*भाऊ Salute तुला यार जीव वाचवलास... तुझा पण आणि त्या मुलाचा🙏🙏👍👍 तुला एक पुरस्कार प्रदान करावा सरकार ने*
@rohit.49903 жыл бұрын
👍👍
@pramodjoshi39773 жыл бұрын
सल्यूट तुला रीअल हिरो
@vilasmaneca3 жыл бұрын
100% dyayla pahije❤️
@samiksha18313 жыл бұрын
Mast🙏🙏👌👌
@Sonu_Patil3 жыл бұрын
Ho
@mallinathnaykode623 жыл бұрын
मृत्यू च्या संकटातून बाहेर काढणारा वाघ म्हणजे मयूर शेळके धन्यवाद जीव वाचवलं तुम्ही लहान मुलाचं सलाम........
@sonalishringarpure43583 жыл бұрын
right.
@mr.govindwaghmode59893 жыл бұрын
सध्या महाराष्ट्रात चर्चा कोरोनाची नव्हे मयूर भाऊ शेळके यांचीच आहे💟🙏 "तुम्ही दाखवलेल्या साहसामुळे अख्खा महाराष्ट्र आपला आभारी आहे"🙏
@SisterWood3 жыл бұрын
किति भाग्यवान असेल ती आई जिने मयुर दादा सारख्या मुलाला जन्म दिला
@uttamchougule75403 жыл бұрын
मराठी माणूस काही पण करू शकतो, हे आज सिद्ध केलं भावा तू, खराच आज तुझ्या रुपात मी आज आपल्या राजांचा मावळा पहिला, जय शिवराय,
@kgkraps3 жыл бұрын
एका आई ला मुलगा परत मिळवून दिला ज्या आई ला माहीत ही नसेल काय झालं असत त्या आई चा आशीर्वाद तुला आणि आई गावदेवी तुझा पाठीशी आहे भावा खूप खूप अभिनंदन
@ravimore3323 жыл бұрын
भावाला मनापासून कडक सॅल्युट
@मराठमोळकिचन3 жыл бұрын
रिअल हिरो आहे मयुर देशाचा प्रत्येक नागरीक तुझ्यासारखा हिरा जन्माला यावा सल्युट भावा🙏
@prashantgurjar62053 жыл бұрын
अभिनंदन करतो शेळके साहेब तुम्हाला ईश्र्वर उदंड आयुष्य देवो
@anilpawar89983 жыл бұрын
अभिनंदन भाऊ
@NITV93 жыл бұрын
Fund devo
@rakeshpatel40613 жыл бұрын
Great sarji
@manojghulaxe35273 жыл бұрын
Ho
@latamude99393 жыл бұрын
Thank you Seklake Tumche Kautuk Karane Devasarkhe Tumhi Balala Vachavle Far Ear Danyawad.
@prashantmahajan35343 жыл бұрын
त्याने एक नाही 2 जीव वाचवले त्या लहान मुलाचा आणि त्या अंध आईचा पन जी एकदम रेल्वे रुला जवळ आपल्या मुलाला शोधन्याचा प्रयत्न करत होती, भावा salute तुला
@SisterWood3 жыл бұрын
हो अगदी बरोबर
@rrpawar15683 жыл бұрын
भाऊ तुझ्या कार्याला तमाम महाराष्ट्राचा मानाचा मुजरा🚩🚩
@makbulmulla56373 жыл бұрын
You,are,real,god,for,him
@tusharkadam98443 жыл бұрын
एखाद्या व्यक्तीची सर्वात सुंदर संपत्ती ज्ञानाने भरलेली नसते, परंतु प्रेमाने भरलेले हृदय, ऐकण्यासाठी तयार कान आणि इतरांना मदत करण्यास तयार असलेला हात असतो.... सलाम तुमच्या कर्तुत्वाला...👌👌👍👍
@rajunathale13753 жыл бұрын
भावा तुझे मनापासून धन्यवाद तुला 1000 तोफांची सलामी
@sunandawadibhasme49333 жыл бұрын
खरा योद्धा Salut............
@SisterWood3 жыл бұрын
बरोबर आहे
@mohanjeetbansal35033 жыл бұрын
@@SisterWood jai sadguru🙏🙏🙏🙏🙏
@SisterWood3 жыл бұрын
@@mohanjeetbansal3503 jay sadguru Mohanjeet
@hackersden68173 жыл бұрын
बघा हा पण शुर मराठीच शेवटी आम्ही शिवबाचे मावळे❤️
@Ab-pc2bj3 жыл бұрын
खूप दिवसातून महाराष्ट्रात एक चांगली गोष्ट घडली.... कोरोना मुळे माणुसकी मेली होती आज पुन्हा जिवन्त झाली असं वाटलंय. महाराष्ट्रला तुझा अभिमान आहे भावा... देव तुला मोठं आयुष्य देवो !!!
@commonman63823 жыл бұрын
Ho Corona Vaze doka kharab zhale hey baghun bagun, ata khup bara vatata ashi batmi bagun.
@ramdasshinde84243 жыл бұрын
ABP माझा या वृत्तवाहिनीला विनंती आहे की,माझा कट्टा या कार्यक्रमात मयुर शेळकेंना बोलवा।मयुरजी आपणास सॅल्युट🙏🙏
@kk71343 жыл бұрын
जबरदस्त्ं कामगीरी मित्रा...रेल्वे ट्रॅकमधल्या स्लीपर्स आणि खडीवरून इतक्या वेगात धावणं खरं तर कठीण आहे पण जीवतोडून धावलास आणि त्या बाळाचे प्राण वाचवलेस...सलाम तुझ्या धाडसाला
😥💪✊ भावा तु मन जिंकलास महाराष्ट्राचा ..असेच काम प्रत्येक राजकारणी,,डाॅक्टर केले आसते तर कित्येक जिवे वाचले आसते,,,😥 Salute Bro
@chetanrao18493 жыл бұрын
धन्य ती माता जिने तुझा सारख्या वीरास जन्म दिला........
@swapnilingale31803 жыл бұрын
मयूर शेळके सर याच्या सारख्या शूर माणसांची सरकारी खात्यात् खुप गरज आहे, सलाम सर तुमच्या कार्याला 🙏🙏👍👍
@subhashchavan13883 жыл бұрын
सलाम रे भावा
@surajsir28843 жыл бұрын
श्री मयुर शेळके यांनी देशाच्या सीमेवर लढणार्या सैनिकासारखे महान कार्य केले आहे. त्यांच्या बहादुरीला सलाम..
@SisterWood3 жыл бұрын
हो बरोबर
@shivdastambe23983 жыл бұрын
मयूर आपण एक नाही तर दोन जणांचे प्राण वाचवले. प्रत्यक्ष मुलाचे आणि प्रत्येक आईसाठी प्राणाहून प्रिय असणार्या तिच्या अपत्याचे.You are really Great Mayur.
@alwaysthank78433 жыл бұрын
माणसाची किंमत असणारा माणूस🙏 सलाम तुमच्या कार्याला❤️
@sachingandhi12153 жыл бұрын
देव कोणालाही संधी देत नसतो ,ज्यात देवपन असते ,त्यालाच ही पुण्य संधी मिळते ,भईया आपणास आमचा प्रणाम।
@lsakpathan56663 жыл бұрын
You are right sir
@tatanvastadvastad81463 жыл бұрын
खरय दादा तुमचं
@pravin-m3 жыл бұрын
लाईन मॅन स्वतः देवा ला धन्यवाद देत आहेत. दोघाचे जीव वाचवणार तोच एक परमेश्वर जो आत्मा परत घेतो व आत्मा देतो धन्य त्याचे नाव या जगता वरी....
@anjalishelar23383 жыл бұрын
मयुर तुमच्या धाडसाला तोड नाही. समाजात तुमच्यासारखे खरे हिरो आहेत ,जे आपलं कर्तृत्व सिद्ध करतात. तुमच्या कार्याला सलाम ,
@Musakhannbhai3 жыл бұрын
Aapn khar bolla mdm
@krushnanavhate41573 жыл бұрын
मयुरेश कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे अशा कर्मचाऱ्याची प्रशासनाने दखल घेऊन फक्त गौरवच नाहीतर बढती देऊन असे काम करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.सलाम मयुरेश.
@amitayelve10283 жыл бұрын
अशी देवदूत सारखी माणसे आहेत.. म्हणून जग चाललय.. उदंड आशिर्वाद भाऊ तुला 👍👍👍🙏
@chetanbhere63033 жыл бұрын
तुझे करू तेवढे कौतुक कमीच आहेत भावा तुनी नवीन पिढीला नवा आदर्श घालुन दिलास मनापासुन अभिनंदन 💐💐💐💐👍👌
@gkgeneral61873 жыл бұрын
Good job bro
@jagadishpatil72033 жыл бұрын
All Indians have proud of you bro, You are really brave.God bless you
@prakashnikam21163 жыл бұрын
साक्षात देवदूत पाहिला, साक्षात मृत्यू समोर असताना एका लहान मुलाला वाचवलं हे सोपं काम नाही, परमेश्वर मयूर शेळके यांना उदंड आयुष्य देवो.
@sudhakarahire32903 жыл бұрын
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एकच बालकाचा जीव वाचवणाऱ्या रेल्वेमन शेळके यांना खरोखरच मनापासून सलाम👏🌷🌷💐💐💐💐
@shashikantchavan94573 жыл бұрын
खरोखरचा देवदूत... माणुसकीचा जिवंत झरा... किती नम्र पणे सर्वांचे कौतुक स्वीकारले .. देवाचा दूत आहेस..
भारत माझा देश आहे सर्व माझे बान्धव आहेत.हि प्रतिग्जा तू पूर्ण कलीस.तूझ्या सारख्या धाडसी व्यक्तीच देशाची शान आहे.salute to you my brother.
@sachinsagolale13313 жыл бұрын
महाराष्ट्राचा मावळl गर्व आहे मराठी माणसाचा जो स्वतःच स्वार्थ न बघता दुसऱ्याच विचार करतो
@sachinsagolale13313 жыл бұрын
मराठी माणूस
@gitanjalitare053 жыл бұрын
🙏 खरचं धन्यवाद मयुर दादा.... जिव धोक्यात टाकून चिमुकल्या चा जिव वाचवणारे ... खरे भारतीय नागरिक... सॅल्युट दादा. 🙏 खुप अभिमान वाटतो तुमच्या बद्दल.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@dnyaneshwarmuthal61953 жыл бұрын
शंबर तोफांची सलामी भाऊ👍
@atishvirle2193 жыл бұрын
माझ्या गावचे श्री मयूर सखाराम शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता. त्या लहान मुलाचे जीव वाचवले it's real hero from my village Karjat (Talwade) . Great job mayur .. GBU ❤️👍🙏
@pankajpawar66043 жыл бұрын
आगरी 👑 किंग 🙏❤️🙏
@mazagaonmazakokan39913 жыл бұрын
दादा आमच्याकडुन मयुर दादांना आभिनंदन सांगा. मी प्रमोद बालगुडे ठाणे. कर्जतला येण्याचा योग आला मयुर दादांना भेटायला आवडेल. नक्कीच येईन.
@atishvirle2193 жыл бұрын
@@mazagaonmazakokan3991 नक्कीच 👍🙏
@atulmore78883 жыл бұрын
Mayur la abhinandan sanga.......tynchykadhe bgun ajun he samajdar manuski shillak ahe asa janvle
@atishvirle2193 жыл бұрын
@@atulmore7888 नक्कीच ❤️👍🙏
@nirmalavarma88653 жыл бұрын
Praud of you.आई बाबांना शतशः प्रणाम अश्या मुलाला जन्म दिला मयुरजी नशीबवान आहात
पूर्ण व्हिडिओ पहिला ज्या पद्धतीने स्वताच्या जीवाची पर्वा न करता एक लहान मुलाचं जीव वाचवला मयूर शेळके हा खरा हिरो आहे.....आपणास मनापासून प्रणाम🙏🙏
@rameshraghatwan14923 жыл бұрын
आईला मुलगा किती मोलाचा आसतो हे आईच जानते दादा तु तर ऐका खरी गरज आसलेल्या मातेला देवासारखी मदत केली त्या माऊलीने खुप आशिर्वाद दिले आहेत हेकाम सारा देश लक्षात ठेवील की आजही मानुसकी जिवंत आहे हेच तु जगाला काही क्षनात दाखवल खुप खुप कौतूक ्आपला आदर्श जीवनमूल्यांची ठेव राहील सलाम भाऊ
@vlogbeast0073 жыл бұрын
सत्कार झालाच पाहिजे तसेच promotion झाले पाहिजे
@upasevijaya38793 жыл бұрын
Yes
@manikraochavan40063 жыл бұрын
Yes
@tecnicalphone26833 жыл бұрын
Barobar
@chinmayrawool59263 жыл бұрын
Barobar
@gorgewboosh55683 жыл бұрын
Right
@deepakwani90733 жыл бұрын
मयुर शेळके यांच्या शौर्याला सलाम 🙏🙏🙏 आणि ए बी पी माझा यांनी या प्रसंगाची दखल घेत ती बातमी प्रसारित केली तरी आमच्यासारख्या सामान्य जनतेला एक प्रेरणा देणारी आहे खरचं तुमचं स्लोगन खूप काही शिकवत उघडा डोळे बघा नीट... तरी त्यांचे व ए बी पी माझा परिवाराचे आभार... धन्यवाद दिपक वाणी जळगांव ( MH )
@sangeetadeshpande73793 жыл бұрын
I support
@mr.rishikesh69653 жыл бұрын
बरोबर आहे....
@shaikhayub57493 жыл бұрын
मयूर सर, तुमच्या सारख्या माणसाची आज भारताला खूप गरज आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही एका अंध आईच्या मुलाला वाचवले आहेत..त्या आईचा आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर लागेल. यात तिळमात्र शंका नाही.. तुम्ही केलेल्या धडसापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. आज तुमच्या या seen मुळे अनेकांच्या मानावर असे धाडस करण्या साठी एक प्रेरणाच आहे.. शेवटी एवढंच मयूर भाऊ तुमच्या धडसाला, कर्तुत्वाला, कर्तव्याला ,पुरुर्षार्थाला सलाम तुमच्या सारख्या माणसाची आज देशाला खूप गरज आहे. देश तुमची नक्कीच दखल घेईल.. पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा..असेच तुमच्या हातून सत्कर्म घडो ..💐💐💐💐 (पुस्तकाच्या स्वरूपात काहीतरी लिहील भविष्यात मी या 7 सेकंदावर ... आणि त्याचा title असेल... # 7 सेकंद )
@sureshmasurekar82123 жыл бұрын
मयुर शेळके really आपण great आहात.God bless u.आपण खरे देवाच्या रुपाने येऊन त्या लहान मुलाचे प्राण वाचविले.अक्षरशः आपण जिवाजी बाजी लावुन तुमच्या धाडसाला यश आले.मी म्हणतो,आपला राष्ट्रपतीनी शौर्य पदक देऊन सत्कार केला पाहिजे .Hats off
@mangeshkshirsager27323 жыл бұрын
मयुर दादांना खूप खुप सलाम व दादा तुम्ही देवासारखे धावून आले
@amjadpathan19583 жыл бұрын
खूपच भारीना भावा सैल्यूट तुला,,जय महाराष्ट्र ,गर्व होत आहे भावा तूझ्या वर💐💐
@pankajgandhare72193 жыл бұрын
स्व:त हा चा जिव धोक्यात घालून अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन भावा जय हिंद जय महाराष्ट्र
@mgadhave13 жыл бұрын
Proud off you, Mayur, God bless you, you are hero
@yatinn8343 жыл бұрын
आम्हाला मयूर भाऊसारख्या रिअल लाईफ हिरोचा अभिमान आहे. आपल्या सारखे लोक महाराष्ट्राचे नाव गोरांवित करतात. आपण आणि कुटुंब नेहमीच निरोगी रहा, ही आमची प्रार्थना आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
@SisterWood3 жыл бұрын
हो बरोबर
@lakhanshripati18783 жыл бұрын
शिवबांचे. मावळे 60 भारी है वाक्य तुला. लागु होते भाऊ,🙏 जय जिजाऊ 🙏जय शिवराय🙏
@tanvib.24623 жыл бұрын
वास्तविक नायक चित्रपटात नसतात परंतु ते आपल्या आसपास असतात. तुमच्याबद्दल अभिमान आहे मयूर, इतरांबद्दल फार कमी लोक विचार करतात आणि त्यांचे जीवन वाचवतात. तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. कृपया त्यांना शौर्य पदक द्या, उत्कृष्ट कार्य करत रहा.🙏👌
@tejashrib67373 жыл бұрын
Real life Hero 👍
@sonalishringarpure43583 жыл бұрын
@@tejashrib6737 god bless u mayur Bhava.
@amolraj7303 жыл бұрын
सलाम आहे भावा तुला.….....व्हिडिओ पाहून अंगावर काटे आले आणि डोळ्यात आनंदअश्रू सुद्धा आले...खरच भावा तुला पुनश्च माझा सलाम.
@madhavthikekar41553 жыл бұрын
अंध आई व मुलाला पाहून आनं दा श्रु आले , मयुर तूला उदंड आयुष्य लाभो, महान कार्य , सलाम करतो तुला मित्रा,,🙏🙏🙏🙏🙏gbu
@chayakshtriya42163 жыл бұрын
मयुर तु खुप मोठ धाडस केलस तुझ कौतुक करायला शब्द अपुरे पडतील एका आईचे तुला लाख लाख आशिर्वाद
@revengegaming13373 жыл бұрын
आदरणीय मयुरजी शेळके आपल्यात आम्हाला साक्षात ईश्वराचे रूप पाहायला मिळालं.देवदूत म्हणून अनन्यसाधारण कर्तव्य आपण केलात शौर्याला आणि धैर्याला सलाम.🙏🙏
@RajeshNarsale6453 жыл бұрын
कोटी कोटी आभार तुझे मयुर शेळके....देव माणसात असतो याचे तु जिवंत उदाहरण आहेस मित्रा..... महाराष्ट्र सरकारने या माणसाच्या शोर्याचा सम्मान करुन त्याला पुरस्कार देऊन गौरव केला पाहिजे
@agromarket21883 жыл бұрын
Praud of you तुमचा अभिमान आहे
@sujitsurvase74713 жыл бұрын
Mayur thanks very nice
@sujitsurvase74713 жыл бұрын
Tumi mukhymantri jali pahije
@Artofoptionlearning123 жыл бұрын
गर्व आहे भावा तुझा आम्हाला👍👍
@dhananjaykalal61013 жыл бұрын
श्री. मयूर भाऊ, अभिनंदन. एका अंध आईच्या मुलाचे प्राण वाचवून तुम्ही जे शौर्य दाखविले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. स्वतः चा जिव धोक्यात घालून तुम्ही एका अंध आईच्या मुलाला वाचवून तुम्ही स्वतःचेच नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नाव ही सुवर्णाक्षरांनी लिहिले ही आम्हा मराठी माणसांसाठी गौरवास्पद आहे. शासनाने याची दखल घेऊन आपणास लवकरात लवकर पदोन्नती द्यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पुनश्च अभिनंदन.
@uttamdaruwale83593 жыл бұрын
अगदी मनपूर्वक आभार. तूझ्या ह्या धैर्या ला great salute 🙏. Be blessed.👍
@amitsagare40033 жыл бұрын
शेळके यांना शासनाकडून पुरस्कार मिळायला हवा तसेच रेल्वे कडून प्रमोशन मिळायला हवे .... शेळके सलाम तुम्हाला
@sddheshraut20803 жыл бұрын
आज मी बोलू शकतो की मी देव पहिला ❤️
@Satishkuchekar59923 жыл бұрын
Right bola mitra
@vijaykarad46603 жыл бұрын
शब्द नाहीत तुझ्या कौतुकाला मित्रा, दिल जीत लिया तुमने!!💐💐💐👍👍👍👍
@rahul45613 жыл бұрын
भाऊ सलाम आहे तुला खूपच अप्रतिम अशी ही कामगिरी केली आहेस देवदूत च आहेस त्या मुला साठी त्या मुलाचे प्राण खेचून आणलेस. भाऊ ग्रेट आहेस.
@shivajijadhav99373 жыл бұрын
मयुरं जी तुमच खुप खुप कोतुक तुचयासारखयाची खर्चरच गरज आहे धन्यवाद भावा
@AkasH-ly9bu3 жыл бұрын
मित्रा मन जिंकलस शब्द अपुरे आहेत. तुझ्या कार्या साठी ,, तुला उदंड आयुष्य लाभो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilsawant55163 жыл бұрын
या भावाला शौर्य पदक देऊन गौरविण्यात यावे
@shankarmote4923 жыл бұрын
सलाम सर तुमच्या धाडसाला.....
@suchitravichare43663 жыл бұрын
Salam🙏
@sangeetadeshpande73793 жыл бұрын
Big salaaaaaaaaaaaaaaaam
@shankarmote4923 жыл бұрын
@@sangeetadeshpande7379 yes mam big big big Salam.........
@Akashboralkar3 жыл бұрын
खरचं मयुर तुझे मानावे तेवढे कौतुक कमीच कारण तुझं कृत्य व्हिडिओ मधे बघुंन खरच आनंद झाला .. देव तु ला सुखी ठेवो भावा ..थोडा मिनिट जर कमी जास्त झाले असते तर जीव जात होता..तु जीव वाचवला भाऊ खरच salute कामगिरी बद्दल
@jaydeepbhorje98323 жыл бұрын
थँक्स भावा. डोळ्यात पाणी आल प्रसंग पाहून.
@rahulingle85973 жыл бұрын
खरोखरच या देवरूपी माणसाने आपल्या स्वतःचा जीव धोक्यात टाऊन त्या मुलाचा जीव वाचवला खूप खूप अभिनंदन या देवमानसाचे
@engineersujit3 жыл бұрын
तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच मयुर दादा🙏🏼🙏🏼. देव माणसांत आहे..माणुसकीत आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबास सुदृढ आयुष्य लाभो. धन्य झाल्या असतील त्या दोन्ही माऊल्या ज्यांनी “त्या” लेकराला जन्म दिला होता आणि ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय. खुपच प्रेरणादायी आणि निस्वार्थी भाव🙏🏼☺️
@amitsagare40033 жыл бұрын
मयुर शेळके तुम्ही केलेल्या कार्याला,धाडसाला लाख लाख सलाम तुमचा शौर्याला मनाचा मुजरा .. शब्द कमी आहेत असे तुम्ही काम केले आहे. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो तुमचा सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@swadishtamasala6783 жыл бұрын
आज पर्यंत फक्त movies मध्ये बघितले होते पण तुम्हीच आहेत खरे Hero... Salute Mayur Sir
@rupalisagvekar28783 жыл бұрын
🙏👍👍
@Musakhannbhai3 жыл бұрын
@@rupalisagvekar2878 khrcha rupali
@gaikwad7703 жыл бұрын
Hatss up to u Mayur💐💐. समाजात आजही माणुसकी शिल्लक आहे हे तू दाखवून दिलंस 🙏..
@akashtathe5103 жыл бұрын
खरच भावा जेवढ कौतुक करावे तेवढं कमीच आहे ...... दादा तुमच्यासारखे स्वतःचा जीव धोक्यात घालवून इतरांच्या मदतीला धावणारे लोक खूप कमी आहेत ..... तुम्हाला बघून खूप गर्व होत आहे ...... यासमोरही अशीच सेवा देत राहाल हीच अपेक्षा करतो 🙏😊
@pralhadmahajan39053 жыл бұрын
सर्व भारतीय ही चागल्या मनाची आहे , माणुसकी ती हीच , अत्यंत प्रेरणादायी अभिनंदन भाऊ
@prakashshelke44553 жыл бұрын
दादा तुझे त्या मुलाला वाचवण्यासाठी धाडस बघून, तुझ्या याकार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Bhush553 жыл бұрын
मयूर तुझ्या कामाला सलाम , तू सतर्क राहून एका अंध बाईच्या मुलाचा जीव वाचवलास ते सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता...सलाम तुझ्या कामगिरीला तुला promotion मिळालेच पाहिजे
@vijaypatankar7343 жыл бұрын
मयुर शेळके यांचे मना पासुन धन्यवाद..... त्यांना त्यांच्या सेवेत बडती मिळाली पाहीजे
@hiteshdavane20363 жыл бұрын
भाऊ तूम्ही खरं आणि निःस्वार्थ प्रयत्न केलं आणि त्यात तुला देवाने साथ दिलं आणि तू आज देवदुत बनला भाऊ तूम्ही रिअल हिरो आहेस. आणि त्या मुलाचं जीव वाचवून तूम्ही खूप मोठं काम केलं आहेस देव तुला दीर्घायुष्य मिळेल.
@pandurangdhole39063 жыл бұрын
आमच्या साठी आज पासून मयूर शेळके च रिअल सूपर हिरो🙏🙏🙏🙏🙏🙏🙌
@prachideshpande34453 жыл бұрын
दादा तुझ्या कार्याला दादा कोटि कोटि सलाम खरंच खूप कौतुकास्पद तू कार्य केलेल आहे . श्री स्वामी समर्थ
@vivekgurunathraoinamdar5183 жыл бұрын
मयूर हजार तोफांची सलामी तुझ्या शूर कर्तृत्वाला कोटी कोटी सलाम
@mayurpatole32513 жыл бұрын
मयूर तू जे काय लहान मुलाचे जीव वाचवण्यासाठी मदत केलीस त्या साठी तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहे. तुझ्या कार्याला सलाम 🙏
@rajusasane52333 жыл бұрын
खरच मयूर तुम्ही स्वतःआ जीवा ची परवाह न करता एका बाळा ला वचवल आणि या जगाला मनुसकी जीवंत आहे है दाखवून दिल 💐🙏
@malaprabharj23973 жыл бұрын
संकटकाळी एखाद्या व्यक्तीला मदत केल्याचा जो आनंद असतो, तो खूपच मोलाचा असतो..😊🤗
@sonalishringarpure43583 жыл бұрын
yes yes. this true.
@historyadventurewithrj81403 жыл бұрын
सगळ्यात मोठी भावना कर्तव्य।।। कर्तव्यदक्ष माणसाला आपल्या प्राणाची तमा नसते। त्या लाखो लोकांमध्ये शेळके तुम्ही एक आहात।।। एका कुटुंबाचं भवितव्य वाचवलं तुम्ही।।। great work...... 🙏💕
@rupeshsawant85263 жыл бұрын
मयूर भावा तुला काय बोलू माझ्याकडे शब्द नाही तुला तुझ्या कामाचं सॅल्यूट तुला 💐💐🙏🙏
@aanilmane45933 жыл бұрын
घंटना पाहून माझ्या डोळ्यात.पाणी.आल.खरच.खूप. छान केली.मदत.देव. तूला भरपूर सुखात ठोवो.हीच.माझी.देवाला.विनंती
@ganeshshirkar94942 жыл бұрын
अतिशय खुप छान खरंच मयुर त्या आईचे डोळे वाचवले खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन नाही तर त्या आईला आधार काय होता खरंच अभिनंदन मयुर
@bharatbothra3143 жыл бұрын
भावा सेलुट तुझा धाडसाला👏👏🙏🙏
@surykantjadhav27373 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@kunalsonawane28663 жыл бұрын
Shri swami samartha
@vishalbhingare12543 жыл бұрын
मयुर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च काम केले आहे तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे . रेल्वे ने तुम्हाला या शौर्या बद्दल पद्दो नती द्यावी आणि तुमच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
@bhupendragharat28863 жыл бұрын
तुम्ही जे काम केले कुणीही करुशकनार नाही तुम्हाला मानाचा मुजरा 🙏
@prakashrawate3193 жыл бұрын
भाऊ मानावं लागेल तुम्हाला तुमच्या सारखी लोकं ही दयुटी लोकांसाठीच करतात पैशासाठी कधीच नाही .खरचं देव जर कुठं असेल तर तो तुमच्यात आहे ती अंध माता तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही तीचा पोठचा गोळा वाचवला . लाख धन्यवाद सर .. आज हा व्हिडिओ पाहुन डोळे थक्क झाले . ऐका ऐक्सप्रेस गाडीच्या समोर धावत जाऊन ऐका मुलाचा जिव वाचवने हे ऐक अती धाडशी मानुसच कऊ शकतो. .
@sunandawadibhasme49333 жыл бұрын
अभिनंदन, आभार मानले तेवढे कमीच आहे अतुलनीय कामगिरी ,खरा समाजसेवक.
@6373abhi3 жыл бұрын
वाघाच काळीज लागत अशी हिम्मत असायला. आता फकत त्याला प्रमोशन दया प्लीज...🙏
@siddharthpatil30283 жыл бұрын
Barobar juste tarif karun chalnar nahi tuna paritoshik dya,l promotion dya.
@SisterWood3 жыл бұрын
हो बरोबर आहे
@tazliyatinamdar5313 жыл бұрын
जिवंत सगळेच असतात पण आपल जिवंतपनाचा अभिमान इतरांना होतो तोच खरा जीवन आहे