अदानींच्या महाराष्ट्रात वीज पुरवठा कंत्राटाची पोलखोल | Reality of Adani Electricity Contract । MH

  Рет қаралды 117,455

Indie Journal

Indie Journal

Күн бұрын

Пікірлер: 699
@IndieJournal
@IndieJournal Ай бұрын
व्हिडियो मधील वीजदराचा योग्य आकडा ४ रुपये ०८ पैसे असाच आहे. व्हिडियो एडिटिंगमध्ये तो चुकून ४ रुपये ८० पैसे वाटत आहे. झालेल्या चुकीबाबत क्षमस्व! भविष्यात याबाबत नक्कीच आणखी काळजी घेऊ! इंडी जर्नलचे सजग आणि सुजाण दर्शक म्हणून आपले आभार!
@chandrakantmali2446
@chandrakantmali2446 Ай бұрын
जय अदाणी
@dattajiraopatil8680
@dattajiraopatil8680 Ай бұрын
Separate. Tender For. Solar. Generation. And. Tharamal. Power. Generation. May. Be. Issued. For. Reasonable. Expenditure. On. Project
@vijaypatodi8770
@vijaypatodi8770 Ай бұрын
@@IndieJournal आपल्या विवेचनात नेहमी सत्यता असते...सांख्यिकीय मध्ये चुका नसतात...
@bhausobadiger583
@bhausobadiger583 Ай бұрын
मराठातिल भाजपा सरकारातिल kaalaat bareca inustis gjaaatla plavonet alele ahet maharshrala baic mohi haani bjp sarakaa che kala zalelli aahe he barayacha vela carchha zaali pudhe kaay ?त
@bharattodkar6776
@bharattodkar6776 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@ajinkyadatir72
@ajinkyadatir72 Ай бұрын
Thank you Indie Journal!! महाराष्ट्र सरकारवर हा दबाव कसा टाकता येईल सर्वांना मिळून? याचे काय मार्ग आहेत? अत्यंत दर्जेदार आणि भरीव content तुम्ही देत असता त्याबद्दल खूप खूप आभार आणि शुभेच्छा!
@ramlingnaiknavare5293
@ramlingnaiknavare5293 Ай бұрын
हा video MSEB कर्मचार्यांनी निट बघावा आणी आंदोलन करावे. आम्ही नागरीक म्हणून तुम्हाला नक्की साथ देऊ.
@AnantEnterprises-c7g
@AnantEnterprises-c7g Ай бұрын
अभ्यंकर साहेब नमस्कार आपण आज योग्य विषयावर विश्लेषण करत आहात त्याकरिता धन्यवाद महाराष्ट्रामधील सध्याचे सरकार गुजरात राज्याच्या फायदा करण्यामध्ये गुंतले आहे व महाराष्ट्र राज्याचे वाटोळे करून ठेवले आहे सर्व मंत्री गण गुजरात लॉबीच्या घरचे घर गडी झाले आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सरकारला घरचा रस्ता दाखवणे फार गरजेचे आहे नाहीतर महाराष्ट्र गुजरातला विकून टाकण्या मध्ये सध्याचे सरकार मधील नेते गण गुजरात साठी मदत करतील असे सर्व आता महाराष्ट्रातील जनतेला निदर्शनास येत आहे
@sangeetajoshi1761
@sangeetajoshi1761 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्वक माहिती. लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी...या घटनाबाह्य सरकारचा करावा तितका निषेध थोडाच आहे. येणाऱ्या निवडणुकीत याबा पायउतार करणे हेच योग्य ठरेल. खुप छान विश्लेषण केले आहे सर.
@pramodagurav1972
@pramodagurav1972 Ай бұрын
असा अभ्यास जनते पर्यंत पोहचला पाहिजे जेणे करून ह्या लोकांचा दुटप्पी धोरण समजेल. आणि जनतेनेच यांना रस्त्यावर आणला पाहिजे
@shriharidhulgande7846
@shriharidhulgande7846 Ай бұрын
गुलामीची सुरुवात😮
@amardiggikar999
@amardiggikar999 Ай бұрын
महाराष्ट्राचे नेते हे गाडुची औलादी आहेत
@shekharpatel3470
@shekharpatel3470 Ай бұрын
Marathi lok agodar pasun gulam ahe . Sharad pawar ne changal kaarya kram kelay marathi lokanch😅
@sd6795
@sd6795 Ай бұрын
मोदी pm झाला तेव्हाच सुरवात झालीय
@OmparkashSathe
@OmparkashSathe Ай бұрын
बरोबर आहे❤❤❤
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
​@@sd6795काहीही बोलू नका. देश २०१४ ला स्वतंत्र झाला.
@sanjaykathole3716
@sanjaykathole3716 Ай бұрын
अभ्यंकर सर तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी योग्य आहे. हे सरकार महाराष्ट्र द्रोही आहे. जर याच्या विरोधात काही आंदोलन करायचे असेल तर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन. धन्यवाद
@mohanshete9170
@mohanshete9170 Ай бұрын
करा आंदोलन,बघूया, काय निष्पन्न होणार आहे.
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb Ай бұрын
Chup ​@@mohanshete9170
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 Ай бұрын
सर,हे गुजराथी बनिया महाराष्ट्राला लुटत आहेत,आणि मराठी राजकारणी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत,बिचारी गरीब जनता हे सहन करीत आहेत.
@VasantHardikar
@VasantHardikar Ай бұрын
आधी दाक्षिणात्य लोकांबद्दल आता गुजराथी लोकांबद्दल स्वतः काही करायचे नाही दुसऱ्याचे पाय ओढायचे
@cyclone787
@cyclone787 Ай бұрын
Gareeb janta. !!! Ek-meka virudh hana-mari saati ekdum sajj. Tya donhi bania Hindu muslim madhey bhaandan lavataat ani gupchup maharashtra la lutun ghetaat.
@VasantHardikar
@VasantHardikar Ай бұрын
त्यांना सज्ज कोणी केले तो बोळक्या तोंडाने हसून दाखवतोय ​@@cyclone787
@sherkhanpathan101
@sherkhanpathan101 Ай бұрын
भोळी भाळी जनते ला हिंदू मुस्लिम मध्ये गुंतवून मागच्य मार्गाने सर्व व्यवसाय गुजरात ला घेवुन जाणे हाच ह्यांचा खेळ आहे आणि अख्खा महाराष्ट्राला बरबाद करण्याचे षडयंत्र रचत आहेत
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
​@@VasantHardikarजे लुटतात त्याबद्दल बोलणार ना. का नागालँड ला बोलायचं😂
@vilassawant7104
@vilassawant7104 Ай бұрын
गुजरातलाॅबी आपल्या महाराष्ट्राचे वाटोळ करत आहेत,आपल्या अभ्यास पुर्ण विवेचना साठी आभार ❤
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Ай бұрын
असाच बुलेट ट्रेनचा प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारला जात आहे.
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 Ай бұрын
मित्रा, त्याचे काम सुरू आहे.
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Ай бұрын
@@ankushjadhav7585 मविआचे सरकार आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेनसाठी ठाणे महानगरपालिकेने आधीपासून असलेला विरोध बाजूला सारून आपली जमीन दिली तेव्हाच खरे तर शिंद्यांच्या गद्दारीची सुरुवात झाली होती. पण उध्दव ठाकऱ्यांनी याची दखल घेतली नाही. तो अडथळा दूर झाला नसता तर प्रकल्प बोंबलला असता.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Ай бұрын
Tya varunach kalate ki gujarathmaddhye arab lok gujarathi banavun , vasavale gele thode thode karit , ani anale jat ahet rajasthan ,u.p.,ani ladakhparyant , te pudhe himalayakhalun , bhuyari margadware cheenchya bajula !maharashtrat tel galanyachya prakalpachya navakhali tyana mulnivasiyani orakhar virodh kela , tyat sarv bhagini vargane , jijaunchya leki,kashya asatat he uttamritya dakhavun dile .firangi avaidh uttpatti chittpavan ani saraswat mhanavanare kudaldeshkar , ya don jatprakaranchi utpatti paschimi ani arabasthani lokanchya sankaratun zhaleli asalyane tyana baoanchya bharatavar kabja honyachi aas lagali ahe,ki te hi punha hukumshahi karatil ! tyasathich 3 hi marg , kalparyant kuthehi mannyavar nasalelya adanila , bhavluk banavun , uddyogpati dakhavile jat ahe ,ani sena ani gun factory tyach hati dili jat ahe, je british ya ditichya daittya poravadyane kele ! Ata maru nahi ,pratyek mulnivasiyani , deshasathi ya daittyana maru , asech pratyakshat anale pahije ! Nete abhinete,yach avsidh orakaratil asalyamuke tyana va tyanchya baysna,pudhil pidhyana ,ya bhoomichi maya nasun , fakt yethun 'maya' hadadnyad te lal galat asatat ! 85 % manushyadeh avaidhach valvalat ahet ! tarihi apan apalya sanatan matrubhoomiche rakshan kelech pahije !
@renukagodbole10
@renukagodbole10 Ай бұрын
सर, नेहमी प्रमाणेच सगळ्यांना कळेल अश्या सोप्या शब्दात परखड आणि उत्कृष्ठ विवेचन.. खूप खूप आभार 🙏
@prakash_0924
@prakash_0924 Ай бұрын
शिंदे ला मुख्यमंत्री अदानीला प्रकल्प देण्यासाठीच केल.. धारावी.. आता हे..😂😂
@ramakantbirje9760
@ramakantbirje9760 9 күн бұрын
ठाकरे यांनी पण अदानी याणाच धारावी प्रकल्प दिला होता तेव्हा काय झाले होते
@ankushage5933
@ankushage5933 Ай бұрын
माहराषट विज वितरण कंपनी ही जनतेची मालकीची आहे आता या बदल जनआदोदन झाले पाहीजे आणी जनतेने उसी घेतली पाहीजे
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Ай бұрын
Hoy , hoy , ani hoch ! Firangyanche jivlag dost , arabi gujarathi"be"pari , sarv bharatiyanchya malakiche , tolya ,tolaki banvun , kha kha karat ahet , ani pardeshanahi parspar vikun takat ahet ! ya arabastanatun alelya bhukal , kapati kabandhana , bramhandatil daivi shaktini nast karave mhanun , divasatun jamel tevadhya vela prarthana kara ! Diti putra Paschimi daittya firangi desh , modya ,ambadu , shah"a",adani ,advani jetlya ,sushadi ,lalya advya ,fadanya ashya sambhavit mukhavatedharskana sni avaidh najayaj firangi utpatti Anyayadhish , judge ,vakil yanchyamarfat bharat ani bharatiy mulnivasiyana lutat ahet !congress ani prantiy pakshani yavirodhat karvai kelich pahije !ani prantiy lok jar , prantashi namakharami ,deshashi beimani karatach rahile tar honare dushparinam tyanche tyanach bhogayache ahet ! Be ever ready ,sampava tumachi kulangadi !
@mohanshete9170
@mohanshete9170 Ай бұрын
असेल धमक तर करा आंदोलनाचे नेतृत्व. आहे तयारी. वाचाळवीर रग्गड आहेत.
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb Ай бұрын
​@@mohanshete9170tu pan vachalveer ahes
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 Ай бұрын
मला वाटते की अडाणी बरोबर कॉन्ट्रॅक्ट करण्यापेक्षा व लाडक्या बहिणीवर वार्षिक 45000 कोटी खर्च करण्यापेक्षा राज्यातील प्रत्येक बिल्डिंगवर अन सरकारी मोकळ्या जागांवर सोलर पॉवर प्लांट उभे केले असते तर कमीत कमी गुंतवणूक व खर्च करून अतिरिक्त विजेची गरज भागवता आली असती अन राज्य खड्यात गेले नसते। पण त्यासाठी राज्यकर्ते दूरदृष्टी असणारे हवेत अन सध्या त्याचीच वानवा आहे।
@arunghodekar726
@arunghodekar726 Ай бұрын
सध्या लक्ष्मी पुत्रांचा ऊतमात चालु आहे सरस्वती गुपचूप कोपय्रात बसली आहे
@Prakash-fj2nn
@Prakash-fj2nn Ай бұрын
Shiklele ani imandari pahije.
@sachinbhalavi2830
@sachinbhalavi2830 Ай бұрын
​@@arunghodekar726😅😅😂👌👌
@shashiyou2011
@shashiyou2011 Ай бұрын
नेते नेत आहेत, लाडकी बहिण योजना म्हंजे ' सकाळच्या पारी उशीर झायला, वाट माझी (महाराष्ट्राची) लावतोय रिक्षावाला, '
@chandrakantsuryawanshi9812
@chandrakantsuryawanshi9812 Ай бұрын
अगदी १००℅ टक्के खर आहे.
@shrirangbainabaipandurang7772
@shrirangbainabaipandurang7772 Ай бұрын
जन जागृतीचा आपला उद्देश सफल हो ओ.
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 Ай бұрын
एका मेगा वॉट साठी 5-6 अकर जमीन लागते त्या हिशोबाने महारष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांना विभागून दिली अस्ती तर 5000 उद्योजक तयार झाले असते.....सामान्य जनतेतून उद्योजक निर्माण झाले असते.
@anilkore3100
@anilkore3100 Ай бұрын
यांना महाराष्ट्रातील उद्योजक दिसत नाहीत🎉
@sopanmulik315
@sopanmulik315 Ай бұрын
अभ्यंकर साहेब आपण म्हणता त्याप्रमाणे आपल्या राज्यातील विजेचे दर आशा पद्धतीने वाढवून आपल्या राज्यात येणारे उद्योग तुमचा विजेचा दर गुजरातपेक्षा जास्त आहे म्हणून गुजरातेत न्यायचे हा खतरनाक उद्योग महाराष्ट्राचे एक फुल्ल दोन हाफ करत तर नाहीत ना ही शंका येते.
@20bonte07
@20bonte07 Ай бұрын
😂😅
@ashutoshnaik-fd7xy
@ashutoshnaik-fd7xy Ай бұрын
Shri Abhyankar ji is a very learned and knowledgeable person. Always talks sense and with numbers.
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 Ай бұрын
अदानी बरोबर झालेले भारतातील सर्व करार रद्द कसे करता येतील.
@umakantsonawane4448
@umakantsonawane4448 Ай бұрын
मोदीला हाकलल्यावर !
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 Ай бұрын
श्री. अभ्यंकर साहेब आपण कृपया न्यायालयांत दावा दाखल करा आम्ही जनता दाव्याचा खर्च देवू ही जनते तर्फे हमी देवू इच्छितो. शेवटी यात जनतेचे हित आहे.
@zhingaru518
@zhingaru518 Ай бұрын
१.निडर इंडिया २. भारतीय परीवार ही चानेल बघा खूप माहिती मिळते.
@pravinraul6001
@pravinraul6001 Ай бұрын
न्यायदान हल्ली होताना दिसत नाही, ते सुध्धा(कोर्ट).........
@mohanshete9170
@mohanshete9170 Ай бұрын
खुशाल जा न्यायालयात.याना काविळ झाली आहे.हे मात्र खरं.
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb Ай бұрын
Ho
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb Ай бұрын
​@@mohanshete9170aye tu chup re
@motivational-bg3ve
@motivational-bg3ve Ай бұрын
हमर दुर्भाग्य ये है की हम अनपढ़ नेता और लोभी अधिकारी को इस राज्य की डोर सोप दी है ।
@sureshfaye4024
@sureshfaye4024 Ай бұрын
आपण अभ्यास पूर्ण सखोल माहिती दिलीत .महाराष्ट्राची किती लूट होत आहे हे आपल्या विश्लेषणवरून दिसून येते.लाचार राजकारणी जनतेला बेजार करीत आहे.उद्योग गुजरातला ,वीज प्रकल्प गुजरातला भुर्दंड महाराष्ट्राला.आपले प्रबोधन फार महत्व पूर्ण आहे.सरकारवर दबाव निर्माण होईल असे काही व्हावे अशी अपेक्षा.👍🙏
@madhukarjadhav.
@madhukarjadhav. Ай бұрын
येणार्‍या तीन निविदा मॅनेज करून येतात. पण महाराष्ट्राला गुजरात मॅनेज करतोय मात्र शिन्दे शासन त्याची हुजरेगिरी करतयं.
@SarjeraoKokare
@SarjeraoKokare Ай бұрын
सर्वांनी आदीच झक मारल्या कुणा एकाला दोष देऊ नका
@finegentleman7820
@finegentleman7820 Ай бұрын
Correct 💯
@finegentleman7820
@finegentleman7820 Ай бұрын
Marathi raajkarnyane Maharashtra viklaay parprantiya lokaana hyaat kahi shanka nahi thackeray aani Pawar khaas jimmedar aahet hya saathi, aata MNS aani VBA suddha tech kartayt
@vivekkale4931
@vivekkale4931 Ай бұрын
शिंदे शिखंडी आहे नामधारी , मोदी सारखा , सत्ता पूर्ण ट्रबूज चे हाती आहे, राज्याची वाट फडणवीस लावत आहे
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Ай бұрын
आजचा मराठी नेता'गुजराती नेत्यांकडून मागच्या बाजूने मारुण घेत आहे .
@dnyandeokanade893
@dnyandeokanade893 Ай бұрын
पुन्हा सत्तेत येण्याची खात्री नसल्याने सध्याचे मंत्रिमंडळ जिथे व जसे मिळेल तिथे व तसे कमाई निश्चित करून व्यापारी दृष्टीने निर्णय घेत आहेत असे दिसते.लोक मूर्ख नाहीत हे या कमाईखोरांना निवडणुकीनंतरच समजेल.
@makarandkalyankar8040
@makarandkalyankar8040 Ай бұрын
येणाऱ्या विधानसभेत हे सरकार पाडा आणि येणाऱ्या नविन सरकारला हा प्रकल्प कॅन्सल करायला सांगा
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ Ай бұрын
100/- unit च्या वर रिडींग गेले तर bill च 14/-रुपये प्रमाणे आकरतात.. 100x14=1400/- रुपये वीज bill भरावे लागते...
@samj9799
@samj9799 Ай бұрын
Really.... Mag ha adani Pune made supply karnar ahe ka????
@diypk6135
@diypk6135 Ай бұрын
Pune Maharashtra chya baher ahe ka
@samj9799
@samj9799 Ай бұрын
@@diypk6135 ohh I thought 🤔 adani will provide service in particular area.
@ganeshpatil5066
@ganeshpatil5066 Ай бұрын
एकंदरीत सर्वसामान्य जनतेला फसवत आहेत.
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb Ай бұрын
​@@diypk6135😂😂
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 Ай бұрын
सरकारने दुसऱ्या कंपन्यांचे दर अगोदरच सांगुन ठेवले आणि त्यापेक्षा तुंम्ही कमी दर द्या असे मोदीने अदानीला सांगितले त्याप्रमाणे अदानीने कमी दर दिले आणि सरकारने (मोदीने) ते मंजूर केले.
@mohanshete9170
@mohanshete9170 Ай бұрын
हे सर्व घडत असताना आपण गप्प का बसला होता.
@suniltribhuvan7265
@suniltribhuvan7265 Ай бұрын
Bindok bjp dog
@prashantdawari5710
@prashantdawari5710 Ай бұрын
महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीतील कर्मचारी कंपनीच्या खाजगीकरणाच्या विरोधात वारंवार संप आंदोलन करतात.. त्यावेळी सन्माननीय सर्व सामान्य जनता म्हणजेच ग्राहक राजाने आंदोलनास पाठबळ दिल्यास खाजगीकरण उदारीकरण होण्याची शक्यता कमी आहे...सजग ग्राहक राजाने विरोध नोंदविला पाहिजे 🙏🙏
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Ай бұрын
म्हणूनच सुजाता सौनिक या मुख्य सचिव म्हणून नको आहेत
@tulshiramshelar
@tulshiramshelar Ай бұрын
"मानाचा जय महाराष्ट्र " सर आपण सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत दुःख ह्याच गोष्टीचे आहे की आपण आपली पुढच्या पिढीला गुलामगीरीत ढकलले आहे खेद असा वाटतोय की उभ्या महाराष्ट्रात एक पण स्व भिनीठेकेदार नही ह्या चे दुःख वाटते .
@santosh1192
@santosh1192 Ай бұрын
साहेब ही परिस्थिती बदलण्यासाठी चांगली नितीमत्ता असलेले, इमानदार, देशभक्त राजकारणी आणि अधिकारी आपल्यातूनच निवडूण दिले पाहिजेत.तर आणि तरच देशाचं आणि आपल्या सर्वांचे भले होईल.
@sunildattjadhav5597
@sunildattjadhav5597 Ай бұрын
खूप छान विश्लेषण सर या गुजरात यांना महाराष्ट्र थारा देऊ नका
@sanjaypatil4272
@sanjaypatil4272 Ай бұрын
भाऊ सुरत वडोदरा अहमदाबाद या शहरात 20% महाराष्ट्रीयन राहतातही गुजराती आपल्या सारखी ओरड करीत नाहीत
@shashikantmetkari3430
@shashikantmetkari3430 Ай бұрын
0.20 पैसे मंजुरी देण्यासाठी जी व्यक्ती मंत्री पुढील आयुष्य आदानी कडुन घेत राहणार
@madhum7100
@madhum7100 Ай бұрын
कोणी कितीही आटापिटा केला आणि सरकारे बदलोत, शेवटी अडाणीच्याच घशात हे जाणार आहे हे ऊघड आहे.
@mindlessladka
@mindlessladka Ай бұрын
Negetive thinking
@dipaknimbalkar2589
@dipaknimbalkar2589 Ай бұрын
Tata chi vij 2-00hoti Ti ekdam 7-00 Paryant geli. Urjeche sroth khup ahet, Vijecha anavshak vaper, jase mothe show room anavshak Lighting. Vijechi galti. Vij echi. Eligali vaper. He sarv rokha. Marathi lokana Rojgar dhya.
@BeTheBull12x7
@BeTheBull12x7 Ай бұрын
Murkha negative manus ahes tu.
@krishnajoshi8059
@krishnajoshi8059 Ай бұрын
सरजी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले. किती लख्ख पणे कारभार चाललाय १० वर्षात 😅
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 Ай бұрын
इतकी उत्तम माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद, सबसे बडा रूपाईय्या, लूटमार चालू आहे
@sunilbodade6334
@sunilbodade6334 Ай бұрын
सर विश्लेषण खूप छान सोप्या भाषेत मांडणीकरून जनतेला सांगितल्याबद्दल तुमचे आभार आहे
@sherkhanpathan8059
@sherkhanpathan8059 Ай бұрын
मी पुण्यात राहतो. मला ऑगस्ट महिन्याचा लाईट बिल हा एकूण 21 युनिट वापरचा 320 रूपये आला. म्हणजे एका युनिटला 15.23 रुपये....
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Ай бұрын
त्यात अर्धी रक्कम ही इंधन अधिभार, मासिक शुल्क वगैरे रक्कम आहे.
@jamirkhan5061
@jamirkhan5061 Ай бұрын
Bhau tu adani chi ghe tula parvdel.. Ntr adani jasa ghe... Mg kalel 😂😂😂
@deepnaik5467
@deepnaik5467 Ай бұрын
फुकट वीज वापरणाऱ्या लोकांचे बिल जे बिल भरतात त्यांना भरावे लागते... प्रत्येक झोपडपट्टी.. छोटी workshop sarv आकडे टाकून वीज वापरतात...
@sanjaypatil4272
@sanjaypatil4272 Ай бұрын
राजकीय पक्षांनी येणाऱ्या निवडणुकीत कीती रूपये वीजेचा दर घेणार पर यूनीट याची घोषणा जाहीरनाम्यात करावी मी तर म्हणेन गॅस सिलिंडर पेट्रोल डिझेल दर आम्ही इतके ठेऊ मतदान कुणाला करायचे जनतेला सोपे जाईल
@shankarshinde-k9b
@shankarshinde-k9b Ай бұрын
अतिशय मुद्याचं स्पष्टीकरण सादरीकरण केलात सर, आभारी आहे. धन्यवाद
@avinashtambe1243
@avinashtambe1243 Ай бұрын
गुलामीची सुरुवात होत आहे
@DilSeJaiBhim
@DilSeJaiBhim Ай бұрын
100% True भविष्यात बॅटरी तंत्रज्ञान खूप अद्यावत होणार आहे फास्ट चार्ज आणि डिस्चार्ज होणारच नाहीत अश्या बॅटरी सेल तयार होणार आहे
@appasahebwable6700
@appasahebwable6700 Ай бұрын
असाच ठेका गुजरात मध्ये पण दिला होता.गुजरात सरकारला पण गंडवलं आदानीने, कोळसा किंतीवर आधारलेला विजेचा दर
@NageshKetkar
@NageshKetkar Ай бұрын
आता बहुह्तेक लोक सोलार लावून घेत आहेत तर अदानिच्या विजेची गरज लोकांना पडनार नाही
@siddhesh235
@siddhesh235 Ай бұрын
यातल्या शेवटच्या मुद्द्यावर म्हणजेच “ग्राहकांवर होणारा परिणाम” यावर सखोल विवेचन झालं नाही. ते व्हावं.
@sayyadmujaffar4624
@sayyadmujaffar4624 Ай бұрын
या वर्षात २५% महंगाई वाढनार गोड़तेल डबा १५ शे रूपये चा १९ शे रूपये दहा दिवसाथ वाढले आहे
@jayashreerakshe4292
@jayashreerakshe4292 Ай бұрын
Pl. Displace .4.08 instead of 4.8. Rest of the discussion is very informative as usual.
@IndieJournal
@IndieJournal Ай бұрын
योग्य आकडा ४ रुपये ८ पैसे असाच आहे. व्हिडियो एडिटिंगमध्ये तो चुकून ४ रुपये ८० पैसे वाटत आहे. झालेल्या चुकीबाबत क्षमस्व! भविष्यात याबाबत नक्कीच आणखी काळजी घेऊ! इंडी जर्नलचे सजग आणि सुजाण दर्शक म्हणून आपले आभार!
@YV-2000
@YV-2000 Ай бұрын
Thank you, sir for this analysis. Keep coming up with such analysis.
@digitalnaturediaries
@digitalnaturediaries Ай бұрын
आभार अजित अभ्यंकर सर 🙏
@finegentleman7820
@finegentleman7820 Ай бұрын
Brilliant analysis. This is what quality journalism looks like. Please watch and share widely or be prepared to become kangaal by paying high electricity bills every month.
@sudhirborse4012
@sudhirborse4012 Ай бұрын
What are the OPTIONS to stop it ? And how we can go through it..... नुसत्या उत्कृष्ट माहिती पेक्षा कृती महत्त्वाची...त्या साठी प्रयत्न करुया. .... मार्ग शोधून.... व्यवहार्य पर्याय द्या..सर्व सामान्यांना विरोध व्यक्त करायचा ही नम्र विनंती.
@sagarpatilcs2859
@sagarpatilcs2859 Ай бұрын
अभ्यासू विवेचन! एकप्रकारचा हा अग्रलेखासारखा अग्रफित म्हणावी लागेल
@avi6878
@avi6878 Ай бұрын
खीसे काय हे बैंक खाली करायला बसलेत.
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 Ай бұрын
खिसे कापू सरकार
@SikandarDeshmukh
@SikandarDeshmukh Ай бұрын
खुप छान बोललात ​@@ankushjadhav7585
@sharadbhandarkar8900
@sharadbhandarkar8900 Ай бұрын
CONGRATULATIONS TO YOU SIR,FOR EXPLANATION ABOUT ELECTRICITY SUPPLY FROM MR.ADANI JI, WHO IS BEST FRIEND OF MR.NARENDRA MODIJI.🎉
@anilkhandekar1749
@anilkhandekar1749 Ай бұрын
अजित अभ्यंकर यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून ‌ भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा कोण राज्य करत आहे... हे सर्व लक्षात येते . अजित अभ्यंकर नेहमीच अभ्यास करून जनतेला माहिती देत असतात . त्यांच्या विवेचनात अभ्यास असतोच पण मुद्देसूद मांडणी, तार्किक युक्तिवाद करण्यात येतो. धन्यवाद . भारतात एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाचे , समाजवादी पक्षाचे नेते मुख्यतः संसदेत वादविवाद करून सरकारला धारेवर धरत असत. आता काही विरोधी पक्षांत असे मान्यवरा आहेत.शंकाच नाही.
@sanjaysasane9497
@sanjaysasane9497 Ай бұрын
सदर निवीदा प्रक्रिया पूर्णतः रद्दबातल ठरंव
@BhaskerPhararde-rs9gl
@BhaskerPhararde-rs9gl Ай бұрын
भाऊ साहेब जी माहीती दीली एकदम बरोबर आहे, हे सरकार अदानी साठी नियमात फेरफार करून अदानी ला फायदा पोहचवत आहेत
@ajitkshirsagar7230
@ajitkshirsagar7230 Ай бұрын
महाराष्ट्र सरकारवर दबाव कोणत्या प्रकारे आणता येईल व महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारे निर्णय कसे बदलता येतील याचा गंभीर विचार केला पाहिजे
@cinerangersproduction595
@cinerangersproduction595 Ай бұрын
अतिशय सुंदर - उत्तम विश्लेषण व‌ प्रबोधन ! धन्यवाद !
@prashantjadhav7251
@prashantjadhav7251 Ай бұрын
सर कंत्राट अदानी या कंपनी ला मिळण्या अगोदर मागील वर्षी मुंबईतील सर्व विद्युत मीटर बेस्ट मार्फत आधीच बदलली गेली आणि ती मीटर अदानी कपंणीच्या च आहेत. आणि आता हे कंत्राट अदानी ला मिळाले यात लोक काय करणार सरकारच माती खातंय 😁
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb Ай бұрын
Sarkar tumich nivdun dilay
@NageshKetkar
@NageshKetkar Ай бұрын
सर्वांचे कमिशन हफ्ते ठरलेले असतात
@ParagD-l4k
@ParagD-l4k Ай бұрын
आता महाविकास आघाडीच ह्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवू शकेल
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Ай бұрын
चार रुपये आठ पैसे म्हणजे आकड्यात ४.०८, ४.८ नाही. (४.८ म्हणजे चार रुपये ऐंशी पैसे)
@IndieJournal
@IndieJournal Ай бұрын
योग्य आकडा ४ रुपये ८ पैसे असाच आहे. व्हिडियो एडिटिंगमध्ये तो चुकून ४ रुपये ८० पैसे वाटत आहे. झालेल्या चुकीबाबत क्षमस्व! भविष्यात याबाबत नक्कीच आणखी काळजी घेऊ! इंडी जर्नलचे सजग आणि सुजाण दर्शक म्हणून आपले आभार!
@ramanikam4201
@ramanikam4201 Ай бұрын
Super analysis Sir. Excellent info. Stay blessed
@shashikantdeshpande2714
@shashikantdeshpande2714 Ай бұрын
अशीच जनजागृती चालू राहील याची खात्री आहे अजित सर
@kamleshnarkhede7387
@kamleshnarkhede7387 Ай бұрын
सुंदर विश्वलेषण सर धन्यवाद 🙏
@sunilkamble7093
@sunilkamble7093 Ай бұрын
धन्यवाद अभ्यंकरजी मी मॉडर्न कॉलेजचा माजी विद्यार्थी असून माझ्या हलाखीच्या परिस्थितीत अभ्यासात खुप मदत केली आहे.❤ मी आपले ऋणी आहे.🙏आपण मांडलेले महावितरण मोडानी निविदेतील मांडलेले प्रत्येक अभ्यासपूर्ण मुद्द्यां मध्ये सर्व सामान्य जनता व पर्यायाने राज्याचे हित आहे. महाराष्ट्र चालवणाऱ्या गुजरात धा😮रजिण्यांना,😢गिधाडांना घरी बसविस जनतेने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.😮😮
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 Ай бұрын
गुजरात दरबारी महाराष्ट्र मुजरा 😢
@vishallahamge8570
@vishallahamge8570 Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर जागो ग्राहक जागो
@pravinrandive6660
@pravinrandive6660 Ай бұрын
Sir, Excellent and knowledgeable and eye opening thought...
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
Nicely analysis sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate
@finegentleman7820
@finegentleman7820 Ай бұрын
Thank you so much Ajit Sir 🙏🙏🙏
@entertain726
@entertain726 Ай бұрын
सरकार गेले तरी कॉन्ट्रॅक्ट अदाणीलाच मिळेल कारण कार्पोरेट सेक्टर मजबूत करत आहे केंद्र सरकार
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq Ай бұрын
बीजेपी हटाव शिंदे हटाव देश बचाव
@israrurrahman2023
@israrurrahman2023 Ай бұрын
अत्यंत मार्मिक विश्लेषण. धन्यवाद साहेब.
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 Ай бұрын
सूर्यला नाही देत... पण capital आणि maintannce कॉस्ट येतो साहेब...
@shashiyou2011
@shashiyou2011 Ай бұрын
नेते नेत आहेत, लाडकी बहिण योजना म्हंजे ' सकाळच्या पारी उशीर झायला, वाट माझी (महाराष्ट्राची) लावतोय रिक्षावाला, '
@vinodkhadse4404
@vinodkhadse4404 Ай бұрын
Utkrusht mahiti Divya Vardhan dhanyvad
@Malkava24
@Malkava24 Ай бұрын
100 unit चे बीज बील जवळपास 800 ते 900 रुपये. प्रचंड महाग करून ठेवले आहे. आणि 100 युनिट च्या वर वेगळे जास्तीचे दर. भयंकर आहे हे सगळं.
@ashokpise9022
@ashokpise9022 Ай бұрын
महाराष्ट्रातील गुलाम झालेले महाराष्ट्र सरकार ही खेदाची बाब आहे. सत्ताधारी कसं जनतेला महागाईच्या खाईत ढकलून दिले....भविष्यात काय होईल याचा विचार करा.....हे जनतेलाही विकणार (महागाईमध्ये) हे नक्कीच
@shashiyou2011
@shashiyou2011 Ай бұрын
₹4.08/ युनिट , कोणा साठी? हा घरगुती असेल तर शेतकरी साठी, दुकानदार, कारखाने यांचे दर कीती? यांचे दर वाढले की महागाई वाढणार. शाळा, रेल्वे, हॉस्पीटल.
@pravinsidhaye
@pravinsidhaye Ай бұрын
We are getting at rs 10+ per unit in pune
@chintamanraut4621
@chintamanraut4621 Ай бұрын
खुपच छान माहिती धन्यवाद देशासाठी खुपच छान विचार ❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र
@vinodtawde9839
@vinodtawde9839 Ай бұрын
अभ्याकर फार अभ्यास केला आहे महाराष्ट्र भिकारी बनवण्यात येणार आहे वेळी सावध होणे आवश्यक आहे
@raajeshmjagtap
@raajeshmjagtap Ай бұрын
Sir very good information. Adani is boss of Modi Shah. Modi Shah are gangsters. Adani is criminal he is helped by Modi Shah Shinde Fadnavis Ajit Pawar. This should be challenged in the court. Maharashtra Goverment should cancel distribution in Mumbai.
@narendraalekar8278
@narendraalekar8278 Ай бұрын
Yes. A PIL in High court should be filed and the whole contract has to be stayed. And fresh tender be floated
@badrivishalmantri843
@badrivishalmantri843 Ай бұрын
Without MERC permission floated the tender and at the time of finalisation of tender MSEDCL approached to MERC for urgent hearing and MERC has allowed without consideration of suggestion and objection from stakeholders (consumers).
@vasantrajole4502
@vasantrajole4502 Ай бұрын
थोडक्यात एवढेच सरकार या उद्योगपती ना विकले गेले आहे.... महारष्ट्र ची वाट या अधिकारी, मंत्री लोकांनी लावली आहे... नियम फक्त सर्व सामान्य लोकांना आहे,... अशे खूप प्रकल्प अदाणी सारख्या लोकांच्या खिशात या रजाकरणी या केंद्रसरकरणे घातले आहे.. जाहीर निषेध.. महारष्ट्र सरकार पडणार आणि पडलेच पाहिजे.
@prabhakarbhadke6193
@prabhakarbhadke6193 Ай бұрын
आजपर्य॔त विजनिर्मितीच काम व वीज वितरणाचं काम ज्या कंपन्यांनी केलेलं आहे !!! त्यांनाच अतिरिक्त व पारंपारीक विजनिर्मिचे काम द्यायला पाहिजे आहे !!! कारण त्यामुळे विजनिर्मिती करणार्या कंपन्यांना काम मिळेल व रोजगार निर्मिती होईल !!!
@arvindparab7305
@arvindparab7305 Ай бұрын
अभ्यंकर तुम्ही खरोखरच टेंडर भरा.आम्हास वीज स्वस्त मिळेल. तुम्ही अदानी व्हा.
@narayannimbolkar2929
@narayannimbolkar2929 Ай бұрын
तुम्हाला रुपये 100 per unit वीज घ्यायची असेल तर खुशाल घ्या आम्ही नाही घेणार.. समजल अंध भक्त भाऊ
@shindesarkar466
@shindesarkar466 Ай бұрын
चाटू पत्रकार अदानी कसा होणार. हा सबसिड असलेल्या सोलर योजना सांगणार नाही. हा फक्त आग लावणार.😂😂
@pravinsidhaye
@pravinsidhaye Ай бұрын
Adani company's real owner is modi so all contracts are given to modani ONLY
@bapusahebjawlekar8973
@bapusahebjawlekar8973 Ай бұрын
यावर आणखी एकादा असाच व्हिडीओ तयार करावा जेणेकरून अधिक जागृती होईल व आपल्या लढ्याला चळवळीत रुपान्तरीत करता येईल...
@anandapatil6140
@anandapatil6140 Ай бұрын
प्रत्येक घरावर मोफत अथवा सबशीडी देवून सौरऊर्जा प्रकल्प बसवला असता तर२५ वर्ष मोफत वीज मिळाली असती
@shindesarkar466
@shindesarkar466 Ай бұрын
सोलर योजना आहे. माहिती घेऊन बसवून घ्या. 👍
@NageshKetkar
@NageshKetkar Ай бұрын
अभ्यंकर साहेब आता तुम्हीच पुढाकार घेवुन ग्राहका तर्फे याला कोर्टात आव्हान देवून हा करार रद्द करवून घ्यावा
@badrivishalmantri843
@badrivishalmantri843 Ай бұрын
In Yesterday's hearing, (20/09/24), MERC allowed the storage facility expenses without going deeply the calculations. There is no other party. Only MSEDCL.
@anandacharekar3394
@anandacharekar3394 Ай бұрын
Nice analysis. 💐🙏
@virendrashinde7531
@virendrashinde7531 Ай бұрын
कंपनी स्वताच्या फयदा भगत अस्तो.जो व्यवसाय करता त्याला सांगायची गराज नाही..नविदिया कोनिही घेउ शक्ती..ज्याला परवडे ते घे...
@vinaywankhade9121
@vinaywankhade9121 Ай бұрын
हे सरकार पुन्हा येऊ देऊ नका, नंतर पण कधीच यायला नको,नाहीतर महाराष्ट्र चे काही खरं नाही,
@SandeepDandage-mc6js
@SandeepDandage-mc6js Ай бұрын
याना चीन मोठा झाला तरी चालेल. भारतात कोणी अदानी तयार होता कामा नये.
@factfindertrollshamer
@factfindertrollshamer Ай бұрын
आपण गाढव आहात किंवा ऐतखाऊ. कारण मेहनत करून कमवून खाणाऱ्याला त्याच्या कष्टाच्या पैशाचं काय होतं त्याने फरक पडतो.
@anantvaishampayan529
@anantvaishampayan529 Ай бұрын
हळू हळू सर्वच गुजरात मध्ये जात आहे गुजरात हून महाराष्ट्राचा कारभार चालणार असे दिसते
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 29 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 14 МЛН
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 14 МЛН