balasahebgayake22752 жыл бұрын
राइल कुलकर्णी सर तुम्ही आमच्या मराठवाड्याची शान आहात.खूप खूप अभिनंद अशा प्रकारे गाऊंड रीपोट घेता .
@sangeetagurav11702 жыл бұрын
खूप छान माहिती व सुंदर लडाख..फातिमादी यांचे घर खूप छान, त्यांनीही खूप छान घर दाखवले.
@enjoywithnama77k2 жыл бұрын
thank you rahul ji ,Fatima ji , camera man and team abp 🙏🏻🙏🏻🙏🏻💖💖💖💖dil se thank you so much
@आत्माराममहाराजपुरी2 жыл бұрын
पत्रकारिता मध्ये खरोखर तुमच्या सारख्या प्रामाणिकपणे काम करणार्या माणसांची गरज आहे, राजकीय, वेवसाय, जनमानसातील भावना, एसटी कामगारांच्या समस्या असतो किंवा, पाकिस्तान चं टोक असो, लाजवाब राहुलजी, खूप खूप धन्यवाद
@eknathshinde87842 жыл бұрын
श्री राहुल सर तुमचे व्हिडीओ खुप खुप informative आणि ग्राउंड लेवलचे असतात. खुप खुप कष्टाचं काम करत आहात. धन्यवाद
@satyajitbhosale51032 жыл бұрын
फातिमा खूप छान आहे तुमचे घर ..... 👌
@sanjayshinde92342 жыл бұрын
राहुल, तुम्ही सिमावर्ती भागातील गावांचे दर्शन महाराष्ट्राला घडवून दिले तर फार सुंदर निसर्ग सौंदर्य घरबसल्या अनुभवता येईल.
@vinayakpandhare8922 жыл бұрын
Great राहुल सर.....खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून.....नाहीतर सध्या राजकारण चे व्हिडिओ पाहून पाहून कंटाळा आला होता.....बाकी पत्रकार नुसते पोपटपंची करण्यातच दंग आहेत ....आपण नेहमीच काहीतरी वेगळा प्रयोग करत असता....त्यामुळच आपण एवढे लोकप्रिय आहात...... ग्रेट 🎉
@arunkamthe8278 Жыл бұрын
फार भाग्यवान आहात सर संपूर्ण भारतभर फिरला आहात
@satishghadge46102 жыл бұрын
राहुल जी काय तुमची स्तुती करावी हे कळत नाही तुम्हाला मोठा पत्रकारिता पुरस्कार मिळाला पाहिजे हे मला दुःख वाटतं आपण मराठवाड्यातल्या आहात म्हणून नाही मिळत का काय राव लय भारी मुलाखत वाटली सतीश घाडगे पाटील तालुका गेवराई जिल्हा बीड
@akashsarode88172 жыл бұрын
राहुल सर आपण खूप छान विश्लेशन करता.मी तुमचे व्हिडिओ पाहतो. आपण सत्य माहिती देता.आणि आपण तळागळात पर्यंत पोहचून खरी माहिती देता. धन्यवाद राहुल सर......
@Shri_SR2 жыл бұрын
Raul sir 🙏
@vinodkoli91112 жыл бұрын
खूप छान राहुल सर तुमची पत्रकारिता खूप छान आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे .हे रोजचं महाराष्ट्रातला राजकारण बघून वैताग आला होता तुम्ही काहीतरी वेगळे दाखवले चांगले वाटले वाटलं हॅपी जर्नी सर
@suryakanttamhankar55962 жыл бұрын
राहुल साहेब तुम्ही चांगली ट्रीप झाली, असे नवीन नवीन व्हिडीओ दाखविले,indo pak border खूप छान त्याबद्दल धन्यवाद,
@samadhanpatil1168 Жыл бұрын
So nice biutful
@sandipbharmal9404 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्यामुळे आम्हाला भारताच्या सीमेवरील शेवटचं घर तेथील लोक त्यांची परिस्थिती पाहायला मिळालं.
@damajishinde59772 жыл бұрын
माझ्या धाराशिव जिल्ह्याची शान मा. राहुलजी कुलकर्णी साहेब 💯
@vickyovhal72592 жыл бұрын
खूप छान उस्मानाबाद ची शान राहुल सर
@sushilrajguru37932 жыл бұрын
Dharashiv chi shan
@ansarpatil33622 жыл бұрын
@@sushilrajguru3793 ओ़
@s.enterprise58382 жыл бұрын
धाराशिव
@Ashok-zw9sy2 жыл бұрын
धाराशिव
@royalshetkari49572 жыл бұрын
Dharashiv mahn
@shankarmagar78472 жыл бұрын
धाराशिव चा पट्ट्या कुलकर्णी साहेब धन्यवाद
@sanjaygodade57232 жыл бұрын
राहुल सर खुप छान बातमी,लदाख सारख्या ठिकाणी लोक चांगल्या प्रकारे रहातात बरे वाटले
@sakshidolas15862 жыл бұрын
थैक्स राहुलजी...तुमच्यामुळे भारतीय जीवनपद्धती बघण्यास मिळाली
@kishorpatni27 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी व ए बीपी माझा वेगळे समिकरण पत्रकारिता मध्ये चमकोगिरी वाढली आहे अनेकांनी वाचन सोडुन दिले अशावेळी शेवटच्या भारत पाक सीमेवर असलेल्या गावांची माहिती व महिलेची मुलाखत फार सुंदर आहे धन्यवाद
@shekharkakade80022 жыл бұрын
खूप छान घर आणि परिसर 👌👏👏 फातिमा जी बहोत बडिया 👌 राहुलजी खुप खुप धन्यवाद 👏🙏 नेहमीप्रमाणे चं अजून एक काहीतरी हटके👌
@ganpatikadam23872 жыл бұрын
राहुलसाहेब भारत पाकिस्तान बाॅर्डर वर जाऊन, फातिमाच्या घरी जाऊन तेथील लोकांच घर राहाणीमान ,व्यवसाय याच ज्ञान दिल.आपले आभार.
@vitthalchavan79512 жыл бұрын
राहुल सर मनापासून तुमच्या आभार खूप खूप चांगल्या बातम्या तुम्ही देत राहता. पत्रकारि मध्येएक वेगळा विचार तुमच्याकडे आहे
@ramchandrapatil53682 жыл бұрын
सरहद्दीवर गरीबी आणि अनिश्चितता निर्माण करणारे जीवन आहे म्हणून राहुल जी तुम्ही माहिती दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद पण जनतेला आनंद नाही मला अस्वस्थ झाले आहे धन्यवाद
@bhartikadam26942 жыл бұрын
Sare jahanse Achha Hindustan Hamara Indiyaka aakhari gaon Turkun uskebad pakistan yelogonka life standard unchane ke liye our Govt is taking very much efforts
@harishchandrakhandare40802 жыл бұрын
कुलकर्णी साहेब लय भारी जगात भारी स्वतःची धोक्यात घा लून एवढ्या मोठ्या चांगल्या बातम्या दाखवतात व्हेरी व्हेरी गुड थँक्यू थँक्यू व्हेरी मच
@balkrushnapore95852 жыл бұрын
मा.राहूल सर भारत पाकिस्तान बॉर्डर सुंदर घर दाखवून खुपच मस्त वाटल नमस्कार
@shankarwadkar78302 жыл бұрын
सुंदर प्रदेश सीमेवर सर्व सुविधा उपलब्ध आहेत लेहचा विकास होत आहे, 24*7वीज आहे. राहुलजी खूप चांगली माहिती सांगितली आणि दाखवली मनापासून धन्यवाद
@akashsurvase61742 жыл бұрын
धाराशिव ची शान राहुल कुलकर्णी एक नंबर पत्रकारिता
@charanpawar56082 жыл бұрын
राहुल सर मनापासून धन्यवाद 🙏🙏
@narayanjadhav33092 жыл бұрын
राहुलजी देशातील राणेसारखे वायफळ बातम्या दाखवणे पेक्षा देशातील चारी दिशाच जनतेच राहणीमान व जडणघडण दाखवता लोकांना घरात बसून सर्व काही तुमचेकडुन पहायला मिळते
@vikasbhor95442 жыл бұрын
खूप छान वाटत हे सर्व पाहिल्यावर अप्रतिम जयहिंद 🇮🇳
@surekhakendre807 Жыл бұрын
कुलकर्णी सर तुमचे खुप आभार, भारताच्या शेवटच्या गावात जाऊन आम्हाला घरी बसून बघायला मिळाली
@dharubhaurathod75942 жыл бұрын
नारायण राणेंची बडबड दाखवण्यापेक्षा हे कधीही विसरू शकत नाही
@dipakrahane36972 жыл бұрын
तो नागोबा 🤣
@rspatilcreation67002 жыл бұрын
आणि वाचाळवीर
@dipakrahane36972 жыл бұрын
@@rspatilcreation6700 वाचाळ वीर कोण चंपा 🍉🤣
@raghunathbhosale4652 жыл бұрын
@@dipakrahane3697 संजय राऊत कोण आहे गाढव असणार...😂
@jyotsnaphalke-gavali86322 жыл бұрын
She is so innocent..
@rajendrajadhav78402 жыл бұрын
राहूलजी हा व्हिडिओ तुम्ही खुपच मनापासून बनवला आहे. पत्रकार म्हणून तुमची एक वेगळी ओळख आहे यामुळेच......राहूलजी नेपाळ पशुपतीनाथ जवळचा प्रदेश दाखवा कधीतरी.
@ramchandrapatil53682 жыл бұрын
जर आनंदी आनंद असेल तर धन्यवाद आभार
@haidarmujawar48632 жыл бұрын
खुप छान राहुल सर उस्मानाबाद जिल्ह्यातील वार्ताहर भारताच्या शेवटच्या गावात जाऊन पोहोचला फार छान राहुल सर उस्मानाबाद जिल्हाची शान
@samikshakale29012 жыл бұрын
राहूल सर पत्रकारिता उत्तम आहे 🙏🙏 भारती सैनिक जय जवान जय हिंद 🇮🇳🙏
@Ayushorya2 жыл бұрын
Rahul sir you are very loyal to your business/ service
@vinodjadhav55632 жыл бұрын
Good sir
@sachinmarathe5436 Жыл бұрын
राहुल सर...खूप छान..❤तुम्ही सर्व क्षेत्रातील अभ्यासू,अनुभवी, व्यक्तिमत्व आहात great🫡
@gangadhardabhade2020 Жыл бұрын
राहुल सर खूप खूप धन्यवाद वेडियो बघून खूप chyan वाटलं सर
@ss626252 жыл бұрын
Excellent
@vikasvishwasrao8640 Жыл бұрын
सर खूप छान 👌👌👌मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो... आपल्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 👍👍👍
@mohanwakshe53002 жыл бұрын
Rahulser धन्यवाद.. आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. पण तो आनंद ती माहिती मजा मिळते...
@yashchoudhari98532 жыл бұрын
फार सुदंर राऊलजी,परन्तु सोबतच तीतल्य,भारत पाक सीमा आणि घुसपैठि, आतंकवादी वीषयी थोड़ी माहिती फातीमाला वीचारावी लागत होती पुनः एखादा वीडियो दाखविणे👍👍🙏🙏
@reshmamundhe16462 жыл бұрын
खूप छान सर proud of you धाराशिवकर
@sitaramghadshi Жыл бұрын
धन्यवाद कुलकर्णी साहेब
@sagarmonde212942 жыл бұрын
राहुल तुम्ही खूप अप्रतिम संपादक आहेत🚩🚩🚩🚩
@vikaschougale21872 жыл бұрын
राहुल जी एकदम मस्त वाटतं गावं अतिशय सुरेख वर्णन केले
@ashvinikhatavkar68612 жыл бұрын
Thanks Rahul Sir.
@ashvinikhatavkar68612 жыл бұрын
लडाख सीमेवर जाऊन आल्यासारखं वाटलं!
@प्रल्हादमानवतकर2 жыл бұрын
अभिनंदन सर खर मार्गदर्शन केल्याबद्दल
@dattatraylokhande63362 жыл бұрын
खुप खुप माहिती सांगीतलं बंदल सर सुभेचछ
@SachinPatil-tu1gq2 жыл бұрын
ABP majha ani Rahul sir apan as kahi tari navin navin kahi tari ani information milali khup chan
@taramarathe16352 жыл бұрын
किती सुंदर 🏠आहे, धन्यवाद सर....
@somnathgnarute2332 жыл бұрын
राहुल सर.... ग्रेट रिपोर्ट...👌
@kirankokani36902 жыл бұрын
धन्यवाद फातिमा बहेन. 🙏
@vaibhavrane64202 жыл бұрын
Wa.Kulkarni sir..khup mast batmi dakhvli...🙏🙏🙏🙏
@bhujangumbare4082 жыл бұрын
Rahul sir I proud of you 👏❤👍
@rajpansare35672 жыл бұрын
Khup chan rahulji
@sangramkamble34672 жыл бұрын
जे बगयला मिळणार नाही ते तुम्ही दाखवल्याबद्दल तुमचा आभारी आहे किती छान आहे घर मस्त
@bhagwatjadhav95702 жыл бұрын
राहूल.सर.आपन.फार.लांब.गेलात.खूप.छान.माहीती.दीली
@vilassonsurkar63662 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद राहुल सर
@manojban7770 Жыл бұрын
नशीबवान आहेत कुलकर्णी साहेब........ 👌.. उस्मानाबाद बीड वरून डायरेक्ट सीमा भागात.. लडाख 👍
@gajanansirsat39152 жыл бұрын
राहुल , मी एका प्रश्नांची वाट पाहत होतो की तिथे त्यांना पाकिस्तानी अतिरेक्यांची भिती वगैरे आहे का??? किंवा भारत पाक युद्धाची त्यांना भीती वाटते का??? हे प्रश्न विचारायला पाहिजे होते .
@anilkharat1394 Жыл бұрын
मला सुद्धा हे जाणून घ्यायचं होत.
@ganapatikolekar-ry2sv Жыл бұрын
हा
@Helpingmk2 жыл бұрын
खुप सुंदर आहे जम्मू काश्मीर एकदा जाऊन या सर्वांनी🇮🇳🇮🇳🇮🇳