No video

Adani Group च्या बलाढ्य साम्राज्याला टक्कर देणारा बीडचा मराठी उद्द्योजक, Kute Group चं प्रकरण काय?

  Рет қаралды 198,774

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

10 ай бұрын

#kutegroup #adani #pmmodi #ED #incometax #raid
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZbin - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 99555 24242
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 387
@shivajigole3148
@shivajigole3148 9 ай бұрын
सर्व मराठा बांधवांना कुठे ग्रुपचं तेल खरेदी करा मराठी उद्योजकांना सहकार्य करा सर्व मराठी बांधवांना 30,000 लोकांना नोकरी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
@csuryavanshi5976
@csuryavanshi5976 8 ай бұрын
जोपर्यंत तुम्ही मराठा मराठा म्हणत राहाल तोपर्यंत कोणीच मराठी पुढे जाणार नाही. मी मराठा आहे पण आधी मराठी आहे.
@dnyaneshwargurav9403
@dnyaneshwargurav9403 8 ай бұрын
​@@csuryavanshi5976अगदी बरोबर
@somnathnirgide4686
@somnathnirgide4686 6 ай бұрын
तिरुमाला तेल फक्त सचिनच्या जाहिराती मध्येच मिळत..... दुकानात कधीच नाही
@user-qg1xy7lt7l
@user-qg1xy7lt7l 22 күн бұрын
निघाले अदानीची बरोबरी करायला
@sanjaykalhane1337
@sanjaykalhane1337 9 ай бұрын
खरंच ही खूप आनंदाची बातमी आहे,भविष्यात कुटे ग्रुप अधानी अंबानी ग्रुप ला मागे टाकून टाटा ग्रुप सारखा आदर्श लोक कल्याणकारी ग्रुप व्हावा ही सदिच्छा🙏
@laxmikantkulkarni9375
@laxmikantkulkarni9375 9 ай бұрын
कुटे साहेब आपण खुप प्रामाणिक आहात आपली विचारसरणी चांगली आहे माउली उपासक आहात आपल्या प्रयत्नांना माऊली यश यश मिळवुन देईल
@rajkishorsuryvanshi4912
@rajkishorsuryvanshi4912 9 ай бұрын
अदानी चे उत्पादन घेणे बंद करा.मराठी, उत्पादकांना मदत करा.
@pramodghan433
@pramodghan433 9 ай бұрын
Adani group madhe nokarila asal tar tithun rajinama deoun baher padave. Nantar Adaniche utpadan gheou naka.
@pdronge4201
@pdronge4201 9 ай бұрын
मराठा आहे च बुध्दीमान फक्त त्याला आर्थीक जोड पाहिजे खूप खूप अभिनंदन कुटे साहेबांचे आणि कुटे ग्रुप चे पण अभिनंदन
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 9 ай бұрын
गर्व आहे मराठा समाजाला आपला साहेब असीच भरभराटी होओ आपल्या वाटचालीची ईक्ष्वर चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना आहे समाजाला अभिमान वाटतो आहे
@udhavkhavane7900
@udhavkhavane7900 9 ай бұрын
आदरणीय सुरेश कुटे भाऊ चौकशी च्या निमित्ताने तरी मला माहित झाले कि कुटे ग्रुप हा आपल्या इतक्या जवळच्या बिड च्या माणसाचा आहे, आपल्या ग्रुपच्या प्रगती चा एवढा चढता आलेख पाहुन / ऐकून खुप आनंद झाला चौकशी, तपासणी या सारख्या गोष्टी तुमच्या सारख्या यशस्वी व्यक्तिमत्वाला शुल्लक आहेत. भाऊ मला एवढेच सांगायचे आहे जर ज्ञानराधा च्या शाखा एकदम जास्त विड्राल मुळे बंद ठेवत असाल तर विड्राल मर्यादा महिनेवारी १०% किंवा २०% करा पण ज्ञानराधा च्या सर्व शाखा नियमित सुरू ठेवा जेणेकरून ज्ञानराधा च्या ग्राहकांमध्ये तुमचा विश्वास कायम राहील.
@user-pp5bo1qi2i
@user-pp5bo1qi2i 9 ай бұрын
काय कुटे चे अंध भक्त !! 😂
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 9 ай бұрын
कुटे ग्रुपला व्यवसायाच्या उत्तुंग भरारी साठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.🎉🎉❤👏👏✌️🚩 मराठी पाऊल पडते पुढे .🎉🚩
@bKobcrijarwesndya
@bKobcrijarwesndya 9 ай бұрын
त्यांच्या बँकेत पैसे आडकलेत तेवढे देयचे सांगा आठ लाख रुपये आहेत
@shivajishinde4284
@shivajishinde4284 9 ай бұрын
एक मराठी उद्योजक ऐकून खुपच आनंद वाटला.जय शिवराय जय जिजाऊ जय भीम जय महाराष्ट.
@sopanbhalekar3013
@sopanbhalekar3013 9 ай бұрын
मराठा उद्योजक कुटे ग्रुपला खुप खुप शुभेच्छा 💐💐🎉🎉
@lalasahebveerpatil4312
@lalasahebveerpatil4312 9 ай бұрын
अभिमान आहे मराठा बांधवांचा
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 9 ай бұрын
marathi.
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 9 ай бұрын
कुठे पण जात खुपसू नका. मराठी उद्योजक बोला. आपण सर्व महाराष्ट्रीयन मराठी आहोत.
@azharchaush8417
@azharchaush8417 9 ай бұрын
कुटे ग्रुपला व्यवसायाच्या उत्तुंग भरारी साठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.🎉🎉❤👏👏✌🚩
@user-vp1th5oi1o
@user-vp1th5oi1o 9 ай бұрын
कुटे साहेब तुमचा आम्हाला स्वाभिमान आहे पांडुरंग तुमच्या कायम पाठिमागे राहीलं जय हरी
@amargaikwad3154
@amargaikwad3154 9 ай бұрын
कुटे ग्रुप ला सकल समाजाच्या वतीने खुप खुप शुभेच्छा.
@amarmane8836
@amarmane8836 9 ай бұрын
मराठी उद्योजकां साठी खूप खूप शुभे्छा...
@prakashbabar2684
@prakashbabar2684 9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉आरे वा आपल्या महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी एवढं छान उद्योग करुन दाखविले यशस्वी कुठे यांना खुप खुप शुभेच्छा असेच तुम्ही तुमच्या उद्योग करुन यशस्वी होऊन आपल्या महाराष्ट्राचे नाव लौकीक करण्यात तुम्हाला आमचा असाच स्पोर्ट्स असल
@actorvamandadanalawade8943
@actorvamandadanalawade8943 9 ай бұрын
मराठी बांधवांनी कधीही कुटे गुरुप ला विसरता कामा नये त्यांचे सर्व प्रकारच्या खरेदी करा. एक मराठा लाख मराठा
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 9 ай бұрын
प्रचंड मेहनत केली तर यश नक्कीच मिळते.मरठवाड्यातला मराठा उद्योजक हा आपल्या साठी नक्कीच प्रेरणादायी आहे. खुप खुप शुभेच्छा
@tusharkhedekar6751
@tusharkhedekar6751 8 ай бұрын
खुप अभिमान वाटलं ऐकून !!!! खुप शुभेच्छा कुटे ग्रुप ला 🎉🎉🎉 !!!
@pankajkadam9154
@pankajkadam9154 9 ай бұрын
मराठी उद्योजक श्रीमान कुटे यांना अनेकानेक शुभेच्छा.
@1Nonlyrushitroo
@1Nonlyrushitroo 9 ай бұрын
कुटे गुरुप चे जे पण तयार करण्यात आलेले सामान मराठी बाधवनी घेऊन आपल्या मराठी कुटे गुरुपला मोठे योगदान केले पाहिजे धन्यवाद सर्वाना
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 9 ай бұрын
मराठा उद्योजक असल्याचा सार्थ अभिमान आहे
@katkarpunjaram3409
@katkarpunjaram3409 9 ай бұрын
❤ खुप छान आपण इमानदारी आणि मेहनत ने हा उद्योग पसरत आहे आपले मनापासून अभनंदन
@santoshnigude3037
@santoshnigude3037 9 ай бұрын
❤Nice
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 9 ай бұрын
सुरेश कुटे आणि अर्चना कुटे ग्रुप च खूप खूप कौतुक आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा.🎉तुम्हा सर्वांचे भल हो,कल्याण हो,सर्वांची खूप भरभराट होत राहो.🎉🎉🎉😊😊😊😊
@changdevtandale8765
@changdevtandale8765 9 ай бұрын
Proud of Kute group ,once again congratulations 🎉🎉🎉
@BhagwanPatil-qx9lz
@BhagwanPatil-qx9lz 9 ай бұрын
😊
@VijaybhanudaswareVijaybh-sl8pm
@VijaybhanudaswareVijaybh-sl8pm 9 ай бұрын
अभिनंदन कुटे साहेब आम्ही पण तुमच्या शाखेत खोलु
@sheelahatote8976
@sheelahatote8976 9 ай бұрын
माझ्या जिल्ह्यातील उद्योजकांचा मला अभिमान वाटतो.कुठे सरांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
@sandeeppardeshi2531
@sandeeppardeshi2531 9 ай бұрын
Great.... अभिनंदन कुटे ग्रुप..." मराठी पाऊल पडते पुढे"....
@bhausahebthete6715
@bhausahebthete6715 9 ай бұрын
सर कस नेहमी सोण्यालाच लावला जातो काळजी नसावी, पांडुरंग आपल्या पाठीशी आहे. कारण आपण खरे आहात आणि आपला व्यवहार हा पारदर्शक आहे. जय हरी.
@haribhauvharkate6592
@haribhauvharkate6592 9 ай бұрын
कुठे साहेब बीड जिल्ह्याच्या वतीने खूप खूप आभार मानतो
@devidaskarande4091
@devidaskarande4091 9 ай бұрын
अभिनंदन असेच यश मिळत जावो
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 9 ай бұрын
मॅडम खूप छान निवेदन केले .फक्त बोलत असताना थोडेसे हातवारे करणे गरजेचे आहे.👍💐
@ashokpandhre5798
@ashokpandhre5798 9 ай бұрын
बस झालं आत्ता अदानी, अंबानी, मित्तल, महिंद्रा यांना मोठं करायचं आपल्या बीड जिल्ह्यातील मराठी उद्योगाचे प्रॉडक्ट खरेदी करा मराठी माणसाला मोठं करा.
@atishpatil8272
@atishpatil8272 9 ай бұрын
अभिमान आहे तुमचावर 🙏🙏
@user-lz3lo3vs4l
@user-lz3lo3vs4l 9 ай бұрын
🎉🎉🎉🎉❤ जय महाराष्ट्र मराठी बाणा
@harimore30
@harimore30 9 ай бұрын
I'm From BEED, Hat's Off To Kute Ji 🧡
@rajebhaudeshmukh9822
@rajebhaudeshmukh9822 9 ай бұрын
द ग्रेट कुटे साहेब 🙏🙏
@rajashriireland3687
@rajashriireland3687 9 ай бұрын
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा कुटे ग्रुप्स. अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती ह्वावी. जिल्ह्या, महाराष्ट्रा आणि देशात आपलं नाव असंच झळकत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@santoshpadwal2977
@santoshpadwal2977 8 ай бұрын
कुटे साहेब आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत ! अशीच व्यवसायात प्रगती करा. जय शिवराय ! जय जिजाऊ !
@sanjaypatil7748
@sanjaypatil7748 2 ай бұрын
कूटे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🏻🙏🏻🙏🏻
@marotirakhonde6016
@marotirakhonde6016 8 ай бұрын
अभिनंदन कुटे साहेब आपणास पुढील कार्या स - खुप खुप शुभेच्छा
@bhanudasugale3562
@bhanudasugale3562 9 ай бұрын
जय महाराष्ट्र कुटे, साहेब🚩🚩
@Raj99jv
@Raj99jv 9 ай бұрын
काल मी ज्ञान राधा बॅक मध्ये ५० लाख रुपयांची ठेव ठेवली..मला माहित आहे ही बॅक खुप फायद्याची आहे १३% देनारी जगात पहिलीच आहे..‌५० हजार रुपये महिना मी या बॅके पासुन कमवतो🎉❤❤❤❤
@punyatimesnews6233
@punyatimesnews6233 9 ай бұрын
🎉🎉🎉😢
@Kvfjjf
@Kvfjjf 9 ай бұрын
असल्या स्कॅम पासून सावध रहा ,आपले पैसे फक्त नॅशनल बँकेत च जमा करा नाहीतर 13% च्या नादात बससाल बोंबलत 😂
@rameshgaikwad7662
@rameshgaikwad7662 9 ай бұрын
Bhau laalach buri chij hai. 100 varsh junya banka budalya aahe lakshat rahu de. Paise kadun ghe aani nationalise bank mdi taak. Radaychi vel yenar nhi tuzyavar.
@adikthawal2799
@adikthawal2799 9 ай бұрын
आपले पैसे फक्त सरकारी बँकेतच ठेवा अशा बँका कधी बुडतील भरोसा नाही
@pradipcheke1542
@pradipcheke1542 9 ай бұрын
National bank fakt 1 lakh रुपए चि risk घेते
@pandurangsanglesangle4167
@pandurangsanglesangle4167 9 ай бұрын
शेअर बाजारात लवकर या आम्ही तयारीत आहे..अभिनंदन
@ganeshjadhav4883
@ganeshjadhav4883 9 ай бұрын
आभिनंदन सर
@nitingavalipatil4583
@nitingavalipatil4583 9 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@dattaraomusale6053
@dattaraomusale6053 13 күн бұрын
अभिनंदन कुटे सर
@pramodsalvi2562
@pramodsalvi2562 9 ай бұрын
मराठी कुटे ग्रृप यांना मराठी शुभेच्छा 💐🌹🌹💐
@bhalchandradeshmukh9770
@bhalchandradeshmukh9770 9 ай бұрын
उद्योग वाढला की अनेक छुपे शत्रू तयार होतात..
@veermaratha2758
@veermaratha2758 9 ай бұрын
त्यातल्या त्यात काकांन सरख्यांची
@rajebhaudeshmukh9822
@rajebhaudeshmukh9822 7 ай бұрын
साहेब आई तुळजा भवानी तुम्हाला भरभराटी देवो हीच प्रार्थना 💐💐
@ajitpatale8974
@ajitpatale8974 9 ай бұрын
खूप खूप अभिनंदन आपलं आपण केलेल्या रोजगार निर्मितीचा आणि उद्योगाचा
@B.Anant.V29
@B.Anant.V29 9 ай бұрын
We should give priority for Maharashtra Industrialists..we use only Tirumala products...n give chance to our man to rule on oil industry..
@nilkanthbhosle7112
@nilkanthbhosle7112 9 ай бұрын
Kute group is proud of marathwada. Hearty congratulations to kute group & wishing bright future
@husentamboli1016
@husentamboli1016 9 ай бұрын
Well done Kutesaheb we are with you
@samikshakale2901
@samikshakale2901 8 ай бұрын
खरंच 👏👏👏🤗 खूप छान 💐💐💐💐 अभिनंदन
@shantarammohite7104
@shantarammohite7104 8 ай бұрын
प्रस्थापित अमराठी उद्योजकांना टक्कर देवून, बिड सारख्या ग्रामीण भागात उद्योजकतेचा पाया रचून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मराठी उदयोजक श्री सुरेश कुटे व अर्चना कुटे यांचा आम्हा सर्व मराठी माणसांना सार्थ अभिमान आहे.
@jaydattlate339
@jaydattlate339 9 ай бұрын
खुपच छान
@prasadadhav3968
@prasadadhav3968 9 ай бұрын
स्पर्धा करायची असेल तर अमेरिकेतील jewish उद्योजक लोकांसोबत करा. उगाच मराठी आणि गुजराती नका करू.
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 7 ай бұрын
इतके इमानदारीने काम करून देखील it ने रेड टाकली. अडाणी अंबानी बोगस असुन देखील त्यांना सरकार वाचवते आहे
@patilug
@patilug 9 ай бұрын
सानिका तुझे व्यक्तीमत्व छान आहे. आवाज निवेदनासाठी चांगला आहे. पण मराठी भाषा थोडी कच्ची आहे. आवर्षण असा शब्द नाही. अवर्षण शब्द आहे. बस्तावन नाही बस्तान शब्द आहे. तेवढी मराठी भाषा सुधारली तर पुढे प्रगती होईल.
@mangaldeshmukh3209
@mangaldeshmukh3209 9 ай бұрын
हे मराठी माणसांसाठी खूपच अभिमानास्पद आहे
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 9 ай бұрын
लहान चुका काढून समोरच्या व्यक्तीच्या आत्मविश्वास कमी करायचे हे धंदा बंद करा
@patilug
@patilug 9 ай бұрын
@@vijaykumarpune7379 चुका लहान असल्या तरी त्यामुळे होणारे मराठी भाषेचे नुकसान महान आहे. आणि मी तिला प्रोत्साहनच दिले आहे. तिच्या आवाजाची स्तुती करून. तुला पण तुझे मराठी सुधारण्याची खूप गरज आहे.
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 9 ай бұрын
@@patilug तू मला म्हणतोस तुझे मराठी, मूर्खा तुमचे मराठी म्हण. आधी आदराने बोलायला शिक
@patilug
@patilug 9 ай бұрын
@@vijaykumarpune7379 तुझी लायकी आहे का? तुझ्याशी आदराने बोलण्याइतकी
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 7 ай бұрын
भाजप च स्थानिक नेते आणि औरंगाबाद मधील मंत्री यांनी पार्टी फंड मागितला व पक्षप्रवेश करण्यासाठी दबाव टाकला त्याला न जुमनल्यामुळे मग त्यांनी ED,CBI, आयकर विभागाची धाड टाकून एका मराठी उद्योजक ल देशोधडीला लावले..
@vinodgurav9622
@vinodgurav9622 9 ай бұрын
अभिनंदन
@tanajishinde1099
@tanajishinde1099 9 ай бұрын
Congratulations Sir🎉
@pravinpatilpune
@pravinpatilpune 9 ай бұрын
खूप छान पुढील वाटचालीस शुभेचछा
@krushimitrasailu6312
@krushimitrasailu6312 9 ай бұрын
Congratulations 👍💐
@kalyannikam6865
@kalyannikam6865 9 ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@tukaramaware2189
@tukaramaware2189 9 ай бұрын
हार्दिक शुभेच्छा
@ramdasmudhol6889
@ramdasmudhol6889 9 ай бұрын
अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले आहे . कुटे कंपनी ला शुभेच्छा
@shitalpatil7871
@shitalpatil7871 8 ай бұрын
माझा सलाम आहे
@aditigujar5358
@aditigujar5358 9 ай бұрын
Best🔥
@ajaypatil7805
@ajaypatil7805 9 ай бұрын
Hi Gujrati
@balshiramjadhav3139
@balshiramjadhav3139 9 ай бұрын
छानच . अभिमानास्पद गोष्ट.
@rajeshsapkal5971
@rajeshsapkal5971 9 ай бұрын
प्रथम हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 मराठी माणसाची हीच प्रगती गुज्जू लोकांच्या डोळ्यात सलते म्हणून असे छापे टाकतात,हा समाज इतरांच्या प्रामुख्याने मराठी माणसांच्या प्रगतीवर जळतो हे मी जवळून अनुभवले आहे. E D, I T यांचा निषेध
@manthandambe2592
@manthandambe2592 9 ай бұрын
आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करत चला
@hindu_vijay
@hindu_vijay 9 ай бұрын
कुटे ग्रुप ने मराठा आरक्षणाला support केले होते..🧡
@avinashshinde821
@avinashshinde821 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा❤❤
@udayghatge2000
@udayghatge2000 9 ай бұрын
अभिनंदन !
@ashokpanchal8922
@ashokpanchal8922 9 ай бұрын
चौकशी मध्ये काही भेटणार नाही पण अडचणी आणणार तेच्या कंपनी लाख अडचण होत असेल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@vijaynarvekar6000
@vijaynarvekar6000 9 ай бұрын
एकदम झकास कुटे ग्रुप
@yogeshdeshmukh5176
@yogeshdeshmukh5176 2 ай бұрын
एक मराठी बच्चा व्यापारात सच्चा, सार्थ अभिमान बाळगा
@sanjeevchalawadi974
@sanjeevchalawadi974 9 ай бұрын
खूप छान... 💐
@hanmantrajpatil5566
@hanmantrajpatil5566 9 ай бұрын
मराठी उद्योजकाला त्यांचे माल खरेदी करणे हे मराठी जनतेचे कर्तव्य आहे.
@user-yw8mz5fd6f
@user-yw8mz5fd6f 9 ай бұрын
Abhinandan 💐💐💐
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 9 ай бұрын
अभिनंदन कुठे साहेब जय महाराष्ट्र
@eknathaghao3207
@eknathaghao3207 3 ай бұрын
कुटे साहेब तिकडे कोनाशीही टक्कर दया परंतू गोरगरीबांचे पैसे दया अगोदर
@sureshsolat3104
@sureshsolat3104 8 ай бұрын
अदानी ग्रुपवर सुद्धा संकट आले होते. कंपनीचे शेअर्स ढासळले परंतू अदानी ग्रुपने त्यावर मात करून आपली व्यावसायिक पत राखली.कुटे ग्रुप आपली ज्ञानराधा बॅक उभी करावी व्या वसायिक कौशल्य दाखवावे.
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 8 ай бұрын
एका मराठी माणसाची व्यवसायात गरुड भरारी पाहून खूप आनंद तर झालाच पण प्रत्येक मराठी माणसाने "कुठे" ग्रुपचे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत जेणेकरून आपल्या माणसाचे नाव आपण आपल्या देशात टॉपला आणू शकतो कुठे ग्रुपला भावी व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा अशीच आपल्या कंपन्यांची भरभराट होवो ही आई भवानी चरणी प्रार्थना
@yashwantludbe7
@yashwantludbe7 9 ай бұрын
कुटे ग्रुप ने सर्वच क्षेत्रात टाटा सारखी आघाडी घ्यावी.होनेस्ट इज बेस्ट पॉलिसी.कुटे ग्रुप शुभेच्छा।
@rajeshkamble1009
@rajeshkamble1009 9 ай бұрын
Marathi manus jai ho
@chetanshinde7627
@chetanshinde7627 8 ай бұрын
Khup chan
@bhagwangite916
@bhagwangite916 9 ай бұрын
Khup chhan aahe
@vivekmadkaikar3517
@vivekmadkaikar3517 9 ай бұрын
गुड जय हो
@DHIRAJKUMAR-ef4eo
@DHIRAJKUMAR-ef4eo 8 ай бұрын
खुप छान
@anantbargaje2011
@anantbargaje2011 9 ай бұрын
खूप छान कुटे ग्रुप बीड ची शान
@pseries8647
@pseries8647 9 ай бұрын
अभिनंदन साहेब 🎉🎉🎉🎉🎉
@adikthawal2799
@adikthawal2799 9 ай бұрын
कुठे हे मराठी उद्योजक आहेत कोणत्या समाजाला किती जागा दिली आहे हे पण त्यांनी सांगावे
@rahulbhojane2108
@rahulbhojane2108 9 ай бұрын
Chan
@ketangaikwad7407
@ketangaikwad7407 9 ай бұрын
कुटे ग्रुप ला व्यवसायाच्या भरीव कामगिरी बद्दल खूप खुप शुभेच्छ.🎉🎉🎉
@sanjay1314
@sanjay1314 9 ай бұрын
Great 👍
@raghunathchitale5765
@raghunathchitale5765 9 ай бұрын
Good wishes to Kute Group
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 9 ай бұрын
मराठी उद्योजक साठी शुभेच्छा
@eknathpole8169
@eknathpole8169 9 ай бұрын
अभिनंदन कुंटे साहेब 🚩🚩🙏
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 20 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 26 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН