Sandeep Kulkarni Rajashri Deshpande on Majha Katta : 'सत्यशोधक' चित्रपटाच्या निमित्ताने माझा कट्टावर

  Рет қаралды 52,980

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #jitendraawhad #shreeram #manojjarange #marathareservation #obcreservation #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #coronavirus #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
`````````
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
....
Twitter:
da...
---------------------------------------------------------------------------------------------
Jitendra Awhad on Shree Ram | Ram Kadam | BJP | Abdul Sattar | Arvind Kejriwal | Mumbai | Anganwadi Sevika | Amit Shah | PM Modi | Ayodhya Ram Mandir Live Updates | Corona Virus 2023 | Manoj Jarange | Ajit Pawar | Maratha Reservation |Ram Mandir | Corona Cases In Maharashtra | Corona Virus 2023 | Corona New Variant | Maharashtra Politics Live Updates News | Jarange Patil Sabha Updates | Maratha Reservation | OBC Reservation | CM Eknath Shinde on Maratha Reservation | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | Shiv Sena MLA Disqualification Case Live Updates | Sharad Pawar vs Ajit Pawar | Devendra Fadnavis LIVE | Top Headlines Today | Marathi News Live Today | Maharashtra News Live Updates

Пікірлер: 189
@dr.kailaskamod6621
@dr.kailaskamod6621 9 ай бұрын
सत्यशोधक सिनेमा निर्मिती बद्दल संदिप कुलकर्णी व टीमचे अभिनंदन . डॉ कैलास कमोद नाशिक
@OpenComments-m7v
@OpenComments-m7v 9 ай бұрын
This movie will promote Brahman hate
@Yash-v9r5m
@Yash-v9r5m 9 ай бұрын
​@@OpenComments-m7v Then let it be.
@nitindaithankar
@nitindaithankar 9 ай бұрын
सर्व टीमचे खूप अभिनंदन..... जास्तीत जास्त बायोपिकची निर्मिती झाली पाहिजे अशा "रिअल हिरो" वर, समाजाला खूप गरज आहे खऱ्या प्रबोधनाची.
@sanketgholap2360
@sanketgholap2360 8 ай бұрын
सर्व कलाकारांना मनापासून सर्वकाळ शुभेच्छा 🎉
@manjushreehule2542
@manjushreehule2542 9 ай бұрын
माझ्या मुलाने हा चित्रपट पाहिला,तो पहिल्यांदाच सिनेमाविषयी माझ्याशी बोलला,इतका भावुक झाला होता,वयाच्या27 व्या वर्षी त्याला ज्योतिबा अन सावित्री बाईन विषयी केलेल्या बलिदानाची जाणीव झाली,त्या दोघांनच्या कामा साठी आम्ही शातशः रुणीच आहोत,पण सिनेमा मध्ये ज्योतोबा सावित्री इतके अप्रतिम साकारलेत,तसेच लहुजींची भूमिका सुद्धा अप्रतिम 🙏🌸🙏
@vidyaambade6062
@vidyaambade6062 8 ай бұрын
😂
@ritp03
@ritp03 8 ай бұрын
खुप सुंदर चित्रपट झालाय,, संदीप सरांनी आणि राजश्री मॅडम ने खूप हुबेहूब अभिनय केलेला आहे,,आणि महात्मा फुलेंबद्दल खूप गोष्टी आम्हाला माहीत झाल्या ज्या आम्ही शाळेत सुद्धा शिकलो नाही,, आणि सावित्रीबाईंनी अर्धांगिनी म्हणून खूप मोलाची साथ दिली आहे ,, फुले दाम्पत्याबद्दल जो आदर मनात होता तो आता खूप वाढला आहे आणि हृदयातून त्यांना वंदन करतो🙏🙏
@vilastajne3572
@vilastajne3572 8 ай бұрын
सत्यशोधक, एबीपी न्यूज हार्दिक अभिनंदन हा सिनेमा हिंदी मधून इंग्रजी मधून सर्व देश-विदेशात पाऊचला पाहिजे
@RajendraZodge
@RajendraZodge 9 ай бұрын
संदिप कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांची भुमिका अप्रतिम केली आहे.लहुजी वस्तादची भुमिकाही जबरदस्त आहे एकूणच सर्व टिमने अत्यऊकृष्ट भुमिका केली आहे. संगीतही खुप छान आहे. सर्वांचे अभिनंदन. राजेंद्र झोडगे अहमदनगर
@swapnilsonawane5447
@swapnilsonawane5447 8 ай бұрын
असे चित्रपट बनणे खूप गरजेचे बनले आहे. आजची परिस्थिती पाहता समाजाला जागृत करणे आणि परिस्थिती बदलण्यासाठी आणि जनमानसावर याचा प्रभाव पाडण्यासाठी असे विषय समाजासमोर मांडणे खुप गरजेचे आहे.
@fiber2156
@fiber2156 8 ай бұрын
समाजाला खरे सत्य समजलं पाहिजे कोण राष्ट्रवादी होते आणि कोण ब्रिटिशांचे चमचे होते
@rambhagwat6259
@rambhagwat6259 9 ай бұрын
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचे कार्य धर्माच्या ठेकेदारांनी पुढे येऊं दिलें च नाहीं
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 8 ай бұрын
phule he christian missionaries che pyade hote...
@fiber2156
@fiber2156 8 ай бұрын
त्याने इंग्रजांना कधी साधा दगड मारला नाही आणि तो राष्ट्रवादी कसा , सुभाषचंद्र बोस खरे राष्ट्रवादी
@vishalk3700
@vishalk3700 Ай бұрын
टिळकांनी मारला होता का दगड, फुले होते ​म्हणून मुली शिकल्या हेच सत्य @@fiber2156
@vishalk3700
@vishalk3700 Ай бұрын
​@@sunilkhadilkar7161निर्लज्ज आहेस... तुमचे पूर्वज मुळात इंग्रंज सोबत एकनिष्ठ होते म्हणून उशिरा स्वातंत्र्य मिळाले..
@D.D.Vardhan
@D.D.Vardhan 8 ай бұрын
छान काम केले आहे, प्रेरणादायी सिनेमा.
@udaynalawade6281
@udaynalawade6281 9 ай бұрын
खूप छान चित्रपट आहे ❤❤, I appreciate your work
@vinayakkane9382
@vinayakkane9382 9 ай бұрын
🙏🙏🙏शतशाःप्रणाम,शिरसाष्टांग नमस्कार. एकमेव"महात्मा" ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 9 ай бұрын
सुंदर मुलाखत❤आज नक्कीच सहकुटुंब आम्ही जातोय सत्यशोधक कलाकृती पहायला😊
@BlokeBritish
@BlokeBritish 9 ай бұрын
super duper flopper 🤣
@anandn6682
@anandn6682 9 ай бұрын
It's a great movie
@Yash-v9r5m
@Yash-v9r5m 9 ай бұрын
​@@BlokeBritish brahmanachi super duper jalali 🌝🔥
@BlokeBritish
@BlokeBritish 9 ай бұрын
@@Yash-v9r5m sadiyon se duniya se jalne wala community jalne ki baat karta hai 🤣
@Yash-v9r5m
@Yash-v9r5m 9 ай бұрын
@@BlokeBritish समाज अब जागृत हो रहा है और आतंकवादी कपटी नीच ब्राह्मणों की साजिश अब लोगो को समझ मै आ रही है । धीरे धीरे ब्राह्मणों का पुरा घमंड टूटेगा !!! 🌝💥💥💥💥 पुरा देश हम ब्राह्मणों के विरोध मै खड़ा कर रहे है । जल तो ब्राह्मणों की रही हे इतना उग्र और भयंकर विरोध देख के 🌝💥💥💥💥
@sachinwankhade4451
@sachinwankhade4451 8 ай бұрын
खूप छान चित्रपट सर्वानी जरूर बघावे ❤❤
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 8 ай бұрын
दमदार अभिनय चित्रपट निर्माते यांचे धन्यवाद सुंदर प्रेरणादायी चित्रपट महात्मा फुले खरा कर्मयोगी
@Raj.861
@Raj.861 9 ай бұрын
Salute to you Both Young. अतिशय सुंदर काम केले आहे.खरंच आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत.खरोखर सावित्री आई आणि ज्योतिबा फुले इतके हुबेहूब केलेत त्याबद्दल तुमचे करावे तितके कमीच आहे असे वाटते..Great 👍👍👍 अप्रतिम 🎉🎉🎉
@krishnaaiwale6874
@krishnaaiwale6874 8 ай бұрын
संदीप कुलकर्णी सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका व राजश्री देशपांडे यांनी सावित्री माई फुले यांची भूमिका अप्रतिम साकारली आहे. दोघांना खुप खुप धन्यवाद.
@ujwalatambe2776
@ujwalatambe2776 9 ай бұрын
खरंच खूप छान सिनेमा आहे सर्वांनी पाहयला पाहिजे . जबरजस्त काम केले आहे कलाकारांनी .
@ravipandit4875
@ravipandit4875 9 ай бұрын
Interview apratim zali.
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 9 ай бұрын
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई लहूजी साळवे वस्ताद दानपट्टा फतिमा शेख संत गाडगेबाबा महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज
@DhartiBachaoNirmik
@DhartiBachaoNirmik 8 ай бұрын
आदरणीय संदीपजी व राजश्री ताई यांनी महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या भूमिका खूप सुंदर रित्या साकारल्या त्याबद्दल दोघांचेही खूप खूप अभिनंदन.
@riteshgorde9989
@riteshgorde9989 9 ай бұрын
संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांची भूमिका खुप छान केली आहे त्यांचा आवाज खूप भारदार आहे राजश्री मॅडम त्यांनी पण सावित्रीबाई ची भूमिका जोरदार केली आहे
@mangeshhiwrale9171
@mangeshhiwrale9171 8 ай бұрын
बहुजन समाजातील प्रत्येकाने हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पहिला पाहिजे.
@ashoksupale946
@ashoksupale946 9 ай бұрын
Great work👍🙏
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 9 ай бұрын
Thank you 🙏
@DarshanKhedgaonkar
@DarshanKhedgaonkar 9 ай бұрын
पं. नेहरू यांच्या ' Discovery of India ' ह्या पुस्तकावर आधारित ' भारत एक खोज ' ही श्याम बेनेगल दिग्दर्शित मालिका खूप सुंदर होती . महात्मा फुले यांच्यावर एक एपिसोड आहे . सदाशिव अमरापूकर यांनी फुलेंची भूमिका केली होती . अप्रतिम काम . शुभांगी गोखले सावित्रीबाई .
@OpenComments-m7v
@OpenComments-m7v 9 ай бұрын
This movie will promote Brahman hate
@sharad2288
@sharad2288 9 ай бұрын
If Hitler has to be hated, due to his karma, he has to hated for all humans. Similarly, "Kutilata", selfishness and destruction of humanity by them, in Bharat, has to be hated by all right-thinking Indians.
@OpenComments-m7v
@OpenComments-m7v 9 ай бұрын
@@sharad2288 First tell what your forefathers were doing during Phule times. And whether all girls in your house during that time, went to school. Phule is not a property of OBC.
@akashzakde8160
@akashzakde8160 9 ай бұрын
पहिल्यांदा आपण हे समजून घ्या ही लढाई कुठल्या समाजाबद्दल नसून ती एका विचारसरणी विरोधात केलेली लढाई आहे... आम्ही कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला विरोध करत नाही. ह्या चळवळ मध्ये कित्येक ब्राह्मण समाजाची थोर व्यक्ती होऊन गेली आहेत ज्यांना आम्ही मानाचा स्थान देतो... म्हणून तुम्ही उगाच आपलं टेन्शन घेऊ नका... महत्वाचं म्हणजे कि ही लढाई मानवतेची लढाई आहे ह्यात कुठल्याच जातीला बदनाम करणे किंवा तिरस्कार करण्यासाठी केलेली लढाई नव्हे
@sharad2288
@sharad2288 9 ай бұрын
@@OpenComments-m7v You must read the "Inhalation of Casts" to understand the condition of our forefathers, with no education and property, very diabolicaly denied by "Kutil Brahmanwad". Also, leave alone, womenfolks of OBCs and Shudra's, those rascals, through Harry-Potter books called sciptures, denied education and dignity to all females of Bharat, and destroyed development of Indian people. Millions thanks to people like Phule, Shahu and Ambedkar, whose great dedicated work, anabled OBCs and Dalits of this country to now come up and stand strongly, against past cruelties and oppressions. What remarkable progress made by our Mothers, Sisters and Daughters today, we all Indians, must be always very much respectful and thankful to these great heros. 🙏
@jyotigaikwad1948
@jyotigaikwad1948 8 ай бұрын
Khup chan
@yogeshmali4724
@yogeshmali4724 9 ай бұрын
Great work..
@Indian-e8i
@Indian-e8i 7 ай бұрын
जय फुले जय भीम जय शाहू जय शिवाजी जय संभाजी जय संविधान 🇮🇳
@sahilpetare2243
@sahilpetare2243 9 ай бұрын
खूप जबरदस्त ❤ मूव्ही आहे थेटर मधे बघायला जा कोणी नसेल पाहिला असेल.😊
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 9 ай бұрын
छान मुलाखत आहे.
@riteshgorde9989
@riteshgorde9989 9 ай бұрын
चित्रपट खूप छान बनवला आहे निलेश जळमकर यांनी सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि तासामध्ये सर्व गोष्टी दाखवणे शक्य नाही महात्मा फुले यांनी ब्रिटिशांपासून लोकमान्य टिळकांची जमानात घेतली होती त्यावेळेस बाजार व रक्कम भरली होती ही घटना त्यामधून सुटून गेली आहे त्या काळचे 10,000 म्हणजे आताचे 10 करोड होऊ शकतात
@sagarbobade2331
@sagarbobade2331 9 ай бұрын
Thank you so much for such movie...... Great work by all actors n team
@Democracy22
@Democracy22 9 ай бұрын
Rajashri deshpande is an inspiration ⚡️
@Dnyaneshwar.Jagtap34
@Dnyaneshwar.Jagtap34 9 ай бұрын
😂
@rodneyclooney1
@rodneyclooney1 9 ай бұрын
For what?
@T.S_sir
@T.S_sir 8 ай бұрын
सुंदर कलाकृती निर्माण झाली आहे, आधुनिक ज्योती आणि सावित्रीचे अभिनंदन
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 8 ай бұрын
जगाच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्तम अभिनय सम्राट संदीप कुलकर्णी आणि सर्वोत्तम अभिनय सम्राज्ञी राजश्री देशपांडे। जगात अजरामर झाले आहेत संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे, महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या भूमिका करुन। 🙏🙏🙏🙏🙏 कुठल्याचं कलाकारांना एवढं मोठं नावलौकिक साधता आल नाही आजपर्यंत।
@TRUTH1288
@TRUTH1288 9 ай бұрын
Jay OBC bahujan ...✊✊✊...
@sagarbobade2331
@sagarbobade2331 9 ай бұрын
Phule family hatts off....... Thank you so much
@Gaikwad287
@Gaikwad287 9 ай бұрын
This movie in pan India level Satyashodhak movie this masterpiece all India Mahatma jyotibha phule dedication and Social worker the greatest man in India Dr. Babasaheb Ambedkar Inspiration Mahatma jyotibha phule ❤❤❤
@studytimes358
@studytimes358 8 ай бұрын
Superb movie ❤ satyshodhak
@dsdoundesachin5443
@dsdoundesachin5443 8 ай бұрын
Jay ज्योति जय क्रांती 😊
@ganeshgore5013
@ganeshgore5013 9 ай бұрын
जय ज्योती जय क्रांती
@geetabairokade695
@geetabairokade695 8 ай бұрын
Mahatma Jyotiba Phule and Savitrimai Phule are real God and Godess of all Indians. All women must see this movie.
@DhartiBachaoNirmik
@DhartiBachaoNirmik 8 ай бұрын
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.
@snehakamdi8866
@snehakamdi8866 9 ай бұрын
Awesome....thanks for this movie....🎉
@anandwalke1371
@anandwalke1371 8 ай бұрын
Both are great artist..and very congratulations to all team who take struggle and do hard work..
@prasannadeshpande9048
@prasannadeshpande9048 9 ай бұрын
This kind of Maharashtra we shall embrace. Kulkarni and Deshpande proudly making film on Mahatma Phule and everyone enjoy it without any cast boundaries
@shilpakargutkar2333
@shilpakargutkar2333 9 ай бұрын
Apratim this should be young india
@youtubecreator3777
@youtubecreator3777 9 ай бұрын
❤❤❤
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm 8 ай бұрын
माझा कटाचे अभिनंदन...
@bhim7183
@bhim7183 9 ай бұрын
ग्रेट
@vishalk3700
@vishalk3700 Ай бұрын
Great movie.. Mahatma phule 🙏
@maheshukande2858
@maheshukande2858 8 ай бұрын
खुपच छान आहे चित्रपट ❤
@dr.anandshedge2196
@dr.anandshedge2196 9 ай бұрын
Good discussion
@sugatnandagawli2113
@sugatnandagawli2113 8 ай бұрын
खूप खूप अभिनंदन सर्व टीम चे मस्त चित्रपट होता
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 8 ай бұрын
आज खर्या समाजसुधारकांची नितांत गरज आहे हो,शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे,तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पण विचारांची नितांत गरज आहे
@smitakhode6745
@smitakhode6745 9 ай бұрын
Truly enjoyed the interview..both of them spoke from their hearts and one feels that , while doing the roles of Jyotiba Phule and Savitribai Phule, Sandeep Kulkarni and Rajashri Deshpande , must have ,first imbibed their values deeply in their psyche …wish them good luck.
@avinashdhobe7608
@avinashdhobe7608 8 ай бұрын
🙏🙏जय ज्योती, जय क्रांती 🙏🙏
@asmitaumtekar5363
@asmitaumtekar5363 9 ай бұрын
Khup chhan kam ahe tumach... Rajeshree.... Mala aaj pahilyanda mazya manatali mulagi samor diwali.... Mazya mate pratek muline asach asayala pahije... Pan tyasathi vel kadhata ala pahije... He ek mothi samasya ahe.... Pan me tumhala respect karate.... ❤❤... Salute...
@thekaran96studio
@thekaran96studio 9 ай бұрын
सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे
@OpenComments-m7v
@OpenComments-m7v 9 ай бұрын
This movie will promote Brahman hate
@anandn6682
@anandn6682 9 ай бұрын
​@@OpenComments-m7vnever it won't It's a good movie
@PK-qe2py
@PK-qe2py 9 ай бұрын
​@@OpenComments-m7vHow? Because Mahatma phule too had Brahmin friends. This will hate only orthodox ones!
@OpenComments-m7v
@OpenComments-m7v 8 ай бұрын
@@PK-qe2py How will a normal Mali man differentiate between a normal brahmin and orthodox brahmin. I have not met a orthodox brahmin in my entire life.
@PK-qe2py
@PK-qe2py 8 ай бұрын
​@@OpenComments-m7vYou studied history in Class 6th? There were two groups namely Moderates and Extremists (जहाल आणि मवाळ गट) now you must recall.
@amrutachand
@amrutachand 9 ай бұрын
Congrats team, wonderful performance, kautuk karave titke kami....
@sureshgaikwad852
@sureshgaikwad852 8 ай бұрын
Rashtrapita Jyotirao Phule is fought for humanity ground for depressed classes not against only Brahmnism. These two actors did tremendously great job. I never mind they are Brahmins.Thanks both dears.
@shyambagal5485
@shyambagal5485 9 ай бұрын
@jeevanjoshi1070
@jeevanjoshi1070 9 ай бұрын
सत्यशोधक सिनेमा टॅक्स फ्री केला गेला महाराष्ट्रामध्ये 🎉
@harishm444
@harishm444 8 ай бұрын
Salute to both of you🫡
@ramasontakke1195
@ramasontakke1195 8 ай бұрын
The Best Marathi movie 🎉🎉🎉🎉🎉🎉
@legendGamer-wv5hi
@legendGamer-wv5hi 8 ай бұрын
A grand salute you both Sandeep Sir and Rajashri Madam for your devotional Iife . Society needs such Modern Saints. God bless you in every attempt and well health,and health.
@anupkonnur2205
@anupkonnur2205 9 ай бұрын
Best interview👍
@rajeshvekhande6162
@rajeshvekhande6162 8 ай бұрын
संदीप कुलकर्णी बेस्ट ॲक्टर,आमचे आवडते ॲक्टर
@PK-qe2py
@PK-qe2py 9 ай бұрын
खांडेकर यांनी नाव सन्मानपूर्वक घ्यावे, स्वतःला पदवी नसेल पण दुसऱ्यांची पदवी आहे आणि ती सुद्धा महापुरुषांना त्या नुसार नाव घ्यावे. कमीपणा वाटतो का?
@ambarkamble7991
@ambarkamble7991 9 ай бұрын
राजश्री देशपांडे मराठावाडाची आहे अभिमान वाटतो ....
@sk3.1415
@sk3.1415 9 ай бұрын
Rajashri Deshpande yancha special Maza katta kara. Dhanyavad
@blitzkrieg8088
@blitzkrieg8088 9 ай бұрын
Satyashodhak ❤
@meghashewade8174
@meghashewade8174 8 ай бұрын
🙏🙏🙏 साक्षात ज्योतिबा आणी सावू पाहिले आज🙏🙏🙏
@shashikantbaisane2592
@shashikantbaisane2592 9 ай бұрын
जय जोती... जय क्रांती...
@mangeshdeo8767
@mangeshdeo8767 9 ай бұрын
शाळेसाठी वाडा देणारे भिडे, शाळेचे नियमित देणगीदार छत्रे आणि चिपळूणकर, पाट्या देणारे गोवंडे, कोषाध्यक्ष परांजपे, वाळवेकर हे सगळे फुलें बरोबर होते. शाळेसाठी वाडे, देणग्या देणाऱ्यांत भौ भौ जणं कुठे होते?
@Rohan122
@Rohan122 9 ай бұрын
Mulaat bhidenna shala ka dyavi lagli te sang
@dadaraojagtap8918
@dadaraojagtap8918 9 ай бұрын
Bramnache kasab he book phuleni ka lihile te pn mahit asel
@shailajamolak5185
@shailajamolak5185 9 ай бұрын
पूर्ण फुले वाचणार नाही तर किमान सिनेमा जरूर पहा.. कदाचित आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील.. आणि फुले का पटत नाहीत व पचत नाहीत, ब्राह्मण महिलांसाठी प्रचंड काम करूनही त्याचेही उत्तर भटांना व सर्वांनाच नक्कीच मिळेल..
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 ай бұрын
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto jay bhim jay shree ram
@sacchitmhalgi954
@sacchitmhalgi954 9 ай бұрын
Karan shikshanacha mahatva he bhide nach mahiti hota. Mahatama philenchya swajatiyana te mahiti anvta
@ganeshwagh2519
@ganeshwagh2519 9 ай бұрын
दिग्दर्शक नीलेश जलमकर यांना मानाचा मुजरा
@mpscaspirants-nt2mk
@mpscaspirants-nt2mk 9 ай бұрын
Super movie banvli❤
@VinodGhorpade-ex2yk
@VinodGhorpade-ex2yk 9 ай бұрын
जय जोती,, जय लहुजी,,, जय हिंद
@motivationforall1467
@motivationforall1467 7 ай бұрын
Aho aamche jalamkar sir ka nahit ...plz madam Tyanna bolwa ki ...sharmile aahet pan yetil ...
@prafullakhandare9793
@prafullakhandare9793 9 ай бұрын
Dombiwili Fast khup chhan movie aahe sir tumcha
@ShamMarkande
@ShamMarkande 8 ай бұрын
अभिनेता कुलकर्णी व राजश्री देशपांडे या दोघांनी महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या भूमिका दमदार झालेले असून सुद्धा त्यांचे कौतुक ब्राह्मण समाजाला फारसे दिसून येत नाही अशी बऱ्याच वर्षांनी अशी छानशी कलाकृती सुंदर या वर्षाचा सुपरहिट चित्रपटांमध्ये याची गणना होते 1827 इंग्रजाच्या काळातल्या नेश्वर व त्याचे लोकेशन जबरदस्त झालेले असून या चित्रपटाचे गीत व संगीत चित्रपटाच्या कथेला साजेशी आहे.
@Indian-hq7no
@Indian-hq7no 9 ай бұрын
Dyanda, Jai shree Ram
@padmajashinde6043
@padmajashinde6043 8 ай бұрын
Sandeep kulkarni hats off❤❤❤
@motivationforall1467
@motivationforall1467 7 ай бұрын
Jalamkar sir thank you...aapan kharach ... Mahatma phulencha warsa rakhala....pan he business karnare tumhala kothe stan detil...hech hot aale aadhi pasun ...aani hech hot aahe pan ...aamhala far abhiman aahe tumacha...
@milindbhise7904
@milindbhise7904 8 ай бұрын
Great Rajashri
@satishsaini6029
@satishsaini6029 9 ай бұрын
Great news 📰📰📰📰📰 हिंदी में कब आयेगी ये
@malimohini723
@malimohini723 9 ай бұрын
khupch Sundar kelat kam sir and mam mala avdel tumchi bhet gheyla khrch Amala tumchya rupat Mahatma Jotirao Phule Ani kranti Jyoti savitribai jotirao phule Yana bagayche bhagya milale tyabadal doghache abhinandan Ani thanks jalmakar sirna khup khup abhinandan Ani thanks sir tumchya ya karyamule akka Maharashtra la tya doghanche kastha tya Kali keleli mehant bagnyache bhagya dilya badal thanks 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🎉🎉🎉🎉❤❤❤
@nareshshelar9816
@nareshshelar9816 8 ай бұрын
या देशात शिक्षक दिन महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्म दिवस साजरा करावा ,पण तस काय घडताना दिसत नाही कारण या देशात जात व्यवस्था आजुन आहे
@surakshakarkhana9591
@surakshakarkhana9591 9 ай бұрын
Super Actor
@26moonrevati
@26moonrevati 9 ай бұрын
मुलाखत घेताना मुलाखतकाराने अरेतुरे असे कलाकारांना का संबोधावे? एक आवश्यक तेवढी औपचारिकता जाहीर कार्यक्रमात ठेवायला हवी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. शिवाय विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे ऐकून घ्यायला हवं. मध्येच संवाद तोडू नये जे या मुलाखतीत सातत्याने होत होते.
@akshayk95
@akshayk95 9 ай бұрын
राज ठाकरे ह्यांनी पण हा मुद्दा परवा मुलाखतीत मांडला.. आपण च आपल्या मराठी कलाकारांचा योग्य तो मान ठेवला पाहिजे 😊
@vaishalishenai143
@vaishalishenai143 9 ай бұрын
Sandeep Kulkarni looks like Sameer Chowgule
@sewanandwankhade8527
@sewanandwankhade8527 9 ай бұрын
jabardast acting Mahatma phule jivant kele
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 9 ай бұрын
જ્ઞાણદા કદમ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sheelakamble2803
@sheelakamble2803 8 ай бұрын
खूप छान वाटले वाचलेल इतिहास डोळ्यासमोर येत होता 😂😂
@avimango46
@avimango46 9 ай бұрын
नव्या इंजीनियर यानी नवे काम करण्यापूर्वी यूट्यूब वर त्याचा वीडियो बघावा 😄
@tusharstraveldiary8754
@tusharstraveldiary8754 8 ай бұрын
Achor should let the guests speak. He is constantly interrupting them.
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk 9 ай бұрын
Dnyanda आज नाही रडली
@milindjal2642
@milindjal2642 9 ай бұрын
😂
@padmajashinde6043
@padmajashinde6043 8 ай бұрын
Mahatma Jyotiba Fule, moive through abp maza cha manch milane movie superhit aahe.. karan abp maza maddhe samajasathi yogya tech dakhavle v bolavile jate.. mala abp maza yach karanasathi khup aavdato
@ravimate8106
@ravimate8106 9 ай бұрын
Dnyanda ha movie baghun radli ka. Batmya samplya 😂
@PK-qe2py
@PK-qe2py 9 ай бұрын
Nahi radli ti 20 January chi tayarri kartey.
@kamblegaurav
@kamblegaurav 9 ай бұрын
India has 70% OBCs, but even after 76 years of independence there is not single person available from OBCs to perform Character of Mahatma Phule? Does this shows progress of OBCs? Or Unnecessary Preference given to Brahmins in Arts and Movies?
@Yash-v9r5m
@Yash-v9r5m 9 ай бұрын
Perfect point I thought the same.
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 32 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 134 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 965 М.
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 32 МЛН