सर्व बहुजन OBC बांधव हे तुमच्या सोबत आहे जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व.
@rahulpiseAlpha15 сағат бұрын
बहुजन हृदय सम्राट भुजबळ साहेबांचा विजय असो 🎉🎉🎉
@bhatubagul251714 сағат бұрын
साहेब शिंपी समाजा पूर्ण तुम्हच्या मागे आहे
@KiranBarhe-qc5be17 сағат бұрын
भुजबळ साहेब महायुती सोडा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@rameshmahajan-fq5qs18 сағат бұрын
भुजबळ साहेब तुम्ही ओबीसी चे दैवत आहात, तुम्ही सांगाल ती पुर्व दिशा, आता परत ओबीसी पर्व, जय ओबीसी
@umeshbambatkar148415 сағат бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब
@ganeshmali246416 сағат бұрын
गर्व आहे obc असल्याचा 370 जातीचा समूह देशात मोठी ताकद...
@subhashkakde399714 сағат бұрын
माळी समाज हा बोगसपणे ओबीसी आरक्षणात घुसलेला आहे.त्यामुळे ही जात बोगस ओबीसी आहे माळी समाजाकडे कोणताही अहवाल नाही जातीची लोकसंख्या नाही नोकरीतलं शिक्षणातलं आणि सामाजिक मागाअसल्याचे प्रमाण तपासलेले नाही कोणताही अहवाल नसताना बोगस माळी घुसले त्यांना आधी ओबीसीतून बाहेर काढा
कुछ तो है बंधे मे.... या वयात एवढा उत्साह...... युवा ना पण प्रेरणा... साहेब....
@somnathbhagat590118 сағат бұрын
पुन्हा एल्गार होणार 💯✅
@SSK-hm3ri10 сағат бұрын
Kashasathi ?
@ganeshmali246416 сағат бұрын
All the best भुजबळ saheb💐💐💐 obc योद्धा...
@SantoshKolpe-z2s15 сағат бұрын
Jai obc fakta भुजबळ साहेब ❤
@Shubhkalapaithaniyeola13 сағат бұрын
ज्या ज्या वेळेस ओबीसी वर अन्याय झाला त्या वेळेस हेच भुजबळ साहेब ओबीसी साठी उभे राहिले दुसरे ओबीसी नेते घरात लपून बसले
@3737pradipdhanavade18 сағат бұрын
जय भिम ❤ भुजबळ सर
@Naryan-rm3gq18 сағат бұрын
साहेब महान आहे ❤❤❤🎉
@राजकरण-महाराष्ट्राचं16 сағат бұрын
OBC king
@jayawantjadhav857316 сағат бұрын
OBC एक है l अब, सब नितीया जाणता है l एक ही नीती OBC सर्व एक है l
@ganeshnaik78717 сағат бұрын
फक्त भूजबळ साहेब
@parmeshwarmehatre625116 сағат бұрын
जय ज्योती जय क्रांती❤🎉🎉🎉
@balasahebmalwale19 сағат бұрын
ओबीसींचा बुलंद आवाज म्हणजे छगनभुजबळ
@mukundsudake836416 сағат бұрын
One man show 💪 bhujbal saheb 👑
@amolhalwar84216 сағат бұрын
Only bhujbal saheb
@pralhadkorde699318 сағат бұрын
जय मल्हार जय ओबीसी जय शिवराय
@ishwarankushkar518116 сағат бұрын
❤ फक्त भुजबळ साहेब ❤🎉
@RajuRamsingchavan18 сағат бұрын
एकच पर्व ओबीसीं सर्व
@gor_nikhil_16 сағат бұрын
King of OBC ❤❤
@Vitthalmuley-pz6nh19 сағат бұрын
भुजबळ साहेब
@ravindrabade38016 сағат бұрын
ढाण्या वाघ.एकीचं बळी भुजबळ!!
@bhaskarnetke36215 сағат бұрын
भुजबळ साहेब भाजप मध्ये जाणार हे त्यांनी बोलण्यातून सूचित केले.
@sanjayshire739214 сағат бұрын
Bhubal saheb
@krishnaramkar301916 сағат бұрын
काहीपण म्हणा राव पण भुजबळांनी मार्केट फार जाम केले राव.
@dattakokate203315 сағат бұрын
भुजबळ साहेब मुख्यमंत्री घेणार
@dattakokate203315 сағат бұрын
😂😂😂
@hdf9312 сағат бұрын
भुजबळ साहेब व पडळकर साहेब त्यांच्यावर अन्याय झाला आहे एकच पर्व ओबीसी सर्व येळकोट येळकोट जय मल्हार
@parmeshwarmehatre625116 сағат бұрын
OBC एकच पर्व
@04S0416 сағат бұрын
जय ओबीसी 🚩🚩
@KalyanSavant16 сағат бұрын
Jay obc Jay krati
@rajendra286219 сағат бұрын
दाढ्या करु नका कटींग करु नका कोण बोलल होत.आता बोलुन काय उपयोग.
@BapuChavhan-x6s19 сағат бұрын
यनना आता नाही dhyanat नाही राहणार
@prashanttayade909216 сағат бұрын
लायकी कोण ची काढली होती???
@vilaskumbhar564611 сағат бұрын
असल्या राजकारणाला जनता वैतागली आहे बस करा असल राजकारण बर नव्हे जरा शांत रहा एकट्या आपलाच मंत्री पद मिळाले अस नाही जमिनीवर या समाजाच काम करा जनतेला आपल्या मंत्री पदचे देणे नाही
@parmeshwarmehatre625116 сағат бұрын
भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤🎉🎉🎉🎉❤❤
@balasobhalerao35112 сағат бұрын
Jay jyoti ❤
@swarnramgirkar295617 сағат бұрын
Jay OBC
@akashnaikwadi44412 сағат бұрын
आमचा नेता पावर फुल❤
@pawarmacchindra631914 сағат бұрын
साहेब आपल्या ओबीसी समाजाला हे कळेल का...
@sohambodyfitness473019 сағат бұрын
😂200 amdar maratha amdar ahet tula mantripad dil tr maratha amdaranna Bandakhori karayla time lagnar nay🧡💪👑
@kishorbhusari677415 сағат бұрын
तेच काम करत राहा म्हणा... म्हणून तर महाराष्ट्रात खेळत आहेत... आता दिल्लीतील हवा जातीवाद करून तुम्ही संपवली....
@madhavgiri68896 сағат бұрын
Vicharvant OBC Neta 👌👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@TatyaramJadhav12 сағат бұрын
साहेब या जगामध्ये फक्त जे लढले तेच अमर झाले जे स्वतःसाठी गेले ते ते संपले तो इतिहास आहे जय हिंद जय भारत जय भवानी जय शिवराय 🎉🎉
साहेब मी मराठा आहे पण तुमचं म्हणण मी मान्य करतो ews च आरक्षण आमचा लोकांनी घालवला
@Santoshkokare-mh9yx18 сағат бұрын
पवार साहेबांना सोडलं त्याचं फळ भेटलं तुला
@ganeshmali246416 сағат бұрын
साहेबाना पण त्यांचे फळं मिळाले 😂😂😂😂10 वर
@maheshnarwade18218 сағат бұрын
छगन राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र मोदी आहे त्यामुळे नीट राहा नाहीतर परत जावा लागेल जेलमध्ये. ओबीसी ओबीसी करू नको ओबीसी मतदान नॅचरली BJP च आहे.
@strongin18 сағат бұрын
जेल मध्ये जाणार पण sit report बाहेर आल्यानंतर...
@KiranBarhe-qc5be17 сағат бұрын
अरे शरद पवार साहेबांनी आरक्षण दिल हे विसरू नका साहेब ठीक आहे तुम्ही मोठे नेते आहात
@nagnathbodasmalavan17 сағат бұрын
Tuja bap manla ka
@kishorbhusari677415 сағат бұрын
आधी हे प्रश्न अजित पवार ला विचार.... आधी त्याला काका खुप चांगले वाटायचे.... मतलब आला तर मारली ना काकांना लाथ.... या महाराष्ट्रात अजित पवार सारखा संधीसाधू माणूस नाही.... ज्याने अक्खा महाराष्ट्र या पक्षातून त्या पक्षात जाऊन नासवला....पक्षणिष्टा त्याला नाही.... आणी तु त्याची तरफदारी करतोय... का तर जातीचा आहे....
@bhosaleraje799718 сағат бұрын
मंत्री पद मिळाले नाही म्हणून हा सगळा प्रकार चालू आहे इतके दिवस कुठे गेला होता छगु
@kishorbhusari677415 сағат бұрын
आधी हे प्रश्न अजित पवार ला विचार.... आधी त्याला काका खुप चांगले वाटायचे.... मतलब आला तर मारली ना काकांना लाथ.... या महाराष्ट्रात अजित पवार सारखा संधीसाधू माणूस नाही.... ज्याने अक्खा महाराष्ट्र या पक्षातून त्या पक्षात जाऊन नासवला....पक्षणिष्टा त्याला नाही.... आणी तु त्याची तरफदारी करतोय... का तर जातीचा आहे....
@mayurrane866214 сағат бұрын
दादया मंत्रीपद असतानापण आणि नसतांना पण ओबीसी मुद्द्यावर बोलणारे एकच आहे भुजबळ साहेब...
@Aruc25612 сағат бұрын
ओबीसी चां ढाण्या वाघ आहे भुजबळ साहेब
@sayajinehe207118 сағат бұрын
नशिब तुझं तु वाचला नाहीतर तुला घरी बसावं लागलं असतं
@strongin18 сағат бұрын
तुझी अख्खी हयात जाईल साहेबांना पडायला...
@sachinbotre487518 сағат бұрын
साहेब आपली खद खद नेमकी काय
@ramkishankakde758717 сағат бұрын
दुसरी काय असणार मंत्री पदासाठी आपटुन घेतोय...😅😅
@sayajinehe207118 сағат бұрын
असं कसं झालं असा प्रश्न कुणालाही पडलेला नाही भुजबळ आपल्या मनाचं काहीही बोलत आहे आता कोणीही तुला साथ देणार नाही
@ravirajdeshmukh208716 сағат бұрын
पद,खुर्ची नसेल तर काय अवस्था होते राजकीय नेत्यांची ...?? खुर्चीसाठी कितीही पक्ष बदलण्याची तयारी... 😂😂😂
@pravinkhilariofficial266818 сағат бұрын
शरद पवारांना सोडून गेले आता बोंबला आता दादा म्हणतील तसं नाहितर जा कुठे जायचे तिकडे मंत्रिपदासाठी लाचार झालेल एव्हड कोनाला पाहिले नव्हते 😂
@ganeshmali246416 сағат бұрын
Obc समाज भुजबळ साहेब सोबत...
@prashantdokhale927415 сағат бұрын
@@ganeshmali2464शरद पवारांनी ओबीसी आरक्षण 14% वरुन 32%केले खरे ओबीसी नेते पवार आहे
@dineshpandit980316 сағат бұрын
30 आमदार घेऊन बाहेर पडा.पक्ष व चिन्ह तुम्हाला मिळेल.बाकी अदृश्य शक्ती आहेच.
@pankajkale406511 сағат бұрын
😂😂😂 aadhi 10tar jaude😅😅
@सुधाकरढमाले17 сағат бұрын
छगन आरक्षण चा संबंध काय आपल्याला मंत्रिपद दिले नाही सगळेच ओबीसी येडे नाही छगनराव स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला गृहीत धरू नको
@kishorbhusari677415 сағат бұрын
तु ओबीसी आहे का....
@ShamravShinde-s7p16 сағат бұрын
पक्ष काढ रे हिम्मत असेल तर राजीनामा दे
@kishorbhusari677415 сағат бұрын
तुझ्या पप्प्पा ला सल्ला दे..... भुजबळ साहेबानी भल्ले भले कोलले..... जरंग्या खुप हुशार आहे त्याला सांग काही मार्ग निघेल...
@papupatil787218 сағат бұрын
मंडळ आयोग आणला पवार यांनी ...आणी साय हे खात आहे...बीड च्या संतोष देशमुख यांच्या हत्त्यावर पण बोल की मग कळते तुझा निपक्षपात....
@madankale913018 сағат бұрын
Bhujbal la Pakistan cha president kra mhanje pakistan jativad houn pakistan adhogatila jaen
@Teachwellcoachingclasses16 сағат бұрын
❤❤
@balasahebshelake821616 сағат бұрын
साहेब तुम्ही राजीनामा द्या व परत वेगळा पक्ष काढुन लढा मग तुमची ताकद कळेल
@popatdhavale678212 сағат бұрын
Good bay
@sayajinehe207118 сағат бұрын
बेसन भाकर आणि कांदा किंग काय बोलत आहे तुझ्या कर्माची फळ मिळायला चालु झाले आहे हि जुनी टेप वाजवायला लागला आहे काहीही होणार नाही. आता कसं वाटतयं गारगार वाटतयं😄😄😄😄😄😄😄😄
@ravirajdeshmukh208716 сағат бұрын
हे आता नाथाभाऊ च्या पक्षात जातील ... 😂😂😂
@SohamDarwante15 сағат бұрын
लवकरच कळेल
@kishorbhusari677415 сағат бұрын
आधी हे प्रश्न अजित पवार ला विचार.... आधी त्याला काका खुप चांगले वाटायचे.... मतलब आला तर मारली ना काकांना लाथ.... या महाराष्ट्रात अजित पवार सारखा संधीसाधू माणूस नाही.... ज्याने अक्खा महाराष्ट्र या पक्षातून त्या पक्षात जाऊन नासवला....पक्षणिष्टा त्याला नाही.... आणी तु त्याची तरफदारी करतोय... का तर जातीचा आहे....
@ravirajdeshmukh208713 сағат бұрын
@@sayajinehe2071 छगनराव शिवसेना, काँग्रेस, रा.काँग्रेस या सर्वाना मतलबासाठी लाथा मारून रा.काँग्रेस दादा गट इथपर्यंत आले. जेलमध्ये असताना जेष्ठ नेत्याला भेटण्यास खा.सुळे जेवणाचा डबा घेऊन जात होत्या याचाही स्वार्थापोटी विसर पडला .
@dattraoshinde620414 сағат бұрын
भूजबल 78 वर्षाचा झाला आता घरी बस तरूण आमदाराला मंत्री होऊदे
@adh137014 сағат бұрын
मंत्री पद मिळाले नाही म्हणून एवढा त्रास होतोय मग चांगले मार्क्स मिळुन सुद्धा आम्हाला admission आणि नोकरी भेटत नाही त्याच काय????
@_adi_96k56 минут бұрын
भुजबळ तुम्ही जातीयवाद करता आहे, इतर ओबीसी नेत्यांना संधी दिली पाहिजे
@AkashKerePatil18 сағат бұрын
तुम्ही दीड वर्षांपूर्वी मराठा विरोधी नव्हता पण तुम्ही मराठा विरोधी बनवले गेले आहेत तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून जरांगे पाटलाला टार्गेट केलं म्हणजे मराठा समाजाला डायरेक्ट टार्गेट करीत आहे तुम्ही
@kishorbhusari677415 сағат бұрын
आधी जरंग्या ला विचारा त्याने फक्त्त भुजबळ साहेबाना का टार्गेट केले... जसे तुम्ही समाजासाठी लढता.... तसें ते 346 जातीच्या ओबीसी प्रवर्गासाठी लढतायत.... 🙏 जातीसाठी लढणारे तुम्ही त्याना काय शिकवणार....
@narayanchakwe94445 сағат бұрын
Ramlila ekda part bharun kadhu dili halun taku amhi sobt ahe saheb❤🎉✌️
@ssg768519 сағат бұрын
Obc च्या नावाखाली खूप संपत्ती जमवली व त्यामुळे जेल मध्ये जाऊन आलेला कवी 😂😂😂
@KedaWagh-r8k17 сағат бұрын
मंत्री पद मिळाले नाही लगेच ओबीसी आठवले
@kishorbhusari677415 сағат бұрын
त्यांच्या सारखा लढवंय्या व्यक्ती या वयात लढतो आहे.... आधी हे बघा... फक्त्त जात जात करू नका... भुजबळ साहेबांनी आयुष्यात खुप काही केल....
@bhosaleraje799718 сағат бұрын
अता तु BJP मध्ये जाणार हे मि आज सागतो
@ganpatraomore446617 сағат бұрын
वय झालं दुस-या ला संधी मिळाली पाहिजे
@sunilkhairnar773816 сағат бұрын
भाजपा दिशेने वाटचाल 😊 १ मंत्रीपद रीकामे ठेवले आहे अजून
@सुधाकरढमाले17 сағат бұрын
शिवसेना सोडली शरद पवारला सोडलं आता जा जेलमध्ये
@sanjaybhosale633916 сағат бұрын
आता लडुन काय फायदा
@nanashinde7214 сағат бұрын
तुमचे ही दादा कसे काय हॊ? काही तरी..
@jsm463318 сағат бұрын
साहेब आता आराम करा तरुण ओबीसी आमदारांना संधी द्या तुम्ही मार्गदर्शक व्हा
@sushilsolnke-c1r19 сағат бұрын
Badi badi batein aur iski kambar par mari BJP ne lathe😂😅
@SomnathkGhodke-z9h17 сағат бұрын
Jai obv
@ishwarpatil18017 сағат бұрын
Obc king bhujbal saheb...
@pandurangshinde400015 сағат бұрын
पक्ष काढा साहेब मग लढा कोणाची किती ताकद कळेल
@sandeepchavan695415 сағат бұрын
S❤
@adh137015 сағат бұрын
वेगळ आरक्षण द्या म्हणायच आणि कोर्ट मध्ये सदावते ला मागच्या दाराने पाठवायच 😂 chgan amhi srv chali olkhto re.... Vaygl arkshn 2 time dile tayla virodh kon kila court madhe???
@jaydusingjadhv494416 сағат бұрын
Evm घोटाळा करून
@gokulghaywat602115 сағат бұрын
कर्माची फळे
@anandamhaske278713 сағат бұрын
Ajche sudhari khurchi sathi.kothehi jatil
@gundakodag691719 сағат бұрын
Rajkarnat pan retire honyache vay 58 karave
@prashanttayade909217 сағат бұрын
Modi यांना सांगा
@babandarekar91617 сағат бұрын
जाती वाद केल्याचं फळ मिळाले तुम्हाला
@kishorbhusari677415 сағат бұрын
आधी हे प्रश्न अजित पवार ला विचार.... आधी त्याला काका खुप चांगले वाटायचे.... मतलब आला तर मारली ना काकांना लाथ.... या महाराष्ट्रात अजित पवार सारखा संधीसाधू माणूस नाही.... ज्याने अक्खा महाराष्ट्र या पक्षातून त्या पक्षात जाऊन नासवला....पक्षणिष्टा त्याला नाही.... आणी तु त्याची तरफदारी करतोय... का तर जातीचा आहे....
@babandarekar91617 сағат бұрын
एक टाच आरक्षण खातोय
@sayajinehe207118 сағат бұрын
हिंमत असेल तर राजिनामा द्यावा
@pandharinathbhoir945712 сағат бұрын
Join BJP or go jail.
@vijaydate454715 сағат бұрын
Rajinama de na mag samjel tula
@sudamabankar239713 сағат бұрын
सरस्वतीच्या फोटो ला विरोध करत होता हे
@BhagujiDumbre-vq9dn13 сағат бұрын
Are Baskar
@krushnamhaskekrushnamhaske835416 сағат бұрын
Maratha विरोधी भुजबळ मंत्री पद भेटायला नको
@kishorbhusari677415 сағат бұрын
ते तुम्हाला दाखवलं जात आहे... पवार घराणं अजूनही जातीच्या नावावर घरातलेच लोक आणी जुने घरांदाज लोक उभे करतात... तुम्ही जातीच्या नावावर मतदान करता...