खूप छान मुलाखत ही दोघे सांगलीची आणि माझे माहेर सांगली खूप छान वाटले. आम्ही सर्व Abp माझा चाहते. 🙏🙏❤सांगली शहर शांत तशी माणसे ही आणि कुठे ही अॅडजेस्ट होतात. धन्यवाद.
@AparnasKitchan5 ай бұрын
खुप छान मुलाखत . अगदी मनमोकळेपणाने सई बोलली . आमच्या सांगलीचे नाव तिने मोठे केले आहेच ! गुणी व यशस्वी ॲक्टर आहे .💐
@rajendrajadhav78404 ай бұрын
खरंच ..सई एक श्रेष्ठ अभिनेत्री आहे. सई ...आहे अशीच रहा
@madanthakur58885 ай бұрын
सई खूप चांगली कलाकार आहे,ती सर्व भूमिकेत शोभते आणी ऊत्तम करते
@chaitraliambikar21944 ай бұрын
अतिशय बुद्धिवंत आहे सई ताम्हणकर....आपल्याला शुभेच्या
@mayurthakur45005 ай бұрын
राजीवजी खांडेकर हि व्यक्ती पत्रकार यांसाठी एक फार मोठा आदर्श आहे.प्रचंड अभ्यासू....सरांनी या अभिनेत्रीच वयक्तिक आयुष्य उलघडविण्याचा प्रयत्न केला,पण...! त्यातही आवश्यक उत्तर न दिल्याने जीवनातील खरी कोडी बाहेरच आली नाहीत.... शेवटी मुलाखतीतील मॅडम देखील प्रचंड हुशार आहेत, अत्यंत अभ्यासू आहेत.... कलाकार म्हणून उत्तम आहेतच,पण समयसूचकतेचे फार मोठे ज्ञान या अभिनेत्री मॅडम ना आहे.ते फार आवडले,आणि हाच कदाचित यांचा यशस्वी मंत्र असावा
@ShreeSwamiSamarth-u9z5 ай бұрын
😂
@Sssssddghjrtjnnbnjhh5 ай бұрын
100%%%
@ShreeSwamiSamarth-u9z5 ай бұрын
सनी लिओन, बिपाशा बासु, सई ताम्हनकर दिघीजणी पण बोल्ड काम करत असूनही खूप हुशार आणि समाजाभिमुख आणि मनाने चांगल्या आहेत
@Raj-bh8nn5 ай бұрын
Very honest and practical answers from the guest ! No frills !
@vishalphadnis1002 ай бұрын
बेरोजगार मधील सई ताम्हणकर चे काम अप्रतिम होते.......
@भटकंती-श6झ2 күн бұрын
B.E Rojgar webserie म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे.... सई चा अभिनय १.no
@rajhanssarjepatil56665 ай бұрын
सई एक वाक्य खूप छान बोलली. " तुम्ही जर 0 पासून 100 पर्यंत गेलात आणि तुम्हाला परत 0 वर यावं लागलं तर त्याचा त्रास होत नाही कारण 0 पासून 100 पर्यंत सगळे आकडे तुमच्या ओळखीचे असतात. "
@TandooriChef-dm9sv3 ай бұрын
Sai tamankar you are great actess eep going on
@sandip12254 ай бұрын
खूप छान मुलाखत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jayantghotikar33425 ай бұрын
Sai is great 👍🏻👍🏻
@madanthakur58885 ай бұрын
ज्या प्रकारे ती ऊत्तर देते त्यावरुन तीची maturity दिसून येते
@sushmarachkar87325 ай бұрын
Kupch mast video 🙏khbir natrutvthv 👌👌👌👌👌🙏💐🙏
@vinayashinde13325 ай бұрын
सयी❤❤
@pramodbayaskar40435 ай бұрын
खूप छान मुलाखत 🎉
@pralhadgaikwad68055 ай бұрын
Sai, u r a grt artist and a good human being. I appreciate ur talent. U r bold, beautiful by ur brain not only by outer looks. Tu sundar tar ahesach. Ani Sanglikar,,,,aara aaraa Lai bhari. Tu amachi ahes, aamchya Gharchi ahes. 2025 madhe tuze Bhagya khup ujalnar ahe. Ha sms tuzyaparyant pochel ki nhi mahit nhi. Bestest luck.
@PrakashSomoshi5 ай бұрын
माझा कट्टा हा सर्वाना ऊर्जा देणारा व प्रेरणादायी आहे
@DineshMane-c6e5 ай бұрын
सई दिसते त्यापेक्षा कितीतरी वेगळी (विचाराने प्रगल्भ)आहे, हे "कट्ट्यामुळे'आज कळलं. सांगली म्हणजे तू आमच्याकडची आहेस, तेव्हा अभिमान द्विगुणित झाला नाही तरच नवल!!
@samihavanage90965 ай бұрын
Love you Sai❤❤❤
@sushilbole90795 ай бұрын
आवडती अभिनेत्री सांगलीची माणसं चांगली असतात
@ameetsurve51045 ай бұрын
Great Work Done By the Male Lawyer
@vrundamhaiskar72805 ай бұрын
सई मला तू आणी तुझे काम खूप आवडते. तूझी आजी आणी माझ्या सासूबाई मैत्रिणी होत्या.
@anitakulkarni80245 ай бұрын
Khup chan 👌👌pan sai english medium madhun shikley asach watat hot mala.. 😊❤❤
@ravindraraut14895 ай бұрын
वा मस्त सई ❤
@anilkale4245 ай бұрын
खुपच छान 👌😘
@nanajanrao87525 ай бұрын
Big fan❤ for you
@SunilRathod-ob3rx5 ай бұрын
❤❤❤
@arunmore92445 ай бұрын
खांडेकर म्हणजे mazac👍🏻माईक, आनं माझंच ऐक
@uttamdalavi54005 ай бұрын
आणि महत्वाचे सई ला अरे तुरे ठीक आहे पण इतर वेळा वय ना पाहता अते रुरे ही करत असतात नेहमी
@khanderaodeshmukh17915 ай бұрын
राजीवजी नी वीना अडथळा स्पश्ट आणि फास्ट बोलण्याची प्रॅक्टिस करण्याची अत्यंत आवश्यकता आहे..
@NilimaKap5 ай бұрын
Barobar
@ShreeSwamiSamarth-u9z5 ай бұрын
त्यांना जरुरत नाही. कारण त्यांच साम्राज्य मोठ आहे
@vilaspandit21615 ай бұрын
....त्यांचा अनुभव मोठा आहे.. तरीही बोलण्यातून नवखेपणा जाणवतो.
@charudeshmukh23495 ай бұрын
खोचक प्रश्र्न विचारण्यात पटाईत
@siddhuchilwant66225 ай бұрын
😂👍🏻
@avswami39105 ай бұрын
Kiti chan diste
@shubhangipatil62525 ай бұрын
❤
@kumudininikarge48825 ай бұрын
Pharach chaan mulakhat.eak guni abhinetri.
@samirbakre9195 ай бұрын
व्वा सई
@minalkiranbakshi91562 ай бұрын
सई ताम्हणकर भेटली की एक सांगा हास्य जत्रा सारखे कार्यक्रम फॅमिली शो आहे म्हणून please तिचे कपडे अंगभर असावेत 😮😮😮😮😮😮 नाही तर शो मध्ये जज म्हणून तर तिला नकाच ठेवू
@shubhadabam-tambat70625 ай бұрын
संधीचे अनेकवचन संधी असेच आहे...."संध्या"नाही...😂😂
@GajananHendre-rf5fs5 ай бұрын
🎉
@rakhivengurlekar52235 ай бұрын
Kriti sanon barbar khub Chan vatla tumala bagtana
@dt26035 ай бұрын
Sai pekka beautiful tumhi disata mam
@magiceye75365 ай бұрын
कोथरूडच्या पार्टी विषयी का नाही विचारले ??
@ShreeSwamiSamarth-u9z5 ай бұрын
88 वर्षापर्यंत काम करायचंय.... तथास्तु.... 🙏🏻😊
@shivajibachkar98325 ай бұрын
लाटांना अंगावर घेतांना किती आनंद आणि वेदना झाल्या.त्या सांगितले तर बरं होईल
@dattapatil48635 ай бұрын
My favourite heroin
@ganeshmule-cw7er5 ай бұрын
कोकण रान माणूस या.. मंदार ल बोलवा माझा कट्ट वार🎉 बोलवा
@sitaramdeshmukh33995 ай бұрын
एका पेक्षा एक...या कार्यक्रमाने बुस्ट मिळाला हे मान्य कर
@rakhivengurlekar52235 ай бұрын
Mala movie ji avadle hai Mimi ane sarva
@rakhivengurlekar52235 ай бұрын
Mimi movie made
@beingmaanav4 ай бұрын
Prattek muli baai ne faaltu riti riwaaj sodun swatahala mokal karaav ani swatahacha aanand shodhava..
@jagdishsasane53465 ай бұрын
अहो खांडेकर ज्ञानदा कुठे आहे?हल्ली दिसत नाही?
@siddhuchilwant66225 ай бұрын
डिक्शन शिकाय गेलीय !
@jaypokale55295 ай бұрын
News 18 Lokmat la aahe ata
@seemabahutule92725 ай бұрын
हल्ली ABP माझा मध्ये ज्ञानदा मॅडम दिसत नाहीत 😊
@charudeshmukh23495 ай бұрын
New18 ला गेल्या
@RahulKulkarni-jc2gp5 ай бұрын
टैलेंट नाही, उगाच वायफळ बडबड आणि निरर्थक प्रश्न
@sonushinde43735 ай бұрын
Dyanda Kutey sir
@RahulKulkarni-jc2gp5 ай бұрын
निर्लज्ज होण्याला आजकाल बंडखोरी म्हणतात ,यालाच प्रसिद्धी मिळते पटकन आजकाल