Jitendra Awhad on Beed : तोंडात लघवी केली, लिंगही कापलं...सरपंच हत्येबाबत आव्हाड काय म्हणाले?

  Рет қаралды 225,224

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #maharashtrawintersession2024 #nagpuradhiveshan #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #maharashtrapolitics #chhaganbhujbal #maharashtracabinetexpansion #indiavsaustralia
ABP Majha LIVE | Maharashtra Politics | Winter Session | One Nation One Election| Marathi News 24*7
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
devendra fadnavis | fadnavis live | Kurla Bus Accident | ST Bus Accident devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Sharad Pawar Ajit Pawar meet | Chhagan Bhujbal | Maharashtra cabinet expansion

Пікірлер: 579
@Mahakal_Bhakt-g777
@Mahakal_Bhakt-g777 Күн бұрын
संदीप क्षीरसागर, बजरंग बप्पा, सुरेश अण्णा धस, जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही सर्वजण खरच महाराष्ट्राची वाघ आहात. मराठा समाज आपला कायम आभारी राहील 🙏🙏
@MansingSandage
@MansingSandage 21 сағат бұрын
पहिल्यांदाच तुमचे अभिनंदन करायला awdlle
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 18 сағат бұрын
Dhananjay mundle la golya ghala Ani vishay sampvun taka
@CarryNimati
@CarryNimati 18 сағат бұрын
नशिबाने? 👉🏻 0:37 ऐका जरा काय म्हणतोय हा.. नशिबाने हत्या झाली म्हणे, अरे दुर्दैवाने हत्या झाली असं म्हण रे मुर्खा.. नशिबाने हत्या झाली म्हणजे बरं झालं हत्या झाली असं म्हटल्यासारखं बोलतोय हा बेअक्कल.
@epic_nature_7
@epic_nature_7 16 сағат бұрын
​@@siddhantsawant5717Jitu aani Banjarang la mara agodr.. doghe gund ahet
@simpleman8322
@simpleman8322 16 сағат бұрын
​@@siddhantsawant5717निट रहा प्रेमाने उगाच बालीशपणा करू नको तुझा बाप झरंग्याच्या हजार पिढ्या आल्या तरी काही वाकड होत नसतयं 😂😂
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 Күн бұрын
आव्हाड साहेब, you are great 👍🏻 एक निर्भिड नेता ❤
@SambhajiHaral-l3u
@SambhajiHaral-l3u Күн бұрын
आमदार धस साहेब आणि आव्हाड साहेब यांचे खूप खूप आभार
@sac_official4729
@sac_official4729 Күн бұрын
Bhavano ya changlya amadr soabt maratha samaj aye.....
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 22 сағат бұрын
​@@sac_official4729waa😂😂😂 tumhi tr maidanat ch nawte na😂 mg tumhala bolayla hakk ch nhi
@SambhajiHaral-l3u
@SambhajiHaral-l3u 20 сағат бұрын
@@Xyzbtdhfdhdh ho na
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 20 сағат бұрын
​@@Xyzbtdhfdhdhtu Aurangazeb chi aulad disat ahe 😂😂😂
@AB_Sanap...777
@AB_Sanap...777 19 сағат бұрын
हे पण वंजारी आहेत म्हणून म्हणतो, आरोपींना काय म्हणायचे ते म्हणा फक्त आमच्या जाती ला बदनाम करु नका. सगळे मानस सारखे नसतात.
@pds1988-p6v
@pds1988-p6v Күн бұрын
लोकांच्या मनातला असंतोष सभागृहात मांडलात त्याबद्दल धन्यवाद
@jadhavannasaheb8189
@jadhavannasaheb8189 21 сағат бұрын
फक्त धस साहेबांना सोडून सर्व पक्षीय मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली
@dark-ow5bj
@dark-ow5bj Күн бұрын
आम्ही beedkar आपले आभारी आहोत साहेब
@babludhanke9328
@babludhanke9328 Күн бұрын
आभारी आहे आव्हाड साहेब
@dnyanobachavan3709
@dnyanobachavan3709 22 сағат бұрын
सुरेश धस अण्णा,संदीप दादा,बजरंग बाप्पा,आणि आव्हाड साहेबाचे खूप खूप आभार.तुम्ही घडलेली गोष्ट उघडपणे मांडली
@मराठायोद्धा
@मराठायोद्धा Күн бұрын
काही असो आव्हाडांनी चांगला विषय लाऊन धरला
@sanjivanibangal7833
@sanjivanibangal7833 Күн бұрын
आ. जितेंद्र आव्हाड वजारी समाजाचे असुनही किती स्पष्ट व खरे बोललेत खरच न्यायाधीश दादाजी कोन्डदेव याच्या मालीकेतील आहेत. सलाम आव्हाडसो. 🙏🙏🙏🙏 सलाम. सत्यमेव जयते.
@PradipShinde-v4q
@PradipShinde-v4q 19 сағат бұрын
न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे.
@vijaypatil1562
@vijaypatil1562 Күн бұрын
विधानसभेत ऐकच निर्भिड आमदार आहेत आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त मा. आव्हाड साहेब..
@cbr2306
@cbr2306 Күн бұрын
आव्हाड साहेब..आपण जातिवंत आहात ..आपण जे पद्धतीने हा विषय लाऊन धरला आहे...त्या बद्दल आपले आभार...
@ThetKarbhar
@ThetKarbhar Күн бұрын
ऐकूनही खूप वाईट वाटत आहे संतोष देशमुख ने काय यातना सहन केल्या असतील😟🥺🥺🥺
@prakashkawade4791
@prakashkawade4791 17 сағат бұрын
तरीपण सरकार गंभीर नाही
@HouseFlatsPlots
@HouseFlatsPlots 17 сағат бұрын
ऐकूनच किती वाईट वाटत्ते
@anilkhose1899
@anilkhose1899 Күн бұрын
आव्हाड साहेब खरच वाघ 🐯
@MassiveandAssociates
@MassiveandAssociates 20 сағат бұрын
आव्हाड साहेब संपुर्ण महाराष्ट्राच्या मनातील खदखद बोलुन दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद...
@ramharichinchkar923
@ramharichinchkar923 Күн бұрын
आभार साहेब
@rajeshpatil472
@rajeshpatil472 Күн бұрын
सुरेश धस आणी डॉ.जितेंद्र आव्हाड दोन्ही धाडसी आमदार आहेत . धन्यवाद साहेब .
@User_789-t7x
@User_789-t7x Күн бұрын
खरच अंगावर काटा येतो, जात कोणती बी असूद्या पण शेवटी एक माणूस आहे, जीव आहे तो आधी, परत आमदार,खासदार, सरपंच काय असेल ते होतात .. आणि तसं पण मारायचं होतं, घालवायचं होतं तर असा त्रास नाही द्यायला पाहिजे होता, तडफड एवढी काय.😢😥😢
@atulkadam519
@atulkadam519 19 сағат бұрын
मानले राव जितेंद्र भाऊ तुम्हाला निर्भीड आमदार पहिल्यांदा पाहिला
@vishnumore8523
@vishnumore8523 21 сағат бұрын
अव्हाड साहेबांची भूमिका योग्य सर्वधर्मसमभाव ती स्वतःच्या जातीचे आहे म्हणून गुन्हेगारीची बाजू न पकडता ती बाजू पकडून समाजामध्ये शांतता राहावी गुन्हेगाराला शिक्षा मिळावी यासाठी लढतात अशा नेतृत्वाला लाख लाख प्रणाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Pramod-4.y
@Pramod-4.y Күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुमच्या प्रामाणिकपणा ला सलाम ❤❤❤
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l 23 сағат бұрын
माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड संतोष देशमुख प्रकरण उचलून धरल्याबद्दल तुमंच अभिनंदन
@user-fb2dq4us1h
@user-fb2dq4us1h Күн бұрын
खरयं आव्हाड साहेब
@NB-di9hf
@NB-di9hf Күн бұрын
आव्हाड साहेब एक नंबर ❤❤
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 22 сағат бұрын
आमदार धस्स साहेब, आव्हाड साहेब, आमदार नमिता mundada yacg आभार
@rajeevgaikwad9007
@rajeevgaikwad9007 Күн бұрын
कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्रातला बीड जिल्हा
@mayurgaikwad1648
@mayurgaikwad1648 21 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड यांच्या हिमतीला दाद देतो मी. वाल्या कराड आणि धनंजय मुंडे यांना अटक झालीच पाहिजे. पहिल्यांदाच कायद्याची शेकोटी करणारी यंत्रणा परळीत हे देवेंद्र फडणवीस यांचे सगळ्यात मोठे अपयश आहे
@vikasfulsundar588
@vikasfulsundar588 20 сағат бұрын
आमदार आव्हाड साहेब अगदी मनापासून आभार तुमचं तुम्ही वाचा फोडली
@pds1988-p6v
@pds1988-p6v Күн бұрын
जर तुम्हाला माहितेय वाल्मीक कराड कोठे लपलाय तर पोलिस काय शेट उपटत आहेत का...हे प्रकरण सरकारला जड जाणार जर कारवाईत दिरंगाई केली तर
@prrrr.....s
@prrrr.....s Күн бұрын
कराड कुठे आहे हे जर आव्हाडांना माहीत असेल तर पोलिसांना थेट माहिती का देत नाहीत?कराड असो की अन्य कोणी गॉडफादर त्याला पकडलं पाहिजे
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 22 сағат бұрын
​@@prrrr.....snhi pakdu shakat
@Satyam-hw7wc
@Satyam-hw7wc 18 сағат бұрын
Chuitya police la mahit aahe pan munde mule aani fadnavis mule karvai hot nahi​@@prrrr.....s
@rajendrapatilofficial5241
@rajendrapatilofficial5241 Күн бұрын
Well done Jitubhau
@v.rajurkarpatil6193
@v.rajurkarpatil6193 8 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड ही व्यक्ती अनेक भूमिका मुळे मला बेकार वाटायचे.. पण ह्या एका योग्य भूमिकेमुळे.. सलाम आहे तुम्हाला... हेतू काहीही असेल पण वास्तव जगासमोर आणलं तुम्ही 🙏
@abhishekjadhav2685
@abhishekjadhav2685 Күн бұрын
Dhanya la atak kara
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Күн бұрын
ऐकून खूप वाईट वाटले आव्हाड साहेब कृपा करून संतोष देशमुखला न्याय द्यावा. त्याच्या पत्नीला व मुलांना योग्य ती मदत करा. या हत्याऱ्यांचा आका पुराव्या सहीत जनते समोर आणा.
@हरितउन्नती
@हरितउन्नती 11 сағат бұрын
संपूर्ण मराठा आमदारांनी सरपंच देशमुख यांच्या घरी जाऊन सांत्वन केले पाहिजे
@kailasmane1461
@kailasmane1461 21 сағат бұрын
आदरणीय मा. आव्हाड साहेब, आ.धस साहेब तुम्हला धन्यवाद. वास्तव समोर आणलं. अन्ायाविरुध्द ल वाचा फोडली.you are great 👍
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 9 сағат бұрын
ऐकूनच मन सुन्न झालं हृदय पिळवटून टाकणारी घटना 😢😢😢
@santoshpadalkar8701
@santoshpadalkar8701 Күн бұрын
धनंजय मुंडे नावाची प्रवृत्ती संपवली पाहिजे
@simpleman8322
@simpleman8322 16 сағат бұрын
तुझा बाप झरंग्याच्या हजार पिढ्या आल्या तरी काही वाकड होत नसतयं 😂😂
@sank8_patil
@sank8_patil 11 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब एक निर्भिड नेता ❤ मराठा समाज आपला कायम आभारी राहील 🙏🙏
@mahendrabansode4575
@mahendrabansode4575 Күн бұрын
सहमत आहे सर.
@vaishaligiranje5857
@vaishaligiranje5857 12 сағат бұрын
मुख्यमंत्रीसाहेब बहिण भावाला चांगले पद द्या...हाच तुमचा महाराष्ट्र
@ashoklahane5262
@ashoklahane5262 11 сағат бұрын
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा
@rjrz8718
@rjrz8718 20 сағат бұрын
आव्हाड साहेबांचे सर्वच समाज खूप आभारी आहे एवढे निर्भिडपणे सर्वांच्या मनातील खंत व्यक्त केली 🙏
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 11 сағат бұрын
रक्तरंजित इतिहास सुरू झाला महाराष्ट्रात कुठे यशवंतराव चव्हाण कुठे वसंतराव नाईक कुठे वसंत दादा कुठे शंकरराव चव्हाण 😢 कुठे विलासराव ❓
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 Күн бұрын
एकदम बरोबर आव्हाड साहेब
@dark-ow5bj
@dark-ow5bj Күн бұрын
खरच एकच नंबर साहेब 🫡🫡🙏
@SanketDarphe
@SanketDarphe Күн бұрын
1 no saheb 💯
@GaneshChaudhari-e5r
@GaneshChaudhari-e5r 19 сағат бұрын
सलाम आव्हाड साहेब तुमच्या धाडसाला याला जनतेचा नेता म्हणतात
@prakashbhalerao3949
@prakashbhalerao3949 Күн бұрын
यांना एकनाथ शिंदे साहेब पाहिजे होते फैसला ऑन दी स्पाट
@sharadsonawanesonawane4539
@sharadsonawanesonawane4539 21 сағат бұрын
फडणवीस समोर त्याचे काहीही चालत नाही
@Kalyankar12
@Kalyankar12 19 сағат бұрын
एकनाथ ने स्वतः किती गुंड पाळले ते माहिती करून घे आधी
@Sahegaikwad91
@Sahegaikwad91 16 сағат бұрын
साहेब तुम्ही आज महाराष्ट्रातल्या जनतेतील मनातलं बोलला आज माझ्यासारखे हजारो तरुण तुम्ही खूप तळतळ करत आहेत
@kedar8836
@kedar8836 19 сағат бұрын
आव्हाड तुम्ही असेच सत्य बोलत राहा we support you
@udhavbhosle4895
@udhavbhosle4895 21 сағат бұрын
साहेब सॅल्युट
@paldopal3076
@paldopal3076 16 сағат бұрын
अव्हाड सर,क्षीरसागर सर,सुरेश धस सर आज आपणांकडे पाहुन महाराष्ट्रात सामाजीक राजकारण बाकी असल्याचं अजुनही वाटतं. धन्यवाद...आपंणसम राजकारण करणारे असले तर महाराष्ट्र पुनश्च पुर्वपदावर येवू शकतो.
@pradeepsakpal9660
@pradeepsakpal9660 Күн бұрын
ग्रेट आव्हाड साहेब👍
@sachinshinde6136
@sachinshinde6136 22 сағат бұрын
या माणसाने खरच जातपात न पाहता विषय मांडला नाही तर 8 10 दिवस झालं विशिष्ट जातीयवादी लोक कसे पाठीशी घालण्याचा नीच प्रयत्न करत आहे आणि तेही हसून संवेदनशीलता संपली आहे हे दाखवत आहेत
@SatishKambli-m1w
@SatishKambli-m1w Күн бұрын
भाजप सरकार मध्ये असच चालत राहणार आहे
@ashishthakur3954
@ashishthakur3954 Күн бұрын
आव्हाड साहेब आणि संजय राऊत साहेब हे सत्य बाजू प्रकट पने मांडणारे नेते आहेत पण दुर्दैव आहे सत्याने वागणाऱ्याला खूप काही सोसावे लागते great saheb maharashtra santosh deshmukh sathi halhlay
@VasaveJaydipRamesh
@VasaveJaydipRamesh Күн бұрын
आव्हाड.. वाघ आहात..
@newmovie7137
@newmovie7137 19 сағат бұрын
आव्हाड साहेब रोख ठोक बोलण्याचे एक् मेव ठिकाण आहे महाराष्ट्रात, साहेब जनता आपल्या सोबत आहे, गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे,
@ashishhyalij2117
@ashishhyalij2117 Күн бұрын
Great awhad saheb
@dattumurkute8930
@dattumurkute8930 Күн бұрын
Khup mast saheb
@mummykakitchen1545
@mummykakitchen1545 Күн бұрын
Great saheb avdal mala ajch tumch bhashan
@dnyanum4285
@dnyanum4285 21 сағат бұрын
आमदार असावे धस आणि आव्हाड साहेबां सारखे धन्यवाद साहेब सत्यता मांडली
@pramodpatange5663
@pramodpatange5663 Күн бұрын
खुप छान माहिती परखड विचार मांडले आहेत आव्हाड साहेब परळी हे खुनाचे सामाजय आहे पोलीसांना सह आरोपी केले पाहिजे
@isakkurne5296
@isakkurne5296 Күн бұрын
मुद्देसूद बोले साहेब
@shilpapalande4492
@shilpapalande4492 21 сағат бұрын
Mr Jitendra Avod, Great job,very clear you say that ,❤🙏🏻.
@amolgaikwad5121
@amolgaikwad5121 Күн бұрын
Great job sir
@sandeep3h
@sandeep3h 15 сағат бұрын
खरा पवारसाहेबाच्या विचाराचा माणुस 👍 great
@anandkamble9558
@anandkamble9558 Күн бұрын
Nice
@Yog481
@Yog481 19 сағат бұрын
एकदम बरोबर
@sanjayghatul6127
@sanjayghatul6127 20 сағат бұрын
एक ना एक शब्द खरा आहे आव्हाड साहेब, सहमत आहे🙏
@SangeetaKale-lm7gs
@SangeetaKale-lm7gs 22 сағат бұрын
खुप वाईट वाटत आहे, डोळे भरून येत आहे,मारेकऱ्या बद्दल अतिशय चीड येत आहे. संतोष ला एवढ्या क्रूर पणे मारणाऱ्या लोकांना तश्याच प्रकारे मारा. जितेंद्र आव्हाड सर तुमचा आम्हाला अभिमान आहे. न घाबरता तुम्ही सभागृहात नावे सांगितली, आत्ता कारवाई करायच काम देवेद्र जी च आहे. न्याय हवाय आम्हाला 🙏🏻
@DeepakJadhav-nq7nm
@DeepakJadhav-nq7nm 19 сағат бұрын
मुंडे घराने देशापेक्षा मोठ नाही . त्यांना देशाच्या राज सत्तेशून करून टाका . हे दिसतात तसे नाही
@mahadevdhawale2007
@mahadevdhawale2007 19 сағат бұрын
आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे मग तो कुणाचाही माणूस असू द्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे
@jaihind7491
@jaihind7491 8 сағат бұрын
पवार साहेबांच्या विचारांचा सच्चा कार्यकर्ता आहे हा🙏
@ramraojadhav5714
@ramraojadhav5714 7 сағат бұрын
सभागृहातल्या सर्व मराठा आमदारांनी आवाज उठवायला पाहिजे
@shashikantsable9978
@shashikantsable9978 6 сағат бұрын
अरे सत्ता आहे म्हणून काही पण करू नका
@MangeshJadhav-q6f
@MangeshJadhav-q6f 14 сағат бұрын
आव्हाड साहेब आजचे तुमचे विधान परिषद मधले भाषण ऐकून खरंच महाराष्ट्र राज्यात तुमच्या सारखे निर्भिड नेते आहेत त्या मुळे महाराष्ट्र राज्यात सर्व सामान्य माणूस सुरक्षित राहतात हे खरंच कौतकास्पद वाटत🙏🙏
@abcdpatil4545
@abcdpatil4545 19 сағат бұрын
Thanks 🙏 bhau ❤
@Elon_musk1114
@Elon_musk1114 Күн бұрын
Angavar kata aala bhai😢😢😢😢
@afsarinamdar7904
@afsarinamdar7904 Күн бұрын
DM . ची पण हीच हालत होणार नियेत खराब केले त्या माणसाचं
@samadhanpawar8461
@samadhanpawar8461 17 сағат бұрын
पहिल्यादा जितेंद्र आव्हाड हा माणूस योग्य वाटत आहे
@dineshukhale1170
@dineshukhale1170 16 сағат бұрын
Khup himmat lagate saheb awaj uthavlyabaddal khup khup Dhanyawad 🙏🏻💐
@sanjayjadhav5381
@sanjayjadhav5381 18 сағат бұрын
आव्हाड साहेब तुम्ही आज अर्जुन झालात ! श्री कृष्ण तुम्हाला नक्कीच मदत करणार ! ......
@ChanMohite
@ChanMohite 18 сағат бұрын
व्हेरी गुड जितेंद्र आव्हाड साहेब
@gautamdhanve5119
@gautamdhanve5119 20 сағат бұрын
आव्हाड साहेब मनापासून सलाम तुम्हाला. बीड जिल्ह्याची खरी कहाणी आपण मांडली. मांडलेली वस्तुस्थिती लाख पर्सेंटेज खरी आहे.
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 22 сағат бұрын
आव्हाड साहेब You are Great.
@NamdevNiraspatil
@NamdevNiraspatil Күн бұрын
Sahaeb thanku
@maskeaditya8931
@maskeaditya8931 7 сағат бұрын
आर बीड चे पंडित, सोळंके या प्रस्थापित लोकांनी इतकी ठाम भूमिका घेणं अपेक्षित होत
@sandippimpalkar7469
@sandippimpalkar7469 23 сағат бұрын
त्या मुंडे चार राजीनामा घेतला पाहिजे
@craftypie3890
@craftypie3890 6 сағат бұрын
१०० गुन्हे भरले की शासनाने नाही न्याय केला तरी जनता न्याय करेल
@gajanandbpatil5591
@gajanandbpatil5591 Күн бұрын
सॅल्यूट 🫡ग्रेट वर्क
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 7 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड सारखा निर्भय निर्भीड आणि प्रामाणिक नेता असावा. मराठवाड्यातल्या सारखा जातिवादी नेता नसावा. गुंड आणि गुंडांना पोसणारा नेता आमच्या भागात आहे. ही आमची शोकांतिका.
@narayantambde3008
@narayantambde3008 12 сағат бұрын
साहेब काे टी काेटी प्रणाम सर सत्य आहे.आम्ही तुमच्या साेबत आहे.धनंजय मुडे ना बाहेर काढा.व वाल्मीकी कराड जैल मध्ये टाका.अशा लाेकाची आम्ही लाेकाचा निषेध करताे.
@rajendrafunne5269
@rajendrafunne5269 11 сағат бұрын
एकदम बरोबर रोखठोक
@Xfqzji
@Xfqzji 19 сағат бұрын
आज मी महाराष्ट्र विधानसभेत वाघ पाहिला आणि त्या वाघाचे नाव आहे जितेंद्र आव्हाड
@anantdattatrayakale7392
@anantdattatrayakale7392 18 сағат бұрын
पापाचा घडा भरला म्हणायचे ही नराधमं सडू सडू मरतील हे श्री हनुमंताला मागणं!
@shrawanaage
@shrawanaage Күн бұрын
good
@AP_TOTURIALS
@AP_TOTURIALS Күн бұрын
मानल आव्हाड साहेब तुम्हाला
@atulrajput1598
@atulrajput1598 15 сағат бұрын
Ghya ki nav aata evdh ky ghabraych First time आव्हाड saheb tumhala support
@hariomniras3202
@hariomniras3202 7 сағат бұрын
संदीप क्षीरसागर, बजरंग बप्पा, सुरेश अण्णा धस, जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही सर्वजण खरच महाराष्ट्राची वाघ आहात
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН